बोलताना मला बोलायचं होतं की उद्यापण जे आहे ते गुरुपौर्णिमेला येते आणि त्याच दिवशी गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन किंवा स्वामी चरित्र पारायणाचे उद्यापन करावे बोलण्यामध्ये फक्त पारायण आलं म्हणून कमेंट मध्ये सांगत आहे चुकीसाठी क्षमा असावी 🙏
श्री स्वामी समर्थ📿🙏 ताई आज छान दिसतेस व हातात हिरवा चुडा व डोक्यात गजरा छान दिसते आणि रेखीव म्हनजे तूझे मोठे डोळे मला खुप आवडतात तुझे आणि कपाळावर लाल कुकू अगदी लक्ष्मी दिसतेस मी तुला बघत राहते सोना ❤❤❤तुझे बोलने आणि काम तुझ्या प्रमाणे गोड व ठसठशीत असतात😊😊बाकी विडीओ व रेसिपी छान व काही मुद्दे कळाले thanku so much असे छान छान सांगत जा❤❤तोंडाला पाणी आले😅love you tujya time nusar sher kar recipi १no😊😊😊
श्री स्वामी समर्थ महाराज.....दहिवडा मस्तंच.... सोनाली हिरवी चटणी करतांना त्यात मूठभर फुटाण्याची डाळ, किंवा आलू शेव घालावी चटणी एकसंघ होते. एकदा करून बघ... बाकी. व्हिडीओ छान
कपूर यंत्र.. स्टॅन्ड कुठे मिळेल.. आणि हो... तोंडीची भाजी waiting for रेसिपी 😊... मी केली नाही कधी.. आणि हो त्याचे फायदे काय आहेत तेही सांगा.... 👍👍बाकी mast
तोदलींची भाजी धुवून उभे लांब कापून भाजून घेयच न तेल टाकता हो नाही तर ते चिवट पण जात नाही त्यामध्ये मटकी डाळ भिजवून टाका बेसीक मसाले आणि लास्ट शेंगदाणे कूट झाले नो लसण नो पयाज नो टमाटर सिंपल भाजी पण खूप टेस्टी होते
Tai दही वडा recipi mst आणि ताई ताई उडदाची डाळ मुळातच हलकी असते त्यामुळे त्याच्या मध्ये खाण्याचा सोडा घालायची गरज नसते ताई मी करशील तेव्हा टाकू नको आणि ताई तू चिंचेची चटणी केली ना ती खूप छान केली तू नक्की करून बघेन अरु kitto बघून खूप छान वाटलं आरू शेरू ची मजा पाहून खूप छान वाटलं ताई खूप हसायला येत होतं की शेव कसा पडेल का आर्यन च्या मागे😊😊
मस्तच आजचाही व्हिडिओ.दहिवडे एकदम भारी केलेस .माझा विक पाॕईंट दहिवडा आहे.तोंडाला पाणी आले.छान बनवलेस ❤ आजही आमच्या शाळा बंद आहेत ,, त्यामुळे शांतपणे तुझा ब्लाॕग पहावयास मिळाला.आरुबरोबर शेरुची मस्ती मस्तच .❤❤चिंच गुळ चटणी सुंदर .फार छान .स्वामी सदैव तुझ्या पाठिशी राहो हिच सदिच्छा !!!
Ag taida dahi vada bhagun todala pani sutl 😋mala sagl karta yet me saglyana karun dete pan mala asa aayt khayla nahi milat ❤ khup chan zala hota dahivada
Khupch sunder bnvle dahi vada ekch no mi pn bnvte chinach chatni nai kadhi bnvli ata try karen mala khup awdli tumchi padhat bhari aahe aaj mulana sherula pahil br vatle kasa chaly study mulancha ata ruteen chalu zal na aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴😘❤❤❤❤❤
Ag tai dahi wada Kiti bhari kelas g mastch bghunch tondala pani sutle g😋😋🤗👌✌ ani tai tu mhnteys Te brobr aahe mulana study Kde lksh Asu det nhi vedio mdhe disli tri khi harkt Nhi abhyas imp aahe Ho n Baki vlog mast hota 😘😍🥰
Shree swami samarth❤Tai mazh pn ghar purn hot ale ahe ata furniture chalu jraych ahe same tuzya sarkhch kenar ahe. Tai mazh ghar he mazh nahi tr kharch swaminche ahe g❤vichar pn nvta kela swami yevdh detil🙏
Hi sonali कसे आहात तुम्ही सगळे. दही वडे खूप छान झाले. पुढच्या वेळी दहीवडे करताना उडीद डाळी मध्ये थोडी मुगडाळ पण घाल खूप छान दहीवडे होतात ग. बाकी मस्त.महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
बोलताना मला बोलायचं होतं की उद्यापण जे आहे ते गुरुपौर्णिमेला येते आणि त्याच दिवशी गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन किंवा स्वामी चरित्र पारायणाचे उद्यापन करावे बोलण्यामध्ये फक्त पारायण आलं म्हणून कमेंट मध्ये सांगत आहे चुकीसाठी क्षमा असावी 🙏
छान रेसिपी 1 no
Kiti Chan recipe tai ek number👍👌👌khup Chan video Tai 👌👌👍😘🥰
Khub Chan video . shree Swami Samarth...
श्री स्वामी समर्थ📿🙏 ताई आज छान दिसतेस व हातात हिरवा चुडा व डोक्यात गजरा छान दिसते आणि रेखीव म्हनजे तूझे मोठे डोळे मला खुप आवडतात तुझे आणि कपाळावर लाल कुकू अगदी लक्ष्मी दिसतेस मी तुला बघत राहते सोना ❤❤❤तुझे बोलने आणि काम तुझ्या प्रमाणे गोड व ठसठशीत असतात😊😊बाकी विडीओ व रेसिपी छान व काही मुद्दे कळाले thanku so much असे छान छान सांगत जा❤❤तोंडाला पाणी आले😅love you tujya time nusar sher kar recipi १no😊😊😊
अप्रतिम दही वडे दी पूजा यथासांग असते तुझी .
श्री स्वामी समर्थ ❤🌺🙏🌺
Khup Sundar🌺
Shree Swami Samarth
Dahi vade recipe mast sonali ❤
Khup chan video ani recipe Tai 👌👌👌❤❤ Shree Swami Samarth ❤❤🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
Recipe khup chaan hoti g 😋 👌 ♥️ kharach
Khop chan 😊shree swami samarth
Dahivade mastach, shree swami samarth tai
Shree Swami Samarth 🙏 Tai aaj sheruc Darshan dile tyabaddal thanks 😊🙏
Wah wah yummy mala kup avadta
श्री स्वामी समर्थ. ताई दही वडे खुप छान चिंच गूळ चटणी 😋😋 माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडते 😊 बाकी शेरु आणि आरु चिऊ छानच 😘😘❤
Dahi wadachi resepi Chan Tai Wawa ami👌👌👌👌👌👌
श्री स्वामी समर्थ,आम्ही मस्त आहोत ,तुम्ही सगळे कसे आहात..? दही वड्याची recipe 👌👌 मस्तच,😋😋
श्री स्वामी समर्थ ताई दही वडे रेसीपी छान होती ताई मी पन केले होते खुपच छान झालें होते
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई दही वडे रेसिपी एकदम भारी मस्त तू सुंदर दिसत आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
मस्तच आहे वडे रेसिपी
श्री स्वामी समर्थ महाराज.....दहिवडा मस्तंच.... सोनाली हिरवी चटणी करतांना त्यात मूठभर फुटाण्याची डाळ, किंवा आलू शेव घालावी चटणी एकसंघ होते. एकदा करून बघ... बाकी. व्हिडीओ छान
Shree swami samarth 🙏🏼🙏🏼 chhan video tai.
Nice vlog dear 💓 recipe mast 👌
Chatni chan banvles tai mast
Hi tai nice blog यम्मी दही वडे 👌🏻😋❤️Love you all ❤️🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
सगळे घरी असले की छान वाटत दही वडे मस्त ❤❤
Nice vlogs dear ♥️🤗shree swami samarth 🙏🏻
कपूर यंत्र.. स्टॅन्ड कुठे मिळेल..
आणि हो... तोंडीची भाजी waiting for रेसिपी 😊... मी केली नाही कधी.. आणि हो त्याचे फायदे काय आहेत तेही सांगा.... 👍👍बाकी mast
तोदलींची भाजी धुवून उभे लांब कापून भाजून घेयच न तेल टाकता हो नाही तर ते चिवट पण जात नाही त्यामध्ये मटकी डाळ भिजवून टाका बेसीक मसाले आणि लास्ट शेंगदाणे कूट झाले नो लसण नो पयाज नो टमाटर सिंपल भाजी पण खूप टेस्टी होते
स्वामी माऊली तुझ्या सदैव पाठीशी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना
श्री स्वामी समर्थ ताई dahiwads एक number zala
Hii tai..shree Swami samarth...nice vlog..dahi vade ekdam bharriii...mst...
Chhan vlog tai,,,,, recipe tar ekdum yummy disat hoti,,,nakki try karnaar गोड चटणी,,,हिरवी chutney suddha,,,ekdum mast,,,,Aaru ,,Chiu दिसले,,,खूप गोड,,,शेरू किती छान खेळत होता,,,,thank you Tai mast recipe आजची😊
Shree Swami samarth ❤ दहीवडे खूप छान केले आहे त
श्री स्वामी समर्थ ताई nice vlog
Shri Swami Samarth 🙏 recipe khup chan yummy 😋
म् खुप छान🎉🎉🎉
Tai दही वडा recipi mst आणि ताई ताई उडदाची डाळ मुळातच हलकी असते त्यामुळे त्याच्या मध्ये खाण्याचा सोडा घालायची गरज नसते ताई मी करशील तेव्हा टाकू नको आणि ताई तू चिंचेची चटणी केली ना ती खूप छान केली तू नक्की करून बघेन अरु kitto बघून खूप छान वाटलं आरू शेरू ची मजा पाहून खूप छान वाटलं ताई खूप हसायला येत होतं की शेव कसा पडेल का आर्यन च्या मागे😊😊
खुप छान आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
मस्तच आजचाही व्हिडिओ.दहिवडे एकदम भारी केलेस .माझा विक पाॕईंट दहिवडा आहे.तोंडाला पाणी आले.छान बनवलेस ❤ आजही आमच्या शाळा बंद आहेत ,, त्यामुळे शांतपणे तुझा ब्लाॕग पहावयास मिळाला.आरुबरोबर शेरुची मस्ती मस्तच .❤❤चिंच गुळ चटणी सुंदर .फार छान .स्वामी सदैव तुझ्या पाठिशी राहो हिच सदिच्छा !!!
Hi tai tujhe video khup chan astat
Tai tumi kahihi taltat na tar thod tel jast takaych manje tel kami kadvadt resipi khup must 😋😋😋😋😋😋
खुप खुप खुप सुंदर व्हिडिओ😊😊
Dahi wada mala khoop aawdto mast zala aahe
Mast recipe.
Dahi pan 10 minita sathi chalnivar takayche .pani nighun gele ki fetayche chan ghatta dahi hote
खूप छान रेसिपी होती ताई शिरूर खूप मस्ती करायला लागते मुलांना व्हिडिओमध्ये बघून खूप भारी वाटले❤ उंबऱ्याचे लेपण कधी करतेस ते केल्यावर ती शेअर कर❤❤
श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🏻🙏🏻🌹🌹
Very nice 👌🏻👌🏻
Dahivade khup chan kelet tu ❤😊
Ag taida dahi vada bhagun todala pani sutl 😋mala sagl karta yet me saglyana karun dete pan mala asa aayt khayla nahi milat ❤ khup chan zala hota dahivada
नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ❤️🙏❤️🙏
ताई आम्ही कालच कोल्हापूर महालक्ष्मी ला जाऊन आलो.. दर्शन छान झाले..
दही वडे खूप छान
खुप छान दही वडे रेसिपी ताई
ताई खूप सुंदर दहीवडे बनवले आहेत. ताई तू गजरे केसात घातल्यानंतर छान दिसतात. अगदी लक्ष्मी सारखे दिसते. मला खूप भेटण्याची इच्छा आहे
मी गावी आले आहे ताई
Hi tai....tuzi video me roj bagate...khup Chan...udid dalisobat thodi Moog dal pn next time ghal khup Chan hotat dahi vade..
Shree Swami Samarth 🙏
Tai donhi chatnimadhe kale mith ghalat ja. Ani hirvya chatni madhe thode namkeen mhanje farsan kinva shev takun bagh. Agdi chhan lagte try
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
First comments ताई श्री स्वामी समर्थ❤
Shree Swami Samarth tai 🙏😀
Chan tai gajra khup chan aasto tuza mla kup aavdto g❤
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Very nice 👌 👍
Khupch sunder bnvle dahi vada ekch no mi pn bnvte chinach chatni nai kadhi bnvli ata try karen mala khup awdli tumchi padhat bhari aahe aaj mulana sherula pahil br vatle kasa chaly study mulancha ata ruteen chalu zal na aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴😘❤❤❤❤❤
Smita 👃🌹shree swami Samrath 🌹👃
Ag tai dahi wada Kiti bhari kelas g mastch bghunch tondala pani sutle g😋😋🤗👌✌ ani tai tu mhnteys Te brobr aahe mulana study Kde lksh Asu det nhi vedio mdhe disli tri khi harkt Nhi abhyas imp aahe Ho n Baki vlog mast hota 😘😍🥰
Green chatni banvtna ice tak clour green hote
Tai Jai shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई ❤
Shree Swami samarth 🙏🌹🙏
Dahivde. Recipi khup Chan Shri Swami samrth
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
Tai recipe mast
शेरूचे operation चे काय झाले
पाणी पुरी रेसिपी दाखव ना ताई
सोनाली आज किटो आरु व शेरू दिसला छान वाटले मुलं दिसला नंतर विडिओ मस्त श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🌺🌺
ताई रेसिपी खूप छान ताई चूल पावसामुळे खराब झाली असेल ना दाखव ना आरू चिऊ❤❤
ताई रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटलं
Shree swami samarth 🎉
Shree Swami Samarth
Sonali Tai,shukrwari upwas sodtana,bhakri khalli tr chalte,ki chapati ch khavi
दही वडा छान झाला ताई❤🎉
Shree swami samarth
Shree Swami Samarth ❤
Shree swami samarth 🙏
Shree swami samarth❤Tai mazh pn ghar purn hot ale ahe ata furniture chalu jraych ahe same tuzya sarkhch kenar ahe. Tai mazh ghar he mazh nahi tr kharch swaminche ahe g❤vichar pn nvta kela swami yevdh detil🙏
Shree Swami samartha
Hi sonali कसे आहात तुम्ही सगळे. दही वडे खूप छान झाले. पुढच्या वेळी दहीवडे करताना उडीद डाळी मध्ये थोडी मुगडाळ पण घाल खूप छान दहीवडे होतात ग. बाकी मस्त.महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
Shree swami samarth ❤
Tai vade Chan zale hote, ek tip sangte udid vadhyat soda takaycha nahi. Tel khup shoshun ghet ulat soda n takta Chan hotat.
Very nice sonali
दही वडे ❤ 1नबर
सोनाली आजचा व्हिडिओ मस्तच आलाय 😊
Nice vlog tai ❤❤ gajara chan disto tai tula ❤❤ dahivada mast ❤❤ devpuja chan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤❤❤❤❤❤ sheru disala aaj ❤❤ khup chan vatala tai ❤❤ kitto aaro disale aaj mast ❤❤ sheru khelat hota chan ❤❤ khup chan tai ❤❤ thanks ❤❤ tc ❤❤
Shree swami samarth 🎉🎉Tai❤
Sheru love you baby❤
All family love you ❤
तोंडाला पाणी सुटलं ताई❤❤❤❤❤ चिंचेची चटणी बघूनच😂😂😂
Hi tai. Dahivade ekadam mast .Ani sheru khup guni ahe kharach mi tyache sarv video pahile ahet
Shree Swami Samarth Dada Tai
श्री स्वामी समर्थ
Nice vlog Tai shree Swami Samarth Tai nice recipe dahi vada shree Swami Samarth Dada nice House Tai nice look Tai❤️🧿🧿🧿🧿🧿👌👌👌👌👌👌😊😋😋😋😋😋😋😋😋😋💕💖👍👍👍👍😘
❤❤