वा...! सर आपण अत्यंत जिव्हाळ्याने व्यक्त झालात🙏 वारे गुरुजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, अन्यथा चांगल्या लोकांवर अशीच वाईट वेळ येत राहील.
जे कर्मचारी इमानदारीने काम करतात त्या ठिकाणी राजकारण होऊन शाळा उध्वस्त होतात.आणि प्रशासन हात चोळीत नुसते नियम दाखवितात. प्रत्यक्ष प्रेरणा न देता राजकारणामुळे समाज दुभागला जातो. या शाळेला मी सुध्दा दोन वेळेस भेटी दिल्या होत्या. वारे गुरुजी म्हणजे साने गुरुजी ची पटिकृती होय. सरने खूप खूप मेहनत घेऊन शाळा घडविली. वारे गुरुजींचे अभिनंदन
नमस्कार, मी कालच वारे गुरुजींच्या जालिंदर नगर च्या शाळेत जाऊन आलो... एकाचं शब्दात व्यक्त करता येईल... अप्रतिम अप्रतिम... तुम्हीं सांगितलेला प्रत्येक शब्द खरा आहे... नमस्कार
खूपच छान विषय मांडलात सर! चांगले काम करायची भीती वाटायला लागली होती. एका गुणी शिक्षकाला असा त्रास होत असेल तर आम्ही काय करावे? क्रियाशील राहायचे की नाही.खाजगी शाळा जिल्हा परिषद शाळेला संपवतात की काय असे चित्र वाटू लागले आहे.
सर, डोळ्यांत पाणी आले व्हिडिओ पाहून. नक्कीच या व्हिडिओ ने सरांना न्याय मिळेल असा विश्वास वाटतो. भावी पिढी वाचविण्यासाठी अशा शिक्षकांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे.
वाबळेवाडी शाळेच्या प्रगतीचा संपूर्ण लेखाजोखा डॉ. साहेब आपण सोप्या शब्दा त संपूर्ण राज्यात त्याला वाचा फुटेल अशा स्वरूपात मांडून शिक्षणाप्रती तळमळ असणाऱ्या शिक्षक बांधवाची व्यथा आपण मांडली आहे .
वारे गुरुजींवर अन्याय झाल्यावर सुध्दा शिक्षक संघटना, ग्रामस्थ, विद्यार्थी व सर्व हितचिंतक एवढे शांत का? दूध का दूध और पाणी का पाणी हो ना चाहीए। सत्यमेव जयते.
सर, आपण योग्य प्रकारे वारे गुरुजींचा परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना करून दिला त्याबद्दल प्रथम आपले आभार. भविष्यात यापुढील काळात जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षकांना अशा आडचणींना सामोरे जावे लागेल, हे निश्चित आहे...
वारे गुरुजींचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. पण त्यांच्यावर झालेला अन्याय क्लेशदायक आहे. महाराष्ट्रातील शिक्षक नेते गुरुजींच्या मागे का उभे राहिले नाहीत याचे आश्चर्य वाटते.
खरं तर... ह्या देशात अनेक ठिकाणी आभाळ फाटले आहे. असे फक्त म्हणतात... पण थिगळ लावाचे तर लांबच.... कुठे काय व कसे फाटले हे सुद्धा कोण्ही बोलत नाही. बंधु राज,डॉक्टरजी आपन धाडस करता. ही अभिमानाची बाब आहे. हार्दिक अभिनंदन. 🎉
कळमकर सर आपण खुप हळव्या मनाने वारे गुरूजींची बाजू मांडलीय.परंतु या प्रशासनातील पाषाणहृदयी शिक्षणाधिकाऱ्यांना जाग केव्हा येणार?आणि यापुढेही असेच घडत राहीले तर कर्तृत्ववान शिक्षक म्हणून कोणीच तयार होणार नाहीत.धिक्कार असो अशा निलंबनाचा.
शिक्षणतज्ज्ञ आणि वारे सरांसारखे शिक्षक यातील मुलभूत फरक समजावून घेणे महत्त्वाचे आहे. वारे सरांसारखे शिक्षक हे जमीनीवर काम करणारे आणि आपण ज्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणतो हे फक्त एसीमध्ये बसून चर्चा करणारे. आणि सोबत प्रशासनामध्ये नियुक्त करण्यात आलेले चुकीच्या ठिकाणी चुकीच्या नेमणूका हे असं शासकीय धोरण. यामुळे समाजातील चांगल्या हुशार होतकरू लोकांना अशा वागणूकीमूळे समाजातील स्थान संपत चाललंय.आणि चुकीच्या लोकांच्या हाती समाजाची सुत्रे चालली आहे.आणि प्रतिभावंत असे लोक प्रवाहाच्या बाहेर खड्यासारखे बाहेर केल्या जात आहे. हे फार वाईट होत आहे. वारे सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक मित्र यांना शुभेच्छा आणि आपणांस धन्यवाद
मला जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील गाण्याचा ओळी आठवल्या की लबाड जोडती इमल्या madhya गुणवंतांना मात्र झोपड्या पतीवरतेचा गळ्यात धोंडा वेश्येला मनिहार उद्धवा अजब तुझे सरकार आपण सर्व वारे गुरुजींना न्याय मिळवून देऊ या
चांगल काम केलं की समाजातल्या काही लोकiना आवडत नाही गरीबांची मुले शिकली तर त्याच्या मजुरीला कुणीही येणार नाहीत नाही असं काही श्रीमंत लोकांना वाटते त्यांना गरीब हे गरीबच राहावे वाटते. म्हणून काही श्रीमंत माणसे चांगल्या शिक्षकांना नाहक त्रास देतात असे महाराष्ट्रात सगळीकडे चालते.
अप्रतिम विवेचन केले सर तुम्ही.अभिनंदन तुम्ही कोणत्या शाळेत आहात सर.हा व्हिडिओ CM एकनाथराव शिंदे साहेब यांचे PA श्री.मंगेश चिवटे यांच्या पर्यंत पोहचवा नक्की न्याय मिळेल.
गुरुजींना खरंच लवकर न्याय मिळायला हवा नाहीतर दुसरे कोणते गुरुजी वारे गुरुजींसारखं धाडस म्हणा किंवा आपले कौशल्य दाखवणार नाहीत आणि समाजाचं खास करून गरीब वर्गाचं खूप नुकसान होईल🙏🙏
सर.यामुळे मुलांची पिढी निश्चितच वायाला जाणार . जे कोणी वारे गुरूजी वरती कटकारस्थान करणारा आहे तो आतंकवादी पेक्षा ही भयानक काम करत आहे . कारण आतंकवादी मुळे 5-10 मुलांचे नुकसान होईल परंतू यात अनेक पिढ्यांचे नुकसान होईल.
Mana pasoon khoop khoop abhaar ani abhinandan Kalamkar sirji.. It's need of the hour you chose to come on digital platform and express all views... It is necessary for current generation to understand..... Apratim 💐💐. JAI HIND.
सर, तुम्हाला जेवढे सलाम करावेत तेवढे कमी आहे, या साठी चळवळ उभी करता येईल का..ते झालं तरच काही होईल , देशाचे पंख छाटण्याचं काम स्वतः देशातील लोकच करीत आहे..
श्री. वारे गुरूजींवर विलंबनाची केलेली कारवाई अन्यायकारक आहे. त्यांना व त्यांच्या विद्यार्थ्यांना वारयावर सोडू नका. कळमकर सर आपण ह्यात जातीने लक्ष घालावे आणि वारे गुरूजींना न्याय मिळवून द्यावा.🙏🙏🙏
भौ , शेवटी काय ...सारांश शून्य च! सर तुमचे ' सारांश शुन्य ' वाचले ; "कोसला " च्याच तोडीच लेखन केले . चिचोंडी सारख्या ग्रामीण भागात न्याज्ञपिठ पुरस्कार पात्रतेचा लेखक आहे .
वा...! सर आपण अत्यंत जिव्हाळ्याने व्यक्त झालात🙏 वारे गुरुजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे, अन्यथा चांगल्या लोकांवर अशीच वाईट वेळ येत राहील.
हा व्हिडिओ बघितल्यावर ,शोधले असता त्यांची सर्व आरोपातून मुक्तता झाल्याचे वाचनात आले व त्या मुळे खूप समाधान झाले, आनंद झाला.
वारे सर आणि दिसले सरांना न्याय मिळण्यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे आणि असले घाणेरडे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे
सर तुम्ही मांडलेला विषय खरंच समाज प्रभोधणाचा आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
कळमकर गुरूजी हे समाजभान जपणारे वक्ते आहेत! आजही आपल्या शिक्षणव्यवस्थेत असे एक कळमकर गुरूजी आहेत हे महाराष्ट्र सारस्वतांच्या गणतीत भर घालणारे आहे!
सर तुम्ही खूप छान वर्णन केले त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.वारे गुरुजींच्या कामाला सलाम !!!!
कळमकर सर नमस्ते..🙏🙏
वारे गुरुजी निर्दोष आहेत हे जाहीर झाले...
सत्यमेव जयते..
😊😊👍
डॉ.साहेब खूप छान.
महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी वारे गुरुजींच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहण्याची आवश्यकता आहे.
आदरणीय कळमकर सर खूप सुंदर असे भावनिक आवाहन आपण केलं.आम्ही सर्वजण आपल्या विचारांशी सहमत आहोत.वारे गुरुजींना त्रास देणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध.
सर खूप समर्पक विवेचन .वारे गुरूजींना न्याय मिळण्यासाठी आपल्या या व्हिडीओचा निश्चित उपयोग होईल.
खुप छान.
सर आपण नेहमी शिक्षकांची बाजू भक्कमपणे मांडता . फार समाधान वाटले .आपले मनापासून धन्यवाद .
खूप छान मांडणी सर. वारे गुरुजींना न्याय तर मिळायला हवाच त्याचसोबत त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांची धिंड काढायला हवी.
वारे गुरुजी यांनी चांगले काम केले आहे त्या ना न्याय मिळाला पाहिजे आमचा पाठिंबा आहे
सगळं राजकारण आहे. गरीबांची मुलं शिकली तर ह्यांचा प्रचार कोण करेल.कोण घरदार सोडून ह्याच्या मागे पळेल.
बरोबर गुरुजी तुम्ही बोलता चांगलं काम करणं हा गुन्हा आहे
सर माझा मुलगा आहे वाबळेवाडी शाळेत
इयत्ता पहिली मध्ये आहे
खूप छान जापनीज मध्ये बोलतो
वारे सरांचं काम खूप छान आहे
गोरगरीब जनतेचा आवाज अंतर्मुख करणार आपलं विवेचन साहेब तुमच्या वाणीला माझा सलाम
खूप छान व्यक्त झालाय सर तुम्ही.
खरंच डोळे पाणावले.👍
जे कर्मचारी इमानदारीने काम करतात त्या ठिकाणी राजकारण होऊन शाळा उध्वस्त होतात.आणि प्रशासन हात चोळीत नुसते नियम दाखवितात.
प्रत्यक्ष प्रेरणा न देता राजकारणामुळे
समाज दुभागला जातो.
या शाळेला मी सुध्दा दोन वेळेस भेटी दिल्या होत्या.
वारे गुरुजी म्हणजे साने गुरुजी ची पटिकृती होय.
सरने खूप खूप मेहनत घेऊन शाळा घडविली. वारे गुरुजींचे अभिनंदन
नमस्कार, मी कालच वारे गुरुजींच्या जालिंदर नगर च्या शाळेत जाऊन आलो... एकाचं शब्दात व्यक्त करता येईल... अप्रतिम अप्रतिम... तुम्हीं सांगितलेला प्रत्येक शब्द खरा आहे... नमस्कार
प्रतेक क्षेत्रात चांगल्या कर्म योगीना हेतू पूर्सपर त्रास देणारी मंडळी विखुरलेली दिसून येतात.
वारे सरचे कार्य sarahniy आहे.त्यांना मानाचा मुजरा
सर खुप अचूक विवेचन केले आहे.वारे गुरुजींना न्याय मिळाला पाहिजे.
वास्तववादी विचार मांडले सरजी याचा सर्व महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांनी व संघटनांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे
👍👍आम्ही सर्व गुरुजींच्या पाठीशी आहोत. तुम्ही गुरुजींची समर्पक बाजू मांडली.
खूपच छान विषय मांडलात सर! चांगले काम करायची भीती वाटायला लागली होती. एका गुणी शिक्षकाला असा त्रास होत असेल तर आम्ही काय करावे? क्रियाशील राहायचे की नाही.खाजगी शाळा जिल्हा परिषद शाळेला संपवतात की काय असे चित्र वाटू लागले आहे.
खूपच सविस्तर सगळं सांगितलं सर तुम्ही... खरंच डोळ्यात अश्रू आले .
सर, डोळ्यांत पाणी आले व्हिडिओ पाहून. नक्कीच या व्हिडिओ ने सरांना न्याय मिळेल असा विश्वास वाटतो. भावी पिढी वाचविण्यासाठी अशा शिक्षकांच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे.
खूपच छान विश्लेषण सर
वारे गुरूजींच्या पाठीशी सर्व शिक्षक वृंदांनी भक्कमपणे उभे राह्यले पाहिजे. कळमकरजी आपले विवेचन उत्तम
वाबळेवाडी शाळेचे वास्तव सुंदर विवेचन केले सर तुम्ही,खूप छान
लोकशाही मधील वास्तव मांडले, खूप छान dr साहेब.
वाबळेवाडी शाळेच्या प्रगतीचा संपूर्ण लेखाजोखा डॉ. साहेब आपण सोप्या शब्दा त
संपूर्ण राज्यात त्याला वाचा फुटेल अशा स्वरूपात मांडून शिक्षणाप्रती तळमळ असणाऱ्या शिक्षक बांधवाची व्यथा आपण मांडली आहे .
वारे गुरुजींवर अन्याय झाल्यावर सुध्दा शिक्षक संघटना, ग्रामस्थ, विद्यार्थी व सर्व हितचिंतक एवढे शांत का? दूध का दूध और पाणी का पाणी हो ना चाहीए। सत्यमेव जयते.
फारच छान विचार मांडले सर, वारे सरांचे निलंबन झाल्यामुळे आता चांगले काम करण्याची भीती वाटते
वारे सरांचे निलंबन झाल्यामुळे चांगले काम करण्याची मानसिकता राहाणार नाही.
वारे गुरुजी याचे कार्य फार मोठे आहे.
सर आपण मांडलेले विचार अतिशय समर्पक आहेत. एका आदर्श काम असणाऱ्या शिक्षकावर अन्याय होऊ नये. खूप छान!!!
सर, आपण योग्य प्रकारे वारे गुरुजींचा परिचय या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना करून दिला त्याबद्दल प्रथम आपले आभार.
भविष्यात यापुढील काळात जिल्हा परिषद शाळेतील अनेक शिक्षकांना अशा आडचणींना सामोरे जावे लागेल, हे निश्चित आहे...
सर धन्यवाद. ! शासनाने डोळस बघावे कारण गरीबांच्या मुलांना वारे गुरूजींसारखेच आधार आहेत. असा खडा ठाकणारे समाजात राक्षस आहेतच.पण वारेंना न्याय मिळेल.
वारे गुरुजींचे कार्य खरोखर कौतुकास्पद आहे. पण त्यांच्यावर झालेला अन्याय क्लेशदायक आहे. महाराष्ट्रातील शिक्षक नेते गुरुजींच्या मागे का उभे राहिले नाहीत याचे आश्चर्य वाटते.
खरोखर सत्य मंडळात सर
सविस्तर माहितीसाठी धन्यवाद 🙏 मला वाटते, देशाची पुढील पिढी सुज्ञ होऊच नये हेच राजकारण्यांना वाटते काय ??
खरं तर... ह्या देशात अनेक ठिकाणी आभाळ फाटले आहे. असे फक्त म्हणतात... पण थिगळ लावाचे तर लांबच.... कुठे काय व कसे फाटले हे सुद्धा कोण्ही बोलत नाही.
बंधु राज,डॉक्टरजी आपन धाडस करता. ही अभिमानाची बाब आहे.
हार्दिक अभिनंदन. 🎉
वास्तव विचार मांडलेत सर ..💐💐
कळमकर सर आपण खुप हळव्या मनाने वारे गुरूजींची बाजू मांडलीय.परंतु या प्रशासनातील पाषाणहृदयी शिक्षणाधिकाऱ्यांना जाग केव्हा येणार?आणि यापुढेही असेच घडत राहीले तर कर्तृत्ववान शिक्षक म्हणून कोणीच तयार होणार नाहीत.धिक्कार असो अशा निलंबनाचा.
खुप छान सरजी...शेवटी कुणीतरी व्यक्त झालचं पाहिजे...🙏🙏
शिक्षणतज्ज्ञ आणि वारे सरांसारखे शिक्षक यातील मुलभूत फरक समजावून घेणे महत्त्वाचे आहे. वारे सरांसारखे शिक्षक हे जमीनीवर काम करणारे आणि आपण ज्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणतो हे फक्त एसीमध्ये बसून चर्चा करणारे. आणि सोबत प्रशासनामध्ये नियुक्त करण्यात आलेले चुकीच्या ठिकाणी चुकीच्या नेमणूका हे असं शासकीय धोरण. यामुळे समाजातील चांगल्या हुशार होतकरू लोकांना अशा वागणूकीमूळे समाजातील स्थान संपत चाललंय.आणि चुकीच्या लोकांच्या हाती समाजाची सुत्रे चालली आहे.आणि प्रतिभावंत असे लोक प्रवाहाच्या बाहेर खड्यासारखे बाहेर केल्या जात आहे. हे फार वाईट होत आहे. वारे सर आणि त्यांचे सहकारी शिक्षक मित्र यांना शुभेच्छा आणि आपणांस धन्यवाद
मला जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटातील गाण्याचा ओळी आठवल्या की लबाड जोडती इमल्या madhya गुणवंतांना मात्र झोपड्या पतीवरतेचा गळ्यात धोंडा वेश्येला मनिहार उद्धवा अजब तुझे सरकार आपण सर्व वारे गुरुजींना न्याय मिळवून देऊ या
वा ! रे ! गुरुजी नावच अद्भुत तर कामही तसच असाभी मास्तर आज जगात आहे चमत्कारच ! ?
अतिशय समर्पक विवेचन , खरे वास्तव आपण मांडले .
खुप छान माहिती दिली सर
सर, तुमचे विचार खूपच विवेचन पूर्वक आहे.
We support Ware Guruji..!👍
काही लोकांना वारे गुरुजींचा उत्कर्ष सहन झाला नाही आणि उत्कर्ष सहन झाला नाही की sanghrsh होतोच वारे गुरुजींना न्याय. मिळालाच पाहिजे मला
वारे गुरुजींच काम प्रचंड मोठ
पण तरीही अन्याय
पण तुमच्या माध्यमातून त्यांच काम पुन्हा एकदा राज्यभर पोहोचणार.
एकदमच बरोबर आहे कळमकर सर...
Sar jee kete sanskari aneutakrust waktawa sar das tarakee karyl
चांगल काम केलं की समाजातल्या काही लोकiना आवडत नाही गरीबांची मुले शिकली तर त्याच्या मजुरीला कुणीही येणार नाहीत नाही असं काही श्रीमंत लोकांना वाटते त्यांना गरीब हे गरीबच राहावे वाटते. म्हणून काही श्रीमंत माणसे चांगल्या शिक्षकांना नाहक त्रास देतात असे महाराष्ट्रात सगळीकडे चालते.
अगदी वास्तविक विवेचन केल सरांनी सगळ्या नी वेळीच वारे सरांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. नाहीतर होतकरू शिक्षकांवर असे अन्याय होत राहील.
कोणी होतकरू उरणारच नाही अश्याने
संजय कळमकर ला विधान परिषदेत घ्या असला अवलिया परिषदेत पाहिजेच .
खूपच छान सर तुम्ही छानच माहिती दिली.त्यांना न्याय मिळेलचं ,,
पदाधिकाऱ्यांना सहज समजेल अशा पद्धतीचं विवेचन....👍पचेल की नाही ते त्यांच्या अंतर्मनालाच ठाऊक...
अप्रतिम विवेचन केले सर तुम्ही.अभिनंदन तुम्ही कोणत्या शाळेत आहात सर.हा व्हिडिओ CM एकनाथराव शिंदे साहेब यांचे PA श्री.मंगेश चिवटे यांच्या पर्यंत पोहचवा नक्की न्याय मिळेल.
I miss you so much sir your my favorite teacher forever 🙏🙏💐
आदरणीय सर खुप छान विवेचन केले आहे
Congratulations sir
खूप छान सर वारे गुरुजींना नक्कीच न्याय मिळेल
गुरुजींना खरंच लवकर न्याय मिळायला हवा नाहीतर दुसरे कोणते गुरुजी वारे गुरुजींसारखं धाडस म्हणा किंवा आपले कौशल्य दाखवणार नाहीत आणि समाजाचं खास करून गरीब वर्गाचं खूप नुकसान होईल🙏🙏
खूपच सुंदर विश्लेषण केले सर आपण 🙏💐
सर.यामुळे मुलांची पिढी निश्चितच वायाला जाणार .
जे कोणी वारे गुरूजी वरती कटकारस्थान करणारा आहे तो आतंकवादी पेक्षा ही भयानक काम करत आहे .
कारण आतंकवादी मुळे 5-10
मुलांचे नुकसान होईल परंतू यात अनेक पिढ्यांचे नुकसान होईल.
प्रत्येक शिक्षकाच्या मनातील भावना आपण मांडल्या. धन्यवाद !! आता तरी शासन व प्रशासनाला जाग येते का पाहूया...
Nice Dr.
Speechless on condition
Mana pasoon khoop khoop abhaar ani abhinandan Kalamkar sirji.. It's need of the hour you chose to come on digital platform and express all views... It is necessary for current generation to understand.....
Apratim 💐💐.
JAI HIND.
खूपच छान विषय विवेचन सरजी.यातून एकच स्पष्ट होते की, काम करत रहा . थांबला तो संपला.
Your are a great teacher 🎉
सर, तुम्हाला जेवढे सलाम करावेत तेवढे कमी आहे, या साठी चळवळ उभी करता येईल का..ते झालं तरच काही होईल , देशाचे पंख छाटण्याचं काम स्वतः देशातील लोकच करीत आहे..
श्री. वारे गुरूजींवर विलंबनाची केलेली कारवाई अन्यायकारक आहे. त्यांना व त्यांच्या विद्यार्थ्यांना वारयावर सोडू नका. कळमकर सर आपण ह्यात जातीने लक्ष घालावे आणि वारे गुरूजींना न्याय मिळवून द्यावा.🙏🙏🙏
🙏 khup chhan. Vare gurujinichi adhyapan padhati khup chhan. Pan eth indian khekdyancha joke kharch anubhavayla yetoy.
डॉ. साहेब अभिनंदन अन्यायग्रस्त शिक्षकाची बाजू आपण खंबीरपणे मांडली आहे.
चांगल्या लोकांनी शिक्षणक्षेत्रात अजिबात जायला नको.
चांगले काम करण्याना त्रास दिला जातो. त्याना जि.प.शाळा बंद करण्याचा विचार आहे.
आपण वारे गुरुजी विषयी छान व्यक्त झालात
वारे गुरुजींना न्याय मिळालाच पाहिजे.
तणावमुक्त विवेचन
Dr. साहेब खूपच छान
Dr.Saheb Apratim.
nice thinking kalamkar docter saheb
वारे सर आता जालिंदर नगर ता. खेड येथे कार्यरत आहेत.
Very nice wonderful thoughts Sirji.
I support Ware sir Dasle sir
खरंच सर भावी पिढी खुप नुकसान
सर छान विवेचन केले आहे तुमच्या व्हिडीओचा निश्चित फायदा होईल 🙏
अप्रतिम
We support ware guruji....
त्यांनी स्वतःची शाळा काढायला पाहिजे
चांगले पैसे मिळवता आले असते
❤❤❤
भौ , शेवटी काय ...सारांश शून्य च!
सर तुमचे ' सारांश शुन्य ' वाचले ; "कोसला " च्याच तोडीच लेखन केले .
चिचोंडी सारख्या ग्रामीण भागात न्याज्ञपिठ पुरस्कार पात्रतेचा लेखक आहे .
खूप छान सर
खूपच सुंदर 👌 👌 🙏🙏
वारेगुरुजी हे आदर्श शिक्षक च !
खूपच छान . सर 👌👌🌹🌹🌹🌹
न्याय कसा मिळणार .....फक्त सुप्रीम कोर्ट मधेच
"असर" अहवाल म्हणजे सडक्या मेंदूतून सुचलेलं भिकार षडयंत्र...
सर्व शिक्षकांनी वारे गुरूजींच्या मागे उभे राहिले पाहिजे
वारे सरांना न्याय मिळाला पाहिजे, राजकारण नको..
Dr Saheb☝️👍
अशी माणसे ज्या गावात आहेत त्या गावात देवालयांची गरजच नाही यांच्या रुपानेच देव दिसतो🙏
Sirji very nice