संध्याकाळचे रुटीन शुक्रवार चे//वैभव लक्ष्मी व्रताची मांडणी//गुळाची खीर recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • #पहाटे5ते10पर्यंतनॉनस्टॉपरुटीन
    #dailyroutine
    #marathiyoutuber
    #मराठीvlogger
    #marathichannel
    #pranjalshindevlogs
    #मराठीvlog
    #dailyvlog
    #maharashtravlogger
    #indianyoutuber
    #पहाटेलवकरकसेउठावे
    #morningroutine
    #earlymorningroutine
    Cleansol तांबा, पीतल और स्टील की सफाई और शाइन लिक्विड -250mL amzn.in/d/0j9D...

Комментарии • 253

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 3 месяца назад +47

    आजचा शाळेतील दिवस खुप धावपळीचा होता . खुप थकवा जाणवत होता .व त्यात माझी स्टुडंट इ.10वीची अचानक पिरिअड चालु असताँना चक्कर येवुन बेंच वरुन खाली कोसळली.आम्ही ताबडतोब गाडी काढुन हाॕस्पिटलाइज केलेय.अतिशय मनावर प्रेशर त्यामुळे डाॕ.म्हणाले असे झालेय .मला फार टेंशन आले .मन उदास होते पण आजचा तुझा घरी आल्यानंतर पूजेचा व्हिडिओ पाहिला आणि मन प्रसन्न झाले .मातेला विनंती केली माझ्या विद्यार्थी नीला आई बरे कर ग.धन्यवाद डिअर तुझा व्हिडिओने मनावरचे टेंशन गेले.खुप छान समजावुन सांगतेस .मला फार आवडते.आई वैभव लक्ष्मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो .❤❤श्री स्वामी समर्थ !!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +12

      अग ताई ऐकून खूपच वाईट वाटलं गं कारण थोडं फार किटोच्या वयाचीच येत आहे असू शकतं ताई तिच्या मनावर काहीतरी दडपण पण मला तुमचं काम खूप आवडलं तुम्ही एक शिक्षिका म्हणून राहत नाही तर तुम्ही एक मैत्रीण आई मावशी शिक्षिका एवढी सगळी कॅरेक्टर निभावता कारण शाळेपुरतं मर्यादित नसून तुझ्या मध्ये खूप माणुसकी आहे म्हणून तर तू लक्ष्मी मातेला प्रार्थना करत आहे की तिला बरं वाटू दे होईल ग ताई तुझं मन चांगला आहे त्यामुळे तुझ्या इच्छा कधीचा अपूर्ण राहणार नाहीत पुन्हा एकदा तुझ्याबद्दल ताई माझ्या मनात खूप खूप मोठा अभिमान निर्माण झाला की तू मला मिळालीस आणि तिची काळजी करू नको हे वय असतं काहीतरी दडपण असतात मुलींवरती बऱ्याच वेळेला त्या सांगत नसल्या की आतल्या आत घुटतात आणि मग याचा परिणाम त्यांच्यावर होतो तो थोडसं त्यांच्या घरी सांग की मुलीकडून मनमोकळ करून घेण्यासाठी मैत्रीचा नातं ठेवा जेणेकरून ती मनामध्ये प्रेशर घेणार नाही बाकी तुझे भरभरून मनापासून आभारी काळजी घे ताई मोठी ताई या हक्काने मी तुला मोठी ताई म्हणते

    • @asharaut782
      @asharaut782 3 месяца назад

      😊❤

    • @artgallery5444
      @artgallery5444 3 месяца назад +4

      ताई श्रावणातील पहिल्या शुक्रवार पासून वेभव लक्ष्मी व्रत सुरू केले तर चालेल का

  • @JyotiKhomane-y8p
    @JyotiKhomane-y8p 3 месяца назад +13

    जय वैभवलक्ष्मी माता

  • @latadhanorkar6606
    @latadhanorkar6606 3 месяца назад +4

    मनाला आनंद होतो आहे, पूजा बघून असेच सगळे आनंदात राहू या, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 👃🌹🍎🍓🍑🍊🥭

  • @rxlovergirl9756
    @rxlovergirl9756 3 месяца назад +16

    Tai Tula dress khup sunder dist ahe ❤ very beautiful 😍

  • @rupalibargaje7745
    @rupalibargaje7745 3 месяца назад +3

    Vaibhav laxmi poojan khupch mast 👌👌💐🙏❤... dress mast 👌👍 nice vlog dear 💓🏠

  • @supriyadivekar3868
    @supriyadivekar3868 3 месяца назад +3

    आजचा वलॉग छान. तुला ड्रेस छान दिसतोय. ड्रेसमुळे तू बारीक व वयानी लहान वाटतेस.

  • @relaxmoonnight1476
    @relaxmoonnight1476 3 месяца назад +5

    ताई तुला असे ड्रेस खूप छान दिसते

  • @NilimaKarate-sv5ny
    @NilimaKarate-sv5ny 3 месяца назад +2

    वैभव लक्ष्मी पुजा छान गुळाची खिर छान आहे 👌🌺🙏🏻🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ सोनाली

  • @seemapatil6294
    @seemapatil6294 3 месяца назад +1

    सागर चा दुसरा मुलगा सेम तुझ्या आई सारखा दिसतो,तुझे व्हिडिओ खूप छान असतात,मी रोज बघते,गेले वर्ष झाले बघते,तुझे संघर्ष बघितलं,कमाल आहे तुझ्या सहनशीलतेची

  • @manishapatil2312
    @manishapatil2312 3 месяца назад +2

    🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 3 месяца назад +1

    Jai laxmi mata...shree swami samarth...dress chan ahe आजचा..

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 3 месяца назад +2

    पूजा नेहमी प्रमाणे मस्तच👌👌,ड्रेस छान दिसत आहे ताई.. आई माता सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना.👌🙏🙏

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 3 месяца назад +2

    श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न तुझी पूजा करून माझं मन एकदम प्रसन्न होते पाण्याचा व्हिडिओ खूप छान होता आणि मला खूप आवडतात

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 3 месяца назад +12

    आयती भाजी भाकरी खाण्याचा आनन्द वेगळाच असतो न सोनाली❤नशीबवान आहेस तू, पूजा बघून तुझ्या जुन्या घराची आठवण झाली, तू नेहमीच म्हणायची जागा कमी पडते, बघ आता मातेने तुला छान जागा दिली आहे, तुझे व्रत वैकल्य करायला❤❤

  • @jayshreepatil2994
    @jayshreepatil2994 2 месяца назад

    Khup chan 👌 💖jay Vaibhav Lakshmi Mata 🙏🙏🙏

  • @Minakshi_0000
    @Minakshi_0000 3 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏

  • @swarajgamer9922
    @swarajgamer9922 3 месяца назад +3

    ताई तुला ड्रेस खुप छान दिसत आहे. खुप छान पुजा ❤

  • @VidyaNikalje-ht4ng
    @VidyaNikalje-ht4ng 3 месяца назад

    Shree vaibhav matachi pooja bhagun mann prasana chan vatal.

  • @kavitashinde666
    @kavitashinde666 3 месяца назад

    श्री वैभव लक्ष्मी माता जय 🙏🏻🌹

  • @kusumsarak7737
    @kusumsarak7737 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ महाराज....❤

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 3 месяца назад +3

    🙏🌺श्री स्वामी समर्थ 🙏🌺

  • @PradipChand-nl9fs
    @PradipChand-nl9fs 3 месяца назад

    Shree Swami samarth,,जय श्री वैभव लक्ष्मी माता ❤❤🙏🙏🙏

  • @HappyDonuts-lp5um
    @HappyDonuts-lp5um 2 месяца назад +1

    ताई कुंकूम मार्चन केलेले कुंकू काय करावे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад

      ताई ते आपण रोज लावायचे असते पुन्हा पुन्हा वापरू शकतो

  • @vaishnavisarsekar9195
    @vaishnavisarsekar9195 2 месяца назад

    Khup chan pooja keli tai prasnn vatat ahe shri swami samarth

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई ☺🙏 गुळाची खीर खुप छान केली शुक्रवारची पुजा माहिती खुप सुंदर सांगितली देवघर सुंदरच

  • @varshakumbhar5564
    @varshakumbhar5564 3 месяца назад +1

    Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ dress khup chaan disat aahe baki vlong mast ❤puja chaan 👌

  • @vishakhabelan8991
    @vishakhabelan8991 3 месяца назад

    हाय सोनाली...आज आमचे पण वैभव लक्ष्मी मातेचे दर्शन झालं. सोनाली हा ड्रेस मस्तच.आहे..मन खूप प्रसन्न झाले पूजा बघून.,जय महलक्ष्मी माता

  • @राजेश्री-ङ7भ
    @राजेश्री-ङ7भ 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई ड्रेस छान
    दिसतोय वैभव लक्ष्मीची पुजा मन प्रसन्न झाले मी माझ्या मिस्टराच्या फोन वरून ताई कमेंट केलेय

  • @priyankask1432
    @priyankask1432 3 месяца назад

    Dress bhari dosto sonali
    Puja१ number shree Swami samartha 🙏🌺🙏🙏❤

  • @pratimakadam2652
    @pratimakadam2652 3 месяца назад +1

    Khup chan pooja mandli sonali,khup lucky ahyes Swami ni Tula sagal kahi Dil ahy

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 3 месяца назад

    सुरेख पूजा केली ताई मन प्रसन्न झाले, ड्रेस सुंदर दिसत आहे , श्री स्वामी समर्थ ताई

  • @archanadevare6671
    @archanadevare6671 3 месяца назад +1

    श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न

  • @varshadaiwadney2753
    @varshadaiwadney2753 3 месяца назад

    Jai vaibhav laxmi mata ❤❤ mi pan 10 varsha zale dar shukvari vaibhav laxmi mata che vrat karatet ekda 108 savashn jeu ghatle maz sagle echa purna zalya❤

  • @MaheshwariParde
    @MaheshwariParde 3 месяца назад

    Tai mi pan kal pasun suruvat keli ahe khup chan vatal katha khup chan ahe mala vachtana angavar kate yet hote shree swami samarth

  • @darshnakanekar6977
    @darshnakanekar6977 2 месяца назад

    खुप छान पुजा सांगितले thanku tai Shree Swami samarth🙏🙏

  • @pushpamane7553
    @pushpamane7553 3 месяца назад

    जय श्री वैभवलक्ष्मी माता 🌹🙏🙏🌹

  • @n.w3310
    @n.w3310 3 месяца назад

    ताई मी तुमचे पाहून कालच्या शुक्रवारी सुरुवात केली आहे पूजेला त्यात तुमचा आज परत त्यावरच व्हिडिओ आला ❤❤

  • @_7_Angel
    @_7_Angel 3 месяца назад

    Thank you tai khup chhan padhatin savistar pajya dakhavli tai shree Swami Samarth 🙏

  • @PrajktaGanave-ez8hk
    @PrajktaGanave-ez8hk 3 месяца назад

    ताई विडीओ भारी एकदम पण
    सर्वात जास्त ड्रेस काय मस्त दिसत होता
    तुला

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 3 месяца назад

    Tai khup chan video mast. Poja keli khupkhup prasan watle🙏🙏🙏

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 3 месяца назад

    😊😊 सोनाली
    555 वा लाईक माझा !
    पुजा उत्तम
    उत्तरपूजा छान
    लेकरांना चांगले वळण लागत आहे

  • @PranitaPatil-km2ic
    @PranitaPatil-km2ic 3 месяца назад +1

    Tai Tula dress 👗 khup sunder dist ahe very beautiful khup Chan Pooja Tai nice vlog Tai nice recipe Tai shree Swami Samarth Tai and Dada vaibhav Laxmi poojan khupch mast tai Love you Tai 💕❤️💖😅👌👌👌👌👌😋😋😋😋😋😘🥰🧿🧿🧿🧿🧿👍👍👍👍👍

  • @TheRupali31
    @TheRupali31 2 месяца назад +1

    Hi pooja chi mandani sakali keli tar chalte ka... k evening lacj karawi lagate hi pooja...
    Me nehmi evng lach krte.... pan office shiru jhale ushir hoto tar last friday chi rahayli majai pooja...
    Plz sang ha😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 месяца назад +1

      अग ताई तू मांडू शकते पूजा सकाळी चालेल काहीच हरकत नाही आणि वाचायचं मात्र संध्याकाळी म्हणजे जेव्हा लक्ष्मी येते साडेसहा ते साडेसात आठ या वेळेत वाचून घ्यायचं कधी कधी होई तो लेट झालेला चालेल आम्हाला पण नऊ-साडेनऊ कधी कधी होतात तुमच्या दादाची वाट बघते त्यामुळे

    • @TheRupali31
      @TheRupali31 2 месяца назад

      @@pranjalShindevlogs ok ya friday la sakali mandel ani evng la vachel thank u

  • @rushalimahadik6008
    @rushalimahadik6008 3 месяца назад

    Sonali maja sudda pahilach shukrvar hota me sudd same hyach paddatine puja keli tuji puja khup chan keli hotis ❤❤❤❤

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 3 месяца назад

    👌👍🙏 shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @akshayhagvane2743
    @akshayhagvane2743 3 месяца назад

    जय श्री गणेशा स्वामी समथ ताई गाडी चालवताना बेलेंस ठेवायचा मनजे परफेक्ट शिकत सावकाश चालवत जा पहिल बाकि एकदम परफेक्ट खुपखुपछान खुपशिकणासारख आहे ताई तुझाकडुन जय अंबे माताlove you family take care

  • @dipalimadkaikar9096
    @dipalimadkaikar9096 2 месяца назад

    ❤❤ Shree Swami Samarth ❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 Jay Vaibhav Lakshmi Mata ❤❤ 🙏❤❤

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ जय वैभव लक्ष्मी माता देवी माझ्या ताईच्या सर्व इच्छा पूर्ण कर ही तुझ्या चरणी प्रार्थना

  • @rupalirasankar4642
    @rupalirasankar4642 3 месяца назад +1

    ताई ड्रेस मस्त दिसतो.

  • @saritasuryawanshi8792
    @saritasuryawanshi8792 3 месяца назад

    ताई मी पण करणार होती पण गावी गेल्या मुडे नाही करु शकले नाही पुळच्या मैन्यात नाग पंचमी पासून करू शकते कारण वरद लक्ष्मी वर्त एकादशी आहे

  • @supriyayadav5957
    @supriyayadav5957 3 месяца назад

    ताई मला धनलक्ष्मी कुंचन घ्यायचा आहे. पण त्यामधली पुजा साहित्य चांदी चे आहे.ते नाही घेतलं तर चालत का

  • @ReshmaChavan-dp2bl
    @ReshmaChavan-dp2bl 3 месяца назад +3

    ताई माझ्या सासूबाई off होऊन आठ महिने झाले आहेत वर्षाश्राद्ध नाही झालं आईचं तर मी गुरुचरित्र पारायण केल तर चालेल का कृपया मार्गदर्शन द्या 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      ताई असं काहीच नाही तुम्ही करू शकता हे बघ घरातील माणूस गेल्यानंतर आपली इतर कुठलीच काम थांबत नाहीत फक्त तेरा दिवस थांबतात बाकी सगळं आपण करतो त्यामुळे सेवा कधीही आपण करू शकतो खरंतर सव्वा महिना झाला की सगळ्या गोष्टी आपण करायला सुरुवात करतो फक्त असं म्हणणं आहे की सण समारंभ जे असतात ते करायचे नाहीत पण सेवा मात्र करायची कारण घरामध्ये सहन करणं चांगले उत्सव करणं कार्यक्रम चांगले करायचे नाहीत एक वर्षापर्यंत पण देवाची सेवा तू करू शकते

    • @ReshmaChavan-dp2bl
      @ReshmaChavan-dp2bl 3 месяца назад

      @@pranjalShindevlogs तुझे मनापासून धन्यवाद ताई 🙏

  • @prasad68
    @prasad68 3 месяца назад

    ताई खूप सुंदर व्हिडिओ
    कुमकुम अर्चन करायच्या आधी श्री यंत्रावर अभिषेक करायचा का?? आणि kumkumarchan करून झाल्यावर कुंकू काढून ठेवायचे काय??

  • @SavitaRupnavar
    @SavitaRupnavar 3 месяца назад +1

    ताई हे पुस्तक कोण आहे फोटो पाठव ना दाखव नाहीतर

  • @hemanagarkar2765
    @hemanagarkar2765 3 месяца назад

    Khupch sunder keli puja tai chan vatle pahun maan prasanna zale shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night ❤❤❤❤❤

  • @mahendrjadav7614
    @mahendrjadav7614 3 месяца назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 3 месяца назад +1

    Hi tai nice blog ड्रेस छान दिसतोय 💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

  • @roshanichavan2127
    @roshanichavan2127 3 месяца назад

    Khup chan zala video tai pooja bagun khup bhari vatal tai mazhe pan suru ahet sukruvar.dress mast distay tai.tuz poojech tat ahe na pitlech mala khup Aavdat mi ghenarach hote tai pan mala gharachya pooje chya veli same tat gift bhetl bg 😂same ahe tuzhya kad ahe na tas tat ani 2dive.

  • @swamidnya
    @swamidnya 3 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏 जय माता वैभवलक्ष्मी 🙏❤️🌹🌺🙏

  • @jayshrimali475
    @jayshrimali475 2 месяца назад

    व्याक्युम क्लिनर garam hote ka g tai sang na please

  • @sakshitakwale3610
    @sakshitakwale3610 3 месяца назад

    Tai me pn karte vaibhav laxmi che vrat.....pn mala he nhi mahit ki 2 divyane kA aarti kartat.
    tyach kay karN aah ..pustakat pn nhi as ..
    Me ekach divyane aarti karte tupacha diva laun .mala pn sanga n as karaych ki nhi

  • @vrushali6954
    @vrushali6954 3 месяца назад

    सोनाली श्री गुरुचरित्र अवतरणिका बद्दल थोड सांग. मला काहीच माहीत नाही. मला ते पुस्तक मिळालं. त्याच पारायण कसं करायचं वगैरे..please लवकर सांग. पारायण कसं करायचं ते. म्हणजे मला चालु करायला.

  • @rajendrakhune6302
    @rajendrakhune6302 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई पुजा खूप छान आहे आणि विडीओ पण

  • @ajitghodake3102
    @ajitghodake3102 3 месяца назад

    Pujja chan mandli 🙏🙏 Vaibhav Lakshmi mata ki Jay
    Tai tuzhy sarv echya purn hovu dhyt

  • @RohiniDethe-ox1gd
    @RohiniDethe-ox1gd 3 месяца назад

    पूजा खूप छान झाली ताई.... आणि हा ड्रेसचा कलर तुला खूप छान वाटत आहे ...😊

  • @meghamane4215
    @meghamane4215 3 месяца назад

    Sonal det devakde karaycha fulacha

  • @manishatashildar7379
    @manishatashildar7379 3 месяца назад

    Shree Swami Samarth 🌺🙏
    Vaibhav Laxmi Mata ki jai 🌺🙏

  • @RajendraNangare-mn2uq
    @RajendraNangare-mn2uq 3 месяца назад

    जय श्री वैभव लक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻 ताई पुजा 👌👌❤️❤️ माहिती छान सांगितली

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 3 месяца назад

    Shree Swami samarth 🙏🌹🙏

  • @deepaparsekar1956
    @deepaparsekar1956 3 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏

  • @pradnyayadav508
    @pradnyayadav508 3 месяца назад

    सोना पूजा बघून मन प्रसन्न झाले. माता वैभव लक्ष्मी तुझा सगळ्या चांगल्या ईछा पुर्ण करो श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 3 месяца назад

    Sona video baghun ekdam positive ghale khoob kam Keli ekti ver sagal yeta udya don lagn ahe ani te apposite side la doghi lagn ghartli ahe udya Sunday ahe ola book Keli ki cancel hote pavsa mule kheer mast Keli ata mala bar vatat pan mood swings hotay kadhi itaki khush aste ki dara jug jiknla h asu de he apla chalu rahil tu kashi ahe kitto cha pan ka lakshya thav baki tu samjutdar h love you ❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад

      अग ताई पहिला सांग तुझी तब्येत कशी आहे आता झोप लागते का तुला व्यवस्थित अगं होतं कधी कधी खरच सांगते कधी मूड चांगला तर कधी खराब मी पण कधी कधी जाते पण एवढे जास्त नाही मेंटेन मध्येच असते कारण तुला सांगू सगळं मनावर आहे बघ निवांत राहायचं लावायचं देवाचं काहीतरी किंवा एखाद्या सेवेला बसायचं जातं निघून सगळ डोक्यातून बाकी लग्न वगैरे करून ये आणि थोडसं काळजी घे तब्येतीची

  • @DansinSwara
    @DansinSwara 2 месяца назад

    Tai kalsala naral pane pahije ka

  • @Madhurinirbhavane5085
    @Madhurinirbhavane5085 3 месяца назад

    Hi Sonali khup Chan puja 🙏
    Barech divas zale kitto la pahil nahi tila dakhav na mala pahuch ahe tila❤❤

  • @SuwarnaThorat-lf6ub
    @SuwarnaThorat-lf6ub 2 месяца назад

    ❤❤ श्री स्वामी समर्थ ताई

  • @savita9423
    @savita9423 3 месяца назад

    Khup chan vdo tu tr kharch sakshat lkshmi ahe ...tujhe vdo pahile ki khrch khupch anrgy yete

  • @latapatil9968
    @latapatil9968 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x 3 месяца назад

    Shri Swami Samarth Tai khoob chhan distance❤

  • @surekhadeshmanekachare7118
    @surekhadeshmanekachare7118 3 месяца назад

    Om ye shree vaibhavlakshmi mata, nice vlog tai,khup chan distes

  • @sukhadaparab8516
    @sukhadaparab8516 3 месяца назад

    Khup chan video zala 🎉

  • @vidyaraninigade8399
    @vidyaraninigade8399 3 месяца назад

    Shree Swami Samarth 🙏🌺

  • @rekhathakare2467
    @rekhathakare2467 3 месяца назад

    Jai Laxmi Mata saglayna sukhi thev taichi❤ ashich pragati hou dhe🌹🌹🙏🙏

  • @sacjewellerywholesaler3616
    @sacjewellerywholesaler3616 3 месяца назад

    श्री वैभव लक्ष्मी माता प्रसन्न 🙏Tai tula dress khup chan dist ahe 👌

  • @pramilanyadav5154
    @pramilanyadav5154 3 месяца назад

    Khup chan❤❤

  • @aartichakke6498
    @aartichakke6498 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा❤
    Khup bhari dist aahe tai srw dress

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 2 месяца назад

    Shree Swami Samarth Tai

  • @poojaubale614
    @poojaubale614 3 месяца назад

    Shree Swami Samarth

  • @prititangsale9988
    @prititangsale9988 3 месяца назад

    खूप छान...... 👍 👍 🌹🌹🌹

  • @piyushdindorkar4798
    @piyushdindorkar4798 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏
    वैभव लक्ष्मी माता की जय 🙏🌹

  • @ankitaghule7748
    @ankitaghule7748 3 месяца назад

    Sonali tai dress khoop 👌👌disat aahe fiting yakdam perfect ahe

  • @MadhuriLad-o7j
    @MadhuriLad-o7j 3 месяца назад

    Sonali tula ha dress. Chan distoy colour chan distoy puja chan keli

  • @shilpadesai4529
    @shilpadesai4529 3 месяца назад

    Tai dada gavi gelat ka pooja te disale nahi
    Baki must jai vidavlaxmi matha

  • @riteshchandankar6206
    @riteshchandankar6206 3 месяца назад

    Tai tu sang na kiti upvas karayche puja chan hoti ❤

  • @vaishaliraskar6374
    @vaishaliraskar6374 3 месяца назад +2

    सोनाली बीज मंत्र हा किती वेळा म्हणायचा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 месяца назад +1

      108 वेळा म्हणायचा ताई

  • @manishapatilvlogs9088
    @manishapatilvlogs9088 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @ushakalyankar7987
    @ushakalyankar7987 3 месяца назад

    सोनाली कशी आहेस छान झाली पुजा कुमकुम अर्चन करते वेळेस बीजं मंत्र मनावरचे आनी नमो नमः मधुन कुंकू टाकायचे श्री स्वामी समर्थ

  • @sanjaykulkarni3855
    @sanjaykulkarni3855 3 месяца назад

    श्री स्वामी समर्थ 2..3... दिवस झाले मी ताई तुझे विडिओ पहिलं नाही मी गावी गेले होते. तुझे विडिओ पाहिलं नाही तर मला करमत नाही ग . खुप छान वाटतं 😊😊❤❤ वैभव लक्ष्मी व्रत मला पण चालू करायचे आहे येणार शुक्रवारी चालेल का 🙏🙏🙏💐💐

  • @sumanpatil3149
    @sumanpatil3149 3 месяца назад

    Shree swami samarth 🎉🎉Tai ❤

  • @varshajadhavmarathivlong4448
    @varshajadhavmarathivlong4448 3 месяца назад

    ताई मला वैभव लक्ष्मी व्रत करा चा पण उपवास होणार नाही दिवस भर कामाला जाते काय करू सांगा उपवास करावा लागतो का सांगा ताई सांग pl व्रत लाभत का

  • @najranatamboli8764
    @najranatamboli8764 2 месяца назад

    Khup chan diste aaj najar kadh sonali❤