#शिक्षकभरती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • मित्रांनो अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या सर्व अभिव्यक्ती दररोज धारकांना न्याय मिळून आचारसंहिता कालावधीत रखडलेली शिक्षक भरती त्यातील रूपांतरित नुकतीच प्रकाशित झाली यात अनेक बांधवांची नियुक्ती झाली त्याबद्दल सर्वांचे मनस्वी अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा सोबतच अनेक दिवसांपासून मुलाखतीस पद भरती या प्रक्रियेसाठी प्रतीक्षेत असलेल्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढील दिशा व
    आतापर्यंतचा पाठपुरावा सद्यस्थितीतील चर्चा.....! #eduction
    #तुषार देशमुख
    (युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य)

Комментарии • 19

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +5

    कायम सोबत sir, पूर्ण भरती होई पर्यंत😢😢

  • @amarmavaskar7753
    @amarmavaskar7753 3 месяца назад +1

    Thanks sir

  • @rahulpande8148
    @rahulpande8148 3 месяца назад

    Thanks sir❤❤❤❤

  • @DEEPARATHOD-zy2gs
    @DEEPARATHOD-zy2gs 3 месяца назад

    Sir please 2017 chi shikshak bharti sathi prayatna karava
    Sir 6 year hot ahe tari
    Shasan prayatnashil nahi 😢😢
    2017walyana nyay dya😢😢😢😢😢😢😢😢🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vikaskamble7477
    @vikaskamble7477 2 месяца назад

    सर 2017 ची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्लीज प्रयत्न करूया .. खूप depression मध्ये आहे सर..

  • @allin1.2m86
    @allin1.2m86 3 месяца назад +2

    इंग्लिश मिडयम चे मुलं मराठी मिडीयम ला जॉईन होता येत का

  • @vivekkhobragade8729
    @vivekkhobragade8729 3 месяца назад

    सर, शिक्षकेतर कर्मचारी उदाहरणार्थ लेखापाल आणि वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक ची जहिरात केव्हा येनार

  • @AjayZade-kp7fz
    @AjayZade-kp7fz 2 месяца назад

    Mulakhatisah interview sathi school college che...listche video kara sirji

  • @mediaonechannel2784
    @mediaonechannel2784 3 месяца назад +1

    Urdu Open Converted Round sathi prayatn kara sir please 🙏

  • @Jsjsjsjnsnsi
    @Jsjsjsjnsnsi 3 месяца назад +3

    Sir 10% कपात अपात्र गैरहजर 😢😢😢शिवाय पर्याय नाही आयुक्त साहेब ने चांगल नाही केलं

    • @mangeshathawale431
      @mangeshathawale431 3 месяца назад +2

      Kharch चांगल नाही केलं केसरकर साहेबाना quality wale शिक्षक पाहिजे होते...मग 100 पेक्षा कमी मार्कस असलेले शिक्षक qullity वाले आहेत की 100 मार्कस पेक्षा जास्त.. आज भरपूर उमेदवार tait la 100 पेक्षा जास्त मार्कस असून घरी आहेत.. tet mdhe 90 पेक्षा जास्त मार्कस असून सुद्धा.. मला tait 102 marks aahet, TET 1 st 96 marks aahet,aani ,tet 2 mdhe 91 aahet. CTET pn pass asun asun aaj ghri bsyachi वेळ आली ..

  • @ranjitade1874
    @ranjitade1874 3 месяца назад

    सर... रयत च्या बाकीचा जागा चा राऊंड ते पण विथ इंटरव्ह्यू चा अगोदर लागायला पाहजे याचा साठी प्रयत्न करा सर.

  • @yogitasalve5690
    @yogitasalve5690 3 месяца назад +3

    Sir mla 110 mark ahet nt-d female ctet both pass p1 60% ahe tripn mazi nivd nahi zali 111lagli tr with interview sathi jave ki punha smor without yadichi wait karavi plz sanga sir🙏🙏

    • @rajlaxmigangthade3813
      @rajlaxmigangthade3813 3 месяца назад

      मला पण 110 ews ctet 60%
      1/2 मार्कानी जानारे मुलाखत ला जायचे का?
      अगोदर 10% राउंड लागला पाहीजे.
      मुलाखत मधे नाव आले तर जायचे की नाही plz reply sir

    • @rajlaxmigangthade3813
      @rajlaxmigangthade3813 3 месяца назад

      यावर कोणीच बोलत नाही

  • @a_a_crestion6394
    @a_a_crestion6394 3 месяца назад

    Social science chya jaga khup kami etay tya kadhnyasathi prayatna kara sir

  • @fashion_hub4901
    @fashion_hub4901 3 месяца назад

    Sir please aachar sahita aadhi 10% cha round karnyasathi prayant kra..only 1marks ne selection rahile...

  • @dipakshirsat2967
    @dipakshirsat2967 3 месяца назад +1

    Kiti mark aahet sir