अभिनंदन 🎉 खूप खूप छान वाटले माहिती दिली तीही छान आहे.खिलार देशी गाईचे संगोपन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे कारण भरपूर दूध मिळत नसेल आणि खिलार पाळणे आपले आणि शेतीच्या आरोग्यासाठी आवश्यकता आहे. वंदे गो मातरम्,गो माता की जय हो जय जवान जय किसान.
बैलात धमक पाहिजे ओ jayala पळायचे आहे तो पळणारच भौरा किवा गोम कुठल्या बैलाची पात्रता ny ठरवू शकत आणि हे फक्त शर्यती chya बैलांसाठी साठी बोलतोय वळू साठी नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर. मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩
बऱ्याच काळा पासून माझी विनंती होती की जाणकार माणसा कडून भोवर्यची माहिती घ्या . आज ती पूर्ण झाली . मनापासून धन्यवाद
अभिनंदन 🎉 खूप खूप छान वाटले माहिती दिली तीही छान आहे.खिलार देशी गाईचे संगोपन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे कारण भरपूर दूध मिळत नसेल आणि खिलार पाळणे आपले आणि शेतीच्या आरोग्यासाठी
आवश्यकता आहे.
वंदे गो मातरम्,गो माता की जय हो
जय जवान जय किसान.
मनसुर भैय्या आणि खिल्लार महाराष्ट्राची शान धन्यवाद
👌खूप छान माहिती दिली धन्यवाद🙏
Yala batta olkhane ase mhantat. navin pidhi la he mahit asn khup garjech ahe. Dhanywad 🙏
खुप चांगली माहिती सांगितली सर
एक नंबर माहिती दिली 🎉
फार सुंदर माहिती दिली
बैलात धमक पाहिजे ओ jayala पळायचे आहे तो पळणारच भौरा किवा गोम कुठल्या बैलाची पात्रता ny ठरवू शकत आणि हे फक्त शर्यती chya बैलांसाठी साठी बोलतोय वळू साठी नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
चांगली.माहितीपूर्ण सांगीतली. धंनवाद
खूप छान माहिती दिली
keep it up👍🏻
खुप छान दादा
खुप छान
Ek number mulakat
खुप सुंदर माहिती देता तुम्ही सर 👌
भवऱ्यांची माहिती मस्त दिली आहे .
भवऱ्यांच्या बद्दल अजून माहिती हवी असेल तर जत मधेच दर गुरुवारी जनावरांचा बाजार असतो तिथे तुम्हाला आणखी माहिती मिळेल.
शेवटचा मुद्दा पटला आपल्याला शंभर टक्के
प्रदर्शनात बैल न्हेण्यासाठी त्यात काय काय वैशिष्टय लागते
Khup chan mahiti
छान माहिती दिली आहे फोन नंबर देणे
बैलं पळला की बट्टा कायच करतं नाही आता पर्यंत चा ईतिहास आहे
Atee sundar mulkhat
Atishay Mhatvache mahiti bhetli Dhanywad
Sundr mahiti dili sar
🙏🙏🙏💥💯
Good information
गाय भवरी बद्दल माहिती दया
उदाहरणं आमच्या समोरचाच आहे बाशिंग भवरा बैल गाडसुळी तेरे नाम कातर भवरा ही बैलं आहेत आजून बरीच आहेत बैल
भोवरे जास्त असल्यावर काय होते
गोम भवरा हे शेतकरी नाही ठरवत ते जन्मताच असतात जो काम krto to करतोच हा खेळ सगळा व्यपाऱ्यांचा आहे पैसे कमी जास्त करायचा
बैल दुळणे घ्यावा की नाही
माणसांमधील भवरे नाहीत का 😂
हो असतात डोक्यावर कोणाला डावा तर कोणाला उजवा आणि एखाद्या ला दोन्ही पण असतात.
बैलाच्या अंगावरील केस निगत आहे, त्याला शाय लागणे म्हणतात, त्यावर काय उपाय आहे का
rutu badalyavar kami yeta
हायटेक नावाचे इंजेक्शन एक एक महिन्याला देत रहा
Gom mhnje ky
Kutun aala aahe haa shana
Bhora sb fek aa
खूप महत्वाची माहिती मिळाली, धन्यवाद सर.
मला दुधासाठी दोन जातिवंत खिल्लार गाई घ्यायची आहे. वर्ष झालं शोधतोय. कोणाकडे असेल त्यांनी कृपया संपर्क साधावा. 🙏🏻🚩