Multi-layered Kanole - श्री गजानन महाराजांच्या पोथीतील कानोले - भरपूर लेयर्स चे खुशखुशीत कानोले

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • Vividha Recipes
    Multi-layered Kanole - श्री गजानन महाराजांच्या पोथीतील कानोले - भरपूर लेयर्स चे खुशखुशीत कानोले
    CHANDRAKALA - चंद्रकला
    • CHANDRAKALA -Diwali Sp...
    Sanjori (stuffed sweet puri)-सांजोरी - शुभ कार्य व सणाला केला जाणारा पारंपारिक गोड पदार्थ
    • Sanjori (stuffed sweet...
    #shreegajananmaharaj #shegaondarshan #shegao #naividyam

Комментарии • 83

  • @n.g.nadkarni5170
    @n.g.nadkarni5170 6 месяцев назад +16

    Ckpलोकांमधे हे पक्वान्न वर्षानुवर्ष करतात.आता हळुहळु इतर लोक पण हे शिकलेत.चांगली गोष्ट आहे. पण सर्वांना originकळावे हिच प्रामाणिक ईच्छा.

  • @AartiVelankar
    @AartiVelankar 23 дня назад +1

    खूप सुंदर, मी नक्की करणार 👌👌👍👍🙏 धन्यवाद ताई

  • @neelapadhye1773
    @neelapadhye1773 6 месяцев назад +3

    किती सुबक सुंदर!

  • @meenakashikhamkar9204
    @meenakashikhamkar9204 17 дней назад

    खूप सुंदर कानोले बनवले...👌🙏🙏🙏

  • @meenagupte1017
    @meenagupte1017 14 дней назад

    खरय हे कानोले आम्ही सिकेपी कीत्येक वर्षापासून बनवतो.वरती उल्लेख आल्याप्रमाणे आमच्या पदार्थातील मानबिंदू आहे.

  • @neelapadhye1773
    @neelapadhye1773 6 месяцев назад +5

    किती सुंदर रेसिपी,बोलणं तर फारच छान टोनींग ही गोड आवाजात समजण्यां सारखं धन्यवाद!

  • @sudhapatil5442
    @sudhapatil5442 6 месяцев назад +1

    सुंदर सुरेख झाले

  • @asharaje3937
    @asharaje3937 6 месяцев назад +2

    खूपच सुंदर दिसत आहे. नक्कीच करून बघेन.

  • @shobhakarve8932
    @shobhakarve8932 21 день назад

    खूपच सुंदर आहॆ. 👌👌एकदा नक्की करून बघेन. 👍👍

  • @varshabagal6568
    @varshabagal6568 Месяц назад

    Khoopach sundar kanole

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 6 месяцев назад +2

    खूपच सुंदर. टिप्स पण खूप छान सांगितल्या🙏

  • @chhayakharde6729
    @chhayakharde6729 6 месяцев назад +6

    आमच्या कडे पुडाची करंजी मन्हतात ❤

    • @varshadeshpande7201
      @varshadeshpande7201 5 месяцев назад

      CKP लोक खाजाचा kanawala म्हणतात

  • @shobhaoswal9355
    @shobhaoswal9355 6 месяцев назад +2

    खुप छान केले कानोले

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 Месяц назад +1

    नमस्कार ताई, तुम्ही खूपच छान समजावून सांगत आहात,
    तुमचा आवाज ही खूप मधुर आहे.

  • @varshathorve9830
    @varshathorve9830 6 месяцев назад

    अप्रतिम सुंदर कानोले

  • @prachitipradhan7892
    @prachitipradhan7892 6 месяцев назад +22

    Hyala Khajache kanole ase mhanatat.Ha padarth C.K.P dyaticha manbindu aahe.

  • @jyotichavan38
    @jyotichavan38 6 месяцев назад +1

    Kitti sundar

  • @rajashripise6412
    @rajashripise6412 6 месяцев назад

    Khup chhan recipe ❤

  • @sheelatarkar2778
    @sheelatarkar2778 6 месяцев назад

    खूपच सुंदर .

  • @yogitanikam5461
    @yogitanikam5461 6 месяцев назад

    खूप मस्त , सुंदर सांगण्याची पध्दत ही खूप छान, धन्यवाद ताई ❤

  • @Shrilekhakumbhre123
    @Shrilekhakumbhre123 6 месяцев назад

    खूपच अप्रतीम

  • @apekshavedpathak9520
    @apekshavedpathak9520 Месяц назад

    Khupach sunder

  • @anuradhadeshmukh7967
    @anuradhadeshmukh7967 6 месяцев назад

    खूपच सुंदर रेसिपी बनवण्याची आहे मी आजच ते करायला घेतलेत जमत नाहीये पण करते आहे प्रयत्न कारण ते फारच सुंदर आहेत आणि आपले सांगण्याची पद्धत सुद्धा छान धन्यवाद

  • @ShobhaMhamane
    @ShobhaMhamane Месяц назад

    खुपच छान झालेत कानुले करून बघते.

  • @user-pp8op6nt5m
    @user-pp8op6nt5m 6 месяцев назад

    धन्यवाद! फार छान कलाकृती दाखवली.

  • @kanchankadam9204
    @kanchankadam9204 2 месяца назад

    अप्रतिम

  • @darshanachuri424
    @darshanachuri424 Месяц назад

    Khupch chan ahet

  • @sunitakundargi5110
    @sunitakundargi5110 5 месяцев назад

    ..Aprtim...khup Chan samjavun sangata...

  • @vrushalimokashi5176
    @vrushalimokashi5176 6 месяцев назад

    खुप सुंदर

  • @snehalkotwal5353
    @snehalkotwal5353 Месяц назад

    आमची शान

  • @gayatrikulkarni7076
    @gayatrikulkarni7076 6 месяцев назад +1

    Sundar

  • @nilamjoshi1777
    @nilamjoshi1777 Месяц назад

    ❤❤❤WOW Super

  • @kalpanabhalerao6163
    @kalpanabhalerao6163 Месяц назад

    Mast...thank u mam....sundar...

  • @user-gf3ss4vr7y
    @user-gf3ss4vr7y Месяц назад

    त्रिकोण शेप करे पर्यंत मला कधी खाऊ असे झालेय तूमची रेसिपीज खूप आवडली 👌👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏

  • @aratinatuskar8192
    @aratinatuskar8192 6 месяцев назад

    👌😊

  • @user-sv5ix5ye3w
    @user-sv5ix5ye3w Месяц назад

    Mi asech karte ..chan zale tumche

  • @priyayadav6223
    @priyayadav6223 6 месяцев назад +1

    Chan

  • @shwetapandhare4148
    @shwetapandhare4148 Месяц назад +2

    Adhichya kalat cornflour Ani dryfruits navte mag Teva lok kay vaprayche...paramparik recipe ahe Teva tyach padhhatine banvayla avdel.

    • @mugdhakarnik7339
      @mugdhakarnik7339 28 дней назад

      पारंपरिक पद्धत अशी आहे.तांदूळ स्वच्छ धुवून सावलीत सुकवयाचे.मग ते दळून घ्यायचे.ते पीठ पुन्हा वस्त्रगाळ करून घ्यायचे.तूप चांगले फेटून घ्यायचे मग त्यामध्ये ती तांदुळाची पिठी घालून साटा करून घ्यायचा.आमच्या कडे पूर्वी अशा पद्धतीने साटा करत असत.सीकेपी घरातील गृहिणी असाच करत असतं.खाजाचा कानवला हा आमचा फराळाचा राजा आहे.

    • @ujwalapatankar8849
      @ujwalapatankar8849 22 дня назад +1

      तांदूळ धुवून, वाळवून त्याचे वस्त्रगाळ पीठ वापरत असत.

  • @varshadeshpande7201
    @varshadeshpande7201 5 месяцев назад +1

    आम्ही CKP वर्षांनी वर्षे खाजाचे kanwale च करतो

  • @harshadadesai3156
    @harshadadesai3156 6 месяцев назад +3

    SKP dyatimadhe hyala patrichi karanji mhantat.

    • @sandhyapurav2318
      @sandhyapurav2318 6 месяцев назад

      हो पाचकळसी मध्ये

  • @anitapisal7608
    @anitapisal7608 6 месяцев назад +1

    मी पण आसएंच करते

  • @vijayadharne3693
    @vijayadharne3693 17 дней назад

    तुमचे नाव काय आहे ताई खुप सुंदर सांगतात

  • @shubhangipansare5347
    @shubhangipansare5347 6 месяцев назад +2

    ह्या खाजाच्या करंज्या पाठारे क्षत्रिय समाजात( पाचकळशी - साष्टीकर समाजात) -१०००सालापासुन किंवा त्याआधीपासुनच्या या मुंबईच्या समाजाची खासियत आहे.

  • @shobhakambli0515
    @shobhakambli0515 Месяц назад

    He दिवाळीतील कानोल्याचा प्रकार

  • @neelapadhye1773
    @neelapadhye1773 6 месяцев назад

    आयडिया पण भारीच आहे. एवढं ईतकं छान जमेल का?

  • @Littleprincess_163
    @Littleprincess_163 Месяц назад

    Nice recipe tasty yummy 😋 👌 💯 👍 New friend 👍Sub 👍

  • @sudhadeshmukh5972
    @sudhadeshmukh5972 6 месяцев назад

    कडकडीत तुप का टाकायचे गारच पातळ तुप टाकतोन कारण मिळेल का?

    • @varshadeshpande7201
      @varshadeshpande7201 5 месяцев назад +1

      खुस खुशीत होण्यासाठी,tupkadkadit टाकायचं

  • @chhayakapse9849
    @chhayakapse9849 29 дней назад

    ताई तेव्हा कॉर्नफ्लॉवर कुठे होते त्यांना काय पर्याय आहे

    • @sangitabagane7146
      @sangitabagane7146 25 дней назад

      तांदळाचे पीठ वापरत असे.

  • @shilajagtap3169
    @shilajagtap3169 6 месяцев назад

    Chupchan

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Месяц назад

    अप्रतिम