नवरात्रीतील सातवा दिवस//पोरं माझ्यापुढे निघाली 🤣//आज खूप साऱ्या गप्पा//कुकरमध्ये खिचडी बनवली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024

Комментарии •

  • @saileebansode9604
    @saileebansode9604 2 часа назад +4

    हाय डिअर .वा आज खुप भारी आणि मस्त वाटले .ते यामुळे कि आज आमचा दादा पूर्वी सारखेच बोलले.छान नि थॕक्यु दादा.आणि आमचे अहो ही दादांसारखेच बोलतात, खाऊन माजा .टाकून माजु नका.तुझ्या सारखेच आमच्या दोघांचे नाते पारदर्शक आहे .आमच्या दोघांमध्ये काहीही लपवले जात नाही..मग ती कुठलीही साधी गोष्ट असली तरी.नवरा बायको चे नाते असेच असावे.असो तु साबुदाणा कुकराला लावलास हे मी पहिल्यांदाच पाहिले .ट्राय करायला हवे.अशीच छान छान रहा डिअर .❤❤श्री स्वामी समर्थ

  • @yashrajpotphode5407
    @yashrajpotphode5407 4 минуты назад

    Hii Sonali shree Swami Samarth mazyakade shri yantra nahi tr kunkumarchan hi seva mi kashi karu shakte ani mazyakade ghat bastat please aaj reply de tai 🙏🙏

  • @seemakamble5359
    @seemakamble5359 2 часа назад +2

    Tai jalichya darvaja konakdun basavlis te sang

  • @Ktejashwini
    @Ktejashwini 3 минуты назад

    Kollapur madi tumcha Ghar kuta haya tayy....i please coment la reply dya❤❤❤

  • @PoonamSpawar-cl1ev
    @PoonamSpawar-cl1ev 2 часа назад +1

    मावशी फ्लॉवरची भाजी खूप छान बनवली आहे. आज काका बोलले खूप छान वाटले खूप छान व्हिडिओ आहे. उरलेल्या भाजीचं सँडविच खूप छान बनवलेला आहे. श्री स्वामी समर्थ🙏

  • @Sonpari584
    @Sonpari584 2 часа назад +3

    माझ्या पण mr ni rakhi nahi kadli same dada bolle tech boltat mi soda bolle pn nahi जेव्हा त्या सुटतील तेव्हाच कडणार

  • @ashabedre5097
    @ashabedre5097 Час назад +1

    Tai Lakshmi yentra la Tuesday, Friday kumkum archan kelyaver to kumkum yantraver tasach thevaycha ka ? Uttar de Tai ??

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  19 минут назад

      ताई मी आता जस्ट चार दिवसापूर्वी उत्तर दिलेला आहे की तू ते हलवू शकते म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी ठेवू शकते आणि नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपल्याला कुंकू मार्शल शक्य झालं तर करायचं

  • @nayanadhavale8462
    @nayanadhavale8462 2 часа назад +1

    Jali basawayala kiti kharch ala....amhala basawaychi ahe

  • @ShreyaJoshi-lb7bg
    @ShreyaJoshi-lb7bg 33 минуты назад

    अगं सोनाली शिवानी गाडी चालवताना मला आठवलं तू पण गाडी शिकत होती तू शिकली का नाही दादाचे दात येतील गं पण तो आता किती वर्षाचा आहेगं

  • @saritasawant2710
    @saritasawant2710 3 часа назад +2

    Hi didi video chi वाट बगत बसलो होतो ❤ तेवढ्यात व्हिडीओ आला. मी काल कॉमेंट केलती रिप्लाय नाही दिला 😮 लव यू दी ❤

  • @nandatambe512
    @nandatambe512 Час назад

    Hi Tai khup chhan Sunder vlog श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤

  • @kalpanaraut2674
    @kalpanaraut2674 2 часа назад

    Hi tai nice blog nice recipe उरलेलं कारणी लावणे शक्यतो सगळ्याच गृहिणी करतात .....👌🏻☺️😘💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻

  • @mayuripatil856
    @mayuripatil856 2 часа назад

    Tai maje durgashapshati che 3 path zalet tr mala sanga 3 path zalele chaltat na

  • @kausalyapublications1548
    @kausalyapublications1548 2 часа назад +1

    Ho Tai mazya mulan sobat zhale ahe dentist kade ja te bhol daun herde var che skin kadtat

  • @kirtika3966
    @kirtika3966 51 минуту назад

    Barbor ahe tai mi pn karte adjust. 12000 hajar mde

  • @Nandinishitalrecipes-7
    @Nandinishitalrecipes-7 2 часа назад +1

    शाबू फ्रिज मध्ये ठेवलेला असेल तर तो खिचडी करते वेळेस थोडं ताक किंवा दूध घालायचं खूप छान होते शाबू खिचडी

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 Час назад

    Hi ताई, हो ताई आज कालची मुले advance आहेत आपल्यापेक्षा.. ताई तुम्ही देवपूजा आता कधी दसऱ्या दिवशी च करणार का ? प्रत्येक भागात वेगवेगळ.. असते ,कोणी अष्टमी ला परत पानावर देवपूजा करतात. मला पण बाळकृष्ण फक्त भांड्या सोबत दिला होता ,आमच्याकडे पण बाळकृष्ण च देतात. तुम्हाला पण दादा साष्टांग नमस्कार,🙏

  • @Bhavesh-k2e
    @Bhavesh-k2e 51 минуту назад

    Tai Mazi putani che pan dat khup divas aale nahi hot aas pan ater docter kade nel Teva aale dat

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 2 часа назад +6

    सोनाली... एक सांगू का राग नको माणूस डिअर, माझ सुद्धा असच होत, cutting pad खराब होत होते मग सरळ लाकडी पोळपाट घेतला आणि तेच वापरतेय आज खूप वर्ष झालीत छान वापर होतोय खराबच होत नाही so...kuthe hi ताटा वर भाज्या चिरून नये... सन्गवासा वाटलं राग मसनू नकोस 🌹🌹 व्हीडिओ उत्तमच असतात ♥️

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 Час назад

      अंजली ची लाकडी पावशी पण छान येते, मी तर बरेच वर्षा पासून वापरत आहे

  • @AnkitaAnbhule-j7w
    @AnkitaAnbhule-j7w 56 минут назад

    Mazi mule pan ashich ahet Tai

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 2 часа назад

    Thank u...thank u...so much taydi rply दिल्याबद्दल...कण्यापुजांच ..thank u...

  • @suvarnasawant7226
    @suvarnasawant7226 2 часа назад +1

    Shree sawmi samarth 🌹🙏🌹

  • @snehal1968
    @snehal1968 5 минут назад

    आता स्टील चे कटर पण मिलते

  • @AshaMisal-x8x
    @AshaMisal-x8x Час назад

    श्री स्वामी समर्थ ❤️ताई ❤️

  • @miswati7965
    @miswati7965 Час назад

    सोनाली ताई जाळी कशी sq ft ने खर्च आला. मला बसवायची आहे. दादांना असेच vlog मध्ये घेत जा. छान वाटते अशी माणसे आज नाहियेत ग. बाकी मी काही तुला messages करत नाही पण आज खरेच छान वाटले. बाकी please जाळीचे costing details मध्ये दादा किंवा तू नक्की सांग लवकर.

  • @manjushpetkar
    @manjushpetkar Час назад

    🙏घटाला कडकण्यांचा फुलोरा बांधला नाही का ताई घाटावरची माळ सुईनी ओवायची नसते तिला गाठ बांधतात 🙏🙏

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 2 часа назад

    ताई आज माझ्या पप्पाचा वाढदिवस आहे 🎉 ताई तुम्ही मागच्या व्हिडिओत म्हणला होता की मी व्हिडिओ सांगितलेले आहे त्या व्हिडिओची मला लिंक पाठवा प्लीज ताई मी सगळे व्हिडिओ चेक केले कोणता व्हिडिओ आहे मला सापडत नाही ताई प्लीज मला लिंक पाठवा😊🙏

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 2 часа назад

    Vlog khup chan sabudhana khichdichi trik must 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @jyotish73
    @jyotish73 2 часа назад +1

    ते तुमचा माहेरच आहे त्यामुळे चहा फक्त चार दिवसाची अडचण असेल तर मग नाही चालत .

  • @neelampatilkolhapur6834
    @neelampatilkolhapur6834 Час назад

    माझ्या मुलाला पण असेच झाले होते.
    दात येईना लवकर डॉक्टर कडे गेले एक्सरे काढला तर आहेत बोले डॉ येथिल काही मुलांच होते असे पण येतात काही problem नाही.

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 2 часа назад +1

    Ag tai asa kahi nasta g mahercha aahe tuza ...aani fakat gurucharitachya parayan madhe he rule astata g aani shivani vahini pan Navaratri upaas karte g

  • @sharmilashende7572
    @sharmilashende7572 3 часа назад +1

    Shree swami samarth tai 🙏🙏

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 3 часа назад +1

    Shree Swami Samarth tai

  • @RekhaPatait-dr4zm
    @RekhaPatait-dr4zm 3 часа назад

    🙏🙏❤️kuph Kuph chan disat hotis

  • @SunitasKatta
    @SunitasKatta Час назад

    आपल्या पुढची पिढी म्हटल्यावर पुढेच असणार 👍🏻

  • @rohanshinde4232
    @rohanshinde4232 3 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 Час назад

    Tai bawjay suda bahini sarki aaste aapan tichya hatche kaau sakto

  • @swatibhatjire1979
    @swatibhatjire1979 Час назад

    Hi❤

  • @aartichakke6498
    @aartichakke6498 2 часа назад

    Shree Swami Samarth tai ❤❤
    Khrch tai tu perfect house wife ashes❤❤😊😊
    Aamhi ghra baher padlo tevha Aamhi pn 12000 vr ghar chalvl g..
    Khrch wait diws aale ki aapn khup kahi shikun jate.. aamch navra bayko mdhe pn same bonding aahe

  • @AnuradhaRokade-dl8vb
    @AnuradhaRokade-dl8vb 2 часа назад

    ताई खूप सुंदर फ्लॉवरची भाजी बनवली. माझ्याकडे पण असच कणिक मळण्याचे प्लास्टिकचे भांडं मी पण तुझं बघून वापरायला काढलं. छान कणिक मळली जाते. तू जुन्या घरात याच भांड्यात कणिक मळत होती. तेव्हापासून मी पण वापरायला सुरुवात केली. बऱ्याच दिवसांनी दादा बोलले छान वाटलं. काय अगं ताई तू कमेंट चा रिप्लाय करत नाही. या अगोदर किती वेळा कमेंट केल्या आहेत. ताई तुला गाऊन खूप छान दिसतो. मला खूप आवडते ताई तू. कराटेचा क्लास लावला मुलांसाठी खूप छान. ताई तुमच्याकडे कडकणी करत नाहीत का. तू मोबाईलची पिन कोड करण्याबद्दल जे बोलली होतीस ते आमच्याकडे पण असंच आहे. आजकालची मुलं खूप हुशार आहेत. आपल्या पावला पुढे चार पावलं आहेत. ताई टेरेस वरती जाळी लावली आहे त्या जाळीला काय म्हणतात. खूप छान व्हिडिओ होता. ताई तुला भेटण्याची इच्छा खूप आहे.

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 2 часа назад

    Nice vlog tai

  • @sangitabhoomreddy
    @sangitabhoomreddy Час назад

    Ag sonali maza muliche dat 1 varshani aale hote mala asch vataych Dr la dhakhvav pn aale nantr

  • @rohinimulye5079
    @rohinimulye5079 2 часа назад

    Shree Swami Samarth Shree Guru Dev Datta 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @YogeshRagde-s6z
    @YogeshRagde-s6z 2 часа назад +1

    ताई तुझ्या घटातले धान्य खूप छान वाढले खूप छान ताई

  • @melodiouscook7498
    @melodiouscook7498 2 часа назад

    ताई video खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻🥰

  • @rajanimehetre1995
    @rajanimehetre1995 3 часа назад +1

    Shri swami samarth❤

  • @pramodnanavre3736
    @pramodnanavre3736 Час назад

    होतं तसं ताई कधी कधी येतात दात आमच्या मुलीला दात असून पण डबल दात आलेत पहिले दात अजून पडले नाहीत दुसरे दात आलेत

  • @sheetaldekun452
    @sheetaldekun452 Час назад

    🤣 ताई माझ्या मुलांनी पण असच केल होत मला वाटायचं मी लॅक टाकले मग हे उघडतात कसं पण त्यांनी पण तेच केलं जे आरू ने केलं 😅

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 Час назад

    Tai kamawala bayka neet karat nahi sarkya suti getaat

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 2 часа назад

    तुळजापूर खूप जवळ आहे आमच्या गावावरून

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 2 часа назад

    Hi tai

  • @ushapatil8721
    @ushapatil8721 3 часа назад

    Shree Swami samartha tai ❤

  • @ashakurewar7200
    @ashakurewar7200 Час назад

    Sona teck care.

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 2 часа назад +1

    Tai kanyapujan ekda kel ki दरवर्षी करव लागत का...आणि..1..3..5 कन्या जेवू घालू शकतो का..जेवण किंवा fhkt khir deu shkto ka

    • @swamisai68
      @swamisai68 2 часа назад +1

      Ho tai चालेल आपल्या इच्छेनुसार करावे जमेल तसेच करा 1 देखील चालेल 2, 4,5 कितीही 9 मुली आणि 1 मुलगा as देखील बोलू शकतो बाकी सर्व जमेल तसेच करावे श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺

    • @swamisai68
      @swamisai68 2 часа назад +1

      फक्त खीर आणि 1 फळ दक्षिणा 5 रुप 8:04 ये किंवा 11 रुपये कोणती pn 1 वस्तू, पेन, वही,रबर,कंगवा, क्लिप, रुमाल कोणती pn 1 वस्तू टिकली, गंध, पावडर, बांगड्या कोणती pn 1 वस्तु मुली साठी उपयोगी पडेल अशी 😊

  • @pramodpeshve6068
    @pramodpeshve6068 2 часа назад

    ताई व्हिडिओला रिप्लाय देना उपवास कधीपासून धरायचे😊🙏

  • @07status7
    @07status7 2 часа назад

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई दात पडले कि आत्याने हिरड्यावर बोट फिरवाचं असत

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 2 часа назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @marathmolisafarvlogs553
    @marathmolisafarvlogs553 3 часа назад +1

    Hi sonali 👌🏻👌🏻👌🏻🥰🥰🥰🥰

  • @nilimakale843
    @nilimakale843 Час назад

    Dada Drawing kharach chan hote

  • @ranipanditgawali
    @ranipanditgawali 2 часа назад

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @ashakurewar7200
    @ashakurewar7200 Час назад

    ❤❤

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 3 часа назад

    Tai kadakani kelya ka ?

  • @rajanimehetre1995
    @rajanimehetre1995 3 часа назад

    Hi tai❤

  • @ShamalRajput-d1p
    @ShamalRajput-d1p 2 часа назад

    Tai udya vaibhav laxmi chi Puja mandli tr chalte ka

  • @aparnakachare2254
    @aparnakachare2254 2 часа назад

    6 mahinyani sudha dat yetat he normal aahe

  • @asharaut782
    @asharaut782 2 часа назад

    😊❤

  • @RatanPandit-p5x
    @RatanPandit-p5x 2 часа назад

    श्री स्वामी समर्थ ताई तू व्हिडिओला रिप्लाय देना गं ताई

  • @AKGAMERYT394
    @AKGAMERYT394 3 часа назад +1

    First like first comment first view ❤❤❤❤

  • @pallavimore8174
    @pallavimore8174 2 часа назад

    As kahi nasat paranna aai ani bhavjay ektra rahat astil tar tyamul chalat

  • @SoniaSonia-ty6dd
    @SoniaSonia-ty6dd 3 часа назад

    Hello Tai mi Aaj First' like. And first comment karate karan mi tumachi waat pahat hote🥰🥰🥰

  • @nikitaslife4673
    @nikitaslife4673 3 часа назад

    Tula sangu ka tai mi na prva he ata maker magvla tu vaprt hotis mla mhitiy mnun mi tuze khup june vid bghitl mnl kas vataty tula.... Tivr bgh tu aj vaprlas prt 😅😅🥰

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 3 часа назад +1

    1st comment ❤

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje 23 минуты назад

    तुझ्या चेहऱ्यावर इतका ग्लो कसकाय माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या आहेत प्लीज सांग ना

    • @vrushali6954
      @vrushali6954 12 минут назад +1

      Te फिल्टर युज करतात...

  • @shraddha_bhosale_vlogs9337
    @shraddha_bhosale_vlogs9337 2 часа назад

    ताई आमच्या मध्ये नवरात्रात परड्या भरतात

  • @RupaliPawar-ck9oy
    @RupaliPawar-ck9oy 2 часа назад

    सुनाली ताई खूप मिस करतेय

  • @Anshuman755
    @Anshuman755 2 часа назад

    माझ्या मुलाचं पण तसच झालं आहे दातच उगवलेला नाही मला पण टेन्शन आलंय

    • @aarti11054
      @aarti11054 Час назад

      कॅल्शिअम difishiancy असू शकते, डॉक्टरांचा सल्ला घ्या

  • @sunitahinge3155
    @sunitahinge3155 3 часа назад

    Hi
    श्री स्वामी समर्थ फस्ट कमेंट फस्ट लाईक❤

  • @machindrasangar8177
    @machindrasangar8177 2 часа назад

    Tai Apala patta patava

  • @vrundakharde2462
    @vrundakharde2462 2 часа назад

    Tai Dr sangtat pith kadhi ch chalun gheu naye

    • @anjalipatil69420
      @anjalipatil69420 Час назад

      सोनाली च्या पिठात खूप वर्षा पूर्वी पालीची शेपटी निघाली होती म्हनून सेफ्टी साठी ती पीठ चाळून घेत असते, अर्थात ते बरोबर ही आहे कारण चक्कीत कुणी बघितले की डबा झाकला जातो व्यवस्थित की नाही

  • @MarathiLovers-1704
    @MarathiLovers-1704 2 часа назад

    Tai tu gadi चालवायला शिकली का ❤

  • @shalakalad4645
    @shalakalad4645 2 часа назад

    सोनाली तो दात नाही तिथे जीभ लावत असणार दात पडले कि तिथे जीभ लावायची नसते दात लवकर येत नाही थोडा वेळ लागेल तुला मी विचारलं होत कि कुमकुमार्चन देवी i लक्ष्मी मूर्ती घेऊन करायचं na

  • @harshalamore3082
    @harshalamore3082 Час назад

    जास्त जीभ लावण्याने दात लवकर येत नाही अशी माझी आई बोलते

  • @VishalPatil-rf4sb
    @VishalPatil-rf4sb 2 часа назад

    Pls..pls...pls rply

  • @Ginies120
    @Ginies120 2 часа назад

    जीभ लावू नये जर जीभ लावत असेल तर दात लवकर येत नाही आणि वाकडे येतात

  • @vaishalikulkarni1816
    @vaishalikulkarni1816 2 часа назад

    Ho tai ata mi pn majha ujwa hath fracture jhala ahe gharat koni nahi karayala gharatal sagal karte bhandi ani kapade mawshi kartat baki swaypak mi karte officela jate ata 15 diwas jhale ajun ek mnth ahe bandhej diwali ch pan jamel tas karnar pn karnar motha san ahe as sodnar nahi thod ka hoeina karnar left hand ne chapati keli gas war pani tapwate konawar depend nahi rahyach kahi janana hath pay nastat mg apan thode diwas karu shkat nahi ka paryay nasto tyaweli saglya goshti hotat mhnu sangital tai tuj brbr ahe

    • @vaishalikulkarni1816
      @vaishalikulkarni1816 Час назад

      Mala kay majj kautuk kRun ghYCh nahi sangyacha mudda ha ki paryay nasto ani depend rahyach nahi konawar ewdhch

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 2 часа назад

    पारायण मधे माहेरच खाण पिण चालत ❤

    • @shaikhshakir2937
      @shaikhshakir2937 Час назад

      श्री स्वामी समर्थ ❤ फक्त आईच्या हातचे चालते.

  • @RupaliPawar-ck9oy
    @RupaliPawar-ck9oy 2 часа назад

    फोन करा

  • @ashwinimistry7778
    @ashwinimistry7778 3 часа назад

    Ganpati bappa sobat rakhi vishrjan kartata tai

  • @Shreyagore-c7f
    @Shreyagore-c7f 3 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @navanthraut1537
    @navanthraut1537 3 часа назад +1

    श्री स्वामी समर्थ

  • @Nandinishitalrecipes-7
    @Nandinishitalrecipes-7 3 часа назад

    श्री स्वामी समर्थ