094 Best,अभंग,पं शंकरराव वैरागकर आणि देवेंद्र यादव तबला, जुगलबंदी,आयोजक मुर्तीजापुर गु,से, मंडळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии •

  • @babagode2930
    @babagode2930 2 года назад +6

    भारदस्त गायकी,व्वाह
    तबला संगत, अप्रतिम💐💐🙏🙏

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 2 года назад +4

    अतिशय उत्तम लाखो वेळा ऐकावं असं गायन 👏✌️✌️👌👌

  • @9226646334
    @9226646334 2 года назад +2

    छान गायन, आणि गोड आवाज असाच नेहमी अनुभव येत आहे.... भेटी लागी पंढरीनाथा
    हार्मोनियम वादन स्पृहनिय.....
    आत्मविश्वास. खुप छान आहे

  • @rajeprajyot1
    @rajeprajyot1 5 лет назад +5

    पाटील साहेब तुम्ही या कर्यक्रमात होते माहीत नव्हतं नाही तर आपली ही भेट झाली असती.
    १ आयोजन आणि जोरदार मैफल सुरवातीचे राम कृष्ण हरी. भेटी लागी जिवा एकदम सरस जुगलबंदी पंडीतजी आणि डाक्टर साहेब तोडच नाही या जोडीला.

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      देशमुख साहेब, धन्यवाद.

  • @satishsawant3023
    @satishsawant3023 2 года назад +2

    श्री गुरुदेव चरणी दंडवत 🙏🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  2 года назад

      सप्रेम जय गुरु, आपल्या प्रतिक्रिये बद्दल खूप खूप धन्यवाद. कृपया आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा, आणि या चॅनल ला सबस्क्राईब करा.

  • @Babapawar1978
    @Babapawar1978 2 года назад +1

    Ak number gayan

  • @pseries8647
    @pseries8647 3 года назад +2

    सुंदर अपलोड करणारांना धन्यवाद छान

    • @electroparth
      @electroparth  3 года назад +1

      धन्यवाद प्रभाकरराव, ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे व्हिडिओ याच चॅनल वर उपलब्ध आहे, चॅनल वर जाऊन आपण क्रमवार हे व्हिडिओ पाहू शकता.
      चॅनलला भेट दिल्याबद्दल खूप खूप आभार. इतर व्हिडिओ वर सुद्धा आपले अभिप्राय जरूर लिहा.
      आवडलेले व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा ही विनंती.🌷👍🙏🙏

  • @balajiannapawarkawathakejp568
    @balajiannapawarkawathakejp568 2 года назад +1

    आवाज आवाज आहे गुरूजी जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @vasantkarahale7033
    @vasantkarahale7033 2 года назад +2

    खूप छान गायन आहे सर

  • @dodesirofficial
    @dodesirofficial 3 года назад +1

    ऐकून तृप्त झालो व्वा... क्या बात है.. आप्पा

    • @electroparth
      @electroparth  3 года назад +1

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @MadhukarSupare
    @MadhukarSupare 8 месяцев назад +1

    Tabla wadak is very good

    • @electroparth
      @electroparth  8 месяцев назад

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @sunilshewale3472
    @sunilshewale3472 4 месяца назад +1

    अप्रतिम..

    • @electroparth
      @electroparth  4 месяца назад

      मनःपूर्वक धन्यवाद.

  • @chillzone9952
    @chillzone9952 Год назад +1

    Sundar kai bolu jai mavuli

  • @bapusanas7910
    @bapusanas7910 3 года назад +2

    खुपच छान सर ऐकतच रहावे बसं

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      बापू भाऊ, आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @mahadevgafane4826
    @mahadevgafane4826 5 лет назад +3

    खूप छान माऊली

  • @ganpatpagar4604
    @ganpatpagar4604 3 года назад +2

    आई वडील देव आहे माऊली साहेब

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      गणपतराव भाऊ, 🙏, खूप खूप आभारी आहे.
      कृपया असेच प्रेम या चैनल वर असू द्या. आणि नियमित कॉमेंट सुद्धा लिहा.
      आपल्याला आवडलेले भजने आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा.
      शेअरची बटण व्हिडिओच्या खाली आहे.
      आपल्या मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आणि बेलच्या बटनाला स्पर्श करण्यास जरूर सांगा ही विनंती.
      👍👌🙏🙏🙏🌹

  • @vishwaspatil1721
    @vishwaspatil1721 5 лет назад +1

    सुपर हिट जय हों

  • @pralhadshinde7806
    @pralhadshinde7806 4 года назад +3

    अप्रतिम सरगम

    • @electroparth
      @electroparth  4 года назад +1

      धन्यवाद प्रल्हाद भाऊ.
      इतर व्हिडिओ सुद्धा बघा आपल्याला पुष्कळ क्लासिकल भजने ऐकायला मिळेल. 🙏🙏🙏🌹👆

  • @narasingbhise6758
    @narasingbhise6758 4 года назад +4

    🙏🙏👌👌👌khup chan

  • @santajitirkhunde697
    @santajitirkhunde697 3 года назад +1

    ३०० वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकत आहे.
    फारच अप्रतिम गायन, तबला वादन. अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.

    • @electroparth
      @electroparth  3 года назад +1

      आपल्यासारखी रसिक श्रोते माझ्या चॅनलला लाभले हे माझे भाग्य समजतो.
      ❤️👍🙏🙏🙏💐

    • @santajitirkhunde697
      @santajitirkhunde697 3 года назад +1

      @@electroparth पाटील साहेब आपले कार्य असेच उत्तरोत्तर वाढत जावो. सरांबद्दल मी काय बोलणार, ते गंधर्व आहेत.

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      🙏🙏🙏❤️

    • @ishwaritarale7214
      @ishwaritarale7214 3 года назад

      @@electroparth hjnjjj o po

  • @kiranpanchal993
    @kiranpanchal993 4 года назад +2

    Sagar khup सुंदर Guruji nad nahi

  • @uddhavkulthe4748
    @uddhavkulthe4748 4 года назад +2

    Dilse badhiya.sir hat's of you

    • @electroparth
      @electroparth  4 года назад

      उद्धव भाऊ खूप खूप धन्यवाद.
      अण्णाचं कायान मी गेल्या पंचवीस वर्षापासून ऐकतो.
      स्वतः नवीन नवीन काहीतरी ऐकायला मिळते.
      आपल्या मित्रांना मुर्तीजापुर भजन स्पर्धेमधील पंडित शंकरराव यांचा पूर्ण कार्यक्रम आहे, दाखवा. माझ्या चॅनलवर आहे.

  • @amolbhujbal2155
    @amolbhujbal2155 5 лет назад +1

    Vaaaaa Man Bharun ale ..............

  • @भजनकिर्तन
    @भजनकिर्तन 4 года назад

    रामकृष्णहरि

  • @abasahebware2614
    @abasahebware2614 8 месяцев назад +1

    एकच नंबर गायन पंडीत वैरागकर सर गाण्यातले स्वराधीस.❤🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  8 месяцев назад

      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌🙏💐

  • @dattajadhav6588
    @dattajadhav6588 5 лет назад +1

    Va guruji khupch chan

  • @umeshtayde8368
    @umeshtayde8368 3 года назад +1

    Khup chan sar🙏

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      सप्रेम जय गुरु 🙏 आपण आमच्या चॅनलला भेट दिली आणि छान प्रतिक्रिया लिहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.💐
      आपल्या आवडीचे अनेक भजन मंडळाचे अनेक गायकांचे, भजन स्पर्धेतील भजने
      या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
      चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि घंटीचे बटन नक्की दाबा.💐👍🙏

  • @ashokwaghmare8245
    @ashokwaghmare8245 2 года назад +1

    किरवानी राग आहे का? सर

  • @uddhavkulthe4748
    @uddhavkulthe4748 4 года назад +2

    अप्रतिम आसावरी.काय आवाज.मस्त

    • @electroparth
      @electroparth  4 года назад

      उद्धवराव, धन्यवाद, भजन स्पर्धा मधील भजनावर सुद्धा तुमच्या कॉमेंट्स अपेक्षित आहे.

  • @nagoraosuryawanshi4474
    @nagoraosuryawanshi4474 2 года назад +1

    🙏😭👍

  • @deepakkawale9715
    @deepakkawale9715 5 лет назад +1

    वैरागकर सर म्हणजे अप्रतिम

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

    • @deepakkawale9715
      @deepakkawale9715 5 лет назад +2

      सर एक विनंती आहे जर सरांची रागाची नोटेशन मिळाली तर सर्वांचाच फायदा होईल

  • @rajudeshmukhbhajanmandali4022
    @rajudeshmukhbhajanmandali4022 5 лет назад +1

    सुंदर गायन वादन।दादा।।

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @rajudeshmukhbhajanmandali4022
    @rajudeshmukhbhajanmandali4022 5 лет назад +2

    जयगुरु।।

    @rajudeshmukhbhajanmandali4022 5 лет назад +5

    देवेन्र्द यादवांचा तबला तर आज पर्यन्त एवढा अजब गजब ऐकायला मिळाला नव्हता।।

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      हो, मी सुद्धा असी तबला साथसंगत या पुर्वी एैकली नाही.

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад +1

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @rajudeshmukhbhajanmandali4022
    @rajudeshmukhbhajanmandali4022 5 лет назад +1

    जयगुरु दादा।सुप्रभात।।

  • @vasantd7382
    @vasantd7382 4 года назад +2

    खूप छान

    • @electroparth
      @electroparth  4 года назад

      👌👌👌💐💐💐🙏🙏🙏

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 4 года назад +3

    ओम् नमः गुरुदेवाय🙏

  • @ravi.rajkumar.24
    @ravi.rajkumar.24 Год назад +2

    Sir गुरुजींचा no. भेटेल का

    • @electroparth
      @electroparth  Год назад +1

      नक्कीच भाऊ, 8975921332 पंडित शंकरराव वैरागकर.

    • @ravi.rajkumar.24
      @ravi.rajkumar.24 Год назад +1

      @@electroparth सर no. अस्तित्वात नाही

    • @electroparth
      @electroparth  Год назад

      हे नंबर ट्राय करा, ९४२२९ ४३९३२ , ८९७५३२०५१२, कधी कधी नंबर बंद असतात, पुन्हा प्रयत्न करून बघा,

  • @chatrabhujnakhate3625
    @chatrabhujnakhate3625 5 лет назад +1

    khup chan guruji

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @DeepakYadav-ue2cy
    @DeepakYadav-ue2cy 3 года назад +2

    खुप खुप ऐकली भेटच घडवली 🙏

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद 👍🙏🙏🙏 फोटोला स्पर्श करा किंवा नावाला स्पर्श करा.आणि आपल्या या आवडत्या चैनल वर जा. आपल्याकरिता 4500 भजने, गवळणी अभंग लोकगीत उपलब्ध आहे.
      आपल्याला आवडलेले भजन आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअर चे बटन आहे. आपल्या प्रोत्साहनामुळे काम करण्यास हुरूप येतो. 💐🙏🙏🙏

  • @benamraahi
    @benamraahi 5 лет назад +4

    Guru hech Aai Vadil

  • @balasokumbhar5374
    @balasokumbhar5374 5 лет назад +1

    Kya bat hai

  • @popatmahadik8624
    @popatmahadik8624 5 лет назад +4

    Tabla bhari ahe

  • @kiranmestry5498
    @kiranmestry5498 2 года назад +1

    Sakarrao गुरुजींचा Contact नंबर देऊ शकेल का कोणी..

    • @electroparth
      @electroparth  2 года назад +1

      8975921332. Shri Shankar Rao vairagkar.

  • @santajitirkhunde697
    @santajitirkhunde697 5 лет назад +1

    Sir aani devendraji yadavji.
    Mala aase vatate ki pudhacha Janna tumchaya poti yava.

  • @sudhamakapse6273
    @sudhamakapse6273 4 года назад +2

    Jangla bhairavi raag Ahe

    • @electroparth
      @electroparth  4 года назад

      सुदामा कापसे खूप खूप धन्यवाद.
      कृपया पुन्हा ही भैरवी कुठली आहे ते लिहा. कारण हे नाव खूपच अपरिचित आहे. 👍🌹🙏

    • @santajitirkhunde697
      @santajitirkhunde697 3 года назад

      @@electroparth मी सुद्धा जंगला भैरवी रागाबद्दल ऐकले आहे.उत्तर भारतात हा राग जास्त परीचीत आहे

  • @shamalkulkarnikukade4800
    @shamalkulkarnikukade4800 4 года назад +1

    Sir पुण्यात कुठे कार्यक्रम असल्यास कळवा 🙏

  • @HoyHoyVarkari
    @HoyHoyVarkari 5 лет назад +2

    Om gurubhuo namh
    Namaskar guruji
    Ram Krishna hari

  • @adityaadake7770
    @adityaadake7770 5 лет назад +1

    Aprtim

  • @ShivajiDajiramPawar
    @ShivajiDajiramPawar Год назад +1

    naka ho atishsyokti to mulaga kitihi kelski tumacha shishya aahe,

    • @electroparth
      @electroparth  Год назад

      आप्पा अनेक वेळा विनोद करतात. 😁
      चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद, मनःपूर्वक आभार .🙏 इतर व्हिडिओ सुद्धा अभिप्राय लिहा ही विनंती.
      आवडलेले व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा प्रत्येक व्हिडिओच्या खाली शेअरची बटन दिलेली आहे.‌

  • @rajudeshmukhbhajanmandali4022
    @rajudeshmukhbhajanmandali4022 5 лет назад +2

    आमच्या मूर्तिजापुर वासियांना मत्र मुग्ध केले।व् आपल्या शूटिंग मुळे त्यात छान भर पडली।

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      धन्यवाद ....

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @Vinayakkharbe
    @Vinayakkharbe 4 года назад

    अप्रतिम माऊली
    सर.... रागाच नाव काय आहे तेवढं सांगा

  • @nagnathburande3862
    @nagnathburande3862 5 лет назад +2

    राग कोणता आहे सांगा की महाराज

  • @tejastaywade6339
    @tejastaywade6339 4 года назад +2

    Konta raag aahe sir

    • @electroparth
      @electroparth  4 года назад +1

      तेजस भाऊ मला तर माहित नाही बाबा.
      तज्ञ लोकांसोबत बोलून मग सांगेल. 👌👌💐💐💐

    • @pralhadshinde7806
      @pralhadshinde7806 4 года назад

      @@electroparth भैरवी राग आहे का

    • @SanjayShinde-ix4tn
      @SanjayShinde-ix4tn 2 года назад

      @@electroparth à

  • @HaridasJadhav-iu7iu
    @HaridasJadhav-iu7iu Год назад

    हम तर

  • @DeepakYadav-ue2cy
    @DeepakYadav-ue2cy 3 года назад +1

    साक्षात पंढरीनाथाची भेट घडवली 🙏🙏

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      आपल्या भावपूर्ण प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहे. 🌺👍💐🙏

  • @sainathparab6535
    @sainathparab6535 5 лет назад +1

    Mala sirch classes address dya
    Mala class join karycha ahe

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      इंटरनेटवर शंकरराव वैरागकर सर्च करा.
      नाशिकच्या इन्स्टिट्यूटच्या पत्ता तुम्हाला
      मिळेल.

  • @shriharibali4052
    @shriharibali4052 5 лет назад +2

    Sir tumhi uttam Gazal sadar karu shakata, Gazal gayakila sajesa aasa tumcha aawaj aahe Nice

    • @sudamsutar4702
      @sudamsutar4702 4 года назад

      अप्रतिम गायन सर
      राग कोणता

  • @DeepakYadav-ue2cy
    @DeepakYadav-ue2cy 3 года назад +1

    आस्सल मराठी मैफील साक्षात पंढरीनाथाची घडवनारी

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद दिपक भाऊ अशाच प्रतिक्रिया आपल्या अपेक्षित आहे.