निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा जबरदस्त गायन नक्की ऐका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 янв 2025

Комментарии • 188

  • @mukundparicharak6849
    @mukundparicharak6849 Год назад +5

    वाह..... दरबारी गायक, निगर्वी, अस्सल शास्त्र निपुण, शास्त्र शुद्ध गायनाचार्य जगन्नाथ बुवा सुंदर सादरीकरण 🎼🙏

  • @bhausahevbachhav5309
    @bhausahevbachhav5309 3 месяца назад +4

    गुरूजींची शारीरिक आणि आर्थिक परिस्थिती खूप कठीण झाली आहे त्यांना मदतीची खूप गरज आहे तरी सर्वांनी शक्य तेवढी मदत करावी ही नम्र विनंती

  • @prabhakartathurkar8077
    @prabhakartathurkar8077 3 года назад +8

    खूप छान.श्री. वाडेकर महाराज वश्री लांडे सर दोघांचेही गायन अप्रतिम.

  • @prakashgaikwad8545
    @prakashgaikwad8545 2 года назад +3

    वा...वा...गुरुजी.तुमचे.भजन..आवाजाला.तोडनाही.ऐकतच.रहावे.आस.वाटतय.सलाम.करतो.तुमच्या.गायनाला.

  • @pradeepKesarkar-wc8wv
    @pradeepKesarkar-wc8wv 6 месяцев назад +7

    खरच,गुरुजिन च कौतुक करावं तेवढं थोड आहे, तिशितल्या तरुणाला ही लाजवेल असा आवाज,सुर,लय,पेटी मास्तरांचे पण आभार....सलाम

  • @nanagore4052
    @nanagore4052 2 года назад +1

    अक्षय्य माऊली आपल्या समोर समाधी घेत आहेत असा भास होत आहे खुप छान बाबा ना दिर्घ आयुष्य लाभो हिच माऊलींच्या चरणी मागं मागतो

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 Год назад +1

    व्वा खुप छान सुंदर सादरीकरण महाराज राम कृष्ण हरी

  • @ashokshinde3605
    @ashokshinde3605 2 года назад +8

    खूप छान गायन.एव्हढ्या वयात देखील आवाज अतीसुंदर. अभिनंदन सर्व कलाकार व्रंदाचे. अशोक शिंदे. वाकला. ता.वैजापूर.

    • @nandudhote2240
      @nandudhote2240 8 месяцев назад

      (art 4th uy5sg 4th 2r egg 😢
      .

  • @balajiannapawarkawathakejp568
    @balajiannapawarkawathakejp568 3 года назад +7

    वा छान छान स्वर अगदी मनाला आनंद वाटला काय स्वभाव शांत आहे गुरूजी राम राम

  • @sattamdasnur1979
    @sattamdasnur1979 3 года назад +4

    वा माऊली खरच गायन आहे तुमचे आमच्या मालेगाव तालुक्यात कडून आभार व्यक्त करतो तुमचा खरोखर साथ-संगत एकच नंबर आहे तुमची पेटी सुद्धा उत्तम प्रकारे वाजता महाराज

  • @lahuambad5774
    @lahuambad5774 2 года назад +2

    वा काय आवाज गायककार आहे येक नंबर गायन विडीयो पाठवत जावा👏👏👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @rajendragavas8536
    @rajendragavas8536 10 месяцев назад +1

    खूपच छान गुरूजी आनंद झाला राजेंद्र gawas मुंबई दादर,

  • @Bachaindil
    @Bachaindil 5 лет назад +6

    जबरदस्त हार्मोनियम ,,,सर

  • @Ajay-Singing
    @Ajay-Singing 6 месяцев назад +1

    Wah kharach Khup Chan gayaki vadekar guruji.. sampurna Maharashtra la ved lavel Aase gayan Aahe 👌🏻

    • @pradeepKesarkar-wc8wv
      @pradeepKesarkar-wc8wv 6 месяцев назад +1

      Hoy Ajay kharch गुरुजींना सलाम

  • @prabhakrsangeakar5040
    @prabhakrsangeakar5040 Год назад +2

    गुरुजी बालगंधर्वाचा आशीर्वाद आहे तुम्हाला

  • @nitinpanchal2345
    @nitinpanchal2345 3 года назад +2

    मनाला आनंद देणारे भजन वा! वारकरी सांप्रदायचा अस्सल नमुना ,

  • @supesh1587
    @supesh1587 5 месяцев назад

    धन्यवाद निरज लांडे सर आपण उत्कृष्ट हार्मोनियम आणि साथ संगत केल्याबद्दल . तुमच गायण नांदुरा कोठारी हायस्कुल वरती लाईव ऐकल मी🙏🙏🙏

  • @gunyababondre1775
    @gunyababondre1775 Год назад +2

    राम कृष्ण हरी विशेष म्हणजे आजच गुरुजींच्या भेटीचा योग आला साक्षात पांडुरंग भेटल्याचे समाधान मिळाले

  • @nileshjadhav8812
    @nileshjadhav8812 5 лет назад +10

    अप्रतिम गुरुजी ...ताल रक्तात पुर्ण पणे भिनलाय असं गायन आहे...वा
    ..क्या बात है

  • @prashantgite9669
    @prashantgite9669 4 года назад +4

    सुरेख उत्तम स्वर छान सुंदर अति सुंदर प्रेमळ भजन
    राम कृष्ण हरी जय हरी

  • @vitthalgaikwad5715
    @vitthalgaikwad5715 Год назад +1

    जय हरी माऊली खूप छान महाराज

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 3 месяца назад

    खुपच छान भावना पुर्ण गायन, 🙏🙏🙏👌

  • @kiranpawar9900
    @kiranpawar9900 5 лет назад +4

    अप्रतिम जबरदस्त वाडेकर सर

  • @Marathimahiticorner
    @Marathimahiticorner 5 лет назад +5

    देव माणस 😘 बंङुबुवा गो. जगन्नाथ वाडेकर गुरूजी ...Love you 😘😘

  • @walmiksonwane7659
    @walmiksonwane7659 4 года назад +3

    अत्यंत सुमधुर, वा छान आवाज सुंदर गायन

  • @suroshesudam4981
    @suroshesudam4981 5 лет назад +20

    खूपच सुंदर वाडेकर गुरुजी ,आपल्याला खूप दुर्घायुष्य लाभो आणि अशीच अमृतवाणी आमच्यापर्यंत येत राहो हीच सदिच्छा! या वयात आपले गायन ऐकले की मनाला खूप प्रसन्न वाटतं.

  • @prabhakarlokhande475
    @prabhakarlokhande475 4 года назад +2

    Dhamdhere Guruji chi Athawan zali wadekar Guruji chhan acha thank s

  • @madhurikhatake4172
    @madhurikhatake4172 2 года назад +1

    वाह:महाराज छान मनापासुन आवडले

  • @SanjayJadhav-y1e
    @SanjayJadhav-y1e Месяц назад

    एक नंबर वाडेकर गुरूजी

  • @pankajpatilektaskar3431
    @pankajpatilektaskar3431 5 лет назад +11

    मानाचा मुजरा दरबारी गायक जगनाथजी आपकी आवाज मे बहुत दर्द है.बहुत दिल को छु लेती हे आपकी इवाज

  • @sandipshejokar1470
    @sandipshejokar1470 Год назад

    वा माउली कुप्प सुंदर असा आवज मी कधिच नाही ऐकला तुमाला विठ्ठलाची देण आहे

  • @balasahebkulkarni3231
    @balasahebkulkarni3231 8 месяцев назад +4

    जिथं बुवा असतील तिथे माहोल तयार होणारच

  • @vasantgawande4811
    @vasantgawande4811 2 года назад +1

    Waa kya baat hai lande sir बहोत मस्त कॉम्बिनेशन

  • @baluharad423
    @baluharad423 6 месяцев назад +1

    सुदंर आवाज हया व्यात

  • @atulvitukade3154
    @atulvitukade3154 4 года назад +2

    गुरुजी kdkk आवाजात गायले

  • @bhausahevbachhav5309
    @bhausahevbachhav5309 5 лет назад +3

    खूपच सुंदर गायन तोडच नाही महाराज

  • @रक्षकहिंदुस्थानी

    गुरुवर्य. ..बंडू बुवा गोळेगावकर.
    म्हणजे भजन रत्न. महाराष्ट्राचे भाग्य.

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 года назад +1

    वाहवा, अप्रतीम गायन, मंत्रमुगध, श्री. वाडेकरजी. व श्री. लांडे पाटील सुंदर आवाज. जय हरी.

  • @saikakde3121
    @saikakde3121 4 года назад +2

    🌹🌹खूप खूप सुंदर चाल महाराज 🌹🌹🙏

  • @gurudasshelke5868
    @gurudasshelke5868 4 года назад +2

    खूप छान ईश्वर देणगी आवाज

  • @advarunraopalve5601
    @advarunraopalve5601 Месяц назад

    खूप च. सुंदर आवाज🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @tanajikhamkar8456
    @tanajikhamkar8456 2 месяца назад

    🎉Khup chan

  • @shaligrammankar552
    @shaligrammankar552 4 года назад +4

    अप्रतिम गुरुजी

  • @PPStudio8788
    @PPStudio8788 5 лет назад +1

    नाद खुळा वावा गुरूजी

  • @Govind-gl5nr8mr7x
    @Govind-gl5nr8mr7x 2 года назад +1

    एकदम बढीया!!!

  • @pradeepmore93
    @pradeepmore93 3 года назад +2

    Khup chaan

  • @naimshah1630
    @naimshah1630 2 года назад +1

    Jagnaath Wadekar guruji bahot sundar laga dil bahot khush huwa aap dono ustad ko sunke mashallah

  • @gopalmagar5209
    @gopalmagar5209 7 месяцев назад +1

    My favourite abhang,

  • @baluharad423
    @baluharad423 6 месяцев назад +1

    छान गती

  • @krushnatupe3702
    @krushnatupe3702 2 года назад +2

    दरबारी गायक जगन्नाथ वाडेकर महाराजांचा आवाज खूप सुंदर आहे,परंतु आज वय झाल्यानंतर पंढरपूर येथे ते राहतात आर्थिक परिस्तिथी खूप बेताची आहे,हालाखी जीवन ते जगताहेत सर्वांनी या गोष्टीचा वीच्यार करून सरकार व आपण सर्वणी आर्थिक मदतीने त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा लागेल आवज उठवा ही सर्वना विनंती

    • @vasantgage9402
      @vasantgage9402 6 месяцев назад

      कृपया मो.पाठवा

    • @maheshaavhad100
      @maheshaavhad100 4 месяца назад

      खूरच ह्या माणसं पळाले नाही देवासाठी भजन केली नाही तर आताचे दोन राग येत नाही धाडावर पण एक दिवसाचे 5000/हजार मागता वाडेकर गुरूजींची आथिर्क परिस्थिती खूप नाजूक आहे आम्ही त्यांना कार्तीकवारीला मुक्ताबाई मठावर भेटतो सर्व वारकरी संप्रदायाने यांच्या विचार केला पाहिजे पैश्यासाठी तर त्यांनी कार्यक्रम केले असते तर ते करोडपती असते.. राम कृष्ण हरी

  • @govindmule710
    @govindmule710 3 года назад +2

    राम कृष्ण हरी

  • @pradeepKesarkar-wc8wv
    @pradeepKesarkar-wc8wv Год назад +1

    Guruji pranam

  • @keshavghare2369
    @keshavghare2369 3 года назад +3

    जय हारी माउली

  • @maganpatil8128
    @maganpatil8128 3 года назад +2

    रामकृष्ण हरी वाडेकर गुरुजी

  • @dharmagaikwad6791
    @dharmagaikwad6791 6 месяцев назад

    फारच सुंदर गायण

  • @prof.d.a.honamane8778
    @prof.d.a.honamane8778 4 года назад +2

    छानच गायण

  • @niranjansatham7729
    @niranjansatham7729 3 года назад +2

    👌 guruji

  • @potaresanjay9400
    @potaresanjay9400 3 года назад +3

    छान वाडेकर गुरूजी असे ऐकायला मिळते आमचे भाग्य च ,तूम्ही पूर्वजन्मीचे कलाकार जन्माला आलेले आहेत. संजय पोटरे. पिंपळवाडी. ता कर्जत जी नगर. रामकृष्णहरि

  • @umeshnarale949
    @umeshnarale949 4 года назад +3

    Very nice

  • @ravindravedpathak1540
    @ravindravedpathak1540 Год назад +1

    खूप छान आवाज 💐💐🙏

  • @angadmaharajshirke5179
    @angadmaharajshirke5179 5 лет назад +1

    ek number wadekar mmm

  • @harishchandraaher5672
    @harishchandraaher5672 2 года назад

    खुप सुंदर गायन आहे

  • @parmodpowar5288
    @parmodpowar5288 3 года назад

    खूपच सुंदर गुरूजी

  • @ravindraborade899
    @ravindraborade899 4 года назад +1

    🌹🌹खूपच सुंदर🌹🌹🙏🙏👌👌

  • @ravindradavari974
    @ravindradavari974 3 года назад +4

    आवाज,लयकारी,ताना अती सुंदर.....गोड तार सप्तकातील, स्वरातील आवाज....गायकापेक्षा,वाद्यांचा आवाज जास्त असु नये....गोडवा जातो....वाडेकर गुरुजी खुपचं छान..... पेटी वरील वादक ही छान गातात,गोड गातात.....

    • @maheshshrungare2988
      @maheshshrungare2988 2 года назад

      माऊली बरोबर आहे तुमचं जस गायन तसं वादन झाल पाहीजे आणि कार्यक्रम चालु करण्या अगोदर पखवाज तबला हे स्वरात लावुन घेणे गरजेचे आहे

    • @krishnatjadhav8036
      @krishnatjadhav8036 2 года назад

      Pandit neeraj lande ji..💐💐💐

    • @PTmusiclover655
      @PTmusiclover655 Год назад +2

      अगदी तज्ञ मंडळी तिथे आहेत त्यांनी वाद्य लावण्या बद्दल शंका नाही घेतली, म्हणजे वाद्य स्वरात आहेत हे पण लक्षात घ्यावे...!

    • @Bachaindil
      @Bachaindil Год назад

      ​@@maheshshrungare2988kay boltos bhau 😂

  • @nitinkulkarni92
    @nitinkulkarni92 5 месяцев назад

    छान रागदारी

  • @नादफक्तकलेचा
    @नादफक्तकलेचा 3 года назад +1

    क्या बात है महाराज

  • @LaxmibaiNarwate
    @LaxmibaiNarwate 6 месяцев назад +1

    🎉🎉🎉

  • @subhashmorye991
    @subhashmorye991 5 лет назад +1

    अप्रतिम गुरूजी.

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 7 месяцев назад

    रामकृष्ण हरी

  • @nileshjadhav8812
    @nileshjadhav8812 6 месяцев назад

    Vaa guruji

  • @punjaramvaidya6864
    @punjaramvaidya6864 5 лет назад

    वा छान वाढेकर महाराज👌👌👌👌

  • @shankarnipurte4677
    @shankarnipurte4677 2 года назад

    Ram Ram mauli

  • @manojshedge602
    @manojshedge602 3 года назад +2

    अप्रतिम

  • @shankarkasar2980
    @shankarkasar2980 5 лет назад

    Ok Kya bat hai Wadekar sir khooph sunder a hang gayala God bless you

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 3 года назад +3

    Tabla best

  • @chetansuryawanshi5037
    @chetansuryawanshi5037 5 лет назад +2

    Nice

  • @balasahebkulkarni3231
    @balasahebkulkarni3231 8 месяцев назад +1

    जगन्नाथ बुवा असल्या शिवाय एकही मैफल भरून वाटत नाही

  • @rupeshmore8376
    @rupeshmore8376 Год назад +1

    🙏🏻🙏🏻

  • @dattatraynavale8924
    @dattatraynavale8924 5 лет назад

    रामकृष्णहरि माऊली खूप छान

    • @kalyankale1748
      @kalyankale1748 5 лет назад

      नादकरायचानाही

  • @dhanajilohar9496
    @dhanajilohar9496 2 месяца назад

    अजून तर आवाजाला तोड नाही माऊली

  • @AngadYede-k9i
    @AngadYede-k9i 11 месяцев назад +1

  • @dattaramsail7848
    @dattaramsail7848 5 лет назад

    खूपचं छान माऊली

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 2 года назад

    या सुंदर अशा गायनासोबत हा अभंग लिखित रनींग मध्ये असावा म्हणजे. शब्द कळले असते व अजून ऐकणारयांना गोडी वाढली असती......जय हरी.

  • @vlsachin405
    @vlsachin405 4 года назад

    Apratim aawaj Kya batt he wa wa

  • @suroshesudam4981
    @suroshesudam4981 5 лет назад +1

    भूप राग आहे वाटत खूप छान

  • @arjunsir8824
    @arjunsir8824 3 года назад +5

    Tablyawalyana me olakhto

  • @ashokghare1973
    @ashokghare1973 4 года назад +1

    खुप सुंदर भजन

  • @machusolunke1235
    @machusolunke1235 5 лет назад +1

    जय हरी महाराज धन्य धन्य

  • @anandsakhre2220
    @anandsakhre2220 5 лет назад +1

    Nice Mauli

  • @machusolunke1235
    @machusolunke1235 5 лет назад

    वा वा काय चालेय महाराज

  • @macchindrabhosale1571
    @macchindrabhosale1571 4 года назад +2

    Great artist.

  • @aarohimusic8794
    @aarohimusic8794 5 лет назад

    khup chan guruji

  • @Vasantdeshmukhoffical
    @Vasantdeshmukhoffical 4 года назад +1

    Aawaj sunder

  • @adityaharidaspedhekar4261
    @adityaharidaspedhekar4261 5 лет назад +1

    Kya baat hain 👏👏👏
    Hari Hari buwa

  • @jagdishmore9204
    @jagdishmore9204 11 месяцев назад

    राग खुप छान आहे माऊली 11:50

  • @sharadghonge4476
    @sharadghonge4476 3 года назад +2

    या वयात तरुणाला लाजवेल असा आवज

  • @kalyankale1748
    @kalyankale1748 5 лет назад

    नादचखुलागुरजी

  • @nitinborade4067
    @nitinborade4067 5 лет назад

    1no mauli

  • @Rp22201
    @Rp22201 5 лет назад

    Evdhya vayat pan evdha damdar awaj ... class sir