आप्पा 🙏 माझे देव, माझे गुरू, माझे तारू...काय काय बोलू आप्पा तुमच्या बद्दल, शब्द नाहीत माझ्याकडे...😊 माझं आयुष्य धन्य धन्य झालं, तुमचा सहवास परिसा प्रमाणे आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आप्पा... मी आप्पांकडे फक्त गाणंच नाही दुःख संकट समयी किंवा आनंद समयी, स्थितप्रज्ञ राहणे शिकलो... मी आज येवढं चांगलं आयुष्य फक्त तुमच्या मुळेच जगतो आहे... खुप खुप धन्यवाद आप्पा..!!!💐💐💐💐💐 माझ्या अप्पांना दिर्घ आयुष्य लाभो हीच प्रभु चरणी प्रार्थना....🙏💐💐💐
माझें आवडतं..व्यक्तित्व .ग्रेट आदरणीय गुरुजी..गुरुजीं म्हणजे साक्षात परब्रम्ह स्वरूप गंधर्व ..प्रणाम गुरुजी...फक्त १ च इच्छा गुरुजींचा संपर्क मो.नंबर मिळाला तर...अवघी चिंता वारली..
रामकृष्ण हरी मन तृप्त झाले
आप्पा 🙏 माझे देव, माझे गुरू, माझे तारू...काय काय बोलू आप्पा तुमच्या बद्दल, शब्द नाहीत माझ्याकडे...😊 माझं आयुष्य धन्य धन्य झालं, तुमचा सहवास परिसा प्रमाणे आहे हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आप्पा... मी आप्पांकडे फक्त गाणंच नाही दुःख संकट समयी किंवा आनंद समयी, स्थितप्रज्ञ राहणे शिकलो...
मी आज येवढं चांगलं आयुष्य फक्त तुमच्या मुळेच जगतो आहे...
खुप खुप धन्यवाद आप्पा..!!!💐💐💐💐💐
माझ्या अप्पांना दिर्घ आयुष्य लाभो हीच प्रभु चरणी प्रार्थना....🙏💐💐💐
प्रणाम अप्पा🙏🙏🙏
सर हे भजन ऐकुन आसं वाटतय की आपण आमच्या परळी वैजनाथ यथे आला अहात खरच खुपच आनंद झाला आहे
शंकरराव वैरागकर सराना साक्षात शंकर भगवनाने ही दिलेली कला एक अप्रतिम भेट आहे. खरंच.. speechless
खुप छान वाटले एकून सर
रामकृष्ण हरि माऊली 🙏🙏
रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा माऊली.
No 1vairagkar sir
God has given very sweet voice. Lacs of time salam.
Iktana sakshat bhagavantach darshan ghadatay khup chhan 🙏
Vairaagkar sir व्वा
रामकृष्णहरि
एक नंबर माऊली
Magical
खुप सुंदर माऊली
My favourite singer... great
बढिया 💯
खूप सुंदर
🙇🙇🙏🙏🙏tabla 🙇🙏🙏
Tabala khup bhari vajavila she
Raha swarsvasti
I pray Almighty to give you long long life to serve People. I would like to meet you but when and how??
Hee pavitra soor ikun Mann shant hote, thanks sir
यक नंबर गुरूजी
यक नबंर गुरूजी
माझें आवडतं..व्यक्तित्व .ग्रेट आदरणीय गुरुजी..गुरुजीं म्हणजे साक्षात परब्रम्ह स्वरूप गंधर्व ..प्रणाम
गुरुजी...फक्त १ च इच्छा गुरुजींचा संपर्क मो.नंबर मिळाला तर...अवघी चिंता वारली..
+918975320512- Pt Shankarrao Vairagkar
@@vijayalaxmimanerikar3676 rag konta
अप्रतीम...अप्रतीम...अप्रतीम..
मला एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी" अभंग ऐकायला खूप आवडतो वैरगरांकडून...
Janniye jivlage yei ho pandurange
Vah vah... Sirji....
Tabla artist kon ahet -
Dr. Devendra Yadao
Jai jai ram krish hari rag konta sang a vairagkar bhau schan
👍🏻👌🏻👌🏻👏👏
Kalavati?
Raag Vachaspati
धनकोनी कल्याण सारखा राग वाटत आहे.....पण नक्की माहिती नाही.
It's Raag Vachaspati
खुप छान सर मन बहरून येत ऐकतांना हे भजन वाचस्पती रागात गायले आहे का ?
Yes It's Raag Vachaspati
Apratim
Amala vairagakar sir व dhavan sir ya doghanchya bhajan maifil baghayala bhetatil ka
Apaaji rag konta ahe
सोप नाही सरांना वैरागकर आप्पा म्हणतात प्रणाम सर
सर तुमचा नंबर सेंड करा. माझकडे होता डिलीट झाला.🙏🏻 8:53
Sir rag? Vachaspti? Maria bhihag?pls sanga
Yes It's Raag Vachaspati