Shree swami samarth tai Tumche sarv video mi bhaghte Tumhi jya seva sangta tya sarv mi karte tumchya mule navin seve baddal amhala mahiti milte Ya sarv baddal dhanyvad tai
🙏श्री स्वामी समर्थ, ताई धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला उच्च कोटीच्या सेवा घडतात ते हि नोकरी करून काही नाही जमल्या करायला तर मुली करतात ज्या १८, १४वर्षाच्या आहेत तुमच्या सेवा सोप्या भाषेत ऐकून केल्या की खूप समाधान वाटते आणि पुढच्या पिढीला हि त्याचे आशीर्वाद मिळतात त्याही अगदी मला न जमणाऱ्या सेवा पूर्ण करतात, खुप खुप धन्यवाद ताई 🙏❤️
ताई मी सिद्ध कुंजिका स्तोत्र 11 वेळा पठण करतीये पण संकल्प केलेला नाही त्याचा स्वाहाकार करू शकतो का तांदळाच्या खिरीच्या ऐवजी दुसरी कुठली चालते का शेवयांची खीर चालते का प्लीज ताई रिप्लाय द्या
Tai Kanya pujan zalya ar havan kela tr chalato ka karan devila as mhantat havananantarach devila naivedya dakhavatat mg Kanya pujan aadhi kele tr chalate ka plz reply dya😊
ताई एक विचारायचं होतं आमच्या शेजार्यांकडे नवचंडी पाठ व यागाचे आयोजन केले आहे तर त्यांनी आम्हाला तीर्थ प्रसादासाठी बोलवला आहे तर त्यासाठी काय घेऊन जायचं असतं का?
🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻 ताई हवन सकाळी करायचा का संध्याकाळी ताई फक्त श्रीसूक्त म्हणायचं का फल श्रुती म्हणताना पण स्वाकार करायचा का ताई रिप्लाय दे 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ ताई.. मला दोन मुली आहेत tr mi त्यांना काना पूजन kru ka jamte ka mla MC..chali ae mi कधी करू..tyace सरस्वती पूजन कधी kru mla ata krayce nhi jamy tr mi kenva kru.tai plz saga na
श्री स्वामी समर्थ पूजा ताई, पूजाताई मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसापासून बघते खूप आवडतात मला, मी तुम्ही जे जे काही सेवा सांगता ती सेवा मी करते, ताई मला एक प्रश्न पडलाय प्लीज त्याचे उत्तर तुम्ही कमेंट मधून द्यावे, मी काही दिवसापासून स्वामी चरित्र सारामृत पारायण करते परत दुर्गा सप्तशती पारायण करते पण मला वाचते वेळेस खूप झोप येत आहे, याची कारण काय असावे, अगोदर थोडं वाचते वेळेस झोप येत नाही नंतर शेवटी शेवटी मला चांगलीच डुलकी लागते बसल्या जागी, असं का होत आहे, खूप टेन्शन येत आहे माझी सेवा का होत नाही मला काहीच कळत नाही प्लीज रिप्लाय द्या पूजा ताई 🙏
ताई बराच वेळा या घटना आपल्या सोबत घडत राहतात आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपल्यातले जे काही दोष आहेत ती सेवा आपल्याला करू देत नाही मग झोप येणे जांभळी येणे हे कृत्य घडत तुम्ही काळजी करू नका ही झोप जरी आली तरी सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका
श्री स्वामी समर्थ ताई... मला देवीची ओटी भरण्याची खूप ईच्छा होती..माझी ईच्छा पुर्ण ही झाली.. आणि त्या नंतर माझी मासिक अडचण आली.. पण मला मार्गदर्शन करा कि अखंड ज्योति व आरती चे कसे करायचे..तसेच नेवैद्य ठेवु शकते का... तसेच पाठ व सेवा कोणती करावी... कृपया सांगा
ताई मला जरा लवकर डेट आली तर माझी शेवटचे तीन अध्याय फक्त वाचायचे राहिले आहेत मी पहिल्यांदा करत आहे दुर्गा सप्तशती तर मी फक्त एक पाठ करायला घेतला आहे पूर्ण आठवड्याभरात काही संकल्प केला नाही तर मला आज डेट आले तर मी उरलेल्या अध्याय नंतर करू शकते की पहिल्यापासून करावे लागेल
Tai 20tarkela mazya bhavachi gadi daratun chorun neli hoti gadi vapas milavi manun me maharajanche Sankalp yukt parayan chalu kele hote tai konalach aasha navati gadi milel manun ani maze parayan pan purn zale navate ani maharajanchi krupa zali gadi part milati tai mala kalt nahi tumache ani maharaje abhar kase manu karan tumachya mule ch me sawmi sevet ale thank you tai thank you maharaj
Shree swami samarth tai
Tumche sarv video mi bhaghte
Tumhi jya seva sangta tya sarv mi karte tumchya mule navin seve baddal amhala mahiti milte
Ya sarv baddal dhanyvad tai
🙏श्री स्वामी समर्थ, ताई धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला उच्च कोटीच्या सेवा घडतात ते हि नोकरी करून काही नाही जमल्या करायला तर मुली करतात ज्या १८, १४वर्षाच्या आहेत तुमच्या सेवा सोप्या भाषेत ऐकून केल्या की खूप समाधान वाटते आणि पुढच्या पिढीला हि त्याचे आशीर्वाद मिळतात त्याही अगदी मला न जमणाऱ्या सेवा पूर्ण करतात, खुप खुप धन्यवाद ताई 🙏❤️
श्री स्वामी समर्थ 🙏
Thank you ताई मी या vdo chi वाट बघत होते
खुप छान सांगितलेत 🙏
श्री स्वामी समर्थ पुजा 🌺🌺 खूप खूप सोप्या आणि सुंदर पध्दतीने माहिती दिली 🙏 🌺 🙏 धन्यवाद 🙏🙏🙏
Khup chan mahiti dili shri Swami Samarth 🙏jay maa durge 🙏
श्री स्वामी समर्थ छान होम केला पुजा 🙏🌹
ताई श्री सूक्त म्हणताना फलश्रुती ला पण स्वाहा कार करायचा का
श्री स्वामी समर्थ ताई.....
shriswami samarth tai 🙏thank you tai video sathi
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🌹🌹🌹🌹धन्यवाद ताई मी नक्की करेल 🌹🌹🌹🌹
Tumcha var wishwas khup khup aahe tai shree Swami samarth 🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई माहिती
श्री स्वामी समर्थ ताई, श्री सुक्तम म्हणून होम करताना फलश्रुती म्हणताना पण स्वाहाकार करायचा का
Shree Swami Samarth 🙏
Shree Swami Samarth tai 🙏 khupch chan mahiti dili havana vishiyi🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई मी नक्की करणार ताई हवन तुझी जी सेवा सांगते ती मी अगदी मन लावून ऐकते आणि तशी सेवा करते ते पण तुझा मुळे शक्य होते 🙏🙏🙏
Shree swami samarth Tai amhi kendrat havnala basnar ahe jodi ni Tar ghri pam karaych ka havan
छान माहिती दिली जय जगदंबे
Thanks taai khup chaan maahiti sangtes g Tu. Sagle prashan dur kartes
Thank you tai me 1st time karnar aahe
Pujatai parfect video 😊😊😊
Shree swami samarth 🙏🌹
Tai शेजारच्या काकुला बोलून घेतला तर चालेल का आणि दोघीनी मिळून केलं तर चालेल.का
🙏👌Bhavaanee mata ke jay
श्री स्वामी समर्थ ताई,🙏🏻 चंदन चे लाकुड वापरले तर चालेल का?
उपवास कधी सोडतात
नेहमी confusion होते
14 va path havan करायचं का अगोदर 13 करायचे का
Puran tya diwshich karayche ka adhi karun thev ta yete ka
Tai mahalaxmi cha mandira la gele ooti bharli devi chi aani ti khan agarbatti veni mala return aale tr kay sanket astat please answer me from mumbai
Thank you so much dear ताई 🙏🙏
ताई अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली आहे तर देवीला नैवेद्य दाखवला तर चालेल का , उपवास सोडला तर चालेल का . घट कधी हलवायचे
Tai mala 1 vicharaych hot ki, aastmila kanyapujan kel tar chalel ka.. 🙏
Tai mi kendratun श्री यन्त्र magvla aahe pan aamhala sutak padla aahe tar mi kay karu श्री यन्त्र sutkat gharat aanl tar chalel ka plij sanga
ताई मी सिद्ध कुंजिका स्तोत्र 11 वेळा पठण करतीये पण संकल्प केलेला नाही त्याचा स्वाहाकार करू शकतो का तांदळाच्या खिरीच्या ऐवजी दुसरी कुठली चालते का शेवयांची खीर चालते का प्लीज ताई रिप्लाय द्या
Tai durgashpatshadi ch havan kel tr devyakavach pasun survat karavi ka ki direct 1 adhyay pasun suru karav
Tai me durga shaptashatiche path vachat ahe kal amchya bhau bandkitil manus varla tar mala path vachayla chalel ka
Shree swami samarth tai 🙏 🌹 ❤
Tai maze 3 path zale ani period aale pan jar mala Havan karayache asel tar karu shakate ka
Shree swami samarth....taei
Shree Swami Samarth tai 🙏🚩
Path purn zhalyavar karaych ka navya divshi path purn vhaychya aadhi kel tr chalel ka shree sukt swaha kelyavar falshrutivar karaych ka
Tai Kanya pujan zalya ar havan kela tr chalato ka karan devila as mhantat havananantarach devila naivedya dakhavatat mg Kanya pujan aadhi kele tr chalate ka plz reply dya😊
आधी हवन करा नंतर कन्या पूजन
Tai home pudyamadhe Konti samgri aste
Tai mala mumbaila java lagat ahe tar me Durga saptashati gheun jau shakte ka. Tithe jaun me path karu shakate ka. 2 divas janar ahe
Shri Swami Samarth
Mi gelya vrshi kele hote aani ya varshi pn krnar aahe
Khup chan seva aahe
ताई पुरना मध्ये किती दिवे लावायचे आहेत
संपूर्ण माहिती येईल
Tai maze 14 path ashtmila nhi purn hot mg kadhi havan kru
Tai mi garbhvati aahe tr majya bhachikadun mi havan krun gheu shkte ka.. ka mi kela tr chalel...
ताई श्री सुक्त प्राकृत भाषेत म्हटले तर चालेल का
ताई मी संध्याकाळी वाचन करते दुर्गास्पथमीच मग मी हवन संध्याकाळी करूच का दुपारी करू
Khir cha svahakar krtana kiti weles krava
Tai aaj ch mi 1 path kela tar udya havan kel tar chalel ka.. reply dya plz
श्री स्वामी समर्थ ताई
श्री सुक्त म्हणून हवन केल तर फलश्रुती ला पण स्वाहा कार करायचा का? Pls sanga
फलश्रुती करताना स्वाहाकार करायचा नाही
tai अष्टमी कधीची आहे...गुरुवार ला का
Shree Swami samarth🌺🌺🙏💐
श्री सुक्त फल श्रुती म्हणतांना स्वाहा कार करायचा का सांगा
Tai 1 vela shree sukt mhatl tr tyat falshruti pn mhnaychi ka? Ti mhntana pn swaha karaycha ka? Nantr 108 vela nawarnaw mantr mhannar aahe mi. Pls pls reply de
मी फक्त 1 वेळा दुर्गा सप्तशती चा पाठ केला तरी chalel का हवान करायला
Paath dasryachya aadlya divshi purn karayche na tai ...plz sanga
ताई.मंगल.कलशात.नारळला.कोम.आला.आहे
ताई मी 14 पाठाचा संकल्प केला होता ते नहीं पूरं होत अष्टमी पर्यंत तर हवन करून नंतर राहिलेले पाठ केले तर चालतील का plzz reply dya ....
Chalel
Tai havan kadhi karayach kanya pujan natar ki aadhi
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
ताई हवन किती वाजेच्या आत करायचं
Navarnav mantra sakhar til tandul taktana 108 vela mhanaycha ani kheer taktana kiti vela mantra mhamava purnache divyachi aarti kheva karavi
Te purnache dive kiti karache astat ani kute thevyache te karun ghata javl ka ani sadhe pithachd dive krun thevle tr chaltil ka plz reply kra
श्री स्वामी समर्थ🙏🙏 धन्यवाद
माझ्या कडे धुपारणे मोठे आहे.त्यात होम केला तर चालेल का.श्री स्वामी समर्थ 🙏🌹
हो ताई चालेल करा
आजच्या माळी पासून कसे करू शकेन plz सांगा
Tai patha sobt devykavach aani argalastotram tasch murtirahsya pathan kartanna swaha karaycha aahe ka nahi ka only pathan karaycha Aste te
ताई अष्टमी नेमकी कधी गुरुवारी की शुक्रवारी ते सांगाल का??
Mi 8mil Devi anpurnachi murti vikat ghyeu ka
Tai mi ajun pan path kele nhi mla jar ata start karyche asel tr sanga plzzzz
Taai mazya sakkhya jaawe kadun me gavhacha pith aanala hota tar te paranna hota ka
Tai ashtamila havan karayche aahe pn ashtami 10 ki 11 octla aahe?
Taii ashthami kadhi yete
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ🙏
Shree swami samartha 🙏
ताई हवन सकाळी लवकर केला तर चालेल का
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
Tai दुर्गा सप्तशती चा पाट हातात घेऊन वाचू शकतो का
नाही
श्री स्वामी समर्थ
ताई माझ्या सासूबाईना जाऊन दोन महिने झाले आहे हवन केले तर चालेल का
ताई एक विचारायचं होतं आमच्या शेजार्यांकडे नवचंडी पाठ व यागाचे आयोजन केले आहे तर त्यांनी आम्हाला तीर्थ प्रसादासाठी बोलवला आहे तर त्यासाठी काय घेऊन जायचं असतं का?
ताई मला एक विचारायचं होतं
Shri Swami Samarth ❤🙏
🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻 ताई हवन सकाळी करायचा का संध्याकाळी ताई फक्त श्रीसूक्त म्हणायचं का फल श्रुती म्हणताना पण स्वाकार करायचा का ताई रिप्लाय दे 🙏🏻🙏🏻
फलश्रुती म्हणताना स्वाहकार करायचा नाही
श्री स्वामी समर्थ ताई.. मला दोन मुली आहेत tr mi त्यांना काना पूजन kru ka jamte ka mla MC..chali ae mi कधी करू..tyace सरस्वती पूजन कधी kru mla ata krayce nhi jamy tr mi kenva kru.tai plz saga na
ताई पंचमीला सरस्वती पूजन करायचं असतं तर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्हाला सरस्वतीचे पूजन करता येणार नाही मुलींना करायला सांगा
श्री स्वामी समर्थ पूजा ताई, पूजाताई मी तुमचे व्हिडिओ खूप दिवसापासून बघते खूप आवडतात मला, मी तुम्ही जे जे काही सेवा सांगता ती सेवा मी करते, ताई मला एक प्रश्न पडलाय प्लीज त्याचे उत्तर तुम्ही कमेंट मधून द्यावे, मी काही दिवसापासून स्वामी चरित्र सारामृत पारायण करते परत दुर्गा सप्तशती पारायण करते पण मला वाचते वेळेस खूप झोप येत आहे, याची कारण काय असावे, अगोदर थोडं वाचते वेळेस झोप येत नाही नंतर शेवटी शेवटी मला चांगलीच डुलकी लागते बसल्या जागी, असं का होत आहे, खूप टेन्शन येत आहे माझी सेवा का होत नाही मला काहीच कळत नाही प्लीज रिप्लाय द्या पूजा ताई 🙏
ताई बराच वेळा या घटना आपल्या सोबत घडत राहतात आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा आपल्यातले जे काही दोष आहेत ती सेवा आपल्याला करू देत नाही मग झोप येणे जांभळी येणे हे कृत्य घडत तुम्ही काळजी करू नका ही झोप जरी आली तरी सुद्धा त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका
Tai, kuldevtechi oto bharlya nantarch kanyapujan karave ka, plz sanga 🙏
Adhi kel tri chalel
मोबाईल मधे बघून वाचले तर चालते का
श्री स्वामी समर्थ ताई... मला देवीची ओटी भरण्याची खूप ईच्छा होती..माझी ईच्छा पुर्ण ही झाली.. आणि त्या नंतर माझी मासिक अडचण आली.. पण मला मार्गदर्शन करा कि अखंड ज्योति व आरती चे कसे करायचे..तसेच नेवैद्य ठेवु शकते का... तसेच पाठ व सेवा कोणती करावी... कृपया सांगा
ताई मासिक धर्म असेल तर कोरडा नैवेद्य ठेवा
श्री सुक्तम म्हणतांना स्वाहा कधी म्हणावे
एक ओवी झाल्यावर
ताई मला जरा लवकर डेट आली तर माझी शेवटचे तीन अध्याय फक्त वाचायचे राहिले आहेत मी पहिल्यांदा करत आहे दुर्गा सप्तशती तर मी फक्त एक पाठ करायला घेतला आहे पूर्ण आठवड्याभरात काही संकल्प केला नाही तर मला आज डेट आले तर मी उरलेल्या अध्याय नंतर करू शकते की पहिल्यापासून करावे लागेल
Masik dharma zala ke seva continue kara
Tai 20tarkela mazya bhavachi gadi daratun chorun neli hoti gadi vapas milavi manun me maharajanche Sankalp yukt parayan chalu kele hote tai konalach aasha navati gadi milel manun ani maze parayan pan purn zale navate ani maharajanchi krupa zali gadi part milati tai mala kalt nahi tumache ani maharaje abhar kase manu karan tumachya mule ch me sawmi sevet ale thank you tai thank you maharaj
Shree Swami samartha 👏🙏
श्री स्वामी समर्थ..🙏🌹♥️🌹🙏
ताई हवन हे शकतो सुर्यास्त होण्या आधी करायचे ना ?
🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 आई अंबाबाईचा उदो उदो 🙏🙏 उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा ग 🙏🙏