मला जस्त एक कमेंट आली होती गणपतीचा उपाय सांगा म्हणून मी तुम्हाला कमेंट केली पण तुम्ही आम्हाला त्याचे उत्तर देत नाही आणि बोलताना खूप चुकीच्या पद्धतीने त्या ताई बोलत होत्या मला एक तुम्हाला बोलायचं आहे रेगुलर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मला कधीच क्लेम करायची वेळ येणार नाही काही दिवसांपूर्वीच अगदी आठवड्याभरापूर्वी मी याचा रिप्लाय दिला व्हिडिओ मधूनच माहिती दिली तरीपण त्या ताईंनी दोष मला दिला की तू सबस्क्राईबर ना उत्तर देत नाही रेगुलर व्हिडिओ बघणाऱ्या ताईंना माहीत आहे आणि एवढं पण सांगितलेला आहे गेल्या वर्षीचा माझा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी उपाय शेअर केलेला आहे आणि आता यावर्षी डेमो व्हिडिओ कसा काय मी दाखवू शकते म्हणजे आपण गणपती स्थापन करणार तेव्हाच ती सुपारी पुजलेली दाखवू शकते मी जे काय असेल ते रियल शेअर करते त्यामुळे मी पाट मांडून आता जस्ट ते फक्त डेमो म्हणून नाही दाखवू शकत कारण तो एक अपमानच आहे पूजेचा पण मी तोंडाई उत्तरं दिलेली आहेत व्हिडिओ मधून तरी पण असं का❤
ताई मी गणपती बसवतानाचा तुझा विडिओ बघितला 2 वर्षाचा परंतु मला एवढंच विचारायचं होत कि तुम्ही सुपारी आसनाच्या मध्यभागी पूजता तर मग सुपारी बाप्पांच्या मूर्तीच्या माग असते का ताई. कारण सुपारीवर गणपती बाप्पा कसे बसतील. कारण बाप्पा बसल्यानंतर त्यानच्यापुढं सुपारी दिसत नाही. प्लीज सांग न ग ताई मी खूपदा तुझा विडिओ बघितला पण मला तरी समजल नाही. Please replay tai
नमस्कार ताई मी तुमचे वीडियो नेहमी बघते आज पहिल्यांदा कमेंट केली मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे त्या पोस्टिव्ह वॉरीअर ला तुम्ही चांगलं समजण्याची चूक करु नका कारण ती तुमचे फोटो वापरून स्वतःच चॅनेल ग्रो करते तुम्ही पटकन कोणा ही वर विश्वास ठेवता त्या मुळे लोक तुमचा फायदा घेत आहेत बाकी त्या बायका आहेत त्यानी तुमचे फोटो काढून टाकले पण ही पक्की चाप्टर दिसते तुमची बाजू घेऊन पुढे जात आहे तिची एक कमेंट बघितली मी त्यात तिने लिहीलं आहे पुढे जाऊन तुमचा वर निगेटिव्ह वीडियो ती बनवणार अस बोली जर ती तुमच्या साईड ने आहे तर मग का घाबरते स्वतः बद्दल माहिती द्यायला ताई जपून रहा ही पण त्यांच्यात ली वाटे
जब तक है जिंदा तब तक है निंदा, सोनाली आपण आपल काम करत रहायचं लोक त्यांच काम करतील. सत्याने जो माणूस वागतो त्याला त्रास होतो. तेवढाच तो स्ट्राँग होतो. मी त्या त्रासातून गेली आहे.एकच विचार करायचा जर आपल कर्म चांगल असेल तर आपण त्या सर्व नकारात्मक गोष्टी देव आणि वेळ यावर सोपवयच्या.♥️
अगदी खरं आहे ताई तू म्हणते तो शब्द ना शब्द शेवटी कर्मावर विश्वास पण तुला खरं सांगू कधी कधी ना खूप पाणी डोक्याच्या वर जात ग स्वतः आपण एवढं कष्ट करायचं एवढे हाल वनवास काढायचे त्या वेळेला बघ आयुष्यामध्ये कोणी येत नाही आधाराला पण सगळं छान झालं की बोलायला किती जण येतात बर बोलून गप्प बसत नाहीत तर विनाकारण त्रास द्यायचा प्रयत्न काय अवघड आहे दुनियेचं पण असो आहे परमेश्वर आपल्या पाठीशी तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या पाठीशी
Faybar cha ghe khoup sopa ahe vaprayla tai halka fulka ani mast ahe maza kade toch ahe 5varsh zale mati che body khoup havi astat te vaprayla khoup mahint lagte
सोनाली खरच ग देवाला काहीच दया येईना ह्या निष्पाप जिवांची कधी देव डोळे उघडणार काय माहिती जाऊदे तुला सांगायचं राहिलं तूझ्या कमेंतने मला खूप पॉझिटिव्ह वाटलं आणि मी पुन्हा माझ्या कामाला लागेल आता कितपत यश येतय हे स्वामींच्या हातात आहे तुला आमचं खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद श्री स्वामी समर्थ
Tai ata fibre made ali aahe ani lakdi pn mi pahilya aahet mazyakade aahet tya sado matichya aahet mala tyach awdta paul pn matiche chan diste paha tumhi marketmade khup chan chan alet mukhvta pitali aahe roojchya pujet thevto amhi mahalaxmi tai tumhi pn devgharat tyanchi puja kart ja tumhi visarjan karnar aasal tr oti pic naral vida deun visarjan kara aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care ❤❤
Thank you so much हेमा ताई 🙏 मी मार्केट मध्ये नक्की शोधून बघते मिळाल्या की नक्की शेअर करेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@@pranjalShindevlogstai mi pan poojli ahe supari Ani amchapan niyojan chalu ahe diwali natar बांधकाम kadaych चालू केलीय प्रोसेस फक्त निर्विघ्नपणे पार पडो
खूप सुंदर सोनाली विडिओ आहे गौरी गणपती ची खूप छान माहिती सांगितली ❤ सोनाली कधी कधी देवांवर विश्वास बसेना झाला आहे देव आहे का नाही अगं कलकत्ता डॉ मुलीला काय अवस्था केली बदलापूर लहान मुलीची अवस्था बघून मला त्या माणसाचा खूण करावा असे वाटते रात्र भर झोप येत नाही 😢😢
हो ग ताई आपल्या मनामध्ये असे असंख्य प्रश्न येणे साहजिक आहे कारण सध्या जे वातावरण किंवा जे काय घडत आहे पण तुला खरं सांगू कलियुग आहे हे आणि कलियुगांमध्ये कलीच्या कुळातील जन्माला आलेली लोकं ही अशीच राहणार आहे यांची वृत्ती त्यामुळे खूप जपून आणि सावधगिरीने आपल्याला राहावं लागणार त्यामुळे कायम सांगते की आपल्यासारखी माणसंही पांडुरंगाच्या कुळातील आहेत त्यामुळे आपले विचार चांगले आहेत आणि कलीला हरवायचं असेल तर अध्यात्म आणि आपण खूप गोष्टीने सावध पूर्व राहणं खरंच गरजेचं आहे तू म्हणते तसं मलाही कधी कधी खूप गोष्टींचा विचार येतो की देव आहे का नाही एवढं निर्दयी कसं काय सुरू आहे दुनियेत
Khup chan video tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ ghar motha zhalay atta tai tula pan kama khup vadalet tai tuzhi ❤❤ pan chan vatata video pahun tuzha ❤❤ nice vlog tai ❤❤
@@pranjalShindevlogs ky g tai kasyala mafi vaigaire...mi samzu shakte g khup kam astat Tula avadh Kai load gheu Nako reply cha.baki mi ekdam mast 🤗🥰😘😘😘
Tai amravati patternchya gauri ghya full body...fiber chya pn mukhavate matra pop che ghya...ani mukhavate pn amravati pattern che ghya...khup mast distat...paise jatil jast pn time khup kami lagto...20 min madhe gauri tayar hoil
ठीक आहे ताई मी युट्युब ला सर्च करते कारण मला माहित नाही ग त्या कशा असतात पण तू माहिती दिली त्यासाठी खूप मनापासून मी तुझे आभारी आहे कारण बरेचसे पॉईंट मिळतात त्यातून मला खूप गोष्टी कळतात नवीन असेच प्रेम राहू दे
ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे खूप दिवसातून तू पाहिला खरं तेवढेच प्रेम माझ्यासाठी ठेवलेला आहे हे वाचून खूप आनंद आणि छान वाटलं तुझे दिलेले आशीर्वाद मिळाले असेच प्रेम राहू दे
Sonali Di Plz reply maine 2024 16 August ke shravan maas ke dusre shukrawar se 11 vaibhav Lakshmi Mata varat shuru kiye hai kuch galat kiya kya maine Lota jal ke andar jo aap ek rupya or supari dalte ho uska baad me kya karte ho aap
किर्ती ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे ruclips.net/video/f6JIPSDMpl0/видео.htmlsi=HEMNqp3oSZ5q4fRn मी व्हिडीओची लिंक दिली आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की सर्व माहिती मिळेल 👍🙏
प्रतिक्षा ताई तिची तब्येत ठीक नसते आणि तिला व्हिडिओ एडिटिंग जमत नाही दिदी व्हिडिओ एडिटिंग करून देत होती पण दिदीच्या अभ्यासामुळे तिला तेवढा वेळ मिळत नाही म्हणून ती व्हिडिओ बनवत नाही
ताई योग आला की आपण लवकरच बोलू मी सोशल मीडियावर माझा मोबाईल नंबर देऊ शकत नाही त्यामुळे मी स्वामी समर्थ महारांना प्रार्थना करते की माझ्या ताईची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो 🙏 thank you so much dear 💖❤️❤️
ताई खर आहे आज काल खुप वाईट चालले आहे ग 🥺पण तुझ्या सारखी माणसं पण आहे 😊तुला पाहून चांगलेच विचार येतात ❤ताई मी काल च्या विडीयो मध्ये पण विचारले होते तुझ्या कडे वड वृक्षाची स्वामीची Murthy कितीला घेतली आहे ग मला पण घ्याची आहे माझ्या हिते ३ हजार च्या वर मिळतीये सांग ताई कितीला घेतली तु
ज्योती ताई मी काल तुम्हाला रिप्लाय केला आहे ती महाराजांची मूर्ती मला भेट दिली आहे त्यामुळे मला तिची किंमत माहीत नाही मला एखाद्या ठिकाणी दिसली की मी नक्की चौकशी करून सांगते thank you so much dear 💖❤️❤️
अग ताई कोणता तरी एकच उपवास आपला होणार एकतर सोमवार होणार किंवा गोकुळ अष्टमी होणार कारण तुला सांगते दोन उपवास एकाच दिवशी शक्य नाहीत ग ताई त्यामुळे तुला जे वाटतं की तोच उपवास करायला हवा तो नक्की कर
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई सुवर्णा ताई च्या बहिणी ने खूप छान आणल्या आहेत गौरी त्यांच्याकडे चौकशी कर.. ताई मुंबई च्या आईने श्री स्वामी समर्थ नावाने तोरण आणले आहे ते किती ला आणि आपल्या कोल्हापूर मध्ये मिळेल का? असे ल पत्ता सांग मला घ्यायचा आहे...
अग ताई ते कोल्हापूर मध्ये नाही ग मिळत मुंबईच्या आईच्या शेजारी एक ताई आहे ती बनवून देते जर तुला पाहिजेल असेल तर मला नक्की सांग त्या ताईंचा नंबर किंवा त्यांना विचारून मी तुला कळवेन बाकी सुवर्णाताई च्या वहिनींचे व्हिडिओ बघते मी कसे आहेत मला माहित नाही तो व्हिडिओ बघितला नाही मी तुझे मनापासून आभारी
ताई नमस्कार मला आईवडील नाहीत आणि भाऊ पण माझ्या शी बोलतानाही आणि माझे चुलते तसेच मामा मामी मावशी हे पण माझ्या आई नंतर माझ्या पासून लांब गेलेत त्यामुळे मला गौरी चे मुखवटे कोण घेऊन देणार नाही आणि मला पण कोणाकडे मागायची इच्छा नाही माझे आईवडील गेले नंतर मला सगळी नाती कळाली आहे त्यामुळे आम्ही आमचे पैसे घालून घेवू शकतो का please
Hello dear 😊 आम्ही पण आमच्या पैशाने च गौरी आणल्या आहेत. माझे यजमान बोलले की आपल्याला मुलगी झाली तेव्हा हॉस्पिटल चा खर्च आपण केला ना.मग आपण च आपली महालक्ष्मी (गौरी) आणायचा.
वाईट वाटलं ताई तुझं दुःख ऐकून पण एक सांगते की महाराज तुला एवढी ताकद देतील की तुला कशाचीच गरज किंवा कमी वाटणार नाही आणि हो खाली एका ताईने रिप्लाय दिलेला आहे गौरीच्या मुखवट्या बद्दल बघ विचार करून कारण त्यांना जर अनुभव चांगले आहेत तर तू पण तसं करू शकते ओळखीच्या ठिकाणी विचारून कर
सोनाली तु देव्हार कॉईन ठेवले ते किती ठेवले व कधी ठेवायच तुमाझ्या कमेंटला खूप दिवस उत्तर दिल नाही श्री स्वामी समर्थ सोनाली तुझे व्हिडीओ । नॉमल आहे ते पाहून नवीन ऊर्जा तर तयार होती मी तुझ्ये व्हिडिओ तु जेव्हा पासून बनवते तेव्हा पासून मी कमेट आत करते
फार मनापासून माफी मागते ताई तुझ्या कमेंटला रिप्लाय दिलेले नाहीत तर 21 कॉइन आहेत ते आणि ते पितळी कॉइन आहेत तांब्याच्या डिशमध्ये 21 पितळेचे कॉइन आपल्या देवघराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे
ताई माझा किचन हे पुर्व दिशेला आहे आणि देवघर हे पश्चिम दिशेला आहे तर मी तुझे मागचे व्हिडिओ पाहून वैभव लक्ष्मी ची उपास चालू केले आहेत मागच्या शुक्रवार पासून तर मी पूजा ही पश्चिम दिशेला माझा देवघर आहे त्याच्या बाजुला च पुजा माडनी केली आणि पश्चिम दिशेला तोंड करूनच पोथी वाचली तर तुझा व्हिडिओ मध्ये म्हटली होतीस की पुर्व दिशेला तोंड करूनच वाचायची ताई मग आता जो पुढचा शुक्रवार येईल त्या शुक्रवारी पूजा पश्चिम दिशेला मांडून व्रत कथा ही देवीच्या पूजेच्या बाजुला बसून पुर्व दिशेला तोंड करून वाचली की चालेल का plz रिप्लाय दी
Tai सागवान लाकडी साचा नाशिक ला मिळतो पूर्ण बॉडी खूप जणांनी घेतला होता मागचा वर्षी कायम स्वरुपी होतो सुवर्णा ताई सिन्नर चा youtober त्यांचा बहणी नी मागील वर्षी घेतला होता तू सुवर्णा ताई न कडे विचार त्या देखील तुला ओळखतात तुझा vlog नेहमी पाहतात श्री स्वामी समर्थ
काय सांगतेस ताई लाकडी पण मिळतो ओके मी बघते सुवर्णा ताई चे मी व्हिडिओ बघत असते आधी मधी बहुतेक तो व्हिडिओ मिस झालेला असावा नक्कीच बघते लॉंग टर्म असेल तर चांगली गोष्ट आहे ना तुझे मनापासून आभारी आहे ताई
नमस्कार ताई मी तुझे व्हिडिओ दोन वर्षांपासून बागते तुझे व्हिडिओ खुप छान असतात मला तुझ्याकडून एक suggestion पाहिजे होतं आमच्या घरात गणपती बसवणे धार्जिन नाही aasa म्हणतात मला गणपती खूप आवडतात तर मी घरात गणपती बसवले tr चालतील का
हो ताई बऱ्याच ठिकाणी असतं असं की काहीतरी प्रॉब्लेम आलेला असतो आणि मग ते धारजी नाही असं होतं पण एक काम कर चांगल्या गुरुजींचा सल्ला घे नक्की आणि तू मनापासून गणपती बाप्पाला मानते तर तुझ्यासोबत काहीही वाईट होणार नाही
सारखे नवीन घर नवीन घर करू नका. लोकांना आता तुम्हाला ह्या घरात बघण्याची सवय झाली आहे. असे वाटते की तुम्ही मागील दहा वर्षांपासून ह्या घरात राहत आहात. म्हणून आंनदी रहा 🥰तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक कोपरा नी कोपऱ्यात तुमची आवड निवड दिसते.❤जपली आहे. 👌👌
ताई आपले फार मनापासून मी आभारी आहे कशा आहात तुम्ही तुमची झाली का साफसफाई खूप कमी दिवस राहिले ना गौरी गणपतीला आणि आपल्यामध्ये तर भरपूर मोठा सोहळा असतो म्हणून सगळी तयारी
माझी पण तब्येत बरोबर नाही जरा शुगर जरा जास्त झाली करते बाई हळूहळू गौरी गणपतीची म्हातारी आईचं पण करायला लागते ना ग जागेवर जायला हागण मुतना आणि मी शॉर्ट व्हिडिओ पण काढत आहे यूट्यूब वर आणि इंस्टाग्राम वर पण तू तर मला सपोर्ट करत नाही
पीओपी ची म्हणायचं आहे का ताई पण ते थोडसं डॅमेज होण्याची शक्यता असू शकते ताई कारण काही कमेंट आहेत बाकी तुम्ही केलेल्या कमेंट साठी तुमचे मनापासून आभारी आहे
Tai फायबर body long time chalte pn kahi varshni navin navin gavri bady yetil teva aata aaplykde aahe tela bor hoto teva nivin getl tr juny bodych kay karaych visrjan kel tr virgalt nay te Mati pasun banlel getl 10 vars aaramt raht aaplyvr aahe aapn kas tevto aani aaplyt pahily pasun sadhupasun banlely gavrila mahtv aahe Body फायबर chi getlisar tr mukhvta matr matipasun banlela ghy 😊
अरे वा ताईडू किती मस्त आणि किती छान तू माहिती दिली ग माझ्यापर्यंत पोहोचवली याची खरच मला गरज होती आणि तू बोलते ते अगदी 100% खरा आहे बघूया आता काय नवीन आहे का मार्केटमध्ये आपल्याला फक्त साचा घ्यायचा आहे तो बेस्टच असावा बाकी गौरी तर सेमच राहणार आहेत त्यात प्रश्न नाही मी मातीचेच मुखवटे घेते कारण आमच्या घरी ना शाडू मातीचेच मुखवटे चालतात स्टील पितळ बाकी कुठलेही चालत नाही म्हणजे सासरी जसा आहे तसंच करायला सांगितलेला आहे आम्हाला
मला जस्त एक कमेंट आली होती गणपतीचा उपाय सांगा म्हणून मी तुम्हाला कमेंट केली पण तुम्ही आम्हाला त्याचे उत्तर देत नाही आणि बोलताना खूप चुकीच्या पद्धतीने त्या ताई बोलत होत्या मला एक तुम्हाला बोलायचं आहे रेगुलर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मला कधीच क्लेम करायची वेळ येणार नाही काही दिवसांपूर्वीच अगदी आठवड्याभरापूर्वी मी याचा रिप्लाय दिला व्हिडिओ मधूनच माहिती दिली तरीपण त्या ताईंनी दोष मला दिला की तू सबस्क्राईबर ना उत्तर देत नाही रेगुलर व्हिडिओ बघणाऱ्या ताईंना माहीत आहे आणि एवढं पण सांगितलेला आहे गेल्या वर्षीचा माझा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये मी उपाय शेअर केलेला आहे आणि आता यावर्षी डेमो व्हिडिओ कसा काय मी दाखवू शकते म्हणजे आपण गणपती स्थापन करणार तेव्हाच ती सुपारी पुजलेली दाखवू शकते मी जे काय असेल ते रियल शेअर करते त्यामुळे मी पाट मांडून आता जस्ट ते फक्त डेमो म्हणून नाही दाखवू शकत कारण तो एक अपमानच आहे पूजेचा पण मी तोंडाई उत्तरं दिलेली आहेत व्हिडिओ मधून तरी पण असं का❤
Tai plz tya vediochi link asel tr de na g plz te ganpati bappa pudhe supari pujychi kshi te
ताई मी गणपती बसवतानाचा तुझा विडिओ बघितला 2 वर्षाचा परंतु मला एवढंच विचारायचं होत कि तुम्ही सुपारी आसनाच्या मध्यभागी पूजता तर मग सुपारी बाप्पांच्या मूर्तीच्या माग असते का ताई. कारण सुपारीवर गणपती बाप्पा कसे बसतील. कारण बाप्पा बसल्यानंतर त्यानच्यापुढं सुपारी दिसत नाही. प्लीज सांग न ग ताई मी खूपदा तुझा विडिओ बघितला पण मला तरी समजल नाही. Please replay tai
नमस्कार ताई
मी तुमचे वीडियो नेहमी बघते आज पहिल्यांदा कमेंट केली मला तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे त्या पोस्टिव्ह वॉरीअर ला तुम्ही चांगलं समजण्याची चूक करु नका कारण ती तुमचे फोटो वापरून स्वतःच चॅनेल ग्रो करते तुम्ही पटकन कोणा ही वर विश्वास ठेवता त्या मुळे लोक तुमचा फायदा घेत आहेत बाकी त्या बायका आहेत त्यानी तुमचे फोटो काढून टाकले पण ही पक्की चाप्टर दिसते तुमची बाजू घेऊन पुढे जात आहे तिची एक कमेंट बघितली मी त्यात तिने लिहीलं आहे पुढे जाऊन तुमचा वर निगेटिव्ह वीडियो ती बनवणार अस बोली जर ती तुमच्या साईड ने आहे तर मग का घाबरते स्वतः बद्दल माहिती द्यायला ताई जपून रहा ही पण त्यांच्यात ली वाटे
तुम्ही सर्वजण एकत्र येऊन छान रक्षाबंधन साजरी केली खूप सुंदर तुम्ही तिघीही खूप सुंदर दिसत होता
❤❤ Shree Swami Samarth ❤❤ Khup chan video Tai 👌
खूप छान वाटले सोनाली सर्व ऐकून बाकी सर्व विडिओ छान आहे 👌🌺🙏🏻 श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली
Thank you so much निलिमा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
जब तक है जिंदा तब तक है निंदा, सोनाली आपण आपल काम करत रहायचं लोक त्यांच काम करतील. सत्याने जो माणूस वागतो त्याला त्रास होतो. तेवढाच तो स्ट्राँग होतो. मी त्या त्रासातून गेली आहे.एकच विचार करायचा जर आपल कर्म चांगल असेल तर आपण त्या सर्व नकारात्मक गोष्टी देव आणि वेळ यावर सोपवयच्या.♥️
अगदी खरं आहे ताई तू म्हणते तो शब्द ना शब्द शेवटी कर्मावर विश्वास पण तुला खरं सांगू कधी कधी ना खूप पाणी डोक्याच्या वर जात ग स्वतः आपण एवढं कष्ट करायचं एवढे हाल वनवास काढायचे त्या वेळेला बघ आयुष्यामध्ये कोणी येत नाही आधाराला पण सगळं छान झालं की बोलायला किती जण येतात बर बोलून गप्प बसत नाहीत तर विनाकारण त्रास द्यायचा प्रयत्न काय अवघड आहे दुनियेचं पण असो आहे परमेश्वर आपल्या पाठीशी तुझे प्रेम असेच राहू दे आमच्या पाठीशी
Chan vidio agdi barobar sangitlas.shree Swami samartha 🙏🌺🙏
Sonali please to gnpati pujechya supari chi pooja chya video chi link share kar na please...❤
Faybar cha ghe khoup sopa ahe vaprayla tai halka fulka ani mast ahe maza kade toch ahe 5varsh zale mati che body khoup havi astat te vaprayla khoup mahint lagte
Full energetic aahe g sona. Gauri Ganpati Sathi Tula khoob khoob shubhechha.❤❤❤
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
सोनाली खरच ग देवाला काहीच दया येईना ह्या निष्पाप जिवांची कधी देव डोळे उघडणार काय माहिती जाऊदे तुला सांगायचं राहिलं तूझ्या कमेंतने मला खूप पॉझिटिव्ह वाटलं आणि मी पुन्हा माझ्या कामाला लागेल आता कितपत यश येतय हे स्वामींच्या हातात आहे तुला आमचं खूप सारे प्रेम आणि आशीर्वाद श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 दुर्गा ताई
Hii sonali home khup chhan Aahe tula bhetnyachi khup ichha Aahe 🥰😍🥰
ताई मला ढेकन च औषद सांगणार का आता आणि कुठे मिळेल teh pn sang pllzzz
Ok Tai ♥️💘
Tq tai mazy comment la reply dila❤chan video....rakshabandhan kup chan zale tumche
Tai ata fibre made ali aahe ani lakdi pn mi pahilya aahet mazyakade aahet tya sado matichya aahet mala tyach awdta paul pn matiche chan diste paha tumhi marketmade khup chan chan alet mukhvta pitali aahe roojchya pujet thevto amhi mahalaxmi tai tumhi pn devgharat tyanchi puja kart ja tumhi visarjan karnar aasal tr oti pic naral vida deun visarjan kara aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care ❤❤
Thank you so much हेमा ताई 🙏 मी मार्केट मध्ये नक्की शोधून बघते मिळाल्या की नक्की शेअर करेन असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai positive video rahate tumche❤
Tai pls pls tuz RUclips payment badal Share kr😊
Me pn tashich karte dahi mith ani nimbu mix karun dev saf karte pn bhijat nhi ghalat
मी मागील वर्षी गणपतीपुढे. सुपारी पूजन केलं यावर्षी माझ्या घराचं काम पण. चालू.झाले
आरे वा खुप छान खुप खुप अभिनंदन सुरेखा ताई गणपती बाप्पा मोरया 🙏 तुमच्या सर्व इच्छा अशाच प्रकारे पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
@@pranjalShindevlogstai mi pan poojli ahe supari Ani amchapan niyojan chalu ahe diwali natar बांधकाम kadaych चालू केलीय प्रोसेस फक्त निर्विघ्नपणे पार पडो
Shree Swami Samarth 🥰👌 video mast ahe 🎉❤
Thank you so much dear 😚 love you too dear
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 सोना ❤❤❤❤❤
Aamhala sutak aahe tar aamhi gokulaasthami chi Puja keli tar chalel ka aani vaibhav Laxmi chi pan Puja mi nahi keli
सोनाली ताई आजचा विडीओ फारच छान आहे
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Sri Swami Samarth 🙏 very nice blog Sonali dear 🥰
Thank you so much सीमा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
🙏🏻श्री स्वामी समर्थ ताई
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 सोनाली ताई
अगदी बरोबर बोललीस ताई
Thank you so much कोमल ताई 🙏
खूप सुंदर सोनाली विडिओ आहे गौरी गणपती ची खूप छान माहिती सांगितली ❤ सोनाली कधी कधी देवांवर विश्वास बसेना झाला आहे देव आहे का नाही अगं कलकत्ता डॉ मुलीला काय अवस्था केली बदलापूर लहान मुलीची अवस्था बघून मला त्या माणसाचा खूण करावा असे वाटते रात्र भर झोप येत नाही 😢😢
हो ग ताई आपल्या मनामध्ये असे असंख्य प्रश्न येणे साहजिक आहे कारण सध्या जे वातावरण किंवा जे काय घडत आहे पण तुला खरं सांगू कलियुग आहे हे आणि कलियुगांमध्ये कलीच्या कुळातील जन्माला आलेली लोकं ही अशीच राहणार आहे यांची वृत्ती त्यामुळे खूप जपून आणि सावधगिरीने आपल्याला राहावं लागणार त्यामुळे कायम सांगते की आपल्यासारखी माणसंही पांडुरंगाच्या कुळातील आहेत त्यामुळे आपले विचार चांगले आहेत आणि कलीला हरवायचं असेल तर अध्यात्म आणि आपण खूप गोष्टीने सावध पूर्व राहणं खरंच गरजेचं आहे तू म्हणते तसं मलाही कधी कधी खूप गोष्टींचा विचार येतो की देव आहे का नाही एवढं निर्दयी कसं काय सुरू आहे दुनियेत
हो ग सोनाली खरे आहे बरे वाटले तुझे विचार खूप मनाला आनंद देऊन गेला धन्यवाद ❤❤❤❤
Shree Swami Samarth
ताई गणपतीच्या उपायांचा गेल्या वर्षीच्या व्हिडिओची लिंक शेअर करा ना मला हवा आहे.
केली आहे बघ मी आता जस्ट
@@pranjalShindevlogs लिंक कुठे आहे दिसत नाही
ताई बाळं होत नाही तर मी सुपारी पुजा केली तर चालेल का
Khup chan video tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ ghar motha zhalay atta tai tula pan kama khup vadalet tai tuzhi ❤❤ pan chan vatata video pahun tuzha ❤❤ nice vlog tai ❤❤
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Khup khup Chan video Tai 👌👌👍🤗🥰😘😘
अरे तायडू कशी आहे खूप दिवसातून तुला रिप्लाय देत आहे जस्ट रिप्लाय संपत आले आणि तुझी कमेंट दिसली बाकी मनापासून तुझी आभारी
@@pranjalShindevlogs ky g tai kasyala mafi vaigaire...mi samzu shakte g khup kam astat Tula avadh Kai load gheu Nako reply cha.baki mi ekdam mast 🤗🥰😘😘😘
Tai amravati patternchya gauri ghya full body...fiber chya pn mukhavate matra pop che ghya...ani mukhavate pn amravati pattern che ghya...khup mast distat...paise jatil jast pn time khup kami lagto...20 min madhe gauri tayar hoil
ठीक आहे ताई मी युट्युब ला सर्च करते कारण मला माहित नाही ग त्या कशा असतात पण तू माहिती दिली त्यासाठी खूप मनापासून मी तुझे आभारी आहे कारण बरेचसे पॉईंट मिळतात त्यातून मला खूप गोष्टी कळतात नवीन असेच प्रेम राहू दे
Shree swami samarth tai...khup fivsani mi aaj tujha video pahila khup bar vatal bgh...swami samarth tula udand ani nirogi aayushya devot g bai....khup chhan vatat tujhe videos baghun...🙏🙏🙏
ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे खूप दिवसातून तू पाहिला खरं तेवढेच प्रेम माझ्यासाठी ठेवलेला आहे हे वाचून खूप आनंद आणि छान वाटलं तुझे दिलेले आशीर्वाद मिळाले असेच प्रेम राहू दे
माज्या सगळया ताईनां श्री स्वामी समर्थ
Thank you so much बेबी ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई
ताई नाशिक ला खूप सुंदर मिळतात बाँडी सुवर्णा ताईची बहिण त्याच्या घरी पण असतात गौरी त्याचां विडिओ बघा
हो ताई मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️
Sonali Di Plz reply maine 2024
16 August ke shravan maas ke dusre shukrawar se 11 vaibhav Lakshmi Mata varat shuru kiye hai kuch galat kiya kya maine Lota jal ke andar jo aap ek rupya or supari dalte ho uska baad me kya karte ho aap
किर्ती ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे ruclips.net/video/f6JIPSDMpl0/видео.htmlsi=HEMNqp3oSZ5q4fRn मी व्हिडीओची लिंक दिली आहे तो बघा म्हणजे तुम्हाला नक्की सर्व माहिती मिळेल 👍🙏
गौरी साच्यासाठी सख्या बहिणी सख्या जावा त्यांचा ब्लॉग बघा, खूपच छान माहिती त्यांनी शेअर केली आहे. ताई तुला ती उपयोगी पडेल. 🙏
हो प्रणोती ताई मी नक्की बघेन thank you so much dear 💖❤️❤️
हा ब्लॉग मी पण बघितले ताई खुप छान दिसते गौरी सख्या बहिण सख्या जावा खुप छान आहे ताई
ताई मी दोन तीन वेळा कमेंट केली की ओवाळताना कापड नको टोपी वापरत जा आणि खरच तुम्ही तो बदल केला खुप छान वाटले 😊
ताई thank you so much dear 💖❤️❤️
Tai tumche he video pahun as vatt ki Dr kade jaun aale sarkh vatt ❤ khup chan 👌👌👌👌👌👌👌
खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Shri Swami Samarth 🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tai aajchi Safai chhan jhali😊 👌khup bar vathate tujhe video baghun tujhya video chya madhyamatun Prerna milte❤
खुप खुप आभारी आहे भारती ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
Dhul kadaychi chi machine kutun getli
Nice video tai love you so much
Tai mumbai chi aai video banavat ka nahi
Thank you so much प्रतिक्षा ताई 🙏
प्रतिक्षा ताई तिची तब्येत ठीक नसते आणि तिला व्हिडिओ एडिटिंग जमत नाही दिदी व्हिडिओ एडिटिंग करून देत होती पण दिदीच्या अभ्यासामुळे तिला तेवढा वेळ मिळत नाही म्हणून ती व्हिडिओ बनवत नाही
Tai tuzhi RUclips journi shar kar na, ks chalu kel kevha success milale, anubhav monitaiz kadhi zhale, payment as barach kahi plz tai tuzhya mule jyana icha aahe tyana mahiti kiva prosahan milel
ताई तो व्हिडिओ मी शेअर केला आहे माझ्या चॅनलवर जाऊन बघा तुम्हाला नक्की छान माहिती मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
Hi tai nice blog "हात फिरे तिथे लक्ष्मी वसे " खूप छान साफ सफाई. .....❤Love you all ❤🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
Thank you so much dear tai ❣️ love you too dear ❤️
अगदी बरोबर आहे आपलीच मांस आपल्यालाखाली खेचायला बघतात आणि त्याचा खूप त्रास होतो
हो ग खरं सांगते काय असतं देव जाणे त्यांचं कर्म पण अशा पद्धतीने वागून स्वतःच्या कर्मात भर करून घेतात असो तुझे मनापासून मी आभारी आहे
श्री स्वामी समर्थ ताई
Khup energetic aahes g tai tu ❤❤❤
Shree Swami samartha ♥️
Chan
❤❤
ताई मला तुमच्या बरोबर बोलायच आहे कस बोलायच किती दिवस.झाले इच्छा भरपूर आहे कधी बोलणार मला रिप्लाय दया लवकर
ताई योग आला की आपण लवकरच बोलू मी सोशल मीडियावर माझा मोबाईल नंबर देऊ शकत नाही त्यामुळे मी स्वामी समर्थ महारांना प्रार्थना करते की माझ्या ताईची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो 🙏 thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ ताई 🙏🙏🌹🌹जय श्री वैभवलक्ष्मी माता🙏🙏🌹🌹
Hi Tai 😊
Thank you so much dear tai 🙏🙏 love you too dear Tai ❤️
HI Love you My Dear Sweet Tai ♥️♥️♥️♥️♥️@@pranjalShindevlogs
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Thank you so much dear tai ❣️ love you too dear
Kavitabawane❤👌👌👌
Thank you so much कविता ताई 🙏
श्री स्वामी समर्थ ताई❤
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami samartha ♥️
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you so much प्रिती ताई 🙏
ताई कोल्हापुरात खुप पाऊस आहे आणि तु साफसफाई सुरू केली कपडे कसे वाळणार
अगं ताई माझी क्लिनिंग जी झालेली आहे ती पावसाच्या आधी आता दोन दिवस पाऊस सुरू आहे मुंबईची फॅमिली गेल्यानंतर मी क्लिनिंग ला घेतलेलं होतं
Khup chan video sona dear😊😊😊😊
Thank you so much समिक्षा ताई 🙏
मला व्याकुम क्लिनर ची लिंक पाठवा ना प्लीज.
ताई Amazon वर Eureka forbes व्हॅक्यूम क्लिनर सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल
ताई खर आहे आज काल खुप वाईट चालले आहे ग 🥺पण तुझ्या सारखी माणसं पण आहे 😊तुला पाहून चांगलेच विचार येतात ❤ताई मी काल च्या विडीयो मध्ये पण विचारले होते तुझ्या कडे वड वृक्षाची स्वामीची Murthy कितीला घेतली आहे ग मला पण घ्याची आहे माझ्या हिते ३ हजार च्या वर मिळतीये सांग ताई कितीला घेतली तु
ज्योती ताई मी काल तुम्हाला रिप्लाय केला आहे ती महाराजांची मूर्ती मला भेट दिली आहे त्यामुळे मला तिची किंमत माहीत नाही मला एखाद्या ठिकाणी दिसली की मी नक्की चौकशी करून सांगते thank you so much dear 💖❤️❤️
संख्या बहिणी संख्या जावा त्यांच्या सारख्या आना खुप छान आहे
कोणाला तरी तूझी प्रगती बघवत नाही म्हणून तुला त्रास देत आहे पण आपल काम करत रहा यच...
हो सुनिता ताई अगदी बरोबर आहे असे लोक फक्त दुसऱ्याला नावं ठेवण्यासाठीच जन्माला आलेली असतात 😂😂😂 thank you so much dear 💖❤️❤️
तेमुखवटेतुआधीचकिचनमधेगय्सकटय्खाखालीफरशीखालीपुरुनदयाचेहोते
हो महादेवी ताई पण मी ते मागच्या वर्षी नैवेद्य दाखवून विसर्जित केले आहेत आता नवीन घेणार आहे thank you so much dear 💖❤️❤️
फायबर ची घे सोना खुप चांगले टिकतात
Tai udya gokulashtmi ani somvar ektra ahet tyabaddal jara sangtes ka pls...mhanje upvas ksa sodava kdhi sodava te pls
अग ताई कोणता तरी एकच उपवास आपला होणार एकतर सोमवार होणार किंवा गोकुळ अष्टमी होणार कारण तुला सांगते दोन उपवास एकाच दिवशी शक्य नाहीत ग ताई त्यामुळे तुला जे वाटतं की तोच उपवास करायला हवा तो नक्की कर
@@pranjalShindevlogs thanku tai🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤🎉
Shree Swami samartha ♥️
Nice poem ❤... Nice information dear 😍❤...me ghetlya aahet Gouri gelya varshi purn body fiyber cha tai 👌👌👍
अरे वा ताई ठीक आहे मी पण त्यातल्याच बघते कारण बऱ्याच जणांचं मत फायबर कडे आहे तुझे फार मनापासून मी आभारी आहे
Tai Jai shree Swami Samarth
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏 ताई सुवर्णा ताई च्या बहिणी ने खूप छान आणल्या आहेत गौरी त्यांच्याकडे चौकशी कर.. ताई मुंबई च्या आईने श्री स्वामी समर्थ नावाने तोरण आणले आहे ते किती ला आणि आपल्या कोल्हापूर मध्ये मिळेल का? असे ल पत्ता सांग मला घ्यायचा आहे...
अग ताई ते कोल्हापूर मध्ये नाही ग मिळत मुंबईच्या आईच्या शेजारी एक ताई आहे ती बनवून देते जर तुला पाहिजेल असेल तर मला नक्की सांग त्या ताईंचा नंबर किंवा त्यांना विचारून मी तुला कळवेन बाकी सुवर्णाताई च्या वहिनींचे व्हिडिओ बघते मी कसे आहेत मला माहित नाही तो व्हिडिओ बघितला नाही मी तुझे मनापासून आभारी
खुप खुप छान व्हिडिओ
Thank you so much प्राची ताई 🙏
खुप छान
Thank you so much रेश्मा ताई 🙏
स्वामी समर्थ ताई.विडीवो.छान.होता.
Thank you so much जागृती ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Pop chi body ghe tai khup Chan ahet maza kade ahet😊
हो ताई मी बाजारात शोधून बघते मिळाल्या की नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
ताई नमस्कार मला आईवडील नाहीत आणि भाऊ पण माझ्या शी बोलतानाही आणि माझे चुलते तसेच मामा मामी मावशी हे पण माझ्या आई नंतर माझ्या पासून लांब गेलेत त्यामुळे मला गौरी चे मुखवटे कोण घेऊन देणार नाही आणि मला पण कोणाकडे मागायची इच्छा नाही माझे आईवडील गेले नंतर मला सगळी नाती कळाली आहे त्यामुळे आम्ही आमचे पैसे घालून घेवू शकतो का please
Hello dear 😊
आम्ही पण आमच्या पैशाने च गौरी आणल्या आहेत.
माझे यजमान बोलले की आपल्याला मुलगी झाली तेव्हा हॉस्पिटल चा खर्च आपण केला ना.मग आपण च आपली महालक्ष्मी (गौरी) आणायचा.
वाईट वाटलं ताई तुझं दुःख ऐकून पण एक सांगते की महाराज तुला एवढी ताकद देतील की तुला कशाचीच गरज किंवा कमी वाटणार नाही आणि हो खाली एका ताईने रिप्लाय दिलेला आहे गौरीच्या मुखवट्या बद्दल बघ विचार करून कारण त्यांना जर अनुभव चांगले आहेत तर तू पण तसं करू शकते ओळखीच्या ठिकाणी विचारून कर
Tai mi khup lahan aahe tuza peksha plz mala ritu bolat ja as samaj ki tuzi choti bahin
रितू खुप साऱ्या कमेंट असतात त्यात कोण लहान आणि कोण मोठं हे समजत नाही तरी देखील मी नक्की ट्राय करेन thank you so much dear 💖❤️❤️ love you
सोनाली तु देव्हार कॉईन ठेवले ते किती ठेवले व कधी ठेवायच तुमाझ्या कमेंटला खूप दिवस उत्तर दिल नाही श्री स्वामी समर्थ सोनाली तुझे व्हिडीओ । नॉमल आहे ते पाहून नवीन ऊर्जा तर तयार होती मी तुझ्ये व्हिडिओ तु जेव्हा पासून बनवते तेव्हा पासून मी कमेट आत करते
फार मनापासून माफी मागते ताई तुझ्या कमेंटला रिप्लाय दिलेले नाहीत तर 21 कॉइन आहेत ते आणि ते पितळी कॉइन आहेत तांब्याच्या डिशमध्ये 21 पितळेचे कॉइन आपल्या देवघराच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचे
ताई माझा किचन हे पुर्व दिशेला आहे आणि देवघर हे पश्चिम दिशेला आहे तर मी तुझे मागचे व्हिडिओ पाहून वैभव लक्ष्मी ची उपास चालू केले आहेत मागच्या शुक्रवार पासून तर मी पूजा ही पश्चिम दिशेला माझा देवघर आहे त्याच्या बाजुला च पुजा माडनी केली आणि पश्चिम दिशेला तोंड करूनच पोथी वाचली तर तुझा व्हिडिओ मध्ये म्हटली होतीस की पुर्व दिशेला तोंड करूनच वाचायची ताई मग आता जो पुढचा शुक्रवार येईल त्या शुक्रवारी पूजा पश्चिम दिशेला मांडून व्रत कथा ही देवीच्या पूजेच्या बाजुला बसून पुर्व दिशेला तोंड करून वाचली की चालेल का plz रिप्लाय दी
Tai सागवान लाकडी साचा नाशिक ला मिळतो पूर्ण बॉडी खूप जणांनी घेतला होता मागचा वर्षी कायम स्वरुपी होतो सुवर्णा ताई सिन्नर चा youtober त्यांचा बहणी नी मागील वर्षी घेतला होता तू सुवर्णा ताई न कडे विचार त्या देखील तुला ओळखतात तुझा vlog नेहमी पाहतात श्री स्वामी समर्थ
काय सांगतेस ताई लाकडी पण मिळतो ओके मी बघते सुवर्णा ताई चे मी व्हिडिओ बघत असते आधी मधी बहुतेक तो व्हिडिओ मिस झालेला असावा नक्कीच बघते लॉंग टर्म असेल तर चांगली गोष्ट आहे ना तुझे मनापासून आभारी आहे ताई
Ho nashik la milato lakdi sacha भांडी bajar madhe me pan nashik che ahe
Faiber che body set ghe tai khup chan aahe te box madhe pack karun thev fakt mazya kade pan ahe
Tai swaminvhi murti kuthe ghetli ahe tu snan ghalatey swamina ti murti please mla sang kontya shado chi ahe mla ghyaychi ahe please replya dya
अग ताई स्वामींची कोणती मूर्ती म्हणत आहे एक पितळीची आहे आणि बाकीच्या प्लास्टर ऑफ पॅरिसची आहेत नेमकी कोणत्या मूर्तीबद्दल तू बोलत आहे
Sonali karad madhe khup chan gauraie miltat bagh possible asel ter jaun ye .
हो ग ताई पण आपल्यापासून खूप लांब आहे ग येणं जाणं आणि ते व्यवस्थित घेऊन येणे त्यापेक्षा कोल्हापूरमध्येच बघते तुझे मनापासून आभारी आहे ताई
👍❤
Shree Swami Samarth tai 🙏😊
Shree Swami samartha ♥️
नमस्कार ताई मी तुझे व्हिडिओ दोन वर्षांपासून बागते तुझे व्हिडिओ खुप छान असतात मला तुझ्याकडून एक suggestion पाहिजे होतं आमच्या घरात गणपती बसवणे धार्जिन नाही aasa म्हणतात मला गणपती खूप आवडतात तर मी घरात गणपती बसवले tr चालतील का
हो ताई बऱ्याच ठिकाणी असतं असं की काहीतरी प्रॉब्लेम आलेला असतो आणि मग ते धारजी नाही असं होतं पण एक काम कर चांगल्या गुरुजींचा सल्ला घे नक्की आणि तू मनापासून गणपती बाप्पाला मानते तर तुझ्यासोबत काहीही वाईट होणार नाही
Yes 😊😊😊😊
Taai aaj maza pahila comment aala ❤❤tu khup god ahes
Thank you so much dear 😘 love you too dear
श्री स्वामी समर्थ आमच्या इथं बापट कॅम्प मध्य मिळतात मी घेतलेल्या आहेत चार-पाच वर्षे झाली आहेत तसे आहेत छान आहेत प्लास्टर मध्ये
Kutha Ani kitila please reply thy tai
बापट कॅम्प मला माहित आहे ताई मी त्याबाबत कॅम्पस जवळच आधी राहत होते आपल्या आधीच घर
Ho मी असच केलं मला माझ्या नंदेनी दिल्या गौरी
Hi Tai khup Sunder vlog ताई तू स्वतःची काळजी घे जास्त दगदग करू नको श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
नाही ग नंदाताई मी काळजी घेऊनच बऱ्यापैकी काम करत आहे कारण एनर्जी लेवल ठेवायची आहे ग
सारखे नवीन घर नवीन घर करू नका. लोकांना आता तुम्हाला ह्या घरात बघण्याची सवय झाली आहे. असे वाटते की तुम्ही मागील दहा वर्षांपासून ह्या घरात राहत आहात. म्हणून आंनदी रहा 🥰तुम्ही तुमच्या घरातील प्रत्येक कोपरा नी कोपऱ्यात तुमची आवड निवड दिसते.❤जपली आहे. 👌👌
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ तुला तर प्रसन्न आहे पण आमच्यावर पण प्रसन्न होऊ दे ग बाई किती स्वच्छता करशील ग कौतुक करावं तेवढं कमीच आहे गं तुझं सोनू
ताई आपले फार मनापासून मी आभारी आहे कशा आहात तुम्ही तुमची झाली का साफसफाई खूप कमी दिवस राहिले ना गौरी गणपतीला आणि आपल्यामध्ये तर भरपूर मोठा सोहळा असतो म्हणून सगळी तयारी
क्षी स्वामी समर्थ सोनाली खूप छान वाटत तुला पाहून मन प्रसन्न होते❤@@pranjalShindevlogs
माझी पण तब्येत बरोबर नाही जरा शुगर जरा जास्त झाली करते बाई हळूहळू गौरी गणपतीची म्हातारी आईचं पण करायला लागते ना ग जागेवर जायला हागण मुतना आणि मी शॉर्ट व्हिडिओ पण काढत आहे यूट्यूब वर आणि इंस्टाग्राम वर पण तू तर मला सपोर्ट करत नाही
खूप छान श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami samartha ♥️
ताई शेवटच्या तीन साड्या ज्या गौरी साठी आहेत त्यांची price काय आहे
अग ताई मी काल उत्तर दिलेला आहे त्याचं 1हजार 30 रुपये ला आपल्याला बसलेली आहे
कशी आहेस ताई तू
Tai kiti kaam karta takt nahi ka aaraam kara jara
ताई मला लहानपणापासून कामाची सवय झाली आहे तरी देखील थकवा जाणवला तर आराम घेते thank you so much dear 💖❤️❤️
श्री स्वामी समर्थ🌺🙏
Shree Swami samartha ♥️
POP Chi ghe me 9years use karte khup mast ahet
पीओपी ची म्हणायचं आहे का ताई पण ते थोडसं डॅमेज होण्याची शक्यता असू शकते ताई कारण काही कमेंट आहेत बाकी तुम्ही केलेल्या कमेंट साठी तुमचे मनापासून आभारी आहे
@@pranjalShindevlogs
Ho pop ch. pan pop chi gauri real ahe ase vatate
Tai फायबर body long time chalte pn kahi varshni navin navin gavri bady yetil teva aata aaplykde aahe tela bor hoto teva nivin getl tr juny bodych kay karaych visrjan kel tr virgalt nay te
Mati pasun banlel getl 10 vars aaramt raht aaplyvr aahe aapn kas tevto aani aaplyt pahily pasun sadhupasun banlely gavrila mahtv aahe
Body फायबर chi getlisar tr mukhvta matr matipasun banlela ghy 😊
अरे वा ताईडू किती मस्त आणि किती छान तू माहिती दिली ग माझ्यापर्यंत पोहोचवली याची खरच मला गरज होती आणि तू बोलते ते अगदी 100% खरा आहे बघूया आता काय नवीन आहे का मार्केटमध्ये आपल्याला फक्त साचा घ्यायचा आहे तो बेस्टच असावा बाकी गौरी तर सेमच राहणार आहेत त्यात प्रश्न नाही मी मातीचेच मुखवटे घेते कारण आमच्या घरी ना शाडू मातीचेच मुखवटे चालतात स्टील पितळ बाकी कुठलेही चालत नाही म्हणजे सासरी जसा आहे तसंच करायला सांगितलेला आहे आम्हाला
Fiber cha
Nice vlogs dear ❤️🤩😍
Thank you so much ज्योती ताई 🙏
Thank you so much dear
ताई श्री स्वामी समर्थ
Shree Swami samartha ♥️