#🏡माझं छोटसं घर//middle class House Tour//सर्व सोयीनीयुक्त घर// House Makeover// Indian House Tour

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 янв 2025

Комментарии • 1,5 тыс.

  • @dhanshriransing6170
    @dhanshriransing6170 2 года назад +52

    सोनाली ताई घर खूप सुंदर 👌👌तू खरच खूप हुशार आणि मेहनती आहेस 💞💞दृष्ट लागण्याजोगे सारे गालबोट ही कुठे नसे 💞💞💞जग दोघांचे असेल सुंदर स्वर्ग ज्यापुढे फिका पढे ❤❤अशीच सदैव आनंदी राहा 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +3

      खुप खुप आभारी आहे धनश्री ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pradnyapathak6996
      @pradnyapathak6996 2 года назад +2

      खूप छान घर आहे आणि भाषा खूप सुंदर आहे मनमिळाऊ आहे असे वाटते शेजारी बसूनच गप्पा मारतात फुलझाडे पण खूप छान आहेत

  • @pranitatodkari2381
    @pranitatodkari2381 2 года назад +59

    माझ मुंबई मध्ये तुझ्या घरा इतके माझ 🏡 आहे,
    जेवढे होईल तेवढे मी फुल झाड 🌳 लावलेत
    आणि सगळ्या गोष्टी वस्तु घेतल्या
    आणि माझ हे खुप जमवा जमव करून मी हे घर मी घेतलेय,
    18 वर्ष मी हया घरात संसार करतेय
    खुप आवडते मला माझ घर,
    मुल मोठी झाली त्यामुळे सामान कुठे कसं बसेल
    याची खुप कसरत करावी लागते,
    पण स्वतः च घर म्हणून खुप आनंद पण वाटतो,
    सजवायला खुप आवडते मला माझ घर,
    कोणी बोले ना कस राहतेस छोट्या घरात,
    पण मला माझ्या घरा शिवाय मला सुखाची, शांततेची झोप येत नाही,
    खरचं खुप छान तुझ घर आहे,
    परीसर तु लावलेली झाडे
    लाखाच्या बंगलात पण हे मिळणार नाही,
    जाम आवडले मला तुझ घर,
    माझ आंबा घाट सुटला की लगेच माझ गाव कोकण लागते,
    तुझ्या जवळ आहे,
    कधी तरी नक्की तुला भेटायला येणार मी,
    तुझ्या कडून थोडया थोडया गोष्टी शिकले मी
    खुप हुशार आहेस तु,
    तुझ्या सारखे घरी आल्यावर खुप काम करणार मी
    पण थकायला होत,
    पोलीस निरीक्षक म्हणून काम करते मी
    मी लिहिले ते तुला काय वाटते ते सांग मला,
    काळजी घे.
    सुंदर पत्नी,
    आई आणि सुंदर माणूस आहेस तु

    • @jayshreepatil2994
      @jayshreepatil2994 2 года назад

      Khup chan aahe sonali Ghar...👌👌👌
      Dev Ghar khup sundar ahe

    • @manishaanap6938
      @manishaanap6938 2 года назад

      Sonali tai tumhi khup chan disty. Ghar pn khup chan ahe an bagicha pn ekdam Sundar ahe an kyam fresh asta tumhi..chotya ghart pn sgle egdi pripurn ase vatate.. daji chi khup sath ahe tula. An mule pn. Khup chan ahet...

    • @6b11aaryalokhande5
      @6b11aaryalokhande5 2 года назад

      Kharch khup chan aahe

    • @prajaktakashid1012
      @prajaktakashid1012 2 года назад +1

      Nice😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो प्रणिता ताई नक्की येईल तुम्ही ज्या गोष्टी वरती बोलला ऐकून खूप बरं वाटलं आणि यातून जे प्रेम दिले ते माझ्यापर्यंत पोचवलं आणि तुमचे घरावरचे प्रेम पाहून खूप मनाला समाधान मिळालं कारण ते एकच असा आहे ज्यावर आपण आयुष्यभर प्रेम करतो ताई तुमची साथ सपोर्ट आशीर्वाद असाच राहू द्या ❤️🙏❤️❤️🙏❤️

  • @shailendrapatil3131
    @shailendrapatil3131 Год назад +1

    ताई मी तुझे विडीओ रोज पाहते ना ही पाहिला कि करमत नाही ,काही तरी राहिल्या सारखं वाटत,घर खूप छान ठेवले आहेस.झाडे लावाय ला मला पण खूप आवडते.अगं ताई एक सांगते तुझे विडीओ मराठीतला मी पहिल्यांदा पाहिला ,तेंव्हा पासून रोज पाहते ,पण हिंदी विडी ओ मी काही दिवसापूर्वीच पाहिला,मला खूप हसू आलं,छान होता पण,खरंच सांगते त्यातली तु नाही आवडलीस,महणजे परक्या सारखंवाटत होती स.आणि आत्ताची माझी ताई माझी वाटते ❤..आणि आहेसस तु माझी ,सगळंयाची. Love you tai ❤❤❤❤तु माझी कॉपी आहेस .सगळंयाच बाबतीत my sweet DEAR. Dipti patil ❤

  • @kavitashindevlogs
    @kavitashindevlogs 2 года назад +39

    तु साधी simple आहेस अगदी आमच्या सारखीच राहतेस .तु दुसऱ्या सारखे over वागत नाहीस .हाच तुझा मेन point आहे.म्हणून तुझे विडियो सर्वाना अगदी आम्हाला सुधा आवडतात.खुपच सुंदर ठेवले आहे घर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +2

      खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nehamahulkar5967
    @nehamahulkar5967 2 года назад +1

    Khup chan vatal Ghar pahun . Arrangements chan aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे नेहा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 2 года назад +14

    अग सोनाली तुझा आजचा व्हिडीओ ३ वेळा पहिला, खूप छान आजचे प्रेजेंटेशन खूप छान 🥰🥰🥰. घर केव्हडं आहे त्यापेक्षा समाधान महत्वाचे आहे. 🏡🏡

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे संगीता ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kirankavidi510
    @kirankavidi510 2 года назад

    You tube madhla saglyat Chan Sundar help full video really khup Chan Sundar Ani swach ahe tumcha ghar tumcha..
    Tumcha ghar pahun itka Mann prasanna zhala......
    Really for this video 💯 out of 💯 points....
    Keep it up Tai 👍👍👍👍

  • @manishakamble3688
    @manishakamble3688 2 года назад

    Khup sunder ghar aahe aani tumhi asech chaan chaan video banvat raha aamhi khup aavdine pahato best of luck

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manjushashinde49801
    @manjushashinde49801 2 года назад +3

    ताई आज माझा शुक्रवार आहे आणि तू जे सुरवातीला बोललीस ते एकूण खूप छान वाटले,हाऊस टूर खूप खूप छान 👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मंजूषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @yashtillu181
    @yashtillu181 2 года назад

    ताई तुमचे घर खुपच छान सजवलेले आहे. सगळे कसे जागच्या जागी आहे. सर्व सोयी युक्त आहे . ताई तु म्हणते की छोटे घर आहे पण एक सांगू का तुला की घर छोटे आहे की मोठं याला काही महत्व नाही. तुमचं मन किती मोठे आहे हे खुप महत्वाचे आहे. तुम्ही नेहमी आनंदी असतात. घरची लक्ष्मी आनंदी व सुखी आहे मग घर लहान असेल किंवा मोठं काय फरक पडतो. परत एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला खुप खुप शुभेच्छा . ताई मी नाशिकला राहते, एकत्र कुटुंबात राहते मला तुमच्या सगळ्या च व्हिडिओ चा माझ्या रोजच्या जीवनात खुप उपयोग होतो.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप मनापासून आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @laxmithomke4450
    @laxmithomke4450 2 года назад +5

    ताई सारख सारख छोटे घर अस नको म्हणू.. घर लहान असल तर काय झाल, तुझ मन खुप मोठ आहे ग ताई..... Love you tai ❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे लक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ love you too 💞😘

    • @bhartikatkar9670
      @bhartikatkar9670 2 года назад

      छान आहे घर

    • @vilassalunkhe900
      @vilassalunkhe900 2 месяца назад

      Khoop chan

  • @prachilanjekar9998
    @prachilanjekar9998 2 года назад

    Aaj ha video baghitala,khup chhan,sagale chhan including you,Love u all.ashich anandi ani sukhi raha.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      THANK you so much dear Tai 🙏❤️😍🥰 love you too dear Tai ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @harshalchougule9649
    @harshalchougule9649 2 года назад +5

    खूप छान आहे 👍👍👍👍
    🌑 तुमच्या कडून चूकून स्वस्तिक चिन्हाच्या रांगोळचा छाप उलटा झाला आहे .
    👍👍👍👍🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      हो ताई मी नंतर बघितले खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @crimegamer3284
      @crimegamer3284 2 года назад

      Ho

  • @nilammane5438
    @nilammane5438 2 года назад

    Ek no home 🏠🏡🏡🏡🏡🏡🏡 tai khup chan ni mast vatle ...laxmi cha vaas aahe tuzya ghari ...chan ch..swrgahun sudar as aahe ...khup chan thevle aahes tu manunch te sudar distey...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप मनापासून आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitakhairnar5551
    @kavitakhairnar5551 2 года назад +3

    Beautiful home 🏡, khup sunder ahe Tai tumche Ghar Chan decorate kelay tumhi, garden pn mast ahe, 👌👌❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhuriahire1201
    @madhuriahire1201 2 года назад +1

    Mla tumch devghr khup avdt khup prasanna vatt. Ghar pn chan ahe ani tumchi sagli manse. Khup kahi shikyla milte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 2 года назад +3

    I appreciate the way you hv organised your house. everything is so neat and tidy. Loved the way you hv arranged the clothes. Everything is perfect . It looks peaceful.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सरस्वती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajashreepatil8423
    @rajashreepatil8423 2 года назад

    खूपच छान मस्त घर सजावट केलेली आहे. ताई खूपच सुंदर आकर्षक घर झालेले आहे. आम्हाला खूप आवडले घर.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @archanawaykar1239
    @archanawaykar1239 2 года назад +7

    हाय सोनाली, आज तू खूप छान दिसत आहे. मला तुझं घर खूप खूप आवडत. तू घर खरंच खूप छान सजवलं आहे. आणि तुझी बागही खूप सुंदर आहे. माझ्या मुलाला आणि मिस्टरांनाही तूझं घर खूप आवडते. ते दोघे तुझे व्हिडीओ माझ्याबरोबर नेहमी पहात असतात. 👌👌👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 आणि दादांना 🙏 नमस्कार असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @neetashirodkar5105
    @neetashirodkar5105 Год назад

    Atishay sundar ghar, khup doka ani mehanat lavali ahes tu taai, dev tula ashich energy devo ani sukhi thevo

  • @samidhadali6623
    @samidhadali6623 2 года назад +3

    God bless you
    You get success in your work

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे समिधा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 2 года назад +1

    khupppppp goaddddddd ghar ahe.tu thevales pan khup sunder,clean.tai tu asala mule gharala khup chan shobha ali ahe.thanks tai.god bless you and your family 🌹🌹🌹👌👌.shree Swami Samarth.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे दिपा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 2 года назад +12

    सोनाली, तुझ टुमदार घर खूपच छान
    आणि तू खूप सुंदर सजवले आहे❤️❤️
    तुम्ही सगळेच नेहमी आनंदी उत्साही असता यामुळे तर वास्तु उठून दिसते सोनाली आजचे तुझे प्रेझेंटेशन अतिशय छान ❤️❤️तुमची उत्तरोत्तर प्रगती होऊ दे या शुभेच्छा!!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे जान्हवी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shituk1181
    @shituk1181 2 года назад

    Khup chhan. Khup shiknyadarakha ahe tuzakadun Tai.
    Pragati karat Raha.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शितु ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

  • @ayeshakazi1371
    @ayeshakazi1371 2 года назад +4

    Khup Sundar ahi tujh ghar Tai ❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे आयेशा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aartigholap5727
    @aartigholap5727 2 года назад

    Chhan khup sunder , chhot Ghar pan नीटनेटकेपणा मस्त,,🌹👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे आरतीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 2 года назад +7

    Sonali tumcha mamankadun masale magavale aahet ...aani kharch sangate very tasty....mast masala, chetanya aahet.... thank you so much dear....mamana call karun sangital aahe ...nice Vlog dear.... chotasa mast happy home 🏘️👌👌🙏💗❤️💞♥️🏠💖👍🙏🙏

    • @radhikasd441
      @radhikasd441 2 года назад

      We also need this masale means tikhat chatani,,,,,, laal tikhat

    • @radhikasd441
      @radhikasd441 2 года назад +1

      How shall I contact sonali plz tell in ur vlog about this.... Means address nd how I will get all products nd their rates

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो रूपाली ताई मामांचा मसाला खुप छान आहे मीदेखील तोच मसाला वापरते आणि एक रिक्वेस्ट करते तुमच्या प्रमाणे आणखी कोणाला हवा असेल तर नक्की सांगा मामाला बिझनेस वाढवायला मदत होईल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nehadeorukhkar6781
    @nehadeorukhkar6781 2 года назад

    खूप शिकायला मिळते तुमच्या कडून खूप सुंदर घर सजवलेली आहे. खूप खूप शुभेच्छा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे नेहा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vinodkadam4803
    @vinodkadam4803 2 года назад

    Wow nice nice tai khrch kup chhan banwl aahe aani tewle pan aahe gar khrch khup khup chhan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Год назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitabankar759
    @sunitabankar759 2 года назад +7

    ताई तुझे घर छान आहे गार्डन पण छान आहे ताई तू आणि दाजी खूपच हुशार आहात म्हणून घर आणि अंगण खूपच छान सजवलेले आहे मला तर खूप आवडते ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @varshapowar4002
    @varshapowar4002 2 года назад +2

    Khup sundar ghar aahe... Dada & Vahini tumche 👌👌

  • @pragatibhople9710
    @pragatibhople9710 2 года назад +3

    Best home ever 🥰🤗❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रगती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Bhaktiukirde
    @Bhaktiukirde Месяц назад

    ताई तुम्ही खरच खूप छान बोलतात मायाळू बोलन तुमचे व्हिडिओ खूप छान असतात खूप शिकण्यासारखं आहे मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात मी पण स्वामी सेवेकरी आहे कट्टर

  • @shivrajtale1305
    @shivrajtale1305 2 года назад +4

    Nice beautiful home Tai ♥️👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shreerangpawar5179
    @shreerangpawar5179 2 года назад

    Khup sundar aheghar. Kamitkami jagei khup chhan manaj kele ahe. Fresh, colour ful ani prasann vatte. 👌👌😍😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bashiramulla8371
    @bashiramulla8371 2 года назад

    घर सुंदर आहे आणि खुप छान सजवलं आहे टाकाऊतुन जे केल ते खुप आवडल अशाच आनंदी रहा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे बशिरा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitadhote7507
    @sangitadhote7507 8 месяцев назад +1

    Tu khup mehnat kerte Tai Swami samartha

  • @shivkanyajadhav6384
    @shivkanyajadhav6384 Год назад

    Shee Swami Samarth tai.kup sunder ahe.maj pn chotch ahe.tuji manejment kup bhari ahe.mla kup avdte

  • @neerajamahajan4411
    @neerajamahajan4411 2 года назад

    Tai.....tu khup sweet ahes....n ghar tr khupch chhan thevtes....khup prem ahe tuza sansaravr.....bghun khup anand hoto.....mla khup avdtes tu....tuzi kamachi padhhat...tuza organization....planning....hats off to you.....kayam sukhat raha....love you...👍🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे निरजा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pritamshingare129
    @pritamshingare129 2 года назад

    Khupch sunder ghar aahe tumch aani tumi pan khupch simple aani sunder aahat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 года назад

    सोनाली तुझं घर खूप सुंदर आहे आणि तू खूप मेहनती आहेआणि तू खूप छान रेसिपी बनवून दाखवते आणि तुझं बोलणं पण खूप छान आहे तुझी केवढी तारीख कराकरी कमीच आहे

  • @RupaliPatil-qx1ty
    @RupaliPatil-qx1ty 2 года назад

    Kitchen che orrange furniture banvun ghetl h ka radimade ahe Tai mla kup avdal te...varti lavalel...tumhi tumch ghar kup sunder set kel ahe ...mi nakkich idea used krel...tnx for sharing....garden tar ekch no....

  • @varshagavali1293
    @varshagavali1293 2 года назад

    Khup chan aahe tai tumche ghar,garden aria tar khupch chan aahe ..kitchen madil aaregment parfect ..tai juralansathi dusra kahi upay sanga na, tumcha aadicha upay mi krun pahila kahi frak padla nahi juralnna...tumhi khup god aahat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      वर्षा ताई मग एक उपाय करा मेडिकल मध्ये लाल हिट मिळते ते वापरा कारण मी तुम्हाला सांगितलेलाच उपाय करते माझ्या घरात होत नाहीत झुरळे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tips23123
    @tips23123 Год назад

    Ha video mi aadhi pn baghitla aahe.
    Nice video.

  • @dadffofone3969
    @dadffofone3969 2 года назад

    Tai tuzh ghar khup chan ani tunji family tr khup chan aahe. Tuzhe video pahun Mla fresh vat ani tuzhya Sarah kaam karaycha prayant krte.tula as engery aalyasarkh vat. Kharkh tu khup quiet aahe.ani sweet pn .tu khup chan boltes

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Titali-nv8lw
    @Titali-nv8lw 2 года назад

    Tai tumcha tulshi vrundan khupch sunder aahe.. Mla khup avdla.. Khup chan ghar aahe ani khup chan paddhatine tumhi sajavala aahe..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे तितली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dr.avdhootsathe9417
    @dr.avdhootsathe9417 2 года назад

    Nice vdo phar chhan vatl.home tour.rangoli uttam kadhliy. Zad pn chhan thevlit thank you tai gbu.aamhi yenar tumchayakde.mulana all the best.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      हो ताई या तुमचे स्वागत आहे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @dr.avdhootsathe9417
      @dr.avdhootsathe9417 2 года назад

      @@pranjalShindevlogs
      💐💐💐💐

  • @priteekhulevlog2738
    @priteekhulevlog2738 2 года назад

    खुप खुप खुप छान व्हिडिओ आहे ताई, आणि कपाटा ची अरेंज मेंट खूप आवडली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रिती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @akshayyewale2076
    @akshayyewale2076 2 года назад

    Chaan aahe ghar tumhi khup chaan decoration kela aahe kami spec madhe garden 🏡 chaan aahe tai masst l like

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @rohinijoshi8974
    @rohinijoshi8974 2 года назад

    खूप छान आहे घर तुमचं ताई. तुमच्या कष्टातून तुम्ही तुमच्या छोटयाशा घराचं नंदनवन केले आहे. त्यामुळे तिथे सुख, शांति आणि समाधान आहे. वैभवलक्ष्मी ची कृपा तुमच्यावर आहेच आणि ती तशीच राहो. 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे रोहिणी ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

  • @pallavipatil7234
    @pallavipatil7234 2 года назад

    Khup chan vlog. Kitto che drawing khup mast 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @YogitaBhondave-c1y
    @YogitaBhondave-c1y 3 месяца назад

    ताई घर छोट असो किंवा मोठ असो घराला घरपण देणारी वेकती चांगली पाहजे ते तुमच्यात सगळे गुन आहेत खुप छान घर आहे तुमच ताई

  • @rupapawar8104
    @rupapawar8104 2 года назад

    Khupach chan ... setup aahe....mala tumche vedio khup aavdtat...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे रूपा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @RuchiraFoodinmarathi
    @RuchiraFoodinmarathi 2 года назад

    सोनाली तुझे घर अप्रतिम आहे. तू सुद्धा खूप उत्सहात असते. खूपच नीटनेटके स्वछ आहे. तुला. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचाली साठी. 👌👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🍫🍫🍫🍫🍫🍫😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 2 года назад

    खुपच छान मस्तच मला मनापासून आवडले आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शामल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 2 года назад

    Chitya jaget lavleli zade khup sundar ahetch. Pan Tulasi Vrundavan tar khupch gharachi shobha vadhavte. Nice, beautiful❤😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pallaviparab5929
    @pallaviparab5929 2 года назад

    Khup chan ahe g tuze ghar...saglyat important ahe ki tu khup sukhi ani samadhani ahes tya gharat.....dev tula sagla devo je tula havay....😍🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonuborikar3458
    @sonuborikar3458 2 года назад

    Tai, tuz Ghar khupch Sundar aahe,khup chhan organization kel aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 года назад

    खूप सुंदर घर सजवल् आहेस ताई ,खूप छान अरेंजमेंट केली आहे ..आणि इतकं टाप टीप ठेवलं आहेस .खूप छान वाटलं आज चि होम टूर पाहून ..👌🏻👌🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pradnyapathak6996
    @pradnyapathak6996 2 года назад

    ताई तुमचे घर बघून खूप छान वाटले फुल झाडे प्रसन्न वाटतात छोटे घर आहे पण खूप सुंदर सजवला आहे खूप छान वाटले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sufiyaakbar590
    @sufiyaakbar590 2 года назад

    Khup chan vlog tuzi ashich pragati hou de hi sadicha

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुफिया ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 2 года назад +1

    Hi, सोनाली तु व भाऊंनी घर खूप छान मनापासून सजवले.. सुंदर, स्वच्छ,व्यवस्थित👌👍घर लहान असो की मोठं त्याला घरपण असावं ..नसाव्या नुसत्या भिंती...घराचा व्हिडिओ बघताना तुझ्या बोलण्यातून😍 घराविषयीच प्रेम,समाधान,मेहनत सर्व जाणवत होतं.🏡Sweet Home 🏡❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे तेजल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatipuri3801
    @swatipuri3801 2 года назад

    खुप छान आहे ताई तुमचं घर आणि आज तुम्ही पण खूप छान disaylya मी पण आसाचा आरसा बनवलेला आहे .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kanyaphopse9265
    @kanyaphopse9265 2 года назад

    खुपचं छान ठेवलं घर मी आज पहील्यादाच व्हिडीओ पाहीला तुमचं छान वाटंल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      कन्या ताई तुमचे माझ्या RUclips Family मध्ये स्वागत आहे खुप खुप आभारी आहे कन्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pushpavikhar8952
    @pushpavikhar8952 2 года назад

    खूपच सुंदर आहे घर छोटं आकर्षक

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पुष्पा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishapadgelwar2205
    @manishapadgelwar2205 2 года назад

    Hii tai chan ghar sajavl tumhi asach pragati kara good luck

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Bepositive54
    @Bepositive54 2 года назад

    खुप सुंदर घर आहे आणि मेन्टेन खुप छान करता तुम्ही खुप ऊत्साही आहात 👌

  • @kirankavidi510
    @kirankavidi510 2 года назад

    Ghar kiti motha ahe he important nasun te kiti swacha Ani Sundar he important aahe.....😍😍😍 For your home.
    Home sweet Home 🏠🏠🏠

  • @pradnyasonwane3771
    @pradnyasonwane3771 2 года назад

    Khup chhan clean Sundar Ghar sadi var jast bangles ghal khup Sundar distes ajun bas

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो प्रज्ञा ताई खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpesh763
    @kalpesh763 2 года назад

    ताई तुमचे घर खुप सुंदर आहे, आणि तुम्हि खुप छान सजवले पण आहे, खरचं तुम्ही खुप हुशार आहात, एवढया कमी जागेत तुम्ही खुप सामान एडजस्ट केलं.👌👌👍👏👏👏👏👏👏👏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      Thank you so much dear Tai 🙏🙏🙏 love you too dear ❤️

  • @worldofmadhura1006
    @worldofmadhura1006 2 года назад

    Khup chaan arrangement kel ahe..

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 2 года назад

    खूप छान वाटला व्हिडीओ
    सोनाली तु घर अगदी सुंदर आणि कल्पकतेने सजवले आहेस 👌👌👌👍👍👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vidyapathak9261
    @vidyapathak9261 2 года назад

    Waa Khup Chan Arrange Kelay Ghar

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @minalshinde305
    @minalshinde305 2 года назад +2

    छोटस असलं तरी खूप मस्त , आणि सुखी असं आहे वैभव लक्ष्मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हि प्रार्थना 🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मिनल ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mangalanimje3112
    @mangalanimje3112 2 года назад

    खूप छान घराची मांडणी केली आहे. खूप नीटनेटकेपणा आहे तुमच्यात. सुंदर. फार फार सुंदर.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मंगला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @आईअण्णांचीलेक

    एकदम भारी ताई ...... मी पण kolhapur ची आहे

  • @Poo92
    @Poo92 2 года назад

    Kharch khupch chan management kel ahe tu ...ghar khupch sunder ahe... fish tank kutun ghetali ahe prize

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      पूजाताई तो फिश टॅंक ह्यांनी घरातच जोडला आहे काचा विकत आणून टोटल खर्च 12000 हजार रुपये आला होता असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shardhagaikwad8311
    @shardhagaikwad8311 2 года назад

    Tumhi khup bhari ahat sadhi rahani ani ucch vicharsarni.🙏👍👌 tumachya bolnyatun janavat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शारदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhasawant9070
    @shobhasawant9070 2 года назад

    खूपच सुंदर घर आहे नीटनेटकेपणा मला खूप आवडले तुमचं घर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @itsmiparth3054
    @itsmiparth3054 2 года назад

    Khup mast ghar aahe tuz aani thevly Sudha khup chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वैशाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Devansh.2021
    @Devansh.2021 2 года назад

    ,खूप छान आणि व्यवस्थीत लवलं आहे सगड. आणी हो तुमच गार्डेन खुप सुंदर आहे कीचेन पण खूप छान आहे आणी देवघर तर एक नंबर आणि तुमी पन खूप संदर दिसात आहात .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhaktisadhana6895
    @bhaktisadhana6895 2 года назад

    🏠 फारच छान आहे.खरच खुप कौतुक वाटते. ताई तुमचे.किती स्वच्छ आणि नीटनेटकी 👌👌👌👍😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinimore8963
    @ashwinimore8963 2 года назад +1

    Sonali Tai tumche Ghar khupch Chan Ani swachh ahe😘😘😘😘👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vidyarasam663
    @vidyarasam663 2 года назад

    Khupch chan Ghar aahe aani sajun chan thevals Apratim

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatigaikwad8717
    @swatigaikwad8717 2 года назад

    खूप छान आहे घर आणि तू ठेवले देखील खूप सुंदर.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Yash_1049
    @Yash_1049 2 года назад

    Kharach khup chan organized kela ahe ghar ... Dada pan khup help kartat.... Mala hi flat peksha baithe hgar avdt, saglya ch drushtine...sajavat Mast 👌👌♥️👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajshrisubanwad339
    @rajshrisubanwad339 2 года назад

    Ghar chot pan man mot khoop chan ghar sajaval nice organization 🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vishalnivangune5947
    @vishalnivangune5947 2 года назад

    खूप छान घर सजवले आहे ताई तुझ्या घराकडं बघून खूप छान वाटत 👌🤗🥰🥰🥰आहे छोट्या घरामध्ये खूप छान संसार उभा केला आहे ताई असेच प्रगती करा 🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 2 года назад

    Tai khup Chan सजवले घर मस्तच ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @davitapatil2062
    @davitapatil2062 2 года назад

    घर टापटीप आणि सुंदर आहे👌🏻👌🏻👌🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे दविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kishorranvre3919
    @kishorranvre3919 2 года назад

    खूप छान 👌👌कमी जागेत तूतुझं घर दार खूप छान ठेवल आहे. आई लक्ष्मी मातेचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहू दे. तुझ्या मुळे आम्हाला खूप प्रेरणा मिळते. तुझ्या विडिओ तून खूप एनर्जी मिळते. तू तुझं घर तुझं कुटुंब सगळेच खुप छान आहे 👌👌🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @siddhisathe1802
    @siddhisathe1802 2 года назад +1

    Tai tumchya gharatil sofa mule khup jaga west jate jar sofa pan customise karun ghetala tar changla motha storage milela tula😀🥰 baki khuup khuup pram

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सिद्धी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vandanachikerur1002
    @vandanachikerur1002 2 года назад

    घर प्रेमाने आणि मायेने बनते तसेच आहे तु्झे.तु हौशी आणि मेहनती आहेस.अशीच नेहमी आनंदी रहा.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वंदना ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @silent.killer254
    @silent.killer254 2 года назад

    Khupch chan ghar aahe tai Ani management pn Khupch chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अपर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sujatakhot9036
    @sujatakhot9036 2 года назад

    खरच खूपच छान घर ठेवलं आहेस 👍 मला वाटते ओव्हनचा वापर जास्त नाही म्हणून तो मसाल्याचे बरण्या आहेत तिथे ठेवला तरी चालेल व मसाला बरण्या,सूरी वगैरे ओव्हनच्या ठिकाणी ठेव बघ आणि तूला कसे सोईचे होईल तसे😁😁😁

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप खुप आभारी आहे सुजाता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ushakanade5082
    @ushakanade5082 2 года назад +1

    Very sweet home Sonali tai👌👌 ghar choat aso athva moath tya gharatil mansech ekmekanshi premane vagun tyat aanand, prem tikvun thevtat.khup mast vlog,tai tu konti zade lavli ahes te pl share kr na...you are very creative , motivative,talented lady .👏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मी नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे उषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poonamsavde1149
    @poonamsavde1149 2 года назад +1

    Khup sundar ghar tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @smitajadhav520
    @smitajadhav520 2 года назад

    खूप छान सोनाली ताई घर खूप छान सजवला आहे खूप प्रसन्न वाटलं तुमचे सगळेच व्हिडिओ खूप छान असतात स्वतःचं घर असणं खूप महत्त्वाचं मी पण माझं घर असंच सजवले खूप भाड्याच्या घरातून राहून आल्यानंतर आपल्या घराची किंमत कळते स्वतःच्या कष्टातून घर घेतले की खूप आनंद होतो माझं हे घराचे स्वप्न पंधरा वर्षानंतर पूर्ण झाले आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 वैभव लक्ष्मी माता तुमच्या अशाच सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pradnyamapari2729
    @pradnyamapari2729 2 года назад

    Hello. Khup chan distay tumhi. Mi jawal jawal surat chya beach warchya vlog nanter aaj pahate. Amhi gavi gelelo. Khup miss kele tumche videos. Chan ghar ahe tumcha 👌👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 काही हरकत नाही वेळ मिळेल तेव्हा बघा असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @successsandhya5998
    @successsandhya5998 Год назад

    बोले तो एकदम झकास ❤❤😊