सकाळचे रुटीन शुक्रवार चे//केली सुरुवात वृत्ताला//इडली सांबर recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • शुक्रवारचे सकाळचे रुटीन//केली सुरुवात वृत्ताला//इडली सांबर रेसिपी #morningroutine #dailyvlog #new
    #पहाटे5ते10पर्यंतनॉनस्टॉपरुटीन
    #dailyroutine
    #marathiyoutuber
    #मराठीvlogger
    #marathichannel
    #pranjalshindevlogs
    #मराठीvlog
    #dailyvlog
    #maharashtravlogger
    #indianyoutuber
    #पहाटेलवकरकसेउठावे
    #morningroutine
    #earlymorningroutine
    9067357451

Комментарии • 299

  • @shravanimasurekar3313
    @shravanimasurekar3313 Месяц назад +23

    सोनाली अतिशय सुंदर पुजेची मांडणी आणि पुजा. उंबरर्याची पुजा हृदयस्पर्शी आहे.😌🌹🌹जेथे हात फिरे तेथे लक्ष्मी वसे.👏👏

  • @marathivloggerminakshi1169
    @marathivloggerminakshi1169 Месяц назад +15

    टाइमिंग ही स्वामी सेवेला सुरुवात केलेली आहे आणि ही इच्छा ठेवते की माझ्या घरी खूप सुंदर देवघर मी घेऊ शकेल, अगं जागेचा खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळेच देवघर होत नाही आहे देवाच्या कृपेने जागा आणि देवघर लवकरच व्हावं हीच इच्छा आहे

  • @jyoti_sonawane
    @jyoti_sonawane Месяц назад +24

    सोनाली स्वस्तिक असं उंबरठ्यावर मधे काढू नये त्याला जाता येता पाय लागू शकतो.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      @@jyoti_sonawane हो ग ताई मी इथून पुढे नाही काढणार

  • @kalpanadeshpande9353
    @kalpanadeshpande9353 Месяц назад +67

    सोनाली स्वस्तिक काढली की बाजूने दोन रेषा मारायच्या नुसती स्वस्तिक काढायची नाही

    • @Bhagyshree4682
      @Bhagyshree4682 Месяц назад +4

      पाऊले काढले त्याला पण रेषा काढ

    • @varshayamawar
      @varshayamawar Месяц назад

      औ😊नंशं😊न😊औंं😊औंऔ नवी ंं धवनं न😊​@@Bhagyshree4682

    • @sushmaurunkar4246
      @sushmaurunkar4246 Месяц назад

      😮😮😮😮
      L loo
      😅.​@@Bhagyshree4682

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +2

      @@kalpanadeshpande9353 हो कल्पनाताई इथून पुढे नक्कीच आणि तुझे फार मनापासून मी आभारी आहे

    • @swamibhakti5838
      @swamibhakti5838 27 дней назад

      Tai PlZ sanga mala vaibhav Lakshmi vart karayache aahe tar mi nahi khat pn gharat vart chalu astana masahar knownveg chalte hai kya plz sanga mala vaibhav Lakshmi vart karayache khup khup ichha aahe

  • @reshmabarbole9798
    @reshmabarbole9798 Месяц назад +15

    अग दाराच्या मधोमध स्वस्तिक नको काडत जाऊ त्या स्वस्तिक ला ओलांडत जाऊ नये

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 Месяц назад +10

    Idlyrawa ३ वाती १ वाती उडीद डाळ भिजून अंबून इडली करणे

  • @user-nl2zu9du4l
    @user-nl2zu9du4l Месяц назад +18

    आग सोनाली इडली रवा आधी भिजून आणी त्याच्या उडीद डाळ भिजून बारीक करून घालायची असते तशी इडली येत नाही

  • @ahmikholapuri5547
    @ahmikholapuri5547 Месяц назад +4

    श्री स्वामी समर्थ ताईदादा 🌹🌹🙏🏻🙏🏻
    जय वैभवलक्ष्मी माता🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @pradnyaandurkar4861
    @pradnyaandurkar4861 Месяц назад +12

    Sonali tuzya maturity la khoop khoop Namaskar 🙏🏼🙏🏼amhi eydhe educated asun tuzya sarkhi samajdari amchyat nahi, tu kal swatah cha mahtwa kasa wadhwaycha hya prashnacha uttar khoop chan dilas hyashathi hi comment ahe, Hatts off for you 🙏🏼🙏🏼

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      @@pradnyaandurkar4861 अगं ताई हा तुझा मोठेपणा आहे तुम्हाला बऱ्याच गोष्टी चांगल्या दिसतात कारण तुम्हीच ऑलरेडी प्युअर हार्ट आहात तुझे खूप मनापासून आभारी आहे असेच प्रेम राहू दे

  • @user-uf9oe7pr6x
    @user-uf9oe7pr6x Месяц назад +17

    ताई चातुर्मासाचे देव झोपलेले असतात म्हणजे आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत देव झोपलेले असतात म्हणून त्या ताई तसं म्हणत असतील श्री स्वामी समर्थ

    • @geetaparab870
      @geetaparab870 Месяц назад

      ताई वर्षातुन चार वेळा नवरात्र येतात आता 6 जुलै पासून 14 जुलै पर्यंत गुप्त नवरात्र चालू आहे म्हणून त्या ताईने विचारले असेल

    • @user-ls8vq7qr4y
      @user-ls8vq7qr4y Месяц назад +1

      ताई ग मी एकटी एक मुलगा मला त्यात आई वडील कड मी ते माज्य कड त्याना त्याच मुलगा बगत नाई माज जीवन एक नरक बर अस त्यात इतक त्रास krz वडलं कोणतंच मार्ग मिळत नाई सत्त्त अडचणी त्यात मी 108 स्वामी चरित्र पारायण 13 एप्रिल ला सुरु केल काय सांगू इतक अडचणी वाढल्यात सर्क लोक घरी krz वाले कुट काम होत नाई होणार पण होत नाई पारायणात खंड पडतो पैसा च मार्ग थाम्बले अस काय करू ग की सगळं मार्ग मोकळे होतील मुलगा 2 वर्ष घरी ठेवलं पैसे नाई म्हणूं आता ऍडmision घेतलं त्यात खूप पैसा नवी प्रॉब्लेम काय करू मी शब्दात नाई सांगू शकत कोणतंच काम होत नाई आला दिवस त्रासात जातो फक्त माहेरी राहणं म्हणजे जिवन्त नरक अस वाटत कधी आर्थिक अडचणी संपतील सगळं थाम्बल ग ताई पारायणात खंड पडतो सारखा काय करू लोका कड मागावं तर लोक बगन वेगळं असत

    • @kamajikolhe1429
      @kamajikolhe1429 Месяц назад

      Tai Pradip dadakadun seva ghya shree Swami Samarth 🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      @@user-ls8vq7qr4y ताई खूप अडचणी आहे तुझ्या आयुष्यात पण ह्या अडचणी लवकर दूर व्हाव्या हे स्वामींना प्रार्थना काळजी करू नको तूच करत रहा सेवा ताई आपल्या आयुष्यातल्या अडचणी सेवा पूर्ण होऊ देत नाहीत पण तू प्रयत्न करत रहा 108 राहू दे पण निदान 21 21 दिवसाची जरी सेवा केली तरी चालेल तुझ्या अडचणी सांगत आहेत त्या अडचणींसाठी कुठला मार्ग जास्त नसतो ताई जेव्हा देव रस्ता दाखवतो आपण प्रयत्न करतो तेव्हा पूर्ण होतात पण कधीकधी प्रयत्न करून सुद्धा अपयश मिळतं पण वेळ जर तुझी जेव्हा चांगली येईल तेव्हा तुला धडपड करावी लागणार नाही पण आधी धडपडावं लागतं आणि वेळ खरंच चांगली येणार तुझी काळजी करू नको नामस्मरणात रहा आणि तुला जे काही जमतं ते करत राहा कदाचित त्यातूनच तुला मार्ग हा मिळेलच

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      @@user-uf9oe7pr6x अगदी खरं आहे ताई तुझे खूप मनापासून माहिती दिल्याबद्दल कारण इतर ताईंना खूप फायदा होतो तुमच्या या कमेंट चा

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 Месяц назад +3

    ताई तू ग्लास आणि जो दिवा लावला आहेस त्याचे महत्त्व काय आहे म्हणजे कशासाठी लावायचे असते please सांगशील का मला खूप आवडले तुझी आजची पूजा पाहून मन प्रसन्न झाले, श्री स्वामी समर्थ ताई

  • @GshsGahsis
    @GshsGahsis Месяц назад +1

    खूप खूप छान व्हिडिओ दिलास सोनाली तुझे व्हिडिओ बघून तुझे व्हिडिओ बघितल्यावर ताई मनातल्या शंका सगळ्या दूर होतात देवाचे किती छान व्हिडिओ टाकतेस

  • @sonaligaikar6170
    @sonaligaikar6170 Месяц назад +1

    Idli rava 3 vati aani उडीद डाळ 1 वाटी regular प्रमाणेच भिजत ठेवणे
    आणि डाळ वाटून ( इडली रवा वाटू नये )दोन्ही एकत्र रात्री आंबट ठेवणे .

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 Месяц назад +1

    खुप छान देवपुजा केली आहे जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny Месяц назад +1

    सर्व देव पुजा छान आहे पिस्ता कलर छान दिसत आहे थँक्यू सोनाली आई बद्दल सांगितले सर्व रेसिपी मस्त आहे 👌🌺🙏🏻🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ दादा व सोनाली

  • @user-ee1ze3og5y
    @user-ee1ze3og5y 24 дня назад

    किती काम करता हो ताई..❤ मला तुमची positive वृत्ती खूप आवडते.🎉🎉

  • @saritasawant2710
    @saritasawant2710 Месяц назад +3

    Didi देवपूजा करताना घराचा दरवाजा ओपन ठेवत जा ❤ लव्ह यू दीदी ❤

  • @suchitrathorve5651
    @suchitrathorve5651 Месяц назад +1

    Udid Dal ghalayala legate ratri udid Dal bhijavavi Lagate jyapramane idali karato tyapramane karavya lagatat

  • @komalbade5596
    @komalbade5596 Месяц назад

    Vangyachi bharitachi resipi mastach❤❤

  • @rajashripandit134
    @rajashripandit134 Месяц назад +1

    Ashtalakshmi deep kuthun ghetla tai

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 Месяц назад +2

    ताई डेली उंबरा पुजू नये. कारण तो लवकर खराब होतो असं आनंद पिंपळ कर यांनी पण हेच सांगितले आहे.तु करते ते अगदी बरोबर आहे ताई.

  • @Prachidhobelifestyle
    @Prachidhobelifestyle Месяц назад

    Khup chan puja kelat hubryachi 💫

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg Месяц назад +7

    धनलक्ष्मी कुंज हे सोनाली तू कुठून मागवलं त्याच्या मागचं कारण सांग हे मी तुझ्याकडे पहिल्यांदा पाहिला आहे

    • @chalafiraylawithsangitapat5358
      @chalafiraylawithsangitapat5358 Месяц назад

      लक्ष्मी कुंचन ही लक्ष्मी प्राप्ती करता सेवा आहे त्या सेवेनी अडचणी दुर होतात पैसा येतो कर्जातून मुक्त होतो..असे अनेक फायदे आहेत पण कोणतीही सेवा मनापासून करावी मग फळ भेटत... श्री गुरुदेव 🙏

  • @GshsGahsis
    @GshsGahsis Месяц назад +4

    सोनाली तुझे व्हिडिओ खूप छान असतात मी तुझी एक नवीन मैत्रीण बनत आहे मी तुला ताई म्हणणार नाही कारण मी तुझ्या पेक्षा वयाने थोडी मोठी आहे त्यामुळे मी तुला सोनालीच म्हणून सोनाली बोलल्यावर मला खूप छान वाटतं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      @@GshsGahsis काही हरकत नाही ग ताई तू मला म्हणू शकतेस अगदी हक्काने वयाचा काही संबंध नाही ताई आपली मन छान आहेत ना हेच महत्त्वाचं आहे

  • @fatimanaazshaikh618
    @fatimanaazshaikh618 Месяц назад

    Sonali tai idlicha rawa ratri bhiju ghalaicha ani thodi udid daal vatun ghalaichi.... ratr bhar bhijl ki khup chan hoty try kr ekda .... mi tasch banavte

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 Месяц назад +1

    खूप छान उंबरठा आणि पूजा मांडणी ...❤

  • @nandatambe512
    @nandatambe512 Месяц назад

    Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुझी देवपूजा मन अगदी प्रसन्न करणारी झाली आहे उंबरठा पूजन छान हृदय स्पर्शी आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @pratibhabergal4972
    @pratibhabergal4972 Месяц назад +1

    इडली रवा सकाळी भिजत घालायचा व उडीद डाळ भिजत घालावी. नंतर रव्यात पाणी काढून डाळ बारीक करून त्यात मिक्स करावे रात्रभर तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी इडल्या करायच्या खूप छान होतात एकदा करून बघा

  • @rohinilakhe8904
    @rohinilakhe8904 Месяц назад +2

    जय संतोषी माता की 😊नमस्कार

  • @sau548
    @sau548 Месяц назад +9

    ताई घरामध्ये ओढणी घेतली नाही तरी चालेल❤

  • @jayashrishinde7677
    @jayashrishinde7677 Месяц назад +1

    Tai suruchi edli mix vapar. Khup chan ahe. Khup chan edli hote.

  • @rajashripandit134
    @rajashripandit134 Месяц назад +1

    ani kiti madhe please sang

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 Месяц назад

    Khup sundar Pooja keli aahe Tai 👌👌👌❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 Месяц назад +2

    First comment 👍👌👌👌

  • @rajashripandit134
    @rajashripandit134 Месяц назад +1

    Khup chhan aahe❤

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub Месяц назад

    श्री स्वामी समर्थ बाई

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 Месяц назад +3

    हाय सोनाली.. ..मला हवे आहे ते तू ज्या ग्लास मध्ये पूजा करून ठेवते ते.आणि दिवा पण...खूप छान झाली पूजा...ताई इडली रवा ना.रात्रीच भिजत घलायचा आणि तांदूळ पीठ घालायचे नाही.पुठच्या वेळेस पीठ घालू नको..उदित डाळ.भिजून करायच्या...आणि रवा अजिबात भजयचा नाही.व्हिडिओ खूप मस्त...❤❤

    • @rupalibhosle3674
      @rupalibhosle3674 Месяц назад

      Ho me pan asach karte tai rawal ratri bhijun

  • @SwatisKitchen1983
    @SwatisKitchen1983 Месяц назад +1

    Arusathi instantravaidli banvat ja khup chan hote

  • @ChhayaTengale
    @ChhayaTengale Месяц назад

    सोनाली मी बी आषाढ महिन्यामध्ये शुक्रवारचे व्रत केले आहे पहिलाच

  • @user-ff2tu6cy7j
    @user-ff2tu6cy7j Месяц назад

    खूप छान देवपूजा होती आणि आजची रेसिपी पण खूप छान होती थँक्यू ताई मी तुला सांगितलेलं उंबराचे लेपण शेर केल्याबद्दल धन्यवाद ❤❤

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 Месяц назад

    Shree Swami Samarth Tai..mast recipe aani dev Pooja pn khup sunder

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 Месяц назад

    अतिशय सुंदर पूजा केली सोना मन प्रसन्न झाले आहे

  • @user-ut4od5mh9c
    @user-ut4od5mh9c Месяц назад +1

    छान झाली पुजा मी पण स्वामी समर्थ महाराज पारायण सेवा सुरू केली

  • @madhuribabar3727
    @madhuribabar3727 Месяц назад

    सोनाली ताई एकदा मी सांगतेय तशी इडली करून बघ प्लीज सकाळी इडली रवा आणि उडीद डाळ वेगवेगळ्या भांड्यांमध्ये भिजत घालायची आणि रात्री ती उडीद डाळ वाटून ईडली रव्यामधे घालायची आणि मिक्स करून ठेवून द्यायचं रात्रभर व सकाळी त्याची इडली करायची मी नेहमी इडली रव्याचीच इडली करते तेही एक किलो इडली रव्याची आणि करून झाल्यावर सर्वांना देते शेजारी वगैरे सर्वाना खूप आवडते बाकी तुला खूप सारं प्रेम ❤

  • @ujwalabamhane6944
    @ujwalabamhane6944 Месяц назад +2

    छान watle Sonali...mi sangitle...n tu kunchan oti भरल्यासारखी 2 hatane ❤❤❤bharle..n video t te ऐकून ajunch chhan watle❤❤❤ pn tu दोन्ही हातांची मूठ krun krtes...पन tase nko.krus..ase donhi हात जुळवून khali kunchan mde टाकत ja...janu kahi tu महा लक्ष्मीच्या ओटीत takat aahe...aapn tilach he sarv det असतो..tasha प्रकारे...आणि swatasamor kunchan thewun kele tr tula easy pdel....nantr mg kunchan with प्लेट te देवासमोर ठेवू शकतेस. Fast nko krus...devicha kontahi मंत्र mhnunch krt jaa....❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад +1

      @@ujwalabamhane6944 अच्छा ताई आलं माझ्या लक्षात आता आज मंगळवार आहे मी तू सांगितल्याप्रमाणे भरीन अगं खूप चांगल्या गोष्टी तुम्ही मला सांगता म्हणून मला कधीच काही वाटत नाही ऐकायला आणि तुमची सांगण्याची पद्धत मेन म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काहीतरी आहात म्हणून सांगता अन्यथा परकीय लोक का सांगतील कोणाला काय माहिती

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 Месяц назад

    ❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️❤️🌹🙏श्री स्वामी समर्थ🌹🙏❤️

  • @kavitashelar3107
    @kavitashelar3107 Месяц назад

    tai ty kadila buds boltat ty kan saf karnysati use kartat .shree swami samrth🙏

  • @nirmalajadhav8857
    @nirmalajadhav8857 3 дня назад

    Shree Swami Samarth 🙏🙏🌷🌹

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 Месяц назад

    Kiti chan tumcha garat prasan vatavran tumala bagun chan vatate tai thanku🙏🙏

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 Месяц назад +3

    श्री स्वामी समर्थ महाराज.... देवपूजा खूपच छान.... only positive vibes.....

  • @vaishalikulkarni1816
    @vaishalikulkarni1816 Месяц назад

    Chan hotat idali mi nehmi karte udid dal watun ghatali tarr chan hotat

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 Месяц назад

    खूप खूप छान सुदंर पुजा केली छान कशी आहेस सोनाली 🎉🎉 छान आहेस तू छानच रहा स्वामी महाराज तुला ऊतम निरोगी आयुष्य देवो🙏🙏🙏🙏🙏

  • @ulkasalaskar4371
    @ulkasalaskar4371 Месяц назад +3

    उडदाची डाळ भिजवून वाटून नंतर त्यात ईडलीचा रवा घालून fermentation
    होण्यासाठी ठेवावे मग ईडल्या नीट फुगतील
    तू केलेली देवांची पुजा फारच सुरेख ❤

    • @shitalgaikwad8439
      @shitalgaikwad8439 Месяц назад +1

      Brobar , agdi parmparik idli sarkhi hote mg 😊🙏

  • @polkar3173
    @polkar3173 Месяц назад

    Tumchyakade gajara khup swasta ahe watat

  • @sujalmali167
    @sujalmali167 Месяц назад +2

    श्री स्वामी समर्थ ♥️ सोनाली खूप दिवसांनी कमेंट कली मी पण रोज विडियो बघते खूप छान असतात तूझे विडियो 👌👌😊फ्रिज माझही सेमच आहे तूझ आहे तस पण मला आठ वर्ष झाली घ्यायला खूप छान ठेवल आहे निटनेटके पणा आहे तूझात मलाही असच आवडत ठेवायला खूपच छान 👌👌❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      @@sujalmali167 ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम असेच राहू दे हो ग मी विचार करत होते की ही आयडी का दिसत नाही आज दिसला छान वाटलं कारण तुझा डीपी जो आहे ना तो जुनाच आहे

  • @MeenaKhot-m8z
    @MeenaKhot-m8z Месяц назад

    श्री स्वामी समर्थ

  • @priyankask1432
    @priyankask1432 Месяц назад

    Sonali reciepe dewpuja Chan
    Mubai chi tai ata bari ahe na ajari hoti tarich vidio nawhat e
    Shree Swami samartha 🙏🌺🙏❤

  • @amitagedam5992
    @amitagedam5992 Месяц назад +1

    Devala kunku kadhi hathani lavatat buds nahi

  • @dikshitaparab509
    @dikshitaparab509 Месяц назад

    ताई तुम्ही देवाचि भांडी घासायला जे लिक्वीड वापरता त्याच नाव काय

  • @Anjalibirajdar
    @Anjalibirajdar Месяц назад

    Taida tuza ubhartha bhagun man prasan zal starting ch khup chan hoti love u taida❤

  • @alkagawade4817
    @alkagawade4817 Месяц назад +1

    आजची पूजा छान आहे मस्त

  • @user-ee1ze3og5y
    @user-ee1ze3og5y 24 дня назад

    मी जवळ असते तर घरी आले असते ❤❤🎉🎉 तुमच्या 😊

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 Месяц назад

    Aajchi devpooja khup Chan ❤..aani aajcha pista colour dress khup mast distoy tai ❤ nice vlog dear 🙏👍

  • @user-ut4od5mh9c
    @user-ut4od5mh9c Месяц назад

    तुझी पूजा बघुन मन प्रसन्न झाले

  • @kalpitaankolekar3478
    @kalpitaankolekar3478 Месяц назад +1

    Wow mazi sweet tai kiti chan pooja keli and idili great job

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 Месяц назад

    Khup chan

  • @divyansh7997
    @divyansh7997 Месяц назад

    Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @sujataghosalkar8436
    @sujataghosalkar8436 Месяц назад

    आजची पूजा खूपच सुंदर.🙏🙏🌹🌹 देवाला गंध लावत होतीस ना. तिला स्टिक म्हणतात.❤❤

  • @sonalwalunj7942
    @sonalwalunj7942 Месяц назад

    Air birds mahntat tyala❤

  • @truptiavaghade7541
    @truptiavaghade7541 Месяц назад +1

    Shree Swami Samarth tai

  • @shrutikarande4604
    @shrutikarande4604 Месяц назад

    Khup mast vatat tuzi Puja bgun
    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏

  • @rajashreedeshpande5152
    @rajashreedeshpande5152 Месяц назад +1

    Mumbai chya aai la vichyarle manun sang kalji ghya manav tuze dress Chan aahet

  • @shubhadabagkar387
    @shubhadabagkar387 Месяц назад

    ताई मी नवीन आहे मी तुमचे vlogs नेहमी बघते मला विचारायचे होते की तुम्ही जे देव घासलात ते कशाने आणि तुम्ही जे कुंचन आहे त्या ची पूजा करतात तेव्हा दर शुक्रवारी ते कुंचन घासता का आणि कशाने घासता ते मला कमेंट मध्ये जरूर सांगा वाट पाहत आहे तुमच्या उत्तराची श्री स्वामी समर्थ

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 Месяц назад

    😊😊 सोनाली
    देवशयनी एकादशी ते
    देवउठणी एकादशी
    पर्यन्त श्रीविष्णू भगवान
    झोपी जातात आणि श्री महालक्ष्मीचे पूजन करतांना आपण श्रीविष्णू भगवान यांचीही पूजा करतो
    याच कारणाने श्रीलक्ष्मी व्रत देवशयनी एकादशी ते देवउठणी एकादशी पर्यन्त करत नाहीत !😊😊
    बाकी आपआपली मर्जी !

  • @God-vi6nb
    @God-vi6nb Месяц назад

    Tai astya laxmicha diva kitila ghetla mala sag mala ghycha aahe

  • @rekhathamake8509
    @rekhathamake8509 Месяц назад

    Discrimination box madhe parvati tai cha no. Disat nahi

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq Месяц назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻 छान विडीओ

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 Месяц назад

    Tai maj same rutin as ch ast pahile mula cha mistrancha daba mg pooja gharatl aavra vlog khup must dada chi pasand 1 no dress chan disto he👌👌👌👌👌👌

  • @MylifeSwami
    @MylifeSwami 29 дней назад

    अष्टलक्ष्मी दिवा कोणाकडून घेतला tai

  • @zakiyabagwan2657
    @zakiyabagwan2657 Месяц назад +1

    Tyala cotton bards botaat

  • @vishnumiskin7612
    @vishnumiskin7612 Месяц назад +1

    👌👌👌👌

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali Месяц назад

    श्री स्वामी समर्थ ताई माझा वैभव लक्ष्मीचा दहावा शुक्रवार आहे आज ताई पुढच्या शुक्रवारी उद्यापण येत आहे

  • @rajanimehetre1995
    @rajanimehetre1995 Месяц назад

    nice devpuja🙏🏻 nice dress👌🏻 nice vlog👌🏻

  • @marathivloggerminakshi1169
    @marathivloggerminakshi1169 Месяц назад

    ताई तुझं देवघर आणि देवपूजा मला खूप आवडते त्यासाठीच मी तुझे व्हिडिओ पाहते आणि

  • @punamsontakke8618
    @punamsontakke8618 Месяц назад

    ताई कपूर आणि काय लावलं उंबरठा पूजेच्या वेळी..

  • @PallviRajput-lp1gu
    @PallviRajput-lp1gu Месяц назад

    ताई मला धनलक्ष्मी कुंचम हवा आहे तर pleaseमला सांग तु कुठे घेतला

  • @meeragosavi-os6cf
    @meeragosavi-os6cf Месяц назад +1

    Shri Swami Samarth 🙏❤️

  • @रानीबाविस्कर

    tai tumchay video khrch khup chaan astat❤❤

  • @nilimakitchen4386
    @nilimakitchen4386 Месяц назад

    Puja mast keli tai ear buds mhntt tai teyla kanachya kadya astt teya aaru aysu la food zakun det jaa open deu nko tai derrs mast distoy idli recipe chan keli

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Месяц назад

    सोनाली अतिशय सुंदर पूजेची मांडणी आणि पूजा उंबराची पूजा हृदय पर्शी आहे ग जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे खरंच ग तुझ्यात मी लक्ष्मी आहे

  • @sayalisolanke7360
    @sayalisolanke7360 Месяц назад +1

    खुप छान सोनु माझी खूप इच्छा आहे ग तुला भेटायची मी माजलगावची आहे स्वामी चरणी मी प्रार्थना करते ग खरच आपली भेट व्हावी

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Месяц назад

      @@sayalisolanke7360 भेटूया की ग ताई कधी येतेस तू कोल्हापूरला जेव्हा येणार तेव्हा मला ईमेल आयडी वर ई-मेल कर माझी खूप जुनी गोड ताई आहेस तू

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs Месяц назад

    Shree Swami samarth ❤देव झोपतात म्हणजे चातुर्मास सुरू होतो म्हणजे विष्णू झोपी जातात 🙏🙏

  • @priyankakharat8528
    @priyankakharat8528 Месяц назад

    sonali tai mi ya kalchya guruvarpasun swamichya saramrut11 guruvar parayanala suruvat keli ❤

  • @shreyagundale8651
    @shreyagundale8651 Месяц назад

    सोनाली देव घासण्यासाठी कोणती पावडर वापरतेस प्लीज मला पण सांग आणि पाणी खार आहे का गोड तुझे देव खूप सुंदर दिसतात.😊🙏🌺

  • @NehaDabre
    @NehaDabre Месяц назад

    Shree Swami Samarth......tai......mi pn aaj pasun vaibhav Laxmi vrat chalu krte ahe......11 ....jay vaibhav laxmi mata....

  • @JyotipatilPatil-bz5qb
    @JyotipatilPatil-bz5qb Месяц назад

    Khup chhan video dear devpooja pan chhan Zali ❤️😍🙏🏻🌹🙌

  • @sangitabhoomreddy
    @sangitabhoomreddy Месяц назад

    Hi sonali jya kadine kunku lavlis tyala earbuds mantat g khartar te kanasathi ast pn sepret vapru shakto ...

  • @dineshpatil1914
    @dineshpatil1914 Месяц назад

    ताई मी पण आजपासून सुरुवात केली शुक्रवार करायला

  • @user-fn4ld3ur4b
    @user-fn4ld3ur4b Месяц назад

    सोनाली ताई मी श्रावण महिन्यातील दुसऱ्या शुक्रवारी पासून सुरू करते कैलैंडर मध्ये दिलेले आहे वरद लक्ष्मी उपवास आणि सेवा सुरू करते.

  • @mayuripisereqqqqww6981
    @mayuripisereqqqqww6981 Месяц назад

    Tai इडली खूप भारी होती सांबर खूप छान आम्ही ताई तुझे देवीला लावायला कुंकू लावायला जे घेतले त्याला बर्ड्स असं म्हणतात तुझ्यावर खूप छान दिसत आहे