Vijaya Bhosle Exclusive | अफझलखानाच्या उदात्तीकरणाशी लढलेल्या रणरागिनी विजयाताई भोसले EXCLUSIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 959

  • @trushnaldsurvesurve9902
    @trushnaldsurvesurve9902 2 года назад +280

    साक्षात तुळजा भवानी व राजमाता जिजाऊं माँ साहेबांचं प्रतिरूप असणाऱ्या आऊसाहेब विजयाराजे भोसले सरकार आपणास मानाचा आदराचा मुजरा दंडवत 🙏🏻🙏🏻

    • @amolsoman3536
      @amolsoman3536 2 года назад

      🙏🙏🙏

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 2 года назад +1

      ,,

    • @oudutkamat5893
      @oudutkamat5893 2 года назад

      🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

    • @savitathorat2601
      @savitathorat2601 2 года назад +3

      विजयाताईंच्या कार्याला त्रिवार वंदन. जय जिजाऊ जय शिवराय

    • @BajiraoDolas
      @BajiraoDolas Год назад

      आपणाला मानाचा मुजरा इ

  • @sids4079
    @sids4079 2 года назад +240

    हा आहे मराठी बाणा, शिवप्रेमी साठी आपण एक आदर्श आहात. सलाम तुमच्या कार्याला आईसाहेब...

    • @ashokghule9291
      @ashokghule9291 2 года назад

      विजया काकू आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे,, जसे अफजल सैतानाने शिवबा राजेंना मारण्याचा विडा उचलला तसे काकू तुम्ही पण खानाच्या थडग्याचे. अतिक्रमण हटविण्या चा विडा उचलला,, तुम्ही अथक परिश्रम घेतले,, चिकाटीने लढा दिला,, अखेर तुमच्या प्रयत्नाला यश आले,, शिंदे सरकारने कारवाई केली अतिक्रमण हटव लें,, खरे तर शत्रूचे महाराष्ट्र मध्ये नाव सुद्धा नको आहे,, काकू,, पुढील काळात तरुण पिढी नक्कीच आपला आदर्श घेईल,, आपल्या शौर्याला कोटी कोटी प्रणाम,, जय शिवराय,,,

    • @mahendradesai1561
      @mahendradesai1561 2 года назад +2

      Well-done honerable vijyatai madam you have done unexpected work I have proud of you. Dhaynyawad once again

    • @ramchandrarawate2390
      @ramchandrarawate2390 2 года назад +3

      सलाम तुमच्या कायाँला आईसाहेब

    • @sandhyawagh9084
      @sandhyawagh9084 2 года назад +5

      सलाम नाही वंदन म्हणा🙏

    • @sanjaydhumal5728
      @sanjaydhumal5728 Год назад

      ह्या आजी.ना खूप खूप साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 года назад +317

    विजया ताई भोसले यांना माझा मानाचा मुजरा धन्य हो, जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

    • @ashokghule9291
      @ashokghule9291 2 года назад +7

      भोसले ताईंना मनाचा मुजरा,,

    • @shundi5
      @shundi5 2 года назад +9

      कुठे राजकारणी निर्लज्ज आणि कुठे या माऊली🙏

    • @tanajilohar1363
      @tanajilohar1363 2 года назад +4

      @@ashokghule9291 धन्य वाद आई

    • @prakashspanchal3321
      @prakashspanchal3321 2 года назад +3

      विजया ताई..सहस्त्र..नमन..

    • @dilipwakode3044
      @dilipwakode3044 2 года назад +2

      विजया ताई भोसलेंना शतशः नमन 🙏🙏

  • @jayeshnaykar821
    @jayeshnaykar821 2 года назад +68

    आज शिवरायाचे उद्गार आठवत आहेत..अशीच आमची माता असती निर्भिड...आम्हीही घडलो असतो शूरवीर🙏 त्रिवार मुजरा मातोश्री🙏

  • @Dattatray1996
    @Dattatray1996 2 года назад +73

    आज त्या आजीच डेरिंग आहे . तशी डेरिंग आजच्या युवा पिढीत नाही तर हे लक्षात घेताना पाहिजेत युवा पिढीनां . भोसले आजीला मानाचा मुजरा करतोय,🚩 जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩हर हर महादेव 🚩🗡️🗡️

    • @dilippawar9099
      @dilippawar9099 2 года назад +2

      आजी म्हणु नका. कुणाही .. तरुणा पेक्षा तरुण आहेत .. त्या साक्षात रणरागिणी

    • @nikhilpimpodkar9419
      @nikhilpimpodkar9419 2 года назад +1

      Tysathi sarkar aple pahije

  • @omkarspatil0110
    @omkarspatil0110 2 года назад +114

    आजी खऱ्या सजग नागरिक आणि खरे शिवभक्त आहेत🚩

  • @prajaktaiyer6093
    @prajaktaiyer6093 2 года назад +86

    आजी शतशः नमन तुम्हाला 🙏🏼🙏🏼

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 года назад +72

    विजया ताई भोसले बोलतात त्यात शंका घेण्याचे काम नाही, ते सत्य बोलत आहेत, जय शिवराय जय भवानी

  • @pravinkaranjkar7651
    @pravinkaranjkar7651 2 года назад +61

    विजया ताईंना मानाचं दंडवत ताई तुम्ही एक चांगली प्रेरणा दिली ह्या पुढे सर्वांनी थडगेच म्हणावे जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 года назад +79

    मिलिंद जी एकबोटे यांची पण मुलाखत घ्यावी ...विजया राजे भोसले आपणास मानाचा मुजरा...🚩🚩

  • @vishalmore4448
    @vishalmore4448 2 года назад +101

    आईसाहेब आपणास मानाचा मुजरा 🚩

  • @vinitakulkarni6840
    @vinitakulkarni6840 2 года назад +139

    काकू तुम्ही ग्रेट आहात... एकटीने हा लढा सुरू केला आणि तो तडीस नेण्यासाठी अथक परिश्रम करताय... आम्हाला अभिमान वाटतो... पण हे सगळे पोकळ च वाटते... आम्ही फक्त आपल्याला लांबून च पाठींबा देऊ शकतो.. हे सगळे ऐकल्या वर आमच्या सारख्या सामान्य माणसाचे रक्त उसळते.. पण या राजकारण्यांना काही ही त्रास होत नाही.. "छत्रपती शिवाजी महाराज" आणि "श्रीतुळजा भवानी " मातेचा अपमान वर्षा नू वर्षे चालला आहे. पण त्याची दखल कोणी घेत नाहीत. या सारखे दुर्दैव नाही.. काकू आपण छत्रपती नचे वंशज आहात म्हणून थोडी तरी त्याना लाज वाटली.. सामान्य माणसाचे काय चालणार... हा व्हिडीओ व्हायरल केल्या बद्दल साम टीव्ही चे आभार.. अशाच प्रकारची जागरूकता सर्व टीव्ही माध्यमा कडून अपेक्षित आहे.. पण याही बाबतीत सामान्य जनता महा दुर्दैवी आहे...,👍👍🙏🙏🙏🙏

    • @jaydeepghodake9979
      @jaydeepghodake9979 2 года назад +1

      *आत्ता तुमच्याच सरकाराने अती(आ)क्रमण जमीन दोस्त केले*

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 года назад

      @@jaydeepghodake9979 त्यातही तुमचे आमचे आणलत ?

    • @harishraghurajaram3509
      @harishraghurajaram3509 2 года назад +1

      Afzal Khan graveyard should be taken out immediately and be completely destroyed by the indian government) because this outsiders lootera moghuls came from Uzbekistan) who killed crores of hindus and destroyed lots of temples) for what for we require this moghuls graveyard) immediately buldoz the graveyard not a little bit of sign should remain there in Pratapgarh of afzal Khan) india got just nothing to do with this outsiders lootera of Uzbekistan) immediate action should be taken and the supreme court had already given orders then why wait)

    • @rj6169
      @rj6169 2 года назад +1

      @@jaydeepghodake9979 कोण तुमच कोण आमचं.. बंद करा हे, सगळे आपलेच आहेत..

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 2 года назад +53

    जय शिवराय मृत्यू नंतर देखील सन्मान देणारा जगातील एकमेव हिंदू राजा कोटी कोटी प्रणाम

  • @yogendramane2375
    @yogendramane2375 2 года назад +69

    त्यावेळी ही महाराजांच्या शूर पराक्रमाने सत्याचा विजय झाला होता आणि आजही सत्याचा विजय झाला आहे
    विजयताईंना मानाचा मुजरा....
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajguruharachkar45
    @rajguruharachkar45 2 года назад +19

    ताई आपले मनापासून आभार🙏🙏🙏🙏

  • @tusharchavan9526
    @tusharchavan9526 2 года назад +48

    काकू खूप खूप अभिनंदन आपले 🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩

  • @adityatambvekar2429
    @adityatambvekar2429 2 года назад +112

    साष्टांग दंडवत आजी तुम्हाला 🙏 थडग योग्य शब्द 👏 जय शिवराय 🚩

  • @sandeeppawar140
    @sandeeppawar140 2 года назад +95

    यामध्ये मिलिंद भाऊंचा सुद्धा खूप मोठा सहभाग आहे व त्यासाठी त्यांनी सहन केलेल्या हालअपेष्टा त्रास त्याग विसरून चालणार नाही अशा अतिक्रमणांविरुद्ध सर्व हिंदूंनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे

  • @dilipwakode3044
    @dilipwakode3044 2 года назад +184

    विजया ताई भोसलेंना शतश: नमन 🙏🙏

    • @maheshkatare2369
      @maheshkatare2369 2 года назад +3

      Great...Salute

    • @ameetthorat7535
      @ameetthorat7535 2 года назад +2

      Salute to you Vijaya Raje Bhosale.

    • @shankarsiddam212
      @shankarsiddam212 Год назад

      Kota Aadesh kabbdi ka udvast ke liye bosale. Tai. Swasth karayala pahije.
      Bhosle yacha. Dada. Kamgiri. Vijai. Hanso🚩🙏🌺🌺

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 2 года назад +15

    धन्यवाद ताई 🙏🇮🇳❤️

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 2 года назад +42

    काकू तुम्हाला त्रिवार वंदन! आज मात्र तुमच्या प्रयत्नांचे सार्थक झाले.

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj Год назад +2

    ताई नमस्कार!!जय महाराष्ट्र!!जय शिवराय!!

  • @अरुणमोरे-ल4र
    @अरुणमोरे-ल4र 2 года назад +26

    हार्दिक अभिनंदन ताई या असल्या प्रवृती विरुध्द लढा दिलात

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 года назад +41

    विजयाताई आपणास मानाचा मुजरा.आपल्या हिंमतीला त्रिवार वंदन.आपण कोर्ट प्रकरण चालविले त्याकरिता आपल्या कुटुंबातील सर्वांनी सहकार्य दिले त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.छत्रपती शिवाजी महाराज कि जय जय भवानी जय शिवराय.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 2 года назад +70

    Very very very very good statement by mrs Vijaya bhosale.strict action should be taken against culprits. Very very very good news.

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 2 года назад +1

    विजयाताई तुम्ही हे राष्ट्रकार्य केले आहे, सर्व मराठी जनता, शिवप्रेमी हिंदू बंधू भगिनी तुम्हाला साष्टांग दंडवत घालत आहेत. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असेच राष्ट्रकार्य सूरू ठेवा, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.

  • @nanditakulkarni3067
    @nanditakulkarni3067 2 года назад +23

    अगदी बरोबर आहे तुम्ही अतिशय योग्य केलेले आहेत हे जे इतर गडांवरती जाणारे शिवप्रेमी असतात त्यांनी याची दखल घेतली पाहिजे.. आणि नुसते रायगडावरती नाहीतर इतर सर्व गडांवरती प्रतापगडावरती सुद्धा जोरदार कार्यक्रम लोकांनी केले पाहिजेt.

  • @bhagirathgadge5384
    @bhagirathgadge5384 2 года назад

    माईंना खुप खुप धन्यवाद।
    आभार
    🙏🙏🙏

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 года назад +23

    विजया मा साहेबाना मानाचा मुजरा, जय शिवराय जय शंभुराजे

  • @dasopantgoswami2831
    @dasopantgoswami2831 2 года назад +19

    आपल्याला दंडवत ताई !!! 🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @ratnaprabha8259
    @ratnaprabha8259 2 года назад +103

    विजयाताई आम्ही व पुढची पिढी तुमची आभारी आहोत
    वंदे मातरम् भारत माता की जय जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🚩🚩

    • @ashokghule9291
      @ashokghule9291 2 года назад +2

      शिंदे सरकारचे अभिनंदन,, आता पर्यंत या महाराष्ट्रात किती सरकार आले आण किती गेले,पण. कोणत्याच सरकारची हिम्मत झाली नाही खानाच्या थड ग्याचे अतिक्रमण हटवायची

    • @anandnikam9709
      @anandnikam9709 2 года назад +3

      विजयताई आपलें खुप आभारी आहोत

  • @suhasdeshpande4841
    @suhasdeshpande4841 2 года назад +22

    अहो याला म्हणतात स्वाभिमान, स्वाभिमान आपल्या राजांच्या बद्दल आपल्या देशाबद्दल आणि आपल्या कुळ परंपरा आणि इतिहासाबद्दल. विजयाताई तुमचे या महाराष्ट्र अनंत उपकार आहेत तुमच्या कार्यांनी या स्वाभिमानी गमावलेल्या लोकांमध्ये नवीन संजीवनी मिळून आपल्या तत्वं करीता पेटून उठायची प्रेरणा मिळो आपण निर्भीड आणि महाराजांचे सच्चे वंशज आहोत याची पोच दिली आहे शिवरायांचा कार्य असंच पुढे न्यायला हवे राजकारण्यांच्या आणि इतर भोंदू समाज कारणांच्या वाट पाहून आपली स्मारक वाचू शकत नाहीत हाच यातून घ्यावयाचा धडा आहे जय भवानी जय शिवाजी

  • @sachinsalunkhe4406
    @sachinsalunkhe4406 2 года назад +40

    काकुच्या क्रांतीला यश मिळाल
    आभिनंदन काकु
    मानाचा मुजरा
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @Annad-w4s
    @Annad-w4s 6 месяцев назад

    आपन प्रारंभ केलेल्या कामाला यश संपादन झाले आहे आपल्याला शत शत नमन
    🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 2 года назад +44

    विजयाताई,तूम्ही ग्रेटच आहात, तुम्हाला मानाचा मुजरा

  • @anaghasavanur1683
    @anaghasavanur1683 2 года назад +39

    तुम्ही केलेल्या पाठपुरावा खरंच कौतुकास्पद आहे धाडसी आहे तुम्हाला विनम्र प्रणाम!

  • @KK-np7vz
    @KK-np7vz 2 года назад +43

    भोसले काकू, आणि त्याच्या सगळ्या सहकाऱ्यांना त्रिवार मानाचा मूजरा.
    जय शिवराय !! जय शंभुराजे !! जय महाराष्ट्र.

  • @bobby2306
    @bobby2306 2 года назад +23

    अजूनही महाराष्ट्रात अशा जिजाऊ आहेत ज्या शिवाजी महाराजांना मारायला आलेल्या अफजलखानाच्या थडग्याला एवढं महत्त्व देऊ नका विनाकारण त्यावर खर्च करू नका यासाठी लढतायेत धन्य आहात आजी तुम्ही

  • @vinayashinde1332
    @vinayashinde1332 2 года назад +19

    महाराष्ट्रातील लोक जागृत व एकत्र होण्याची गरज आहे.

  • @anantpatil3869
    @anantpatil3869 Год назад +1

    Jai Bhavani Jai Shivaji

  • @betaredd-h8m
    @betaredd-h8m 2 года назад +180

    एकट्या आज्जीबाई लढू शकल्या... पण मग हे कोल्हापूरचे संभाजी राजे आणि साताऱ्याचे उदयन राजे का करू शकले नाही ? मग यांचं छत्रपती प्रेम फक्त राजकारणापुरतं आहे..

    • @amolgavaderty8175
      @amolgavaderty8175 2 года назад +12

      शिवरायांचे वंशज म्हणून मिरवून घेणं महत्वाचे की कर्तव्य म्हणून लढणं

    • @Bharat24-in
      @Bharat24-in 2 года назад +4

      Attache raje.. kai kartat..ya babat na Bolane cha yogya....yani yeun mujara karun jawa

    • @Bharat24-in
      @Bharat24-in 2 года назад +2

      Mancha mujara...tumala great work..

    • @yogeshmahamuni1965
      @yogeshmahamuni1965 2 года назад +3

      अगदी बरोबर बोललात

    • @ganeshmarathe5144
      @ganeshmarathe5144 2 года назад +6

      दारू पेणे व एकमेकांशी भांडण्या शिवाय काही नाही

  • @yogeshghandgepatil8379
    @yogeshghandgepatil8379 2 года назад +1

    थडग ..right word

  • @shankargawade4771
    @shankargawade4771 2 года назад +23

    विजयामाता ताईसाहेब तुम्हाला मानाचा पहिला मुजरा. 🙏🙏🙏

  • @swareshthakur9290
    @swareshthakur9290 2 года назад +24

    मन:पूर्वक धन्यवाद आणि सस्नेहाभिवादन. आपल्या ह्या महाराष्ट्र व इतिहासाच्या प्रेमाला मानाचा मुजरा.

  • @shrikantpandit8924
    @shrikantpandit8924 2 года назад +18

    विजया ताई यांनी दिलेला लढा खरोखरीच वंदनीय आहे.

  • @vishalbhosale4487
    @vishalbhosale4487 2 года назад +22

    ताई खूप महान कार्य...तुम्हाला मानाचा मुजरा....जय शिवराय...जय शंभुराय

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale874 2 года назад +30

    विजया ताई तुमचं अभिनंदन कोणत्या शब्दात करावं तेच कळत नाही तुमच्या या कार्यास माझा साष्टांग दंडवत

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 2 года назад +19

    Great आईसाहेब ⛳⛳⛳⛳

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 2 года назад +20

    विजयाताई भोसले ग्रेट ! जय भवानी!जय जिजाऊ!जय शिवराय!🚩🙏शेरणी शिवाजी महाराज भोसले यांची!🙏🚩

  • @rahuldabhane2847
    @rahuldabhane2847 2 года назад +17

    मराठी बाणा यालाच म्हणतात विजयाताई यांना मानाचा मुजरा

  • @padmavatiroadlines2747
    @padmavatiroadlines2747 2 года назад +4

    धन्यवाद ताई 🙏💐💐💐🙏

  • @vikasnalawade3570
    @vikasnalawade3570 Год назад

    धन्यवाद ताई। सलाम। तुम्हाला। जय। महाराष्ट्र

  • @vaibhavmahajan4249
    @vaibhavmahajan4249 2 года назад +8

    विजयाताई आपणास शतशः नमन. आपण राज्य सरकार आणि न्याय व्यवस्थेला हिंदू धर्माची जाणीव करून दिली. त्यांच्याकडे असलेल्या किडक्या मानसिकतेत बदल करून आपल्या नावाप्रमाणेच विजय मिळवला. परत एकदा आपले मनस्वी आभार🙏🙏🙏🙏 जयहिंद जय महाराष्ट्र

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 2 года назад +46

    आजी म्हणु नका. कुणाही .. तरुणा पेक्षा तरुण आहेत .. त्या साक्षात रणरागिणी....... आहेत... साक्षात लक्ष्मीबाई

  • @vikasjagtap7852
    @vikasjagtap7852 2 года назад +36

    आजीबाई चे खूप अभिनंदन, आणि करावं तितकं कौतुक कमीच आहे

  • @bhagwanpatil4256
    @bhagwanpatil4256 2 года назад +20

    आईसाहेब यांना मानाचा मुजरा , जय भवानी

  • @niteenvalivade3377
    @niteenvalivade3377 2 года назад +29

    निवडणुकीतील मतांच्या साठी म्हणून त्या कबरीला हात लावला जात नव्हता आणि आता सुद्धा निवडणुकीतील मतांसाठी त्या कबरीच्या बाजूचे अतिक्रमण काढण्यात आला आहे पण विजयाताई तुम्हाला मानाचा मुजरा, तुम्ही हटला नाही म्हणून आज तुमच्या कामांना यश आले.

  • @sambhajibaravkar2060
    @sambhajibaravkar2060 Год назад +1

    आदरणीय विजयाताई राजे भोसले यांना
    मानाचा मुजरा.
    विजयाताई राजे भोसले आपणच खर्या अर्थाने
    राजमाता जिजाऊंचा वारसा चालवत आहात.
    तीच नीडर वृत्ती , तोच कणखर मराठा बाणा ,
    कुठल्याही सम्मसेला भिडण्याची व सामोरे
    जाण्याची हिंमत. खरोखरच आम्ही नतमस्तक
    आहोत आपल्या समोर.
    आपण एकाकी लढा देत असताना, छत्रपती
    शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण
    करणार्यांनी हातात बांगड्या घातल्या होत्या
    असे वाटते.
    विशेष म्हणजे उदयनराजे भोसले यांनी सुध्दा
    ह्या विषयी आवाज उठवला नाही. यांना सुध्दा
    निवडणूकीच्या वेळीच महाराजांची आठवण
    येते. उदयनराजे यांचा मी स्वत आदर करायचो,
    पण आता नाही.
    आता आमच्या साठी खर्या अर्थाने राजमाता
    तुम्हीच.
    ती अफजल खानाची कबर नाही ते आहे
    अफजल्याच थडग

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Год назад +4

    छत्रपति चे वशंज खरे आहेत, अशा विचार सर्व राजकीय मंडळी निश्चित करतीलच 🙏🏻🙏🏻🚩🚩🇮🇳🚩🚩🙏🏻🙏🏻

  • @abasopawar3447
    @abasopawar3447 2 года назад +16

    माणाचा मुजरा 🙏🙏

  • @pravinjagadale1364
    @pravinjagadale1364 2 года назад +8

    सलाम तुमच्या कार्याला ताई खूप खूप धन्यवाद

  • @sagar_badade
    @sagar_badade 2 года назад +27

    या विडियो प्रमाणे 14:00 उच्च न्यायालयाचा वन विभागाला अफजल खान चे थडगे/कबर भोवतीचे अतीक्रमण काढण्याचे आदेश होउन देखील वन खात्याने ते अतिक्रमण काढले नाही.

  • @jatinmalekar6314
    @jatinmalekar6314 2 года назад +11

    भोसले आजींना मानाचा मुजरा....आणि शिरसाष्टांग दंडवत 🙏🙏🙏🚩घरंदाजपणाच्या vibes च वेगळ्या असतात.

  • @Ajay.derle.
    @Ajay.derle. 6 месяцев назад

    सलाम तुमच्या कार्याला.. जय शिवराय जय शंभूराजे !!

  • @vijaydhongade4779
    @vijaydhongade4779 2 года назад +11

    खूप खूप अभिनंदन आणि शतशः नमन🙏🙏🙏

  • @sadhanakothavale4111
    @sadhanakothavale4111 2 года назад

    तुमचा खूप अभिमान वाटतो भोसले मावशी..अखेर ठरवल्याप्रमाणे तुम्ही जिंकलात.खरोखर मानाचा मुजरा.प्रत्यक्ष येवूनच करायचा आहे..येतेच

  • @santoshbhondve2602
    @santoshbhondve2602 2 года назад +9

    विजयाताई तुम्ही खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांची वंशज आहात आणि तुमच्या मध्ये जिजाऊ मा साहेबांची प्रतिकृती झळकते या महान कार्यासाठी तुम्हाला मानाचा मुजरा

  • @dhirajbakare
    @dhirajbakare 2 года назад +6

    विजयाताईंना सादर नमस्कार, या वीरागंनेच्या लढ्यात आम्ही सदैव साथ देवू. हर हर महादेव.

  • @abhayjoshi7566
    @abhayjoshi7566 2 года назад +13

    जय शिवराय

  • @sanjaygite4309
    @sanjaygite4309 2 года назад +11

    वा ! विजया ताई । आपण तर एकविसाव्या शतकाती ल जिजाऊ आहात ! नावाप्रमाणेच कर्तृत्वात ही विजय आहे !
    हर हर महादेव !🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @katha-vishwa3843
    @katha-vishwa3843 2 года назад +44

    "मी थडगचं म्हणणार...."😊🤘

    • @harishghadi1829
      @harishghadi1829 2 года назад +1

      Tyala thadga mhanayche nahitar kay mhanayche ha maharajanchya manacha mothepana aahe thadga bandhla
      Jay shivray

  • @saritadahatonde1748
    @saritadahatonde1748 2 года назад +1

    हे सर्व मतांन साठी आहे विजयाताई, आपलेच हिंदु नेते यांना पाठबळ देतात.

  • @santoshkenjale8798
    @santoshkenjale8798 2 года назад +12

    ताई एक शिवभक्त म्हणून आपणास मनःपूर्वक वंदन करतो🙏🚩🚩

    • @Devotionalajay6
      @Devotionalajay6 6 месяцев назад

      असं दिसल्यावर मराठी माणसाचा आत्मा जागी होतो

  • @arunanavare5194
    @arunanavare5194 Год назад

    खरोखरच रणरागिणी. विजयाताईना माझा नमस्कार!

  • @advyogeshkarale9174
    @advyogeshkarale9174 2 года назад +15

    विजया ताई तुमच्या जिद्दीस मानाचा मुजरा

  • @jayantir6474
    @jayantir6474 Год назад

    शतशः अभिवादन !जय हिंद छत्रपती शिवाजीराजे 🎉

  • @shashikantsawant8411
    @shashikantsawant8411 2 года назад +17

    आई साहेब आपणास मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @Vaibhavi486
    @Vaibhavi486 2 года назад +7

    ताई आपल्याला मनाचा मुजरा

  • @rajendraghadge5711
    @rajendraghadge5711 Год назад

    विजयाताई आपल्या शिवकार्याला मानाचा मुजरा. 🙏🌷

  • @shridharpatwardhan2834
    @shridharpatwardhan2834 2 года назад +20

    या मातोश्रींच्या चरणी साष्टांग दंडवत. वारंवार नमस्कार

    • @prakashkadam4730
      @prakashkadam4730 2 года назад

      या मातोश्री ना मानाचा मुजरा 🙏
      जय भवानी..जय शिवराय..🚩

    • @shivdasjadhav2442
      @shivdasjadhav2442 2 года назад

      राजे व ब्रिगेड कोठे आहे व गप्प का?

  • @sunilpardhi-xy6yn
    @sunilpardhi-xy6yn Год назад

    श्रीमती विजयाताई भोसले यांना मानाचा मुजरा जय भवानी जय शिवराय

  • @kuldeepbhoir8763
    @kuldeepbhoir8763 2 года назад +9

    We proud of you....,

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 года назад +14

    ताईंना मानाचा मुजरा. ..🙏

  • @sanjaypagare5984
    @sanjaypagare5984 2 года назад +6

    जय भवानी. जय शिवाजी.🚩🚩🚩

  • @uttamjaigude2600
    @uttamjaigude2600 2 года назад +10

    त्रीवार मानाचा मुजरा विजया ताई भोसले यांना

  • @amitranaware4579
    @amitranaware4579 2 года назад +34

    ताई साहेब तुमचे मनःपूर्वक अभिनंदन तुमच्या नेतृत्वाखाली केलेल्या संघर्षाचे फलित झाल अतिशय योग्य निर्णय सरकारने घेतला

  • @bhausopawar2540
    @bhausopawar2540 2 года назад +24

    खूप खूप धन्यवाद .... आज्जी..... आपल कार्य पाहून प्रत्यक्ष शिवरायांनाही समाधान झालं असेल

  • @avdhutdhande6599
    @avdhutdhande6599 2 года назад +9

    मनाचा मुजरा आई साहेब 🙏🏻

  • @amolkodre7805
    @amolkodre7805 2 года назад +17

    आजीबाईंना त्रिवार मुजरा।

  • @sandeeppawar140
    @sandeeppawar140 2 года назад +20

    विजयाताई या थडग्याविरुद्धच्या लढ्यामधील भवानी मातेच्या रूपाने शक्तीच आहेत

  • @ajayupale
    @ajayupale 2 года назад +6

    ग्रेट

  • @vinodjape3964
    @vinodjape3964 2 года назад +27

    काँग्रेसचे सरकार अफजलखान चे उदातीकरण कसे करत होते ऐकून वाईट वाटते.

    • @dhanorilohegaon3472
      @dhanorilohegaon3472 2 года назад +2

      Ani ajun congress wale varun bharat jodo mhanat ahet aayghale

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 года назад +10

    विजया ताई,आपणांस सप्रेम नमस्कार

  • @anilagre9082
    @anilagre9082 2 года назад +36

    🚩🙏🚩 जय महाराष्ट्र विजया भोसले आई
    अख्खा महाराष्ट्र तुमचा आभारी आहे अख्या महाराष्ट्रला अभिमान आहे तुमच्या अतुल्य कामगिरी चा 💪💪 🚩🚩🚩🚩👏👏🤝
    स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचा खणकर पना कायम राखला शिव सेना पक्ष
    स्थापना करून अख्या मराठी मुलुख साहेबांच्या हाकेला उभा राहीला कारण भगवा🚩 झेंडा
    🐯 वाघाची डरकाळी आणि शत्रूचा वध करण्यासाठी 🏹 धनुष्य बाण काय बिशाद होती
    कोणाची भले भले लोटांगण घालत होते
    आणि हे होते आघाडी सरकारचे म्याँव म्याँव
    मुख्यमंत्री लाचार खुर्चीसाठी पवार सोनिया पुढे शेपूट घालून म्हणे मीच खरा साहेबांचा वारसा चालवणारा अरे बांगड्या भरा जे उध्दव ठाकरे यांनी केलं पाहिजे होतं ते आई भवानीच्या कृपेने
    आई विजया भोसले 🐯 या वाघिणीन करून दाखवल आभारी आहे महाराष्ट्र आई तुमचा
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @talleyogiraj6785
    @talleyogiraj6785 2 года назад +10

    मराठ्यांची रणरागिणी🔥

  • @udaybapat887
    @udaybapat887 2 года назад +7

    आईसाहेब तुम्हाला सलाम.... 🙏🙏👌

  • @chotarajan4438
    @chotarajan4438 2 года назад +106

    Agdi CID Style investigation
    Great vijayatai...🙏🙏🙏🙏🙏

  • @gauravdeshmukh5049
    @gauravdeshmukh5049 2 года назад +10

    आपणास मानाचा मुजरा...

  • @vikasmahajan9433
    @vikasmahajan9433 2 года назад +30

    विजयाताई भोसले तुमच्या कामाला समान आहे
    संपूर्ण महाराष्ट्रतिल किल्ले नविन बांधकाम आणि पर्यटन स्थळ स्वच्छ सुंदर आणि शिवकालीन किल्ले झाले पाहिजे
    समुद्रातील शिवाजी महाराजांचे सुस्मारक उभा राहिला पाहिजे
    मुख्यमंत्री यांनी सहभाग घेतला पाहिजे
    जय महाराष्ट्र

  • @shivajipatil4445
    @shivajipatil4445 2 года назад +5

    माननीय विजयाताई भोसले यांनी खूप मोठं काम पाठपुरावा करून केलेला आहे तुम्हाला बारा करोड शिवभक्त जनतेचा नक्कीच मानाचा मुजरा आहे अफजलखानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढला तसाच तुम्ही अफजलखानाचा उदातीकरणाचा कोथळा बाहेर काढला आहे त्याबद्दल तुम्हाला शतशः धन्यवाद