#आषाढी
HTML-код
- Опубликовано: 27 авг 2024
- #आषाढी #एकादशी निमित्त
#विठ्ठल #श्री #अनंता #मधुसूदना
पसायदान
• संत ज्ञानेश्वर माऊलींच...
#Vitthal# #विठ्ठल #pandurang #pandharpur#श्री #अनंता #मधुसूदना#Vitthal #Shree #ananta #madhusudana
#Vitthal #Shree #ananta #madhusudana
#Pandharpur
#Singer - #Dadasaheb#Kiswe
#Music - #Sunil#Mhatre
#Video#editing - #Anushka#Mhatre
#Anushka#Studio
Pls listen with #headphone🎧 for better #sound 🔊 quality ....thanx
#Meditation#devotional#abhang#vitthal#pandurang#pandharpur#song#warkari#dindi#ashadhi#kartiki#wari#vaishnav#sant#kirtan#bhajan#vithai#Mauli#dnyanoba#tukaram#yoga#dhyan#sadhana#samadhi#mahadev#shankar#Ram#jai #bajrangbali#Hanuman#Maruti#vajra#Rudra #Ramayan#Rahabharat#sitaram#ramlaxman##धन्य #आजी #दिन #संत #दर्शनाचा | Dhanya Aaji Din Sant Darshanacha | संत एकनाथ महाराजांचा अतिशय सुंदर अभंग
#Singer - #Dadasaheb #Chandar #Kiswe
#Music Director - #Sunil #Mhatre
#Video Editing - #Shashikant #Kenjale
#Cameraman - #Suraj Nadekar
#Recording Studio - #Anushka Recording
#Studio, #Ghansoli
#Shooting #Location - #The #Mumbai #Talent
#Vikhroli
Pls listen with #headphone🎧 for better #sound 🔊 quality ....thanx
pls use headphone for better sound quality 🙏
#Meditation#devotional#abhang#vitthal#pandurang#pandharpur#song#warkari#dindi#ashadhi#kartiki#wari#vaishnav#sant#kirtan#bhajan#vithai#Mauli#dnyanoba#tukaram#yoga#dhyan#sadhana#samadhi#bholenath#shambho #shankara#har #har#mahadev#Ram#hanuman #jai#bajrangbali#Maruti#Rudra#marathi gani#pahatechi #bhakti geete#marathi #bhajan#godavari#munde#suresh#wadkar#bhimsen#joshi#sanjiv#abhyankar#jitendra#abhisheki#kishori#amonkar#ajit#kadkade#mahesh#kale##bhagyashreedeshpande#anushkarecordingstudi#themumbaitalent#shankar#mahadevan#lata#mangeshkar#asha#bhosale#shridhar#phadake#kalyanji#gaikwad#raghunath#khandalkar#balasaheb#waikar#bandubuvq#gole#hariprasad#chaurasiya#pt#jasraj#maharashtra#vitthal#mauli#sant#shri#shri#ravi#shankar#namsankirtan#sangad#bandha#art of living##shri shri ravi shankar re#vithobache#nam #achyutam #keshavam #shri #krishna govind#gauri#ishtardevotional #ganapati#shree ananta madhususana - baba maharaj satarkar
#अभंग येग येग #विठाबाई #अप्रतिम #गवळण सादरीकरण #रखुमाईच्या #वल्लभा #प्रचंड गाजलेली #भक्ती गीते #समाधि घेतली #आळंदी #नित्य वाचनासाठी #माऊलींचा #हरिपाठ लोकनेता #निलेश #लंके नवीन गाणे #हरी #ओम #स्वामी #समर्थ म्हणा हा जन्म नाही पुन्हा टॉप ट्वेंटी वन काळजाला भिडणारी #विठ्ठल #भक्ती #गीते ह भ प पांडुरंग महाराज शेवाले ओम वाघा सोहम #पंढरीशी जारे आल्यानो #संसारा बाळासाहेब #उठा #पांडुरंगा आता विठ्ठल माझा मि #विठ्ठलाचा सुंदर #भजन #पांडुरंगाचा #अभंग अगदी नवीन चालीत ज्ञानेश्वर महाराजांचा #हरिपाठ #जनी #दृष्टी लागो तुझ्या #सगुणपणा #भक्त तो #मंदिरात आला #वेढा रे #पंढरी #नाशवंत हा #देह #मानवा जाईल #माती खाली #भजनी #मालिका #मंगल #चरण एक #जाता #पंढरीसी #सुख वाटे #सुंदरते #ध्यान उभे #विटेवरी #वारकरी चालीतील #पांडुरंग आमचा #पिता गाजलेला अभंग #चला हो पंढरी जाऊ नॉन स्टॉप #गणेश #भजन सुंदरते ध्यान उभे विटेवरी जबरदस्त चाल तुझ्या #विठ्ठलाने माझा #नामा #वेडा केला अनादी अनंत देव #बाळूमामा प्रचंड #गाजलेली भक्ती गीते #टॉप 12 #ज्ञानाचा #सागर #सखा माझा #ज्ञानेश्वर बेस्ट#धन्य आज #दिन #संत #दर्शनाचा #आजी दिवस धन्य झाला #दिनांची माऊली आजीं म्यादेखील #भजन करी #महादेव #माऊलींचे #पसायदान #दादासाहेब किसवे# गौरी #गणपती # । #पद्मनाभा
#नारायणा। #मुग्धा #वैशंपायन। मर्मबंधातली ठेव ही।
पद्मनाभा नारायणा।PADMANABHA NARAYANA।दादासाहेब किसवे।अतिशय सुंदर प्रार्थना।👌
#highlights
varkarichalee.... › ...
श्री अनंता मधुसूदना|पद्मनाभा नारायणा| - वारकरी अभंग
श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा
पसायदान
#हर-हर #शंभु (शंभु), शंभु (शंभु), शिव महादेवा
शंभु (शंभु), शंभु (शंभु), शिव महादेवा
हर-हर शंभु (शंभु), शंभु (शंभु), शिव महादेवा
शंभु (शंभु), शंभु (शंभु), शिव महादेवा
#कर्पूरगौरं #करुणावतारं #संसारसारं #भुजगेन्द्रहारम्
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि
#सदा #वसन्तं #हृदयारविन्दे #भवं #भवानीसहितं #नमामि
अद्भुत 👌👌... काय भाव असेल संत तुकाराम महाराजांचा भगवान पांडुरंगाच्या प्रति 🙏.. नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर शहारे उभे राहतात 🙏
🙏🚩🌹
आपण एक दोन अभंग पाठ करुन किती आनंदी होतो.ज्यांनी गाथा लिहीला त्यांना किती आनंद झाला असेल.राम कृष्ण हरी.❤
संत तुकाराम महाराज यांनी स्वत:हाच्या आनंदासाठी नाही तर सर्व विश्वाला आनंदात सहभागी करून घेतले आहे.
Dada mast lihale aapan
खूप छान सुंदर जय जय रामकृष्ण हरी
Lyrics:
🌼श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना, आनंदघना अविनाशा
सकल देवाधिदेवा, कृपाळुवा जी केशवा
महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा
चक्रधरा विश्वम्भरा, गरुडध्वजा करुणाकरा
सहस्त्रपादा सहस्त्रकरा, क्षीरसागरा शेषशयना
कमलनयना कमलापती, कामिनीमोहना मदनमूर्ती
भवतारका धरी त्या क्षिती, वामनमूर्ती त्रिविक्रमा
अगा ये सगुणा निर्गुणा, जगज्जनित्या जगज्जीवना
वासुदेव देवकी नंदना, बाळरांगणा बाळकृष्णा
तुका आला लोटांगणी, मज ठाव द्यावा जी चरणी
हेची करीतसे विनवणी, भवबंधनी सोडवावे
भवबंधनी सोडवावे , भवबंधनी सोडवावे
सकल देवाधिदेवा, कृपाळुवा जी केशवा
महानंदा महानुभवा, सदाशिवा सहजरूपा 🌼
Jai shri krishna, vitthala, narayana
👍👍
धन्यवाद सर
सर हा अभंग कोणी लिखित आहे ? कळवावे
@@santoshtaur3537 Sant Tuka ram. Para 6.
माऊली,खुप,छान,पांडूरंगाच,दशॅन,झाले,जय,हरी
गोड आवाज आहे माऊली
ज्ञानेश्वरी पारायणात आज सकाळी ही प्रार्थना ऐकल्यानंतर मला हवीच होती आणि पांडुरंगाच्या कृपेने मिळाली
अद्भुत माऊली खुप छान श्री अंनता कोटी प्रणाम साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🚩🌹
भवबंधनी...सोडवावे...!! जगदगुरू तुकाराम महाराजांची अद्भूत भावपूर्ण शब्द रचना
जय हरि माऊली 🙏👏🚩👏🙏
खूपच सुंदर अप्रतिम आवाज सर धन्यवाद
पांडुरंग हरी रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 🪔💐🙏
राम कृष्ण हरी
अतिशय उत्कृष्ट , खणखणीत , धीर गंभीर आणि तार स्वरात गायले आहे . धन्यवाद !
Apratim sundar bhavsparshi Dhanywad 🌷🙏Ram krushna hari 🙏🌷
राम कृष्ण हरी 🌹🚩🙏
छान जय जय राम कृष्ण हरी
बहुत ही सुंदर 🕉🙏🙏जय श्री राम🕉🕉
🚩🌹 जय जय राम कृष्ण हारी माउली 🌹🚩👏 खुप छान व भक्ति चा आभिर भाव 👏
हरि हरि ओम्
सुंदर सुरेख छान
शब्द अपूरे आहेत इतकं सुंदर गायले आहे
धन्यवाद
रामकृष्णहरि🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान. हा निर्भय खंबीर भक्त दिसतो. प्रार्थनायुक्त भक्तिगीत असूनही स्वरात चालीत कुठेही दीनता दिसत नाही हे फार चांगले आहे. हक्काने प्रेमाने आपुलकीने लाडक्या विठ्ठलाला साद घातली आहे.
Jai Hari Vitthal Jai Jai 🙏
अतिशय खुप छान गायले
🌹🙏🚩 राम कृष्ण हरी
रामकृष्णहरि 🙏
खूप छान गायले आहे आपण
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
खूपच मधुर स्वर 👏👏👏👏👏👏
एकच नं 👌👌गायल 🙏🙏🙏
जय श्री कृष्ण राधे राधे मायबाप विठ्ठला
हे ऐकून गावाकडील अखंड हरिनाम सप्ताहाची आठवण झाली माऊली...
Same here
खूप छान
खास माऊली जय हरी
Apratim 👏 👏 👏 vithal vithal vithal.Mauli.koti koti koti pranaam ji🙏🙏🙏
जय श्रीराम. अभिनंदन. शुभ दिवस सर्वानाच. जय हरी माऊली.
जय श्रीराम. अभिनंदन. शुभ दिवस सर्वानाच. जय हरी हो माऊली.
महाराज खूपच सुंदर आवाज मधुर प्रसन्न वाटले रोज ऐकावं अस वाटत
जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. राम कृष्ण हरी माऊली.जय राधारमण सरकार.
जय श्रीराम. जय हरी माऊली.अभिनंदन.
संत तुकाराम महाराज की जय हो,
जय जय राम कृष्ण हरी.शुभ दिवस. जयश्रीराम. अभिनंदन
तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे यम
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
जय श्रीराम. जय हरी माऊली.जय जय राम कृष्ण हरी.
जय श्रीराम. माझा भाव तुझे चरणी.राधाकृष्ण गोपाल कृष्ण. हरी हरी माऊली.
Om namah shivay om 🕉 🙏
Mauli Ramkrushna Hari Mauli Namo Namah 🎉🎉🎉🎉🎉
Jai shree krishna hare
श्रीराम जय राम जय जय राम
अनंत अनंत शिरसाष्टांग नमस्कार पंढरीनाथांचे चरणी.जयश्रीराम
hari AUM hari vithal 🎉❤🎉
Khoop sundar
जय श्रीराम हो माऊली.विठोबारूखमाई चे चरणी साष्टांग नमस्कार.
जय जय श्री राम कृष्ण हरि कर्ण तृप्ति अप्रतिम प्रस्तुति सादर नमन
राम कृष्ण हरी 🌹🙏🚩
अतिशय सुंदर आवाज.गोड प्रार्थना.राम कृष्ण हरी.
खूप अप्रतिम
बोहत सुंदरम नमस्कार धन्यवाद
जय श्री कृष्ण
स्वर प्रणाली खूपच छान आहे खूपच सुंदर
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
खूपच छान
धन्यवाद
🙏🏽🙏🏽🙏🏽
Shri Chaitanya Gurudev Shri Swami Aai ,Prabhu,Gurudev, Samarth!!!❤❤❤
फारच सुंदर जय जय राम कृष्ण हरी
खूप छान आवाज आहे सुंदर अतिसुंदर
जय श्रीराम. जय हरी माऊली
अति सुंदर ❤❤
जय श्रीराम. जय हरी.सदाशिव को शिरसाष्टांग नमस्कार
अतिशय सुंदर 🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरि 🙏🌹🙏 अप्रतिम
खूप छान माऊली🙏
चाबूक, फार फार फारच उत्तम प्रार्थना गायली आहे.राम कृष्ण हरी.
जय श्रीराम. जय राम कृष्ण हरी.जय हरी माऊली.जयश्रीराम नमस्कार अभिनंदन.
खुप छान वाटले
🙏🌹🚩 राम कृष्ण हरी
🚩🚩🚩🚩🚩जय जय राम कृष्ण हरी माऊली चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹💐🌹💐🌹💐🌹💐🥀🌹🥀🌹
खूप छान ऐकून जीव मंत्रमुग्ध झाला
अतिशय सुंदर, मनमोहक
राम कृष्ण हरी 🙏🙏
खुप छान सुंदर माऊली👏👏👏👏👏
अप्रतिम सादरीकरण🙏🌸
Jagatpita shri Hari vishnu ki jay
Khup chhan
Jay Hari Vitthal 🙏🙏🙏
🙏🙏🙏 राम कृष्ण हरी🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🚩🙏
Jay Hari
खूप छान खूप छान
खुपच छान, मावली🙏🙏🙏
🙏🌹
जय हरी विठ्ठल 😊 खुप छान आवज
जय श्रीराम. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. जय जय विठ्ठल भक्त वत्सल पंढरीनाथ महाराज
अप्रतिम 🙏🙏
🙏रामकृष्णहरी🙏
खूप छान, अप्रतिम.🎉🎉❤❤
हरी 🕉️
Jay babaji
रामकृष्णहरि
रामकृष्णहरि
khupch mast, ekdam prassann vatate eiklyavar
खूपच छान.. राम कृष्ण हरी माऊली 👌🌹🙏
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन। केवढे कृपादान तुमचे मज। 🙏🙏🙏
अप्रतिम गायले आहे शांत वाटले
श्रीहरि धन्यवाद गुरूजीबुवाफड पंढरपूर
राम कृष्ण हरी 🙏🚩
जय श्रीराम. जय हरी माऊली.जयश्रीराम सर्व श्रोत्यांकडून पंढरीनाथ महाराजांचे चरणी
राम कृष्ण हरी 👏 सुंदर
वा फारच छान , खूप आवडलं
Nambar 1 svharat shasatang dandavat mauli🙇🙇
जय हरी माऊली.
अप्रतिम
वाव खुप छान सुंदर आहे आवाज लयभारी आहे जय श्री राम जय श्री कृष्ण हरी माऊली जगाची आई आहे
जय हरि विठ्ठल