अगदी खर आहे ताई स्वामींची सेवा आणि जो करेल त्याला याचे अनुभव येत असतात पण लोकविश्वास ठेवत नाहीत असू दे ज्याला विश्वास ठेवायचा आहे तो ठेवणारच कारण ज्याचं त्यालाच माहीत असतं
अगदी बरोबर बोललीस ताई❤ मी ही व्रत केल तर मिस्टरांच्या नोकरीसाठी पण चांगली नोकरी मिळण्यापेक्षा ते जॉब सोडूनच घरी आले खूप वाईट वाटलं की मग मी सेवा करते नोकरीसाठी पण फळ मिळत नाही .पण खरं सांगू ताई जेव्हा माझं उद्यापण झालं . आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळाली मी डगमगली नाही सेवा करत राहिले . आता आम्ही खूप मजेत आहोत. श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
अरे वा ताई खूप खूप मनापासून नवीन नोकरीसाठी शुभेच्छा आणि छान वाटलं तुझी अनुभव ऐकून डगमगायचं कधीच नाही ताई आपल्या आयुष्य आहे आपण खंबीरपणे पुढे जायचं विश्वास ठेवून राहायचं
सोनाली माझ्या कडे आसा दीवा आहे मी तीरूपती ला गेले होते तेव्हा गोल्डन टेंपल ला घेतले आनी गाय वासरू आपन स्वतः घेवु नये आई किंवा भावा कडून घ्यायची श्री स्वामी समर्थ
अष्टलक्ष्मी चा दिवा माझ्याकडे पण होता आपण कुठेतरी म्हटलं तर अगदी देवीच्या जवळ दिवा लागला जातो ते देवीला फार गरम होतं म्हणून तो दिवा लावू नका असं मला कोणीतरी म्हटलं म्हणून तो दिवा लावायचा बंद केला.
साॕरी कालचा तुझा व्हिडिओ आज मी आत्ता आॕफ पिरिअडमध्ये स्टाफ रुममध्ये बघतेय.खुप छान तुझा अष्ट लक्षमीचा दिवा.बघुनच मन प्रसन्न झाले.माझ्या स्टामधील सगळ्यांनी तुला स्वामी समर्थ सांगितले आहे.तुझा व्हिडिओ सगळ्यांना आवडला.❤❤❤❤❤❤
खूप छान माहीती सांगितले सोनाली अष्ट लक्ष्मी दिवा छान आहे त्या ताईंना श्री यंत्राची प्राईज किती आहे हे विचार आणि सांग मला पण घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻👌
Hiii sonali😊 तू एकदम खरे.बोलली कारण कोणतेही सेवा देवाची भक्ती करायला गेले की आपले प्रारब्ध सगळे बाहेर येतात आणि त्यामुळे ते काय वाटते आपण भक्ती करा आलोय पण आपलं चांगलं होत नाही तर त्यावेळेला आपलं मन स्थिर ठेवून देवावर विश्वास ठेवून भक्ती करणं महत्त्वाचं आहे. पेशन्स महत्त्वाचे आहेत . आणि खरंच आजकालच्या इंटरनेटच्या जगामध्ये आपल्या बुद्धीला चालनाच मिळत नाहीये सर्व अगदी इन्स्टंट आपल्यासमोर येत आहे. आज्जी, मामा कसे आहेत.श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
मागे मी सांगितले होते की माझे ७५ पारायण झाले आणि पुढे झाले नाही मध्ये थोडा वेळ गेला आणि परत पारायण सुरू केले आहे ते स्वामींच्या कृपेने पूर्ण होवो. तुझे व्हिडिओ बघताना खूप छान वाटत लव यू सोनाली ❤
सोनाली ताई मी नेहमी तुला कमेंट करते मला तुला भेटण्याची इच्छा आहे कधी योग येतो काय माहित कधी भेटशील काय माहित मी कोल्हापूर ला आले होते पण तेव्हा तु तुझ्या माहेरी गेली होती पण तरी पण का काय माहित माझी नजर फक्त तुलाच शोधत होती
नाही ताई काहीच ठेवलेलं नाही सॉरी तू काल पण कमेंट केली होती आज व्हिडिओ मधून उत्तर देणार होते पण विसरले काही नाही ग कुठे दिसलं तुला ते ना एक छोटासा पाण्या न भरलेला भांड ठेवलेला आहे
महादेवाची पिंड वगैरे कुठल्याही देवाची मूर्ती ठेवायची नाही ताई पाणी ठेवायचं म्हणजे हे बघ कधीही असू दे जिथं आपण पूजा करतो तिथं भरलेलं भांड हे असावं म्हणून
हो ताई पिंड ठेऊ नये म्हणतात, पण आम्ही लिंगायत आहोत पहिल्यापासून पिंड आणि नंदी ठेवतात, पहिले चालत आलेले बदलायला नको वाटते मी तुळशीच्या बाहेर ठेवते रोज पुजा करते, श्री स्वामी समर्थ
Deva khupch sunder aahe tai chotushi badli plet khup chan aahe mala choti bhandi kundi khup awdta mahalaxmi pudhe pn chan vate mi ghenar aahe pitali purn set mala khup awdtao khup chan samjaun sangta kharch you are so great 👍 jese jayache karm tese faal deto re ishwar shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night
ताई मी वैभव लक्ष्मी व्रत करत होते 6 शुक्रवार झाले पहिल्या शुक्रवार पासून अडचणी अडचणी घरात किरकिर भांडण घरातील लोकांचं नानव्हेज खाणं किंवा हट्ट मी ते सोडून दिले व्रत घरातील अशांतता मुळं सोडून दिले पण आता पुन्हा चालू केले तर चालेल का पिलज रिप्लाय द्या
हो ताई असं होतात खूप भयंकर अनुभव येत असतात सोडायचं नाही ताई रागाने कारण आपल्या अवतीभोवतीची निगेटिव्हिटी जी असते ती आपल्याला करू देत नाही म्हणून कितीही काही होऊ दे वृत्त थांबवायचं नाही सुरूच ठेवायचं हो पुन्हा कर
@@pranjalShindevlogs thank you Tai मी खुप टेंशन मधे होते व्रत मोडल मी कारण परिस्थिती निर्माण झाली होती तशी मुद्दाम शुक्रवार ला नानव्हेज आणणार घरातले विशेषतः मुलं आपल्या हातानं करून देणे मग देवाचं करणं पण आता पुन्हा चालू करणार आहे मी तुमचे व्हिडिओ २ वर्षे झाली बघते पण कमेंट आज केली
सोना माझ्या घराचे बांधकाम गेली चार वर्षे झाली चालू आहे. पण ते काम पूर्ण होईना. काहीतरी अडचण येतेच. आम्हाला तर काय उपाय करावा ते सुचेना. बाकी आजचा व्हिडिओ छान आहे. 👍👍
ताई नवनाथ पारायण किंवा गुरुचरित्र पारायण करायचे दर महिन्याला फरक खूप येणार बघ तू सेवेमध्ये खूप ताकत असते ताई अडचणी येतील पण त्या सेवेमुळे दूर होतील रोज घरामध्ये विश्वकर्मा चालीसा पटणकर
ताई मला गुरूवार करायचे आहेत पण 11 की 9 करायचे हेच मला कळत नाही आहे आणि एक जर गुरूवार केले तर त्या दिवशी सारामृत कधी पण वाचल तर चालतय काय सकाळी पुजा झाल्यावर लगेच वाचायच सांगा प्लीज
ताई अकरा गुरुवार करायचे आणि कधी पण वाचलं तर चालतं फक्त बारा ते साडेबारा नको सकाळी पहाटे जमलं पहाटेकर नसेल तर संध्याकाळी कर मी सगळे सेवा सगळं पारायण असो काही असो गुरुचरित्र सोडलं तर मी सगळं संध्याकाळीच केलेला आहे मी दिवसभर माझ्या कामात आणि मग संध्याकाळी सेवा
Hello Sonali me tuza video nehmi baghte but comment nahi karayla jamat khup chan stat khupkahi shikayla milat Tu diva ghetla ahes glass cha to Mala vikat milu shakel ka pls mala to khup avadla ahe ani tasa Mumbai la nahi milala mala
खूप छान खरेदी केली देवासाठी अप्रतिम मी आहे ना सोनू एक किलोचा समयी दिलेली आहे मला दान म्हणून साई बाबाला एक किलो तेल मावते त्याच्यामध्ये तर मी काही लावत नाही तर काय करायचं दुसऱ्याला दान द्यायचं काय करायचे ते सांग मला
ताई तुम्हाला दिलेली वस्तू आहे तुम्ही रोज डेली लावा ना किंवा एखाद्याला दिली तरी पण चालेल पण शक्यतो वापरलेली नसावी अलकाताई आपली खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan Puja & Diva & badali pan mast ❤❤ dahibhendi receipe chan ❤❤ 1 St time pahili ❤❤ karun baghen 1 divas tai mi pan ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤love u sheru ❤❤ mulana pan khup Sara Prem ya mavashikadun ❤❤ dada na namaskar sang ❤❤ tc tai ❤❤ gn sd ❤❤ mulanchya study kade jara vel kadhun lakshya det ja tai ❤❤ mula hushar aahet tari pan aapan kadhi tari adhe madhe lakshya dyava asa mala vatata tai ❤❤ mula aapali ata mothi hota aahet baki kahi nhi ❤❤ jamana badalat ahe ... Mhanun mulansobat jara aai vadil nhi tar frnd mhanun releation theun bagha jara ❤❤ tyana hi chan vatel ❤❤ jasta bolnyasathi sorry tai ❤❤ tc ❤❤ baki video chan ❤❤
सर्वात आधी विनिता ताई कशी आहेस ग तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे अरे वा लेकींना काहीतरी मिळाले की किती आनंद होतो ग खूप छान आणि हो तो दिवाना खरंच रेगुलर पुजला तरी पण चालेल बघ देवघरामध्ये
ताई मी पण तुझे पाहुन स्वामी सेवा चालु केली आहे माझे ८ गुरुवार झाले आहे आता बर ताई उधयापण कधी करायचे ११ वा गुरुवार पुरन झाल्या वर की का ११ व्या गुरुवारी ताई सांग
ताई माझे नशीब किती छान आहे बघ ताई माझा birthday 11तारखीला आहे आणि माझे 11गुरुवार त्याच दिवशी पुरन होतील 🥰परत एकदा thanks मला ते कळत नव्हते काय करावे 🥰🙏तुझ्या मुळे मी स्वामी सेवा चालु केली माझ्या मुलासाठी तो १० वी गेला आहे ताई आता तो पास झाला पाहिजे ताई एवढी आस आहे ग 🥹🙏
Didi DhanLaxmi varat karne hai muje kya bahut important hota hai Shri yantra compulsory chahiye puja me plz reply 🙏 mai bahut confused hu mere paas Shri yantra nahin Hai mujhe samajh nahin aata kahan se kharidu kaisa Shri yantra accha hota hai plz reply
ऐसा कुछ भी नही अगर आपके हैसियत है तो आप ले सकते हो अगर नही तो सिर्फ नाम जप करना बाकी कुछ करो यांना करो अच्छा कर्म दिल आश्चर्य को और नाम जपो इतके अलावा जिंदगी मे बाकी है या नही है कोई फरक नही पडता
@@pranjalShindevlogs Ok par fir bhi meri life me or ghar me bahut problem garibi AShanti hai meri mummy bahut puja path sab kuch accha karti hai mai bachpan se dekh Rahi hu lekin aaj meri mummy bahut dukhi hai 🥺 plz agar muje Shri yantra kharidna ho to kaisa kharidu. Jidhar se aapne kharida hai vahi se mai bhi Lene ki koshish kar sakti hu or uski puja karne ka tarika bhi batadena plz
Ho Ag tai barobry asch hot jyasathi krto Te tr hotch Nhi dusrech khi tri houn bste ani trust khup matter krte he agdi yogya aahe chan ans dilet tu vlog mdhun ani diva khupch bhardast distoy g bghunch krtoy khup chan khredi kelis ani Ho tai to diva poojan kraychi pn vidhi aahe Te bghun kr OK Baki vlog mast 😍🥰😘
हो ग स्नेहल मी आयुष्यात अनुभव खूप घेतलेले आहेत असं सहजासहजी माझी सेवा झाली नाही म्हणूनच मी माझे अनुभव शेअर करत असते तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
श्री स्वामी समर्थ 🙏
जे स्वामी सेवेत येतात त्यांच्या आयुष्यात बदल नाही तर चमत्कार घडतात त्यामुळे स्वामींवर खूप विश्वास आहे.
अगदी खर आहे ताई स्वामींची सेवा आणि जो करेल त्याला याचे अनुभव येत असतात पण लोकविश्वास ठेवत नाहीत असू दे ज्याला विश्वास ठेवायचा आहे तो ठेवणारच कारण ज्याचं त्यालाच माहीत असतं
@@pranjalShindevlogs aagdi khar ahe tai tumch me sudha Swami Sheva karayla suruvat keley aani mala tyancha anubhav aala chan 🙏🙏 shri Swami Samarth 🙏🙏. Jyana nahi vishwas yavar tyana kahich Karu shakat nahi koni.
अगदी बरोबर बोललीस ताई❤ मी ही व्रत केल तर मिस्टरांच्या नोकरीसाठी पण चांगली नोकरी मिळण्यापेक्षा ते जॉब सोडूनच घरी आले खूप वाईट वाटलं की मग मी सेवा करते नोकरीसाठी पण फळ मिळत नाही .पण खरं सांगू ताई जेव्हा माझं उद्यापण झालं . आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळाली मी डगमगली नाही सेवा करत राहिले . आता आम्ही खूप मजेत आहोत.
श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻
खूप छान ताई 👌
अरे वा ताई खूप खूप मनापासून नवीन नोकरीसाठी शुभेच्छा आणि छान वाटलं तुझी अनुभव ऐकून डगमगायचं कधीच नाही ताई आपल्या आयुष्य आहे आपण खंबीरपणे पुढे जायचं विश्वास ठेवून राहायचं
Thank you tai
खूपच छान देवघरासाठी केलेली खरेदी 👌👌 अस्ट लक्ष्मी दिवा छान च आहे.. खरंच आहे ताई आपण केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही..
सोनाली माझ्या कडे आसा दीवा आहे मी तीरूपती ला गेले होते तेव्हा गोल्डन टेंपल ला घेतले आनी गाय वासरू आपन स्वतः घेवु नये आई किंवा भावा कडून घ्यायची श्री स्वामी समर्थ
हो का ताई मला माहित नाही मी गाय वासरू आतापर्यंत स्वतःच घेतलेलं सांगते मी बघूया
स्वामी बद्दल जे विचार मांडले ते खूप आवडले,,,,खूप सुंदर दिवा ,,,take care,,, waiting for your next vlog 😊
Mastach आहे आजची खरेदी देवघरातील दिवा खूपच छान आहे
खूप मनापासून आभारी आहे ताई तुझे
अष्टलक्ष्मी चा दिवा माझ्याकडे पण होता आपण कुठेतरी म्हटलं तर अगदी देवीच्या जवळ दिवा लागला जातो ते देवीला फार गरम होतं म्हणून तो दिवा लावू नका असं मला कोणीतरी म्हटलं म्हणून तो दिवा लावायचा बंद केला.
श्री स्वामी समर्थ महाराज.... नेहमी प्रमाणे मस्त व्हिडीओ...❤❤❤
वैभव लक्ष्मी माता प्रसन्न
जय वैभव लक्ष्मी माता
साॕरी कालचा तुझा व्हिडिओ आज मी आत्ता आॕफ पिरिअडमध्ये स्टाफ रुममध्ये बघतेय.खुप छान तुझा अष्ट लक्षमीचा दिवा.बघुनच मन प्रसन्न झाले.माझ्या स्टामधील सगळ्यांनी तुला स्वामी समर्थ सांगितले आहे.तुझा व्हिडिओ सगळ्यांना आवडला.❤❤❤❤❤❤
Khup chan kharedi keli Tai 👌👌👌🌹🌹 Shree Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
खूप छान खरेदी श्री स्वामी समर्थ
दिवा खूप मस्त आहे देवपूजा खूप छान असते तुझी सोनाली आणि खरंच देवावरचा विश्वास खूप खूप महत्वाचा आहे श्री स्वामी समर्थ
अग ताई कशी आहेस ग तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Khop chhan aahe diva tai mala khop avdla, shree Swami samartha tai
Thank you so much रुचिरा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
खरच पहिल्यांदाच माहीत झालं म्हणजे काय बेंदूर आज तू बोलली ते खूप छान ग सोनू मन शांत झाले
श्री स्वामी समर्थ 🙏 खुप छान ताई 👌अष्टलक्षमी दिवा सुदधा खुप छान आहे., त्याची पूजा कशी करायची या बद्दल माहिती हवी आहे ताई.. खरेदी खुप छान केलीस ताई..
मंगळवारचा जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी नक्की सांगीन ताई
खूप छान माहीती सांगितले सोनाली अष्ट लक्ष्मी दिवा छान आहे त्या ताईंना श्री यंत्राची प्राईज किती आहे हे विचार आणि सांग मला पण घ्यायचे आहे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻👌
ताई तिच्याकडे श्रीयंत्र बहुतेक नाहीत पण आपली सुनिता ताई आहे तिच्याकडे आहेत तिचा नंबर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी देईन
Ok
Hiii sonali😊 तू एकदम खरे.बोलली कारण कोणतेही सेवा देवाची भक्ती करायला गेले की आपले प्रारब्ध सगळे बाहेर येतात आणि त्यामुळे ते काय वाटते आपण भक्ती करा आलोय पण आपलं चांगलं होत नाही तर त्यावेळेला आपलं मन स्थिर ठेवून देवावर विश्वास ठेवून भक्ती करणं महत्त्वाचं आहे. पेशन्स महत्त्वाचे आहेत . आणि खरंच आजकालच्या इंटरनेटच्या जगामध्ये आपल्या बुद्धीला चालनाच मिळत नाहीये सर्व अगदी इन्स्टंट आपल्यासमोर येत आहे. आज्जी, मामा कसे आहेत.श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खुप धन्यवाद सारिका ताई 🙏 आजी व मामा ठिक आहेत असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
Diva mast...❤ nice information upyogi mahiti sangatali tumi tai devpooja bddal,upvas,vrat bddal 👌👌👍🏠
ताई खूप मनापासून तुझी आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी
मागे मी सांगितले होते की माझे ७५ पारायण झाले आणि पुढे झाले नाही मध्ये थोडा वेळ गेला आणि परत पारायण सुरू केले आहे ते स्वामींच्या कृपेने पूर्ण होवो. तुझे व्हिडिओ बघताना खूप छान वाटत लव यू सोनाली ❤
होतील ग ताई लवकरच स्वामी महाराजांच्या मी प्रार्थना की तुझे सगळे पारायण पूर्ण हो
Maulin vishay vichar khup chhan tumache. Shree swami samarth.
Shree Swami samarth जय
श्री वैभव लक्ष्मी माता ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ.. नेहमीप्रमाणे व्हिडिओ छान.... आणि मस्त
खूप मनापासून आहे आभारी
खुप छान सांगितले आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई होआसच् होतय मि पण वैभल्क्ष माता सेवा करत आहे मि दरोज विडियो बघते पहीदा कमेंट करते आ
खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
सोनाली ताई मी नेहमी तुला कमेंट करते मला तुला भेटण्याची इच्छा आहे कधी योग येतो काय माहित कधी भेटशील काय माहित मी कोल्हापूर ला आले होते पण तेव्हा तु तुझ्या माहेरी गेली होती पण तरी पण का काय माहित माझी नजर फक्त तुलाच शोधत होती
Barobar aahe tai tu agadi kar bolis devavar Vishwa asaysla hava agadi kontya hi pariteth kiti hi sankade madhe
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤️
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ ताई
श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🏻🙏🏻🌹🌹
ताई कशी आहेस श्री स्वामी समर्थ असेच प्रेम राहू दे
balati jast mag zali mi 25 la anli tasich
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
देवाची खरेदी खुप छान आहे
Tai dahi bhinde khaychi nahi ekatra
ताई सांगा ना तुम्हाचा तुळशीच्या कुंडीत शालिग्राम ठेवले का ताई आमच्या गावाला तुळशी वृंदावन मध्ये महादेवाची पिंड ठेवतात चालतं का नक्की कमेंट मध्ये सांगा
नाही ताई काहीच ठेवलेलं नाही सॉरी तू काल पण कमेंट केली होती आज व्हिडिओ मधून उत्तर देणार होते पण विसरले काही नाही ग कुठे दिसलं तुला ते ना एक छोटासा पाण्या न भरलेला भांड ठेवलेला आहे
ताई पाणी का ठेवतात ताई आमच्या इकडे तुळशीवृंदावन मध्ये महादेवाची छोटीशी पिंड ठेवतात ते चालते का लिक सांगा
Nahi chalat Mahadev chi pind theu nay naye
महादेवाची पिंड वगैरे कुठल्याही देवाची मूर्ती ठेवायची नाही ताई पाणी ठेवायचं म्हणजे हे बघ कधीही असू दे जिथं आपण पूजा करतो तिथं भरलेलं भांड हे असावं म्हणून
हो ताई पिंड ठेऊ नये म्हणतात, पण आम्ही लिंगायत आहोत पहिल्यापासून पिंड आणि नंदी ठेवतात, पहिले चालत आलेले बदलायला नको वाटते मी तुळशीच्या बाहेर ठेवते रोज पुजा करते, श्री स्वामी समर्थ
अमावस्याच्या दिवशी चा शुक्रवार काउंट करायचा का वैभव लक्ष्मीचा
Tai tuze gaun chan ahet.cotton gaun kiwa kapade yanchi kalji kshi ghyavi jenekarun colour jaun lavkr kharab disnar nahit.plz reply kiwa ek video bnva yavr.
हाय सोनाली.दिवा खूप छान.आहे. भांड्याच्या दुकानात मिळेल.का....
Mandirala najuk fulanchya mala lav tai... Chan disty..
Deva khupch sunder aahe tai chotushi badli plet khup chan aahe mala choti bhandi kundi khup awdta mahalaxmi pudhe pn chan vate mi ghenar aahe pitali purn set mala khup awdtao khup chan samjaun sangta kharch you are so great 👍 jese jayache karm tese faal deto re ishwar shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌞
Shree Swami Samarth 🙏
ताई मी वैभव लक्ष्मी व्रत करत होते 6 शुक्रवार झाले पहिल्या शुक्रवार पासून अडचणी अडचणी घरात किरकिर भांडण घरातील लोकांचं नानव्हेज खाणं किंवा हट्ट मी ते सोडून दिले व्रत घरातील अशांतता मुळं सोडून दिले पण आता पुन्हा चालू केले तर चालेल का पिलज रिप्लाय द्या
हो ताई असं होतात खूप भयंकर अनुभव येत असतात सोडायचं नाही ताई रागाने कारण आपल्या अवतीभोवतीची निगेटिव्हिटी जी असते ती आपल्याला करू देत नाही म्हणून कितीही काही होऊ दे वृत्त थांबवायचं नाही सुरूच ठेवायचं हो पुन्हा कर
@@pranjalShindevlogs thank you Tai मी खुप टेंशन मधे होते व्रत मोडल मी कारण परिस्थिती निर्माण झाली होती तशी मुद्दाम शुक्रवार ला नानव्हेज आणणार घरातले विशेषतः मुलं आपल्या हातानं करून देणे मग देवाचं करणं पण आता पुन्हा चालू करणार आहे मी तुमचे व्हिडिओ २ वर्षे झाली बघते पण कमेंट आज केली
सेम माझ्या सोबत असच झाल सोनाली ताई ,किरकिर मुळे मी पण 2 शुक्रवार केले आणी सोडून् दिले ,कॄपया मार्गदर्शन कर
Khup chan mahithi sagatli Tai🙏❤khup chan diwa👌👌
ताई आगरबत्तीमदे बांबू असतो. म्हणून ती वापरू नये असे म्हणतात. 😊😊
हो ग ताई म्हणतात बरोबर आहे पण सरास जागी अगरबत्ती वापरली जाते ग
ताई मी देवाचे तांदूळ पक्षांना खाऊ घालते , अन्नपूर्णे मातेचे लक्ष्मी गणपती पटाखालचे पण, बरोबर आहे का ते सांगा ना ❤❤❤
ताई आपल्या तांदळामध्ये थोडे का होईना आपण तांदूळ घालावे आणि उरलेले पक्षांना नक्कीच आपण खाऊ घालावं
@@pranjalShindevlogs तू बोतोयस म्हणजे देव बोलतो🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree gurudev mast video😊😊
Shree Sawami Samarth 🙏🏻🌹🌺
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
सोना माझ्या घराचे बांधकाम गेली चार वर्षे झाली चालू आहे. पण ते काम पूर्ण होईना. काहीतरी अडचण येतेच. आम्हाला तर काय उपाय करावा ते सुचेना. बाकी आजचा व्हिडिओ छान आहे. 👍👍
ताई नवनाथ पारायण किंवा गुरुचरित्र पारायण करायचे दर महिन्याला फरक खूप येणार बघ तू सेवेमध्ये खूप ताकत असते ताई अडचणी येतील पण त्या सेवेमुळे दूर होतील रोज घरामध्ये विश्वकर्मा चालीसा पटणकर
गुरुचरित्र पारायण स्त्रिया करू शकतात का ताई
Ho tai karu shaktat
हो आरामात करू शकतात मी पूर्ण केलेला आहे ताई काही प्रॉब्लेम नाही
सोना पारायण चालू असताना घरात मांसाहार बनवला तर चालतो का
Mi pn ya taei jvdunch mangvla ahe diva n kuchm khup chan ...
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹 🙏
Dew घराची खरेदी १ number.vidio superb
Shree Swami samartha ❤🙏🌺🙏
खूप मनापासून आभारी आहे प्रिया
खूप छान व्हिडिओ होता श्री स्वामी समर्थ सोनाली
ताई मला गुरूवार करायचे आहेत पण 11 की 9 करायचे हेच मला कळत नाही आहे आणि एक जर गुरूवार केले तर त्या दिवशी सारामृत कधी पण वाचल तर चालतय काय सकाळी पुजा झाल्यावर लगेच वाचायच सांगा प्लीज
Tai mala guruvar Kara cha pan upavas hot nahi kamla jaun hot nahi kay Karu sanga na pl
ताई अकरा गुरुवार करायचे आणि कधी पण वाचलं तर चालतं फक्त बारा ते साडेबारा नको सकाळी पहाटे जमलं पहाटेकर नसेल तर संध्याकाळी कर मी सगळे सेवा सगळं पारायण असो काही असो गुरुचरित्र सोडलं तर मी सगळं संध्याकाळीच केलेला आहे मी दिवसभर माझ्या कामात आणि मग संध्याकाळी सेवा
Ag sonali diva khup mahag watato online vr yachi kimmat kmi ahe mi 700 te 800 rs la gjetale
सोनाली माझ्याकड पण आहे दिवा मी गोल्ड न टेमपल वरून आणला होता😊❤
Shree Swami Samarth tai 🥰👌
Shree Swami Samarth Tai.
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hello Sonali me tuza video nehmi baghte but comment nahi karayla jamat khup chan stat khupkahi shikayla milat
Tu diva ghetla ahes glass cha to Mala vikat milu shakel ka pls mala to khup avadla ahe ani tasa Mumbai la nahi milala mala
Tai mla diva khup aavdla must khup chan he👌👌👌👌👌👌
Tai diva chan aahe .. lipstick 💄 nvin getlis ka वेगळी लावलं आज colour
👌👌👌👌
Mi pn kunchm ani lkshmi ashtk diva mangvla ahe
A parvathi tai kade sarvch vastu koop chaan ahuet quality akdaam best ahuet bindass gewu sakte me swathe tycha kadun saman ghetly ahye
हो ताई तिचे सर्वच साहित्य खुप मजबूत आणि छान असतात thank you so much dear 💖❤️❤️
ताई पारायण म्हणजे काय ते कसे करतात प्लीज सांगा ताई
हो ताई व्हिडिओमध्ये सांगेन एखाद्या पारायण म्हणजे अखंड एकही दिवस न चुकता स्वामी चरित्र साराम्रताचं पठण करणे म्हणजे पारायण
सोनाली ताई तुझी बर्थडे ची तारीख काय आहे मला सांगणार का❤❤❤
ताई होऊन गेला ग माझा वाढदिवस दहा एप्रिल ला असतो
श्री स्वामी समर्थ ताई
खुप छान व्हिडिओ होता ❤❤
ताई स्वामींची सेवा कधी सोडू नको माझा प्रपंच शून्य होता पण स्वामींच्या कृपेने माझं सगळं चांगलं झालं तुझ्यासारखं
व्हिडिओ खूप छान... ताई मी पण १०८ पारायण करत आहे... श्री स्वामी समर्थ 🙏🙏
अग ताई देवांचे डब्बल फोटो च काय करायचं ते सांग प्लीज 🙏🙏
विसर्जन करायचं फक्त नदीला नको ताई पायदळी इकडे तिकडे पडतात एक काम कर एखाद्या मंदिरामध्ये ठेवून ये दहीभात जो आहे तो नैवेद्य दाखवायचा
खूप छान खरेदी केली देवासाठी अप्रतिम मी आहे ना सोनू एक किलोचा समयी दिलेली आहे मला दान म्हणून साई बाबाला एक किलो तेल मावते त्याच्यामध्ये तर मी काही लावत नाही तर काय करायचं दुसऱ्याला दान द्यायचं काय करायचे ते सांग मला
ताई तुम्हाला दिलेली वस्तू आहे तुम्ही रोज डेली लावा ना किंवा एखाद्याला दिली तरी पण चालेल पण शक्यतो वापरलेली नसावी
अलकाताई आपली खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे
Shree Swami Samarth 🙏🏻🥰
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी
श्री स्वामी समर्थ ताई❤
आणि मध्य अडचण आली तर पुढे काय करायचं प्लीज रिप्लाय ताई दे म्हणजे चार दिवस मध्ये
मध्ये अडचण आली म्हणजे काय म्हणायचं आहे ताई ज्या दिवशी अडचण आहे त्या दिवशी नाही करायचं पुन्हा पुढं पाच दिवस झाले की सुरू करायचं
Br naki Karen tq tayi🎉🎉
देवघराची खरेदी खूप सुंदर केली ताई
श्री स्वामी समर्थ हाय ताई❤
🌹🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
अष्टलक्ष्मी दीप खूप छान आहे सोना
तुझी खुप मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम आशीर्वाद राहू दे आमच्या पाठीशी
Khup chan Puja & Diva & badali pan mast ❤❤ dahibhendi receipe chan ❤❤ 1 St time pahili ❤❤ karun baghen 1 divas tai mi pan ❤❤ Sherusathi khup Sara Prem ❤❤love u sheru ❤❤ mulana pan khup Sara Prem ya mavashikadun ❤❤ dada na namaskar sang ❤❤ tc tai ❤❤ gn sd ❤❤ mulanchya study kade jara vel kadhun lakshya det ja tai ❤❤ mula hushar aahet tari pan aapan kadhi tari adhe madhe lakshya dyava asa mala vatata tai ❤❤ mula aapali ata mothi hota aahet baki kahi nhi ❤❤ jamana badalat ahe ... Mhanun mulansobat jara aai vadil nhi tar frnd mhanun releation theun bagha jara ❤❤ tyana hi chan vatel ❤❤ jasta bolnyasathi sorry tai ❤❤ tc ❤❤ baki video chan ❤❤
सोनाली छान बोललीस...दिवा खूप छान आहे...असा दिवा माझ्या मुलीला गाणे खूप छान झाले तेव्हा कौतुक म्हणून मिळाला...बाकी तुझे बोलणे आणि आवाज खूप गोड आहे...😊
सर्वात आधी विनिता ताई कशी आहेस ग तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे अरे वा लेकींना काहीतरी मिळाले की किती आनंद होतो ग खूप छान आणि हो तो दिवाना खरंच रेगुलर पुजला तरी पण चालेल बघ देवघरामध्ये
ताई मी पण तुझे पाहुन स्वामी सेवा चालु केली आहे माझे ८ गुरुवार झाले आहे आता बर ताई उधयापण कधी करायचे ११ वा गुरुवार पुरन झाल्या वर की का ११ व्या गुरुवारी ताई सांग
अकराव्या गुरुवारी म्हणजे दहा पूर्ण झाले की जो अकरावा येतो तो 11 पूर्ण झाल्यानंतर केलं तर ते बारा होतात ताई
Ok ताई thanks 🙏🥰
ताई माझे नशीब किती छान आहे बघ ताई माझा birthday 11तारखीला आहे आणि माझे 11गुरुवार त्याच दिवशी पुरन होतील 🥰परत एकदा thanks मला ते कळत नव्हते काय करावे 🥰🙏तुझ्या मुळे मी स्वामी सेवा चालु केली माझ्या मुलासाठी तो १० वी गेला आहे ताई आता तो पास झाला पाहिजे ताई एवढी आस आहे ग 🥹🙏
Chan video 😍
Shree sawmi samarth 🌹🙏🌹
Shri swami samarth
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹
जय लक्ष्मी माता
जय माता लक्ष्मी
अगरबत्तीचा वास नाही सुगंध असतो
ताई आमच्याकडे वास म्हणतात असेच प्रेम राहू दे ताई
श्री स्वामी समर्थ🙏 ताई स्वामी सारमृत पारायण 108पारामण चालू आहे गुरूपोर्णिमेला उध्यापण केल तर चालेल का पिल्ज रिप्लाय ताई 🙏🙏
हो ताई चालेल ना सगळ्यात बेस्ट योगायोग आहे तू नक्कीच त्या दिवशी कर
श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई माझी वैभव लक्ष्मी पूजा अमावस्याला येत आहे करू की पुढची शुक्रवार करू ते मला सांग 10 पूर्ण झाले आहेत
हो ताई मी कायम सांगते की अमावस्येला आणि एकादशीला सुरुवात किंवा शेवट नको करू पुढच्या कर
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई मला गणपती ला समई हाव्य आहेत तर त्या बद्दल काही माहीती दे किवा कोल्हापूरात काय भाव आहेत ते सांग🙏
सध्या तर काही रेट माहित नाही पण किलोला हजार ते 1100 रुपये बसतात ताई कोल्हापूरमध्ये भरपूर सारी शॉप आहेत तिथे तुला आरामात मिळून जाईल
या वरती ऐक व्हिडिओ बनव thank you 🙏❤️ मी मुंबई ला राहाते
Shree Swami Samarth
Tai fan chalu केल्यास हा दिवा शांत होईल ना😮
हो ताई होऊ शकतो पण तिकडे कोपऱ्यात लावला की होत नाही माझी समय आता चालूच असते
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Diva kuthun ghetala tai..mala pan havay
सारिका ताई मी ह्या व्हिडिओ मध्ये त्या ताईचा नंबर दिला आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
Didi DhanLaxmi varat karne hai muje kya bahut important hota hai Shri yantra compulsory chahiye puja me plz reply 🙏 mai bahut confused hu mere paas Shri yantra nahin Hai mujhe samajh nahin aata kahan se kharidu kaisa Shri yantra accha hota hai plz reply
ऐसा कुछ भी नही अगर आपके हैसियत है तो आप ले सकते हो अगर नही तो सिर्फ नाम जप करना बाकी कुछ करो यांना करो अच्छा कर्म दिल आश्चर्य को और नाम जपो इतके अलावा जिंदगी मे बाकी है या नही है कोई फरक नही पडता
@@pranjalShindevlogs Ok par fir bhi meri life me or ghar me bahut problem garibi AShanti hai meri mummy bahut puja path sab kuch accha karti hai mai bachpan se dekh Rahi hu lekin aaj meri mummy bahut dukhi hai 🥺 plz agar muje Shri yantra kharidna ho to kaisa kharidu. Jidhar se aapne kharida hai vahi se mai bhi Lene ki koshish kar sakti hu or uski puja karne ka tarika bhi batadena plz
7757949441 इस नंबर पर कॉल करो आपको मिलेगा मेरा नाम बताना
Ho Ag tai barobry asch hot jyasathi krto Te tr hotch Nhi dusrech khi tri houn bste ani trust khup matter krte he agdi yogya aahe chan ans dilet tu vlog mdhun ani diva khupch bhardast distoy g bghunch krtoy khup chan khredi kelis ani Ho tai to diva poojan kraychi pn vidhi aahe Te bghun kr OK Baki vlog mast 😍🥰😘
हो ग स्नेहल मी आयुष्यात अनुभव खूप घेतलेले आहेत असं सहजासहजी माझी सेवा झाली नाही म्हणूनच मी माझे अनुभव शेअर करत असते तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
Khup chan ahe Agarbati mi pan sheetal tai kade get li hoti
नाही ताई पार्वती ताई म्हणून एक ताई आहे तिच्याकडून घेतलेली आहे
Tai mulga 10 वित आहे पण aabhyas करत नाही