याच मालकांचा राजा बैल खुप जोरात पळणारा बैल होता.त्या बैलाला वाचवण्यासाठी मालकांनी अतोनात प्रयत्न केले होते. मला वाटते यांचे मोठे भाऊ यांचा स्वभाव खूप प्रेमळ आणि दिलदार आहे. ज्याप्रमाणे यांचे बैलगाडी शर्यतीत यांचे नाव गावाजलेले आहे त्याच प्रमाणे त्यांच्या हाॅटेलवर सुध्दा अतीशय चवीष्ट जेवण मिळते.
बंडा डायवर सुरुल यांची मुलाखत घ्या उत्तम गवळी यांचा भारत, पंढरी शेठ यांचा सर्जा, इंदोलीचा वजीर अशी अनेक त्यांच्या दावणीतून गेलेले बैल आज महाराष्ट्र गाजवत आहेत, अशा सामान्य बैलगाडा मालकाची मुलाखत घ्या.
Dada tumhi 2017 December madhe motha lakshya chi mulakhat ghetli hoti, tumhi lavkarat lavkar parat ekda mulakhat ghetli pahije. Tyache kay chalu ahe, to palto ka nahi, tyachi paidas zalele khond kase ahe he tumhi channel var dakhavle pahije, 2017 te 2022 ya madhe lakshya madhi kiti badal zala ahe he tumhi dakhavle pahije.
आत्ता झालेल्या पुसेगाव मध्ये फायनल ला राहिली होती d.k. धाबा यांची गाडी.गट आणि सेमी ला इतकं अंतर टाकून राहिली होती गाडी की ह्यांच्या गाडी इतकं अंतर कोणी टाकल नव्हत
दुसऱ्या भागात कोणती कोणती माहिती हवी आहे? माझा संपर्क
● इन्स्टाग्राम● -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x
Bailanchi kharde kadhi zhali kitila ghetli kuthun anle
Sandy bhau tumch gav kont
नंबर देया
सॅण्डी भाऊ वाई ला पण या जरा
इकडे पण हिंद केसरी बैल झाले आहे 40 वर्ष ची नादातली माणसं आहे अजून
हिंद केसरी 👑 नंद्या 340 फायनल 👑आबा डोंगरे वाई नाद 40 वर्ष 👑 हिंद केसरी 👑सोन्या 250 फायनल 👑 महेश डोंगरे वाई यांची मुलाखत घ्या 🙋♂️
याच मालकांचा राजा बैल खुप जोरात पळणारा बैल होता.त्या बैलाला वाचवण्यासाठी मालकांनी अतोनात प्रयत्न केले होते. मला वाटते यांचे मोठे भाऊ यांचा स्वभाव खूप प्रेमळ आणि दिलदार आहे.
ज्याप्रमाणे यांचे बैलगाडी शर्यतीत यांचे नाव गावाजलेले आहे त्याच प्रमाणे त्यांच्या हाॅटेलवर सुध्दा अतीशय चवीष्ट जेवण मिळते.
राऊत वाडी करांच्या शंभू ची मुलाखत घ्या 1 no बैल आहे गरीब घरी तयार झालेला बैल आहे
एक नंबर मुलाकात
खुप सुंदर 🏅🏆
दादा कधीतरी हरलेल्या बैलमालकाची पण मुलाखत घेत जा त्या बैलांच पुढे काय होत ?
💯
😁🙏🙏🙏
😂
Kharay dada
एकदम बरोबर 👍
DK Dhaba Islampur 1 no.
नाद करू नका आमचा फक्त islampur kar
@@ayush22_73 only सुंदर, निसर्ग गार्डन पुणे तोड नाही.
Dk dhaba🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
आबा एकच नंबर
खुप मस्त माहितीपूर्ण विडिओ
बंडा डायवर सुरुल यांची मुलाखत घ्या उत्तम गवळी यांचा भारत, पंढरी शेठ यांचा सर्जा, इंदोलीचा वजीर अशी अनेक त्यांच्या दावणीतून गेलेले बैल आज महाराष्ट्र गाजवत आहेत, अशा सामान्य बैलगाडा मालकाची मुलाखत घ्या.
Very very nice Malak NAD kyla 1number
First commente
Uuttam bhao vategao yancha pusegaon maidani yethe kalmbi chya sonya barobar ek no kelela aathavanitil hind kesari sonya👑 chi mulakhat ghya🙏🙏
Ghetali ahe 👇👇👇👇 ruclips.net/video/ZnitdbSbWbQ/видео.html
Dada 1 no
परिते पोलीस यांच्या वशा बैलाची मुला खत घया
धन्यवाद मालक 👌🙏
👌👌👌🔥🔥❤️😍😍
छोटा चण्या आणि मोठा च न्या वंशावळ माहिती द्या.
साहेब एकदा या की मुंबई मध्ये..मुंबई मधील पण बैलांच्या मुलाखत घ्या .तुमची मुलाखत घेण्याची पद्धत सुंदर आहे
Gap
@@yashpawar1741 🤣😂
@@u.Fearless_Boy 😂
कोल्हापूरच्या हरण्या ची मुलाखत घ्या....
Nice 👍
संजय पोतेकर यांच्या हिंदकेसरी गोटयाची मुलाखत घ्या
नाद
❤️🤞😇
व्हिडिओ बनवले जातात पण सर कृपया तारीख कळवी हि विनंती 🙏🙏
दादा आपल्या चैनेल च्या मुलाखती एक नबंर होत आहेत
इंजान १००० cc या बैलाची मुलाखत घ्या
🐆🐆🐆🐆🐆💟💟💟
Dada tumhi 2017 December madhe motha lakshya chi mulakhat ghetli hoti, tumhi lavkarat lavkar parat ekda mulakhat ghetli pahije. Tyache kay chalu ahe, to palto ka nahi, tyachi paidas zalele khond kase ahe he tumhi channel var dakhavle pahije, 2017 te 2022 ya madhe lakshya madhi kiti badal zala ahe he tumhi dakhavle pahije.
Bhau sagal thik ahe...
Malakani bailachi soy nahi keli bua...
Bagh kashya shed khali bhandale ahe...
Ami garib shatkari tari kamachi baichi soy thevto chagli...🥲
बैलाकडून फक्त पैसा पाहिजे भाऊ बैलांवर प्रेम फक्त तो पळत आहे तोपर्यंत म्हातारा झाला की कापायला देतात ।।
भाळवणीचा सोमा ची मुलाखत घ्या साहेब
रामभाऊ पाटील शेनेकरचा मुलाखत घ्या
सोन्या ड्रायव्हर che मुलाखत kadi ganar
बारामती करांच्या चंदर ची घ्या मुलाखत
Part 2 taka
दादा तुमी मुबंई मदे येऊन. मातुर बैलाची मुलाखत गे. आणि पंढरी शेट फडके. यांची मुलाखत गे. 🙏
Send contact
की म गड चया नाग्याची मुलखात घ्या
आम्ही daily एक विडिओ चीaccept करतो
मावशी गोंजारताना गप्प उभा राहतोय
परवा 18 लाखाची shariyad झाली मातुर बैलाची या तुमी मुलाखत गे
दादा मोठ्या लक्षाची मुलाखत परत घा
Kalechya bandya chi mulakhat ghya
motha chanya chi pn mahiti vicharayla pahije hoti....
Bhag 2
दादा लक्ष्या की मुलाखत
पुसेगाव मध्ये किती no होता
आत्ता झालेल्या पुसेगाव मध्ये फायनल ला राहिली होती d.k. धाबा यांची गाडी.गट आणि सेमी ला इतकं अंतर टाकून राहिली होती गाडी की ह्यांच्या गाडी इतकं अंतर कोणी टाकल नव्हत
A puspa😂
@@Samrudhi79 final ला कितवा no होता यांचा
3 no
अंधार पडला त्यामुळे फायनल पळविली नाही.समान वाटून देण्यात आले बक्षीस
Baby kdk
Dk aba cha number dya na
tyane pn khup maidan gajavli aahet... to pn hindkesari aahe...
गाई पण दाखवा ह्या वळूची पैदास
अशी वसरे होतात
पळायला
किंग चन्या
मोठा च न्या पण पोळतोय ना
नाही आता पळत
Rahul dada patil 1001 mathur chi ghya
Rahul dada patil ya cya mathur ce mulakat gya
तुझ नंबर सेंड कर
kokanat pan ya
लवकर gay