गुरुजी काहीतरी हरवले आहे. कथा - संजय कळमकर मो. ८८८८२२९९४४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 91

  • @sureshbahutule3785
    @sureshbahutule3785 6 месяцев назад +4

    खरच सर आमचा शाळेचा जुना काळ तुम्ही संपूर्ण डोळ्यसमोर उभा केलात

  • @abdulhakshaikh7019
    @abdulhakshaikh7019 Месяц назад +2

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @sanjaygeete210
    @sanjaygeete210 10 месяцев назад +3

    वा खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या अभिनंदन गुरुजी

  • @MAHAKALGAMINGT
    @MAHAKALGAMINGT 5 лет назад +12

    व्वा ! किती सुंदर आणि हुबेहूब चित्रण सांगितले तुम्ही ! आम्हीही नकळत आमच्या भूतकाळात गेलो.
    ... आधुनिक 'पू.ल.' !

  • @manohardesale3741
    @manohardesale3741 6 месяцев назад +1

    सरजी, खेड्यातील पूर्वीच्या गुरुजींचा परिचय खूपच छान पद्धतीने आपण केला.. संपूर्ण भुतकाळ आठवला...

  • @ramkushnrekhe817
    @ramkushnrekhe817 Год назад +3

    नमस्कार गुरुजी आपण आमचे लहानपणी शिक्षण प्रणालीची जाणीव करून दिली जुने तेच सोने ahmi शाळेत जात होतो कविता म्हणत होत पाढे म्हणत होत खूप आनंद वाटत होता आज माणसाजवळ सर्व काही आहे पण सुख समाधान शांती नाही माणूस माणसापासून दूर गेला नाही होती विसरला पूर्वी साध्या घरामधे आनंदानी सुखानी झोप लागायची आज करोडो रुपयाचे घरात झोप लागत नाही आता नाही येणार गुरुजी ते दिवस

  • @sbmore9491
    @sbmore9491 3 года назад +1

    आदरणीय सर
    आपण भूतकाळातील जीवनपट सांगत असतांना अगदी सर्व काही तसेच होते आणि तेच दिवस आठवत होते
    अगदी म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा त्या प्रकारे तुमची कथा ऐकतांना बालपणाच्या आठवणीं आणि तेव्हाची परिस्थिती आठवत होती
    खरच त्या आठवणींना उजाळा भेटला
    सर खरच तुम्ही फार ग्रेट आहात
    असेच आपले मार्गदर्शन घडत राहो

  • @eknathtake6444
    @eknathtake6444 4 года назад +3

    जुन्या ,नव्या काळातील शिक्षण , गाव आणि गुरुजी यांचे यथार्थ वर्णन सांगणारे कथाकथन खूपच छान . श्री . संजय कळमकर यांना खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार.

  • @archanaagarwal454
    @archanaagarwal454 2 года назад +1

    शिक्षण क्षेत्र राजकारणामुळे भ्रष्ट झाले आहे... अगदी असेच आरोग्य क्षेत्र ही ! पूर्वीचे फॅमिली डॉक्टर आणि शिक्षक comparable आहेत. खूप व्यथित होते मन .

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane3385 3 года назад +4

    आम्ही आशाच शाळेत जात होते

  • @vidyasawant7349
    @vidyasawant7349 4 года назад +2

    ऐकुन मला मात्र माझी शाळा , माझं बालपण आठवलं.ते दिवस खूप छान होते...

  • @prabhakargaikwad2766
    @prabhakargaikwad2766 15 дней назад

    अफाट निरीक्षण क्षमता आहे सर आणि मांडणी खूप छान केली आहे

  • @meenakale123
    @meenakale123 2 года назад +1

    Best 👍👍 जुनी अटवा न very nice 👍 सर

  • @ashokgadge6546
    @ashokgadge6546 2 года назад +1

    I hv no words
    Sir kiti chhan

  • @dilippardeshi306
    @dilippardeshi306 2 месяца назад +1

    अतिशय छान माहिती

  • @mohammadwaseem335
    @mohammadwaseem335 3 года назад +1

    खरंच समजत नाही काहितरी हरवलंय ..👆

  • @parmeshwarrandhare745
    @parmeshwarrandhare745 5 лет назад +6

    जुन्या अाठवणीना उजाळा मिळाला.ओघवती व विनोदपूर्ण वाणी खूपच भावते सरजी.

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 14 дней назад

    खूपच सुंदर व्हिडिओ.

  • @साईनाथकुंडकर
    @साईनाथकुंडकर 4 года назад +1

    " खुपच छान_ विश्लेषण...... गुरुजी......!
    खुप..... खुप..... खुपच छान.....!
    आपली अमृतवाणी अशीच निरंतर ऐकायला मिळत राहो.......
    हिच ईश्वर चरणी प्रार्थना.....!""
    धन्यवाद......! 🙏🏻🙏🏻
    - साईनाथ कुंडकर .

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 11 месяцев назад

    व्वा सुंदर शब्दांतीत शब्दांकन गुरुजी
    माझे आजोबा पण शिक्षक होते.
    गुरुजी तुमचं व्याख्यान ऐकून
    आज मला माझ्या आजोबांची आठवण झाली.
    😢😢😔

  • @saurabhshikarepatil9708
    @saurabhshikarepatil9708 5 лет назад +5

    मोरयाचिंचोरे गावातील तुमच्या आठवणी , तुमचे मित्र ,तुम्ही घालवलेले अविस्मरणीय क्षण हे सर्व घरच्यांकडून खूप ऐकायला भेटत पण तुम्ही त्यावर एखादा विडिओ बनवावा अशी इच्छा.

  • @anilghugal4955
    @anilghugal4955 4 года назад +1

    जुन्या स्मृती म्हणजे Nostalgia जिवंत केल्याबद्दल धन्यवाद सर, !

  • @Sandipaher100
    @Sandipaher100 5 лет назад +12

    उत्तम ! आता समाज पँट मध्ये अन् गुरुजी धोतरात ,असं होऊ शकत नाही .लोकच त्यांना स्मार्ट समजणार नाहीत .काळासोबत राहणारे पण साधेपणा जपणाऱ्या स्मार्ट गुरुजीवर लोक आजही प्रेम करतात .

    • @prashantmalisir1111
      @prashantmalisir1111 5 лет назад +1

      काळा प्रमाणे बदलणे
      हीच काळाची गरज आहे

    • @shahidamulani167
      @shahidamulani167 4 года назад

      Can youss

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 4 года назад +1

    टचकन पाणी आले डोळ्यात
    भाऊ, आभार

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 2 года назад

    खरोखर अप्रितम वर्णन एकदम छान धन्यवाद !

  • @marathivinodikathakathan-7253
    @marathivinodikathakathan-7253 4 года назад

    खरंच असेच गुरुजी होते, मी स्वतः अनुभवलंय छान कथा

  • @madhurishikerkar5626
    @madhurishikerkar5626 4 месяца назад

    फारच सुंदर 🙏

  • @27jadhavshriyasachin38
    @27jadhavshriyasachin38 4 года назад

    नमस्कार सर आपण गुरुजी बाबतीत जे विचार मांडले त्यामुळे मी सुध्दा भूत काळात जावून गुरु जीच्या आठवणी त हरवून गेलो.धन्यवाद

  • @aartimuley2253
    @aartimuley2253 5 лет назад +1

    Khupch chan 👌👍ase watle shalemdhun jaun aaloy

  • @pradipkhanvilkar8912
    @pradipkhanvilkar8912 4 года назад

    आम्हाला पण असेच गुरुजी होते .साळगावकरगुरुजी ....आज आपल्यामुळे 30/32वर्षानी त्यांची आठवण झाली .धन्यावाद!!

  • @Ekjagatwashiarya
    @Ekjagatwashiarya 2 года назад

    जुने दिवस आठवतात सरांचे कथाकथन ऐकून!

  • @ajaypatil5921
    @ajaypatil5921 4 года назад

    अप्रतिम, सुंदर माझ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या... 🙏🙏

  • @nirmalasonawane3385
    @nirmalasonawane3385 3 года назад

    पुन्हा अशाच शाळा सुरु व्हावया

  • @vijaydeodhar6529
    @vijaydeodhar6529 5 лет назад +3

    सध्याची शिक्षण पद्धती फार सुंदर शब्दात व्यक्त केलीत एक कुतूहल इतका छान मोबाईल नंबर कुठून मिळवलाय

  • @shobhaauti2521
    @shobhaauti2521 Год назад

    खुप सुंदर

  • @ImranShah-vf7mt
    @ImranShah-vf7mt 5 лет назад

    apratim sir .tumhi je gaavchitra najresamor ubh kel .te khrch prashansniy aahe .. tumchi bhashevarchi pakad nisanshay aflatoon aahe ... thnq so much

  • @ravikadam8784
    @ravikadam8784 5 лет назад

    उत्तम मस्त गावचे दिवस आठवले 👌 गुरुजी

  • @dadasahebnipate9460
    @dadasahebnipate9460 5 лет назад

    Khup Chan Sir.. Lahanpan agadi dolyasamorun gele.. May be this is the last generation who can understand this..

  • @jagdishkatde3561
    @jagdishkatde3561 10 месяцев назад

    गेले ते दिवस राहिल्या आहेत आठवनी

  • @sarithaathane154
    @sarithaathane154 3 года назад

    Kupch chan

  • @bhaskarthorat5293
    @bhaskarthorat5293 5 лет назад +1

    सर एक नंबर मला माझे बालपण आठवले जे खूप दिवसापासून विसरलो होतो.या नोकरीमुळे
    मी तुमचा मनापासून आभारी आहे

  • @durganathawate9490
    @durganathawate9490 4 года назад

    खुप छान ।लहापण आठवले।गावची पाटी पेन्सील आठवली।

  • @prakashkuthe7126
    @prakashkuthe7126 3 года назад

    Chhan.....

  • @rajeshparjane9413
    @rajeshparjane9413 5 лет назад +2

    आपण सांगता ते एकदम बरोबर आहे,पण गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ,जुन्या परंपरा काही चालू ठेवल्या पाहिजेत,

    • @हसायदान
      @हसायदान  5 лет назад +2

      आपल्या वाट्याला संक्रमणाचा काळ आला आहे . नवे करण्याची आकांक्षा आहे आणि जुने ते सोडवत नाही .

  • @akl8493
    @akl8493 5 лет назад

    गूढ विचारांच्या दुनियेत घेऊन जाणार भयाण वास्तव

  • @पवार-ग4च
    @पवार-ग4च 4 года назад

    शाळा सारवण्याचा सोहळा आम्ही अनुभवला आहे
    अतिउत्तम सर

    • @sunitachaudhari5460
      @sunitachaudhari5460 4 года назад

      Ho aamhi pan shala saravlli aahe

    • @papupawar6008
      @papupawar6008 Год назад

      खूप सुंदर खूप सुंदर अति उत्कृष्ट समाधान

  • @rajendraghogare9388
    @rajendraghogare9388 5 лет назад

    सर,फारच सुंदर
    लहानपनीच्या शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या...!

  • @PradeepKadamOfficial
    @PradeepKadamOfficial 3 года назад

    छान सर

  • @aniketdesai7290
    @aniketdesai7290 5 лет назад +2

    Mast... 👌

  • @rajubansode628
    @rajubansode628 5 лет назад

    कटू सत्य
    धन्यवाद सर छानच विवेचन

  • @adv.shivshankaraghaoaghao8591
    @adv.shivshankaraghaoaghao8591 4 года назад

    Very nice.... lecture....mast

  • @ashokkale9446
    @ashokkale9446 5 лет назад +3

    Juney dives aathvely

  • @latikatalke8965
    @latikatalke8965 8 месяцев назад

    🎉🎉🎉🎉

  • @appasogaikwad8944
    @appasogaikwad8944 3 года назад

    अप्रतिम वर्णन ,सर

  • @shobhaauti2521
    @shobhaauti2521 Год назад

    आम्ही लहान होतो तेव्हा असच होतं

  • @akrong5922
    @akrong5922 4 года назад

    Juni athvan ali.nice video

  • @user-fc1qk1wy2m
    @user-fc1qk1wy2m 5 лет назад +2

    छान

  • @dadaraorokade9858
    @dadaraorokade9858 4 года назад

    सर आपण लय भारी आहात

  • @ganeshkale9315
    @ganeshkale9315 4 года назад

    अप्रतिम .....:-D

  • @rajaramkhaire7155
    @rajaramkhaire7155 5 лет назад

    खुप सुंदर!

  • @kmawate6092
    @kmawate6092 5 лет назад

    खूप छान सर

  • @swingmarathimusic5517
    @swingmarathimusic5517 5 лет назад

    मी तर फॅन आहे ।आपला सर

  • @sushilsangare5920
    @sushilsangare5920 3 года назад

    Ok

  • @user-nk1he8jy7n
    @user-nk1he8jy7n 4 года назад

    काळाबरोबरच आदरही लोप होत चाललाय उठसूठ आता पगार विचारला जातो.पालक फक्त हुकूम सोडत आहेत आमचा मुलाला हे आले पाहिजेत ....

  • @nileshksagar7000
    @nileshksagar7000 5 лет назад +1

    Nice Sir

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 лет назад

    Bariiiiiii sir...

  • @pranaydhage2297
    @pranaydhage2297 5 лет назад

    Junya aathawni jagya zalya sir

  • @rajmehtasoft
    @rajmehtasoft 5 лет назад

    Very Nice

  • @yuvrajpatil2227
    @yuvrajpatil2227 5 лет назад

    Mast

  • @bandushendage3986
    @bandushendage3986 5 лет назад

    Nice

  • @usmantamboli3532
    @usmantamboli3532 5 лет назад

    👌

  • @satishbagul7141
    @satishbagul7141 5 лет назад

    Lahan panache divs aathvle sir, brobr ahe.

  • @eknathmohite6599
    @eknathmohite6599 5 лет назад

    Sir , mast ch amhi anubhaval nahi pn tumcha vanitun dolyasamor ubh rahil

  • @murlighode3460
    @murlighode3460 4 года назад

    Please remove that music

  • @krishnaningole9044
    @krishnaningole9044 4 года назад

    .

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 3 года назад

    खूपच छान

  • @saurabhshikarepatil9708
    @saurabhshikarepatil9708 5 лет назад +2

    खूपच सुंदर

  • @madhukarberadguruji8457
    @madhukarberadguruji8457 5 лет назад +2

    खूप छान

  • @dilipdeshmukh9140
    @dilipdeshmukh9140 5 лет назад

    खुप खुप छान