- Видео 18
- Просмотров 282 052
Sk music official
Добавлен 21 ноя 2021
मार्केट मध्ये नवीन पोपट ( साजन बेंद्रे )#sajanbendre #vishalchavan
मार्केट मध्ये नवीन पोपट ( साजन बेंद्रे )#sajanbendre #vishalchavan
Просмотров: 3 597
Видео
भीम जयंतीत साजन चा जल्लोष,,,,,#sajanbendre #vishalchavan
Просмотров 520Год назад
भीम जयंतीत साजन चा जल्लोष,,,,,#sajanbendre #vishalchavan
राडा राडा,,, उरुळी कांचन मध्ये #sajanbendre #vishalchavan
Просмотров 364Год назад
राडा राडा,,, उरुळी कांचन मध्ये #sajanbendre #vishalchavan
हालगी मांगाची मांगची जय लहूजी बोलती #sajanbendre
Просмотров 889Год назад
हालगी मांगाची मांगची जय लहूजी बोलती #sajanbendre
नाद एकच फ्कत बैलगाडा शर्यत #बैलगाडा शर्यत,,,
Просмотров 428Год назад
नाद एकच फ्कत बैलगाडा शर्यत #बैलगाडा शर्यत,,,
चंदन कांबळे यांचे वडील अदिनाथ महाराज उरुळी कांचन मध्ये लाईव्ह 🎤🎶#chandan kambale
Просмотров 601Год назад
चंदन कांबळे यांचे वडील अदिनाथ महाराज उरुळी कांचन मध्ये लाईव्ह 🎤🎶#chandan kambale
kesa madhe gangavan #chandan kambale #amol sakat
Просмотров 290Год назад
kesa madhe gangavan #chandan kambale #amol sakat
☠️ झपाटल (अमोल सकट)#amol sakat#chandan kambale
Просмотров 2532 года назад
☠️ झपाटल (अमोल सकट)#amol sakat#chandan kambale
अमोल सकट ने गाईला पहिला गण,,,,,#chandan kambale#amol sakat#arjun shinde
Просмотров 7002 года назад
अमोल सकट ने गाईला पहिला गण,,,,,#chandan kambale#amol sakat#arjun shinde
✨Akadashi sohala,,, 💫 #chandan kambale#amol sakat#arjun shinde#abhishek kambale
Просмотров 175 тыс.2 года назад
✨Akadashi sohala,,, 💫 #chandan kambale#amol sakat#arjun shinde#abhishek kambale
बानु धनगरीन,,(खंडोबा,)#chandan kambale#amol sakat#abhishek kambale
Просмотров 6622 года назад
बानु धनगरीन,,(खंडोबा,)#chandan kambale#amol sakat#abhishek kambale
बांगड्याची माळ या गाण्याला २१,०००₹ बक्षीस,, 💫अमोल सकट 💫#chandan kambale#amol sakat
Просмотров 18 тыс.2 года назад
बांगड्याची माळ या गाण्याला २१,०००₹ बक्षीस,, 💫अमोल सकट 💫#chandan kambale#amol sakat
महादेव मोठाजती चंदनजी कांबळे लाईव्ह,,🎙️
Просмотров 11 тыс.2 года назад
महादेव मोठाजती चंदनजी कांबळे लाईव्ह,,🎙️
indian idol golden mail🎙️ winner🏆 ✨Amol sakat,, यांनी सोरतापवाडी मध्ये केला माहोल,🎼
Просмотров 68 тыс.2 года назад
indian idol golden mail🎙️ winner🏆 ✨Amol sakat,, यांनी सोरतापवाडी मध्ये केला माहोल,🎼
Dogh hi apritim ❤❤❤❤
Chandan kamble aplyala jagever & pandit Balasso aplyala jagever dokhanchi tulana hou shakat nahi Aplya2 fild madhe dogh Mahir ahet❤❤❤
ग्रामीण भागात आपण सर्वांना ऐकण्याची संधी द्यावी यासाठी तुमचा भेटण्याचा पत्ता अथवा संपर्क नंबर कसा प्राप्त होईल याच नियोजन करावे गुरु . आम्ही रोज श्रवण करून मंत्रमुग्ध होतोत
भावपूर्ण आदर आहे पंडीतजी . ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो आम्हा पामराला सातत्य न आनंद व तृप्त होण्याचा लाभ होवो .
P pH pH
गुरू भेटले
राम कृष्ण हरी अप्रतिम गायकी 🙏🙏🙏🙏🙏
आरे हा भजन म्हणतो की तमाशात गवळण म्हणतोय
Kalat nahi coment karu naka
बाळासाहेब वाईकर महाराज परशुराम वाडेकर महाराज ऐवढे सुंदर गायण महाराज परत परत ऐकावे महाराज
अप्रतिम गुरुजी काहीच नाही बोलू शकत
हिरा तो हिराच
आदरणीय गुरुजी अप्रतिम.....
ढोलकी वारकरी भजणाचे वाद्य नाही संस्कृती जपायला हवी
खुप खुप छान अप्रतिम गुरुजी प्रणाम 👏👏👏👏
सर अप्रतिम आहे तो तुम्ही
खूप छान भजन आहे.. आणि ढोलकी वदकाच्या वादणामध्ये खूप गोडवा आहे ..🙏😄
तबला किंवा पकवाज असता तर आणि गोडी आली असती ढोलकी ही तामस वाद्य आहे त्यामुळे भजनात व कीर्तनात वाजवू नये पखवाज तबला वाजवा
अप्रतिम एकदम अप्रतिम
क्या बात है ढोलकी.... अप्रतीम....👌👌👌🎉👏👏👏👏
रामकृष्ण हरी
सर्व वाद्यांना सर्व गोष्टींना समाविष्ट करून घेणारा असं भजन आणि ती दैवी शक्ती म्हणजे परमपूज्य गुरुवर्य पंडितजी बाळासाहेब वाईकर गुरुजीआपल्या चरणी साष्टांग नमस्कार संत गाडगे महाराजांनी तर फक्त दोन दगडावरती भजन केलं ना चिपळी ना टाळ ना मृदुंग ना तबला फक्त आणि फक्त नामाचा महिमा 🚩🚩🙏🙏
ह्या भजनाला कव्वालीचा बाज आहे, तरीसुधदा अभंगाला भजनाला फारच छान साज आहे़. पं. वाईकर बुवा आणि वादकांना धन्यवाद. भजन श्रवणाने मनाला आनंद झाला.
एकच नंबर वायकर सर
वायकर सर एकच नंबर
खुप छान महाराज. काय पकड आहे स्वरांवर . ढोलकी देखील काय वाजवत आहे. सर्वांचे अभिनंदन.
काय आहे ❤❤❤❤❤भाग्य आहे आमचे
हा व्हिडिओ मी डाऊनलोड करून घेतला आहे...1 महिना झाला लोड करून पण कमेंट करायची विसरलो होतो म्हणून आज वापस हा व्हिडिओ पूर्ण बघून कमेंट केली.. अर्जुन सोबत दुसरा दादा कोण आहे माहित नाही पण त्याने खूप मस्त वादन केलं अर्जुन चा तर काय विषयच खोल ❤❤❤❤❤ विशेष म्हणजे गायन ऐकत बसावं वाटत. पुणे ते बार्शी हा एकच पूर्ण व्हिडिओ बघत पुर्ण रात्र बघितला ऐकाला पण मन भरत नाही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद गुरुजी अप्रतिम गायन आषाढी वारीला आम्ही पंढरपूरला आलो की आषाढी एकादशी दिवशी आम्ही न चुकता आपला कार्यक्रम तनपुरे महाराजांच्या मठात ऐकतो
🎉🎉
ज्यांना काहीच येत नाही ते काही पण कमेंट करतील
खूप सुंदर कॉम्बिनेशन
ज्यांना काहीच कळत नाही ते काही पण कमेंट करणार ज्यांना कळतं ते फक्त ऐकणार मोठी माणसं ऐकायला शिका म्हणजे शिकाल नाहीतर हुकाल 😂😂😂😂😂
लावुनी मृदंग श्रुती टाळ घोष l सेवु ब्रम्हरस आवडीने ll असे होऊच शकत नाही. तो आनंदच वेगळा. हे सगळं Remix आहे. असो पण भजन आहे.
jagevar khela.
jagyvaer fakt guruji ch yetil. Ram krushna Hari
Kwali tyala duit hot nahi , pad deep absulately vegala aahe. jagywar yene kathin tumachy tumhich kele, jagywar ya, tumhi swtahun jageear ya.
pad deep madhye thodasa kidwani mix kela vatate. Ram krushna Hari 🙏🙏
Chandan dada aani guruji tumha sarva kalakarana kotikoti naman 1 ch namber tyat Suraj chi sath आ प्रतीम दादा
गुरुजी फार सुंदर अनेक वेळा ऐकावेसे वाटते त्यातच तुम्ही संगीत रत्न दत्ता महाडिक पुणेकर यांनी गायलेले गेली मईना या गाण्याची धून अधिकच सुंदर 🌹🌹👌
ruclips.net/user/shortsS4-vsl-g1P0?si=xqwL2kes40BsM40u
आपणा सर्वांच्या परिपुर्ण , भावपूर्ण,मधाळ, शास्त्र शुध्द गायकीस हृदय पुर्वक नमस्कार.
यांनी जीवन समर्पित केले आहे. नकारात्मक प्रतिक्रिया देवू नका
Very nice
ढोलकी छान
सुंदर ❤
काय पण गाणं.... तयार करता...... बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जरा चांगली गाणी बनवा...
Nice song dada
एक नंबर ढोलकिच मकान वा
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम ढोलकी वादन.....! जिंकलंस भावा!