Marathi ते थेट Hindi मध्ये Entry | Nipun Dharmadhikari सोबत Aarpaar गप्पा | Boys Talk With Maithily

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2024
  • #Aarpaar #आरपार #NipunDharmadhikari #MarathiCinema
    हॅलो!!! Boys Talk च्या आजच्या भागात आपल्यासोबत आहे कोथरूडचा फॉरेनर निपुण धर्माधिकारी! आपल्याला त्याच्या कामाबद्दल बरच माहिती आहे पण एक माणूस म्हणून निपुण कसा आहे ते तो या मुलाखतीत सांगतोय! कंप्लीट मॅनची त्याची त्याची अशी एक डेफिनेशन आहे ती तो सांगतोय, बाप होणं काय असतं ते सांगतोय! शिवाय नाटक, सिनेमा, ओटीटी, सिरिज शिवाय हिन्दी ते आपली मराठी इंडस्ट्रीपर्यंत अशा सगळ्या विषयांवर त्याने त्याची काही ठोस मतं मांडली आहेत.. थोडक्यात निपुण नेमकं काय काय बोललाय हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत शेवटपर्यंत नक्की पहा
    क्षितीश दाते मुलाखत: • पोरांचे मित्र, ते बापल...
    Credits:
    Producer (भक्कम साथ)- Vinod Satav, Ashwini Teranikar
    Host (हसत हसत शालजोडीतून!) - Maithily Apte
    Creative Head (नुसते इनसाइट्स !) - Shivprasad Dhage
    Video Production (करते मॅनेज!) - Sayali Kshirsagar
    Video Editing (लाईन अप झालाय) - Atharva Mule, Parth Rakh
    Reel Editing (५चंच मिनिटात देते) - Ankita Bhosale
    Other Assistance (चहा पाण्याची सोय) - Sulindar Mukhiya

Комментарии • 3

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 4 месяца назад +1

    छान घेतेस मुलाखत

  • @pratishjadhav
    @pratishjadhav 4 месяца назад +1

    Maithili bol bhidu ka sodles, he pan chaan aahe

  • @binatiwari4364
    @binatiwari4364 4 месяца назад +1

    Is he albino?