उद्या अष्टमी/नवमी एकाच दिवशी, घटाला ही माळ अर्पण करा, ही सेवा चुकवू नका ,तरच नवरात्रीचे फळ मिळेल
HTML-код
- Опубликовано: 9 окт 2024
- उद्या अष्टमी/नवमी एकाच दिवशी, घटाला ही माळ अर्पण करा, ही सेवा चुकवू नका ,तरच नवरात्रीचे फळ मिळेल@poojaslifestyle3558
#navmispecial #asthami #durgasaptshati #kanyapooja #kanyapoojan #kanyapuja #kumaripuja #kulachar
Durgastmi upay, durgastmi seva, shardiya navratra durgastmi, durgastmi keva aahe, durgastmi seva, navmi seva, Navami mal, durgastmi seva Marathi, Durga ashtmi mahiti Marathi
Tai maze durga saptsheti che 5 path zale ani mazya mulala job lagla khup changlya thikani
खूप खूप अभिनंदन
कुलदेवीची कृपा तुमच्यावर अशीच राहू दे
हो खरंच तुम्ही सांगता ते बरोबर आहे देवा आता खरच आपल्याला खूप शक्ती देते.🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺अंबे माता की जय.😊😊
श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद ❤🙏
🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ
Tai Chan diste ahes...❤ shree Swami Samarth 🙏
Shree swami samarth tai 🙏 🌹 ❤
Shri Swami samrth tai 💐💐🙏🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹🌹 🙏🙏🙏
🙏🌺 Shree Swami Samarth 🌺🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप उपयुक्त माहिती
Shree Swami Samarth ❤
Shri Swami Samarth🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई🙏🏻🙏🏻🙏🏻
Shree Swami samarth🙏 thank you tai🙏
Shree Swami Samarth 🌺🌺🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
🙏 श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami Samarth tai
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏🏻💐
Shree Swami Samarth 🌹🙏 Shree Swami Samarth 🌹🙏🌼
Shree Swami Samarth Tai
🎉 श्री स्वामी समर्थ 🎉 श्री स्वामी समर्थ 🎉
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏 mahalakshmi नमो नमः ❤
श्री स्वामी समर्थ ❤
Shree Swami samartha
Shree swami samarth....taei
Jai maa ambe
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
Shree Swami Samarth Jai Jai Swami Samarth
Thank you🙏
🌹🙏Shri Swami Samarth 🙏🌹
🌹🌹shree swami samarth 🌹🌹
हो कीती कामे असनार आहे ❤❤
आमच्याकडे पण तोच प्रकार आहे
Shree Swami Samarth
❤shree swami Samarth tai ❤❤busy Astana time kadun sarvana sewa ķaryaçhi perna deta tyasati tula khup khup thank you ❤❤❤
धन्यवाद ताई ❤
करून घेणारे स्वामी आहे मी कोणी नाही
अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏
Khup chan mahiti ❤
shree Swami Samarth
Tumchya video bagun khup seva gadt ahe tai❤🎉❤
ताई तुम्ही सेवा करता म्हणून सेवा घडते
tai udya shree yantra aanale tar chalel ka dasaryachya divashi sthapana karu shakto ka🌺🌺🙏🙏 shree swami samarth tai🙏🙏🌺🌺
खूप छान माहिती दिलीस
धन्यवाद❤
रेणुका माता की जय राजा उदे उदे 🙏🙏🙏🚩👌
🙏🏿🙏🏿🙏🏿🌺💐
marathi Shri sukti chi phal sheuti kitvya ovipasun please nakki sanga
ताई हवन उद्या सकाळी करायचं की संध्याकाळी
ताई मी 14 durgasaptshati पत करेन असा संकल्प केला होता पण माझ्याकडुन ते पूर्ण झाले नाहीत ... Ani aata नवरात्र पण संपेल 2 दिवसात ..माझे 4च पाठ झाले आहेत ..मी काय करू संकल्पाचा
Shree Swami Samarth tai fulora Aaj karayacha k please saga tai
श्री स्वामी समर्थ
पुजा ताई गेल्यां गुरुवार पासुन केंद्रात सागितल्या36 नवनाथ पारायण करत आहे आणि राहुकाल मध्ये दुर्गा सप्तशती करत आहे पण आज आठ दिवस झाले आहे आणि घरा मध्ये खुप भांडन होत आहे का ताई काहीच समजेना काही चुकले तर नाहीना ताई
ताई जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आपल्या घरातली नकारात्मकता बाहेर पडते ती भांडणाच्या रुपात तुम्ही काही चुकीचं करत नाही आहात भांडण झालं सोडून द्या
Daravaja la llavaych yantra chi mahiti sanga na please tai
Tai ताई हवन मध्ये फक्त नवार्णव मंत्राचा हवन एक माळी जप करून हवन केला तर चालतो का का आकरा माळी जप करून हवन करू मला दुसरे जास्त जमणार नाही फक्त नवार्ण मंत्राचा जप जमेल त्यातच फक्त हावन केले तर चालेल का
Tai devi chi tali kashi bharaychi ya baddal pn video taka na please
Tai mi roj 16 lvanga 1. 1 gheun mahalakshmi ashatk 16 vala mhante an 1 1 lvanga vahate
लावंग गाच काधी करायचा ताई
Shree Swami smrth tai mi pahilyanda ch 9divsache upvas kelet mazya ghratlyanai mazya gavi renuka devich mandir bandhlel ahe pujaryala sutk alel te puja karu shkle nahi tya devichi seva puja mazykde Ali mazya hatun puja zali he sagle devi aai ne karun ghetli khup Chan vatl tai mla mandir at puja karyla milai
अरे वा ताई तुमच्या नवा ऐकताना मलाही खूप छान वाटलं
म्हणजेच यावर्षी देवी आईला तुमच्याकडनं सेवा करून घ्यायची होती
कुलाचाराचा विडिओ. करा ताई केला असेल तर लिंक द्या
ताई लवंगा वर mahalakshmi ashtakamchi सेवा करुन दरवाजा च्या वरती potali कशी bandaychi प्लीज यक वीडियो करा
ताई तुमचं किती लक्षात आहे हा व्हिडिओ मी संध्याकाळीच करणार आहे
Taii aai bhagwati ane ambe mata ekch ka vegli vegli pls sanga???
सांगली विश्वाची जननी आणि एकच आहे
Tai sandhyakali havan kel tr chalel ka
हृदय चालतं
Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth
Tulaja bhavani aaichya d8evgharatil murtivr aapn lavngach adchan kru shkto ka
हो चालेल
Pooja सिद्ध कुंजिका स्तोत्र नेमके कसे वाचावे ते प्लीज सांग ना 11 वेळा. पाठीमागच्या पानावर आहे ते वाचायचे का.11वेळा
ताई सिद्ध कुंजिका स्तोत्रम शिव उवाच पासून शेवटपर्यंत वाचायचा आहे
Tai aadhi hawan kraych ki Kanya poojan
नाही तुम्हाला जसं जमेल तसं करा सकाळी कन्या पूजन केलं संध्याकाळी आवाहन केला तरी चालेल
Shri Swami Samarth 🙏🏻
Hello pooja are yaveli tu 64 yogini yantrachi seva nahi sagitali te please sang na
Aani last year vala video nahi bhetath aahe channel la so please sang
लवकरच
Shree Swami Samarth tai mi devichya mandirat 4path kele ghari pan seva kelelya ahe tar mala gari havan karava làgn ka please reply
चालेल तुम्ही करू शकता
अष्टमी केव्हा पासून सुरू होते ते सांगा
अष्टमी आज दुपारी लागली आहे जी उद्या दुपारपर्यंत आहे
श्री स्वामी समर्थ ताई दुर्गा सप्तशती पाठ सुरुकेले आणि मासिक धर्म आला त्यामुळे मधेच ते पाठ थांबवले आता 5 व्या दिवशी पासून पुन्हा पुढं चालू ठेवले तर चालेल का
नाही ताई जितकी झाली तितके आता पुढे कंटिन्यू करा
ताई मी कायमच नवार्णव मंत्र म्हणून १०८ लवंगाची सेवा करते .काल पण मी देवीच्या चाकावर ती सेवा केली .आज काढून ठेवल्या त्याच लवंगा ऊद्या वापरू का? श्री स्वामी समर्थ .🙏🙏 प्लिज रिप्लाय कर
चालेल
Mi punam ingle
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ masik dharmacha 5va divasi mi seva karu shakate ka tai ❤
करू शकता
ताई माझे 14पाठ पूर्ण झाले संकल्प युक्त तरीपण उद्या नवमी अष्टमी या एकत्र आलेल्या दिवशी पाठ करू का
हो मग ताई नक्कीच तुम्ही किती सेवा केली छान वाटलं ऐकून
श्री स्वामी समर्थ ताई तू रोज सेवा सांगत होती ताई मी करत होते सहा दिवस त्या सांगितल्या त्या सेवा केल्या आहेत पण अष्टमी आणि नवमी दोन दिवसाच्या सेवा मी करू शकत नाही अडचण आली आहे खूप वाईट वाटतं गं ताई
ऐका तुम्हाला किती वाईट वाटत असेल पण ताई मासे तर मग आपल्या हातात नाही आई बकवा देणे तुमच्याकडून खूप सेवा करून घेतली याचे आभार मान
Hello tai shri swami samarth 🙏me ashtami la kanyapujan ch purn tyari keli hoti pan aaj period ale 😢aata me nanatr kadhi karu shakte kanyapujan please reply me
ताई तुम्ही नसेल करणार घरात कोणीतरी असेल तर त्यांच्याकडून करून घ्या तुमची पती किंवा मुलगा मुलगी कोणी तरी असेल
ताई माझे दुर्गा सप्तशती पाठ सप्तमी laa पूर्ण झाले आणि दुपारी मला मासिक धर्म आला अष्टमीला मिस्टरानी हवन केले तर चालेल का
हो मग चालेल ना
Tai aaj संध्याकाळी havan kela tr उद्या १ दुर्गा सप्तशती पाठ करायला चालते का
चालेल पण मला असं वाटतं तुम्ही आम्हाला उद्याच
उद्या सकाळी एक पाठ करा आणि दिवसभरात कधी पण हवन करा
Tai pregant Astana havan kele tr chalel ka
Ho
ताई आमची झाकलेली भवानी असल्यामुळे आमच्या आरत्या आजच रात्री दाखवावे लागतात तर मी घट कधी हलवू आणि माळ कधी अर्पण करू आमच्याकडे टाक आजच उचलावा लागतो
ताई तुमच्याकडे अष्टमीला गड आला होता का आज पण अष्टमी आहे आणि उद्या पण आहे मग आता तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही करा
Tai plz एक सांग ना की, ललिता सहस्त्र नामाची सलग 21दिवस सेवा करताना जर मासिक पाळी आली तर?? तेवढे दिवस Gap घेऊन मग उरलेली सेवा करायची का?? Plz reply.
हो
Tai maz bal lahan ahe tr udya sakali 5vajta havan kel tr chalel ka
Chalel
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 पुजा नवमीला घट सकाळी हलवल्यावर तो तिथेच बाजूला ठेवून आपण 11 नंतर देवपुजा केली तर चालेल का ॽ 🙏 आमच्या घरात देवाच्या समोर घट बसवतात 🙏🙏
हो ताई चालेल
ताई मी दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठाचा संकल्प केला आहे तर 14 पाठ उद्यापर्यंत झाले तर मी हवन सेवा उदया करू का शनिवारी करू. उद्या संध्यकाळी केली तर चालेल का
ताई तुम्ही ही सेवा उद्या केली तरी चालेल
परवा शक्य नाही खूप गडबड होईल
Tai navmi udya lagt ahe tr mi fakt aba devichya navani klsha thapn kela tr mg shanivari sakli halvaycha ka udyacha halvaycha.ani jr aplyala mashik tharm ala asel tr bahinila kunku marcha krayla lavayla chalte ka Ani apn Shiri suktm mnl tr chalte ka
ताई तुमच्या बहिणीचे लग्न झाला आहे का असं असेल तर तिला नका सांगू कुंकुमार्जन करायला
ताई मी संपुटीत दुर्गा पाठ केले आहेत
उद्या माझा 14 वा पाठ आहे
हा पाठ करताना हवन करत असताना सम्पुटीत चा मंत्र म्हणायचा आहे का
संपत्तीचा मंत्र नाही आहे फक्त स्वाहाकार करायचा
Tai me saptasatiche 9 path kele sankalp navta kela tyanatr kahi karnamule me nai karu sakli tr udya me kanyapujan karu k aani havan karu k
चालेल ताई काहीच हरकत नाही संकल्प केला नाही ना जेवढे होतील तेवढे सेवा करा आणि उद्या कन्या पूजन करा
Tai Mala dasara chya divashi 1 durgasaptashati cha patt Kela tr chalela ka
चालेल ना
Tai me deviche pat karat ahe pn mla swapnat dokyat kide zale ase swapn padle pn me manapun seva karat ahe tai please sangana tai
ताई नेमके तुम्हाला काय स्वप्न पडले सविस्तर सांगा
Tai mi 14,path kele aahe tar shnivari navami,paryent vachala tar chalel na navami la samapati karen chalela na
शनिवारी 11 पर्यंत नवमी आहे एवढं शक्य जमेल का नाही
Hii tai udy havan sakali karaycha ka sandhykali????
संध्याकाळी केलं तरी चालेल
Tayi amhala kannya bhojan karayla jamt nahi mg kaytr God padarth dila tr chalel ka 😊
फक्त दूध दिलं तरी चालेल
Kal mi Tula kalya mungyach sangitle aani Aaj mazya barobar dokyavr pal padli kay samjav plz sang
ताई मी तुला काल रिप्लाय दिला आहे की काहीच घाबरू नका काळ्या मुंग्या या शुभ असतात
उद्या शुक्रवार आहे तर घट हलवता येतो की नाही ताई प्लीज सांग ना मला
नको ताई परवा हलवा
Tai mi durga saptashati path karnyacha sankalp ghetala hota. 3 path kele pan mi aajari padale. Mala ti energy sahan hot nahi tar aata kay karu?
Aani mi ganpati 120 divasanchi seva purn hot aali aahe tat ti purn zalyawar kay karayache.
हळूहळू का होईना सेवा पूर्ण करा