प्रतापगडाच्या बुरुजात की राजगडाच्या दरवाजात? नक्की काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024

Комментарии • 249

  • @balasahebjagdale8340
    @balasahebjagdale8340 Год назад +19

    भोसले साहेब माझ्या मते पर्याय क्र ३ बरोबर वाटतो

  • @sachindhok3686
    @sachindhok3686 Год назад +10

    तुम्ही घेत असलेल्या मेहनतीचीही इतिहासात नक्कीच नोंद होईल... जय शिवराय...

  • @ओमराजेजगतापपाटील

    प्रवीण काका आपण क्षत्रिय मराठा समाजाचे आणि समाजासाठी लढणारे सच्चे लढवय्ये आहात !!!
    आई जगदंबा माता तुळाजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो...
    एक मराठा लाख मराठा !!!

  • @krutantsatam1310
    @krutantsatam1310 Год назад +3

    क हा पर्याय योग्य वाटत आहे 🚩

  • @vinayakrevgade146
    @vinayakrevgade146 Год назад +1

    भोसले महाराज पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे तुमच्या सर्व भोसले घराण्याच्या माहितीनुसार हे बरोबर आहे

  • @sunil.vilaskirve2678
    @sunil.vilaskirve2678 Год назад +9

    सर तुम्ही माहिती सांगताना अतिशय तंत्रशुद्ध व त्याप्रमाणे मिळालेले पुरावे इतिहास व वास्तव यांची योग्य सांगड घालून सांगता मला मला ब पर्याय योग्य वाटतो

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 Год назад +6

    आपल्या सारखे अभ्यासू व निस्वार्थ भावनेने कार्य करणारे आदरणीय व्यक्ती खुप कमी आहेत. परमेश्वर आपणांस उदंड आयुष्य देवो.

  • @rahulbarge8566
    @rahulbarge8566 Год назад +4

    सर सर जय श्रीराम क्रमांक तीन हे उत्तर जास्तीत जास्त बरोबर आहे हे नक्कीच आपण आमच्यापर्यंत जी ऐतिहासिक दुर्मिळ माहिती पोहोचवत आहात माहिती देत आहात मी व इतिहास प्रेमी आपली खूप खूप आभार व धन्यवाद अशीच दुर्मिळ माहिती आम्हाला मिळत राहो ही अपेक्षा जय भवानी जय शिवराय

  • @agatrojadhav8623
    @agatrojadhav8623 Год назад +3

    प्रवीण भोसले साहेब कोणता पर्याय खरा वाटतो ही नंतरची गोष्ट आहे पण तुमचा अभ्यास पाहून मी खूप भारावून गेलो. तुमचा ग्रंथ "मराठ्यांची धारातीर्थी " मी वाचलेला आहे तुमचा अभ्यास महाराजांच्या कारकिर्दी बद्दलचा खूप अभिमानास्पद आहे. अभिनंदन

  • @hiteshmhatre2231
    @hiteshmhatre2231 Год назад +2

    मस्त सर तुमचा अभ्यास खूप छान आहे.

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 Год назад +4

    संपूर्ण ऐतिहासिक माहिती च्या अन्वये पर्याय क अचूक असावे ।

  • @veenapitke7260
    @veenapitke7260 Год назад +7

    मी आपले सगळे व्हिडिओ बघितले.
    मला अस वाटत ज्या ठिकाणी भेट झाली त्याच ठिकाणी रोज अफजल वध साधारण दुपारी दीड ते दोन ह्या दरम्यान दाखवली तर तर फार छान होईल.
    पूर्ण शिस्त पाळून.
    सुर्योदयाला तोफ झाली की दरवाजे ऊघडायचे व सुर्यास्ताला तोफ झाली की दरवाजे बंद. ह्मणजेच सकाळी नऊ ते संध्याकाळी चार पर्यंत अफजल स्वारी एकमेकांचे डावपेच व दुपारी अफझल वध. अस सगळ अस्सल इतिहासा ला धरून चालू कराव अशी इच्छा.
    पर्यटन फार वाढेल.
    तीच गोष्ट पन्हाळा सिद्दीचा वेढा व महाराजांची सुटका व पावनखिंडी चा लढा व महाराज खेळणा (विशाळगडा) वर पोहोचले हाही अस्सल इतिहास दाखवता येईल.
    मला वाटत अशा ऊपक्रमामधूनच इतिहास सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल व पर्यटना मधून मिळणारया पैशा तून किल्ल्याची दुरूस्ती पण होऊ शकेल.
    आपल मत अपेक्षित.

  • @hemangiborate2771
    @hemangiborate2771 Год назад +1

    खूप चांगली माहिती मिळाली सर, मी स्वतः इतिहास प्रेमी आहे, विशेषतः शिवाजी महाराजांचा इतिहास मला खूप आवडतो,मी M.A.B.ed इतिहास विषय घेतला,माझ्या मते पर्याय क्रमांक 2असू शकतो.

  • @babarastyatt66
    @babarastyatt66 Год назад +1

    Third one is right.stunning Dada.

  • @saybudansare6505
    @saybudansare6505 Год назад +2

    क हे बरोबर आहे. जय शिवराय जय भवानी

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 Год назад +1

    क,हा पर्याय उत्तर बरोबर आहे.
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @babanraobhadale2674
    @babanraobhadale2674 Год назад +3

    माननीय सर, सुप्रभात,
    आपले अभ्यासपूर्ण विवेचन सुरेख आहे. आपली सर्वच माहिती अभ्यासपूर्ण असते. याचे कौतुक मी पामराने काय करावे. . आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. नवीन माहिती मधील 'क ' जासती योग्य वाटतो.
    बबनराव भडाळे पाटील पुणे (अंबावडे ).

  • @rojitrupti274
    @rojitrupti274 Год назад +3

    Ramdas.swami.yanchi.khari.Mahiti.sanga.plz

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil Год назад +4

    खुप महत्वाची माहीती🙏🚩

  • @kavisureshmukadam6952
    @kavisureshmukadam6952 Год назад +1

    खुप छान मस्त

  • @shyampandit5478
    @shyampandit5478 Год назад +2

    सर मी अगदि मनःपूर्वक आभार मानतो आपले. खूप सुंदर माहिती देतात आपण.

  • @digambarsutah
    @digambarsutah Год назад +7

    क हा पर्याय जास्त बरोबर वाटतो.

  • @umeshpatil9986
    @umeshpatil9986 Год назад +2

    Sir tumhala lackh dhanaywad

  • @gajananmapari453
    @gajananmapari453 Год назад +1

    आपण अतिशय अभ्यास पूर्ण माहिती सांगता सर🙏 आपण दिलेला तिसरा पर्याय बरोबर असावा

  • @ganeshmankar1248
    @ganeshmankar1248 Год назад +5

    जय शिवराय 🙏🏻
    आपण मांडलेल्या उपलब्ध पुराव्यांचे अवलोकन करता, पर्याय "बी" सरदार जेधे शकावलीनुसार या उपद्रवी शत्रूचे शीर राजधानी राजगड येथेच गाडले असणार.🚩

    • @sangrampardeshi5334
      @sangrampardeshi5334 Год назад +2

      गुरुवर्य. अगदी उत्तम विश्लेषण आहे.. यातील पर्याय( क) हा जरा तत्थाला धरुन वाटतो.. तरीही माझा एक बाळबोध प्रश्न आहे.. की.. अफजुल्याचे शिर कापलेली वेळ ते भवानीला वाहिलेला काळ, तेथुन राजगडावर नेऊन तिथल्या दरवाजावरील कोनाड्यात ठेऊन नैवेद्य दाखवून पुन्हा प्रतापगडावर आणुन गाडण्यापर्यंतच्या कामापर्यंत त्या कापलेल्या मुंडक्याची अवस्था कशी असेल.. किंवा श्रीमन महाराजांनी या कापलेल्या मुंडक्याच्या प्रवासाला जाणारा काळ वेळ बघुन त्या मुंडक्यावर काही काळ टिकण्यासाठी रासायनिक क्रिया केलेली असावी का? व या कापण्यापासुन ते गाडण्यापर्यंत किती काळ गेला असेल? धन्यवाद गुरुवर्य..

    • @sangrampardeshi5334
      @sangrampardeshi5334 Год назад +1

      गुरुवर्य. अगदी उत्तम विश्लेषण आहे.. यातील पर्याय( क) हा जरा तत्थाला धरुन वाटतो.. तरीही माझा एक बाळबोध प्रश्न आहे.. की.. अफजुल्याचे शिर कापलेली वेळ ते भवानीला वाहिलेला काळ, तेथुन राजगडावर नेऊन तिथल्या दरवाजावरील कोनाड्यात ठेऊन नैवेद्य दाखवून पुन्हा प्रतापगडावर आणुन गाडण्यापर्यंतच्या कामापर्यंत त्या कापलेल्या मुंडक्याची अवस्था कशी असेल.. किंवा श्रीमन महाराजांनी या कापलेल्या मुंडक्याच्या प्रवासाला जाणारा काळ वेळ बघुन त्या मुंडक्यावर काही काळ टिकण्यासाठी रासायनिक क्रिया केलेली असावी का? व या कापण्यापासुन ते गाडण्यापर्यंत किती काळ गेला असेल? धन्यवाद गुरुवर्य..

    • @sunilgaikwad3238
      @sunilgaikwad3238 Год назад

      @@sangrampardeshi5334 correct right bro 💯🌼🌼 achuk prashan kela I agreey with you

  • @vinaywakode6705
    @vinaywakode6705 Год назад +2

    भोसले साहेब, मला " ब" म्हणजे दूसरा पर्याय बरोबर वाटतो. 🙏🏻💐

  • @kiranshinde3113
    @kiranshinde3113 Год назад +1

    Sir swarajache pahile sarsenapathi mankoji dahitondeche yancha video banva

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 Год назад +1

    Nice information, option K is Right.

  • @arunpawar8616
    @arunpawar8616 Год назад +2

    3rd one... Thank you

  • @sushantsinhraje5028
    @sushantsinhraje5028 Год назад +4

    सर आपण पुरावे सहित सिध्द करीत आहात

  • @satyendrakavathekar7736
    @satyendrakavathekar7736 Год назад +4

    "ब"👍वास्तव वाटत👌

  • @kunalchirnerkar5654
    @kunalchirnerkar5654 Год назад +2

    जय शिवराय 🚩

  • @dadajagtap7274
    @dadajagtap7274 Год назад +3

    Thank you sir

  • @chandrashekharkulkarni9044
    @chandrashekharkulkarni9044 Год назад +2

    Great

  • @jetpacguy
    @jetpacguy Год назад +1

    Khup chhan maht Pravin Ji

  • @vasuwankhede3354
    @vasuwankhede3354 2 месяца назад +1

    क....बरोबर आहे

  • @rampawar1132
    @rampawar1132 Год назад +2

    अ बरोबर असावे

  • @marutimalikhambe8748
    @marutimalikhambe8748 Год назад +1

    फार छान माहिती दिलीत गुरूजी

  • @umeshkesare5769
    @umeshkesare5769 Год назад +2

    छान 👍👍

  • @suhaskshirsagar772
    @suhaskshirsagar772 Год назад +1

    पर्याय १ हा योग्य आहे. महाराज त्याचे शीर इतरत्र नेऊन(ते ही आऊसाहेबांना सडक्या अवस्थेत दाखवून) विल्हेवाट लावण्याइतके निष्ठुर व घृणात्मक कार्य करतील असे मनातही येत नाही.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 Год назад +1

    जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 Год назад +1

    खरच अस पुराव्या सोबत माहिती देणारे तुम्ही , आणि मराठा history हे दोन channel मला भेटले आहेत ,you tube वर , खरच तुमचा अभ्यास आणि तळमळ वाखाण्या जोगी आहे , 🙏🙏🙏

  • @dr.shrikantpatil8787
    @dr.shrikantpatil8787 Год назад +2

    Nice

  • @maheshshevate9950
    @maheshshevate9950 Год назад +1

    3 नं.

  • @akashrathod8239
    @akashrathod8239 Год назад +1

    Q.B.Barabar

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 Год назад +3

    पर्याय #क...👍👍

  • @anillondhe6264
    @anillondhe6264 Год назад +1

    क्रमांक क चे उत्तर बरोबर आहे

  • @kishorembhalerao9750
    @kishorembhalerao9750 Год назад +1

    Sir, 🙏 I think my opinion no. 3

  • @devidasgorane1408
    @devidasgorane1408 Год назад +1

    Jai chatrapati maharaj

  • @sureshdeshmukh7964
    @sureshdeshmukh7964 Год назад +2

    सर जय जिजाऊ 🙏🏻 माझ्या मते अ

  • @bhushansalvi3532
    @bhushansalvi3532 Год назад +1

    ३ बरोबर् वाटतो 🚩🚩🚩जय Shivray

  • @sudhakarchavan4377
    @sudhakarchavan4377 Год назад +1

    पर्याय क्रमांक तीन अगदीच बरोबर आहे भोसले साहेब

  • @caihong8473
    @caihong8473 Год назад +1

    From the references you gave option 3 seems most logical. Thanks for this video as it answers an important question for me 🙏

  • @sachinjadhav6026
    @sachinjadhav6026 Год назад +1

    सर मला पर्याय 1 वाटतोय कारण अफजल खानाला मारल्या नंतर अफजलखान खानची 20000 हजारांची फौज महराज्यानी बुडवली त्या नंतर महाराज थेट 13 दिवसात पन्हाळा जिकला एवढ्या रान धुमाळ मध्ये कसे शक्य आहे हे सर्व करणे

  • @Shri552
    @Shri552 Год назад +1

    No 3 Sir.

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 Год назад

    Paryay no. 3..

  • @user-so5ho2du1h
    @user-so5ho2du1h Год назад +1

    Your explanations on all historical events are always true and without prejudice. You have also successfully tried to criticize the attempts of defaming the brahimns by some selfish people. Guilty is guilty and honest is honest. Thanks.

  • @pranavdeshmukh7460
    @pranavdeshmukh7460 Год назад +1

    क बरोबर आहे

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 Год назад +4

    खानाचे शिर कावजिनी कापल्या नंतर ते प्रताप गडावरील देवीस वाहून नंतर ते पिंजऱ्यात घालून राजगडावर जिजाऊंना दाखवविण्या साठी न्हेले .हा उल्लेख बरोबर आहे.

  • @dhananjaydethe7678
    @dhananjaydethe7678 Год назад +1

    Surekh mahiti🚩🚩🚩

  • @jagdishkamble7916
    @jagdishkamble7916 Год назад +8

    सर शिवरायांच्या मुळ वंशजा बद्दल अनेक इतिहासकारांचे मतं वेगळी आहेत... आणि त्यांच्या राज्यभिषेकावेळी ही गागा भटांनी त्यांच्या वंशावळी बद्दल काही कथन केले होते असे माझ्या ऐकीवात आहे.... नेमके काय प्रकरण आहे... सर??? आणि शिवरायांचा दुसरा राज्याभिषेक कोणी, का व कश्या पध्दतीने केला???

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 Год назад

      Latest video aahe hya subject var RUclips sevechi thayi tatpar channel la.

    • @JaiMaharashtra1902
      @JaiMaharashtra1902 Год назад

      STT HISTORY CHANNEL WAR INDRAJEET SIR CHA

  • @jitendrakarande4457
    @jitendrakarande4457 Год назад

    भोसले सर आपणास अतिशय उत्तम मार्गदर्शन करिता मी आपणास यापुर्वी भेटलेलो आहे
    माझी या विषयी वेगळी शंका आहे थोडे मार्गदर्शन करावे
    सर आपण म्हणता कि खाना चे मुंडके भवानी मातेस वाहिले परंतु प्रतापगडावर भवानी मातेची स्थापना १६६१ साली केलेचे ऐकीवात आहे तर मग खाना चे मुंडके भवानी मातेस वाहिले असे कसे म्हणता येईल?

  • @shrikantoak3477
    @shrikantoak3477 Год назад +2

    पर्याय अ बरोबर आहे.

  • @gauravwankhade9431
    @gauravwankhade9431 Год назад

    सर मला ही बखर कशी मिलेल म्हंजे ऑनलाइन खरेदी वगैरे आहे का???

  • @kumarghadge8367
    @kumarghadge8367 Год назад +3

    पर्याय क योग्य वाटतो,

  • @sunilgaikwad3238
    @sunilgaikwad3238 Год назад +1

    tusara option thik aahe as vatat

  • @satishmordekar8417
    @satishmordekar8417 Год назад

    Option no. 3 seems to be most logical as it is supported by more evidences of the time when this event had taken place. 🙏

  • @shirishdeshpande488
    @shirishdeshpande488 Год назад +1

    अ पर्या बरोबर वाटतो

  • @rahulkhairnar27
    @rahulkhairnar27 Год назад

    सर पण मुंडके इतके दिवस व्यवस्थित तर नक्कीच राहणार नाही आणि ते कुजायला लागेल. मग अश्या वेळेस ते मुंडके कुजावे नाही म्हणून काळजी घेतली गेली की फक्त मुंडक्याचा सांगाडा इकडण तिकडे हलवण्यात आला?

  • @avadhutaradhye9308
    @avadhutaradhye9308 8 месяцев назад +1

    नाथमाधवांच्या मला आठवतं असं स्वराज्याची दुफळी या पुस्तकात संताजींचे जीवन वाचताना अक्षरशः ज्या वेळी नागोजी माने ने संताजींचे हत्या ज्या पद्धतीने केली तो प्रसंग,त्यांचे ह्रदय फाडणारे वर्णन वाचल्यावर रात्र तळमळत काढली होती, बहुधा मी त्यावेळी पाचवीत होतो पण आजही ते सर्व आठवतेय.

  • @sampatraopawar5670
    @sampatraopawar5670 Год назад +2

    तुमच्या सारखे इतिहास तज्ञ आहेत म्हणून इतिहास समजतो.तीसरा पर्याय बरोबरच.

  • @navnathkadam5808
    @navnathkadam5808 Год назад +1

    हाच खरा इतिहास आहे.

  • @nageshswami1751
    @nageshswami1751 Год назад +1

    Option no 3 is correct

  • @kanchanvadanagekar7400
    @kanchanvadanagekar7400 Год назад +1

    Sir.kramank.no.3barobar

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Год назад +1

    अ पर्याय अधिक योग्य वाटतो. शीर नजराणा म्हणून मराठ्यांनी मिरवल्याची अधिक उदाहरणे आहेत काय ?

  • @sunilnikam4937
    @sunilnikam4937 Год назад +1

    No 3

  • @keshavmaske9247
    @keshavmaske9247 Год назад +1

    सर,
    क हाच पर्याय योग्य आहे

  • @GVAjay-wp4tj
    @GVAjay-wp4tj Год назад +1

    क पर्याय योग्य वाटते.

  • @kishorvelhal3772
    @kishorvelhal3772 Год назад +1

    Sir no.3

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 Год назад +1

    Carekt answer. K

  • @maheshwagholikar5908
    @maheshwagholikar5908 Год назад +1

    मला वाटते की उत्तर पर्याय " क" योग्य व वास्तवाला धरुन आहे.

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 Год назад +1

    Option 3

  • @tkva463
    @tkva463 Год назад +2

    पर्याय 'अ' बरोबर आहे! शत्रूच्या वधा नंतर शत्रूत्व संपते,असे राजमाता जिजाऊंचे तत्व होते! पर्याय ब व क शक्य नाही! छत्रपती शिवराय सहिष्णू होते!

    • @bharatdeokar9692
      @bharatdeokar9692 Год назад +1

      Sir राजमाता जिजाऊ साहेब ह्या प्रतापगडावर नव्हत्या, सिर प्रथम तोडल्या नंतर राजगडावर पाठवंन्यायत आले जिजाऊ मा साहेबांनी शत्रू मेल्यावर वैर संपले असे सांगून सीर दफन करण्यात आले

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      ते सांगितले आहे की

  • @suryakantvapilkar3196
    @suryakantvapilkar3196 Год назад +1

    श्री भोसले साहेब, पर्याय क्रमांक ३ ग्राह्य वाटतो.

  • @sunilnarkhade4253
    @sunilnarkhade4253 Год назад +1

    Sir
    "क"
    योग्य वाटते

  • @promodmestry1146
    @promodmestry1146 Год назад +1

    क्रमांक 3

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 Год назад +1

    पर्याय ब योग्य वाटतो

  • @Dj_Nilesh_Official_YT
    @Dj_Nilesh_Official_YT Год назад +2

    🙏🙏🤔

  • @marathashiledar
    @marathashiledar Год назад +3

    क पर्याय बरोबर वाटतो सर.

  • @rahulvita
    @rahulvita Год назад +1

    खानाच्या वधाची प्रतापगडावरील नेमकी जागा कोणती यावर कृपया प्रकाश टाकावा..

    • @MaratheShahiPravinBhosale
      @MaratheShahiPravinBhosale  Год назад

      संभाजी कावजी यांच्यावरील व्हिडिओ पहावा. त्यात सर्व सविस्तर आहे.

  • @mohanphegade9541
    @mohanphegade9541 Год назад +1

    पर्याय क्रमांक 3 बरोबर वाटतो.

  • @jayendrakeney8822
    @jayendrakeney8822 Год назад +2

    2:28 पूजा नैवेद्य चालविला.....असे का केले असावे?

  • @narendrachavan9875
    @narendrachavan9875 Год назад +2

    Parayay A Ya shullak gostiwar vel ghalavanare Maharaj nawate 10 diwasat Panhala paryantch mulukh tyani jinkala hota

  • @sanjaypawal187
    @sanjaypawal187 Год назад +1

    क , पर्याय योग्य आहे

  • @sarveshsargar182
    @sarveshsargar182 Год назад +1

    प्रवीण सर पर्याय नंबर क अगदी योग्य वाटतो

  • @vasantchikane5989
    @vasantchikane5989 Год назад +1

    Ji

  • @satyashilldhamale7217
    @satyashilldhamale7217 Год назад +2

    क योग्य वाटतो

  • @sainathchintamani9607
    @sainathchintamani9607 Год назад +1

    क्रमांक का

  • @deepakbhawar6297
    @deepakbhawar6297 Год назад +1

    सर,तिसरा पर्याय योग्य वाटतो

  • @lakhanjadhav6922
    @lakhanjadhav6922 Год назад +1

    आधीच बांधलेल्या बुरुजात शिर पुरलेले असू शकतो. अजून एक त्या बुरुजाला दोन तटबंदी आहेत असे असू शकते की बाहेरची चिलखती तटबंदी नंतर बांधलेली असू शकते. मी फक्त एक शक्यता व्यक्त करतोय