बुधवारचा आठवडी बाजार ननंद भावजयी पहिल्यांदा गेलो//भाव कमी जास्त नको वाटतं//फ्रिज मधल्या पिठाचा अनुभव

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024

Комментарии • 358

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg Месяц назад +61

    सोनालीतुमच्याकडे भाजीपाला खूप स्वस्त आहेआमच्याकडे सगळं 30 रुपये पावशेर असतं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +13

      हो ताई बऱ्यापैकी आहे ताई थोडंसं महागड्या सिटीमध्ये सगळं महागच राहतं आपल्या कोल्हापूर भागात ना जास्तीत जास्त शेतकरी पण येतात ताई त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी स्वस्तातला स्वस्त भाजीपाला मिळून जातो आणि फ्रेश ताजा

    • @seemasshinde5701
      @seemasshinde5701 Месяц назад

      Right 👍

  • @kiranpatil6703
    @kiranpatil6703 Месяц назад +14

    ताई सगळीकडे भाव करायचा पण शेतकऱ्याला भाव करू नये त्यांचा संसार त्याच्यावर चालतो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      अगदी खर आहे ताई माझ्या मनातलं बोललीस खरंच आहे खूप मेहनत घेतात ग शेतकरी तरी पण त्यांच्या हातात जास्त काही उरत नाही

  • @sarikachavan-patil4966
    @sarikachavan-patil4966 Месяц назад +18

    बाजारात जाताना सोनाली पस॔ गळ्यात टाकणारी घ्यावी कारण पैसे देताना आणि घेताना जमतं आणि तुला सोनाली म्हटल चालेल का तु माझ्या पेक्षा लहान आहे ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      हो ताई माझ्याकडे आहे नेक्स्ट टाईम मी तेच घेऊन जाईन अगदी छोटीशी गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे तुझी कमेंट आणि हे खरं आहे मात्र

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 Месяц назад +6

    मस्त व्हिडिओ. किट्टु ला कामाचीही आवड आहे हे पाहुन छान वाटले.शेरु भांडण करुन आला अगदी लहान मुला सारखाच वाटतो तो.तुझा आठवडी बाजार ननंद भावजयी सोबतचा मस्त.बाजार मलाही जायला नि बघायला फार आवडतो.आणि मलाही भाव करता नाही येत.आमचे आहो भाव करण्यात एक्सपर्ट आहेत .ते भाव करत असतील तर मी लांब उभी राहते..❤बाजार बघुन मन प्रसन्न झाले अश्याच तुम्ही दोघी मधुन मधुन जात जा.छान बाॕँडिंग जमते.आणि नाती कशी प्रेमाने टिकवायची हे तुला मी काय सांगणार .तु सगळे ऊत्तम प्रकारे हॕंडल करतेस.❤❤मस्त मस्तच आठवडी बाजार श्री स्वामी समर्थ!!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      अरे वा ताई सेम सेम आहोत म्हणून तर आपलं खूप छान बॉण्डिंग आहे हा ताई मी आणि शिवानी मिळून जात जाईन खरंच आहे ताई हे बघ ताई टिकवता आलं तर भरपूर टिकतं दोघांच्या मनावर असतं नाहीतर मग एकाने प्रयत्न करून काही उपयोग नाही आणि मला छान वाटलं ताई तुमची कमेंट वाचून शेरूने मात्र नक्की न मांडलेला हे ताई खूप भांड कुदळ आहे तो की तुला कामाची आवड आहे करते मला मदत बाकी तुम्ही कसे आहात स्टुडन्ट बरी आहे का तुमची ताई आणि असेच तुमचे प्रेम कायम माझ्या पाठी राहू द्या

  • @nandatambe512
    @nandatambe512 Месяц назад +4

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तू शिवानी cha हसरा चेहरा पाहून छान वाटते तिला बोलायला सांग तिथल्या पेक्षा आमच्या ठाण्याला भाजीपाला महाग आहे ग असो श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो सा ताई सांगेन तिला बोलायला पण कसा आहे ना तिला जास्त सवय नाही पण मी प्रयत्न नक्कीच करेन तुमचे मनापासून मी आभारी आहे ताई

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Месяц назад +1

    खूप छान बाजार आहे, मी पण जाते कघी कघी छान वाटते आमच्या कडे पण बाजार भाव असायचं आहे श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      नीलिमाताई सर्वात आधी तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझी प्रेम असेच राहू दे अग छान वाटतं फिरायला मस्त वाटतं कारण वेळोवेळी रेट पण करतात आणि थोडंसं आपल्याला अंदाज पण येतो सगळ्या गोष्टीचा

  • @payalpimple4444
    @payalpimple4444 Месяц назад +4

    अगं ताई तो शेतकरी आहे म्हणून स्वस्त मिळाली व्यापारी स्वस्त देत नाहीत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई व्यापारी देत नसतात पण शेतकरी देतात ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे

  • @mrunalv8925
    @mrunalv8925 Месяц назад +5

    आठवडी बाजारातून च भाजी घ्या कारण ताजी आणि स्वस्त असते कालचा vlog छान होता अरू आणि kitto छान दिसत होती

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      ताई तुझी खूप मनापासून आभारी दोन्ही मुलांना भरभरून प्रेम दिल्याबद्दल हो ताई भाजी स्वस्त आणि छान मिळते

  • @jyoti_sonawane
    @jyoti_sonawane Месяц назад +19

    फ्रिजमध्ये रवा बेसन पीठ जास्तीचे असेल तर ठेवायला काही हरकत नाही त्यामुळे पदार्थाला कीड अळी जाळी लागत नाही मी तर कडधान्य सुद्धा फ्रिजमध्ये ठेवते प्लास्टिक मध्ये सील बंद तयार करून अजिबात कीड भुंगा वगैरे काहीही लागत नाही फक्त सीलबंद व्यवस्थित करून ठेवायचे फक्त लिक्विड चे पदार्थ असतील ते फ्रीजर मध्ये ठेवायचे नाही.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अगदी खरं बोललीस ज्योतीताई हे बघ सामान आपलं आपल्याला काळजी असते काय खराब होईल आता आहे फ्रिज मोठा तर आपण ठेवायचं हो काहीच प्रॉब्लेम येत नाही तू अगदी परफेक्ट मार्गदर्शन केलेला आहे तुझे खूप मनापासून मी आभारी आहे

  • @SomvatiSawrangpte
    @SomvatiSawrangpte Месяц назад +2

    ताई मी सिंगडा शेव बनवली उपवासाला खूप ch छान होतात tu करून बग एक दा खरंच ताई काल बनवले मी pilz बनव ताई तू ek दा बनवशिल न तुला आणखी आणखी आवडेल बनवायला ❤️

    • @SomvatiSawrangpte
      @SomvatiSawrangpte Месяц назад

      शिंगाडा पीठ असते न ताई ते घायच थोडं तेल टाकायचं1चमचा तेल टाकायचं थोडं मीठ छान मळून घायच सैल्सर छानसाचमध्ये भरायचं छान शेव पाडून घायचे छान कुरकुरीत होतात ❤️नक्की करून बग tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई नक्कीच एकदा बनवून बघेन आता मी बनवल्या होत्या त्या दिवशी रेसिपी उद्या तो व्हिडिओ येणार आहे पण तुझी रेसिपी सांगितली ती आता नेक्स्ट टाईम नक्कीच बघेन बनवून आणि तुझे फार मनापासून मी आभारी आहे

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 Месяц назад +2

    🙏🙏kvvitabawane हाय सोनल ताई जय जय स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      ताई तुझे मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे कोल्हापूरला ये

  • @jyotimojad7211
    @jyotimojad7211 Месяц назад +9

    अग सोनाली पूर्ण बाजार फिरून घ्यायचा मग बाजार करायचा आपल्याला सगळी कड्याचा भाव कळतो श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई नेक्स्ट टाईम तसंच करेन आम्हाला कळलं अनुभव आला की थोडेसे रेट काही ठिकाणी वेगवेगळे होते तुमचे मनापासून आभारी नेक्स्ट टाईम

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 Месяц назад +4

    😊tai आमच्या विदर्भात पण खूप भाजी तर २५/३०पावशेर आहे आणि tmathe ९०/१०० kg aahe aani tai हिरवी मिरची ६०रू पावशेर आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई असू शकतं प्रत्येक भागात वेगवेगळे पण आपल्याकडे थोडंसं जास्तच महाग वाटत आहे ताई मला

  • @easycooknishort
    @easycooknishort Месяц назад +1

    Ho majyasobat pn asch jal mi 20 la kothimbir ghetli aani pude aalyavr 10 ek hoti aani aapla baykanch man thod vait vatla pn donhi kde fresh hoti aani mi aata tuja video baghte mhnun aata comment keli aamchya kde pani ratri yet aata kam jali m mhntla tuja video bagte aani m jopte sakali parat vuthaychy mulichi van 7 la yete gn tai❤

  • @petlovers2860
    @petlovers2860 Месяц назад +1

    GOOD BOY SHERU... Tyach Operation Kra😊❤😘SHREE SWAMI SAMARTH 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      ताई शेरूसाठी प्रेम देते मनापासून आभारी आहे करायचा आहे ग ऑपरेशन थांब जरा थोडे दिवस

  • @dipalipatwardhan2024
    @dipalipatwardhan2024 Месяц назад +5

    Hotel madhye gelyawar bill kami karun gheta ka? Mag tya garib bhajivalyanshi ka ghasaghis karta?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अगदी खर आहे ताई माझ्या मनातलं बोलली मुळात शेतकऱ्यांना तर अजिबात नको खूप कष्ट मेहनत करतात आणि सध्याचं हवामान आणि भाव यामुळे त्यांना काही फायदा होत नाही

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 Месяц назад

    Chan aahe video dear
    Khup divss zale video velet baghitla jaat nahi mhnun reply karat nahi...

  • @user-yj2fn7rp2l
    @user-yj2fn7rp2l Месяц назад

    आमच्या कडे पण बुधवार बाजार असतो खुप छान

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Месяц назад +4

    सोनाली तुझ्याकडे भाजीपाला खूप स्वस्त आहे गं आमच्याकडे सगळं महाग आहे कुठली पण भाजी घ्या 30 रुपये पावशेर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई बरोबर आहे सिटी लेवलला थोडसं जास्त जातं म्हणजे पुन्हा मुंबई ह्या खूप महागड्या सिटी आहेत त्यामुळे तिकडे रेट जास्त आहेत

  • @user-px1po3bc3p
    @user-px1po3bc3p Месяц назад +3

    ताई तुमच्या कडे खुप स्वत भाजी आहे आमच्या कडे कुठली पण भाजी घ्या 25 पाव 30 पाव किलो आहे तुमच्या कडे सर्व ताज्या भाज्या कालचा व्हिडीओ बघायला नाही भेटला आज बघेन आरु किट्टो छान दिसत होते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई ताज्या आणि खूप सुंदर आहेत अगं आहे की काल व्हिडिओ आलेला आहे बघ मुलांचा आहे ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे ताई

  • @vanshikawalke8489
    @vanshikawalke8489 Месяц назад

    Hiii Sonali tai ....mi.tuji new subscriber aahe ..mhnje jhal 1year...roj bghte video pan kdhi comment keli nahi ....pan aaj.kahi rahawl nahi ..mla khrch tuje.videos.khup khup khup awdhtat...khup chan sangtes ...family khup chan aahe ...mulana khup changle swanskar aahet...tujya blogs chi savay lagli aahe ...aaj cha pan vlog khup chan aahe ..nanand bhavjay ch nat khup chan aahe ....asch kayam ektr ani premani rha ...mla na Shivani cha awaj khup khup awdhla...sang tila nkiii...😊😊😊

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 Месяц назад

    Kiti fresh ani swast aahe tai bhaji tumcyakade amcyakade mahag aahet bhaji 👍 khup Chan video Tai 👌👌👍🤗🥰😘

  • @barivinod
    @barivinod Месяц назад +2

    अगं ताई आधी पूर्ण बाजार फिरून घ्यायचा मग नंतर भाज्या घ्यावा जेणेकरून आपल्या ला कळत कुठे कसा भाव आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अगदी खर आहे ताई आम्हाला तेच अनुभवलं म्हणजे जाणवलं की दोन ठिकाणी बघणं गरजेचं आहे तुझे मनापासून आभारी

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Месяц назад +1

    Tai tuma doghina pahun far bar vattl mi aajch geli hoti bajarat mi tar bhav tav karte ch mja yete👌👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      खूप खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई तुझे प्रेम असेच राहू दे छान वाटलं ताई तुझी कमेंट वाचून

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ. भाजी खुप स्वतः आहे ग तुमच्याकडे 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई भाजी खूप स्वस्त आणि छान मिळते गं

  • @archanachougale4491
    @archanachougale4491 Месяц назад

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 छान भाजीपाला बाजार केला दोघींनी.. दोघी गेला ते बरे झाले आमच्या दादांची धावपळ वाचली 😀आणि पात्रीची भाजी पावसाळ्यात खावी चांगली असते नंतर नाही मिळत ती....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ग ताई तुमच्या दादाची धावपळ ही वाचते आणि आम्ही आधी मधी जात जाईन तुझे मनापासून मी आभारी आहे

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 Месяц назад +2

    Hi tai nice blog या बाबतीत मी तुझीच बहीण आहे ताई मलाही फारस कमी जास्त करायला नाही जमत 😅 छान वाटलं पण तुम्ही दोघी बाजारहाट करताना 👌🏻☺️🥰💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      सेम सेम म्हणून तर बहिणी बहिणी अगं स्वभाव एक आले की माणसंही एक होऊन जातात असा आहे आपलं बर आहे जाऊ दे नको जास्त कमी करायला होऊ दे शेतकऱ्यांचा फायदा

    • @kalpanaraut2674
      @kalpanaraut2674 Месяц назад +1

      @@pranjalShindevlogs हो न दवाखान्यात गेल्यावर Dr. म्हणेल तेवढे तर काढूनच द्यावे लागतात तिथे नाही हिमित्त होत आपली कमी जास्त करायची जे कष्ट करतात तिथेच होते कपड्यांच्या दुकानात ठिकये ते जरा जास्तच भाव लावतात पण शेतकरीला काय 5-10 जास्त भेटतात ☺️

  • @Seema-hc6di
    @Seema-hc6di Месяц назад +2

    Sri Swami Samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @archanataikoltepatil7350
    @archanataikoltepatil7350 Месяц назад +1

    Shree Swami Samarth ❤

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Месяц назад +1

    Khop chhan zala aajcha blog tai shree Swami samartha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे

  • @arnav_2017
    @arnav_2017 Месяц назад

    Tai khup chan
    Bajarache videos pn takat ja changle vattat khup🎉

  • @prachinakharekar6630
    @prachinakharekar6630 Месяц назад +2

    आमच्या रत्नागिरी मध्ये 50 रुपये कोथिंबीर आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      बापरे ताई खूपच महाग आहे अग आपल्याकडे स्वस्त आहे बघितल्या ना तू रेट किती छान आहेत

  • @JyotiBorade-nu6ce
    @JyotiBorade-nu6ce Месяц назад +1

    बापरे एवढा स्वस्त भाजीपाला आमच्याकडे किती महाग आहे 👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ग ताई असतील कारण काही ठिकाणी खूप चढ उतार आहेत रेटमध्ये तुझे खूप मनापासून मी आभारी आहे

    • @Om-zp8qt
      @Om-zp8qt Месяц назад

      कोल्हापुर ग्रामीण भागात थेट शेतकऱ्यांच्या बांधावरचा भाजीपाला स्वस्त आणि ताजा मिळतो

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Месяц назад +1

    Kiti Chan bhajya aahet .tumacha kade 👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई तुझे मनापासून असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी

  • @PoojaKale-wo5dv
    @PoojaKale-wo5dv Месяц назад

    ड्रेस छान दिसतोय ..❤ आणि भाज्या किती स्वस्त आहेत ग तुमच्या इथे आमच्या बदलापूर लां खूप महाग आहेत.. पाले भाज्या 30 , 40 रुपयाला आणि कोबी भेंडी बाकी सगळ्या 30 रुपय पाव..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अग ताई तेना सिटी मध्ये येतं ना मोठी सिटी आली की थोडंसं रेट जे असतात ना कमी जास्त होत असतात तुझे फार फार हृदयातून आणि मनापासून मी आभारी आहे

  • @Ujjwaladhavare
    @Ujjwaladhavare Месяц назад +2

    Tomato 120rs kg aahet Mumbai madhe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      बापरे ताई खूपच महाग आहेत ग इकडे तेवढा रेट नाही तुझे मनापासून मी आभारी आहे

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 Месяц назад +3

    Shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @kamakshirathodkamakshirath6848
    @kamakshirathodkamakshirath6848 Месяц назад +1

    ताई आज दिनांक 22 जुलै रोजी मी यू ट्यूब वर एक विडियो अपलोड झालाय त्यात तुझा वीडीयो बद्दल तूझा बद्दल दादा बद्दल काही पन बोलेल आहे काय आहे हे लोक का आस करतात 😡😡

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      ती बाई मानसिक रोगी आहे तिला कोणीच नाही अनाथ आहे ती बिचारी दुर्लक्ष करा ताई तिच्याकडे आपण समजून घ्यायला पाहिजे तिला सध्या पैशाची खूप गरज आहे कारण तिला तिच्या स्वतःवर उपचार करायचे आहेत त्यामुळे ती तसलं काम करत आहे म्हणून आम्ही गप्पा आहोत

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 Месяц назад +4

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @jondhalekars3577
    @jondhalekars3577 Месяц назад +1

    ताई हा तर नेरलीचा बाजार आम्ही तेथे च बाजार करतो काल आले होते मी पण मी तामगावची छान आपली भेट वायला पाहीजे होती

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अग ताई होईल ना आपली भेट तुझी खूप मनापासून मी आभारी आहे कुठे राहतेस कोणत्या एरियामध्ये राहतेस
      पण मी राहायला गोकुळ शिरगावला आहे ताई

  • @pratibhapatil6396
    @pratibhapatil6396 Месяц назад +1

    ❤Tai mi Navin ghar ghetale br saman pn shiptig kela tai mi ya divasachi Khup vat pahili tai svami Samrth kupene zale tai 🙏🌹😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      खूप आनंद वाटला ताई तुझं नवीन घर झालं त्यासाठी तुला भरभरून शुभेच्छा स्वामी महाराज अशीच तुझी स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना समर्थांचा हात असेल डोक्यावर तर काहीच अशक्य नाही ताई

  • @user-yn8mt6vo3n
    @user-yn8mt6vo3n Месяц назад +1

    Mi kharab honarya saglya goshti freezer madhe thevte, rava, tup khobara kahihi hot nahi chan rahata, baki video mastach Sonali, Shivani pan chan ahe swabhavani

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ग ताई ठेवायचं खूप छान राहतं आणि आपल्याला आधी मधी ताप पण नाही बघा उघडून नीट करा चाळा भाजून ठेवा खूप छान राहतात सगळं

  • @TUTUMIMI9499
    @TUTUMIMI9499 Месяц назад +1

    Kandmuk adhi ghyayche mag fal bhaji Ani last tomato and palebhajya
    Mhanje sagal vyavastit neta yete chengrun kharab hot nahit

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हा तायडे मी फक्त बटाटे घेतली आणि बाकी फळभाजी मी काही घेतली नव्हती ग सगळ्या पालेभाज्या घेतल्या पण तू अगदी योग्य सांगितलं असंच करायला पाहिजे

  • @sujalmali167
    @sujalmali167 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ 😊👍मी ही रवा वैगरे सवॆ फ्रीज मध्येच ठेवते खराब होत नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अगदी खर आहे ताई काही होत नाही खूप छान राहतं तुझे मनापासून मी आभारी

  • @SavitaMagdum-wo6kn
    @SavitaMagdum-wo6kn Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @ravindrapatil6663
    @ravindrapatil6663 Месяц назад +1

    Shree Swami Samarth 🙏🏻🥰 khup chan bajar aahe aani aaplya shetatlya rajya bhajpa miltat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई आमच्या इथे ना शेतकरी भरपूर आहेत ते घेऊन येतात चांगला माल मिळतो आम्हाला दर पण बरा असतो

  • @AshwiniJadhav-gk7hv
    @AshwiniJadhav-gk7hv Месяц назад +1

    Shri Swami Samarth Sonali fatreche bhajiche recipe daakhv amchya shetat banda vr sapdte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ग ताई नक्कीच दाखवणार आहे मी त्याची भाजी करण्यापेक्षा कोरडी पण खातात तुझे खूप मनापासून आभारी

  • @rashmiavasare1572
    @rashmiavasare1572 Месяц назад

    आमच्या मुंबईत कोथिंबीर खूप महाग आहे.
    40 रू जुडी.
    तुमच्या कडे भाजी खूप स्वस्त आहे.
    आम्ही रवा भाजून बाहेरच डब्यात ठेवतो.खरतर फ्रीज मध्ये वस्तू जास्त काळ ठेवू नये.

  • @kavitashirsath7356
    @kavitashirsath7356 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @sheetaljambhale97
    @sheetaljambhale97 Месяц назад +1

    Bhaji kiti swast ahe tai...bapre amcha kdy sagl 30rs pav methi 40rs palak 30rs

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ग ताई खूप चांगली आहे आणि फ्रेश पण मिळते बरं का आणि सगळ्यांनाच परवडत अशी भाजी आहे

  • @dipalidalvi5639
    @dipalidalvi5639 Месяц назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 Месяц назад +1

    Shree Swami Samartha sonali

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई कशी आहेस ग तुझी खूप मनापासून आभारी

  • @aaravcrazyvlog4357
    @aaravcrazyvlog4357 Месяц назад +1

    बाजार बघुन खूप छान वाटले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      तुझी खूप मनापासून मी आभारी आहे ताई

  • @vaishalijawale6474
    @vaishalijawale6474 Месяц назад +1

    Sonali bajaramadhil lok प्लास्टिक पिशव्या cha vapar kami disato.tya mule chan vatale

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अरे वा ताई तुम्हाला खूप दिवसातून बघून छान वाटलं हो ताई प्लास्टिक पिशव्या देत नाहीत डायरेक्टली आपल्या पिशवीमध्ये देतात चांगली गोष्ट आहे

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 Месяц назад +1

    ताई बाजार, वेगळा अनुभव कसे वाटले,nice श्री स्वामी समर्थ ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      अग ताई खूप छान वाटलं अशा पद्धतीने मनमोकळी खरेदी आणि सगळी जबाबदारी आमच्या दोघीची त्यामुळे छान वाटलं ग

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Месяц назад

    आज जोडी छान गेली मार्केट ला❤तुमच्याकडे स्वस्त आहे ग भाजी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे अंजलीताई तुझे

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf Месяц назад +2

    Shri Swami Samarth 🙏 .

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Месяц назад +1

    सोनाली, शिवानी...!! ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      प्रीतीताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @Seema-hc6di
    @Seema-hc6di Месяц назад

    Sri Swami Samarth 🙏 Very nice blog Sonali dear😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई तुझे मनापासून मी आभारी आहे

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई दादा🙏🙏🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      ताई तुझ्याशी बोलून मला खूप छान वाटलं खूप बरं वाटलं खूप मनापासून तुझी आभारी

    • @ahmikholapuri5547
      @ahmikholapuri5547 Месяц назад +1

      @@pranjalShindevlogs ताई अगं मला खूप छान वाटते तुझ्याशी मनमोकळेपणाने बोलून . ताई आरु किट्टो मुलांची काळजी घे दादांचे काम महत्त्वाचे आहे तुझ्या तब्येतीची काळजी घे आता सागरची फँमिली जवळ आहे म्हणून बरं आहे .तुझे व्हिडिओ नेहमीच खूप खूप छान छान असतात बघत असताना संपूच नये असे वाटते माझ्या गोड ताईला खूप सारे प्रेम ♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹

  • @Lucifer_music_441
    @Lucifer_music_441 Месяц назад

    Rava besan pith aamch baherch aste ...kahich kharab hot nahi

  • @harichandramhatre3145
    @harichandramhatre3145 Месяц назад +2

    ताई आमच्याकडे 50 रुपये मुंबईला कोथंबीर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अरे बापरे ताई खूपच महाग आहे आपल्याकडे दहाला दोन दिल्या त्या काकांनी

  • @babitas6400
    @babitas6400 Месяц назад +1

    Mi pan aathavdi bazaeatun ghete bhajya. Swasta nd fresh astat. Weekly once aanle ki bas hotat.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +2

      हो ताई आठवड्यावर घेतले की पुन्हा बघावं लागत नाही

  • @Minakshi_0000
    @Minakshi_0000 Месяц назад

    Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ मीनाक्षीताई

  • @ManishaBagul-jg1rk
    @ManishaBagul-jg1rk Месяц назад +1

    Tai tula bajar kartana pahun khupch chaan vatle

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      मला खूप छान वाटलं तुझी कमेंट वाचून छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तू आनंद घेतेस आपली माणसं अशी असतात

  • @jyotikedar1729
    @jyotikedar1729 Месяц назад +1

    nehami yayche savay hote. ani fresh vatt

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      काय म्हणत आहेस ताई मला सॉरी कमेंट कळाली नाही पण ठीक आहे तुझे फार मनापासून मी आभारी आहे

  • @KiranAdagale-qm8hz
    @KiranAdagale-qm8hz Месяц назад

    Tai khup chan video hota..tao na tuza kade ek request hoti...maze husband n me jammu madi ahe n ty ata search operation sathi gelet varti tr swami n kade plz prathana kr ki lavkarat lavkr he sagla sampude n sagle fauji lavkr ghari parat yeude...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      ताई ऐकून माझ्या खरंच अंगावरती काटे आले कारण सांगते तू जिथे बोलत आहे तिथे आपला संदीप पण आहे आणि आता दादा पण तिथे गेलेले आहेत अग ताई स्वामी आहेत ना आमच्या भावांच्या पाठी नक्कीच महाराजांच्या नि प्रार्थना काळजी करू नको आणि बघ मला तुझ्याबद्दल खूप खूप अभिमान वाटला की किती गोष्टी तोंड द्यावे लागतात एका फौजी बायको ला काही नाही सगळं छान होणार होत राहील महाराज आहेत ना आमचा विश्वास आहे महाराजांवर

    • @KiranAdagale-qm8hz
      @KiranAdagale-qm8hz Месяц назад

      @@pranjalShindevlogs thnkx tai tuza sobat bolun khup bara vatla...adhar vatla..

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 Месяц назад +10

    सोनाली शिवानी चा स्वभाव खूप छान आहे तिला पण थोडंसं बोलायला लावत जा खूप छान दिसते शिवानी बोलायला लागल्यावर हसरे चेहऱ्याची आहे त्यामुळे छान वाटते❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      खूप मनापासून तुझे आभारी आहे ताई तुझी प्रेम अशीच राहू दे सर्वांवर हो ताई तेवढ्याच तेवढे येते बघूया मी सांगेन पण स्वभाव कमी बोलका असल्यामुळे जास्त येत नाही

    • @ashwiniacharaya9111
      @ashwiniacharaya9111 Месяц назад +1

      ​Tai Shivani tai kharch khup chan bolte khup chan pn ahe love you Shivani tai❤

    • @Rajpatil-y4s
      @Rajpatil-y4s Месяц назад +3

      ती शिवानी आगाव चाप्टर आहे.....ताई समजून घेते म्हणून .....जुनं व्हिडिओ बघा समजेल .....तुम्हाला आर्यन प्रांजलला कधी काय खाई प्यायला सुद्धा देत नाही ..... न बोलून शहणी...... गोगल गाय पोटात पाय.....शिवानी

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Месяц назад +3

    त्यासाठी म्हणते की त्याचा ऑपरेशन करतो असा काहीच करणार नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अलकाताई काय म्हणत आहात म्हणजे मला काही समजलं नाही हो ताई

    • @alkavardhe5430
      @alkavardhe5430 Месяц назад

      शेरू चा ऑपरेशन कर असा भांडण करणार नाही अशी म्हणते ग मी सोना

  • @varshatanpure9961
    @varshatanpure9961 Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Месяц назад +1

    Chanach mi pan bahin bhawjai sobat market madhe jayche kitto Chan Kam karte sarva

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      तुझी खुप मनापासून मी आभारी आहे ताई कशी आहेस ग दोन्ही मुलांसाठी खूप मनापासून तुझे आभारी

  • @bhartipawar2286
    @bhartipawar2286 Месяц назад +1

    Sonali tuze chukle aahe podcost Vali bolli te barober aahe tu pahile bolli ki aaru la gheratil dress ghatla v nuntr tuzya vahini la bolli ki aarula kal dress aanla ase kase ky kartey tu

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अग ताई मी वाढदिवसाला तो ड्रेस आणलेला नव्हता आषाढी एकादशीला अरुला व्हाईट कुडता हवा होता जो व्हाईट ड्रेस त्यासाठी मंगळवारी संध्याकाळी मी आणि शिवानी दोघींनी मिळून आणलेला होता पण व्हिडिओ शेअर केला नाही कारण सोमवार मंगळवार दोन दिवस मी मीटिंगसाठी मुलांच्या जात होते मी दमलेली होते त्यादिवशी मी गाऊन वर स्वेटर आणि कार्प घेऊन आमच्या शेजारी अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर दुकान आहे तिथे जाऊन तो मी आणलेला होता अरुणच्या वाढदिवसाला 320 रुपये चा ड्रेस मी घेईल का अन जर तिथे चांगले ड्रेस मिळत असते तर त्याच दिवशी अरुला बर्थडेला पण मी ड्रेस आणला असता पण त्याचे पप्पा म्हणाले की आपण नंतर घेऊया आता त्या कुडतेची प्राईस तुला माहितच असेल 320 रुपये किंवा 300 यादरम्यान येते वाढदिवसाला साध्यातला साधा लोक पाचशे रुपयेचा घेतात तुझ्या वरच्या कमेंट मुळे मला कळालं की तू कोणामुळे हे बोलत आहे एक नंबरची फेकाडी बाई आहे ती तिचा खरा चेहरा मी आणणार आहे समोर पुन्हा माझ्याकडे वळून बघायची तिची हिंमत होणार नाही तिचा बघ कसा बँड वाजवते खूप अति करत आहे ती

    • @bhartipawar2286
      @bhartipawar2286 Месяц назад

      @@pranjalShindevlogs okay take care

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 Месяц назад +2

    Shree Swami Samarth tai

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic Месяц назад +1

    Nice vlog Tai shree Swami Samarth Tai and Dada nice recipe Tai khup chan vatal tai💕💖❤️Hi tai and Dada namskar Tai and Dada nice sabji Tai tai Bhajache bhav yaikun sukh bhete 1o .1o rs wow 🥰💕💖❤️👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌😋😋😋😋😋😋🧿🧿🧿🧿🧿🧿🧿😘🥰😅

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      प्रणिता ताई तुझी खूप खूप मनापासून आणि मी हृदयातून आभारी आहे हो ग ताई दादा पण तुझे कमेंट वाचतात त्यांना छान वाटतं की आपल्यासाठी भरभरून प्रेम देतात आपल्या बहिणी अग ताई बरे आहेत आपल्याकडे भाज्या

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h Месяц назад

    Sheru tai kasa ga lahan mulasarkhacha bhandan karun aalay ❤❤ kiti cute ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ kitto pan kam karat hoti ❤❤ baki video mast tumchya 2ghincha ❤❤ nice ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      अगं खूप भांडखोर आहे रिकामा सोडला म्हणले की कुठल्या डॉगी ला आपल्या एरियात येऊ देत नाही बाकी तू कशी आहेस दोन्ही मुलांना दिलेल्या भरभरून प्रेम यासाठी तुझे फार मनापासून मी आभारी आहे

    • @user-ig7tg9fr9h
      @user-ig7tg9fr9h Месяц назад

      @@pranjalShindevlogs mazhe pan doggies ase aahet tai ....2ra dogs na Yeun nhi det areyat ....mi mast ....tc tai ... Thanks reply kalaji karun dete tu tai mazha msg cha ... manapasun aabhari tuzhe .....

  • @user-en3xz1kp7b
    @user-en3xz1kp7b Месяц назад +1

    Philayanda batatae ghyayce o. palebhajya kharab hot nahitai❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अगदी खर आहे ताई मी अनुभवलं चालते शेवटी बटाटे घेतले होते त्यामुळे थोडीशी भाजी दबली मनापासून तुझी आभारी

  • @riteshchandankar6206
    @riteshchandankar6206 Месяц назад +1

    Tai mihi bajar aante pan mihi bhav karat nahi mala vatate bichare tyanahi 2paise milavet baki aaple sagl semach❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ग ताई आपला स्वभावात थोडंसं वेगळा पणा आहे पण चांगला आहे असू दे शेतकऱ्यांना थोडा फायदा खूप मेहनत घेतात ग सगळेजण

  • @madhuridhsade8544
    @madhuridhsade8544 Месяц назад +1

    Hi tai shree swami samarth...🙏 tai amcha ite hi budhwari bajar asto me Bhaw karun ch ante ...bhaji .🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ग काही ठिकाणी बुधवारी काही ठिकाणी सोमवारी म्हणजे वेगवेगळ्या आहे अजून एक ठिकाणी आहे मी घेऊन जाईन तुम्हाला

  • @archanakale4224
    @archanakale4224 Месяц назад +1

    Dress khup chann distoy

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Месяц назад

    बेसन पीठ वरती पण टिकते घरी दळून आणलेले

  • @ashabedre5097
    @ashabedre5097 Месяц назад +1

    Nanad bhavjay chi jodi chan ahe tai vel padl ter doghi milun kam karu shakta bhagya swast ahet tikad tai amchya kade ter methi lahan rop asto na 3 inch hight chi mala hi bhav kami karta yet nahi tai maza tuzya sarkh cha problem ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई तुला माझी रिप्लाय फार कमी येतात पण तू मला कधीच विसरत नाही अगं काही ठिकाणी भाज्यांची रेट खूप वेगवेगळे असतात तुझे प्रेम असेच राहू दे

  • @ashwinisawant5434
    @ashwinisawant5434 Месяц назад +2

    Taee kadhi pan adhi purn bajar firaycha Ani mg natr khredi karaychi😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अगदी खर आहे ताई नेक्स्ट टाईम मी नक्की तशाच पद्धतीने बाजार घ्यायला जाईन म्हणजे भाजीपाला तुझे खूप मनापासून मी आभारी

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 Месяц назад

    बाजार नेमककुट भरतो पत्ता साग ताई

  • @manishakamble1719
    @manishakamble1719 Месяц назад +1

    Shree Swami Samarth Dada Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @prajktasfoodkatta2530
    @prajktasfoodkatta2530 Месяц назад

    Hello Tai... तुम्ही ज्या बाजारात गेलात तो बुधवार चा बाजार कुठे आहे कोल्हापुरात ?

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Месяц назад

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 khup chan 👌👌

  • @crick__status
    @crick__status Месяц назад

    Shree Swami Samarth 🙏🙏
    Khup sunder 👌👌

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Месяц назад +1

    Sonali bazar khup avadto dakhavat ja. Helen

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      अरे वा ताई मला खूप छान वाटतं तुमची कमेंट आली की कारण तुम्ही परदेशात राहून सुद्धा व्हिडिओ बघता तेवढेच प्रेम देता याहून आणि काय पाहिजेल माझ्या आयुष्यात

    • @helenpingle8967
      @helenpingle8967 Месяц назад

      @@pranjalShindevlogs tumi khup changle kutub aahat mehnti ani pramanik nahiter tu bag mi fakt tula subscribed kele aahe. Love you all bless you. 💕👍🙏

    • @helenpingle8967
      @helenpingle8967 Месяц назад

      @@pranjalShindevlogs Canada la hote hali Israel la aalo. Yethe paristityi bikat war chi aahe. God is great. Sonali tu ji judi kothibir chi dakawlis ti yethe 600/- Rs. Pan milnar nahi. Pagarachya manane most expensiv desh aahe. Aso Canada madhe hich judi 20/- Canadian dollars la. Take care. Helen Pingle Israel/Canada.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      ताई आपले फार मनापासून आभारी रिटर्न आपण कमेंट ला रिप्लाय दिला आणि तिथले मला अनुभव शेअर केले बापरे काही ठिकाणी एवढे भयंकर रेट आहेत पण तुम्ही विदेशात राहून सुद्धा आपल्या खूप सार्‍या माणसांवरती जीव टाकता ही गोष्ट मला तुमची फार आवडते तुम्ही कायम सदैव आनंदी खुश राहा एवढीच प्रार्थना स्वामींना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      आपले फार आभारी आपण दिलेला विश्वास जो आहे तो असाच कायम आम्ही ठेवू तुमची साथ फक्त राहू दे आमच्या पाठी शेवटपर्यंत ताई

  • @divyansh7997
    @divyansh7997 Месяц назад

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 Месяц назад +1

    Shree Swami samarth 🙏🌹🙏

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el Месяц назад +1

    Shree Swami samartha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      श्री स्वामी समर्थ ताई

  • @Shitalpatil2029
    @Shitalpatil2029 Месяц назад +1

    Tai ha nkki konta bajar ahe plzz sang n

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      कोल्हापूर गोकुळ शिरगावचा आहे

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 Месяц назад +1

    Khup chota video hota tai patkan Sampla tai bhaji ghyala gelyaver 4 thikani aadhi firun ghyach mg bhaji khardi karyachi piese vachta kami jast asto rt pn tikde bhaji ekdum fresh vate chan asta bhajya aso first time gelat tumhi dada asta sobat tyamule dada na mahiti aabe kami karun gheta aso anubhav tr ala na tai chan vate na as shivani tumhi baher gelat pani puri kai tri khaun yt ja mast tumhi doghi pn enjoy krta mast aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ग ताई आता नेक्स्ट टाईम जेव्हा जाईल तेव्हा संपूर्ण बाजार फिरून मगच मी घेणार अग बघ ना आम्हाला तिथेच अनुभव आला की केवढ्या अंतरावर फरक बघ ना एकाला एक आणि एका बरोबर दोन बाकी तू कशी आहेस ताई हो आम्ही प्रयत्न करतो दोघी जाण्याचा पण मी जरा जास्त कामात असते ना ताई त्यामुळे होता होईल तेवढी काम दादाला सांगते पण आता जात जाईल बाकी असेच राहू दे प्रेम

    • @hemanagarkar2765
      @hemanagarkar2765 Месяц назад

      Mi mast aahe tai tumhi mast raha shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Месяц назад +1

    Tai tuza kade vegetables kiti swast ahe amcha Ankola made khup costly ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई खूप खूप छान आहेत आणि हो ताई आपले खूप मनापासून मी आभारी आहे तुमचे प्रेम असेच राहू द्या पाठीशी खूप छान वाटतं तुमचा डीपी बघितला की

  • @madinakhatib517
    @madinakhatib517 Месяц назад +1

    Tai tumhi swayampak kelyan anter dusrya bhandtat kadtay na te airfry madhe garam karun dakhwa jara please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ताई नक्कीच मी उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये तुला सगळं शेअर करीन तुझे प्रेम असेच राहू दे

    • @madinakhatib517
      @madinakhatib517 Месяц назад

      ❤❤

  • @sujatabhosale2118
    @sujatabhosale2118 Месяц назад +1

    तुम्ही गोकुळ शिरगाव मध्ये रहायला आहे का अष्टलक्ष्मी च्या दिव्याची पुजा कशी करायची आणि गुरूपौर्णिमेला दिव्याची पुजा केली तर चालेल का मी अष्टलक्ष्मी चा दिवा आणला आहे please reply

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      हो ग ताई करू शकते ना गुरुपौर्णिमेला तर चालेल पौर्णिमा जेव्हा असते तेव्हा नक्कीच करावी लक्ष्मी मातेची सेवा मी शेअर करेन ताई तुझे मनापासून आभारी

  • @saritamore5324
    @saritamore5324 Месяц назад +1

    Khup chaan vlog Tai ❤❤😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      सरिता ताई तुझी खूप मनापासून मी आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @RudrakshKulkarni-pd8co
    @RudrakshKulkarni-pd8co Месяц назад

    Tai Jai shree Swami Samarth

  • @yashu_2797
    @yashu_2797 Месяц назад +1

    Hii tai shree Swami Samartha