हो होते. दर्जेदार रोपे व खात्रीशीर रोपवाटिकेतून असावीत. फक्त रोप लावण केल्यानंतर मुळ्या सेट झाल्या की 15 दिवसांनी खते द्यायला सुरुवात करावी. थोडी थोडी खते जास्त वेळेला द्यावीत.
दादा आपण आपल्या वेगवेगळ्या विडिओ मध्ये 4 फवारण्यांचे व्यवस्थापन अगदी व्यवस्थित सांगितले आहे. तुम्ही आपल्या चॅनेल वरील विडिओ पाहिले तर बर होईल. आळवणी 1 :रोप लावणीनंतर 10 ते 15 दिवसांनी , 12:61:00 1 किलो, कीटकनाशक 400 ml, बविस्टीन 400 ग्रॅम, biozyme व humic acid. 1 एकर साठी. आळवणी 2 : रोप लावणीनंतर 30 दिवसांनी , ऍझोटोबॅक्टर 1 लिटर, PSB 1 लिटर , KSB 1 लिटर, 1 एकर साठी. धन्यवाद .
@@SushantPatil-lw1uf Dada aapn kuthe mhatale ahe 12:61:00 ne us marto. Ekdam chhota kombala TAMAR ne zataka bsto ase mhatale ahe. Thoda neet video aikla tar bare hoil.
मोठी भरणी केली नसेल तर एकरी 2 DAP, 2 MOP, 2 युरिया हे वेगळे मिक्स करून द्या व नंतर 50 ते 55 किलो ची किट मिळते micronutrients व MgSO4 ची, ती वेगळी एखाद्या पेंडीमध्ये मिक्स करून टाका. आणि थोडा शेतीसेवा केंद्र वाल्यांचा सल्ला घेताय का बघा, कारण तुमच्या गावातील जमीन कशी आहे त्यांना माहीत असेल. 👍
40 ते 50 दिवसांनी पहिली फवारणी घ्या. पण मातीमध्ये चांगली ओल असावी. सायंकाळी 5 नंतर फवारणी घ्यावी. जमिनीतून खतांचे डोस कमी कमी द्या पण प्रत्येक महिन्याला द्या. उसाला कांड्या सुटायला लागल्या की थोडा calcium nitrate (बाकी कशाबरोबरही मिक्स न करता) चा वापर करा.
बरोबर आहे दादा . आपला खर्च खूप कमी पण नाही व अती पण खर्च नाही , मध्यम खर्च आहे . आपल्या जमीनीचा सेंद्रीय कर्ब थोडा चांगला असता व पाण्याचा निचरा अजून व्यवस्थित असता तर खर्च आत्ता होतोय त्यापेक्षा 30 टक्के कमी झाला असता . मोठी भरणी पूर्ण झाली की आपण एकूण एकरी खर्च किती झाला यावर पण विडिओ बनवूया . 2019 पूर्वी पाऊस थोडा कमी असताना एवढा खर्च होत नव्हता . धन्यवाद .
हळद पीकासाठी IBA ची शिफारसच नाही . हळद पीकासाठी संजीवके वेगळी आहेत . हळदीसाठी संजीवक म्हणून 75 व्या दिवशी 2% युरिया + 400 ppm planofix आणि फुटवा कमी असेल तर 80 व्या , 95 व्या व 110 व्या दिवशी 200 ppm इथरेल ची फवारणी घेवू शकता .
Sir I am Heartly salute your super talent and good information provided by this video.
साहेब तुम्ही छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
छान माहिती दिली , सर जी!🙏
खूप छान माहिती दिलीत 🙏🙏
Khup chan mahiti dili sir
छान माहिती दिली
Nice
साहेब तुमंचा मों नंबर पाठवा तुम्ही खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती दिली सर
video fast zala ahe as vatat ani aushd vachun detail made sangital ast tar changal zal ast
Pahili phavarani che aushadahe bhumug phavrle tr chalel ka
उसावर फवारताना थोडे पडले तर चालेल पण मुद्दामहून भुईमुगावर नको. भुईमुगासाठी वेगळे schedule असते.
खुप छान माहिती 👍👍
Please mobile number
25.नोव्हेंबर सुरू ऊसाची लागन केली आहे आळवणी व फवारणी माहिती पाठवा
Very nice video 👍👍
Hi same process rop lagan la pn lagu hote ka??
हो होते. दर्जेदार रोपे व खात्रीशीर रोपवाटिकेतून असावीत. फक्त रोप लावण केल्यानंतर मुळ्या सेट झाल्या की 15 दिवसांनी खते द्यायला सुरुवात करावी. थोडी थोडी खते जास्त वेळेला द्यावीत.
Rop lagvadiche khat Alvani Favarni vaystapan patva
Rop lagninter che alvani, favarni vatstapan
दादा आपण आपल्या वेगवेगळ्या विडिओ मध्ये 4 फवारण्यांचे व्यवस्थापन अगदी व्यवस्थित सांगितले आहे. तुम्ही आपल्या चॅनेल वरील विडिओ पाहिले तर बर होईल.
आळवणी 1 :रोप लावणीनंतर 10 ते 15 दिवसांनी , 12:61:00 1 किलो, कीटकनाशक 400 ml, बविस्टीन 400 ग्रॅम, biozyme व humic acid. 1 एकर साठी.
आळवणी 2 : रोप लावणीनंतर 30 दिवसांनी , ऍझोटोबॅक्टर 1 लिटर, PSB 1 लिटर , KSB 1 लिटर, 1 एकर साठी.
धन्यवाद .
Thank u sir
Akaram ajur
👌👌मस्त वीडियो बनविल आहे
Sir 12 61 00 re uas marato ha pahilyada aaikytoy aata prayant draksh bag karto aamhi bag madhil spre la vaprto ase nahi zale 😊
@@SushantPatil-lw1uf Dada aapn kuthe mhatale ahe 12:61:00 ne us marto. Ekdam chhota kombala TAMAR ne zataka bsto ase mhatale ahe. Thoda neet video aikla tar bare hoil.
Lavan karun 100 divas jhala ahe khat kay takava
मोठी भरणी केली नसेल तर एकरी 2 DAP, 2 MOP, 2 युरिया हे वेगळे मिक्स करून द्या व नंतर 50 ते 55 किलो ची किट मिळते micronutrients व MgSO4 ची, ती वेगळी एखाद्या पेंडीमध्ये मिक्स करून टाका. आणि थोडा शेतीसेवा केंद्र वाल्यांचा सल्ला घेताय का बघा, कारण तुमच्या गावातील जमीन कशी आहे त्यांना माहीत असेल. 👍
Kokan madhe hoil ky?
माती परीक्षण - soil analysis केल्याशिवाय समजणार नाही.
Khodwa sathi pahili fawarni kadhi ghyawi.
40 ते 50 दिवसांनी पहिली फवारणी घ्या. पण मातीमध्ये चांगली ओल असावी. सायंकाळी 5 नंतर फवारणी घ्यावी. जमिनीतून खतांचे डोस कमी कमी द्या पण प्रत्येक महिन्याला द्या. उसाला कांड्या सुटायला लागल्या की थोडा calcium nitrate (बाकी कशाबरोबरही मिक्स न करता) चा वापर करा.
@@anandadviceinformationandm2520 thank u
एकरी किती उत्पादन येते
90 ते 95 टन.
आता तोड सुरू आहे. संपली की मग नेमकं average कळवतो दादा.
Sir iske chart bejo mane bhi 86032 ki ganne lagavaya hai laga ke 25 din ho gaya bhi trinching kiya hai.
सभी व्हिडिओ देखो अपने चॅनेल पर . आपको पुरा चार्ट और schedule मिल जायेगा.
सर तुमचे गाव कोणते आहे
Mahiti chan dilit pan tumcha kharch khup hotoy
बरोबर आहे दादा . आपला खर्च खूप कमी पण नाही व अती पण खर्च नाही , मध्यम खर्च आहे . आपल्या जमीनीचा सेंद्रीय कर्ब थोडा चांगला असता व पाण्याचा निचरा अजून व्यवस्थित असता तर खर्च आत्ता होतोय त्यापेक्षा 30 टक्के कमी झाला असता . मोठी भरणी पूर्ण झाली की आपण एकूण एकरी खर्च किती झाला यावर पण विडिओ बनवूया . 2019 पूर्वी पाऊस थोडा कमी असताना एवढा खर्च होत नव्हता .
धन्यवाद .
👍👍
Sir video khup fast ahe
दादा सुरू च्या लागणीची एक ते पन्नास दिवसाची संपूर्ण नियोजन माहिती सांगा.....किंवा तुमचा फोन नंबर द्या
साहेब नंबर द्या तुमचा
सर आमची265आडसाली लागवड आहे, पण आती पाऊस झाल्यामुळे ऊसाला कमी प्रमाणात फुटवे आहे, तरी ऊस सहा ते सात कांड्या आहे जास्त फुटवे होण्यासाठी काय करावे
सरी किती फुटाची आहे . व दहा फुटांमध्ये सरासरी किती ऊस आहेत . सर्वच ऊसांना ६ ते ७ कांड्या आहेत का ?
चार फुटावर आहे
चार फुटावर आहे
Ok thanks
एकरी पंपाच्या हिशोबाने माप देत जावा
👌🙏
छान माहिती धन्यवाद
Good informatio.
Video changle ahet pan jara halu halu banwa dada
हो नक्कीच हळू बनवूया . पण लागेल तिथे विडिओ थांबवून वाचन करावे . धन्यवाद .
सर हळदी मध्ये IBA चा स्प्रे करावा की आळवणी करावी .
हळद पीकासाठी IBA ची शिफारसच नाही .
हळद पीकासाठी संजीवके वेगळी आहेत . हळदीसाठी संजीवक म्हणून 75 व्या दिवशी 2% युरिया + 400 ppm planofix आणि फुटवा कमी असेल तर 80 व्या , 95 व्या व 110 व्या दिवशी 200 ppm इथरेल ची फवारणी घेवू शकता .
व्हिडिओ खूपच घाईगडबडीत बनवला आहे त्यामुळे माहिती अपूर्ण वाटते,,सांगितलेल्या खतांची मात्रा अजून जरा सविस्तर सांगता येऊ शकली असती
आळवणी शिल्लक राहिली तर किती दिवसा पर्यंत वापरता येते
Jaast nhi 2divas
बीज प्रक्रिया प्रमाण आणि औषधे सांगावी प्लीज
बीजप्रक्रिया ऊस लावणीसाठी :
1) कीटकनाशक - Insecticide : 2 मिली प्रती लिटर .
2) बुरशीनाशक ( बाविस्टीन ) - Fungicide
1 ते 2 ग्रॅम प्रती लीटर .
3) जर्मिनेटर - Germinator
(प्रत्येक कंपनीचा डोस वेगळा असतो , त्यामुळे बाटली वरचा वाचून घ्यावा .)
पण कांड्या 15 ते 20 मिनिटे तरी बुडवायच्या .
10 सऱ्या झाल्या की एक सरी डबल लावायची , सांधवणेसाठी .
धन्यवाद .
जाधव राजाराम आटके
मार्च 10 ची लावणं आहे
1 आळवनी
2 आळवनी
फवारणी
सविस्तर माहिती द्या पंपच्या हिशोबानी
Sir tumcha number deta ka
Please send details about use of IBA & 6BA ( Acer/ha.) For first spraying of sugarcane crop @ 40days
(is 01g. IbA + 6BA 04 g. recommended..???)
खूप छान माहिती 👍