मोठा लक्षा 72. लाख आणि 1.... 4 wheler car ..ashi kimnt लावली होती.. आता महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती तील टॉप मथुर बैल 21 लाख 21 हजारा ला विकत घेतलाय ....
तू आज परेंत 15 कोटीची रेडा बघितलं आहे काय रे। एक रेडा15 कोटीला विकत आहे आणी देशी बैल जातीवंत वळू 1 कोटीला का विकू नये। तू तुज हा चॅनेल बंद कर आणी कुठे ही बड बड करू नकोस।
या बैलां पेक्शा किती तरी सुंदर खिलार बैलां आपल्या महाराष्ट्र मध्ये आहेत
🙏🔥
Are to pan khillarach ahe
प्रत्येक राज्याची आवड निवड वेगळी आहे , कदाचित ते आपल्या कडील बैलांपेक्षा त्यांचा बैल त्या लोकांना सरस वाटत असणार
@@आण्णाहजारे अगदी बरोबर
ho alibag mde pn raigad la pan bharpur ahet
मोठा लक्षा 72. लाख आणि 1.... 4 wheler car ..ashi kimnt लावली होती..
आता महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती तील टॉप मथुर बैल 21 लाख 21 हजारा ला विकत घेतलाय ....
मोठा लक्षा ७२ लाख रूपये ला मागितला होता तरी दिला नाही याला म्हणतात प्रेम
आपली खिलार पण कमी नाही
Khillar Maharashtrachi shan RUclips channel 👍
साहेब त्याची उंची मोजा एकदा ६ फूट नसून ५ फुटाच्या आसपास असावी
तो बैल मालकाच्या खांद्याला लागतोय म्हणजे मालकाची उंची ७ फूट असायला हवी
हा बैल म्हैसूरीअसून कोल्हापूर जिल्ह्यात त्याची किंमत खूप कमी आहे
ज्याच्या घरी कोंबडी नाही त्यांनी बैलाचि माप काडु नका
तुमचीच ही बातमी खोटी आहे आम्ही बैलाची सर्वात जास्त किंमत ७३ लाखा पर्यंत एकली आहे आणि ती खरी आहे
बिलाची किंमत फारच झाली तर पाच सहा लाख पर्यत तो किती सेकंद मधे किती अंतर पलतो हे अनुभव पाहून शर्यत खेलनार शेतकरी किंमत सागुं शकतील
तुला काय माहित लश्या 72लाकाला मागितला होता
रेडा ९ कोटींचा मग १ कोटींचा बैल मान्य करा की
Ha 💯kra ki
Only Khillar
Motha lakshya🚩💪
तुरीचे भाव कधी वाढतील त्यावर व्हिडिओ बनवा
Sunder
असे बैला खूप आहे
आपल्याकडे रेडा आहै 6फुट उंच बाहुबलि
Ek number
Sokala kimat nahi .Ani bail manje resscha aahe .manachi kimat ek koti jyacha javad aahe tyala Kai mahaga nahi bhau
TRP नको म्हणून अॅग्रोवन ची फोडणी
Keep it up dada👍👍👍
Thank you so much Dnyanesh❣️
Sunder 41 lakh
Maval pune yethe 5100000 lakhala magitalela bail ahe thodishi mahiti ghya
Kihlar ahe ek number
Khillar Bail Hallikar Peksha 10 pat changali aahet.
बैल छातीवर उभा राहिला तर ताठ मान राहील मग उंची जास्त वाटेल
तू आज परेंत 15 कोटीची रेडा बघितलं आहे काय रे। एक रेडा15 कोटीला विकत आहे आणी देशी बैल जातीवंत वळू 1 कोटीला का विकू नये। तू तुज हा चॅनेल बंद कर आणी कुठे ही बड बड करू नकोस।
Ha
Marathit bolto na tu mag khillar ky PETA chya shikawanyawar wisarla ka dada
Ha beil khillar ch aahe
Servant sundar apla maharashtra cha silent khillar bhivandicha kanhiya
Are yachya peksha amchya maharatra made khup bhari bail ahet king of muthur🥳🥳🥳