Khup chan mahihiti kiti mehnt krtes amcha paryant veg vegli mahiti pohcvnyasathi tai tu all rounder aahe pratek vlog tuzha khup mhatvacha asto agdi mhatvachi mahiti detes tu Allah bless u always Love 💕 u bilva
मस्त मोफत मध्ये भटकंती घडवलीत. खुप वर्षापुर्वी हिंदी चॅनेलवर क्वचितच परदेश वारी बघायला मिळायची.पण आता तुझ्यामुळे पुष्कळशी अमेरिका बघायला मिळते. लक्ष लक्ष धन्यवाद
Hi Gauri...video खूपच सुंदर वाटला... पण मला एक प्रश्न पडलाय, हे मार्केट एवढे खचाखच पदार्थांनी भरलेले दिसत आहेत पण हा सर्व स्टॉक विकला जातो का? उरलेल्या वस्तूंचे काय करतात? बऱ्याचशा वस्तू perishable दिसत आहेत... मला कळव please...
बेटा मी तुझे व्हिडिओ बघतो मला माझ्या घरी सोनी टीव्ही 65 ईंची वर बघतांना असे वाटते मी अमेरीकेतच आहे असेच व्हिडिओ बनवत रहा छान
मनापासून धन्यवाद 😄
Khupcha changli mahiti sagitli
Thanks gauri
Verry nice market and Restouernt.Uttam mahiti milali
धन्यवाद काका. कसे आहात ??
नेहमीप्रमाणे खूपच छान. उपायुक्त माहिती दिली. धन्यवाद
Khup chan mahihiti kiti mehnt krtes amcha paryant veg vegli mahiti pohcvnyasathi tai tu all rounder aahe pratek vlog tuzha khup mhatvacha asto agdi mhatvachi mahiti detes tu Allah bless u always Love 💕 u bilva
Thank you so much 😊
मस्त व्हिडिओ , छान माहिती दिलीत लाघवी भाषेत , अमेरिकेत असल्यासारखं वाटतं .अप्रतिम माहिती दिलीत .असेच नवीन व्हिडिओ अपलोड करत रहा .धन्यवाद .
Mast shop ahe,khup variety ahe. Amhala ghari baslya basyla baghyla maja ali. Thank you
मस्त मोफत मध्ये भटकंती घडवलीत. खुप वर्षापुर्वी हिंदी चॅनेलवर क्वचितच परदेश वारी बघायला मिळायची.पण आता तुझ्यामुळे पुष्कळशी अमेरिका बघायला मिळते. लक्ष लक्ष धन्यवाद
Thank you so much 😊
Khup chhan video tai...kiti moth marcket aahe.khupch chhan market ahe
तुम्हाला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.
खुपच सुंदर माहिती दिली स गौरी 👌👌❤❤
thank you
Khup chan video 👌👌👍👍
खूपच छान. नेहमीप्रमाणे वेगळा आणि नेमक्यामाहितीसह .
आजचा व्हिडिओ मी खूप एन्जॉय केला मला असे वाटत होते कि मी पण तुझ्या बरोबर फिरत आहे
Khup chan video kelas Thank you
Thanks
Khoopach chan 👌🏼👌🏼👍😋😋
Once Again Thanks. Nice one more video. What an investment!!!❤👍☺❤🌐Its a nice gift Di!
खेडेगावात राहुन अमेरिका कशी आहे हे तुमचे व्हिडिओ मुळे कळाले खुप छान माहिती तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवतात त्याबद्दल धन्यवाद ताई
Thanks 😊
Video masta hota ...kharach bakery section pahun tondala pani ala 😍❤😊
Thanks. Ho na bakery tempting hoti ekadm 😋
Apratim Vedio Chan Bhari 👌👌👌👌👌👌
Thanks
खुप खुप खुप खुप💐🥰 सुंदर आहे.
बिलवा भेटला आसता तर बरं झालं असतं.
पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की घेऊन ये
बिलवाला. मिस यु बाबु ❤🥰🥰🥰👌
👌👌👌👌💐🥰🥰🥰🥰❤❤❤❤
Nakki tai. Bilva cha ekhada short tr nakkich upload karen. Thanks😊
Very nice and beautiful video ❤️❤️❤️👍👍🤗🤗
Thanks
खूप छान वाटलं 😍👍👌👌
Can you suggest a good and unique name for a snacks center
खुप छान 👌👌
Amazing 👌👌👌
खूप छान आहे ताई विडिओ
वेलेंटाइन चा पण विडिओ बनव ..
आणि बिल्लू कुठे दिसला नाही तो कसा आहे ??
Thanks.
Bilva school madhye
Hi Gauri...video खूपच सुंदर वाटला... पण मला एक प्रश्न पडलाय, हे मार्केट एवढे खचाखच पदार्थांनी भरलेले दिसत आहेत पण हा सर्व स्टॉक विकला जातो का? उरलेल्या वस्तूंचे काय करतात? बऱ्याचशा वस्तू perishable दिसत आहेत...
मला कळव please...
विकले जात असावेत. मागणी आणि पुरवठ्याचं गणित उद्योगांना अनुभवातून जमतं
@@aamerikecha1384 ok...!
Khup chan
Thank you
गौरी अतिशय सुंदर व्हिडिओ
Thanks
khup chan
Really nice... Tai, bilva kuthe ahe? Miss you bilva.
school. Thanks
Khup chan gauri 🥰
thanks
Nehmipramane ajcha vlog khup chan ....
Thanks
Khupch mothe dukan diste aahe ,Chan zala aahe video
thanks
Nice video
खूप छान गौरी आज बिलवा नाही दिसला
शाळेत गेला होता
Billuchi fav Navalcol chi bhaji milali ka?
ती तर आम्हाला ज्योती मावशीच्या परसबागेत मिळते 😊
Tumcha ghar rent vr ahe ka swatacha ahe ani INR mdhe price ky ahe
nice, it’s similar to farmboy
Hi kashe aahat tumi srve ….
Khup chan market
Amhi mast. Thanks
Khup chan i from oman
Thank you
Khup chan video Tai 😊😊
ताई अमेरिकेतल्या पालेभाज्या ची शेती दाखवा शक्य झालं तर मस्त
Thanks. उन्हाळा सुरु झाला की नक्की प्रयत्न करेन
laee bhari👌
thanks
नमस्कार ताई 🙋🙏 🇮🇳 👌खरच एक नंबर
Thanks
पहिली कमेंट पहिली लाईक ताई
👌👌👌
First view..gauri🤩🥰
बिल्लू कोठे गेला आहे?
School
🙏. Tai .
Americat sarees kuthe kashya
Milatat.
काही दुकाने आहेत तिथे भारतीय कपडे मिळतात
Hii khup bhari ahes tu Gouri mala tuze videos avdtat
Thank you so much 😊
👍👌👍👍
नमस्कार ताई.....अप्रतिम......उशिरा पण वेळेवर""!!
😊thanks
युरोपियन सुपर मार्केट 👌👌👌👌👌👌👌👌
Thanks
Like
💜💜💜💜🖤🖤🖤🖤
Aamhi roj baghato Shark tank
मी पण 😊
Billy is going to school
आप कि आवाज बहुत मीटी है
Sorry billu
Daily la vlog banvat nahi tumhi vaini
Video editing ani filming sathi vel lagto
👌👌