निम तेल हे किटकनाशक व बुरशीनाशक म्हणून सुद्धा चांगले काम करते . तसेच नत्र पुरवठा नियंत्रण देखील करते .चौथ्या फवारणी कालावधीत उसावर अनेक किड व रोग येतात ही जोमदार वाढीची अवस्था असते म्हणून निम तेल वापरावे
नाही, सोनहिरा कृषी उद्योग समूह आरटीओ ऑफिस जवळ पेठ नाका रोड इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली फोन 98 50 17 15 61 या ठिकाणी मिळतील, एसटी पार्सल ने पाठवण्याची व्यवस्था आहे
*आळवणी क्रं-1* ( खोडवा उस तुटल्यानंतर 10-15 दिवसाणी) *पहिले पाणी दिल्यानंतर* १) vasant Urja -१ लिटर २) Soil Health -१ लिटर ३) जैविक बुरशीनाशक -१ लिटर ४) P.S.B. -१ लिटर याचे पाण्यात किंवा पंपाता किती प्रमाण घ्यावे म्हणजे प्रत्येक पंपला किती ML औषध घ्यावे..
अतिशय सुंदर व मुद्देसुद विडीओ व हे सर्व आर्थिकदृष्ट्या पण परवणारे आहे
Hon.Jadhav saheb,
Namaskar.
Sir, video is best guideline for farmers.
खूब छान मार्गदर्शक देता
Very nice information sir
सर vsi एकत्रित जीवानूचा संच उपलब्ध आहे काय ? व असेल तर त्यावर एक व्हीडीओ बनवा. सर अंकुश चोरमुले यांचे खोडवा व्यवस्थापण हा व्हिडीओ अपलोड करा ही विनंती
Tumala sudda ....diwalichya shubhechyya
छानच माहिती धन्यवाद सर
Very useful information
Chan information sir 👌👍
ही सर्व औषधे मिळण्याचे ठिकाण सांगा
Sir 4 thya phavarani madhe neemtel ka earache te ?
निम तेल हे किटकनाशक व बुरशीनाशक म्हणून सुद्धा चांगले काम करते . तसेच नत्र पुरवठा नियंत्रण देखील करते .चौथ्या फवारणी कालावधीत उसावर अनेक किड व रोग येतात ही जोमदार वाढीची अवस्था असते म्हणून निम तेल वापरावे
Very important information 👍🏻🙏🏻👌🏻
वरील सर्व औषधे ऑनलाईन मागवता येईल का
कुठे संपर्क करावा
पंप किती लिटरचा घ्यावा
👌🙏
सर आप गन्ना की विडियो हिंदी में जानकारी देते तो अच्छा लगे
Sir,आळवणी व phavarnisathi lagnari aaushadbe kuthun मिळतील?
सोनहिरा कृषी उद्योग समूह इस्लामपूर येथे मिळेल
Laganichya usala he shedule chalel ka
हो चालेल काही प्राॅब्लेम नाही
❤❤
ही औषधे अर्धा एकर साठी भेटतील का
Mast
फवारणी औषधे कोठे मिळतील?
नमस्कार सर
ही सगळी औषधे कुठे मिळतील का रेग्युलर दुकानांमध्ये मिळतील का
नाही, सोनहिरा कृषी उद्योग समूह
आरटीओ ऑफिस जवळ पेठ नाका
रोड इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली
फोन 98 50 17 15 61 या ठिकाणी मिळतील, एसटी पार्सल ने पाठवण्याची व्यवस्था आहे
@@KrushiTirth sir yachi dealership milte ki 🙏
Ku ta millel
तर लोकांना बावळटपणा करायचा वसंत ऊर्जा काही माहितीच नाही
काय माहिती देता वसंत ऊर्जा पहिली गोष्ट माहिती काय माहिती नाही काय नाही काय नाही माहिती आता
ruclips.net/video/MTzx7QSRGAE/видео.html
*आळवणी क्रं-1*
( खोडवा उस तुटल्यानंतर 10-15 दिवसाणी)
*पहिले पाणी दिल्यानंतर*
१) vasant Urja -१ लिटर
२) Soil Health -१ लिटर
३) जैविक बुरशीनाशक -१ लिटर
४) P.S.B. -१ लिटर
याचे पाण्यात किंवा पंपाता किती प्रमाण घ्यावे म्हणजे प्रत्येक पंपला किती ML औषध घ्यावे..
Hhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhh