✨Akadashi sohala,,, 💫

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 146

  • @kiranjadhav4658
    @kiranjadhav4658 2 года назад +43

    वाद्य हे वाद्यच असतं देव ही मान्य करून घेईल की माझं भजन मनोभावे गायलय ते कोणत्याही वाद्यावरती वाजवलं त्याने काही फरक पडत नाही‌.खूप छान गुरुजी.

    • @deepakmestri6889
      @deepakmestri6889 Год назад +1

      Right

    • @vasantholkar.2536
      @vasantholkar.2536 Год назад +3

      वाईकर सर म्हणजे एक चालतं बोलतं संगीतातील व्यासपीठ आहे.मंत्रमुग्ध करून टाकते त्यांची गायकी.👌👌👌👌👌👌

    • @dayanandkasbe2317
      @dayanandkasbe2317 Год назад +2

      @@vasantholkar.2536 पक्कं

    • @LaxmanTile-y4x
      @LaxmanTile-y4x Год назад

      ​@@deepakmestri6889uh

    • @LaxmanTile-y4x
      @LaxmanTile-y4x Год назад

      ​@@deepakmestri68897:32

  • @suhasmohite5588
    @suhasmohite5588 2 года назад +4

    अर्जुन अप्रतिम ढोलकी वाजवलीय जिंकलस भावा

  • @AshokShinde-m8q
    @AshokShinde-m8q 11 месяцев назад

    खुप छान महाराज. काय पकड आहे स्वरांवर . ढोलकी देखील काय वाजवत आहे. सर्वांचे अभिनंदन.

  • @माऊलीकृपा-म8थ
    @माऊलीकृपा-म8थ 6 месяцев назад +2

    खूप छान भजन आहे.. आणि ढोलकी वदकाच्या वादणामध्ये खूप गोडवा आहे ..🙏😄

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 Год назад +1

    पंडितजी वाईकर सर कान तृप्त झाले मन भरले मी सारखं सारखं आयकतो आनंद आपले भजन आनंद परवणी

  • @MadhukarLaxmanKamble
    @MadhukarLaxmanKamble 8 месяцев назад

    ह्या भजनाला कव्वालीचा बाज आहे, तरीसुधदा अभंगाला भजनाला फारच छान साज आहे़.
    पं. वाईकर बुवा आणि वादकांना धन्यवाद.
    भजन श्रवणाने मनाला आनंद झाला.

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 6 месяцев назад

    क्या बात है ढोलकी.... अप्रतीम....👌👌👌🎉👏👏👏👏

  • @santoshdetake4921
    @santoshdetake4921 2 месяца назад

    राम कृष्ण हरी अप्रतिम गायकी 🙏🙏🙏🙏🙏

  • @S.Nmusic-Entertainment2525
    @S.Nmusic-Entertainment2525 7 месяцев назад +1

    सर्व वाद्यांना सर्व गोष्टींना समाविष्ट करून घेणारा असं भजन आणि ती दैवी शक्ती म्हणजे परमपूज्य गुरुवर्य पंडितजी बाळासाहेब वाईकर गुरुजीआपल्या चरणी साष्टांग नमस्कार संत गाडगे महाराजांनी तर फक्त दोन दगडावरती भजन केलं ना चिपळी ना टाळ ना मृदुंग ना तबला फक्त आणि फक्त नामाचा महिमा 🚩🚩🙏🙏

  • @sarangsambhaji4288
    @sarangsambhaji4288 Год назад

    धन्यवाद गुरुजी अप्रतिम गायन आषाढी वारीला आम्ही पंढरपूरला आलो की आषाढी एकादशी दिवशी आम्ही न चुकता आपला कार्यक्रम तनपुरे महाराजांच्या मठात ऐकतो

  • @virajlonhde4300
    @virajlonhde4300 2 года назад +2

    खूपच छान गुरुजी मंत्रमुग्ध झाले मन तुमची जुगलबंदी ऐकून

  • @vijaykakade5571
    @vijaykakade5571 Год назад

    अप्रतिम ढोलकी वादन.....! जिंकलंस भावा!

  • @PravinAgale-g5g
    @PravinAgale-g5g 5 месяцев назад

    आदरणीय गुरुजी अप्रतिम.....

  • @milindmohare1808
    @milindmohare1808 2 года назад +5

    खूप छान भजन. चाल, गायन,पेटीवरचा हात, ढोलकीवरचा हात, टाळ हे सगळेच उत्तम.👍💐

  • @jadhavmediaentertainment2815
    @jadhavmediaentertainment2815 Год назад +5

    अधुनिक भजनाचा उत्कृष्ठ नमूना
    अप्रतिम !!!

  • @rushikeshsutar1550
    @rushikeshsutar1550 Год назад +1

    अप्रतिम सादरीकरण

  • @ambadaswaghmare8121
    @ambadaswaghmare8121 6 месяцев назад

    खुप खुप छान अप्रतिम गुरुजी प्रणाम 👏👏👏👏

  • @Papabhaijamadar
    @Papabhaijamadar Год назад +3

    गुरुजी फार सुंदर अनेक वेळा ऐकावेसे वाटते त्यातच तुम्ही संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी गायलेले गेली मईना या गाण्याची धून
    अधिकच सुंदर 🌹🌹👌

  • @annabhauthokle5494
    @annabhauthokle5494 Год назад

    अप्रतिम ..अप्रतिम..अप्रतिम..अप्रतिम..वादन आहे...ढोलकी एक नंबर आहे..काय.ते वादन.....

  • @jayshreeradhefilms9729
    @jayshreeradhefilms9729 Год назад +15

    पांडुरंगा यांना खूप आयुष्य दे, परत अशी मंडळी महाराष्ट्राला लाभनं दुर्मिळ च 🙏🏼😊

  • @vijaychavan867
    @vijaychavan867 Год назад +1

    ज्या प्रमाणे देवाची मूर्ती दगडी असते त्याच प्रमाणे पायरी हि दगडी असते पन महत्त्व ज्या त्या ठिकाणी वेगळे असते ते यातून दिसून येत आहे 🙏🏻🙏🏻💐💐

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 2 года назад +9

    हि मंडली देवाचे आवतार आहेत... वायकर.. वैरागकर.. खंडाळाकर... तुकाराम गोस्वामी.. यांची चक्री भजन बघा.. ही माणसं गेल्यावर आपणाला कळेल......

    • @sureshpanchal6347
      @sureshpanchal6347 Год назад +2

      बंडू बुवा पण एक नंबर होते

  • @kiranmaharajgunjal2211
    @kiranmaharajgunjal2211 Год назад +7

    ज्यांना काहीच कळत नाही ते काही पण कमेंट करणार ज्यांना कळतं ते फक्त ऐकणार मोठी माणसं ऐकायला शिका म्हणजे शिकाल नाहीतर हुकाल 😂😂😂😂😂

  • @ishwarborse3538
    @ishwarborse3538 2 года назад +1

    खूप खूपच छान ......
    वा अभिमान आहे

  • @dayarajmane2213
    @dayarajmane2213 6 месяцев назад

    अप्रतिम एकदम अप्रतिम

  • @ShridharLandge-mx4ok
    @ShridharLandge-mx4ok 2 месяца назад

    आरे हा भजन म्हणतो की तमाशात गवळण म्हणतोय

  • @arjunnagwe6157
    @arjunnagwe6157 2 года назад +5

    वाईकर सर म्हणजे सरस्वती मातेची कृपा🙏🙏

  • @kiranmaharajgunjal2211
    @kiranmaharajgunjal2211 Год назад

    खूप सुंदर कॉम्बिनेशन

  • @sandeepss.9795
    @sandeepss.9795 Год назад +2

    कोणीही नकारार्थी भाष्य करू नये असे मला वाटते. 🙏 फक्त positive thinking असावी. दृष्टी चांगली असायला हवी. कारण की सुर ताल ही परमात्म्याची देण आहे.

  • @avdhutgosavi2919
    @avdhutgosavi2919 2 года назад +1

    Wa kya bath hai apratim dolkee.

  • @vitthalvarkute5346
    @vitthalvarkute5346 2 года назад +2

    सर्व कलाकारांना वंदन अप्रतिम

    • @dilipsonawane1913
      @dilipsonawane1913 Год назад

      माऊली सरव कलाकारांना माझा जयहरी ऐकच नं़

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 7 месяцев назад

    रामकृष्ण हरी

  • @nitinaasawale2594
    @nitinaasawale2594 Год назад +1

    एक नंबर ढोलकिच मकान वा

  • @sureshkadu5271
    @sureshkadu5271 3 месяца назад

    बाळासाहेब वाईकर महाराज परशुराम वाडेकर महाराज ऐवढे सुंदर गायण महाराज परत परत ऐकावे महाराज

  • @tukaramnaik4894
    @tukaramnaik4894 Год назад

    Chandan dada aani guruji tumha sarva kalakarana kotikoti naman 1 ch namber tyat Suraj chi sath आ प्रतीम दादा

  • @PravinAgale-g5g
    @PravinAgale-g5g 5 месяцев назад

    हिरा तो हिराच

  • @Gajananshinde01212
    @Gajananshinde01212 5 месяцев назад

    अप्रतिम गुरुजी काहीच नाही बोलू शकत

  • @bapurandhave3000
    @bapurandhave3000 Год назад

    ढोलकी छान

  • @NanasahebPardhe-nt5fo
    @NanasahebPardhe-nt5fo 9 месяцев назад

    एकच नंबर वायकर सर

  • @PankajAmbavane-p1r
    @PankajAmbavane-p1r 6 месяцев назад

    सर अप्रतिम आहे तो तुम्ही

  • @NanasahebPardhe-nt5fo
    @NanasahebPardhe-nt5fo 9 месяцев назад

    वायकर सर एकच नंबर

  • @balasahebsanap9964
    @balasahebsanap9964 2 года назад +3

    तामशातही मृदंग तबला याचा वापर केलेला आहे स्वर ताल कला बघा हो। ते महत्त्वाचे आहे

  • @bapujavir53
    @bapujavir53 Год назад

    सुंदर ❤

  • @vijaypetare2426
    @vijaypetare2426 11 месяцев назад

    काय आहे ❤❤❤❤❤भाग्य आहे आमचे

  • @santoshambhoremusic4216
    @santoshambhoremusic4216 Год назад

    Very nice

  • @avnishlohar7358
    @avnishlohar7358 Год назад

    आपणा सर्वांच्या परिपुर्ण , भावपूर्ण,मधाळ, शास्त्र शुध्द गायकीस हृदय पुर्वक नमस्कार.

  • @ShivajiDajiramPawar
    @ShivajiDajiramPawar Год назад

    pad deep madhye thodasa kidwani mix kela vatate.
    Ram krushna Hari 🙏🙏

  • @sidjadhav516
    @sidjadhav516 2 года назад +4

    कोण कोण जगदीश चव्हाण ची मिमीक्री पाहून आलेत 😂🙏

  • @balasahebsanap9964
    @balasahebsanap9964 2 года назад

    खूपच छान, Sir ji

  • @vishwanathgaikwad9355
    @vishwanathgaikwad9355 2 года назад +1

    👌👌

  • @balasahebphale7499
    @balasahebphale7499 Год назад +2

    अप्रतिम गुरुजी 🙏

  • @sunilpatilawwalgavkar6590
    @sunilpatilawwalgavkar6590 Год назад

    Nice Guruji

  • @deepakmaharajpatilchane5648
    @deepakmaharajpatilchane5648 2 года назад +6

    खुप छान वाईकर गुरुजी सादरीकरण.पूर्ण आयुष्य भजनात घालविले.त्यांना शिकवू नका.भजनात ढोलकी अयोग्य आहे.आणि कोणत्या शास्त्रात लिहिलंय ढोलकी वापरू नये ते सांगा.

    • @anilshelke6451
      @anilshelke6451 2 года назад

      🙏🙏🙏❤

    • @sureshbhosle4667
      @sureshbhosle4667 2 года назад

      ढोलकी भजनात चूकच

    • @SambhajiVaydande
      @SambhajiVaydande 5 месяцев назад

      तुला गुळाची चव लईच कळते

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 Год назад +1

    यांनी जीवन समर्पित केले आहे. नकारात्मक प्रतिक्रिया देवू नका

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Год назад

    chan mahipil.👍

  • @sudarshanmodakepatil9190
    @sudarshanmodakepatil9190 2 года назад +3

    कला ती कलाच छान जमवलं वाईकर सरांनी

  • @balasahebsanap9964
    @balasahebsanap9964 2 года назад +4

    ढोलकी काय तबला काय, मृदंग काय छानच आहे कानसेन पाहीजे आपोआपच गोडी कळेल

  • @vitthalsingthakur9306
    @vitthalsingthakur9306 2 года назад +1

    वावादादाबहोतबढियामैठाकुरजिशिलोडजंगननाथबुवापंन,आहे

  • @swatijagdaleofficial
    @swatijagdaleofficial Год назад

    Khup chhan guruji

  • @dineshsalve4185
    @dineshsalve4185 27 дней назад

    गुरू भेटले

  • @shankarsawant1112
    @shankarsawant1112 Год назад

    अधिक अधिक शिष्य ग्रामीण भागा मध्ये तयार करण्यासाठी आपल योगदान राहण्यासाठी काय प्रयत्न होईल गुरुजी . आपले गायन वादन श्रवण करण्यास अम्हाला थकवाच येत नाही .

  • @dr.sheralishaikh7996
    @dr.sheralishaikh7996 2 года назад +1

    Dolki player's name please. Very nice playing.

  • @akb_edits9322
    @akb_edits9322 2 года назад

    खुप सुंदर

  • @atmaramkakde8005
    @atmaramkakde8005 2 года назад +1

    कलाकार बंधूचा वाद्यांचा अपमान उद्देश नव्हता माफी असावी सरस्वती आहे सर्व वाद्य महान आहे सर्व कलावंत पण

  • @anilshelke6451
    @anilshelke6451 2 года назад

  • @surajkasabe8704
    @surajkasabe8704 Год назад +1

    हा व्हिडिओ मी डाऊनलोड करून घेतला आहे...1 महिना झाला लोड करून पण कमेंट करायची विसरलो होतो म्हणून आज वापस हा व्हिडिओ पूर्ण बघून कमेंट केली..
    अर्जुन सोबत दुसरा दादा कोण आहे माहित नाही पण त्याने खूप मस्त वादन केलं अर्जुन चा तर काय विषयच खोल ❤❤❤❤❤
    विशेष म्हणजे गायन ऐकत बसावं वाटत. पुणे ते बार्शी हा एकच पूर्ण व्हिडिओ बघत पुर्ण रात्र बघितला ऐकाला पण मन भरत नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @makrandranbhor1885
    @makrandranbhor1885 Год назад

    मला दोन्ही ढोलकी वादकांचे मो. नं. पाहिजेत

  • @sppate5441
    @sppate5441 Год назад

    Dholki 1 Arjun shinde aahe aani 2 kon aahe nav pls 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @swapnilgaikwad3250
      @swapnilgaikwad3250 Год назад

      Swapnil gaikwad

    • @sppate5441
      @sppate5441 Год назад

      @@swapnilgaikwad3250 aankhi video nahit ka tyanche .........dholki 👌👌👌👌match nad khula

  • @anilshelke6451
    @anilshelke6451 Год назад +2

    काही ही कमेंट करु नका सगळ आयुष्य त्यानी भजनात घातलय ❤🙏

  • @ShivajiDajiramPawar
    @ShivajiDajiramPawar Год назад

    jagyvaer fakt guruji ch yetil.
    Ram krushna Hari

  • @dhondirambhosale2968
    @dhondirambhosale2968 2 года назад +2

    फक्त ढोलकी वाजवली म्हणून तमाशा होत नाही ढोलकी ऐवजी ते पखवाज ही वाजवू शकले आसते वाद्ये हे वाद्येच आसतात तसेही वेगवेगळ्या भागात वेगळी वाद्ये वाजवून भजन म्हटले जातात तेव्हा या मध्ये वावगे काहीच नाही.

    • @kiranmaharajgunjal2211
      @kiranmaharajgunjal2211 Год назад +1

      ज्यांना काहीच कळत नाही त्यांच्यासाठी तमाशा ज्यांना सर्व कळतं त्यांच्यासाठी भजन प्रमाण

  • @lakhanpachange7370
    @lakhanpachange7370 2 года назад +1

    कले ला वाव दया फक्त खुप छान 👌

  • @shankarsawant1112
    @shankarsawant1112 Год назад

    अप्रतिम गुरुजी मंत्रमुग्ध करणारी सर्व गुरुजनाना प्रणाम . ग्रामीण भागामधील गायणाचार्य वादक यांना अधिक प्रेरणादाय क आपले मार्गदर्शन व्हावे यासाठी अगदी आपण वेळ द्यावा . सरजी

  • @anilshelke6451
    @anilshelke6451 2 года назад

    🙏🙏🙏

  • @sachinsavant1164
    @sachinsavant1164 6 месяцев назад +1

    तबला किंवा पकवाज असता तर आणि गोडी आली असती ढोलकी ही तामस वाद्य आहे त्यामुळे भजनात व कीर्तनात वाजवू नये पखवाज तबला वाजवा

  • @vinayakkale7494
    @vinayakkale7494 2 года назад +4

    ढोलकीवर गुरुजी केवळ गाणं लावणी शोभुन दिसते .अभंगाचा .,.....

    • @radhekrishna484
      @radhekrishna484 2 года назад +2

      मधुर मिलनी आज लाभला सुगंध सोन्याला
      लावणी भुलली अभंगाला
      अभंग, ओवी, भारुड, गवळण
      तशी यावी लावणी बहरुन
      माळ भक्तीची घेऊन भेटे
      राधा कृष्णाला, लावणी भुलली अभंगाला

  • @ShivajiDajiramPawar
    @ShivajiDajiramPawar Год назад

    jagevar khela.

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 2 года назад +1

    ढोलकी तमाशातील वाद्य आहे.....भजन व सांप्रदायिक नियमाचा भंग आहे........तबला किंवा पखवाजच पाहीजे भजनात.

    • @umeshadagale7427
      @umeshadagale7427 Год назад +1

      तुम्हाला कीर्तनात इंदोरिकर महाराज चालतात मग ढोलकी वाद्य का नको???

  • @narayankakade6888
    @narayankakade6888 Год назад

    लावुनी मृदंग श्रुती टाळ घोष l सेवु ब्रम्हरस आवडीने ll असे होऊच शकत नाही. तो आनंदच वेगळा. हे सगळं Remix आहे. असो पण भजन आहे.

  • @balasahebsahane5318
    @balasahebsahane5318 Год назад

    दादा म्हन्जे. दादा.

  • @ShivajiDajiramPawar
    @ShivajiDajiramPawar Год назад

    Kwali tyala duit hot nahi , pad deep absulately vegala aahe.
    jagywar yene kathin tumachy tumhich kele, jagywar ya, tumhi swtahun jageear ya.

  • @kiranmaharajgunjal2211
    @kiranmaharajgunjal2211 Год назад

    ज्यांना काहीच येत नाही ते काही पण कमेंट करतील

  • @dnyanobakaradile9227
    @dnyanobakaradile9227 2 года назад +3

    तमाशा मधील वाद्य भजनात नाही

    • @sumitmaskemusical6839
      @sumitmaskemusical6839 2 года назад +1

      सगळे कलाकार एक सारखे आहेत... ऐक नाहीतर नको... तुला निमंत्रण दिले नव्हत 😊🙏💯

  • @nileshshelke1424
    @nileshshelke1424 2 года назад +1

    Bhajanacha darja khali jatoyy

    • @gurudevsevamandalmatla5417
      @gurudevsevamandalmatla5417 2 года назад +5

      दर्जा भजनाचा नाही तुमच्या विचारांचा खाली जातोय 🙏🙏

    • @suhasmohite5588
      @suhasmohite5588 2 года назад

      @@gurudevsevamandalmatla5417 अगदी बरोबर बोललात

  • @sachinkate7801
    @sachinkate7801 Год назад +1

    कलीयुग आहे लक्षात येत नाही....

  • @atmaramkakde8005
    @atmaramkakde8005 2 года назад +14

    तमाशाच वाद्य भजनात नाही चालत

    • @princekunal7413
      @princekunal7413 2 года назад +7

      Gup re bhoo kahi nako bolu yevadhe abhngaat dholki vajate gawalni la dholki vajte

    • @vijaypanhale821
      @vijaypanhale821 2 года назад +3

      @@princekunal7413 barobar ahe bhauu..

    • @vijaypanhale821
      @vijaypanhale821 2 года назад +3

      Tu kay vajavtos..? As kahi nast bhau .. Arjun shinde ahe tho ... Nad nahi karaycha

    • @rohitchandane6548
      @rohitchandane6548 2 года назад +1

      नाव ठेवत जाऊ नको महाराज

    • @archananamdas5968
      @archananamdas5968 2 года назад +2

      कोण म्हणतं ढोलकी भजनात चालत नाही
      महाराष्ट्राचे ढोलकीपट्टू ज्यांनी ढोलकीला एक मानाच स्थान मिळवून दिले ते म्हणजे श्री. यासीन महाबरी यांनी भजनात ढोलकीला स्थान मिळवून दिले आहे

  • @sudhirbaraskar5249
    @sudhirbaraskar5249 Год назад +1

    हा भजन नाही तमाशा आहे.

  • @JAY-5L-t5n
    @JAY-5L-t5n Год назад +1

    भजनचा तमाशा करू नका

  • @Shree1861
    @Shree1861 2 года назад +1

    Faltu giri kartat bhanjan nahi dholki koni wajwat ka bhajnat

    • @sumitmaskemusical6839
      @sumitmaskemusical6839 2 года назад +1

      कशाची फालतुगिरी आहे रे... ते वाजवल्या मूळ तर तुझ पण पोट भरतय की नाहीतर कोन ओळखतय तुला... ज्याच्या मुळ किंमत आहे त्याला फालतुगिरी म्हणतो का

  • @gorakhushir8969
    @gorakhushir8969 2 года назад +1

    नाल वाजवली भजनात हे चुकीच आहे बरका