तुमच्या अद्रक पिकाला पण सुद्धा हीच समस्या आहे का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2024
  • #pawanagro #लक्ष्मणकाळे #laxmankale #pawanagrokhultabad #आले #adrak
    🔹आपण शेतकऱ्यांना सर्वोत्कृष्ठ दर्जाचे आणि योग्य दरात agricultural प्रॉडक्ट्स पवन ऍग्रो या कंपनी द्वारे पुरवतो.
    ज्यामध्ये विविध प्रकारच्या water soluble fertilizers, plant growth promoters, bio pesticides, micronutrients, अशा ३५ ते ४० उच्च दर्जाच्या प्रॉडक्ट्स चा समावेश आहे.
    आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी आपले प्रॉडक्ट वापरले ते सर्व समाधानी आहेत, आपण देखील आपल्या पवन ॲग्रो कंपनीचे प्रॉडक्ट्स चा नक्की वापर करा.
    *अधिक माहितीसाठी संपर्क करा. - 9860876325
    _________________________________________________________________________
    🔹Social Links -
    Website - www.pawanagro.com
    Play Store - bit.ly/3ufpU7P
    Email - Pawanagrosale@gmail.com
    _____________________________________________________________________________
    Topic covered in video :
    1.आता करा तणांचा नायनाट ते सुद्धा फुकट | लक्ष्मण काळे|
    In Video
    Laxman Kale (Adrak shetkari)
    लक्ष्मण काळे ( अद्रक शेतकरी )
    _____________________________________________________________________________
    Address -
    Bajrang chowk khultabad dist Aurangabad
    बजरंग चौक खुलताबाद जि. औरंगाबाद
    _____________________________________________________________________________ Thank you........

Комментарии • 21

  • @prafullrajeyadav2873
    @prafullrajeyadav2873 2 месяца назад +1

    खूप सुंदर माहीती देतात सर तुम्ही

  • @jitendramangate1627
    @jitendramangate1627 2 месяца назад

    Sir trico sodo pavan agro ch rizalt ahe ka

  • @namdevdisale5062
    @namdevdisale5062 3 месяца назад +2

    सर पुर्णपणे उगवण होण्यासाठी किती दिवस लागतात

  • @pravinkhonde3079
    @pravinkhonde3079 3 месяца назад +1

    हो सर माझ्या पण अद्रक पिकाला हाच प्रॉब्लेम दिसत आहे आपलं बोलणं झालं आहे मी आपली पवन ॲग्रो ची औषधे मागवली

  • @amolghule6332
    @amolghule6332 Месяц назад

    Pawan agro तुमचा adrak dathi cha shedule milel ka

    • @pawanagro
      @pawanagro  Месяц назад

      9309402477 वर Hi लिहून पाठवा

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 3 месяца назад +1

    सर तुमचा हाळद पिकासाठी कमेंट केली तरी पन तुमचा प्रतिसात देत का नाही का तुमचा विषय नाही का

    • @MScAgri2011
      @MScAgri2011 2 месяца назад

      काय प्रोब्लेम हळद पिकाला

  • @ShlokDange
    @ShlokDange 3 месяца назад

    Sir dubal drip lateral us karaychi adrak line var lateral yete alvani karaychi garg padat nahi drip ne khat sodale tari chalate =

  • @jyotirammuthekar1985
    @jyotirammuthekar1985 2 месяца назад

    Maja pan ahye 1 lac 20 hajar ropye 25 divsat yatil kadnila

  • @DasharathSuralkar-xb1pi
    @DasharathSuralkar-xb1pi 3 месяца назад +2

    आमच्या आद्रक पीकाला सध्या सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पानी नाही पाऊस पन नाही त्यासाठी काय सोडाव आहे का काही त्यासाठी आसल तरी ते सोडण्यासाठी मानी नाही😂

  • @Kishortambe1
    @Kishortambe1 2 месяца назад

    सर तुमची ची किट वापरली आहे अद्रक बेन नरम पडत आहे पण उगण चागळी आहे

    • @pawanagro
      @pawanagro  2 месяца назад

      काही समस्या असल्यास 9860876325 वर कॉल करा

  • @माझीशेतीमाझाप्रयोग

    Sir adrak mdhe chalnare tan nashak aana

  • @jyotirammuthekar1985
    @jyotirammuthekar1985 2 месяца назад

    Kite divas rahtil bajar

  • @surynarayanmhalasane5800
    @surynarayanmhalasane5800 3 месяца назад

    छानच सरजि

  • @ranjitjadhav1136
    @ranjitjadhav1136 3 месяца назад +1

    तुम्ही दिलेला नंबर वर कॉल करून तुम्ही उचलत नाही फोन तर तुम्ही नंबर देता कशाला त्यापेक्षा देऊच🙏🏽 नका नंबर तुम्ही

    • @pawanagro
      @pawanagro  3 месяца назад

      9 ते 6 हा कॉल सेंटरचा वेळ आहे