#मराठी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • #मराठीआईचेसकाळचेस्वयंपाकरूटीन
    #dailyroutine
    #dailyvlog
    #मराठीvlogger
    #marathiyoutubet
    #marathichannel
    #maharashtravlogger
    #मराठीvlog
    #कमीवेळेतसकाळचास्वयंपाककसाकरावा
    #सकाळचेस्वयंपाकरुटीन
    #morningroutinevlog
    #pranjalshindelogs
  • ХоббиХобби

Комментарии • 410

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 3 года назад +24

    Hi, सोनाली तु कामाचे नियोजन, Time managementवेळेचे छान व्यवस्थापन करुन घरातली सर्व कामे उत्तम प्रकारे करते.. तुझे व्हिडिओ छान माहितीपूर्ण असतात.१५दिवस झाले सलग तुझे व्हिडिओ बघत आहे... कमिटमेंट मात्र आज केली.God bless you dear 🌹❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
      हो ताई किती प्रेमाने आपण कमेंट केली
      खरंच अशा कमेंट वाचले की माझ्या कामाची पोचपावती मला मिळते,
      मला आपल्यासारख्या गोड मैत्रिणींची गरज होती आणि मिळत असलेले प्रेम, ही लाख मोलाची देणगी आहे, 🙏😍🤗😊

    • @tejalferreira5815
      @tejalferreira5815 3 года назад +3

      सोनाली तु किती प्रेमाने मनापासून सर्व कामे करते...आणि सर्व मैत्रिणी ना शेअर करते हे मला फार भावले तुझ्या व्हिडीओ मधून 😍 नेहमी अशीच रहा❤️ पुढील वाटचालीसाठी प्रार्थनामय शुभेच्छा 🌹❤️ always welcome Dear ❤️

    • @kanchanmahakale6035
      @kanchanmahakale6035 3 года назад +1

      Mast..! Tai Fullkobi भाजी chi receipi daakhava pls

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      @@kanchanmahakale6035 हो नक्कीच शेअर करेन 🙏😊

    • @jankihande2173
      @jankihande2173 3 года назад

      Nice vlog dear I am new subscriber

  • @vinayamotkatte899
    @vinayamotkatte899 3 года назад +5

    Mipn adhi chapati fold krun krt hote..ata tuji method follow krtey😇😇..patpt hotat chapatya ani fugtat pn....baki ata ganpati festival yet aahe tr sweet dishes pn share kr tai....ani nehmi prmane ajcha vlog pn chan hota...❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभार आहोत वीनया 😍🤗
      हो मी स्वीट डिश पण शेअर करणार आहे
      अजून काही दिवसानंतर मी खूप सार्‍या रेसिपी शेअर करणार आहे😍🤗😊🙏

  • @TruptiBalpande
    @TruptiBalpande 3 года назад +7

    खूप छान vlog ताई .... मला ते खूप आवडले 👌
    Your very active 👍🤗

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
      असेच प्रेम करत राहा ताई

  • @nidhidandge369
    @nidhidandge369 3 года назад +7

    ताई तुमच्या कामाचं रुटींग खूप छान आहे मी पण असंच करणार मी तुमच्या सर्व व्हिडिओ पाहते 😊👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
      ताई आपले प्रेम असेच राहू द्या
      आपल्या सारख्या गोड मैत्रिणींची साथ हवी आहे

  • @smitakolthur2329
    @smitakolthur2329 2 года назад +2

    खुप छान माहिती सांगितले मी पण आता ह्या पद्धतिने काम करेन माझी पण खुप धावपळ होते .धन्यवाद 🙏🏻🙏🏻🌷श्री स्वामी समर्थ🌷👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷🌷🌷🌷🌷🌷❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे स्मिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meerohini9553
    @meerohini9553 3 года назад +5

    New friend khup masta time management ahy tai 😍👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏😊

  • @kallyanisvoice663
    @kallyanisvoice663 2 года назад +2

    Great ताई खुप चांगल मार्गदर्शन मिळते तुमच्या व्हिडीओ मधून 👌👌👍👍🙏😊🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे कल्याणी ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 2 года назад

    Khupchan sunder mahiti good 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे संध्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 3 года назад +3

    👌छान कामाची तयारी
    खरच सकाळी खुपच गडबड असते
    तयारी आधी केली तर काम लवकर होते
    🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई 🙏

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 2 года назад +1

    Nice information n helpfull tips मी नोकरदार महिला आहे माझ्या साठी तुमचा व्हिडिओ खूपच उपयोगी पडला thanks for sharing this information

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कमलताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nikitacreation4698
    @nikitacreation4698 2 года назад +1

    taai khupach chaan chapati

  • @meenakshishewade7587
    @meenakshishewade7587 3 года назад +2

    Khup Chan gharkama chi padht 👍 aamchya bhaga la ya firayla 👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏
      ताई गाव कोणते आपले ,नक्की येऊ
      एवढ्या प्रेमाने कमेंट केली खरोखर मनापासून आभार
      अशाच गोड मैत्रिणींची गरज आहे मला 😍😊🤗🤝🙏

  • @sravanisalve7485
    @sravanisalve7485 2 года назад +1

    Mazy Purna... Family...kadun .... happy Sankranti...tai... Tumcha parivar la

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे श्रावणी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️ तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई 🙏😍❤️🙏

  • @jayshreeyevle4676
    @jayshreeyevle4676 2 года назад +1

    Sonali tai tumche rojche niyojan mala khup aavdte and tumche sagde vidio mala aavdatat

  • @shitalsutar6309
    @shitalsutar6309 3 года назад +3

    Khupach helpful video..
    Thanks Tai...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
      ताई आपले प्रेम असेच राहू द्या

    • @shitalsutar6309
      @shitalsutar6309 3 года назад +1

      @@pranjalShindevlogs I m Sarika☺️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      @@shitalsutar6309 शुभ रात्री ताई 🙏😊👍

    • @shitalsutar6309
      @shitalsutar6309 3 года назад

      @@pranjalShindevlogs Sarika mhana..

    • @SushmasRecipes
      @SushmasRecipes 2 года назад

      @@shitalsutar6309 शीतल ताई मलाही सपोर्ट करा plz 🙏

  • @yasminshikalkar1813
    @yasminshikalkar1813 2 года назад

    Khup Chan, tumchya kadun khup kahi shikayala milte thanks mam

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍😍

  • @artidhotre2450
    @artidhotre2450 3 года назад +3

    I'm watching your videos daily

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏

  • @SushmasRecipes
    @SushmasRecipes 2 года назад +1

    ताई खरच तुम्ही वेळेचे नियोजन कित्ती छान करता तुमच्या कामाला माझा सलाम आहे ताई तुमचे बघून बऱ्याच गृहिणी छान पद्धतीने घर सांभाळतील
    आणि हो ताई माझ्या कमेंट ला खूप मोठे उत्तर नाहीं दिले तरी चालेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @namratabakale7228
    @namratabakale7228 2 года назад

    Khup chan tai God bless you. ......shre Swami समर्थ Maharaj.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे नम्रता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @komalkolte6303
    @komalkolte6303 3 года назад +2

    We like ur video very much 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया 🙏

  • @vedantgamer86
    @vedantgamer86 3 года назад +13

    ताई तु‌म्ही पहाटे किती वाज़ता उठता,तुमचे काम खुप लवकर आवरत।आज़चे, रूटीन मलाखुप आवडले।❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +3

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏
      मी पाचला उठते तो पण व्हिडिओ मी चैनल वर अपलोड केलेला आहे दोन-तीन दिवसांपुर्वी
      तो व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडेल
      आपले प्रेम असेच देत रहा 😍🙏

    • @vilaswalke4913
      @vilaswalke4913 3 года назад

      Nice 👌

    • @SushmasRecipes
      @SushmasRecipes 2 года назад

      रुपाली ताई मलाही सपोर्ट करा 🙏

  • @ashajadhav6964
    @ashajadhav6964 3 года назад +4

    मस्त ताई किती छान थोडया वेळा त जेवण नाष्टा केलात वनडर फुलं मस्त मस्त मी आशा जाधव

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏
      हो ना ताई आपली प्रत्येक व्हिडिओमध्ये कमेंट असते
      असंच प्रेम करत राहा देवाची खूप मोठी देणगी आहे गोड मैत्रिणी दिल्या आहेत मला 😍🤗😊🙏

  • @shitalvetal1556
    @shitalvetal1556 2 года назад +1

    Maz name ghetal tyabaddal thanks taiii....😄🥰🥰😍😘

  • @priyankamane6715
    @priyankamane6715 3 года назад +4

    Khup chan 👌👌👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏

  • @shamalapatil1856
    @shamalapatil1856 3 года назад +3

    खूप छान रूटीन आहे तुमचं किती फास्ट काम करता तुम्ही मस्त 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏

    • @latalokhande19
      @latalokhande19 3 года назад +2

      खूप छान

  • @anjalikarnik8761
    @anjalikarnik8761 3 года назад +3

    Khup chhan! Kautukaspad!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
      असेच प्रेम करत राहावा ताई

  • @rohiniagnihotri5282
    @rohiniagnihotri5282 2 года назад +1

    तुम्ही चपात्या करताना गॅस flame kashi ठेवता plz सांगा चपात्या छान होतात तुमच्या

  • @rajanikantborade1405
    @rajanikantborade1405 2 года назад +1

    Khup chan tai tujhe sagale video khup chan ahe mala khup avadatat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @pallavikolte7857
    @pallavikolte7857 3 года назад +2

    Use kandacutter ajun fast hoil

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
      हो ताई नक्की करेन 🙏

  • @shitalvetal1556
    @shitalvetal1556 2 года назад +1

    Thanks Tai tilachi aamti sagital mahnun

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад +1

      खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @shitalvetal1556
      @shitalvetal1556 2 года назад +1

      @@pranjalShindevlogs ho nakkich

  • @rohinijoshi8974
    @rohinijoshi8974 3 года назад +3

    ताई तुमचे सगळे vdo बघते मी. तुमची कामाची पद्धत खूप चांगली आहे. फटाफट आणि आवडीने कामं करता तुम्ही. Time & work management खूप चांगले आहे. पोळ्या पण सुरेख 👌 करता. मी तुमच्या चॅनल ला subscribe केले आहे आणि रोज तुमचे vdo बघते.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      ताई खुप खुप आभारी आहे 🙏 असाच सपोट करा video रोज रोज बघा 🙏 अशीच साथ असू द्या 🙏

  • @poojagurav6499
    @poojagurav6499 3 года назад +2

    Masta video aahet tumche didi i like your chappati making

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा 🙏

  • @rohiniagnihotri5282
    @rohiniagnihotri5282 2 года назад +1

    खुप छान प्रेरणा मिळाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitarajput8561
    @kavitarajput8561 2 года назад +1

    Sonali Tai tumche video khup chaan astat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे कविताताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @savitajadhav3129
    @savitajadhav3129 3 года назад +1

    Kuuup chan tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏😊

  • @artidhotre2450
    @artidhotre2450 3 года назад +2

    Ganpati tayari share kra kittu looking so calm

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा
      हो नक्कीच ताई

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 3 года назад

    खूपच छान रूटीन... कुठेही मोठा आवाज नाहीं. भराभर हात काम करत होते. व्हिडिओ खूप आवडला.

  • @sushamabhagile.5
    @sushamabhagile.5 2 года назад +1

    खूप छान ताई खूप मस्त साधे पणाने बोलता व्हिडीओ अप्रतिम असतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @yashvantigujar1098
    @yashvantigujar1098 3 года назад +1

    👌👌 khup chan astat tumche video 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा 🙏

  • @harsh2068
    @harsh2068 3 года назад +2

    Chan video. Roz kiti vazta utha ani kamala surwat karta.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
      ताई मी व्हिडिओ बनवलेला आहे दोन तीन दिवसापूर्वी चा आहे , तुम्ही video पाहताना खालीजो डीपी दिसतो त्याच्यावरती टच करा आणि व्हिडिओ फोल्डर येतो त्यामध्ये आहेत

  • @nandalokhande8887
    @nandalokhande8887 3 года назад +2

    Khup chan 👌👌😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई 🙏

  • @radhikajadhav7389
    @radhikajadhav7389 3 года назад +2

    Khupch chan video astat tai tumche mi rojch bgte

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
      आपले प्रेम असेच राहू द्या 🙏🤗😍😊

  • @pravinberad2791
    @pravinberad2791 3 года назад +2

    Kitchen madhe table n chair kharach aavashyak ahe. Sakali kiti vajela uthtat tumhi.sakalchi suruvat share kara plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत 🙏😊
      मी ना चैनल वर व्हिडिओ अपलोड केला आहे
      तुम्ही आता व्हिडिओ पाहताना जो डीपी येतो ना त्याच्या वरती टच करा व्हिडिओ म्हणून एक फोल्डर येतो त्याच्यामध्ये जावा खूप सारे व्हिडिओ आहेत पहाटे चा व्हिडिओ पण आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      आपली अशीच साथ असू द्या

  • @saishahgamwad78
    @saishahgamwad78 2 года назад

    Hii mala pan tumche vidio khup avadatat tumi khup changalya prakare sangat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @anilmahajan1469
    @anilmahajan1469 3 года назад +2

    खूपच फास्ट करता सगळं ताई 👍👍मस्त 💐💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏

  • @ishwarisawane3692
    @ishwarisawane3692 2 года назад

    Khup Chan tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ईश्वरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kavitapawar3062
    @kavitapawar3062 3 года назад +1

    Khup chan video ah tai khup changlya prakare manage krta tumhi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई 🙏🙏

  • @suvarnarekhas
    @suvarnarekhas 3 года назад +1

    कूकर मध्ये दोन भांड्यांच्या मध्ये गोल रिंग सारखी प्लेट ठेवली ती उपयोगी आहेच भांड्यांच्या दुकानात मिळू शकेल कदाचित ,अशी प्लेट नवीनच निघाली आहे असं वाटतं कारण मी या कधी पहिली नव्हती ! छान vlog आहे, उत्कृष्ट नियोजन 👌👌👍mazi आज्जी अशीच पोळ्या करायची ,मध्ये आणि मी पण तश्याच बनवते पोळ्या !

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
      ताई माझ्या जुन्या गॅस शेगडी च्या आतील प्लेट आहे
      त्याचा वापर मी अशा पद्धतीने करते
      असेच भरभरून प्रेम द्या ताई, 😍 मला आपल्या सारख्या ताईची गरज आहे 😊😍🙏🤝

    • @suvarnarekhas
      @suvarnarekhas 3 года назад

      @@pranjalShindevlogs thanks 🙏 mala pan adhi vatla hota tya gas stove plates ahet idea kharokharich sunder 👌👌👍

  • @zeenatmujawar4864
    @zeenatmujawar4864 3 года назад +2

    Khup chan routine tai tumhi tumchi kitchen tour dakhwa na pls

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
      होअगदी लवकरच शेअर करेल
      आपले असेच प्रेम राहू द्या

  • @rupalikhandare7954
    @rupalikhandare7954 3 года назад +2

    Khup chan tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया ❤️❤️❤️

  • @akashpadale9200
    @akashpadale9200 2 года назад +1

    👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mansijadhav4697
    @mansijadhav4697 3 года назад +2

    छान वलॉग आहे 👍🏻👍🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏

  • @rasikaghatage8562
    @rasikaghatage8562 3 года назад +2

    Nice routine

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत रशीका

  • @swarabidgarvlog
    @swarabidgarvlog 2 года назад

    Good wark

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sandipkokani558
    @sandipkokani558 2 года назад +1

    Chan video aahe tumcha aavaj

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 года назад

    मी पण पोह्यामध्ये टमाटर रे टाकतो आणि बटाटा पण टाकतो खूप छान लागतात पोहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई खुप छान टेस्ट येते खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @harshadawarkar4259
    @harshadawarkar4259 2 года назад

    Khup sundar banvata tumi

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे हर्षदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shrutidhuri1137
    @shrutidhuri1137 2 года назад

    Tumche vlog bagun bar vatte mast

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे श्रुती ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @AditiAndRiya
    @AditiAndRiya 3 года назад +1

    Tai aajcha video khup chan hota ,aata ganpati tar ghar aavraycha video takana .Gharat le kam aavrun dabbyanch rack aavarn soapp hoil as kahi tari video banvana

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      हो नक्कीच टाकणार आहे जानवी खुप खुप आभारी आहे 🙏 असाच सपोट आसुदया

  • @jyostnadalvi6962
    @jyostnadalvi6962 3 года назад +1

    खूपच सुंदर तुमचा रुटीन आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏

  • @sandhyasspecialrecipe
    @sandhyasspecialrecipe 3 года назад +1

    Chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा 🙏

  • @prachiparsekar2988
    @prachiparsekar2988 3 года назад +2

    मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏

  • @purvasablenglish8037
    @purvasablenglish8037 3 года назад +2

    Mast tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊

  • @priyankajagdale2136
    @priyankajagdale2136 2 года назад +1

    Khup Chan management tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗😊🙏

  • @rkhatavkar2418
    @rkhatavkar2418 3 года назад +2

    खूप च छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा video बघा ताई 🙏😊

  • @akanshacharode4149
    @akanshacharode4149 3 года назад +3

    Nice video tia

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏😊

  • @PrernaLife
    @PrernaLife 3 года назад +2

    Khup chhan vlog

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏

  • @dsmart.musicstore5974
    @dsmart.musicstore5974 2 года назад

    Wa Sonali khupc chan Mi tumcya mule khup Kahi shikale mala khup aavadla Ani Mi pn Sonali Shinde aahe

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 года назад

    खुप खुप छान आहे मीपण असंच करेन

  • @artidhotre2450
    @artidhotre2450 3 года назад +2

    Khup chan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏

  • @shobhashobha6942
    @shobhashobha6942 3 года назад +3

    Khupch chan ahe sakal chi tyari pranjal

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा
      ताई माझे नाव सोनाली आहे माझ्या मुलीचे नाव प्रांजल आहे😍🙏😊🤝🤗

    • @shobhashobha6942
      @shobhashobha6942 3 года назад

      Ohh me video madhe aikli hoti pan visrun gheli aata lakshyat teven
      Ani ho aata ganpati sati god sweet dishes dhkva jene karun gharich karata yetil sweet dish

  • @archanabhanawat2444
    @archanabhanawat2444 3 года назад +2

    खूप छान👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
      असेच प्रेम द्या ताई 🙏😊😊😍

  • @sadhanaingawale306
    @sadhanaingawale306 3 года назад +2

    First like Karan tuze vidioch pahtey😜

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत 🙏 ताई
      ताई खरच मनापासून आभार एवढे प्रेम देता

  • @dishankibhagdkar5158
    @dishankibhagdkar5158 3 года назад +2

    Khup chan hota tai volg khup chan vathe tumch kam bagun

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
      आपले असेच प्रेम असू द्या ताई

  • @sunilkamble695
    @sunilkamble695 3 года назад +1

    मस्त खुप छान 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत 🙏😊 असाच सपोट करा video बघा 🙏🙏

  • @ashwinipawarshortfilms592
    @ashwinipawarshortfilms592 2 года назад

    Khup chan tai👌😊

  • @artidhotre2450
    @artidhotre2450 3 года назад +3

    Etni energy kha se lateho superb

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏
      रोज की आदत हे डियर

  • @monal1994
    @monal1994 3 года назад +1

    ताई या सगळ्या व्हिडिओमध्ये तू मिस्टरांचा चहा केलास नाश्ता केलास त्यांना दिलासाताई या सगळ्या व्हिडिओमध्ये तू मिस्टरांचा चहा केलास नाश्ता केलास त्यांना दिल्यास पण तू मात्र चहा पिताना दिसली नाहीस हे पाहून मात्र खूप वाईट वाटलं

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      हो का ताई, मी नक्की व्हिडिओ बनविण.खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @supriyamane3671
    @supriyamane3671 3 месяца назад

    तुमी खुप चांगले संगत ता

  • @tanajipatole8005
    @tanajipatole8005 2 года назад

    खुप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmasapkale3122
    @sushmasapkale3122 2 года назад

    Mast Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍😍🤗🤝 शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️

  • @nilamgaikwad9493
    @nilamgaikwad9493 3 года назад +2

    Khupch chan tai khupp shikayla milate tumchya kadun ek requst aahe tai kamacha speed kasa vadhvava ya sathi margdarshan karave me navin swaypak shikat aahe mhnun pls reply tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभार आहोत 🙏😊
      ताई रोजच्या रोज तेच तेच काम करत राहिला तर ना कामाला स्पीड मिळतो
      तुम्ही स्वतः टाईम वेस्ट न घालवता एक सलग काम करत राहा
      त्यामधूनच आपल्या कामाला स्पीड राहतो
      आपले प्रेम असेच राहू द्या 🙏😍😊🤗

    • @nilamgaikwad9493
      @nilamgaikwad9493 3 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई love you blessed youu खूप खूप ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      @@nilamgaikwad9493 good night sweet Tai 😊🙏

  • @annapurnakitchen5573
    @annapurnakitchen5573 3 года назад +1

    Nice shareing 👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा 🙏

  • @dhanshrirawal6908
    @dhanshrirawal6908 Год назад

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @balajisulbhewar4277
    @balajisulbhewar4277 3 года назад +1

    Khupach chan Tai mala na poli khup awadli

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏

  • @umadhende8317
    @umadhende8317 2 года назад +1

    Vaibhav laxmi udyapanala gahuchi kheer chalte ka plz tai lavkar reply ka me vat bhagte 31dec la mazya ghari udyapan aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      हो ताई चालेल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vedangbhope5275
    @vedangbhope5275 3 года назад +4

    hard working woman aahat tumhi😃

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏

  • @Animals224
    @Animals224 3 года назад

    Mi tumchi Navin subscriber ahe mala tumche video khupawadtat

  • @vaishuwarang200
    @vaishuwarang200 3 года назад +2

    खुपच छान 👌👌👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत 🙏😊 असाच सपोट करा 🙏🙏😊

  • @sujatajoshi1997
    @sujatajoshi1997 3 года назад +1

    ताई सुक्या भाज्या रस्सा भाज्याना वाटण /मसाला कसा बनवता ते पण दाखवा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      ठीक आहे ताई 🙏 असाच सपोट करा 🙏

  • @aaratishinde7526
    @aaratishinde7526 3 года назад +2

    खुप छान होता विडोओ.....आवडला

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @aaratishinde7526
      @aaratishinde7526 3 года назад +1

      तुम्ही खुप छान काम करता व सोप्या पद्धतीने करून दाखवता.मला खुप आवडतं.तुम्ही जस करता .मी पन तशीच करत आहे.मी कोल्हापूर ची आहे तुम्ही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      @@aaratishinde7526 मला तुमच्या सारख्या प्रेमळ गोड ताई ची साथ हवी आहे ❤️❤️ शुभ रात्री ताई 🙏😊

    • @aaratishinde7526
      @aaratishinde7526 3 года назад

      कुठे राहता ताई तुम्ही

  • @sarikachavan4302
    @sarikachavan4302 2 года назад +1

    Very nice 👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई 😍🤗

  • @parishonatwins7017
    @parishonatwins7017 3 года назад +2

    Bapre tai tumche kam bgun na mla khrach tumchi tarif kiti kiti kru as vathy......really mla kupch mast vath ahe tumi mla betlat...maz nashibch ahe 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभार आहोत ताई 🙏
      ताई मी ही नशीबवान आहे मला तुमच्या सारख्या गोड मैत्रिणी मिळाल्या 🤝😊🙏😍🤗
      माझ्यावर सदैव असेच प्रेम राहू द्या

  • @aratiannapurne3945
    @aratiannapurne3945 3 года назад +1

    Khup chhan

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏🙏 अशीच साथ असू द्या 🙏

  • @rupaligaikwad7564
    @rupaligaikwad7564 3 года назад +3

    कशाची भाजी आहे pls सांगा ना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад

      ताई याला काळे हुलगे म्हणतात,
      खुप खुप आभार आहोत ताई 🙏😊
      आपले असेच प्रेम राहू द्या

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 2 года назад

    सोनाली तू किती पटापटा काम करते ग तुला किती उत्साह आहे कामाचा मला दे ना ग तुझा तुझा उत्साह

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे अल्का ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Alltimecreative01
    @Alltimecreative01 3 года назад +1

    👍👌 mast

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 года назад +1

      खुप खुप आभारी आहे 🙏 असाच सपोट करा 🙏

  • @prashantjuvekar1036
    @prashantjuvekar1036 2 года назад

    एक नंबर झाला स्वयंपाक खुपच छान पटापट काम करतात. तुमच्या फोनची वाट पाहत आहे. प्लीज माझी रिक्वेस्ट लवकरात लवकर पूर्ण करा.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      ताई मला माफ करा मी सोशल मीडियावर माझा नंबर देऊ शकत नाही कारण तो चुकीच्या हातात गेला तर त्याचा मला खूप त्रास होऊ शकतो त्यामुळे मला समजून घ्याल अशी आशा आहे 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ulkalathkar965
    @ulkalathkar965 3 года назад +2

    Good work

  • @sayalibhuvad7783
    @sayalibhuvad7783 2 года назад

    🙏 tumcha karykram pahayla mala Khup aavdt. brayach mhatwacha gosti shikayla miltat aamala anergi milte 🙏😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 года назад

      खुप खुप आभारी आहे सायली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️