धन्यवाद सर, खूप छान माहिती सांगितली आहे आपल्या प्लॉट मधील ऊसाची उंची एक सारखी दिसत आहे तुम्ही जेठा कोंब काढलेला आहे का? मी पण या वर्षी 5 एकर ऊस लागवड केलेला आहे परंतु ऊस ला फुटवा कमी असून ऊस घोड्याच्या शेपटी सारखा वर जात आहे यावर काही उपाय असेल तर कृपया करून सांगावा
@@nitinparit7508 15 लिटर च्या पंपासाठी Liquid युरिया 45 ते 50 ml व micronutrients साठी कृषिसेवा केंद्रचालकाचा सल्ला घ्या दादा. Micronutrients कोणत्या कंपनीचे आहेत त्यावर अवलंबून असते.👍
Khup chan brother
ऊस छान आहे दादा तुमचा
Usache sankyach vyavstapan kas karave video kara
आपण बनवलाय विडिओ संख्येवर अगोदरच. आपल्या चॅनेल वर आहे की तो विडिओ दादा. एकदा पहा.
ruclips.net/video/sEJsPWHO9mo/видео.html
साहेब मार्च महिन्यात कोणती फवारनी करावी खोड्वा ला
Nawin video please
पहिली व दुसरी फवारणी सांगा
धन्यवाद सर, खूप छान माहिती सांगितली आहे
आपल्या प्लॉट मधील ऊसाची उंची एक सारखी दिसत आहे तुम्ही जेठा कोंब काढलेला आहे का?
मी पण या वर्षी 5 एकर ऊस लागवड केलेला आहे परंतु ऊस ला फुटवा कमी असून ऊस घोड्याच्या शेपटी सारखा वर जात आहे यावर काही उपाय असेल तर कृपया करून सांगावा
ruclips.net/video/qygjJMq5Le0/видео.html
जेठा कधी , का व कसा काढावा यावरील विडिओ आहे .
दादा 1 का फवारणीचा खर्च किती केळेलं का
Sir tumcha number hav ahe thod advice hav ahe
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥☺️🙌
साहेब आता आमचा ऊस एवढा आहे पण ४० दिवसात आला आहे
छानच की मग दादा .
@@anandadviceinformationandm2520 फोन नंबर देणे
उस खोडवा पिवळी पाने होत आहेत काय उपाय कोणती फवारणी घेतली पाहिजे
जमिनीतून NPK चा डोस द्या व युरिया आणि Micronutrients ची फवारणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी 4 नंतर घ्या साहेब.👍
10 गुंठे किती प्रमाण वापरायचे सर पापंस
@@nitinparit7508
15 लिटर च्या पंपासाठी Liquid युरिया 45 ते 50 ml व micronutrients साठी कृषिसेवा केंद्रचालकाचा सल्ला घ्या दादा. Micronutrients कोणत्या कंपनीचे आहेत त्यावर अवलंबून असते.👍
ओके सर माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत
Dada video ala nahi tumcha khup diwas zal
बाळभरणी झाली आहे . ४ थी फवारणी पण केली आहे . फोटो काढले आहेत ज्या त्या वेळी . करतो विडिओ लवकरच .
Balbbarani kashachya sahayyane keli karnya aadhi ani nantr cha foto pan taka tyat.
Psap plot pan dakhwa tyat
फोन नंबर पाठवा