अजून पर्यंत ह्या लोकांना आपल गाव सांगितल नाही व फोन नंबर देत नाहीत काय करायच आपल्याला हे लोक त्याच्याच निदात असतात अपुलकी असल्यामुळेच गाव नाव विचारतोय ह्यात त्याना काय वाटत नाहीत रिप्लाय सुद्धा देत नाय हे साखर कारखान्यावर बैल जोड गाडी ऊस वहातूक करतात मी सुद्धा विचरले गाव ठिकाण फोन मागितल्यावर देत नाहीत ज्याच्या त्याच्या जवळ असो ठिक होईल वाट पहातोय रिप्लाय देत चला तुमच्या कष्टाला सलाम जय जवान जय किसान जय मल्हार जय महाराष्ट्र 👍👍👍👍👍👍👍👍
किती रुपयेला आणली नवीन बैलं
Jay.bhim.Gujarat
Bail mast milali❤
रामराम.दजी.लय.भारी.बैल.घेतले.राव.ताई मालकाला.लय.पुडया.खाऊ.देऊ.नका.जयभिम
अजून पर्यंत ह्या लोकांना आपल गाव सांगितल नाही व फोन नंबर देत नाहीत काय करायच आपल्याला हे लोक त्याच्याच निदात असतात अपुलकी असल्यामुळेच गाव नाव विचारतोय ह्यात त्याना काय वाटत नाहीत रिप्लाय सुद्धा देत नाय हे साखर कारखान्यावर बैल जोड गाडी ऊस वहातूक करतात मी सुद्धा विचरले गाव ठिकाण फोन मागितल्यावर देत नाहीत ज्याच्या त्याच्या जवळ असो ठिक होईल वाट पहातोय रिप्लाय देत चला तुमच्या कष्टाला सलाम जय जवान जय किसान जय मल्हार जय महाराष्ट्र 👍👍👍👍👍👍👍👍
🙏🙏🙏
ताई एकदम भारी जोडी आहे शेतकरी पण छान आहे आंबे ची झाड एकदम भारी गाव कोणतंया तालुका साग
नवीन बैलजोड किमत किती आहे
Jay Shri Ram
manisha ji app bailgadi driving ki video banaye please
Jay Jawan Jay Kisan❤
ताई गप्पा कमी,मालकाला कामं करू द्या.
ताई आपल गाव कोणत आहे
नमस्कार 🙏
शेती तुमची आहे का मनीषा 🎉
भाऊ तुमचा नंबर दया बोलायचं आहे
ताई तू तर काही काम करताना दिसत नाही गप्पा अन विडी ओ मधीच रमली