अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा | Indian Grocery Store in America |India Spice House

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • 'अमेरिकेत आपला भारतीय किराणा माल मिळतो का? असेल तर त्यावर एक व्हिडिओ करा.' असं मला बऱ्याच जणांनी सुचवलं होतं. त्यासाठीच आजचा हा व्हिडीओ आहे. आपल्याकडे सहजासहजी उपलब्ध न होणाऱ्या काही गोष्टीही अमेरिकेतल्या भारतीय किराणा दुकानांमध्ये जेव्हा सहज मिळतात तेव्हा आश्चर्य वाटते. सर्व भारतीय भाज्या, कडधान्ये, मसाले, पिठं, स्नॅक्स, देवपूजेचं साहित्य सगळंच मिळतं इथे. आपल्या देशापासून कोसो दूर असूनही इथल्या इंडियन ग्रोसरी स्टोअर्स मुळेच भारतीयांना अमेरिकेत राहणे सुसह्य होते.
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
    • अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
    Music credit :-
    Wondershare filmora
    Follow Us :-
    Facebook :- / aamerikecha
    Instagram :- ...

Комментарии • 263

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 3 года назад +3

    खूपच छान
    मला तुझी बोलणया ची पद्धत आवडते
    पिल्लूला गोड गोड पापा.

  • @ramdasmahangare5581
    @ramdasmahangare5581 3 года назад +1

    तुमचा आवाज व सांगण्याची पध्दत अप्रतिम आहे.भले शेतात असु द्या नाहितर दुकाणात किंवा गणपती मंदिर किंवा वडापाव किंवा मंगळागौर सर्वच माहिती व ती कथन पध्दत फारच सुंदर अ अमेरीकेचा छान वाटतो.एक परदेश सहल केल्या सारखे वाटते भारतात घरी बसुन. अशीच नविन ठिकाणं दाखवत जा .धन्यवाद व अनेक शुभेच्छा

  • @vandanatajne6810
    @vandanatajne6810 2 года назад +4

    मी एक आठवडया पुर्वी तुझे व्हिडीओ पाहयला सुरवात केली खुप छान अमेरिकेची माहिती सांगतेस माझी मुलगी असते अमेरिकेला त्यामुळे आमची अमेरिका भरपुर बघुन झालीय आम्ही दर वर्षी येतो तरी पण मला तुझे व्हीडिओ आवडतात

  • @vidyadhamankar7584
    @vidyadhamankar7584 3 года назад +1

    रोजच्या वापरातल्या सर्वच वस्तू मिळतात हे पाहून फार छान वाटलं. धन्यवाद गौरी !

  • @rameshlolage940
    @rameshlolage940 3 года назад +2

    गौरी ताई खरोखरच तुमचे अ अमेरिकेचा मराठी चैनलला धन्यवाद तुम्ही जी अमेरिकेतली माहिती देता छान माहिती देता आमची तसेच आम्हाला अमेरिकेत महिला सुरक्षा बद्दल जो काही कायदा व तेथील कायदे व तेथील न्यायालय व तेथील भारतीय वकील यांची माहितीचा व्हिडिओ जरूर अपलोड करावा धन्यवाद ताई

  • @vaibhavikavle9830
    @vaibhavikavle9830 Год назад +1

    खूप छान व्हिडिओ

  • @dagadudahiphale1024
    @dagadudahiphale1024 2 года назад +1

    खुप छान मला महाराष्ट्र राज्य असल्यासारखेच वाटत आहै

  • @kirti7377
    @kirti7377 3 года назад +2

    Tai tumhi khup chhan mahiti sangta ase vatate Aapan Amerika madhe aahot . Thanks please asech video kara

  • @pawankumarmohite9461
    @pawankumarmohite9461 3 года назад +2

    खूप छान ... आणि भारी बोलता तुम्ही .. अगदी तुमच्या फॅमिली बरोबरच फिरतोय असं वाटत व्हिडीओ पहाताना ..

  • @dipaktonage8370
    @dipaktonage8370 Год назад

    खूप छान माहिती दिली

  • @deepakrajput4399
    @deepakrajput4399 3 года назад +2

    Khup chan vatat video baghun. Mast sadar kel ahe.👍👍

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 3 года назад +2

    गौरीताई तुमच्या अ अमेरिकेच्या यु ट्यूब चॅनलला हार्दिक शुभेच्छा अशीच तुमची लवकर भरभराटीचे दिवस गणेश कृपेने येऊ दे अशी प्रार्थना करतो

  • @ajayjadhav1331
    @ajayjadhav1331 3 года назад +2

    खुपच मस्त... खुप आवडला मला हा व्हिडिओ

  • @vitthalnande8850
    @vitthalnande8850 2 года назад

    ताई, खूप छान माहिती सांगितलीत आपण धन्यवाद 🙏🙏🙏

  • @kailasthombare491
    @kailasthombare491 3 года назад +1

    एकदम झक्कास

  • @Pratiksha.3365
    @Pratiksha.3365 2 года назад +1

    Khup mast video

  • @kumbharbaburao5861
    @kumbharbaburao5861 3 года назад

    गौरी tai खूप chan माहिती sangata

  • @rashmideshmukh7403
    @rashmideshmukh7403 2 года назад

    खुप छान माहिती देतेस

  • @prashantkamble3517
    @prashantkamble3517 3 года назад

    खूपच छान ताई

  • @jayshreedeshmukh2106
    @jayshreedeshmukh2106 2 года назад +1

    वा वा खुप छान आहे

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 3 месяца назад

    Khup chan video di ❤❤ chan mahiti ❤❤

  • @sarikamore1805
    @sarikamore1805 3 года назад +3

    Wow.. कसलं भारी. 👌👌 बर वाटल बघून सगळ.. 👍😘

  • @shainaj635
    @shainaj635 3 года назад

    Wawwwwww khup goddd boltes mastach aikayla khup chhan vatte

  • @rameshwarchandanshiv9017
    @rameshwarchandanshiv9017 3 года назад +1

    खूप छान धन्यवाद

  • @aniljadhav9285
    @aniljadhav9285 3 года назад

    गौरी मॅम आपण अमेरिकेतील मराठमोळ्या किराणा दुकानाचा व्हिडिओ पहाताना छान वाटले. तसेच अमेरिकेत या गोष्टी उपलब्ध आहेत याचे खूप नवल आहे. यासाठी अमेरिकन शासनाचे कौतुक करावेसे वाटते. खूप छान आणि सुंदर माहिती मिळाली धन्यवाद.

  • @vinodzanjad678
    @vinodzanjad678 3 года назад

    फार छान व्हिडीओ. 👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sachingawankar6033
    @sachingawankar6033 2 года назад

    Khup Chan

  • @dipaknavghare1511
    @dipaknavghare1511 2 года назад

    खुप सुंदर आहे हा व्हिडिओ आणि खुप आवडला

  • @vijayghadghe318
    @vijayghadghe318 2 года назад +1

    Wow ..... Khup mast ahe he amhi sataar mdhe basun bgu shktoy tx

  • @anitav2279
    @anitav2279 Год назад

    Khup chan dhakhvtes tai sghli mahiti pn chan dhetes

  • @nileshabdagire2529
    @nileshabdagire2529 3 года назад +1

    Nice...Good luck.

  • @avinashbhoir4433
    @avinashbhoir4433 3 года назад +1

    *Khupach Mast. Store nahi tar Big Bazar aahe. Sangnyachi style sarvana aavadnari. Tumchya Anek vidio madhun Amerikechi Barich mahiti milali. Thanks for beautiful videos.*

  • @maheshpatil9431
    @maheshpatil9431 3 года назад

    फार छान
    अभिमानास्पद

  • @suvarnakharmare3341
    @suvarnakharmare3341 2 года назад +1

    खूप मस्त 👌👌👌

  • @mayurbhame3884
    @mayurbhame3884 3 года назад +1

    Khup chan mahiti detes tai Tu. Punyatil ahe ka tai Tu.

  • @SagarKumbhar-h6m
    @SagarKumbhar-h6m 3 года назад +7

    खूप छान शब्दात प्रत्येक व्हिडिओ असतो त्यामुळे आम्हाला ही खूप सारी माहिती मिळते आणि बोलायची पद्धत सुद्धा खूप अप्रतीम आहे

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад

      मनापासून धन्यवाद😊

  • @vidyakulkarni9915
    @vidyakulkarni9915 2 года назад +1

    खुप.छा

  • @rashmirashmi2253
    @rashmirashmi2253 2 года назад +1

    Ekdum mastach 👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰

  • @eknathjamghare1591
    @eknathjamghare1591 3 года назад +1

    Tumchi samjaun sanganyachi padhat khup bhari aahe m'aa'm

  • @balajiraogacche7763
    @balajiraogacche7763 3 года назад +7

    Madam, your voice is great. There is sweetness in speech. Words are pronounced clearly. You show that America is very beautiful. Your baby is sweet too. If you let go of your long hair while showing off your beauty, you will look even more beautiful. Viewers can also enjoy your beauty while watching beautiful America. Thanks!

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 3 года назад

    Khup mast watal apale sagale product tithe miltat. Mast vdo.

  • @snehals8078
    @snehals8078 2 года назад

    गौरी,आपल्या कडच्या A to Z सगळ्याच वस्तू तिथे मिळतात,हे पाहून खुप छान वाटले 👍👍👍

  • @babasahebpunde8276
    @babasahebpunde8276 2 года назад

    खुप छान

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 3 года назад +1

    तुम्ही हे सगळं सांगता पण खुप छान

  • @nandacollectionsrecipes7008
    @nandacollectionsrecipes7008 2 года назад +2

    खूप छान तु बोलते ना अ अमेरिका चा मला खूप आवडत

  • @vaibhavbhor1750
    @vaibhavbhor1750 2 года назад

    Very nice

  • @vaishalichaudhari7297
    @vaishalichaudhari7297 3 года назад +1

    Khup chan watle didi Indian shop bghun🤗👌👌

  • @vijaychaudhary4278
    @vijaychaudhary4278 3 года назад +1

    Mastach

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 3 года назад

    फारच सुंदर

  • @kalpanajain6707
    @kalpanajain6707 3 года назад

    खुप खुप छानच, माहित दिली 👌👌

    • @kalpanajain6707
      @kalpanajain6707 3 года назад

      तुम्ही काय करता

  • @mamidiraju6530
    @mamidiraju6530 3 года назад +1

    Kup chan

  • @rudrarudra7100
    @rudrarudra7100 3 года назад

    खूप छान माहीती आहे, कृपया असेच माहिती देत चालत जा...

  • @pooja_3032
    @pooja_3032 3 года назад +3

    Wow Di.... Your voice is osm

  • @pranotikarkhanis3545
    @pranotikarkhanis3545 2 года назад

    Thank you for your such a wonderful video explaination.keep it up..👌👍👍😍🙏❤️.

  • @amritamishra712
    @amritamishra712 3 года назад +3

    Proud to be indian

  • @vinodpatil6150
    @vinodpatil6150 3 года назад

    खुप छान वाटले स्टोअर. अप्रतिम धन्यवाद 🙏

  • @sonaliwarde1700
    @sonaliwarde1700 2 года назад +1

    Nice

  • @vaibhaviparnaik139
    @vaibhaviparnaik139 3 года назад

    गौरी तुला व अविला खरच खूप शुभेच्छा व आशिर्वाद भरभरुन व खुप धनयवाद. तु घरी बसून अमेरिका दर्शन दिलेस सगळया ना.खूप छान वाटले अगदी पुण्या चा फील आला. खर तर अमेरिका सरकारच.शासनाच कौतुक करावे तेवढे थोडच आहे. तू खूप छान माहीत सागते छान बोलते. सातारची आहे हे बोलणयावरूनच कलते.तूझयात खूप साधेपणा आहे कसला अभिमान नाही अभिमान आहे तो भारतीय संस्कृति जपलयाचा.भारतातील मुलांना छान माहिती मिलालि कि जे शिक्षणा साठी अमरिकेत जाणार आहेत तुझया बिललूला खूप शुभेच्छा व आशिर्वाद भरभरुन खूप गोड आहे तो. तुझयाबददल माहिती साग ना तू भारतात येणारकाका तिथेच राहणार तू शंभर वरष अमेरिका त राहिल्या सारखी माहीती सागितली पुन्हा धन्यवाद

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 2 года назад

    Pl give information regarding Drinking water supply scheme & Aqua type drinking water &one ltr bottle rate .Every video get information

  • @vishwajeetjadhav3641
    @vishwajeetjadhav3641 3 года назад

    Khup chan vdo aahe Taiee

  • @rushikeshkadam7481
    @rushikeshkadam7481 3 года назад +1

    खूप मस्त विडिओ

  • @jayukhute3503
    @jayukhute3503 3 года назад

    Khup chhan video

  • @nandkumarvechalekar8970
    @nandkumarvechalekar8970 2 года назад +1

    Video is very good

  • @pratikjadhav3383
    @pratikjadhav3383 Год назад

    Very nice ताई

  • @supriyapawar6810
    @supriyapawar6810 3 года назад

    खूप छान माहिती

  • @SachinJadhav-vt7rb
    @SachinJadhav-vt7rb 3 года назад

    Khup chan Tahiti deta tae

  • @nirmitiarts6044
    @nirmitiarts6044 3 года назад +2

    Thank you for this video ❤️
    First view

  • @neelagondil3677
    @neelagondil3677 3 года назад

    Enjoyable..you look fresh , that's a + point for you..keeo it up..

  • @yo-ow6qh
    @yo-ow6qh 3 года назад

    Mast

  • @rohitkhade9440
    @rohitkhade9440 3 года назад

    Khup chan gauri tai 👌👌

  • @satishkamble4137
    @satishkamble4137 3 года назад

    Madam mastch America darshan

  • @pratikshaghadge4524
    @pratikshaghadge4524 2 года назад

    भारीच

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 3 года назад +2

    भारी हा सर्व मिळते तिकडे 👌👌👌👌👌

  • @rupalikhapde3772
    @rupalikhapde3772 3 года назад

    खूप छान 👌🌹

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 3 года назад

    VERY NICE

  • @milindparkarparkar876
    @milindparkarparkar876 3 года назад

    Thanks from kolhapur

  • @shilpasawant1219
    @shilpasawant1219 3 года назад

    खूप छान

  • @angadrevale9128
    @angadrevale9128 3 года назад

    ताई खुप छान माहिती देताय
    तुम्हची माहीती सांगण्याची टोनींग खुप छान
    महाराष्ट्रात कुठले गाव आहे, आणि एक
    म्हणजे व्हिडीओ बनवताना कॅमेरा कोण पकडत
    म्हणजे व्हिडीओ कसा बनवता

  • @preetibhalekar5741
    @preetibhalekar5741 2 года назад +1

    Indian spices che branches Americat etar thikani pan astil na..??

  • @vishalshinde8909
    @vishalshinde8909 3 года назад +1

    खूपच भारी

  • @rahulkadam1530
    @rahulkadam1530 3 года назад +1

    ताई तुमचा चैनल खूप भारी आहे

  • @saigaming4069
    @saigaming4069 2 года назад +1

    Tai Kashi आहेस, तुझे vlog me ani maza mulga sai नेहमी बघतो, आणि तुझा vlog chi आतुरतेने वाट बघतो, ताई इंडिया मधून जॉब search karyacha asel tar kasa karava ani job sathi कोणत्या साईड्स आहेत,आणि काय करावे या बदल माहीती सांगणारा vlog pl.kare,

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      धन्यवाद. नक्कीच करू असा व्हिडीओ.😊

  • @divyankaparab5406
    @divyankaparab5406 2 года назад

    .एकतर तुमचे बोलणं खूप गोड आहे.आणि हे मार्केट बघून amerika आहे हे वाटत नाही..मला तुमच्या मुळे इथून अमेरिका पाहायला मिळतेय ... धन्यवाद

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      Thanks😊

    • @prakashwable9569
      @prakashwable9569 Год назад

      काही दिवसांपूर्वी आपले videos योगायोगाने बघायला मिळाले. आपण अमेरिकन जीवनातील छान माहिती देतात. आपल्यामुळे मी नातवंडांनाही माहिती देऊ शकतोय. खुप खुप सुंदर.

  • @padmawatibaliramkausalye7956
    @padmawatibaliramkausalye7956 3 года назад

    Khup mast

  • @simsonfernandes5195
    @simsonfernandes5195 3 года назад

    Tai khub sundar video

  • @dineshpankar2638
    @dineshpankar2638 3 года назад

    Mst

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 3 года назад +1

    किती छान सगळं मिळतंय अपल्याकडच तिकडे हे बघून खूप भारी वाटलं😊😊😊😠👍👍👍👌👌👌

  • @nitinchaudhari4264
    @nitinchaudhari4264 3 года назад

    Too good (dr Chaudhari)

  • @shobhakhawale579
    @shobhakhawale579 3 года назад

    In America which area you stay pl tell me because my cousin brother is also there for study your video will helpful for him ,

  • @pravinkajarekar6232
    @pravinkajarekar6232 2 года назад

    Very convenient.

  • @trilochanbhat6225
    @trilochanbhat6225 2 года назад

    Very nice i love America

  • @rohinidhok5758
    @rohinidhok5758 2 года назад +1

    👌🏼

  • @rajeshjadhav1120
    @rajeshjadhav1120 2 года назад +1

    Super super super super super super🙏🙏

  • @sudhamatianantkar
    @sudhamatianantkar 3 года назад +1

    Superrrrrrrr

  • @kirankamdi8207
    @kirankamdi8207 3 года назад +1

    छान 👌👌👌👌👌

  • @kitchenanikhupkahi2022
    @kitchenanikhupkahi2022 3 года назад +1

    Thanks 🙏

  • @NimishSawant7
    @NimishSawant7 3 года назад +3

    8:37 dialogue mast ch😂👏
    Ani.. Mast watla store ekdam aplya ikade bazar asta tasa..🤩

  • @vikik...6920
    @vikik...6920 3 года назад

    खुप छान दीदी✨👌

  • @poojalovekumavat5800
    @poojalovekumavat5800 3 года назад

    Hi tai mala tula vicharaycha hota ki jasa sagla dhanya tithe milta rice, daal, kadadhanya readymade ashirwaad ata etc tasa gahu bhetato ka? Jasa aapn india madhe gahu dalun aanto tasa ?

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад +1

      गहू भेटतो पण गिरण नाही इथे.. म्हणून पीठ घ्यावं लागतं..

    • @poojalovekumavat5800
      @poojalovekumavat5800 3 года назад

      @@aamerikecha1384 ohh..ok thank u ☺️

    • @poojalovekumavat5800
      @poojalovekumavat5800 3 года назад

      @@aamerikecha1384 ani grain mill grinder ghetla tar.. lokvan gahu bhetato ka ani sadharan kay rate asel.. kute bhetato

  • @deepaabhyankar5684
    @deepaabhyankar5684 Год назад

    मल्टिग्रेन पीठ तिथे मिळते त्यापासून तुम्ही काय पदार्थ बनवता, थालीपीठ सोडून?