Shree Swami Samarth tai tu सांगितलेल्या सगळ्या सेवा मी या सहाव्या दिवसापर्यंत पूर्ण झाल्या आहेत आणि खूप छान positive vaibg yet aahet thank u tai aani aata 4दिवसाच्या सेवा पण आई भवानी पूर्ण करून घेईल ही प्रार्थना आई भवानी च उदो उदो ❤
श्री स्वामी समर्थ ताई माझे दुर्गा सप्तशती पाठ चालू आहेत रोज दोन पाठ करत आहे त्याच्या हिशोबाने माझे गुरुवारी 14 पाठ पूर्ण होत आहे तर उद्यापन गुरुवारीच करू की शुक्रवारी अष्टमीला करू अष्टमीला
Tai maze saptmi la 14 parth purn honar ahet tr mala ashtmi divshi swami saramrutache parayan karayla chalel ka ani toparyant durga saptshati granth jagrvarcha halvayla chalnar nahi ka
ताई माझे 11गुरुवरचे व्रत आहे, तर मी गुरुवारी स्वामींचा फोटो देवघराथून काढून बाजूला पूजा माडून व्रत करू शकते का, सकाळी दुर्गा सप्तशती पाठ वाचते,दुपारी गुरुवार व्रत सारामृत वाचते चालेल का, प्लीज सांगा
ताई यावर्षी अष्टमीला म्हणजे शुक्रवारी रात्री नवमी लागते तर तुम्ही शुक्रवारीच सगळे कार्यक्रम उरकून घ्या कारण नवमीला संध्याकाळी हवं नाही करता येणार नवमी आणि दसरा एकाच दिवशी आहे
Shree Swami Samarth tai tu सांगितलेल्या सगळ्या सेवा मी या सहाव्या दिवसापर्यंत पूर्ण झाल्या आहेत आणि खूप छान positive vaibg yet aahet thank u tai aani aata 4दिवसाच्या सेवा पण आई भवानी पूर्ण करून घेईल ही प्रार्थना आई भवानी च उदो उदो ❤
Shree swami samartha
Khup Sundar sangta tayi tumche khup khup abhar 🙏😍🙏
उदो बोला उदो बोला अंबाबाईचा🙏🏻🌸🙏🏻🌸🙏🏻🌸
Shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth ❤ shree Swami Samarth
Tai makhana kheer upvsala chalte ka aaj khupch sunder dista aahet tumhi mahalaxmi sarkhe mast dista mi Friday lach Kanya Puja karnar aahe kheer bnvnar aahe mhnun vicharle makhana chalto ka upvsala aso shree Swami Samarth tai 🙏🏼 jay mata di ❤
हो ताई मखाना उपवासाला चालतो
आणि खूप खूप धन्यवाद
🙏🌹Shree Swami samarth 🌹🙏Durga mata ki Jay 🌹🙏
ताई आता उपवास कधी करायचा
मी रोज कुजिकासोत्रपठणकरते
Khup chhan tai mahiti Dili tumhi .🙏
छान माहिती 🙏🏼
श्री स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद ताई
Hii tai plss rpl mi Durga saptshati che path krt aahe Ani aamchya शेजारी ताई सुवासिनी जेवण आहे तर मला जेवायला चालेल का
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
मस्त दिसतेय ताई
Shree swami samarth 🙏🙏🌹
Shree Swami Samarth
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
Shree Swami samartha🌹
Namskar tai, Sree Swami Samarth 🙏
Sutuk zal tr nevedya dyayacha ki nhi
Shree swami Samarth 🙏 Shree renuka Mata ki jay
Shree Swami samarth 🙏🙏🙏
Puranpolicha nivydya dhakvata ayeilka
. श्री स्वामी समर्थ🙏🙏 आई भवानी चा उदो उदो
🙏🏻🙏🏻🙏🏻sherr Swami samarthan tai Aamba mata ki jay 🌹🌹🌹🌹
Shri Swami Samarth Tai 🙏💐🌺 Tai maza parlour cha business jasta chalnya sadhi upay sanga please
Shree swami samarth....taei
Shree swami samarth tai...
Shiri Swami smrtha
Shree Swami Samarth Tai 🙏🙏🌺🌺
ताई अष्टमीला एक दिवसासाठी कळस स्थापन केला तर चालेल का
Shree Swami Samarth 🙏♥️
श्री स्वामी समर्थ ❤
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🙏
अंबा भवानी माता की जय 🌹🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤🎉
Shree swami samarth
श्री स्वामी समर्थ
Sree Swami Samarth 🙏🌺🙏🙏🙏🙏
❤❤Shri Swami Samarth❤❤
Shree Swami Samarth 🙏
Tai havan sakali karav ki sandhyakali karav
संध्याकाळी
Shri Swami Samarth
🙏Jay Mata Di 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
❤❤❤shree swami Samarth Jay Jay swami Samarth ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ताई माझे दुर्गा सप्तशती पाठ चालू आहेत रोज दोन पाठ करत आहे त्याच्या हिशोबाने माझे गुरुवारी 14 पाठ पूर्ण होत आहे तर उद्यापन
गुरुवारीच करू की शुक्रवारी अष्टमीला करू
अष्टमीला
शुक्रवारी
Tai mi 1path kela aahe durgasptshati che tar udya mhanje budhvari purn hoto tar havan shukravari karayache ka
हो
Hii tai mazi १ mulagi २ varsha chi ahe ani mazi delivery १७ august la zali ahe २ month laga ahe २nd muli la tar me kanyapoojana karu shakte ka
चालेल ते करू शकता
Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth
Shukurvari hom ani devincha otya bharave lagtat kadakni karavi lagtat m kanya poojan guruvari kela tr chalel ka
ताई आधी हवन करा त्याच्या आधी देवीची ओटी भरा आणि मग कन्यापूजन
Devichya mandiratun jar tyanni veni dile asel tar tyach Kay karawe ti weni aapn ghalawi ki ajun kahi guide Kara tai
Apan swata use kara
ताई संध्याकाळी हवन केला तर चालेल का
हवन संध्याकाळीच करायचं असतं
शुक्रवारी हवन कधी करायचे म्हणजे रात्री किती वाजता
संध्याकाळ नंतर करा
आई राजा उदो उदो 🌹🪔🌸🙏🏻
Shree Swami samartha 🙏🙏 tai mi hi Devi la tu सांगितलेला नैवद्य दाखवेल ताई आणि सेवा पण नक्की करेल काल तू सांगितलेली सेवा आज मी 5वाजता करणार आहे
Plz lavkar reply dya tai mhanje tasa neojan karaila
ताई सगळ्यात महत्त्वाचं की हवन अधिकाराचा मग तुम्ही ओटी नंतर भरा किंवा अधिक कन्या पूजन करा हे तुमच्यावर आहे
Tai mag hawan sathi konti khir ghyayachi tandul ki makhana...
तांदळाची घ्या किंवा शेवयाचे घ्या तुमची इच्छा
🙏🏻🙏🏻
Tai pregancy mdhe kanya poojan kele tr chalel ka
चालेल
Tai maze saptmi la 14 parth purn honar ahet tr mala ashtmi divshi swami saramrutache parayan karayla chalel ka ani toparyant durga saptshati granth jagrvarcha halvayla chalnar nahi ka
हो मग करू शकता
Duareya muli la sava mahanina zala ahe me kanyapoojan karu shakteka kadhi karva sakali ki sandhya kali plz repl kara
काय तुम्ही कन्या चे पूजन सकाळी किंवा संध्याकाळी कधी करू शकता
Me ghari path karte mla mndirat path karayla jaycheudya mag grnth nelater chalel ka
Ho tai neu shakta
ताई शनिवारी सकाळी हवन केलं तर चालेल का मला शनिवारी 5 दिवस येतात
हो ताई करू शकता
पूजाताई आमच्या घरी माहूर वरून परवाच्या दिवशी तांबूल आहे मध्ये नैवेद्याला ठेवलं चालेल का
Ho
Tai me ashtamila tulajabhavani devichi murti sthapana karnar ahe tyach divashi murti vr kunkumarchan kele tr chalate ka
किंवा नवमीला करा
श्री स्वामी समर्थ ताई ...ह्या 9 दिवसात देवी घटी बसते मग आपण देवघरात ठेवलेला मंगल कलश चे पाणी change करू शकतो का
सध्या तो राहू द्या दसरा झाला की करा
ताई संपूट लावून पारायण कस करतात
कन्या पूजन कधी करायचे गुरुवारी कि शुक्रवारी
शुक्रवारी करा
अष्टमी तेथे ही गुरुवारी दुपारी लागते आहे मग तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही गुरुवारी सुद्धा करू शकता
Tabul ani kheer shukrvari sandykali apran karaychi ki sakali..karan aasthami 12 vajepayernt ahe n mhanun
Diwas bhar keva he karan te suryane pahili ahe
ताई नऊ दिवसांचे उपवास कधी सोडायचे ?
लवकरच माहिती येईल
ताई मी कुंकुमार्चन केले आहे पहिल्यांदाच केले आहे पण मूर्ती कधी उचलायची किंवा ते कधी काढायचे हे मला माहीत नाही प्लीज तुम्ही जरा सांगाल का
ताई देवीच्या मूर्तीवर केली असेल तर ती हलवू नका
तशीच राहू द्या घट विसर्जनाच्या वेळेस हलवू शकता
ताई माझे 11गुरुवरचे व्रत आहे, तर मी गुरुवारी स्वामींचा फोटो देवघराथून काढून बाजूला पूजा माडून व्रत करू शकते का, सकाळी दुर्गा सप्तशती पाठ वाचते,दुपारी गुरुवार व्रत सारामृत वाचते चालेल का, प्लीज सांगा
Ho tai kara
Tai shukuvari saglya seva hot nhit khup dhavpal hotya kanya poojan guruvari kela tr chalel ka
ताई गुरुवारी जरी अष्टमी असली तरी उद्या तिथीनुसार अष्टमी ही शुक्रवारी साजरी करणार आहोत धावपळ होईल मान्य आहे पण तुम्ही कन्यापूजन गुरुवारी केलं तरी चालेल
ताई आज 9पाठ झाले माझे 🙏🏻
Tai कण्यपुजन गुरुवारी केल तर चालेल का
हो मग
ताई 9 कुमारिका पूजन संध्याकाळी केले तरी चालणार आहे ना?
हो चालेल
ताई रात्री दहा वाजता दुर्गा सप्तशृंगी चे पाठ वाचले तर चालेल का माझे
Ho
ताई नवमीला हवन आणि अष्टमीला कन्यापूजन केले तर चालेल का कारण माझे 9पाठ नवमीला पूर्ण होता आहे म्हणून हवन आणि नेवाद्य pn होईल पुरणाचा
ताई यावर्षी अष्टमीला म्हणजे शुक्रवारी रात्री नवमी लागते तर तुम्ही शुक्रवारीच सगळे कार्यक्रम उरकून घ्या कारण नवमीला संध्याकाळी हवं नाही करता येणार नवमी आणि दसरा एकाच दिवशी आहे
अष्टमी दिवशी सवाष्ण म्हणून बोलत आहे तर मी जाऊन का ताई पाठ करत आहे म्हणून विचारले
हो ताई जा
Taee udyapan kas karav
Video kelay
Astmi kdhi 10 ki 11 oct ka
शुक्रवार
Please tai sanga
ताई दिवा विजला तर काय होते
दिवा विझला तर मनात काही आणू नका देवीची माफी मागा आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करा
मी नवरात्रात चौदा पाठकरतेहवनपणकरते
श्री स्वामी समर्थ
आंबा माता की जय 🙏
Tai plz Mazya mail la reply dya
14&18 गुरु चरित्र फौज मदये आहे मी 14 & 18 अध्या वाचू सेकतो का सगा ताई
हो
ताई शुक्रवारी 14 पाठ पूर्ण केल्यानंतर कन्या पूजन झाल्यावर ते हवन केले तर चालेल का पुरणाच्या दिव्याने कधी ओवाळावे
ताईच्या संदर्भात सगळी माहिती येईल
ताई लवकरच तुमच्या शंकांचे निरसन होईल
Hi
Tai..... सुतक होत आम्हाला आज फिटले आज सेवा करायला जमतात का
हो ताई करू शकता
Taai hawana la konti kheer banvaychi
कोणतीही बनवा
Shree Swami Samarth
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🌹🙏🌹
Shree swami samarth 🙏🙏
श्री स्वामी समर्थ ❤
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth
Shree Swami samarth 💐🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth