नवीन घरात पहिल्यांदा पिंडी आणली//स्वामी ची मूर्ती खरेदी//गाय वासरू, हत्ती खरेदी//पाऊस खोटा😂

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024

Комментарии • 370

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 3 месяца назад +2

    हिरव्या बांगड्या आणि साडीमध्ये ताई तू खूप छान दिसत आहेस तशी नेहमीच तू खूप सुंदर दिसतेस आणि तुझे बोलणे मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावेसे वाटते ताई तुझ्याकडून प्रत्येक व्हिडिओमधून शिकण्यासारखे असते .
    आजची खूप खरेदी छान केली आहे आज सोमवारी महादेवाची पिंडी घरी आणली बघ ताई असा योग आला आता श्रावणमध्ये खूप छान सेवा होईल .गायवासरू,गजलक्ष्मी माता खूप छान घेतले आहेस माझ्याकडे गजलक्ष्मी माता ,शिवलिंग, गायवासरू आहेत.
    ताई आमचे मंदिर पण हाँलमध्ये आहे तू बरोबर बोलते आपल्याला देवाचे दर्शन सहज मिळते देवाकडे बघून पाँझिटिव्ह आणि प्रसन्न वाटते. श्री स्वामी समर्थ ताई दादा किट्टो आरू .
    ताई तू स्वामींची मूर्ती खूप छान सुंदर घेतली आहेस मला वाटते ताई तू सागरला देण्यासाठी घेतली आहेस .
    ताई तू जेव्हा ब्लाऊज शोधत होतीस तेव्हाच माझ्या लक्ष्यात आले की ताईंने ते ब्लाऊज मापाला दिले असेल नाहीतर एवढे छान सुटसुटीतपणे ठेवल्यास सापडणार नाही असे होईल का. अगं तू सर्व काही नीटनेटके ठेवते आणि म्हणूनच म्हणते माझी ताई आँलराउडर आहे. 👌👌👍👍♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 खूप छान वाटले तुमचे माझ्यावरचे प्रेम पाहून असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 3 месяца назад +1

      @@pranjalShindevlogs अगं ताई मी नेहमी तुझ्यासोबत आहे Love you a lot My Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️♥️

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 3 месяца назад +6

    सोनाली बटाट्याची भाजी मी सुद्धा अशीच करते छान होते देवारा बद्दल बोललीस ते अगदी खरं माझाही असाच अनुभव आहे स्वामींची मूर्ती पिंड छान घेतलीस तुला आणि दादांना पाहिलं की मन एकदम आनंदी होतं व्हिडिओ पाहून खूपच आनंदी आणि प्रसन्न वाटले छान👌🏻👌🏻 अनिता करांडे🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +2

      अग ताई तुझे खूप मनापासून आभारी तू एवढा भरभरून प्रेम तुझ्या भावाला देतेस आणि काय पाहिजे माझी आयुष्यासाठी त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जिव्हाळा आहे हेच आमच्यासाठी खूप आहे असेच प्रेम राहू दे

  • @savita_kangude
    @savita_kangude 3 месяца назад +7

    श्री स्वामी समर्थ 🙏सोनाली स्वामींची मूर्ती खूप छान आहे. स्वामींचा अभिषेक रोज केला तर चागलंच पण नाहीच जमलं तर दर गुरुवारी अभिषेक कर. गाईची मूर्ती व पिंड छान आहे. श्री स्वामी समर्थ 🙏💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई रोज अभिषेक करणं शक्यच नाही आपले एवढे धकाधकीचं जीवन आहे गुरुवारीच फक्त मी रोज नाही करत पण हो जेव्हा माझं पारायण सुरू होतं तेव्हा मात्र मी बऱ्यापैकी 90% डेली करत होते का तर ते पारायण होतं पण रेगुलर नाही करायचं फक्त गुरुवारी करायचं कारण ते संसारिक माणसाला तेवढे शक्य नाही

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад +5

    साडीमध्ये आज छान दिसते कधी कधी घालत जा सर्व खरेदी मस्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺

  • @ranisawant2130
    @ranisawant2130 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ सोनाली खूप छान असतात तुझं विडिओ. ऐक सांगायचं होत महादेव च्या पिंडी ला( पिंड ) नाही बोलत. पिंड म्हणजे वेगळे असते त्याला पिंडी बोलतात. खूप छान खेरदी ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो राणी ताई मला काही ताईंच्या कमेंट वाचून समजले thank you so much dear 💖❤️❤️, 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @srikanthrevankar6208
    @srikanthrevankar6208 3 месяца назад +3

    Tumhi weight loss kasa kel sanga na plz Tai

  • @madhuridabholkar3653
    @madhuridabholkar3653 3 месяца назад

    Tai tumchey juney ghar khup chan hotey
    I love ur old house

  • @Arjun.shendure
    @Arjun.shendure 3 месяца назад +2

    ताई मी नविन आहे मला विचारायचं होतं की 5 तारखेला शुक्रवार आहे तेव्हापासून वैभवलक्षमी व्रत केले तर चालेल का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अग ताई अमावस्या येत आहे थांब तो जाऊ दे त्याच्या पुढचा पकड कारण अमोशेत पकडायचा नाही

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 3 месяца назад

    खुप छान खरेदी केली आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ आज छान दिसताय

  • @nandatambe512
    @nandatambe512 3 месяца назад +1

    Hi Tai khup Sunder vlog ताई खूप छान सुंदर असे विचार मांडते तू खूप छान बोलते ऐकत रहावसे वाटते स्वामी ची मूर्ती गाय वासरू आणि हत्ती खूप सुंदर खरेदी केली आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      नंदाताई तुझे खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी खूप छान वाटतं तुझी डेली ची कमेंट असते मला

  • @sheetal.bhaskar
    @sheetal.bhaskar 3 месяца назад +2

    Sona tup kadhayche aslyaver te ratri kadun bhaher thevayche tyat thode dhahi ghalayche aani sakali tup kadaych.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अगं आता इथून पुढे तेच करणार दर वेळेला खूप सार्‍या ताई कमेंट मला करून सांगतात पण तोच गोंधळ पुन्हा ठीक आहे नेक्स्ट टाईम बघ बाकी तू दिलेली माहिती मला खूप महत्त्वाची ठरेल असेच प्रेम राहू दे ताई

    • @sheetal.bhaskar
      @sheetal.bhaskar 3 месяца назад

      Okay dear ❤️

  • @suvarnamandavkar1987
    @suvarnamandavkar1987 3 месяца назад +1

    Tai batatyachi bhaji mazi pan aani mazya मुली la pan khup aavdte😊😊

  • @shubhadakalote1605
    @shubhadakalote1605 3 месяца назад +1

    Hello Tai माझं दुकान आहे दुकानांमध्ये कळसा मधला नारळ माझा खराब झाला होता म्हणून तो पाण्यात वाहून टाकला पण मला आता कळशा मध्ये दुसरा नारळ ठेवायचा आहे ते कसं ठेवू आणि कधी ठेवू स्व हाताने स्व इच्छेने मी दुकानांमध्ये नारळ ठेवू शकते का प्लीज सांगा

    • @jyotirokade2801
      @jyotirokade2801 3 месяца назад

      मंगळवारी चालते ठेवायला कलश🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई दुकान असो घर असो म्हणजे व्यवसाय आणि आपलं घर या दोन्ही ठिकाणी कलश हा कायम असावा आणि नारळ जो आहे तो एखाद्या मंदिरामध्ये दक्षिणा दे तिथून तुला नारळ देतात जरी ते शक्य नसेल तर विकत आण आणि पूज मंगळवार शुक्रवार पौर्णिमा या दिवशी पूजा करायची असते

  • @Ranihirugade-1991.
    @Ranihirugade-1991. 3 месяца назад +2

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🙏 आज ताई तुला साडी खूप छान दिसते आहे. ♥

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹 साडी मध्ये खुप छान दीसते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much प्राची ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @vidyagadhave6622
    @vidyagadhave6622 3 месяца назад +6

    देवघराच्या बाबतीत तू अगदी 100%बरोबर बोललीस..❤तुझे vlog खुप छान असतात..खरे असतात..🙂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      विद्याताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी छान वाटलं तुझी कमेंट ऐकून सॉरी वाचून

  • @NirmalaVMote
    @NirmalaVMote 3 месяца назад +1

    Tai commentla reply fya na..cotton kapdyanchi kalji kshi ghyavi?mi agodarpn comment keli hoti gaunbaddal

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      मनापासून माफी मागते ताई अगं कॉटनच्या कपड्याला मुळात तुला सांगते मिक्स करायचं नाही कुठल्याही कपड्या कारण त्याचा कलर जाण्याची शक्यता असते आणि त्या कपड्याला होता होईल तेवढा हाताने धुवायचं वेळच्यावेळी ईस्त्री आता आपल्या घरात जास्त कॉटन वापरण्यात येत नाही ताई त्यामुळे जास्त काही माहिती नाही ग

    • @NirmalaVMote
      @NirmalaVMote 3 месяца назад

      @@pranjalShindevlogs ok thanx

  • @poonampatil80
    @poonampatil80 3 месяца назад +1

    Glti chi price kiti

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई मुर्त्या छान आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much राणी ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 3 месяца назад +1

    तीन दिवस गडबडीत होते ,लग्न होते जवळचे so आज तीन दिवसाचे vlog पाहिले ,👌👌मस्तच , शिवानी चे अभिंनदन 💐💐for new family member, पिंड छान च घेतली 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 3 месяца назад +2

    Ag tai me pn ashi krte bhaji kdhitri simple n best 😊 Baki sari mast distey tula 👌🥰😘😍 ani KY g tai Kiti khredi kelis mast chan. N Aaj mondaylch mahadev pindi ghri anlis mast thapna kr sglyanchi gaywasru Hatti etc Chi sgl mastch aahet👌✌ ani asawe g pindi ghrat khup changle aste mst ghetle khup awdle mala ani vlog pn mast 😍😘🥰

  • @swatichaudhari7056
    @swatichaudhari7056 3 месяца назад +1

    Hatti che price sang

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      स्वाती ताई ते मला पाचशे रुपयेला दोन मिळाले

    • @swatichaudhari7056
      @swatichaudhari7056 3 месяца назад

      @@pranjalShindevlogs okk

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 3 месяца назад +2

    ताई टायटल बदललीस . खूप खूप thank you.tai आणि love you tai. ❤❤दादांना पण खूप खूप प्रेम. ताई आता सोमवार ची पण तुझी पुजा महादेवाची. मी तर खूप भक्त आहे. महादेवाची आणि श्री कृष्णा.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      खुप खुप आभारी आहे रूपाली ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sangitakanunje7573
    @sangitakanunje7573 3 месяца назад +1

    Kamdenuchi (gayvasarachi) murti devaryat kashi thevayachi te dakhav

    • @alandichiakshada
      @alandichiakshada 3 месяца назад

      Tai ji gayvasrachi ji murti aste ti aplya देवघरातील balkrushnajaval ठेवली जाते

  • @AartiJadhav-g8b
    @AartiJadhav-g8b 3 месяца назад +2

    ताई बरोबर बोलल्या तुम्ही मनातून देव पुजवा. पण राग येणार नाही तर एक सांगते . मी स्वतः याल्लामा देवीची जोगती आहे , देवाचे २ प्रकार आहे १ निर्गुण निराकार २ सगुण साकार ,
    निर्गुण निराकार देवाला फक्त त्याच नाव ग्याव आशी अपेक्षा आस्ते त्यांना आपल्याकडून काहीच हवं नसता ना पान फूल दिवा बत्ती काहीच नको
    पण जर आपण सगुण साकार देवाची पूजा करतोय तर तिथे नियम हे पाळावेच लागतात कारण आपल्या shatra सांगत की नियम हे सगुण साकार देवाच कर्मकांड आहे आणि सगुण साकार देव पूजला शिवाय निर्गुण निराकार देवाची पूजा होत नाही . आणि राहता राहिलं देवघर किचन मध्ये आसल्याचा प्रश्न तर देवघर हे किचन मध्ये नसावं कारण किचन मध्ये तामसिक गोष्टी च वास दरवळत असतो जस उडीद किंवा उदिदाचे पापड , कांदा,लसूण, आणि बराच काही जे आपण जे देवघर स्थापन करतो त्यात सत्व गुण आसता , म्हणजे सात्विक , म्हणून तामसिक आणि सात्विक गोष्टी एकत्र होऊ नाय या मुळे shatra नी आपल्याला देवघर हे किचन मध्ये नसावं आसा सांगितलं आहे . पण तुम्ही एक गोष्ट बरोबर बोलल्या देव हा मनातून केला पाहिजे पण नियम पण पाळले गेलेच पाहिजे
    बाकी तुम्हाला याल्लमा आई च आशीर्वाद 🙏🙏☀️☀️🌻🌻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ताई खूप खूप मनापासून आभारी आहे किती सुंदर आणि किती स्पष्ट भाषेत आपण कमेंट केली मला खरंच ही कमेंट खूप आवडली खूप गोष्टी शिकायला मिळाल्या तुमच्याकडून नक्कीच ही कमेंट मी एखाद्या व्हिडिओमध्ये स्क्रीन शॉट ला टाकेन अशीच छान छान माहिती देत चला ताई मी अजून कमी आहे सर्व गोष्टी तुम्ही मला शिकवत चला

    • @AartiJadhav-g8b
      @AartiJadhav-g8b 3 месяца назад

      @@pranjalShindevlogs ताई रागावू नको फक्त माझा माझे जोगत पंथाचे गुरू आणि shakt पंथाचे गुरून कडून जेवढी विद्या मिळाली जेवढा ज्ञान मिळालं त्या नुसार फक्त एक वाटलं म्हणून सांगितलं , मला तुमचा भावना दुखवायचं नव्हत्या आणि नाहीत सुध्दा पण त्यामुळे माझा बोलण्याचा वेगळं आर्थ काढू नये.

  • @ashwinigabhane168
    @ashwinigabhane168 3 месяца назад

    Tai yancha kimti sanga

  • @ADanve
    @ADanve 3 месяца назад +1

    Tai gajlkshmi chi pay ujva smore pahijet bghun ghe dava pay smore nahi pahijet

  • @Swatis_lifestyles
    @Swatis_lifestyles 3 месяца назад

    Tai mazi pn shivling asesh ahe me amchya kulswamini che mandir ahe tithun anle ahe. Shree Swami Samarth 🙏🌹

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 3 месяца назад

    Khupch sunder aahe mahadevachi Pindi asavi gharat tumhala Rudra Abhishek karayala shravan made pn puja ghari chan karta yte gajlaxmi pn chan aahet gay vasru pn mast mazi pn ashich aahe sadi chan diste tai shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 3 месяца назад +1

    ताई तु पिंड घेतलीस, खुपच छान काम केलेस, मला खुप वेळा तुला घे सांगावे वाटत होते पण तु सांगितले होते तुमच्याकडे नाही कोणाकडे आता योग आला खूपच छान ओम नमः शिवाय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      सुरेखा ताई प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो आता तो आला असावा देवाच्या मर्जी पुढे काही होत नाही thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @darshanabhangire9531
    @darshanabhangire9531 3 месяца назад

    Tumi nesleli same saadi mazyakde pn ahe colour design same to same

  • @sangeetabadade6621
    @sangeetabadade6621 3 месяца назад +1

    Ek sangu tai tumche dada mhanyapeksha tyanche, te ,tyani as mhanat ja baki as u wish

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      मी काही समजले नाही ग ताई काय म्हणत आहेस तू खूप मनापासून तुझे आभारी

  • @apekshatandel2155
    @apekshatandel2155 3 месяца назад

    तुझ बघून मी पण हॉल मध्ये देव्हारा ठेवला, खरं बोललीस तू येतं जाता देवाला बघून खूप शांत वाटतं ❤❤ तुझ्या कडून खूप शिकायला मिळालं आजून खूप बाकी आहे असेच आम्हाला मार्गदर्शन कर , तू मला स्वामी आणि वैभव लक्ष्मी च्या सेवेत मार्गदर्शन करून मार्ग दाखवलास❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अपेक्षाताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी तू ये बोलून दाखवली कमेंटमध्ये यासाठी मोठं मन लागतं अग तुम्हीच गोड गुणाच्या सुसंस्कारी आहात कारण तुम्हाला कळतं कोणत्या व्यक्तीकडून काय आपल्याला मिळतं काय मिळत नाही ही क्वालिटी तुमची आहे मी काहीच नाही ग

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 3 месяца назад

    Tai tumcha look sundar shoping khup must khup chan rainy season must mla khup aavdto🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @marathiasmita24
    @marathiasmita24 3 месяца назад

    swaminchi aadhichi pitali murti ch kay kel mag???

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई मी व्हिडिओ मध्ये नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 3 месяца назад

    ताई तू आज खूप सुंदर दिसत होते तुला मी साडी खूप छान दिसत होती बटाट्याची भाजी तर एक नंबर ताई तू पिवळा बटाटा करते त्या पद्धतीने मी करून बघितला होता एक नंबर झाला होता सगळ्यांना आवडला खरेदी तर खूप मस्त स्वामींची मूर्ती खूप छान आहे ताई गाय वासरू महादेवाची पिंड तुझ्या पिंडी सारखीच पिंड माझी आई घरात आहे पण तुझी हत्तीवर खूप सुंदर आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      मयुरी ताई तुझे खूप खूप मनापासून आणि मी हृदयातून आभारी आहे तरी तू माझी व्हिडिओ किती आवडीने पाहते आणि बारकाईने पाहते हे मला समजतं छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा तुम्ही शेअर करता तेव्हा त्या गोष्टीचं महत्त्व समजत ही व्हिडिओ कसे पाहिले जातात तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या

  • @suvarnamandavkar1987
    @suvarnamandavkar1987 3 месяца назад +1

    Tai lagan zhaleli tai chya hatat हिरवी bangadi asavich❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो सुवर्णा ताई तुमचे अगदी बरोबर आहे thank you so much dear 💖❤️❤️

  • @ashabedre5097
    @ashabedre5097 3 месяца назад

    Pitali mahadevachi pind chan ahe ani Hati sudha camera madhe sunder disat ahe
    Tai mala thodas mahiti de shravan madhe varad Lakshmi he puja yete ani mazi vibhav Lakshmi puja chalu ahe donhi tya divshi sandhya kali kas karaych haldi kunku la
    Bolavte mag book kadhi vachu nived kas karu same time kalat nahi ??

  • @नम्रताजाधव
    @नम्रताजाधव 3 месяца назад +2

    रोज अभिषेक पात्र नसतं लावायचं फक्त सोमवारी लावायचा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हा ग ताई सोमवार साठीच मी आणलेला आहे ते

  • @aditidattatrayaanarse3705
    @aditidattatrayaanarse3705 3 месяца назад

    क्षी स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @Pratibha_999
    @Pratibha_999 3 месяца назад

    2 divas baher gavi aslyamule vlog baghtach ale nahit. Atta pahile. Shivling ghetles khup cchan vatle. Gharat shivling havech sonali tai. Ajun shivling pujle nasshil tar te shivling tandalacha dabyat ghalun thev shivling aanle ki te pujnya aadhi dandlamadhe thevaych aste. Aapan tyala Abhishek karun pujle tari chalte pan bhataji kadun tya shivling la rudra Abhishek karun ghe khup faldayi aste te. Baki vlog akdam mast. 👌 ❤

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई मस्त झाली सर्व खरेदी

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 3 месяца назад +2

    ताई तुम्ही देवघरा बद्दल छान बोललात कारण ज्याच घर छोट आहे त्यांचा नाविलाज आहे आमचही देवघर किचन मध्ये आहे छान विडीओ ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अगं हो ताई आता एक आपल्या आयुष्यामध्ये प्रशस्त आलं पण मी पण आयुष्यातली तेरा वर्ष तशीच काढलेली आहेत सॉरी 14 वर्ष हे बघ देवाला जिथं बसायचं तिथं तो बसतो छोट्यात म्हणलं छोट्या मोठ्यात म्हणलं मोठ्यात फक्त आपलेच असतं हे नियम ते नियम

  • @AlkaHadal-h4o
    @AlkaHadal-h4o 3 месяца назад +1

    Nice vlog tai ❤❤ aaj tu chan disat ahe ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ sarwa chan ahe ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 3 месяца назад +3

    Hatti nahi g tai gajlakshumi boltata

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अग ताई बरोबर आहे पण आम्ही ना जिथे मधील लक्ष्मी आणि दोन्ही साईडला हत्ती असतात त्याला मी गजलक्ष्मी म्हणतो हे जे हत्ती आहेत हे मी इतर पूजेमध्ये सुद्धा साईटला ठेवू शकते त्यामुळे याला मी हत्ती म्हणत आहे पण तू बोलते ते बरोबर पण आहे चुकीचं नाही

  • @Anjalibirajdar
    @Anjalibirajdar 3 месяца назад +1

    Taida गाय वासरू getl tu aamcha kade maheratun diych ast as mantat ani me tula bahin mante manun me kiti mahinya pasun tharavle hote jeva pan tula bheten teva tula गाय वासरू dein manun 😢 aso chan aahe sagl

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अग ताई तू मला जे बोलली ते माझ्यासाठी खूप लाख मोलाचा आहे ते मी शब्दात नाही सांगू शकत तुझे हे शब्दच माझ्यासाठी खूप खूप काही देऊन गेले कधीही भेट होऊ दे आपण नक्कीच जीवाभावाच्या आहोत म्हणूनच भेटू बाकी काळजी घे तुझा डीपी मला आधीपासून माहित आहे जुनी ताई आहेस तू

  • @JyotiThakur-cs6kf
    @JyotiThakur-cs6kf 3 месяца назад +1

    छान अशीच राहा.. आपल्या स्त्री आरोग्यासाठी काचेच्या बांगड्या आवश्यक आहेत. त्या नियमित वापर....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      नक्कीच ताई म्हणूनच ठेवलेले आहेत काढलेल्या नाहीत आणि ठेवणार मी खूप मनापासून आभारी

  • @latasasane4768
    @latasasane4768 3 месяца назад

    Tai parvati taicha no. detal ka
    Mala kunchan ghyache ahe

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 3 месяца назад +4

    हर हर महादेव.. सर्व देव छानच 🙏🙏 ताई तू सगळं करती छान.दर शुक्रवारी तिने सांजवेळी तांदळाची महालक्ष्मी कांड. काही सोनं चांदी नाही तर 1रु ठेवून पूजा कर.दुध साखर नैवेद्य दाखव.खुप चांगले असते.मी पण करते 20 वर्ष झाली मला खुप अनुभव आले 🙏🙏🙏🙏☺️☺️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +3

      सर्वात आधी ताई तुझे खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे. खूप छान माहिती पोहोचवली पण ताई ती मला प्रॉपर कळाली नाही म्हणजे थोडसं माझ्यासाठी कष्ट घेशील का आणि याच कमेंट खाली तो रिप्लाय दे मी नक्की वाचेल ही पोस्ट मध्ये थोडसं सांग मला

    • @sanjaykulkarni3855
      @sanjaykulkarni3855 3 месяца назад +1

      श्री महालक्ष्मी माता की जय🙏🙏 ताई 1. संध्या पातृ घे त्यात तांदळाचे 2.. महालक्ष्मी काड आणि सोन्याची वस्तू ठेव .10.20.रू तुला जेवढे जमेल तेवढे पैसे ठेव.धुपदिप.लाउन पुजा कर.दुध साखर नैवेद्य दाखव नमस्कार कर.आणी त्या पैशातून काही.सोन . घे पुजा करुन दाखव ताई विडिओ मध्ये.🙏🙏🙏😊. तुला समजले नसेल तर ईमेल वर सांगते . मला खुप आनंद झाला ताई तू माझी कमेंट पाहिली. .🙏🙏🙏❤️❤️

    • @padminisureshkaddu2251
      @padminisureshkaddu2251 3 месяца назад

      ​@@pranjalShindevlogs Tai ya var volg banav

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of 3 месяца назад +3

    ताई तू साडीवर खुप छान वाटतीस❤

  • @RenukaWaghmare-ne7wm
    @RenukaWaghmare-ne7wm 3 месяца назад +2

    Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @poojaubale614
    @poojaubale614 3 месяца назад +1

    U r the best Tai tu na allrounder aahes

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @sejalghaitadak1660
    @sejalghaitadak1660 3 месяца назад +1

    hii tai tumcha muli che dress tila suit hot nhit ek mothi sis mhun sangte negative ne gheu nka ❤
    ti short kurti ani Jen's vagre ghalu shakte je ki tila suit hoil baki Tumchi echha ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      नाही सेजल ताई निगेटिव्ह काही वाटले नाही मी नक्की बदल करेन खुप खुप आभारी आहे सेजल ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mitkarimanik8309
    @mitkarimanik8309 3 месяца назад +2

    Sonali mi suvarna Pune màdye Aahye Tuza video mi Roz Bhagte Sai madye Aabat Dahi Takat Ja mg miXar màdye Firvat Ja mg Tup Sundar Nigte Replay Jarur Dhye 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो सुवर्णा ताई मी नक्की ट्राय करेन खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @mitkarimanik8309
      @mitkarimanik8309 3 месяца назад

      Thank you 😊

    • @mitkarimanik8309
      @mitkarimanik8309 3 месяца назад

      Thanks 👍

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 3 месяца назад

    Shree Swami samarth.tai mla ek lxmichi murti ghychiye tr ksha prakare ghevu❤

  • @RadhaTumma-so5wf
    @RadhaTumma-so5wf 3 месяца назад

    सोना मीच म्हणणार होते तूझ्या जवळ सगळे देव आहे पण शिवलिंग नाही चागल झालतेपण सोमवारी आणली त्याला गळती शिवलिंग म्हणतात असोआज खूप छान दिसायली विडीओ छान होता पण छोटा 🎉🎉🎉❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      खुप खुप आभारी आहे राधा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth🙏🙏🙏🌹
    Mast devanchi kharedi zali ahe👌👌❤

  • @DipaliShinde-e6x
    @DipaliShinde-e6x 3 месяца назад +1

    ताई यूट्यूब वरती एक बाई होती ती तुझ्याविषयी काहीही बोलत होते त्या बाईने काय तुझा चुका दाखवण्यासाठी चैनल ओपन केलाय की काय माहित कोणाचं चांगलं झालेलं खरंच देखवत नाही त्या माणसांन मला तर तुझं काहीच बोलणं पटलं नाही खाली बरेच ताईंनी तिच्याविषयी चुकीची ही कमेंट केलेल्या होत्या कुणी काही सांगितलं तरी तुझ्याविषयी प्रेम आमच्या मनात कायम राहील ते कमी होणार नाही श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏🙏🙏🌺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई मला माहीत झाले आहे हे लोक पैसा मिळविण्यासाठी काहीही व्हिडिओ बनवत आहेत अशा लोकांकडे लक्ष देऊ नका मला माहित आहे की मी काही चुकीचे करत नाही त्यामुळे माझे काही नुकसान होणार नाही स्वामी समर्थ महाराज आणि तुम्हा सर्वांचा आशीर्वाद पाठीशी आहे thank you so much dear असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @gitathorat1374
    @gitathorat1374 3 месяца назад +1

    ताई साडी मध्ये छान दिसतेस बटाटा छान झालाय मि पण करते

  • @varshatanpure9961
    @varshatanpure9961 3 месяца назад +2

    श्री स्वामी समर्थ

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 3 месяца назад

    Tai green kachechi bangle vadat asel tar plasti madhe pan khup chaan yetat bangles plastic chi bangle green tea var bentex cha coating bagh imitation chya shop madhe bhetel tula❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अश्विनीताई सर्वात आधी तुझी खुप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे. अग ताई तू म्हणते ते बरोबर आहे कसा आहे ना बघ आपण घालत नाही ना त्यामुळे ते आपल्या हातामध्ये वाढतात पण रेगुलर घालणाऱ्यांना तो त्रास नाही होत सवय झालेली असते त्यामुळे बऱ्यापैकी वाढत नाहीत

  • @shilpadesai4529
    @shilpadesai4529 3 месяца назад +1

    Tai tuza khde swami chi murti aaheki parat kagethlis?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      शिल्पा ताई मी नक्की शेअर करेन thank you so much dear असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mitkarimanik8309
    @mitkarimanik8309 3 месяца назад

    Thankyou sonail

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 3 месяца назад +1

    Tai khup chan diste

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much कल्पिता ताई 🙏

  • @ashwinikalode3307
    @ashwinikalode3307 3 месяца назад +3

    सोनाली तू खूप छान पॉइंट न बोलली आपल्याला जे पटतं तेच करावं श्री स्वामी समर्थ

  • @kajalmulik9995
    @kajalmulik9995 3 месяца назад +1

    Tai pind kontya dishe la thevaychi

  • @Lucifer_music_441
    @Lucifer_music_441 3 месяца назад

    Hatti mhanje gajantar laxmi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई thank you so much dear 💖❤️❤️

  • @priyankask1432
    @priyankask1432 3 месяца назад +1

    Sonali मुर्त्या सर्वच छान आहेत.व्हिडिओ छोटा वाटला.असो श्री स्वामी समर्थ ❤
    🙏🌺🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much प्रियांका ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co 3 месяца назад +1

    Tai Jai shree Swami Samarth

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 ताई

  • @kalpanadeshpande9353
    @kalpanadeshpande9353 3 месяца назад +3

    नंदी पण घ्यायला पाहिजे पिंड असली महादेवाची की नंदी पण लागतो मस्त पिंड ठेवू नये

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 3 месяца назад

    Khup chan kharedi keli aahe Tai 👌👌👌❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      Thank you so much दिपाली ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 3 месяца назад +1

    🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 3 месяца назад +1

    Shree Swami Samarth 🙏🌹🙏

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

  • @radhikakshirsagar7408
    @radhikakshirsagar7408 3 месяца назад

    ताई नमस्कार मला लक्ष्मी कुंचम सेवा सांगा ना समजुन सोप्या पद्धतीने दाखवा

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 3 месяца назад

    Deva chi khrdi khup 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

  • @Lucifer_music_441
    @Lucifer_music_441 3 месяца назад

    Video chan aahe

  • @dnyaneshwartekale657
    @dnyaneshwartekale657 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई मुर्ति खूप छान आहेत काळ्या पाषाण दगडाची पिंड देवघरात ठेवली तर चालेल का

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      मला तरी वाटतं ठेवायला हरकत नसावी कारण आपल्या आजीच्या घरी तीच आहे तरीपण ताई तू ना सल्ला घे केंद्रामध्ये जाऊन माहिती घे कारण मला तेवढं माहीत नाही प्रॉपर चुकीची माहिती नको तुला मिळायला आणि माझं तर असं असतं बघ शेवटी श्रद्धा महत्वाची असते आपण मनापासून करतो

    • @dnyaneshwartekale657
      @dnyaneshwartekale657 3 месяца назад

      @@pranjalShindevlogs हो सोनाली ताई आपली देवा वरची श्रध्दा म्हहत्वाची 🙏🙏❤️

  • @PoojaPatil-jc6ys
    @PoojaPatil-jc6ys 3 месяца назад

    Shivpindi samor nandi hi lagato. To hi ghe. Baki video ekdam sundar. 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      पूजा ताई देवघरात नंदी नाही चालत मंदिरात शिवपिंडी पुढे नंदीला स्थान आहे मी चौकशी केली आहे thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @priteegaikwad2855
    @priteegaikwad2855 3 месяца назад +6

    Sonali,mahadev sarvanchech aahe.mahadevachi pind gharat asavi.Hindu dharmanusar mahadev he shreshtha aahet.mahadevanchi Krupa sarvanvar raho.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      हो ग ताई पण माझ्या सासरी अगदी वंश पिढ्या कुठेच कोणाच्यातच नाही कुलदैवत तर आमचं तेच भोजलींग आहे मी विचारलं तर मला उत्तर आली आपल्यात कोणीच ठेवत नाही म्हणून मी थांबलेली एवढा दिवस तुझं बरोबर आहे ताई

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 3 месяца назад +17

    चिऊ म्हणणे बंद करा, पुढे चिऊ आई, चिऊ काकू, चिऊ आजी होईल

    • @apekshatandel2155
      @apekshatandel2155 3 месяца назад +1

      Ho agdi barobr😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझं बरोबर आहे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम आशीर्वाद राहू दे ताई

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 3 месяца назад

    Khup Chan video Tai 👌👌👍😘🥰

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 3 месяца назад

    हाय सोनाली.महादेवाची पिंड छान आहे. श्रावणात अभिषेक करून देवघरात ठेव.किंवा आताही ठेव पण अभिषेक शिवाय ठेऊ नको......गाय वासरू पण छान आहे...साडीत खूप छान दिसतेस....बाकी व्हिडिओ मस्त ❤❤❤❤❤

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 3 месяца назад

    Shree Swami samarth ❤आजचा विडिओ खूपच छान होता❤😊😊

  • @rushabhpatil9558
    @rushabhpatil9558 3 месяца назад +1

    ताई त्याला हत्ती म्हणत नाहीत गजांतलक्ष्मी आहेत त्या बाकी vlog खूप मस्त ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️

  • @sunitamurme2550
    @sunitamurme2550 3 месяца назад

    सोनाली ताई तु देवघरा बद्दल बोलत होती तेव्हा माझ्या मनाला समाधान वाटल कारण मझे घर छोटे आहे माझं देवघर किचन खाली आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      सुनिता ताई जागा नसेल तर काय करू शकतो देवाला देखील माहित असणार आपली अडचण काही हरकत नाही स्वामी समर्थ महाराज लवकरच मोठ घर बांधतील तुमच्या साठी 🙏

  • @dakshatagawde1539
    @dakshatagawde1539 3 месяца назад +1

    बरोबर बोललीस तू देवघराबद्दल 👍देवघर हे आपल्या नजरे समोरच असाव, म्हणजेच हॉल मधेच असाव. आपला बराच वेळ तिथेच असतो.म्हणहेच सुरुवातच हॉल मधून होते छान वाईट जे पण काय आहे ते त्या परमेश्वरासमोरच असाव 🙏माझ पण देवघर हॉल मधेच आहे.मी सतत परमेश्वरांच्या नजरेत असते.त्यामुळे आपण कधीच

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई आपल्या आयुष्यात दिवसभर खूप सार्‍या घडामोडी होत असतात आपल्या आयुष्यात रोजचा दिवस चढउतार असतो पण तिकडे पाहिलं की मन प्रसन्न होतं आणि मनामध्ये वाटतं की कशाला आपण भितो आहे ना तो सगळ्या गोष्टी बघायला खूप पॉझिटिव वाटतं

  • @mangalaagarwal2282
    @mangalaagarwal2282 3 месяца назад

    Tai tuja mandirat swamichi murti astana dusri ka ghetlis? Juni murti kay karna

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      मंगला ताई मी उद्याच्या व्हिडिओ मध्ये नक्की सांगेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @mangalaagarwal2282
      @mangalaagarwal2282 3 месяца назад

      Shree swami samarth

  • @prathmeshzende7695
    @prathmeshzende7695 3 месяца назад +7

    सोनाली काचेच्या बांगड्यांमुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं म्हणून काचेच्या बांगड्या घालाव्या शिवपिंडी छान आहे माझ्याकडे अशीच आहे.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      सर्वात आधी ताई तुझे खूप खूप मनापासून मी आभारी आहे अगदी योग्य माहिती आहे ताई तुझी खूप छान वाटलं तुझी कमेंट वाचून असेच प्रेम राहू दे

    • @prathmeshzende7695
      @prathmeshzende7695 3 месяца назад

      खूप चांगली आहेस तू कायम अशीच आंनदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना

  • @kausalyapublications1548
    @kausalyapublications1548 3 месяца назад +2

    Tai full cream milk ne toop nigte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई हे फुल क्रीम म्हणायलाच आहे नुसतं सगळं आत मध्ये ना पावडर भेसळ साई तर दिसते पण तुपाचा गोंधळ होतो पण ठीक आहे मी काही नाव ठेवत नाही कारण का बऱ्याच जणांना जर निघत असेल तर कुठेतरी चूक माझी आहे

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई ते हत्ती आहेत त्याना गजलक्ष्मी बोलतात साडी छान दिसते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      हो ताई मी नक्की लक्षात ठेवेन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @shriswamisamarth4859
    @shriswamisamarth4859 3 месяца назад

    Hii tai .. Swami chi murti khup Sunder ahe ..shree Swami Samarth tai

  • @sd1747
    @sd1747 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 सोना ❤❤

  • @5775sujatapawar
    @5775sujatapawar 3 месяца назад +5

    ताई तू मला खूप आवडते आणि तुझे वीडियो सुध्दा न चुकता पाहते.. पण काहीही चुकीचं नसताना रोस्तींग chya नावाखाली ती काहीही बोलल जात ते बघवत नाही.. ताई तू तिला रिपोर्ट का मारत नाही ग, तिला रिपोर्ट मार 🙄.. खूप झालं आत्त ..

    • @rinkudatkhile5468
      @rinkudatkhile5468 3 месяца назад

      Mala hi khup wait watle te roasting che video pahun ...majh mind khup disturb zale te followers la pn kahihi boltat ....tai you are the best ...and I would love to watch your video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई तुला सांगू बघ ना आयुष्यामध्ये किती पण चांगलं राहा आपल्या विरोधक हे ठरलेले असतात आणि विरोधक तेव्हा जास्त होतात जेव्हा आपण सगळ्या गोष्टी कडून चांगले असतो आता तुम्ही आम्हीच बघा आपले कधी शेजारी होतात कधी नातेवाईक पाहुणे कधी न कोणी न असतंच विरोधक तशीच ही लोकं youtube मधली माझी विरोधक आहेत हो मला माहित आहे काही पण पॉईंट उचलत आहेत उचलू दे माझी काम तर सुरू आहेत खूप झालेला आहे प्रमाणाच्या बाहेर गेलेला आहे पण तुला माहित आहे का जेव्हा नियम तोडून माणूस स्वतःची कर्म करतो ना तेव्हाच महाराज कधीच त्याच्यासोबत नसतात महाराजांचे एक वाक्य आहे नियमात राहणारा माझा आहे नियम तोडणारा माझा नाही किंवा मी त्याचा नाही बरोबर त्यांची कर्मच त्यांना आणणार आहेत जाग्यावर नको काळजी करू तू मला एवढं सपोर्ट दिला प्रेम दिला आणि बघ जी माणसे आपली आहे त्यांना आपल्याला कधीच स्पष्टीकरण देण्याची गरज नाही आपण कसे आहोत त्यांना आपोआप कळतं जी माझी आहे ती शेवटपर्यंत माझी साथ देणार त्यामुळे मी स्वामीं वरती सोडलेलं आहे सगळं डेली ब्लॉग चा अर्थ यांना समजत नाही कुठेतरी वकिली केली असती तर या बायकांनी चांगलं झालं असतं यांचं पण दुनियेला कळतं ग ताई सगळं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई काय बोलायचं त्यांचं त्यांनाच कळायला पाहिजे डेली रुटीन मध्ये माणूस कसा आपले ब्लॉग शेअर करतो त्याच्यामध्ये थोडं तरी उपर नीचे असणारच ना तो काय थोडंच प्रोफेशनल शूट करत आहे की जेणेकरून एका ॲक्टर सारखं स्क्रिप्ट तयार त्यांची कर्मच ह्यांना बरोबर जागेवर आणणार आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई तुझे खूप मनापासून आभारी तुझे प्रेम असेच राहू दे अग तू आम्हाला इथपर्यंत समजलं आणि एवढं समजून घेतलं याहून आमचं काहीच मोठं नाही कर्म हे बघ ताई आपल्या लोकांना माहीत असतं आपण कसे आहोत त्यामुळे मला कधीच अशी वेळ आलेली नाही ना येणार नाही की माझ्या फॅमिलीला मला स्पष्टीकरण द्यावं लागेल या लोकांना किती भुंकायचं तेवढं भुंकू दे शेवटी तुला सांगते एक ताकद जी आहे ती कर्म ज्या जागी ठेवेल ना त्या जागी त्यांना सगळं आठवेल आपण फक्त आपलं चांगलं काम चांगलं कर्म ठेवायचं मी तेच करत राहणार तुमच्यासारखी माणसं माझी आयुष्यात आहे तीच मला पुढे घेऊन जात आहेत आणि ज्या दिवशी माझी फॅमिली मला एखादा प्रश्न करेल की ताई हे असं का त्या दिवशी मी माझ्या फॅमिली साठी उत्तर नक्कीच देणार

  • @SavitaBhawar-iu7qz
    @SavitaBhawar-iu7qz 3 месяца назад +1

    Hati nahi mhanat tyala gajlaxmi mhanatat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ओके ताई अगं पण आमच्यात ना ज्यात लक्ष्मी आणि कडेने हाती ठेवले की त्याला गजलक्ष्मी म्हणतात पण ठीक आहे कारण आम्ही कोणी पण कुठेही कुठल्याही पूजेमध्ये हे हाथी ठेवतो

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ❤

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 3 месяца назад +1

    Tai tu shivling ghetalish tar galti pan gheun taka aata shravan mahina yete aahe khup seva karta yeli..... Aani Rudra yantra pan gheun taka khup chaan asta gharat Mala khup chaan Anubhav aahe 🙏❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      अगं मी दाखवलेली गळतीच आहे ना ताई ती बघ ना तो छोटासा तांब्या घेतलेला आहे स्टॅन्ड घेतलेला आहे रुद्र यंत्र माहित नाही ग ताई मला ते कसा असतं हो ग मी श्रावण महिन्यासाठीच घेतलेला आहे

    • @ashwinimistry7778
      @ashwinimistry7778 3 месяца назад

      Sorry ha tai nater pahil tu galti pan ghetali😂

    • @ashwinimistry7778
      @ashwinimistry7778 3 месяца назад

      Aaplya nashik chya dindori Mata cha Rudra yantra chi seva sagtata guru mauli... Aata tar online pan milte kharcha tyachya var seva karun te tirtha aapan gharatlyani prashan karacha khup chagla asta🙏mi shravan mahinayat karte tu seva

    • @miradeshmukh2303
      @miradeshmukh2303 3 месяца назад

    • @SantoshGoenka-v4f
      @SantoshGoenka-v4f 3 месяца назад

      Nagoba ka nasava Pindi var aamchya gharat nagoba aahe Pindi war

  • @RekhaKakde-js4yw
    @RekhaKakde-js4yw 3 месяца назад

    Tai nag asleli siv ji pind rhali t ka krachy

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      ताई शक्यतो तो नाग जो आहे तो काढून नदीला सोड अग तो नाग निघतो आणि जर तो अटॅच असेल तर तो एखाद्या मंदिरामध्ये ठेवून दे शक्यतो मूर्ती असो काही आपण असो नदीला विसर्जन करण्यापेक्षा एखाद्या मंदिरात ठेवलेलं बरं जाताना दहिवात घेऊन जायचं नैवेद्य दाखवायचा आणि तिथे ठेवून यायचं कारण तिथं सगळ्या देवांबरोबर सेवा पण करतात पुजारी लोक म्हणजे व नदीला टाकलं ना की ते इकडे तिकडे पायदळी किंवा चिखलात झाडाझुडपात अडकतो त्यापेक्षा मंदिरात ठेवलेले बरं

  • @Ujjwaladhavare
    @Ujjwaladhavare 3 месяца назад

    Sonali roj pindi var gaeche kacche dudh ghalave Abhishek kartana khup changla Anubhav yeto