अविनाश, पावसाळा चालू झाला आहे. अवनीला खूप चांगली संभाळा.वातावरणात बदल होतो. सर्व गिप्ट छान आहेत. कोणी काय दिलं ते एका वहीत लिहून ठेवायचं. जसा लग्नाचा आहेर लिहून ठेवतो.
दादा पुन्हा एकदा तुम्हां दाम्पत्याचे अभिनंदन आई बाबा झाला किती छान... आणि बाळासाठी किती सुरेख, सुंदर कपडे आले आहेत ना.. छान वाटते असे सारे काही छोटे - छोटे ☺️ आता घरात एक वेगळा सुगंध दरवळणार.. दुधाचा, न्हाहु, माखुचा. ☺️
अविनाश मयुरी तुम्हाला शुभेच्छा अवनी ला आशिवाँद सदैव आनंदी😄😃😁 आणि खुश राहा पहिली बेटी धनाची पेटी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍
Khup chhan avni che dresses aani avi dada tujh lagn jhalyavar pan mi hich comment keli hoti ki mayuri vahini khup chhan aahe haste pan chhan aani svabhav pan mast ekach no
बारस झाल्यानंतर कपडेच कपडे मिळतात. एक वर्ष परीसाठी बघायला नको😊. पण लागतात मुलांना. जपून ठेवा सगळं.खूप छान collection झालं. गिफ्ट उघडण्याची पण मज्जा काही ओर असते मयुरी size प्रमाणे arrange करून ठेव.छोट्या size चे जवळ ठेव. म्हणजे जस जस लागेल तस मिळेल लगेच.
This kind of food by mother is not good for baby. What you eat will get into breast milk. Eat healthy foods for YOUR baby. Fish, coloured vegetables/fruits are great. Now you can't be selfish. Eat for the baby. Regards
खूप खूप सुंदर गिफ्ट मिळाली अवनीला
Veregood दादा तुम्ही ग्रेट आहे त
Sarv gifts khupch chan. Anda tava fray mastch.
Video best aahe
अवनी ला अनेक आशिर्वाद, मुली असल्या की खूप कौतुक करता येते, कपड्यांची खूप व्हरायटी असते
gifts khup chan mast
Khup chan recepy bnvli vahinine khupch chan pariche gift pn khup chan
लहान मुलांन पेक्षा मुलीचे कपडे खूप छान असतात
साडीचा कलर मस्त
छान व्हिडीयो 👍👍👍👍
👌👌👌
अवनी परी साठी खूप खूप आशिर्वाद तुम्ही आई बाबा झाल्याबद्दल अभिनंदन आई साठी आणलेली साडीपण आणी कलर छान आहे
Beautiful gifts to ur daughter
Nice...small siza dresses j.ll wear her now.
👌👌👌👌👍👍👍👍
अविनाश, पावसाळा चालू झाला आहे. अवनीला खूप चांगली संभाळा.वातावरणात बदल होतो.
सर्व गिप्ट छान आहेत. कोणी काय दिलं ते एका वहीत लिहून ठेवायचं. जसा लग्नाचा आहेर लिहून ठेवतो.
हो नक्किच काळजी खूप घ्यायला लागेल आता
@@KokankarAvinash
👍👍
दादा पुन्हा एकदा तुम्हां दाम्पत्याचे अभिनंदन आई बाबा झाला किती छान... आणि बाळासाठी किती सुरेख, सुंदर कपडे आले आहेत ना.. छान वाटते असे सारे काही छोटे - छोटे ☺️ आता घरात एक वेगळा सुगंध दरवळणार.. दुधाचा, न्हाहु, माखुचा. ☺️
अवनीला खुप खुप शुभेच्छा मस्त मस्त ड्रेस भेटल्याबद्दल....तुमच्या दोघांची स्माईल अशीच राहो...आनंदात राहो अशी मी प्रार्थना करतो...
आईची साडी छान अवनीचे ड्रेस खूप छान
खूपच छान गिफ्ट दादा मस्त👌👌
अवनी ला छान छान भेट वस्तू मिळाली आहेत
भावा छोटीच नाव खूप छान ठेवलं आहेस 😊👌👍
वाह...खूप छान 👍 अवनीला तर खूपच छान छान गिफ्ट मिळालेत..अवनीला खूप खूप शुभेच्छा...
खूप छान कपडे आले आहेत.... आणि मला परी रोज बघायला आवडेल....
वाह मस्त!!!
अविनाश मयुरी तुम्हाला शुभेच्छा अवनी ला आशिवाँद सदैव आनंदी😄😃😁 आणि खुश राहा पहिली बेटी धनाची पेटी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍
अवनी ला खूप सार्या शुभेच्छा.
बारशाला एवढे गिफ्ट मग तर पहिल्या वाढदिवसाला तर घरच भरेल🥳
Motovlog kr na dada
Avinash Avani la Johnson & Johnson che kuthlech products vapru nako te Bala sathi safe nahi tya aaivaji Himalaya che products use kar te safe ahe
हो नक्किच
Dipper aivaji suti kapda kinwa langot use kar
अवनीला खूप खूप आशीर्वाद ❤️❤️🥰🥰
खूप मस्त गिफ्ट आहेत अंडा तवा फ्राय रेसिपी खूप छान वाटली
खुप छान
अवनीला खुप खुप शुभेच्छा
गिफ्ट छान आहेत 👌👌👌👌👌
Khup chan bhetvastu
Avni la chan sambhala khup god aahe
अवनीला खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद
Avani la khup khup shubhechha .....ani. Mayuri recipi pan.chan anda tava
Congratulations Mayuri kharach tu khup simple ahes tuje nature khup awadate mala awani chi kalaji ghya Chan japa tila
Avani la chan chan gift milale mayuri la pan cute aahe Avani khup khup aashirvad tula
व्हिडियो नेहमीच छान. वेगळा ..👍👌👌☺️🤗😄😀 छान अंडा फ्राय.. केलंय.. छान छान 👗 ड्रेस आलेत. छोटी.परी खुलून दिसेल ..!मयुरी ची ऑफिस सुटी ३महिने का ? मस्त रे बाबा व्हिडियो. खूपखूप शुभेच्छा तुम्हाला खूप आशीर्वाद
अवनी च्ये पण छान कपडे आहेतः आणि वाहिणी च्ये
आम्ही मजेत आहोत तू कसा आहेस दादा आता पावसाळा सुरू झाला आहे परीला सभाला खूप मस्त गिफ्ट आहेत मस्त व्हिडीओ
दादा तुझी पोरगी मस्त आहे
👌👌👌🙏🙏🙏🙏Very Nice...
Baby la jewellery use karu nakà. Take her to gardens, seaside, etc, at the earliest. It will improve her vision. This is a medical advice. Regards
हो नक्किच
Aai la ghetleli sadi chan aahe orange color mast aahe aani Avni baby che sarv gift khoopch sunder aaheth 🤗🤗🤗
मोठै ड्रेस ठेवायचे आणी छोटे ड्रेस आहेत नात्याच्यातले कोणाच्या बारशाला तरी वाढदिवसाआ द्यायचे
खुप छान गिफ्ट्स आणि मस्तच अंड तवा फ्राय 😊
मी तुझे चॅनेल दरोज बगतो चागलआहे चॅनेल
खूप छान छान भेट वस्तू आल्यात परीला.... परीला आमच्या कडून शुभ आशीर्वाद.... पण बाळाला शक्यतो होजीयारी मटेरियल असलेले कपडे घाला असा प्रेमाचा सल्ला.
हो नक्किच
छान आहे आई ला घ्यतलेलि साडी
नाव छान ठेवल दादा
Khup Chan video ❤️❤️👍👍
Khup chan watl video bagun👍 avi Dada.
, chhan ahet dress
1 Question..
Why you are not using fiber or glass plates? What is the speciality with steel plates ?
Khup mst Avanila aalele gift khup Sundar ahet an Mayurila pn sadya khup chan ahet
खूप छान bappa banavle aahet
नाव अवनी सुरेख आहे. शुभेच्छा
आपला मो.नं. हवा आहे.
Khup chhan avni che dresses aani avi dada tujh lagn jhalyavar pan mi hich comment keli hoti ki mayuri vahini khup chhan aahe haste pan chhan aani svabhav pan mast ekach no
खुपच छान 👌👌👌
अविनाश दादा तुमच्या आईला नाही बोलवलं बारसात
Sagale gift sadi khup chan .Tumhi doghe asech nehami hasat raha khush raha
God bless you Mitra ashech aanandi raha
All are gifts very very cute pipi pag tula kitti tari gift 🎁🎁🎁🎁🎁ale pipi Tu great ale
गॅलरी che पडदे पण आमच्या घरी असेच आहेत
दादा परी चे सर्व ड्रेस परी सारखे छान आहेत आणि आईची साडी पण खूप छान आहे कलर पण छान आहे 👌
अवनीला आमच्या कडुन खूप खूप शुभेच्छा
Khup Chhan Gifts 👌👌👍👍
Mayuri chi Friend Rachana mazya mavshi chi mulgi aahe.....
Khup chan dress ahe avni god beless
Avani mst
Nice 🙂🙂🙂💕🎈🎈🎁🎁🎁🎁🎁 avni... Yummy egg fry ..... Nice video Bro 👍😊
Mast gifts, god bless u अवनी.
बारस झाल्यानंतर कपडेच कपडे मिळतात. एक वर्ष परीसाठी बघायला नको😊. पण लागतात मुलांना. जपून ठेवा सगळं.खूप छान collection झालं. गिफ्ट उघडण्याची पण मज्जा काही ओर असते
मयुरी size प्रमाणे arrange करून ठेव.छोट्या size चे जवळ ठेव. म्हणजे जस जस लागेल तस मिळेल लगेच.
You may show your baby too. Bless her and all babies. Regards
Avni la mst mst gifts aale ... 😘♥️Mayuri sarees khup sunder aahet ...mst colour aahet pari chya dresses che. Gbu ❤️💐🌹
Khap chan video ahe
Maruti kakancha gift Mala avdla nice drees 👌👌👌👌🤩
Avani la aani Mayuri la chan chan gift milale
Khup chhan gifts milale.Avanila ..majja ahe ...khup mast dresses
Congratulations
एवढे ड्रेस घालून बघे पर्यंत अवनी मोठी होईल
Mastach
Very nice video
Congratulations brother....
Lots of love to mayuri and Anni...😘😘😘
Congratulations 100k 💐💐💐💐💐💐😘😘😘😘
God bless avani
Avani bala che dress khup chhan aahet. Ani Mayuri chi Anda recipe pan chhan. 👍🏻👍🏻👍🏻
सुंदर ताव फ्राय 😀👌😋😋
Attractive gifts, for girls there are lots of options for gifts.
Paus calu zalay ata Avani chi kalje ghya
Sagle gift khup chan aahet. Tumi je dress manta did don warshani yetil te aata 7-8 mahinayani yetil. Karan mul khup lawkr mothi hotat.
Nice 👍
MAst Vlog, Very nice and variety of pretty dresses
😍😍Wow mast ch aahe all 🎁gifts. Avnila up to 2 years kapade gheu naka. Thanks❤🌹🙏 for sharing.
This kind of food by mother is not good for baby. What you eat will get into breast milk. Eat healthy foods for YOUR baby. Fish, coloured vegetables/fruits are great. Now you can't be selfish. Eat for the baby. Regards
Nice❤️
Nice gifts.