Baje re Murliya baje (Pt. Sanjay Garud) Pakhawaj by Deepak Daswadkar
HTML-код
- Опубликовано: 1 апр 2022
- Baje Re Murliya Baje......
Vocal - Pt. Sanjay Garud
Harmonium - Pt. Shivdas Degloorkar
Tabla - Shri. Avinash Patil
Pakhawaj - Shri. Deepak Daswadkar
देगलूरकर गुरुजींनी काय हार्मोनियम वाजवलं आहे... जबरदस्त....🙏🌷🌸🌻🕉️🚩🚩🚩
मन तृप्त झाले.
वा बहुत ही बडीया 👌👌🙏
पंडितजी खूप छान गायले आहे खरंच परत परत ऐकवेसे वाटते, आपणास खूप खूप धन्यवाद 👌👌👏
Naman...
अदभुत 😊
Singer🎉🎉🎉
सदा सर्वदा सर्वोत्तम, गायन, वादन, दिग्दर्शन, सादरीकरण 👌🏼👍🏼🌹🌹🙏🏼🙏🏼धन्यवाद
Beautiful voice, harmonium, Tabla and pakhwaj... What a combination👌👌
What a gem of of a voice ,rings in the heart as a big bell in the temple,&all must bow to harmonium pandit who virtually talks on his organ ,,🙏🙏🙏🙏🙏
What a golden voice!!! Nice support on harmonium🙏
Hormoniam super wadan......jug jio dadaji.....sath sangt made tabla kivha pakhvaj ya madhun konta pn ek asayla hve......gayan tar kharch farch sunder
खूप सुंदर.... दिपक दादा साथ संगत सुध्दा अप्रतिम👌👌👍👍👍
Va kya bat hai 🙏💐
Apratim prastuti.Just, the level of panditji Bhimsen ji.
खूप सुंदर महाराज 🚩🚩👌👌
Sir ha aalap sargam मध्ये सांगा गा.
व्वा...गुरुजी 👏💐
तृप्त झालो
हार्मोनियम अतिशय सुंदर ❤
Khup chaan
Pranam hai sabhi artisto ko 🙏🙏🙏
Wahh 🔥 ❤
खूपच सुंदर गायन वादन गुरूजी 🙏🙏
अतिशय सुंदर
Khup Chan
Wah.... Kya baat hain
खुप छान दीपक महाराज
Nice res/guruji 👏🎉💐
वा वा खूप छान गायन
Khupch Sundar
वा,पंडीत,गायन,भास्कर,गरुड,
खुप छान सर
सुंदर 😊
छान सर
Rag konta aahe
दिपक दादा
गायनाची पद्धत हुबेहूब पंडित भिमसेन जोशी जी सारखीच आहे
पखवाज साथ संगतीस कधीच वापरू नये.
लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष,
अर्थ समजून घ्यावा, तबला हा कॉन्सेप्ट, मृदंग मधून आलेला आहे..
खूप छान पण अनेक प्रतिष्ठित गायक आहेत त्या मुळे थोडे बाजूला पडलेले नाव
मी चांगला गाऊ शकतो हे गीत... स्वतः च्या गोष्टी यांमध्ये घुसडवण्याचा प्रयत्न केला आहे.. रेकॉर्डिंग हिट्स जसे च्या तसेच गावे लागतात तरच योग्य वाटतात.
अरे भावा तू चांगला गायक असशील त्याबद्दल तुझे प्रामाणिक pane abhinandan. पण कलेच्या बाबतीत कधीही मी pana असू नये. ते एवढ्या ताकदीने गायले आहेत कारण ते पंडितजी आहे आणि खूप सुंदर सादरीकरण केले आहे. साथ संगत पण उत्कृष्ठ.