आपण कोकणातील लोकांना मासे सर्वात जास्त प्रिय असतात... मी नाशिक ला राहते... समुद्री मासे ईथे सहसा मिळत नाही... खूप आठवण येते मला पापलेट आणी सुरमई ची.... तुझे सगळे विडिओ बघते... मस्त च असतात..
खूप छान रेसिपी ताई बऱ्याच दिवसांनी दादाची व्हीडिओ आली पण रेसिपी छान आहे दादा तुझ्या पुढच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि गावी आईला आमचा राम राम सांगा
आपण कोकणातील लोकांना मासे सर्वात जास्त प्रिय असतात... मी नाशिक ला राहते... समुद्री मासे ईथे सहसा मिळत नाही... खूप आठवण येते मला पापलेट आणी सुरमई ची.... तुझे सगळे विडिओ बघते... मस्त च असतात..
Nasikla Kuthe Tai?
सुरमई रेसिपी आवडली .तुझी ताई सूगरण आहे.असेच छान वीडियो बनव
ताईंनी छान मच्छी फ्राय आणि कालवण केले
ताईची रसेपी खूप छान आहे.....
खूप छान रेसिपी ताई बऱ्याच दिवसांनी दादाची व्हीडिओ आली पण रेसिपी छान आहे दादा तुझ्या पुढच्या व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि गावी आईला आमचा राम राम सांगा
ताई खूपच छान रेसिपी 👌👌👌
मस्त, ताईच्या हातची सुरमई फ्राय व रसा , वेगळी डिश , ताई ह्या सुंगरण आहेत, छान
मस्त रेसिपी केली ताई ने. एकदम वेगळी रेसिपी. ट्राय नक्की करू. खूप स्वस्त मिळाली सुरमई. व्हिडिओ नेहमीप्रमाणे मस्त 👌
Chan hota vedio nd recepy thanks❤🌹🙏
Nice
छान रेसिपी होती आम्ही मछी तळतो तेव्हा ओल वाटण लावतो आल लसूण मिरची कोथिंबीर ह्याचे वाटण लावतो
Tai आणि तिची recipe एकदम मस्त
भाऊ खूपच सुंदर व्हिडीओ बनवलीत
आजची व्हिडीओ बघून
आपण सुद्धा आज सुरमई आणली राव
आपणास खुप खुप शुभेच्छा
खूप दिवसांनी व्हिडीओ आला रेसिपी छान आहे आई कशी आहे आईकडे कधी जाणार आहे
मस्त रेसिपी झाली अविनाश दादा
मस्त रेसीपी
Khup mast video dada aani khup Chan bnvli recipe surmai fry & rassa
Khupach chhan recipe
खूप छान
सुरमई फ्राय एक नंबर दादा 👌🏻👌🏻😋😋
मालवणी माणूस मच्छी बाजारात रविवारी जाणार नाही असे होणारच नाही खुप छान
Dada khup chaan vegli receipe
Very nice fish cooking
दादा खूप मस्त व्हिडिओ असतात तुझे. आम्ही नक्की येऊ कोकणात तुला भेटायला. तू पण ये इकडे शिर्डीला.
मस्त रेसीपी सुरमय फ्राय आणी कालवनं
मस्त रेसिपी होती..... तुम्हां सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏
Dada mala tuzesobat ekada tari naturally Konkani veg Jevan karayache ahe 💐💐👌👌❤️❤️
मस्त सुरमई चं कालवण आणि सुरमई फ्राय
मस्तच 👌
Mastch recipi mazya gavala dapoli t ashich badgi mirchi asach vatan ghalun tayar karta t thanks dada tumachi taicha aani tumacha face sarakhach aahe mast 👍🏻🙏
Mast
विडिओ खूप छान झाला नवीन रेसिपी बघायला मिळाली धन्यवाद
👌👌👌 छान बनवले
Nice vlog... सुरमई स्वस्त....रेसिपि मस्त
Excellent
Morchi konati aahe
Bhau tu kuthe rahto karne majhe maher malad ce aahe
Nice vedio mitra tuze vedio khup late ka yetat
Khup divsanl video pan chan
Very nice video
Nice recipe 😋😋
Nice vlog ...सुरमई स्वस्त रेसिपी मस्त 👌
Mayuri is very cute she always laughs
Recipe Chhan hoti. 👍
मस्त खुप छान 👍
Amhi pan asach banvato kalvan machhi ch
Sarvana vijyadashmi. Dasra chya hardik shubhecha.
Waw mast👌👌👌
Nice recipe 👌
Nice video
👌👌👌👌 nice.
Dada kadi badlapur side la aalas tar ghari ya
लय उसीरा आली विडयो भावा
आच विडयो छान होता
Mast. 😋👍👌
Very nice vlog hai. Ok keep it up.👍. .........
ताईने मस्त मच्छी बनविली आल लसुन पेस्ट टाकायला पाहिजे होती
Amhi pn maladkar..
👌👌👍
Yummy 😋 tasty 😋.. Nice video bro... 👌
मि पण काेकणातील सांवतवाडी
Dada tujya donhi tai chan sugrn aahet
😋👌👍
👌👌
Malvani padhatine Banville
मस्त 👌👌👌👍👍👍👍👍👍👍
👌
Nice video ❤️❤️❤️
दादा वहिनी खुप छान दिसते मसंत 🥰🥰🥰💖
Mala mahit aahe
Very nice👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ही आमची मालवणी रेसिपी. तुझी ताई मालवणी कडे दिली आहे का
हो
हॅलो अविनाश खुप दिवसांनी आज विडिओ बनवलाय
Bhau Good News Kewa detoy... bhau
आई बरी आहेना आई गावाला ऐकटी असते आणायला पाहिजेना
बऱ्याच दिवसांनी दर्शन झाले
मयुरी शिकली तर आम्ही शिकु.
👌👌👌👌😊
Ye avi mla appointment de yaar tuje
ताई आई सारखी दिसते👌
हो
Avinash bhau .contact number milel????
Mast recipi hoti Jyoti
Khup varshane disli
High school mandhe ektr hoto
Mi Sarika khade
Hi kashi aahes
Aata kute rahate tu?
Wadala mast ahe mi
Tu kashi aaheys
Tuza number patav na mala
नमस्कार सगळ्यांना
ईकडे खूप महाग आहे ३०० रूपये
सुरमई स्वस्त आहे तूझ्या कडे
Hi avi dada
1st view ❤️✨
💔💔💔💔💔💔
Plz reply
मालवणी लोक मच्छी फोडनीला लसुन घालतात व मटण चिकनला कांदा घालतात.ती त्याची ricvayrment असते. त्यामूळे चव अजून वाढते.
Khup chan
Mast
Nice
Nice recipe 😋
Nice video.
👌👌👌
👌👌👍
Khup chan
Mast
Mast