कोकणकन्या एक्सप्रेसचा रात्रीचा प्रवास - गावावरून परत मुंबईत आलोय - मयुरीला पाहून डेझी खूप खुश झाली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • खूप दिवस गावी होतो. गावाला एवढा पाऊस पडत नाही आहे. भाताची रोपे चांगली तैयार झालेत. खरे तर लावी लावून मुंबईत यायचे होते पण पावसाने पाठ फिरवली. मुंबईत आता ऑफिस पण चालू झालेय. रात्रीची कोकणकन्या एक्सप्रेस गाडीची बुकिंग केली होती. बुकिंग शिवाय आपण आता ट्रॅव्हलिंग करू शकत नाही. दादर मध्ये सकाळी ०५ वाजता पोचलो पण एक नंबर प्लॅटफॉर्म वर येता येता खूप नाकीनऊ आले. मुंबईत रेल्वे स्टेशन वर सर्व मार्ग बंद आहेत. फक्त मोजक्याच ठिकाणी एन्ट्री आहेत. आम्ही मुंबईत पोचलो सर्व साफसफाई केली. गाडीचे पण काम निघाले होते.
    #KonkanToMumbai #KokankKanyaExpress #IndianRailway #KonkanRailway
    व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
    For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
    Join this channel to get access to perks:
    / @kokankaravinash
    S O C I A L S
    Official Amazon Store : www.amazon.in/...
    Facebook : / kokankaravinash
    Instagram : / kokankaravinash
    RUclips : / kokankaravinash
    #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiRUclipsr #MarathiVlogs
    Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi RUclipsr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Комментарии • 312

  • @jayshrigitte1088
    @jayshrigitte1088 3 года назад +26

    गाव सोडताना मन भरून येतं,गावच्या आठवणी ,माणसं आपल्याला गहिवरून येतं.साध्या भोळया आपल्या माणसांचे सात्वीक भाव आपली गावची माती आपल्याला पुन्हा येण्यासाठी च अंतःकरणातुन सांगत असतात..विडीओ छान.

  • @manojauti8081
    @manojauti8081 3 года назад +31

    तुझ्या bike च्या छत्रपतींच्या फोटो साठी special like

  • @nikhilgondhali6657
    @nikhilgondhali6657 3 года назад

    खुप छान वाटले डेजी च प्रेम बघून खंरच मुके प्राणीना प्रेम खुप वेगळे असते रियली माझा Dog pan असाच आहे टायसन नाव आहे दादा खुप मस्ती खोर 😀

  • @vijaykashid113
    @vijaykashid113 3 года назад +3

    Dizzy साठी लाइक तर बनतोच💖

  • @ashokshetty9660
    @ashokshetty9660 3 года назад +1

    Daisy's reaction seeing Mayuri maam is too good. We can really imagine what is she is trying to say after seeing her. Very emotional scene.

  • @anilkalmate5418
    @anilkalmate5418 3 года назад

    गावावरून येताना मन गहिवरून गेले असेल मित्रा तुझे

  • @omkarmore2236
    @omkarmore2236 3 года назад +25

    आईला एकटं‌ नको ठेऊस दादा तिला पाहून मी भावूक झालो🙏🥺

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 3 года назад

    काय मयूरी वहिनींचा चेहरा खुलला होता मा हेरी जायच महणून .
    डेझीच पेम पाहून मन भरून आल.
    तुझ दहीसरच घर खूप छान व स्चछ ठेवले आहे मयुरी वहिनींनी.
    आता कोकण miss karna the natural beauty of our kokan & Sayahdri hill range.
    Good job dada keep it up.
    Lalita from Pune,

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 3 года назад +16

    I'm speechless after seeing the emotions of daisy 🐕 when she meets mayuri

  • @atharvagangurde2863
    @atharvagangurde2863 3 года назад +11

    दादा म्हणजे आता आम्हाला गावाकडचा निसर्ग , कोकणचे सौंदर्य लवकर काही बघायला मिळणार नाही .
    असो ठीक आहे . शेवटी माणसाला आपल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाव्याच लागतात .
    दहिसर आणि मुंबईसाठी मनःपुर्वक शुभेच्छा !
    गांगुर्डे परीवार - पिंपळगाव बसवंत , नाशिक .

    • @jaistar546
      @jaistar546 3 года назад

      Kokanat ya kadhi firyla ...dapoli 🙏

    • @user-pg9ck1ne8k
      @user-pg9ck1ne8k 3 года назад

      @Atharva Gangurde tumche vadner bhairav madhi kuni relative aahet Ka???

    • @atharvagangurde2863
      @atharvagangurde2863 3 года назад

      नक्कीच येऊ
      कोरोना आटोक्यात आला की दापोली आणि गणपतीपुळ्याला नक्की भेट देणार .

    • @atharvagangurde2863
      @atharvagangurde2863 3 года назад

      @@user-pg9ck1ne8k वडनेर भैरवला आमचे कुणी नातेवाईक नाही . परंतु माझ्या वडिलांचे मित्र आहे .

    • @shankarnawale1470
      @shankarnawale1470 3 года назад

      खेडगाव ता . दिंडोरी नमस्कार .

  • @snehaindulkar7158
    @snehaindulkar7158 3 года назад +2

    अविनाश तुमच्या मुळे कोकण एक्स्प्रेस vlog मधे का असो पहायला मिळाली दोन वर्षांनी.मी गोवा ची .त्यामुळे ट्रेन पाहून बरे वाटले.शिवाय डेजी ला पाहून मज्जा आली.कसे प्राणी असतात जीव लावणारे. न विसरणारा

  • @priyankagamre3270
    @priyankagamre3270 3 года назад +1

    Dezzy sathi khup prem🤗💞🐶♥️ .. khush raha nehami doghe..tc both of u..

  • @pratapbhalekar6070
    @pratapbhalekar6070 3 года назад +14

    अविनाश मयूरी मुंबई मध्ये आपले सहर्ष स्वागत.लवकरच गणपती बाप्पा च्या आगमन त्यावेळी गावी या.

  • @VijayJadhav-sh4dk
    @VijayJadhav-sh4dk 3 года назад

    खूप खूप छान आहे विडिओ मी तुमचे सर्व विडिओ पाहतो मला खूप आवडतात तुमचे विडीओ बघाला खूप छान होता विडिओ अविनाश दादा

  • @mahesh_jadhav
    @mahesh_jadhav 3 года назад

    Bhari nd last moment pn bhari hoti

  • @narendragaykwad1625
    @narendragaykwad1625 3 года назад

    आईला बघून फारच वाईट वाटलं पण काय करणार काम केले तर पोट भरणार 👌👌👌

  • @amolkadam9279
    @amolkadam9279 3 года назад +1

    आता तुझे कोकणातील सुंदर वीडियो पहायला मिळणार नाहीत.खूप वाईट वाटतंय.

  • @vinodghosalkar8088
    @vinodghosalkar8088 3 года назад

    गावावरुन निघताना खुप वाईट वाटते. मला माझे दिवस अठवले जेंव्हा मी निघायचो मे महिना संपला की. छान प्रवास दाखवलास मित्रा. Keep it up 👍

  • @radhikavartak4897
    @radhikavartak4897 3 года назад +5

    🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 🐶🐶🐕🐕 Daisy = excitement + love 👌👌👌👌👌

  • @yoginidhadve2195
    @yoginidhadve2195 3 года назад

    Khup chan aahe tumcha gaav...barech mahine rahilath aani tumcha gaav bagayla bhetla..tumhi khup Mehanati aahat..aani tumhi kadhi dislath tar nakki tumhala mala bhetayla aavadel... 😊

  • @007vmj
    @007vmj 3 года назад

    मस्त विडिओ भाऊ, गावाकडचे सगळे लोक जीव लावणारे... ❤

  • @sagarb.jadhav5435
    @sagarb.jadhav5435 3 года назад

    भावा मयूरी आणि त्या कुत्र्याच प्रेम अदभूत आहे..
    किती ही काल लोटून गेला..
    माणूस परतुनी आला...
    त्याला ओळखणारा प्राणी...
    म्हणजे.. 🐕‍🦺
    पण 🙍‍♀️आईला तुमची👩‍👧‍👧 आठवण मात्र भरपूर येणार..👣🏠

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 3 года назад

    छान ,प्रवासाची माहितीही छान. आईच्या सोबत कोततरी निदान रात्री तरी असावे.

  • @harshdashigwan2130
    @harshdashigwan2130 3 года назад +1

    आम्ही पण तिथे च गाडी त बसायला येतो आज दोन वर्षांनी sangmashwar sta,,बघायला मिळाले Thinks

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 3 года назад +9

    आता मुंबईच विडिओ पाहायला मिळतील

  • @madhavimondkar2643
    @madhavimondkar2643 3 года назад +1

    Dezy superb👌👌

  • @sachinpotnis5
    @sachinpotnis5 3 года назад +1

    खूप छान अविनाशभाऊ

  • @sunilparab7993
    @sunilparab7993 3 года назад +1

    Mast 1 no bhawa

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 3 года назад +32

    आईला किती त्रास होत असेल तुम्ही दोघे जाणार म्हणून बिचारी एकटीच आता

  • @santoshkadam3537
    @santoshkadam3537 3 года назад

    मुक्या जनावरांचा लळा हा वेगळाच असतो

  • @mangeshmhatre7127
    @mangeshmhatre7127 3 года назад

    मस्त व्हिडिओ असतात तुझ्या भावा

  • @madhavisawant3003
    @madhavisawant3003 3 года назад

    वेलकम टू मुंबई..... अविनाश मयुरी
    खूप छान 👌👌
    आता आम्ही गाव आणि गावच्या वातावरण मीस करणारं, त्यात आईला तूझ्या मूळे खूप छान वाटलं असेल.आता परत तिला एकटीला सर्व काही करावं लागेल,परत गौरी गणपतीला गावी येशील.काळजी घ्या छान रहा.

  • @pranitnadavadekar535
    @pranitnadavadekar535 3 года назад

    Amhi atta gavakadche video miss Karnar tuzya gavacha nisarg kupach bhari

  • @santoshkadam3537
    @santoshkadam3537 3 года назад +1

    गावं सोडून पुन्हा मुंबईला येताना खरोखर कंठ दाटून येते 😭

  • @sanyogitakakade1211
    @sanyogitakakade1211 3 года назад +1

    @अविनाश गावाकडून मुंबईला येताना तुम्हाला अगदी गलबलून आलाय. खरेच गावातील जीवन खूपच छान.तुझें मित्र सगळी जन नाराज झालीत. मास्क.वापरा रे 👍आत्ता परत कधी जाणार गावात?गणपतीला गौरी ला जाणार ना? आई आत्ता एकटी आहे मयुरी v tu लागलीच कामाला लागलाय छान 👌👌👌👍❤️❤️व्हिडियो छान

  • @sachinb6476
    @sachinb6476 3 года назад

    मुंबई वरून गावाला जाताना किती मजा असते पण गावातुन मुंबईत येतांना पाय उचलत नाही
    डेजी छान आहे भावा

  • @minalbhole9156
    @minalbhole9156 3 года назад +1

    Ata Mumbai chi Mayuri chan disate.doni Kade chan adjust hotes.kiti khush zala dogi tumhala baghun.

  • @sureshthosar1435
    @sureshthosar1435 3 года назад

    मित्रा असा विडिओ मी प्रथमच पहातोय
    Long journey खूप काही माहिती वा
    छान मुख्य म्हणजे तुला बायकोची साथ चांगली आहे. खूप मोठ्ठा हो... 👍♥️🙏♥️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад +1

    आईंना खूप वाईट वाटले असणार पण काही इलाज नसतो. मुक्या प्राण्यांचे प्रेम हे शब्दातीत असते. डेझीला काय करू अन् काय नको असे झाले होते. नि:स्वार्थी प्रेम कसे करावे हे प्राणी पक्ष्यांकडून शिकावे. व्हिडीओ छान होता.

  • @sunilparab7993
    @sunilparab7993 3 года назад +1

    Tuze video baghun khup mast watat

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 3 года назад +5

    Ohh..avinash
    I also feel sad that you returned to Mumbai..
    But thanks to you for sharing unforgettable pleasnt moments of your village through your vlogs 👍

  • @aniketjadhav3450
    @aniketjadhav3450 2 года назад +1

    Khup mast ahet tuja video

    • @aniketjadhav3450
      @aniketjadhav3450 2 года назад

      मी पण जालार आहे संगमेश्वर ला

  • @jyotikarnikjyotikarnik554
    @jyotikarnikjyotikarnik554 3 года назад

    Ha vlog bghun kharach khup mast feel zhala aamhi suddha gavavarun nirop ghetana aashech sagla jamna maan bharun yeta javasa watat nhi pan java lagta aani prvas suddha khup chaan aahe aamhi kankavliche aahot 🥰😍😍😍keep it up 🥳🥳🥳🥳

  • @musica.000
    @musica.000 3 года назад

    अविनाश भाऊ मुंबईत स्वागत. आम्ही पण गावाला miss करू. मयुरी ची डेझी कित्ती गोड... प्राणी खरोखर आपलेपण विसरत नाहीत. मयुरी as usual mast 😘.

  • @sanjaydalvi8683
    @sanjaydalvi8683 3 года назад

    तू आणि आई दोघं भावनाविवश झाला होतात. बाकी तुमचे मुंबई नगरीत हार्दिक स्वागत आहे. स्वतः ची काळजी घ्या सुरक्षित राहा 🙏🙏

  • @sameerdhumal4059
    @sameerdhumal4059 3 года назад +2

    किती छान कुत्र आहे.

  • @pramodthakre7151
    @pramodthakre7151 3 года назад

    डेजी भरपूर मिस करत होती तुम्हाला

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 года назад +8

    Vahini cha maher pahayla melale. Mast 👍 and dog 🐕🐶khup👍 God ❤ ahe.

  • @Sadhanaroshanvlogs2746
    @Sadhanaroshanvlogs2746 3 года назад +1

    Bhau mala khup aavdate kokan Pan me vidarbhat rahato yeu shakat nahi
    Tumache video khup chaan rahate

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 3 года назад +5

    दादा काय पण करून गणपतीत तुम्ही दोघे गावी जावा नक्की जा दादा

  • @snehalkasare1028
    @snehalkasare1028 3 года назад

    Gava varun Mumbai la nighatana Aai la khup bharun ala asel😔.. Mayuri khup chan rahili gavala.. Receipes pan chan chan dakhvlya👌👌👍👍

  • @nitirajbharaskar7036
    @nitirajbharaskar7036 3 года назад

    किती प्रेम त्या भुभु च बापरे

  • @nareshrawoolvlogs2102
    @nareshrawoolvlogs2102 3 года назад +3

    Tuje gavakdche video miss karu😘

  • @yogeshgujar8037
    @yogeshgujar8037 3 года назад

    मस्त होता विडियो

  • @prasadpanchal1826
    @prasadpanchal1826 3 года назад +2

    Khupach miss karu konkan superb happy journey

  • @chitrapashte2618
    @chitrapashte2618 3 года назад

    आई ला आजच्या व्हिडिओ मधे थोडं जास्त दाखवायचा ना अवि.. आईचं थोडं वाइट च वाटलं पण शेवटी काय करणार ...जॉब म्हंटला की सगळं काही मागे सोडावं लागतं..आणि डेजी च मयुरी वरचं प्रेम बघून डोळ्यात पाणी आलं...बाकी व्हिडिओ छान होता....
    आता आम्ही ते ओढे ,नदी ,अंगणातील फुलझाडे,काजू फणस, बाळू. खरबी ,आणि आईच्या आणि मयुरीच्या हातच्या चुलीवरच्या रेसिपीज आणि हो तुझे प्रेमळ मित्र...सगळ्यांना खूप खूप मिस करणार...

  • @ramchavan9097
    @ramchavan9097 3 года назад

    Dada tuze gavakdche videos miss karel yaar. Aai la khup vait vatal asel re. Miss u and miss your village videos.

  • @ananddodamani1520
    @ananddodamani1520 3 года назад +7

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
    कोकणात परत कधी येणार

  • @ruchii8613
    @ruchii8613 3 года назад

    मयुरी गावी खूप छान रूळली परत गणपतीला गावातील विडीयो बघायला मिळतील

  • @sachinkoli8743
    @sachinkoli8743 3 года назад +1

    मुंबईत सहर्ष स्वागत अविनाश आणि मयुरी

  • @shridharsoundalkar462
    @shridharsoundalkar462 3 года назад +1

    खूप छान प्रवास

  • @prashantgosavi5143
    @prashantgosavi5143 3 года назад

    खुप छान

  • @narayanashtekar2609
    @narayanashtekar2609 3 года назад

    अविनाश व मयुरी..... गावाकडचे दिवस मस्त गेले ना.... एकदम छान.... आता पुन्हा मुंबई..... परत नेहमीप्रमाणे रूटीन चालू..... काळजी घ्या..... काल तुझे अणदेरी , करभाटले ,मार्लेश्वर , जंगलातील फेरफटका असे बरेच व्हीडीओ पाहिले.... अजूनही पहाणार आहे.....

  • @yogeshshelke2370
    @yogeshshelke2370 3 года назад

    Khup Chan video dada aani welcome back from Mumbai

  • @sandeepbenake7529
    @sandeepbenake7529 3 года назад

    All the best avinash dada

  • @pearlj2787
    @pearlj2787 3 года назад

    Buaa, tu gaava Varun nighalas teva mla khup vait vatle. Amhi jeva gaavahun return yeto, mla khup radayla yete. Mumbai mdhe pn roj vlogs banav. Tu nd Mayuri barobar ata connection zale ahe 👍👍

  • @rupalsawant5527
    @rupalsawant5527 3 года назад

    Ohh.....we will miss your konkan vlogs& your beautiful native....khup divsani Mumbai local baghitli....memories

  • @amitpatil7362
    @amitpatil7362 3 года назад

    भावुक क्षन आहे हा भावा

  • @maheshpawar2548
    @maheshpawar2548 3 года назад

    डेझी खूप भावुक झालेली

  • @bhannat_bhatkanti
    @bhannat_bhatkanti 3 года назад +9

    भावा लवकरच तू कोकणात सेटल होशील...
    😀😀😀
    जी मजा गावी आहे ती मुंबईत अजिबात नाही...

    • @pranalirane3291
      @pranalirane3291 3 года назад

      Khupach sundar video Avinash Ani mayuri mla tumhi khup avadte

    • @mayurighadshi1904
      @mayurighadshi1904 3 года назад

      @@pranalirane3291 धन्यवाद 🥰

  • @balakocharekar6163
    @balakocharekar6163 3 года назад

    Aamhi pan pahilyandach rahilo gaavala.adich mahine.kaalach aalo aamhi pan.

  • @jayantmalgundkar5909
    @jayantmalgundkar5909 3 года назад +2

    गावापासून मुंबई ला पोहोचेपर्यंत चा प्रवास खूप चांगल्या प्रकारे दाखविलास. प्रवासाची तुला खूप दगदग झाली हे दिसत होते.

  • @sunilparab7993
    @sunilparab7993 3 года назад

    मन भरुन आलं भावा

  • @sandeepbenake7529
    @sandeepbenake7529 3 года назад

    Kokantle video chan hote

  • @vivekr08
    @vivekr08 3 года назад

    Khup chan video me mazay aaji sobt pahila video tila pan Khup aavdla🙂

  • @bnj366
    @bnj366 3 года назад

    खूप छान मित्रा

  • @varshabane2193
    @varshabane2193 3 года назад

    मस्त

  • @satishsuradkar3935
    @satishsuradkar3935 3 года назад

    Nice video

  • @sunilkumbhar1663
    @sunilkumbhar1663 3 года назад +1

    मस्त भारी ❤️

  • @vikrantmasekar644
    @vikrantmasekar644 3 года назад

    Welcome to Mumbai, parat gawala kadhi janar, ganpati la na

  • @nagarkardalvi1125
    @nagarkardalvi1125 3 года назад

    Mast 👍, but konkan nature🌿🍃🌿🍃 khup miss karnar aami. And aai aatta yaktech rahanar. Ha jara..... 🤞

  • @jagannathkalekar9258
    @jagannathkalekar9258 Год назад

    Mast Dada

  • @amardowpeaker4008
    @amardowpeaker4008 3 года назад

    Nice 👌 are भावा

  • @anjanahowale4505
    @anjanahowale4505 3 года назад

    Dada pn amhala tuze gawakadache video khup awadayache

  • @prodevidas
    @prodevidas 3 года назад

    छान व्हिडीओ... वेलकम बॅक मुंबई

  • @dhananjayugale2858
    @dhananjayugale2858 3 года назад

    Khup avadla video

  • @vinodvedantkhadapkar1288
    @vinodvedantkhadapkar1288 3 года назад

    Aai la pan mumbai la aana ti tikde ektich pavsa panyachi

  • @sumitkarpe8020
    @sumitkarpe8020 3 года назад

    Khup chan video hota

  • @amitasawant4630
    @amitasawant4630 3 года назад

    Chan vatla video mast hota aajcha video well come to mumbai both off 🙏🙏😀 sukhaker zala pravas sangmeshwer to mumbai cha daisy dog 🐕🐕 khup excitement hoti tumha doghana baghun khup day's ne mast aahe dogi 🐕🐕 I like dogi 🐕🐕 avi dada mala pan job bagh plz packing madhe or computer operator madhe asla tari chalel thane paryant asel tar chalel so , plz tu bagh 🆗 ganpati la gavi kadhi janar aahe tumi doghe . Baki kalji ghya soine raha take care bye ✋✋😀😀 ani ho yeva kokan aaploch aasa 🌴🌲🌳🌱🌵🌾☘️🌴🌴🌴🗻🏔️🌄🌴🌴🌴

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 3 года назад +3

    Today saw daisy, But missing Karbi and Balu.

  • @geetaathaide142
    @geetaathaide142 3 года назад +1

    Very emotional vedio

  • @koknatlawagh7436
    @koknatlawagh7436 3 года назад +3

    वेल कम बॅक to मुंबई,छान झाला विडिओ

  • @vijay0555official
    @vijay0555official 3 года назад +2

    आई ला घरी एकटं सोडून जाताना , मनाची काय अवस्था झाली असेल , विचार पण करु शकत नाही.

  • @shankarmane6846
    @shankarmane6846 3 года назад

    छानच

  • @sachinasugade4447
    @sachinasugade4447 3 года назад +4

    1 like to Dizzy 🙏🙏👌👌

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 3 года назад

    आई आणि डेझी खुप जिव

  • @sujatarakeshghorpade3242
    @sujatarakeshghorpade3242 3 года назад +1

    खुप मस्त

  • @abhisheksurve5109
    @abhisheksurve5109 3 года назад +1

    Finally दाढी केली

  • @prashantmahadik6034
    @prashantmahadik6034 3 года назад +1

    कोकणाला आम्ही miss करणार

  • @sambhajikalunge9528
    @sambhajikalunge9528 3 года назад

    Big 👍for, सासरच्या डॉगी
    👌👍👌👍👌👍👌