मंगळवार चा दिवस तब्येत बिघडली//आई चा फोन आलता😔दिवस किती बेकार आलेत//बेसन गठ्ठा recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024

Комментарии • 352

  • @jyotilokhande6252
    @jyotilokhande6252 18 дней назад +29

    Ani ho ajun ek sang video मधून की लहान मुलं पळून नेणारी पण टोळी आली आहे....रात्रीच्या 8 ची सुमारास...एका मुलीला पळून नेताना एक अनोळखी बई दिसली...त्या मुलीसोबत खेळणारा मुलगा ओरडला म्हणून ती मुलगी हाती लागली... ही घटना रायगड जिल्यातील आहे roha taluka...tith Mazi bahin rahte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад +14

      हो ताई सध्या खूप सार्‍या गोष्टी अशा भयंकर घडत आहेत आणि प्रशासन आणि सरकार कुठल्या कुठल्या गोष्टीला आवर घालणार प्रत्येकाने आपापली काळजी घेऊन राहणं खूप गरजेचं आहे कोणच सुरक्षित नाही लहान मुला असू दे किंवा मोठी माणसं असू दे काही सुरक्षित नाही सध्या त्यामुळे खूप सावध राहणं गरजेच आहे नक्कीच ताई तुमचा हा मेसेज मी ताईपर्यंत पोहोचवेल तुमचे फार मनापासून आभारी आहे ताई

    • @shraddhabhosalevlogs9337
      @shraddhabhosalevlogs9337 18 дней назад +5

      ताई माझ्या मम्मीला सुद्धा खोकला सर्दी चालू झाली होती आठ दिवस झाले तिला बरं नव्हतं पण सरकारी दवाखान्यात वस मेडिकल मधल्या गोळ्या खाल्ल्या दवाखाने केले सरकारी हॉस्पिटल मधले खोकल्याला औषध खूप छान आहे

    • @pritic1400
      @pritic1400 18 дней назад +2

      I j😊​@@pranjalShindevlogs

    • @rajanikantborade1405
      @rajanikantborade1405 18 дней назад

      हो अग ताई मी पण रायगड जिल्हा मध्ये राहते बाकी काळजी घे ताई

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 18 дней назад +7

    खूप छान व्हिडिओ काळजी घे तब्येतीची श्री स्वामी समर्थ तुझा व्हिडिओ छानच असतो ग मला खूप म्हणजे खूप आवडतो आम्ही गौरव गौरया बसतच नाही तर आम्हाला किंमत काय माहित राहणार ग हळदी कुंकाला जाते मात्र सगळ्यांच्या घरी गौरया बसल्या ना गं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      ताई तुम्ही हळदी कुंकाला जाता हे ऐकूनच मला खूप छान वाटलं बरोबर आहे तुम्हाला माहीत नाही तर किंमत काय सांगणार पण असो तुम्ही माझ्यासाठी रोज कमेंट करता याची किंमत मी कधीच करू शकत नाही हे मात्र नक्की असेच प्रेम राहू दे

  • @nandatambe512
    @nandatambe512 18 дней назад +2

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तू प्रथम तब्येत काळजी घे तुझा स्वयंपाक अप्रतिम आहे खूपच छान रेसिपी आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ग माझी गोड ताई मी काळजी घेत आहे तू पण घे तुझे मनापासून आभारी

  • @ranaslifestyle2081
    @ranaslifestyle2081 18 дней назад +5

    काल मी बेसन गट्या ची च भाजी केली होती 🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      अरे वा ताई कशी लागली मग बेसन गटाची भाजी

  • @sugandasuryawanshi927
    @sugandasuryawanshi927 18 дней назад +13

    ताई तुझा व्हिडिओ पाहते त्या शिवाय झोप येत नाही तुला पाहील्या शिवाय

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      तुझी फार मनापासून आभारी आहे ताई असेच प्रेम राहू दे मला पण तुमच्या कमेंट आल्या आणि त्या वाचता आल्या तर खूप आनंद होतो असेच राहू दे प्रेम

  • @poojasontakke7573
    @poojasontakke7573 16 дней назад +1

    ताई व्हिडीओ छान आहे आणखी एक विचारायच होत. मी वैभव लक्ष्मीचे व्रत चालू केलेत पण 11 शुक्रवार संकल्प केला आहे पण ताई पित्रपंधरावडा असतो आणि नवरात्रामधील शुक्रवार काउंटमध्ये पकडायचे का प्लिज रिप्लाय दे

  • @user-dl9ou2ju1h
    @user-dl9ou2ju1h 18 дней назад +6

    CCTV camera गेटवर बसून घे.शेरू असला तरी.

    • @yadavsonkamble8794
      @yadavsonkamble8794 18 дней назад

      बरोबर आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ताई सध्या कॅमेराचा प्लॅन सुरू आहे बसतील काही दिवसातच म्हणजे बुकिंग झालेले आहेत

  • @revatikocheri6761
    @revatikocheri6761 12 дней назад +1

    नमस्कार सोनाली ताई तब्येत बरी नाही वाटतं काळजी घ्या❤❤

  • @sonalibarge2754
    @sonalibarge2754 17 дней назад

    Hi Sonali, kashi aahes , ratri zoptana gram panyachy meat takun gulnya kaar & gr tawa karun fadkyana doka, gala , chati changla shekun ghe & viks laaw bagh , lawker bara watel , maza mulga pn aajari hota dr, ni tyala school la bara wata pariyant patwuch naka mhanale, viralinfection khup hotay. मुलांची pn kalji ghe .

  • @shitalpatil2024
    @shitalpatil2024 18 дней назад +1

    Maz maher pan sangali madhe aahe.gavat chori che prakar khup vadlet ratri tari koni baher padat nahi javadl javal 20 divas houn gele.kalji vatate ghrachyanchi.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      अगदी खरं आहे ताई सगळ्यात जास्त प्रकार सांगलीमध्ये सुरू आहेत खरंच खूप काळजी घेऊन राहणे गरजेचे आहे माणसं घाबरून आहेत सगळी

  • @jyotilokhande6252
    @jyotilokhande6252 18 дней назад +4

    Ag sonali amhi 15divs zale रात्रीच शांत झोपलेलो नाही....चोरांच्या मुले....खूप भीती वाटते...पलूस तालुक्यात राहतो आम्ही जवळच्या गावात दिवसा 11वाजता एका बाईच्या डोक्यात रॉड घालून सोन तीच अन् तिच्या लहान बाळाचं पळून नेल आहे....खूप भीती वाटते...आमचं घर पण रानात आहे...एक बाजूला......

    • @pallavikhilare8082
      @pallavikhilare8082 18 дней назад +1

      Ho माझी मावशी पलूस mdech राहते टे सांगत hoti काळजी घ्या❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ताई मी ह्या गोष्टी ऐकत आहे कारण कसा आहे ना की रिलेटिव्ह आहे तिकडे त्यामुळे ते माहिती देतात पण खरंच मनापासून सगळ्यांना रिक्वेस्ट खूप खूप काळजी घ्या जास्त बाहेर वावर नको बिना कामाचा कोणाचाच

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 18 дней назад +3

    Sorry tai mi tumhe video tv varti baghte tyamule mi comment nahi keli baki video mast ahet 🎉❤ shree Swami Samarth tai तब्येतीची काळजी ghya ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      No problem Tai
      Thank you so much dear tai ❣️ love you too dear

  • @santoshamburle2246
    @santoshamburle2246 18 дней назад +1

    Aag Sona Mee pun Aaj besan che gatte kele aahet amchykafe tyla besan vadi boltat aaso tabbetichi kalji ghe love you dear 🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ग ताई आपल्या महाराष्ट्रात ते नाव असेल पण मी तर रेग्युलर त्या रेसिपीला बेसन गटात म्हणते कारण तिकडची मेन रेसिपी आहे आपल्या लोकांनी ती थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे असो पण छान वाटल्याने खूप दिवसातून मी तुला रिप्लाय देत आहे कशी आहेस तू

  • @aishwaryahatekar7661
    @aishwaryahatekar7661 12 дней назад

    Ag tai ajun ek don varsh ashi kame keshil pn ekda ka chalishi olandli ki kamachi kiti savy asel tri kam hot nahi sharir lagech thakat kam hot nahi ichha asli trihi tu kalji ghe

  • @user-ff2tu6cy7j
    @user-ff2tu6cy7j 18 дней назад +10

    ताई काळजी घे तब्येत सांभाळून गौरी गणपती आलेले आहेत आमच्या इकडे पण चोर आलेले आहेत झोप बरोबर बोलतेस लय धबधब करू नकोस तब्येत सांभाळून कर❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад +1

      हो ताई मी काळजी घेत आहे तुझे मनापासून आभारी आहे सावध रहा ताई तुमच्याकडे पण आलेले आहेत म्हणल्यानंतर काळजी घ्या

  • @minapawar8777
    @minapawar8777 17 дней назад

    काळजी घे सोनाली तूझी तब्येत चांगली राहील तर सगळ्या गोष्टी ठीक मूल लाहान आहेत तूला विचारायला काळजी घे

  • @RupaliPawar-ck9oy
    @RupaliPawar-ck9oy 18 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @eknath1965
    @eknath1965 18 дней назад +2

    खुप महत्वाचा माहीती दिली चोर आले आहेत

  • @Vijayapandhare123
    @Vijayapandhare123 17 дней назад

    Dada same to you, me pn "O' positive aahe br😊,aso tai ghasa khav khav kart asel tr ratri kadha ghe kinva kamit kami garm pani ghe hald takun

  • @babitas6400
    @babitas6400 18 дней назад +8

    Sonali aaee chya ghari cc tv basvun de. Grill che door banvun de safety sathi. Tu pan grill che door main door la basav.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад +1

      ताई तुझे फार मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे ताई हो हो नक्कीच मी बघते बोलून ते हँडल पण करता आलं पाहिजे ग त्यांना तो पण प्रॉब्लेम आहे पण बघूया आपण त्याच्यावर सोल्युशन

  • @sandhyakatkar1511
    @sandhyakatkar1511 18 дней назад +1

    Aag hai khar aahai mazya Sasu bai gavvi eaktya hotya aani tayana bhadi polish karun dato aas sagun gharat aale aani tauchi 20 gram chi gold chi maal ghyun gela so kalji ghya ....tu aagdi barobar bolate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      बापरे ताई ऐकूनच डोकं फिरलं असं पण लोकं घरात घुसून अशा पद्धतीने चोरी करू लागले तर कसं व्हायचं असो तू तुझ्याकडची माहिती दिली जेणेकरून वाचताना खूप साऱ्या जणींना त्याचा फायदा होईल असेच प्रेम राहू दे आणि गावी पण काळजी घ्यायला सांग

    • @sandhyakatkar1511
      @sandhyakatkar1511 18 дней назад

      Ho nakki ....tume pan saglyani kalji ghya....love you tai

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 18 дней назад

    Sona kalji ghe.bagh me 15divas ghale ajun hi bar vatat nahi yevdha weekness aala h tu kalji ghe kitto la chan mark milale

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      ताई काळजी घे हो मी पण काळजी घेत आहे एक काम करणार इलेक्ट्रो पावडर असते ती पे म्हणजे तुला एनर्जी चांगली येईल ताई आणि मुळात तू टेन्शन जास्त घेतेस ग त्यामुळे तुला त्रास जास्त होतो

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 17 дней назад +1

    Hi tai nice blog sorry vedio bgayla let hotoye pn thodi busy ahe so smjun ghe....

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 18 дней назад +2

    Sonali sagli kame eakdam karu nakos dag dag hote aajari padu nako kslji ghe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      नाही ग ताई एकदम नाही करत दोन दिवस गॅप टाकला व क्लिनिंग ला आज पण गॅप टाकला सकाळी म्हणलं तुम्हाला सुरुवात करते पण नाही जमलं दिवसभर थोडंसं थकवा जाणवत होता आता उद्या सगळी तयारी तुझे मनापासून आभारी❤

  • @ankitamahajan3602
    @ankitamahajan3602 18 дней назад

    Aai la kalji ghyla sang Tai thode divas ekade bolaun ghe naitar aai dada na 😊🤗 tu pn kalji ghe tai medical ghe velevar khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🤗

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад +1

      Thank you so much dear tai 🙏💖🙏 love you too dear ❣️

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 18 дней назад +13

    खुप छान vedio 👌👌👌👌Tabbetichi काळजी घे,श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      कशी आहेस ताई तुझे मनापासून आभारी आहे

  • @sheetal.bhaskar
    @sheetal.bhaskar 18 дней назад +2

    Sona he kharch aahe maza maheri aani Aajoli khup chorichepraman vadle aahe maze maher tasgav aani aajole dhangav aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ताई सगळीकडेच आता सुरू आहे अरे वा तासगाव सगळं नाव मला माहित आहे पाहुणे आपले तिकडेच आहेत आणि जिने फोन केला आम्हाला ती तासगाव चीच आहे माझ्या आत्याची मुलगी

  • @saritasawant2710
    @saritasawant2710 18 дней назад +3

    दीदी आमच्या इथ पण चोर आले आहेत. आणि आमच्या दिराच्यात 7 तोळ सोन नेल आहे.love you didi❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      बाई ग कसं ग ताई त्यांना काही कळलं नाही का चोरी होताना बाहेर गेले होते का

    • @saritasawant2710
      @saritasawant2710 17 дней назад

      रात्री झाली होती घरातील सगळे झोपले होते.तेच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला होता. ते बेशुद्ध झाले सगळे. खूप कष्ट करून मिळवले होते. पण स्वामी ची कृपा की घरातल्यांना काही zal नाही.

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 18 дней назад +2

    Shri Swami Samarth.. besan gatta recipe mast... Sonali aaj tu thakalya sarkhi vaatate tabbet sambhal...pudhe Sana made dagdag hoil. Take care dear...❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ग ताई मी जाम झाले ग सर्दी आणि घसा यांनी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      तुझे फार मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी

    • @kusumsarak7737
      @kusumsarak7737 18 дней назад

      ❤❤

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 18 дней назад +1

    Nice vlog tai, श्री स्वामी समर्थ ताई

  • @Ashvinisawale
    @Ashvinisawale 17 дней назад

    Tae khup chan mahiti dilli

  • @snehalbawkar7949
    @snehalbawkar7949 18 дней назад +2

    Ag tai tula mhnl hot n kalji ghe ani Tulla mhnrch hote thandiche lassi nko Piyu pn wisrle comment krayla 😊 pn Ata climate khup khrab aahe mhnun ani ghsa pack hoto ani thandi tap etc weglech ani Tulla ek remedy sangte bgh ghsa dukhte khwkhw krne giltana trass hone yawr chnagla aahe upay OK tr ale thode khisun ghyayche tyamdhe hald takychi ani 2 mire thechun takyche ani gul he sgl mishrann mix kraych changlech ani ratri zoptana chaun chaun khaych tyacha ras purn gilaych OK nantr pani etc khi paych Nhi tsch Skali pn upashi poti khaych khup changla phrk pdto bgh 😊 try kr ha. Baki Aai ani Papana sang kalji ghyayla ya diwsat bibtyacha sulsulat hoto 😢 ani tu mhnle Te brobry chor ani phswnare hontya rupat yetil Sangta yet Nhi so be careful OK Baki kalji ghe rest kr jra 😊 vlog mast 🥰😍😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      भावाची बहीण शोधते बघ अगं तुझा भाऊ हाच उपाय करतो आणि आमच्या घशात होतो वैताग येतो ते प्यायला आणि तू पण आणि सांग असले उपाय😂 बाकी जाऊ दे तू कशी आहेस सांग आणि तुला जे पाठवायला सांगितलेलं पाठवलं का मला अजून तरी राखी मिळाली नाही कधी मिळेल तू बघ ना कुठपर्यंत आलेली आहे गावी येतेस का सणाला तुझे मनापासून आभारी असेच प्रेम राहू दे❤

    • @snehalbawkar7949
      @snehalbawkar7949 17 дней назад

      @@pranjalShindevlogs Ag tai khup diwas zale ki g attaprynt milalya Hawi hoti
      Ag asch upay kam krte bgh krun bgh😂 snala mhnshil tr Nhi hot Ag yene

    • @snehalbawkar7949
      @snehalbawkar7949 17 дней назад

      Tai me check kely deliver zaly mhnun disty ekda bgh junya ghri aplya me tula msg kelet bgh what's up la

  • @AnkitaWaghmare-xc6jc
    @AnkitaWaghmare-xc6jc 18 дней назад

    Tai tu khup chyan aahes g .. tuzyakade baghun khup positivity yete❤❤❤❤❤

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 18 дней назад

    ताई तब्येत सांभाळ महत्वाची माहिती दिलीस आई बाबांना सतर्क राहायला सांग!

  • @nilimakitchen4386
    @nilimakitchen4386 17 дней назад

    Tai tabyt chi kalji clamet khup kharb sadya jat chya aai baba na kalji ghyla sang Vicks chi vaf ghe tai haldi che milk ghe take care tai dada

  • @prafullabhanushali5344
    @prafullabhanushali5344 18 дней назад +1

    Vlog mastach Sonali tu boltes te agdi khara ahe ajcha yug he Kali yug ahe 💯/ konachich garenty nahi apan savadh rahaylach pahije ,kahitari bhavanechya ahari jaun karaycha nahi.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      खरंच ताई खूप जणी तशाच आहेत मनाने आणि त्यामुळे फसतात म्हणूनच म्हणलं थोडसं सांगाव आपल्या ताईंना तुझे प्रेम असेच राहू दे

  • @Suswarali
    @Suswarali 18 дней назад

    Diwas khup changle aahet... Mansachi karm diwas changle kiwa wait kartat

  • @aartichakke6498
    @aartichakke6498 17 дней назад

    Shri swami samarth Tai
    Tai Tabbet chi kalji ghe g❤❤
    Tomato chya chatni mdhe sakhar evji gul takun bgh ekda chan test ghal.
    Baki Mazi ladki Tai Tu (Sonu tai )
    Khup Sugran ani Aannpurna aahes
    Take care
    Miss u love u Dear Taii❤❤❤❤

  • @jyoti_sonawane
    @jyoti_sonawane 18 дней назад +2

    अगं ताटात असे टोमॅटो कापू नको ताटांना चिरा जातात.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ताई नक्की नेक्स्ट टाईम काळजी घेईन कशा आहात खूप दिवसातून तुम्ही मला दिसला ताई का मीच चुकले तुमची कमेंट वाचायला पण असू छान वाटलं तुम्हाला बघून❤

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 18 дней назад +1

    होय खरं आहे आमची दुचाकी गाडी शाईन चोरीला गेली. सावध राहिलेलं बरं. 👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      बापरे ताई आता गाडी पण चोरीला गेली अवघड आहे चोरट्यांचा काय काय नेतील सांगता येत नाही काळजी घे बाहेरच्या साईटला लावली तरी लॉक करा नीट व्यवस्थित

  • @jiyashaikh8531
    @jiyashaikh8531 17 дней назад

    Tai tujhe video chi khup wat bhaghte mala khup aawadte

  • @sarikasalunkhe8249
    @sarikasalunkhe8249 18 дней назад +1

    Hii sonali 😊 तब्येतीची काळजी घेऊन सर्व काही कर.❤ आई बाबांना काळजी घ्यायला सांग सांभाळून राहायला सांग.shree Swami Samarth 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад +1

      सारिका ताई तुझे मनापासून आभारी काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित काळजी घेतात तू पण घे❤

  • @Minakshi_0000
    @Minakshi_0000 18 дней назад +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @swami_creations
    @swami_creations 17 дней назад

    Tai kalji ghe g guari ganpati san javal alay tuzya mag sagli kam astat😊

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 17 дней назад

    ढेकणासाठी एक औषध आहे Good morning नाव ते एक पुडी एक लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. लहान मुलांना त्या पासून कसलाही त्रास होत नाही हे मी औषध वापरले आहे. औषध मारून त्या अंथरूणावर बाळाला झोपवले तरी काही त्रास होत नाही. कसलाही वास येत नाही पण उपाय चांगला होतो ढेकणांची अंडी असतात त्याचे नंतर काळे काळे डाग पडतात ते सुध्दा निघून जातात पेस्ट कंट्रोल पेक्षा भारी आहे. ऑनलाईन मागवले तरी मिळत किंवा मेडीकल मध्ये पण मिळत डास झुरळे पण गायब होतात. तू वापरून बघ सोनाली ❤

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 18 дней назад

    श्री स्वामी समर्थ ताई,बेसन भाजी mast zali आहे मी तरी करणार आहे

  • @mohinichavan9304
    @mohinichavan9304 18 дней назад +2

    ढेकणासाठी हमला 550 नावाचं औषध अमीपन शेतकरी संघातून आणलेलं फरक पडला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад +1

      अरे वा मी बरं झालं तू सांगितलं ते मी ह्या स्क्रींशोट उद्या लावीन❤❤❤❤ तुझी मनापासून आभारी

    • @SwamiKrupa123
      @SwamiKrupa123 18 дней назад +1

      Thank u ha ka taie mla naav सांगितले बदल...

  • @KamalMane-fn5yf
    @KamalMane-fn5yf 18 дней назад +3

    ❤ खूप छान व्हिडिओ ताई तब्येतीची काळजी घे ताई बाकी व्हिडिओ मस्तच ❤❤

  • @suvarnamandavkar1987
    @suvarnamandavkar1987 16 дней назад +1

    Ag tai mi tula khup miss kel g 1 mahina karan mi tuje video bagitle nahi karan mala na mulgi zhali m tichyat vel jato Puran tya mule

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  16 дней назад

      सुवर्णा ताई सर्वात आधी तुम्हाला कन्या रत्ना साठी खुप खुप अभिनंदन आई महालक्ष्मी तुमच्या घरी आली बाळासाठी खुप सारे प्रेम ❤️❤️ काही हरकत नाही वेळ मिळाला की बघा thank you so much dear 💖❤️❤️

  • @anuradhakamble7464
    @anuradhakamble7464 17 дней назад

    ताई असं काही वाटलं की लगेच साखर आणि अद्रक खायचं

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 18 дней назад

    Tai tumhi lassi ghetli thevach mala vatle ajari padnar viral honar pause chalu hota garva hota tyat tumhi lassi ghetli garam pani gya khada meet takun br vatel awaj jaam zala ata saunasudiche divas alet ajari nko padu kalji ghya pls mi pn gadda bhaji bnvte pn mo adhi masala vatun rassa bnvte mg besan lal tikhat ova meet thod oil pani ghalun pest banvte rassa ukala ki te peet tyat sodte garm panyat mast shijta te bhat bhalri poli sobat ek no lagte tumhi pn try karun paha tumhi aaj sgl khar bolat kaliyug suru aahe lok pisalet agdi badlapurla pn ks zal Kolkata pn mulina baher pathvyachi pn bheeti vate tai chir tr ky bayka pn god bolun corya karta disyla tr agdi offser vata lok bhulta tyana aso aaila mhna kalji ghe bai khup avghad zale tikde kalji ghe mhna tai gaun khup chan distoy colour mast aahe 😊aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      तू म्हणते ते बरोबर आहे लस्सी घेतल्यानंतरच सगळं सुरू झालं अगं खरं सध्या काय वातावरण आणि काय चाललेलं आहे काही सांगू शकत नाही तुझ्या पद्धतीने नेक्स्ट टाईम मी भाजी नक्की बनवेल तुझे फार मनापासून आभारी खूप दिवस तुला मी रिप्लाय दिला नाही गं मनापासून माफी मागते असेच प्रेम राहू दे

    • @hemanagarkar2765
      @hemanagarkar2765 18 дней назад

      Asudet tai Ripley dila nai tyabdal tumchi dhavpaal kiti hote tai ektinech sgl pahyach kaam bhrpur aste tumhala video ala nai tr karmat nai tumchi evdhi savy zali na sarvat adhi mi tumcha video pahate mg meghanjali koli tai chi mg sunetra tai chi tyanchya tr khup trasatun jaat aahe khup vait vate tya ektya ks tri hote jagat ky chale kai kalt nai tya khabir pane ubhya aahet chan bolta tya pn tai Puja life stail tai chi video pn pahte khup chan sangta sglya sananchi mahiti talmaline sangta hya seva kara tya seva kara khup chan shant pne bolta aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌞 tumcha divas shubh jao aaj maza 3 ra gurvar aahe tai 11 gurvar chalu kl

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 18 дней назад

    Shree Swami samarth ❤🎉 आमच्याकडे पण चोर आले आहेत ते खर आहे

  • @priyankask1432
    @priyankask1432 18 дней назад +1

    Chan mahitee.kharach kalji ghya.shree Swami samartha 🙏🌺🙏😊

  • @aartisaware6847
    @aartisaware6847 18 дней назад +1

    Mam kundali madhle grah nadat astil tar kay karayche tumhi janun ghya jyotish shastra baddal ki yanche aaplya jivnavar kay parinaam hotat te khaskar chandra chandra grah kharab zala ki aaplya dokyat positive kami negative vichaar jast yet astat karan chandra haa manacha karak asto jas surya aatma cha karak asto aani haddi cha tasa chandra haa manacha karak asto

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 18 дней назад +1

    Chan video tai ❤❤ tyabetichi kalaji ghey tai ❤❤ besan gatta receipe 1st time pahili ❤❤chan ahe ❤❤ tomato chatani mast ❤❤Paratha pan mast ❤❤dada chan disat hote ❤❤ tyana pan tyabetichi kalaji gheyala sang ❤ baki sarwa chan ❤❤ Paratha pan mast ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤❤❤❤ khup chan bolat hoti tu ❤❤ konavar jasta vishawas theu naye ❤❤ sheru love u Bala ❤❤ mulansathi khup Sara Prem tai ❤❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад +1

      ताई तुझे फार मनापासून आभारी आहे तुझी प्रेमाशिवाय असेच राहू दे कशी आहेस ताई बाकी सणासुदीचे दिवस आहेत तुझी कशी सुरुवात आहे ते पण नक्की सांगा उद्या❤

    • @user-ig7tg9fr9h
      @user-ig7tg9fr9h 18 дней назад

      @@pranjalShindevlogs Thanks tai ....mazhi hi tyabiyat pavasamule kharab hote aadhe madhe ....baki chan ahe ....kalaji ghey tai tu tuzhi & family chi pan ....love u tai ....

    • @user-ig7tg9fr9h
      @user-ig7tg9fr9h 18 дней назад

      @@pranjalShindevlogs aamchya ithe pan tai 4 mule 11 th hote yavarshi ... rakshabandhan chya divashi nadit padun off zhale ...mula firayala geli hote sahaj & bagha na hotyacha nhavata zhala tai ....sanasudichya divashi

    • @user-ig7tg9fr9h
      @user-ig7tg9fr9h 18 дней назад

      @@pranjalShindevlogs ho & aamchya ithe pan 1 rattrita dukananyachya chorya zhalya tai ...Mumbai sarkhya thikani suddha he ghadata tai.... Kal rattri tar police pan aale hote aamchya ariyat ...mazhe dogs aahet mhanun thik ahe amhi alert hoto lagecha ...& Tyat mazha ghar ekdam kolryat nadichya kinaryalacha ahe ...jangal ahe thoda ....ithe lapayala yeta hi astil chor ....atta konachacha barosha nhi tai ....pan mazhe dogs aahet mhanun mi thodi relax rahate ....

  • @shraddhabhosalevlogs9337
    @shraddhabhosalevlogs9337 18 дней назад +1

    ताई एक प्रश्न विचारायचा वैभवी मातेचे उपवास असले तर मांसाहार केला तर चालतो का तो दिवस सोडून प्लीज ताई नक्की कमेंट मध्ये सांगा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ताई चालेल ना काही हरकत नाही शेवटी तुमच्यावर आहे ते तुम्ही दिवस पाळले आणि मग खाल्लं तरी पण चालेल

  • @hiddenboy8833
    @hiddenboy8833 18 дней назад

    Ho tai khare ahe kharch ghadat ahet ghatana sarvani savdh rahave🙏

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 15 дней назад

    ❤❤ Shree Swami Samarth 🌹 🙏 ❤❤ Khup chan video Tai 👌

  • @sandeshsalhukhe8884
    @sandeshsalhukhe8884 18 дней назад

    ताई खुप खुप छान बोललीस ।।श्री स्वामी समर्थ।।

  • @nayanajadhav5276
    @nayanajadhav5276 18 дней назад

    बरोबर आहे खूप छान विडिओ आहे

  • @shorts_885
    @shorts_885 18 дней назад +1

    Tai amchyakade pan zale hote dhekun amchya gharat pan malach chavayache pan maza blood group B positive ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      ताई तू इतकी गोड आहे की तुझं बी पॉझिटिव्ह असून सुद्धा रक्त गोड असेल सॉरी चेष्टा केली अगं ढेकणाचा काय त्यांना जिथे तोंड दिसेल तिथे चावतात

  • @AshwiniMahamuni-cv7el
    @AshwiniMahamuni-cv7el 18 дней назад +1

    Shree Swami samartha

  • @gauripol8172
    @gauripol8172 18 дней назад +6

    Tomato mdhun bi kadat ja tai bi khaichi nsti

    • @samarthkokitkar5302
      @samarthkokitkar5302 18 дней назад +1

      Kadhli bi tai ni video madhe disat chatani babvtana

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ताई मी काढलेले आहेत बिया फक्त मसाल्याच्या टोमॅटो मधल्या नाही काढल्या

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      ​@@samarthkokitkar5302अगं माझी गुणाची ताई किती बारकाईने व्हिडिओ बघते ग खूप मनापासून तुझे आभारी

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 11 дней назад

    होत आहे बरोबर बोलते❤❤

  • @pallavibiradar8607
    @pallavibiradar8607 17 дней назад

    Hi tai mi dadana bhetele hote marketmadhe khup chan vatal bhetun tu amchya area madhech rahtes kalal mala bhetayach ahe tula khup chan vlog astat tuze mi 2 varshpadun tuze vlog bagate

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 18 дней назад

    Take care tai tumi,aai....kalji ghya family members

  • @amrutasalve1236
    @amrutasalve1236 18 дней назад

    Lasch dhai khup diwsach ast hya diwsat lassi piu naye

  • @varshanakade997
    @varshanakade997 18 дней назад +1

    काळजी घे सोनाली ❤

  • @kavitatupsamudre1873
    @kavitatupsamudre1873 18 дней назад +1

    Chan video Tai shree Swami Samarth 🙏👌

  • @sunitamurme2550
    @sunitamurme2550 18 дней назад

    ताई बेसन गट्टा खुप छान झाला आहे बेसन मध्ये तिळ टाकले होते का

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 18 дней назад

    सोनाली तब्येतीची घे वातावरण चांगले नाही चोरा बदल सांगितले ते बरोबर आहे मी सक्षाबधनला आई च्या घरी गेले तेव्हा त्यांच्या तिकडे पण घर चे कुलूप तोडून चोरी झाली तेव्हा तु सावध राहा आई बाबा ना सावध राहायला साग बिबट्या बदल सांगायचे तर तो आमच्या गावात पण आला होता श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌼🌼

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हा ताई मी तब्येतीची काळजी घेते काळजी करू नको खरंच ग सगळीकडे वातावरण खूप बेकार आहे खूप मनापासून तुझे आभारी तुम्ही पण सगळे काळजी घ्या

  • @sd1747
    @sd1747 18 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 11 дней назад

    ❤❤ श्री स्वामी समर्थ बाई

  • @sakshiyenpure7994
    @sakshiyenpure7994 18 дней назад +1

    Ho chori toli ali ahe

  • @pallavikhilare8082
    @pallavikhilare8082 18 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई काळजी घे tabettichi

  • @divyansh7997
    @divyansh7997 18 дней назад +1

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @pratibhalagade2248
    @pratibhalagade2248 18 дней назад

    Ho mazi pn sistor rahate kolhapurla tine hai vh sangitl chorich

  • @shankarbawane1788
    @shankarbawane1788 18 дней назад +1

    Hi सोनाली ताई

  • @jyotishinde6272
    @jyotishinde6272 18 дней назад +5

    ताई बिबट्या आला असेल तर घरा जवळ फटाके वाजवायचे किंवा कपडा काठीला गुंडाळून टेंबा पेटवायचा बिबट्या निघून जातो कारण आमच्या घरा जवळ दररोज घराच्या कट्टा पर्यंत येतात जुन्नर भागात आहे आमचे गाव मी स्वतः तीन तीन बिबटे एका वेळी पाहिले आहे आम्ही सातच्या नंतर घरा बाहेर पडत नाही कारण खुप बिबट्याचा वावर आहे आमच्या कडे

    • @user-rf9bo7ng3s
      @user-rf9bo7ng3s 18 дней назад

      Mi pan junner chi ahe g taai🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      बाई ग ताई तुझ्या दरवाजापर्यंत येतो अग ताई थोडी काळजी घे तुम्ही एक काम करा चांगलं मोठं गेट करून घ्या तारीख शेवटी तो प्राणी आहे काही आपण सांगू शकत नाही ग तू बोलत आहे तर माझ्या अंगावर काटा येतो कर मला भीती वाटते हिंस्र प्राण्यांची

  • @user-bv7hw7zd5j
    @user-bv7hw7zd5j 18 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ ❤ताई ❤️

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 17 дней назад

    ताई काळजी घे खुप सुंदर व्हिडिओ😊😊

  • @FunnyCat-ng3ru
    @FunnyCat-ng3ru 18 дней назад

    Tai video khup chan ahe Shree Swami Samarth

  • @goldenpawar1588
    @goldenpawar1588 17 дней назад +1

    Didi bibdya kisko bolte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  17 дней назад

      ताई हिंदीमध्ये त्याला चित्ता म्हणतात

  • @PushpaWavhal-mk5bj
    @PushpaWavhal-mk5bj 18 дней назад +1

    ताई तबेतीची काळजी घे श्री स्वामी समर्थ

  • @nilimakitchen4386
    @nilimakitchen4386 16 дней назад

    Zali sory mi nit pahil nhi g tai

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 18 дней назад

    Bapre aaina sambalun rahayla rava chan vlog must 👌👌👌👌👌👌

  • @sahilawate6957
    @sahilawate6957 18 дней назад +1

    Shri Swami samarth Dear Sonali

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x 18 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ ताई❤

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg 18 дней назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @aartilinge1349
    @aartilinge1349 18 дней назад

    Ho Tai आमच्या इकडे सुद्धा चोर येतात खूप भिती वाटते

  • @sulbhaacharya1960
    @sulbhaacharya1960 18 дней назад

    आम्ही पणं करतो पणं साधी सुकी करतो. पाण्यामध्ये शिजविल्यावर उरलेल्या पाण्याची आमटी/कढी करतो आता तू केली तशीच करून बघेन नक्की माझ्या माहेरी केली जायची शेंगोळे ची भाजी म्हणतो❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      Thank you so much dear tai ❣️🙏 love you too dear Tai

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 18 дней назад +1

    Shree Swami Samarth tai

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 18 дней назад

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ khup divasatun comment karat aahe tuje sagle video bagitale rahile hoto te khup chaan. tai tabbetichi kalaji ghe ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      काही हरकत नाही ताई तुला जसे जमेल तसे कमेंट करत रहा तुझे फार मनापासून आभारी

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 18 дней назад +1

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @latarathod3367
    @latarathod3367 18 дней назад +1

    Share Shami samrth sonali

  • @pratappatil4356
    @pratappatil4356 18 дней назад

    काळजी घ्या सर्व जण ताई शेरू आहे ग भिती नाही

  • @kavitavarade8713
    @kavitavarade8713 18 дней назад

    श्री स्वामी समर्थ मला उद्यापासून स्वामी समर्थांचे 11 गुरुवार करायचे आहे तर करू का

  • @reshmadkhatri3296
    @reshmadkhatri3296 18 дней назад

    Gaun mast ahe

  • @Ginies120
    @Ginies120 18 дней назад +1

    जतचे प्रशासन डोबालाच काय काम करत नाही मंगळावार पेठेत रस्ता किती बेकार झाला आहे. पाणी सुध्दा आठवड्यात तून एक दिवस पाणी येत आम्ही पण आंनद ग्राऊंड शिवानभूव मंडप जवळ राहतो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ताई असू शकतं ग आता खूप दिवस झालं जत मध्ये एन्ट्री केलेलीच नाही पण तू आता जत ची रहिवाशी आहे त्यामुळे काही तू तुला आलेले अनुभवच सांगत आहे थोडंसं दबाव टाकायचा म्हणजे बरोबर काम करून देतात

  • @sunitapukale8950
    @sunitapukale8950 18 дней назад +1

    अगं ताई मी वैभव लक्ष्मीचा शुक्रवार करत आहे आणि पुढच्या शुक्रवारी माझा हरतालिका चा पण उपवास आहे मग त्यादिवशी शुक्रवारची पूजा मांडायची का तो धरण्यात येणार का सांग ना ताई प्लीज प्लीज

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  18 дней назад

      हो ताई पूजा मांडायची सगळं करायचं पण दोन्हीपैकी एकच काउंट करायचं शक्यतो हरतालिका पकडा आणि शुक्रवारची पूजा मांडा सगळं करा पण तो काउंट करू नका कारण एका दिवशी दोन व्रत ठीक नाही

    • @sunitapukale8950
      @sunitapukale8950 16 дней назад

      थँक्यू ताई कामामुळे मी बघितलं नाही तुझा रिप्लाय पण आज रिप्लाय देत आहे😊 थँक्यू थँक्यू सो मच​@@pranjalShindevlogs