#पहाटे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • #पहाटेलवकरकसेउठावे
    #सकाळीलवकरउठूनघरकामकसेआवरावे
    #dailyroutine
    #dailyvlog
    #मराठीvlogger
    #marathiyoutuber
    #marathichannel
    #maharashtravlogger
    #मराठीvlog
    #सकाळीघरातलीकामेकशीकरावी
    #earlymorningroutine
    #morningroutinevlog
    #pranjalshindevlogs

Комментарии • 882

  • @vikramjamdade5838
    @vikramjamdade5838 2 года назад +9

    हो ताई मी आशेच तीन गजर लावते
    रात्री झोपताना मनापासून म्हटले ना
    मला उद्या लवकर उटायचं आहे तर
    गजरच्या आदीच जाग येते
    मस्तच ताई खूप खूप
    धन्यवाद

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ना ताई अगदी बरोबर
      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई ❤️❤️❤️❤️

  • @kavitakhairnar5551
    @kavitakhairnar5551 2 года назад +4

    Khup chan ahe Tai tumchi routine, Tumche Ghar., Garden 🏡 mi ha video don, teen time bhaghitla MLA tumchya sarkhe lavkar hutha yet nahi Tari me try krel tumchya kadun khup sare motivation milta mala thanks Tai

  • @poojanishane4570
    @poojanishane4570 5 месяцев назад

    Hii ताई श्री स्वामी समर्थ जय शंकर ताई तुझा घर खूप सुंदर बांधलाय खूप छान
    तुझे व्हिडिओ बागितले मनामध्ये खूप उत्साह येतो.
    ताई तुला राग येणार नसेल तर एक सांगते
    तू एवढे सुंदर बंगला बांधलाय
    पण एक सांगू का तू घरात सगळ्या मॉडर्न वास्तू अनल्याय घर पून छान सजावट केलीय
    पण तू जे तुझा जिना. आहे ना त्याला जे रेलिंग लावलाय ते खूप जुन्या padhhticha आहे t
    Te kharab दिसत आहे असंही नाही पण .वाटले म्हणून सांगितले
    तू एवढे छान घर पूर्ण मॉडर्न पद्धतीनं केलंय
    म्हणून ते रेलिंग तेथे जिण्याला मॅच होत नाहीय

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 года назад +2

    Mast 😍 upama lot of enargy happy family nice useful tips thanks for sharing

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कमल ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @latazanje6310
    @latazanje6310 2 года назад +1

    खूप छान,मी पहिल्यांदा बघते आहे 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे लता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anjalimainkar6536
    @anjalimainkar6536 2 года назад +8

    Very nice.full energy.👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      अंजलीताई असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई
      शुभ रात्री ताई ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @shushamachandilkar1528
    @shushamachandilkar1528 2 года назад +1

    नमस्कार ताई माझ नाव सुषमा चांदिलकर आहे मला तुमचे विडिओ खूपच आवडले आणि खूप छान बोलतात आणि खूप छान दिसतात 👌👌😊😊

  • @udaysonawane2375
    @udaysonawane2375 2 года назад +1

    सोनाली खरच सकाळी ऊठायला खुप कटाळा येतो पण उशीरा ऊठल तर माझी मलाच लाज वाटते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      नाही हो ताई कसा आहे ना सवय वर असतं सवय लावून घेतली ना की होतं हळूहळू,
      आणि आणि ना ताई कसं होतं ना आपण लवकर उठलो ना आपली कामं ही सगळी लवकर होतात आणि मग आपल्याला ही वेळ मिळतो फॅमिलीला मुलांनाही वेळ मिळतो
      असंच प्रेम करत रहा ताई आपले आशीर्वाद आणि सपोर्ट असेच देत राहतात आई

  • @pawarurmila5553
    @pawarurmila5553 2 года назад +1

    लवकर उठून कामे कशी करावी.. व्हिडीओ छान आहे..प्रश्न 1. पती पत्नी दोघेही नोकरी करणारे असतील तर दोघांनी कामे कशी करावी.... 2. व्यायाम करताना मुलगा आणि मुलगी यात तुम्ही डावे उजवे आणि कंपेअर करत अहात हे तुमच्या बोलण्यातही दिसून येत आहे.. त्याबाबत तुम्ही विचार करणार अहात की नाही..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      सर्वात आधी ताई मीना डाव केलं नाव ऊजव केलं मी फक्त एवढंच सांगितलं तो कसा करतो ते तू कर
      याला कम्पॅरिझन असं म्हणत नाहीत
      प्रत्येक आईवडिलांची आपल्या मुलांना शिकवण्याची समजण्याची एक वेगळी पद्धत असते
      आणि माझ्या दोन्ही मुलांना अशाच प्रकारे समजावून सांगावं लागतं
      ताई पती-पत्नी दोघंही जर नोकरी करत असतील तर काम दोघांनी मळुन करावं
      दोघांनी जर मिळून एकमेकाला सपोर्ट केला तर दोघांचेही जोब आणि संसार सुखी होतो

  • @shitalgavali1035
    @shitalgavali1035 Год назад

    Khup chan vidio ahe tumche ani kahi tari changal gheta yet

  • @madhurikulkarni5294
    @madhurikulkarni5294 Год назад

    अभिनंदन सोनाली आणि दादा 💐 खुप लवकर पाणी लागलं, भरपूर पाणी लागलं

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi 2 года назад +4

    Nice vlog.👌👌
    खुप छान शेयर केले पहाटेचे रुटींग आज उशीर झाला मला vlog पाहायला पण पाहिला पुर्ण vlog. 👌👌👌🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      काही प्रॉब्लेम नाही ताई आपली रोज कमेंट असते
      आपल्या सारख्या प्रेमळ ताईंची सात आहे म्हणून तर आज मी खूप आनंदी आहे
      तरी आपली रोज कमेंट आस्ते आपण खूप मज्जा जवळच्या ताई झाल्या आहात 😍💕❤️🤝🤗🤗

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 2 года назад +8

    व्हिडिओ पाहून उत्साह येतो आणि
    आळस. निघून जातो ताई धन्यवाद 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप आभारी आहे दीपाली ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई🤗😍😊🙏🤝❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад

    खुप छान आहे ताई मला आता सवय लागली आहे मी लवकर ऊठते मस्त वाटते काम खुप होते राहिलेल्या वेळेत मला आवडणारी एखादी गोष्ट करते खुप चांगले वाटते दिवसभर आळस येत नाही

  • @namratajape9892
    @namratajape9892 2 года назад +1

    Khup chan vdo. Fakt upma jo aahe to 4 vyakti sathi khup kami vatala mala. Hardly don vyakti sathi tevdha asu shakto

  • @tulikasalve7303
    @tulikasalve7303 2 года назад

    Khupch Chan chivda
    Mi ajun paryant banvli nahi aahe aaj banvun baghate

  • @Bhartikolkar5204
    @Bhartikolkar5204 2 года назад +2

    ताई तुमचे विडिओ बघितल्यावर मला पण कामाचा खूप उत्साह येतो.आणि ताई तुम्ही आणि तुमचे विडिओ खूप सुंदर असतात👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे भारतीताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई ❤️🤝🤗😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे सोनल ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई 😘😍🤗🤝❤️

  • @madhurimore8896
    @madhurimore8896 2 года назад +1

    Thank you taei tumche mule mala kupch bhari vattle ahe mala lovekar uththa yeth ahe kupch fayeda hot ahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gamewallah4
    @gamewallah4 11 месяцев назад

    ताई मी वाशिंग मशिन खरेदी केली आहे तर मग आपण त्यात निरमा वापर करावा लागेल का लिक्वीट वापरावे ते सांगा

  • @shobhabhanuse145
    @shobhabhanuse145 2 года назад +1

    Ya video madhli pahilich tip khup chan vatli

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Healthykitchen555
    @Healthykitchen555 2 года назад +2

    Khup chan tips detat tumhi tai👌👌👌
    Nakkich upyog hoil tyacha👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️❤️

  • @mangal5380
    @mangal5380 2 года назад +1

    ताई तुम्ही नेहमी आनंदी व उत्साही असता नेहमी ❤️😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई 🙏😘😍❤️🤝

  • @user-il3ft2yd1u
    @user-il3ft2yd1u 2 года назад +4

    प्रणाली वहिनी चांगले संस्कार कमी होत चालले आहे, तुम्ही इतरांना प्रेरणा देण्याचे काम करत आहात, शुभेच्छा!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      दादा माझे नाव सोनाली आहे आणि खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏 असाच सपोट आसुदया व्हिडिओ रोज बघा

  • @vedikasubhedar8397
    @vedikasubhedar8397 2 года назад +2

    Khup chan tai nakki karun bagen agadi udyapasun 👍🏼👍🏼

  • @aartimasram8779
    @aartimasram8779 2 года назад +3

    Srvch khup nitnetk ani clean....u r great mam

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे आरतीताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई 🙏😊❤️😍

    • @aartimasram8779
      @aartimasram8779 2 года назад

      @@pranjalShindevlogs ho nkkich 😊👍🥰

  • @deepalikharpude65
    @deepalikharpude65 2 года назад

    खुप छान व्हिडिओ आहे....आणि खर आहे लवकर काम अवरल की वेळ फार मिळतो... यातल्या बऱ्याच गोष्टी same आहेत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vrushalikadam2468
    @vrushalikadam2468 2 года назад +2

    ताई छान रुटीन आहे 👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वृषाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @minaldiwate4618
    @minaldiwate4618 2 года назад +1

    Khup khup sunder👌👌

  • @sangeetapereira8565
    @sangeetapereira8565 2 года назад +1

    I liked your Garden superb

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 2 года назад +1

    Mi pan sakali 5, la regular uthte, maze rutin 70-80takke asech aahe,agdi time to time mazi Kam hotat sonali.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kajalgunjal9594
    @kajalgunjal9594 2 года назад +1

    Khup chan video astat tumche.....khup kahi shikayla bhetat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे काजल ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई ❤️❤️❤️❤️

  • @radhikalokhande4110
    @radhikalokhande4110 2 года назад

    Mst vatl tai
    Mi hi udya pasun lvkr uthin

  • @vaishnavigadekar.9458
    @vaishnavigadekar.9458 2 года назад +6

    Super tai❤️❤️

  • @shreyanshchikoo2982
    @shreyanshchikoo2982 2 года назад +1

    Khup chan tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अश्विनीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kirankirve
    @kirankirve 2 года назад

    I will definitely try it and let you know for sure

  • @tejashrijadhav643
    @tejashrijadhav643 2 года назад

    ताई तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि व्हिडिओ पाहिल्याशिवाय करमत पण नाही काही माहिती पण जास्त मिळत नाही परंतु घरात पण काम असल्यामुळे कधी कधी नाही वेळ मिळाला तर राहून जातो तरीपण वेळ काढून पहाते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ठीक आहे ताई काही हरकत नाही वेळ मिळाला की बघा खुप खुप आभारी आहे तेजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @tejashrijadhav643
      @tejashrijadhav643 2 года назад

      @@pranjalShindevlogs kaym rahil tumchyavr prem manuski aajkal Phayla Milan nahi pn thumi all family khup chan manyski asnari vykti aahat mla 1 da bolayche aahe tumchyabrobr pn bhgu kdhi yog yeil tyaveli bolu😊🙏🙏

  • @shreyamore
    @shreyamore 2 года назад +1

    ताई मशिन मध्ये ब्लॅंकेट धुता येतात काय मुलांना चांगल सवय आहे 🥰🥰 आणि मी व्हिडिओ पूर्ण बघते ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप आभारी आहे श्रिया ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई 😊😘❤️😍🤗🤝
      हो शैलाताई अगदी व्यवस्थित स्वच्छ होतात

  • @dipaligiri7876
    @dipaligiri7876 2 года назад +1

    Mala khup aavadal tumach sakalach routine mala kadachit tumachyamule Jamel lavakar uthayala thank u

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vandanadeshmukh8279
    @vandanadeshmukh8279 2 года назад +6

    Excellent 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे वंदनाताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад +1

    बरोबर आहे मी एक दिवस लवकर उठणे दुसऱ्या दिवशी थोडा उशीरच उठते त्यामुळे माझं डोळे दुखतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो का खुप खुप आभारी आहे रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 2 года назад +2

    Thanks Tai 👌👌👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @user-my8ks7et8z
    @user-my8ks7et8z 2 года назад +12

    ताई तुम्ही वैभव लक्ष्मी ची पूजा करतात म्हणून मला खूप आवडता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई 😍🤗

  • @ankitagopale1429
    @ankitagopale1429 2 года назад +3

    Mala khup aawadala tumcha video mi khup khahi shikale . ....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      अंकिता ताई तुमची साथ अशीच आयुष्यभर राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @vishalsansare8264
      @vishalsansare8264 2 года назад

      @@pranjalShindevlogs ?

  • @mandakinipatil4986
    @mandakinipatil4986 2 года назад +1

    Chan. Tai video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे मंदाकिनी ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई

  • @vandanajagtap7087
    @vandanajagtap7087 Год назад

    Very nice ❤

  • @lalitapatil606
    @lalitapatil606 2 года назад +1

    Khup Chan 😊kas jamt tumala 👍👌👌mi nkkic prayetn karel 🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ललीता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @manishajadhav5541
      @manishajadhav5541 2 года назад

      Hii 🖐️🖐️🖐️tai mi tumchi new Subscriber ahe💞

  • @rahulujawane9393
    @rahulujawane9393 2 года назад

    खूप छान ताई सकाळी उठून मन आनंदी राहत

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @robot.3166
    @robot.3166 2 года назад

    ताई खूप छान रेसिपी आहे मी पण आता लवकरच उठायचेप्रेररयत करेल आणि खूप खूप धन्यवाद आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalikhairnar7612
    @vaishalikhairnar7612 2 года назад +1

    Mast video h mi aaj pahilyanda bagital mast vatal 😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️ शुभ रात्री ताई 🙏

  • @surbhiapradh7455
    @surbhiapradh7455 2 года назад +1

    Ok

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shashikalaumbardand2998
    @shashikalaumbardand2998 2 года назад

    Khup chane rutine

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे शशिकला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mayurigilbile4132
    @mayurigilbile4132 Год назад

    Ho barobr aahe sagli saf safai karunch jevan banvayla fresh vatat mala pn

  • @gunjancake8608
    @gunjancake8608 Месяц назад

    Washing machine kitchen madhe ka bar thevli ,🤔

  • @marathistatuscreation3282
    @marathistatuscreation3282 2 года назад

    hello ताई मी पहिल्यांदा तुमचा vlog बघितला खूप छान आहे मी दररोज बघते यापुढे तुमचे vlog पण खरच ताई तुमचा vlog मस्त वाटला .खूप आवडला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nitinmungaserase7496
    @nitinmungaserase7496 2 года назад +1

    ताई खुप छान माझे तुमच्या सारखे काम असते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @SUPRIYAsHomeKitchen
    @SUPRIYAsHomeKitchen 2 года назад +3

    Nice vlog 👌👌❤❤

  • @shankardhomane4525
    @shankardhomane4525 Год назад

    Nice video

  • @meghasidea6465
    @meghasidea6465 2 года назад +3

    खुप छान रूटीन ताई तुम्ही रवा उत्तपा रेसिपी शेअर करा मला तुमचे video पाहुन
    मला पण video volg बनवावे वाटते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +2

      खूप खूप मनापासून आभारी आहे ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई
      हो ताई नक्की शेअर करणार ❤️🙏😍🤝😊🤗

  • @sarikapandurangdevkardevka3603
    @sarikapandurangdevkardevka3603 2 года назад

    मी तर पहाटे चारला उठते माझे मिस्टर पहाटे पाचला जातात कामाला जेवण करून त्याच्यामुळे मला तरी लवकर उठावे लागते माझे सगळे काम आठ वाजता सगळे काम होतात तुम्हीच लग्न करून आले नाही आमच्या तसे मी पहाटे चार वाजता किंवा पाच वाजता उठते माझ्या शरीराला सवय झाली आहे दिवसभर पुन्हा ब्लाउज शिव लागतात आणि रानातल्या थोडं काम करावे लागते तूर संध्याकाळचा टाईम होतो दिवस कसा जातो तेच कळत नाही मला वेळ मिळेल तसा मी तुमचा व्हिडिओ पाहते तुमच्या व्हिडीओमधून खूप काही शिकायला मिळाला आहे मला ताई दसऱ्याचे तुम्ही क्लिनिंग करणार नाही घरे ताई तुम्ही भांड्याला साबण कोणता वापरतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      सारिका ताई खूप छान वाटलं आपलं रुटीन खूप लवकर आहे,
      आणि हो तुम्ही खूप भरपूर काम करता, तुमच्याही मेहनतीला सगळ्याला देव यश नक्की देणार,
      ताई मीना भांड्याला जो आपला आहे वीम तो साबण वापरते 🤗😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
      सारिका ताई आपले मनापासून आभारी आहे असेच प्रेम असाच सपोर्ट राहू द्या

  • @ashwinisurywanshi4640
    @ashwinisurywanshi4640 2 года назад +1

    खूप छान ताई 👌👌👌

  • @namitabhaskar6436
    @namitabhaskar6436 2 года назад +1

    Tai custer powderchi khir sagana

  • @maithalisuryawanshi4618
    @maithalisuryawanshi4618 2 года назад

    ताई पाहाटेची सकाळ खूप छान आसते मस्त वातावरण आसते ताई मी कारलयची भाजी बनवली खूप खूप छान झाली आहे तुम्ही सागितली तसिच बनवली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @prajaktatapkir1781
    @prajaktatapkir1781 2 года назад

    Planing chan karta tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्राजक्ता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwininemade8071
    @ashwininemade8071 9 месяцев назад

    Ho g mi pun sagle bhajun thavte g kharab hot nahi na ❤❤

  • @pradnyasonwane3771
    @pradnyasonwane3771 2 года назад

    Thanks video

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 2 года назад

    Khup chan ...chotas ghar sunder aahe ...samanane bhargachh ahe pn tarihi pratyek vastu vyavsthit nitnetki thevli ahe khup chan ..tuzya energy oa salaam🥰🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे स्नेहा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pallaviambike2005
    @pallaviambike2005 2 года назад +1

    Chan ahe video ..mala pan lavkar uthaychi savay karaychi aahe. Tumcha video pahilya ver khup ustah yeto😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे पल्लवीताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई 😍🤗

  • @priyankaghogare1787
    @priyankaghogare1787 2 года назад

    खूप सुंदर आहे व्हिडिओ तुमची किट्टू आर्यन लवकर उठतात दररोज हे पाहून माझी मुल पण लवकर उठणार आहेत थँक्यू व्हिडिओ बनवल्याबद्दल मी प्रियांका तुमचे आभारी आहे तुमचं घर खूप सुंदर आहे 👌👌 मला खूप आवडते आमचं पण पुण्यात असंच तुमच्या सारखे घर आहे 👌❤️💐🌹👌❤️❤️❤️ शुभ दुपार 👌👍 असे युट्युब वर छान छान व्हिडिओ बनवत रहा खूप मोठ्या होताल 👌👍👍❤️❤️❤️🌹💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे प्रियंका ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई, ❤️❤️❤️
      हो ताई मला पण तुमच्यासारख्या गोड प्रेमळ ताई मिळालेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ बनवायला खूप उत्साह येतो ❤️🙏😊🤝🤗😍

  • @priyankapanchal4605
    @priyankapanchal4605 2 года назад +1

    भारी छान

  • @madhurimore8896
    @madhurimore8896 2 года назад

    Khrch taei mala tumcha ya tiep mule kupch tayeda zala thank you taei

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @arnavpatil839
    @arnavpatil839 2 года назад

    Khup chan mahiti dili tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @arnavpatil839
      @arnavpatil839 2 года назад

      Tumi kuthe rahata tai

  • @rupali248
    @rupali248 2 года назад

    रुपाली अढा़व परभणी
    Hii Sonali
    खूप छान रुटीन
    ड्युटीमुळे मला लवकरच उठावे लागते
    पण timelimit असल्यामुळे 9पर्यत काम
    आटपावे लागते राहिलेले संध्याकाळी estra
    काम सुट्टीच्या दिवशी करावे लागते
    Lockdown मध्येच फक्त सवड मिळाली
    ड्युटी +घर दोन्ही manage करावी लागतात
    Love you Pranjal Aryan🌹🌹🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      अरे वा खूप छान रूपालीताई
      आणि हो तुम्ही खूप मेहनती आहात कारण घर आणि जॉब दोन्ही करता, आणि मला असं वाटतं की ही दोन्ही स्त्री सांभाळते ती खरोखर खूप, मेहनती स्त्री असते, असेच प्रेम आशीर्वाद सपोर्ट राहू द्या रूपालीताई ❤️🤝🙏🤗😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹❤️❤️🌹🌹❤️❤️❤️❤️

  • @hamidshaikh1459
    @hamidshaikh1459 2 года назад

    ताई मला पण लवकर उठायला खूप कंटाळा येतो.आणि मग काय आवरायला उशीर होतो .आजचा व्हिडिओ खूप छान होता.धन्यवाद.❤️🧡💛

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ताई माझ्या टिप्स फॉलो करा नक्कीच फरक पडेल

  • @sushmapawar3107
    @sushmapawar3107 2 года назад +5

    Tai Washing machine cha ek purn video banav sampurn mahiti cha ani ajun ek monthly meal planning ani bajet planning cha hi banav

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +2

      हो हो सुषमाताई अवश्य हा व्हिडीओ मला बनवायचा आहे
      कारण खूप सार्‍या ताईंच्या यावर ती कमेंट आलेल्या आहेत या आठवड्यामध्ये हे सगळे व्हिडिओ आपल्याला येतील
      आणि सुषमा ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ❤️🤗😍😊

  • @dipalivahavane3636
    @dipalivahavane3636 2 года назад +1

    Khup chhan video tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tukaramdandavate5972
    @tukaramdandavate5972 2 года назад +3

    Very nice👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ranishinde2635
    @ranishinde2635 2 года назад +3

    Nice video 🤘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonalinikam4418
    @sonalinikam4418 2 года назад +1

    Khupch chAn morning rutien ahe .👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सोनाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shubhangighadge3627
    @shubhangighadge3627 2 года назад

    Kiti positive ahat tumhi. Ani engery tik ahat mala hach tumhcha sadhepana avadto mahnun mi vlog baghte tumhcha.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे शुभांगी ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई ❤️
      मलाही आपल्या सारख्या प्रेमळ ताईंची आणि सपोर्ट ची गरज आहे ❤️🙏😍💕🤝
      आपले हे प्रेम माझ्यासाठी लाख मोलाचे आहे

  • @nayanakumawat2690
    @nayanakumawat2690 2 года назад +1

    खूप खूप छान व्हिडीओ ताई 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 2 года назад +2

    Khupch mast video khup help hoil thanks taai maza mulane Aryan kitto ch bagun exercise Keli ,

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +2

      खूप खूप मनापासून आभारी आहे आर्या आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ❤️👍😍🙏🤝🤗
      अरे वा खूप छान तुझ्या बाळाला ही ताई माझ्याकडून खुप सारे प्रेम, आशीर्वाद ❤️❤️❤️😘

    • @aryabakare7331
      @aryabakare7331 2 года назад

      @@pranjalShindevlogs thanks taai 😍😘😘

  • @SwamiSamarth703
    @SwamiSamarth703 2 года назад +1

    Me ek suggest karte bagha tumhala aavadal tar, tumhi videochya shevti bye bye naka mhanu, yete aani lavkarch punha bhetu as mhana , jas aapan gharatun baher nighanaryala sangto, tumhi far aapulkine sagal sangta tyach aapulkine suchaval, bagha sahaj jamal tar aani ashach raha, hi aapulki ashich rahudya, all the best ! Keep it up !

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      अरे वा पल्लवीताई शब्दच नाहीत आपल्या कमेंट साठी, किती प्रेमाने आणि किती हक्काने आपण बोलला, खरोखर मला खूप खूप खूप आवडल
      आणि हो उद्यापासून मी हे नक्की करेन, पण पल्लवीताई खरंच सांगते की खूप मी भाग्यवान आहे,
      अशा गोड प्रेमळ ताई मला मिळाल्या
      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏😊😍🤗

    • @SwamiSamarth703
      @SwamiSamarth703 2 года назад

      @@pranjalShindevlogs Tumhala pan Thank u, tumhi khup sadhepanane, nirmal panane sagal karta as watat, ha sadhepana ,hi nirmalta ashich rahudya, mulana pan khup prem, Pranjal la shalesathi all the best !

  • @sanjaymadane8869
    @sanjaymadane8869 2 года назад

    ताई स्वतःचं घर असल्यावर माणूस काय पण घेऊ शकतो एक सिंगल रूम मध्ये एवढ्या लवकर उठून काय करायचं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई मोठे घर असल्यावर आपण काहीही करू शकतो खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pratikshaschannel1895
    @pratikshaschannel1895 2 года назад +1

    Nice vlog.. 👌🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे प्रतिक्षा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @advaitnaik1020
    @advaitnaik1020 2 года назад

    me aaj 1st time tumcha video pahila tai & mala khup aawadla ha video . Me dekhil lavkar uthun kaam aawarnyacha prayatna nakki karen. Thanks tai aasecha chan chan video banava . All the best tai 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      ताई तुमचे माझ्या RUclips Family मध्ये स्वागत आहे असाच सपोर्ट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vedantpatil4497
    @vedantpatil4497 2 года назад

    खूप छान सांगितलं ताई तू,तू स्वतः ला फिट ठेवण्यासाठी काय करते ते नक्की आम्हाला शेअर कर😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई, ❤️
      ताई काही नाही आपलं रेगुलर आहे तेच जेवण घेते
      कुठलीही एक्ससाइज वगैरे नाही
      पण कसं असतं ना काहींची बॉडी जे असते ना ती थोडी हळू हळू वाढते, मी यापूर्वीही खूप स्लिम होते ❤️🤝😍🙏

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад

    एकच नंबर आहे

  • @AditiAndRiya
    @AditiAndRiya 2 года назад +1

    Tai tumchai video baghun khup protsahan yet kam karayla hurup yeto,tumhi roj asech chan video takat ja .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे जानवी ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू दे ताई 😍❤️
      हो ताई ❤️❤️❤️❤️❤️

  • @shubhangiyadav2153
    @shubhangiyadav2153 2 года назад

    खूपच छान👌👌

  • @swatichaudhari779
    @swatichaudhari779 2 года назад +1

    Thanks tai mala khup garaj hoti ya video chi. Kuthe rahta tumhi?

  • @Kunalchavan_007
    @Kunalchavan_007 2 года назад +2

    Khup chan.vlog astat tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @manishaskitchen7019
    @manishaskitchen7019 2 года назад +1

    Hi pranali
    Mi tuji vdo ya 8/10 devsapasun pahte Ani avadli pn .. kup chan पुढील वाटचालीसाठी खुप खुप मनपूर्वक शुभेच्छा 💐🍫
    मी पण कोल्हापूर ची आहे पण मुंबई ला राहते
    माझ्या यूट्यूब चैनल ला सूद्धा सपोर्ट करा‌!!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे प्रणाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ काही माहिती हवी असेल तर मी नक्की देईन

    • @manishaskitchen7019
      @manishaskitchen7019 2 года назад

      @@pranjalShindevlogs माझं नाव मनिषा उमेश मोरे आहे छान आसतात व्लॉग आणखी चिकण पालक आपल्याशी कॉन्टॅक्ट कसं करु

  • @soniyapatil230
    @soniyapatil230 2 года назад

    Super motivational 👌👌👌👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सोनिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpeshchauhan9549
    @kalpeshchauhan9549 2 года назад

    Khup Chan 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 2 года назад

    👌👌e tugha video chi ataurta ni vat pahate chan mahiti dili

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे कोमल ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहूद्या ताई 🤝🙏😊❤️😍🤗

  • @prasadwagh438
    @prasadwagh438 2 года назад +1

    खूप छान मी पण लवकर उठते (मी काशीगंगा वाघ)

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dshalkeshalke1936
    @dshalkeshalke1936 2 года назад

    सोनाली ताई तुमच्याकडून खूप शीकायला मिळत ऊपीट रेसीपी छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई ❤️😍🤗😊❤️❤️❤️

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 2 года назад

    खूप छान व्हिडिओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कुसुम ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jagrutibhosale7648
    @jagrutibhosale7648 2 года назад +1

    Chan ch

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे जागृती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ragunathnigade1370
    @ragunathnigade1370 2 года назад +1

    Hiii...tai mi aaj pahilnyadach bhagitle tumche video Tai maza hach problem aahe mi gajar lavtey 4.30 .4.45.. Cha aani 5 Cha pan tari bandh karun parat zhop laghtey

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      सर्व प्रथम ताई तुमचे माझ्या RUclips Family मध्ये स्वागत आहे ताई संध्याकाळी झोपताना तुम्ही तुमच्या मनात स्वतःला सांगा की मला सकाळी लवकर उठायचे आहे आणि तुम्ही लावता तसे गजर लावा आणि बघा तुम्ही नक्की उठण्याचा प्रयत्न करायला चालू करता आणि असे रोज करत रहा तुम्हाला सवय नक्की होईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @ragunathnigade1370
      @ragunathnigade1370 2 года назад

      @@pranjalShindevlogs Tai mala Jara mahinyache kirana bharayche aani serving kase karayche te sangahl ka