खऱ्या अर्थाने तुम्ही सुसंस्करीत आहे जे आपल्या वृद्ध आई ला पण कॅमेऱ्या समोर आणले आईचं आनंदी रूप पाहून मन खुप आनंदी झाले आणि गोट्या बद्दल बोलाय चे झाले तरखुप खुप छान तुमचे कुटुंबाला खूप खूप शुभेच्या
Gotha ek no ahe sagl manegement sudhha ekch no ahe Ani vishesh mhnje prtek jatitil ati sundar ani dekhni ashi janavre tyani sambhaliy ..........khatrnak🙏🙏🙏😍🔥🔥👏👏
हे पाप नाही ही ही हौस आहे आपल्या पोटच्या पोरा पेक्षा शेतकरी त्या मुक्या जनावरांना पाणी,चारा ,खुराक देतात एक प्रानि दारात पाळून बघ ,आपुन कुत्र उपाक्षि ठेवू शकत नाही एका गाई साठी किमान ३०० रुपये दरोज खर्च येतो आपुन ३०० रूपयांच दुध सुध्दा खात नाही हे काम फक्त आणि फक्त शेतकरी करु शकतो,
@@nileshgambhir5351 शेतकरी खायला घालतो पण असं खायला दीलेलं काढत नाही. जो काढतो तो फायद्यापुरता असतो आणि शेतकरी इतका नालायकपणा नक्कीच करू शकत नाही. आधीच बैल आणि गाय पूज्य आहेत. त्यांच्याच मदतीने शेतकऱ्याची शेती उत्तम होते. आणि त्यांनाच आपल्या करमणूकीपोटी शर्यतीला जुंपणं हे पाप नाही तर काय आहे? विचार केल्यास समजेल नक्कीच
खऱ्या अर्थाने तुम्ही सुसंस्करीत आहे जे
आपल्या वृद्ध आई ला पण कॅमेऱ्या समोर आणले आईचं आनंदी रूप पाहून मन
खुप आनंदी झाले आणि गोट्या बद्दल
बोलाय चे झाले तरखुप खुप छान
तुमचे कुटुंबाला खूप खूप शुभेच्या
किती सुरेख कार्य👌👌 ती सगळिच वासरं किती गोड दिसतात ए 👍
गोठ्याचे बांधकाम फारच सुंदर
गोठा असावा तर असाच असावा 👌👌👌👌
पुणे जिल्ह्यातील सर्वात भारी गाई गोठा
Good
अशी आवड पाहिजे माणसाला खुपचं छान
खूप छान गोठा बांधला आहे 👍🙏🏼👌💐🌹
शेठ लोकांना आयुष्यात कधी ही काही कमि पडनांर नाही, खुप छान,,
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🏝🏝🏝🏝🏝🏝🐂🐂🐂🐂🐂🐂जय हो माँ भग्बती गौ माता की जय सिया राम जय दादा जी महाराज जय गौ माता की जय सिया राम जय दादा जी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Chan kam krtay dada tumhi. Jay gomata.
खूप छान माझ्या घरा पासून जवळ आहे मी भेट देणार आपले लाख लाख धन्यवाद 🙏 भाऊ विडीओ बनवले.
Gotha ek no ahe sagl manegement sudhha ekch no ahe
Ani vishesh mhnje prtek jatitil ati sundar ani dekhni ashi janavre tyani sambhaliy ..........khatrnak🙏🙏🙏😍🔥🔥👏👏
Only..Khilar..👌👌👌👍👍🙏🙏
❤जय गोमाता❤
💯💯💯💯💯🙏
खूप छान आहे 🐂
सर खुप छान माहीती दीली
खूप छान 😍
1 of the top Quality Gotha
Architecture nd maintanace level are high
🙏🙏 Vande Gomataram 🙏🙏
Khup chhan
एक नंबर गोठा आहे यांचा
खूप छान
Khup Chan 🙏
खूपच छान..👌
nice pillu
Congratulations
Mast 1 no
👌👌👌👌👌🙏🙏
गोमय वसते लक्ष्मी
ह्या गोठ्या तीलि बरेच काम मी केले आहे,
👌🙏 kalokhe sir
🙏🙏
नाद
भारीच
Ek prasiddh udyojak Ek Shetkari🥰❤️❤️mast sir
3:55 🤗
शारदा पाटील पुणे यांची मुलाखत घ्याया
Good 👍
Ek kalvad milel ka
🌹🌹🌹🌹🌹
Very dangerous killhar
दुधनवाडी.बावर्रया. बैलाची.युव.टूबवर.विडिओ. कदी.येनार.आहेः,्ँ
Mahesh Dada Landage mulakhat
Vasra vikta ka
Talegaon station varoun kuthay yave lagel dada. Me urse midc tt ahe
Khandge petrol pump cha maghe
Bhau address nahi dila gothyacha
Ya mandli mule apalai go vansh tikun ahe
Hyancha address bhetel ka ani number
Shripad kate dada ahet vatta video madhe
बैलगाडा शर्यत बंद व्हावी
Tu shant bas bhava ... Kuthe atta parat survat zhal 🙏
तुला काय वाटतं गाय म्हैस बैल पाळन ऐवढं सोपं आहे का? तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती,
आपल्या मनोरंजनासाठी प्राण्यांना त्रास देणं हे पापकर्म आहे. शिवाय हा गोवंश आहेय ज्याला हिंदू समुदाय पूज्य मानतो.
हे पाप नाही ही ही हौस आहे आपल्या पोटच्या पोरा पेक्षा शेतकरी त्या मुक्या जनावरांना पाणी,चारा ,खुराक देतात एक प्रानि दारात पाळून बघ ,आपुन कुत्र उपाक्षि ठेवू शकत नाही एका गाई साठी किमान ३०० रुपये दरोज खर्च येतो आपुन ३०० रूपयांच दुध सुध्दा खात नाही हे काम फक्त आणि फक्त शेतकरी करु शकतो,
@@nileshgambhir5351 शेतकरी खायला घालतो पण असं खायला दीलेलं काढत नाही. जो काढतो तो फायद्यापुरता असतो आणि शेतकरी इतका नालायकपणा नक्कीच करू शकत नाही. आधीच बैल आणि गाय पूज्य आहेत. त्यांच्याच मदतीने शेतकऱ्याची शेती उत्तम होते. आणि त्यांनाच आपल्या करमणूकीपोटी शर्यतीला जुंपणं हे पाप नाही तर काय आहे? विचार केल्यास समजेल नक्कीच
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
🙏🙏
🙏🙏🙏
🙏🙏