- Видео 13
- Просмотров 621 895
Anand Advice, Information and Motivation
Индия
Добавлен 23 июл 2021
Our channel provides you practical knowledge related to agriculture, shares a informative videos and gives you motivation.
A to Z माहिती रोप तयार करणेसाठी. स्वस्तात मस्त ऊस रोप कशी तयार करावीत.Sugarcane seedlings prepration
ऊस रोप निर्मिती बद्दल संपूर्ण माहिती फक्त 8 मिनिटात. शेती म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी एक प्रयोगशालाच आहे. व खरंतर शेतकरी सुद्धा एक शास्त्रज्ञ च आहे. ऊस पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने एक दोनदा का होईना पण स्वतःहून थोडी दर्जेदार रोपे कोणतेही कारण न देता तयार करून पहायलाच हवीत. माझ्या मते, एवढ्या वर्ष आपण ऊस शेती करतोय तर हे सर्व काहीच अवघड नाही. सर्व लहान - लहान गोष्टीतुन आपण खर्च कमी केला पाहिजे व सोबत उत्पादन पण वाढवले पाहिजे. शेवटी कोणतेही सरकार, नेता, सावकार शेतकऱ्यांसाठी काही चांगले करण्याच्या मानसिकतेत नसतातच. त्यामुळे आपल्यासाठी एकच वाक्य आहे ते म्हणजे "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार".
Просмотров: 483
Видео
विक्रमी ऊस उत्पादनासाठी 4 थी फवारणी#ऊसामध्ये GA व 6BA चा वापर#आडसाली ऊस चौथी फवारणी#ऊस पीक नियोजन
Просмотров 27 тыс.3 года назад
विक्रमी ऊस उत्पादनासाठी GA व 6 BA ची चौथी फवारणी.
मोठी भरणी#ऊस पिकातील मोठी भरणी#us pik mothi bharani#खत व्यवस्थापन#आडसाली ऊस नियोजन#aadsali us niyojn
Просмотров 44 тыс.3 года назад
ऊस पिकातील संपूर्ण नियोजन, us pikatil sampurn niyojan.
आडसाली ऊस बाळभरणी # Aadsasli us baalbharni # ऊस पीकामध्ये बाळभरणी चे महत्व. छोटी भरणी. खत व्यवस्थापन
Просмотров 58 тыс.3 года назад
विक्रमी ऊस उत्पादनासाठी छोट्या भरणी चे महत्व.
गन्ने की अधिकतम पैदावार के लिए तिसरा स्प्रे. एक एकड मे सौ टन उत्पादन के लिए IBA, 6BA और GA का उपयोग.
Просмотров 3,8 тыс.3 года назад
गन्ने की अधिकतम पैदावार के लिए तिसरा स्प्रे. एक एकड मे सौ टन उत्पादन के लिए IBA, 6BA और GA का उपयोग.
विक्रमी ऊस उत्पादनासाठी 3 री फवारणी . ऊसावर GA ची फवारणी . usamadhe GA Chi favarani. 6BA and GA
Просмотров 85 тыс.3 года назад
आपण शेतकरी शेतीमध्ये दररोज नवनवीन प्रयोग करत असतो. शेत म्हणजे प्रयोगशाळा व आपण शेतकरी म्हणजे एक प्रकारे शास्त्रज्ञ च आहोत. सर्वांनी विचार करून जपून खर्च करावा. आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेले असते की शेतीत केलेला खर्च वाया जात नाही. पण आता तसे राहिलेले नाही, कारण उत्पादकता घटत चाललेली आहे, निसर्ग आता आपल्याशी लहरी वागतोय. व त्यातच रोज एखादा औषध कंपनीचा प्रतिनिधी नवनवीन प्रॉडक्ट घेऊन येतोय. आप...
फाऊंडेशन ऊस बेणे पाडेगांव . 86032 निरा ऊस बेणे संशोधन केंद्र पाडेगांव. Foundation us bene Padegaon.
Просмотров 40 тыс.3 года назад
फाऊंडेशन ऊस बेणे पाडेगांव . 86032 निरा ऊस बेणे संशोधन केंद्र पाडेगांव. Foundation us bene Padegaon.
Percentage of Nitrogen in urea. युरिया में कितना % नाईट्रोनन होता है ? फसल को कितना नाईट्रोजन चाहिए?
Просмотров 5 тыс.3 года назад
Percentage of Nitrogen in urea. युरिया में कितना % नाईट्रोनन होता है ? फसल को कितना नाईट्रोजन चाहिए?
युरिया मध्ये किती नत्र असतो. युरिया मधील नायट्रोजन चे प्रमाण काढण्याची सोपी पद्धत . शेतकऱ्यांसाठी .
Просмотров 1,3 тыс.3 года назад
युरिया मध्ये किती नत्र असतो. युरिया मधील नायट्रोजन चे प्रमाण काढण्याची सोपी पद्धत . शेतकऱ्यांसाठी .
ऊस शेतीमध्ये जेठा कोंब का, कधी व कसा मोडावा. जेठा कोंब मोडण्याचे फायदे. जेठा मोडल्यावर घ्यायची काळजी
Просмотров 54 тыс.3 года назад
ऊस शेतीमध्ये जेठा कोंब का, कधी व कसा मोडावा. जेठा कोंब मोडण्याचे फायदे. जेठा मोडल्यावर घ्यायची काळजी
विक्रमी ऊस उत्पादनासाठी, ऊस संख्येचे नियोजन. चार, साडेचार, पाच, सहा फुटी सरींसाठी ऊस संख्येचे नियोजन
Просмотров 42 тыс.3 года назад
विक्रमी ऊस उत्पादनासाठी, ऊस संख्येचे नियोजन. चार, साडेचार, पाच, सहा फुटी सरींसाठी ऊस संख्येचे नियोजन
ऊस पीकातील 3 री आळवणी व 2 री फवारणी. आडसाली ऊसाचे 50 ते 70 दिवसांचे नियोजन . Sugarcane Farming.
Просмотров 37 тыс.3 года назад
ऊस पीकातील 3 री आळवणी व 2 री फवारणी. आडसाली ऊसाचे 50 ते 70 दिवसांचे नियोजन . Sugarcane Farming.
आडसाली ऊस पहिले 50 दिवस . ऊसासाठी पहिली फवारणी . IBA , 6BA Cha Vapar us Sheti madhe kasa karava.
Просмотров 225 тыс.3 года назад
आपण शेतकरी शेतीमध्ये दररोज नवनवीन प्रयोग करत असतो. शेत म्हणजे प्रयोगशाळा व आपण शेतकरी म्हणजे एक प्रकारे शास्त्रज्ञ च आहोत. सर्वांनी विचार करून जपून खर्च करावा. आपण बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकलेले असते की शेतीत केलेला खर्च वाया जात नाही. पण आता तसे राहिलेले नाही, कारण उत्पादकता घटत चाललेली आहे, निसर्ग आता आपल्याशी लहरी वागतोय. व त्यातच रोज एखादा औषध कंपनीचा प्रतिनिधी नवनवीन प्रॉडक्ट घेऊन येतोय. आप...
Pahilya fhvarni pasun sanga
आव्हरेज किती पडते
दयाल ची बॅग ची किमती किती आहे व किती किलोची आहे
Sir ji 54 percentage carbonyl hota hai kya
calcium Nitrate व 13 40 13 कसं चालेल ?
जेठा म्हणजे काय हे अगोदर सांगायला हवे होते
Sir 12 61 00 re uas marato ha pahilyada aaikytoy aata prayant draksh bag karto aamhi bag madhil spre la vaprto ase nahi zale 😊
@@SushantPatil-lw1uf Dada aapn kuthe mhatale ahe 12:61:00 ne us marto. Ekdam chhota kombala TAMAR ne zataka bsto ase mhatale ahe. Thoda neet video aikla tar bare hoil.
पहिली व दुसरी फवारणी सांगा
जाधव राजाराम आटके
नंबर पटवा
सर,हा पिवळ्या रंगाचा पॉवर टीलर कोणत्या कंपनी चां आणि किती hp cha ahe
Sir your video is amazing
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
16 डिसेंबर ची रोप लावन आहे ,10001..फुटवा कमी आहे .काही ठिकाणी ऊस रोपाला फुटवाच नाही. 1) जेठा कोंब मोडला तर चालेल काय ? 2) जेठा किती फूटवे असताना मोडला पाहिजे ? 3) फुटवा होन्यासाठि खते कोनती टाकु ? कृपया माहिती पाठवा
1) जेठा कमीतकमी 3 ते 4 फुटवे असताना मोडावा. ज्या ठिकाणी एकही फुटवा नाही त्याचा जेठा मोडू नये. 2) त्यासाठी 24:24:00 व त्यानंतर 12:61:00 यांची आळवणी प्रति पंप 200 ग्राम घेऊन , चांगली ओल असताणा करावी.. 3)6 ते 7 फुटवे आल्यावर एकसमान वाढ होण्यासाठी 19:19:19 ची आळवणी घ्यावी. 4) उन्हाचा जास्त परिणाम होऊ नये म्हणून chelated micronutrients च्या फवारणी सोबत chelated सिलिकॉनचाही थोडा वापर करावा.
आभारी आहोत सर
Sulfet
👍👍
15.15.15बग4युरय2बाळ भक्षनी केली आहे 52दीवशी
सीधी बात नो बकवास ❤ Thank you
265 बेने पाहीजेत फोन नंबर द्या
विडिओ पूर्ण पहा, त्यामध्ये नंबर आहे. किंवा discription बॉक्स मध्ये नंबर आहे.
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
Sir moti bharni sati rasayenik khatacha DOS sangaq....3.5 futi sari...50 sarya ahet...
1 एकर साठी डोस: 100 किलो DAP, 100 किलो युरिया, पोटॅशियम शोनाईट 50 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्ये व दुय्यम अन्नद्रव्ये खत दुकानदाराला कोणत्या कंपनी ची आहेत ते बघून ठरवा, पण ती वेगळी मिक्स करून टाका.
साहेब तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली 🙏
Woh keasy pta chalay ga nutrojn ki zrorat kitnay hei crop mei
हर एक क्रॉप मे नायट्रोजन की जरूरत अलग अलग होती है! और थोडा स्टडी करके मैं आपको इसी विडिओ मे कंमेंट करता हूं!
छान माहिती दिली , सर जी!🙏
Thanks
6ba ki dose kya rakhu
दादा सुरू च्या लागणीची एक ते पन्नास दिवसाची संपूर्ण नियोजन माहिती सांगा.....किंवा तुमचा फोन नंबर द्या
Lavan karun 100 divas jhala ahe khat kay takava
मोठी भरणी केली नसेल तर एकरी 2 DAP, 2 MOP, 2 युरिया हे वेगळे मिक्स करून द्या व नंतर 50 ते 55 किलो ची किट मिळते micronutrients व MgSO4 ची, ती वेगळी एखाद्या पेंडीमध्ये मिक्स करून टाका. आणि थोडा शेतीसेवा केंद्र वाल्यांचा सल्ला घेताय का बघा, कारण तुमच्या गावातील जमीन कशी आहे त्यांना माहीत असेल. 👍
खत माहिति
15012 मिळेल का
दादा मी तुम्हाला तिथल्या प्राध्यापकांचा संपर्क नंबर देतो. त्यांना विचारावे लागेल. डॉ. थोरवे 9881644573
4फूट रुंदीचा सरी मोठी भरणी बैलाने के तरी चालेल का
हो चालते की. 4 फुटी सरीत बैलानेच चांगली भरणी होते. 👍
4फूट सरी मोठी भरणी
मार्च 10 ची लावणं आहे 1 आळवनी 2 आळवनी फवारणी सविस्तर माहिती द्या पंपच्या हिशोबानी
सुरू ऊस हे चालेल काय please reply me
एकरी पंपाच्या हिशोबाने माप देत जावा
उस खोडवा पिवळी पाने होत आहेत काय उपाय कोणती फवारणी घेतली पाहिजे
जमिनीतून NPK चा डोस द्या व युरिया आणि Micronutrients ची फवारणी सकाळी लवकर किंवा सायंकाळी 4 नंतर घ्या साहेब.👍
10 गुंठे किती प्रमाण वापरायचे सर पापंस
@@nitinparit7508 15 लिटर च्या पंपासाठी Liquid युरिया 45 ते 50 ml व micronutrients साठी कृषिसेवा केंद्रचालकाचा सल्ला घ्या दादा. Micronutrients कोणत्या कंपनीचे आहेत त्यावर अवलंबून असते.👍
ओके सर माहिती दिल्या बद्दल आभारी आहोत
साहेब मार्च महिन्यात कोणती फवारनी करावी खोड्वा ला
Nkoz
Akaram ajur
20 20 0 13 and ammonium sulphate madhe difference Kay aahe sangava
20 20 00 13 मध्ये 20% नायट्रोजन, 20% फॉस्फरस, 00 % पोटॅशियम व 13% गंधक(सल्फर) आहे. अमोनियम सल्फेट मध्ये 21% नायट्रोजन व 24% गंधक असते(फॉस्फोरस आणि पोटॅश नसते) भाऊ.
Sir I am Heartly salute your super talent and good information provided by this video.
व्हिडिओ खूपच घाईगडबडीत बनवला आहे त्यामुळे माहिती अपूर्ण वाटते,,सांगितलेल्या खतांची मात्रा अजून जरा सविस्तर सांगता येऊ शकली असती
25.नोव्हेंबर सुरू ऊसाची लागन केली आहे आळवणी व फवारणी माहिती पाठवा
Ty
Kombadi khat vaprat nahi kay
ज्यावेळी शक्य होईल त्यावेळी वापरतो की दादा. या शेतात ते जुळुनच नाही आले.
Apali link kalava.kiva u tube siteche nav dhya.
आपल्या चॅनेल चे नाव Anand Advice Information Motivation आहे. 👍👍
एकरी किती उत्पादन येते
90 ते 95 टन. आता तोड सुरू आहे. संपली की मग नेमकं average कळवतो दादा.
Kahi usala futave changale ale ahet pn kahi thikani single futave ahet te kase modayache
एक बेटात एकच ऊस असेल आणि आपण खुप तळातून कापला किंवा मोडला तर नवीन फुटवे मिळणार नाहीत. एक कांडी ठेवून कपायचा व लगेच 24:24 टाकून अश्या बेटांना आळवणी पण घालून घ्यायची. तरी पण आपल्याला बेताचेच फुटवे मिळतात. आणि जर आपण तो सिंगल ऊस तसाच ठेवला तर त्याला अनसा येतातच.
Vatershut kiti divsani nigtat adsali lagni madhe ८६०३२