090 तुफानी जुगलबंदी पं शंकरराव वैरागकर आणि डॉ देवेंद्र यादव तबला आयोजक गु. सेवा मंडळ मुर्तीजापुर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 16

  • @anandsakhare5764
    @anandsakhare5764 2 года назад +2

    Atishay sundar

  • @shivrambhagat2459
    @shivrambhagat2459 5 лет назад

    Waah !!! Atishay karnamadhur gaayan ani Devendraji aapli tabla saath lajawab !!!

  • @uddhavkulthe4748
    @uddhavkulthe4748 4 года назад +1

    Khupch mast.bahot badhiya sir

  • @vitthalshepal8010
    @vitthalshepal8010 5 лет назад +2

    सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम सर आमचं भाग्य आहे आम्हाला हे ऐकायला मिळते

  • @rahulaher8564
    @rahulaher8564 4 года назад +2

    Love from kkw school b nagar students

  • @udhavshinde7053
    @udhavshinde7053 5 лет назад +2

    कमीशणवर बोललात सर आशा स्वार्थी काळात ईतकऊदार धेय सर आपल्याला कोटी कोटी प्रनाम आपण संत वीचाराने जीवण जगत आहात चालू काळातील ऋषी आहात आपण आळंदी साधक

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कृपया शिरीषकुमार पाटील हे चॅनल सबस्क्राईब करावे. आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल चे
      3 कोटी 55 लक्ष प्रेक्षक, आणि 79500 , सबस्क्राईबर, फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा भजन मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.

  • @sudhkarpawar5163
    @sudhkarpawar5163 2 года назад

    सर तुम्ही वेगवेगळ्या अनुभवावर बोलत जावा. लय ऐकायला भारी आहे. संस्कारीक आहे.

  • @rajuhire3
    @rajuhire3 5 лет назад +1

    Khoop sundar .Parnam guruji..

  • @dhananjaydeshmukh648
    @dhananjaydeshmukh648 5 лет назад

    वा जय हो क्या बात है सुंदर

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 3 года назад +1

    Shirish Bau,
    Vidharbat pochane Shakya nahi,
    Amcha gav Goa,
    Buvancha mi far fan ahe

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      जय गुरु नागेश भाऊ, शंकरराव वैरागकर आप्पा, नाशिकला असतात.
      त्यांचे विदर्भावर खूप प्रेम आहे तसेच विदर्भातील लोकांचे सुद्धा त्यांच्यावर अमाप प्रेम आहे. 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @nageshdivkar6918
    @nageshdivkar6918 3 года назад +1

    Buvancha mobile no. dya please

    • @electroparth
      @electroparth  3 года назад

      पं. शंकरराव वैरागकर नाशिक. 9422943932

  • @prakashgunge3111
    @prakashgunge3111 5 лет назад

    Ok

    • @electroparth
      @electroparth  5 лет назад

      माझ्या सर्व दर्शकांना शुभेच्छा आणि अभिनंदन. कारण आज आपल्या "शिरीषकुमार पाटील " या चँनल ने ३ कोटी २५ लक्ष प्रेक्षक, आणि ७१ हजार फॉलोअर, झाले. आपल्या सारखे गुणग्राहक, रसिक, परीक्षा करणारे , दर्शक असने हे माझे भाग्य आहे. आपल्या, संवेदनशील कॉमेंट हे माझ्या चँनलची वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तुती आहे. पण वेळे अभावी मी प्रत्येक कॉमेंट वर उत्तर देवू शकत नाही.त्या बद्दल मला क्षमा करावी. पण मी प्रत्येक कॉमेंट वाचतो. आणि विचारात ही घेतो. माझे प्रेक्षक पुष्कळ वेळा मंडळाचे मोबाईल नंबर मागतात पण ते माझ्याजवळ नसल्यामुळे मी ते देऊ शकत नाही मला क्षमा करावी.आपल्या परिचीत मित्रांना आपल्या सारखेच, माझे चँनल सबस्क्राइब करण्यासाठी प्रयत्न करावा ही विनंती. कारण जे नवीन व्हिडीओ मी अपलोड करतो ते तुमच्याजवळ ताबडतोब येतात.