पंडितजींना भरपूर भरपूर बोलू द्याव...दहा-पधरा तासांची किंवा त्याहून अधीक तासांची महीनाभर दिर्घ मुलाखत घ्यायला हवी ! ही माणसं महाराष्ट्राच्या हृदयातली आहेत. फार थोड्या वर्षांकरता आहेत हे कटू सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्वच मंगेशकर भावंडांच्या दिर्घ मुलाखती घेवून ठेवायला हव्यात. हा एक अस्सल सांस्कृतीक आणि ऐतिहासीक ठेवा असेल. ईश्वर त्यांना शतकापार आयुष्य देवो...
माननीय पंडित हृदयनाथ हे छान बोलले.त्यांची दीदी( भारतरत्न गानसम्राज्ञी लता दीदी) गेली.हे दुःख आम्हालाही आहे. दिवसभर दीदींची गाणी ऐकताना आमचेही अश्रू थांबत नाहीत.
The tragedy of present and future generations being blissfully ignorant and incapable of fathoming the magnitude of our legacy, culture and heritage is evident from the quality of this interviewer and the media world.
Absolutely right. The interviewer comes out such an idiot and immature fellow. He couldn’t connect emotionally nor was allowing Panditji to complete his thoughts. Putting an abrupt end to conversation. He forgot he was sitting near ‘Devtulya’ personality.
@@samdcosta927 This is called bite.... This is not an interview.... Here the Interviewer is more focused on what he wanted from Hrudaynath Mangeshkar..... And Hrudaynath mangeshkar is not aware of this .... Which is why the interviewer is interrupting him
काका दीदींच्या जाण्याने जी अवकाश एवढी पोकळी निर्माण झाली ती केवळ तुमच्या किंवा माझ्या साठी नव्हती तर अवघ्या संगीत जगतात कधी ना भरणारी अशी आहे .. असे वाटते कि संगीत पोरके झाले . ज्या दीदींच्या आवाजाने संगीताने लहानपणापासून "घनश्याम सुंदर " " सुंदर ते ध्यान " सारख्या गाण्यावर डोलायला शिकवले तो आवाज कसा विसरू ?
इतक्या थोर व्यक्ती ची मुलाखत घेताना , आधी घरचा अभ्यास तर करून ये की ... पंडितजींचं बोलणं नेहमी ऐकत राहण्यासारख आणि ज्ञानवर्धक असतं...अत्यंत विद्वान आणि आध्यात्मिक पुरुष... पं ह्र्दयनाथजी
Are mulakhat ghenara manasa,panditaji aaplya bhawana vyakt karatayet.tyaveli te halave zalet Ani tyavar Tula palanyachi ghai zaliy.jara sensible raha.u r human not robot
interview घेणारा सागर मालाडकर एक्दम फालतू third class आहे. सारखं “एक महत्वाचा प्रश्ण” आहे असं म्हणून सगळे प्रश्ण विचारले. एवढ्या मोठ्या दिग्गज माणूस समोर आहे आणि हा नुसता मोठ्याने भुंकतोय 😡
Yes. This is for playing Lata Mangeshkar ji's role right ? Atleast she should be chosen for young Lata Mangeshkar ji's voice playback....will be definitely perfect
Samorchyach bolan lakshat na gheta prashn vicharnyachi ghai keli geli as vatal. Ekhadi vyakti bhetali aahe tar jastit jast prashn vichararun ghyayala havet asa vichar karun mulakhat ghetali as vatat... lata didi baddal bolan suru asatanahi bolan todalyagat vatal. Itar veli thik aahe pan jya vyaktini nukatach aapal manus gamaval aani tya baddal ti vyakti bolate aahe tevha tari as vhayala nako hot...far kordepana vatala.
He appreciated Ameya Waugh’s work. It reminded him of his father. Such a big compliment. He is old and as a human no one is perfect. Let us not find fault please .
पंडितजींना भरपूर भरपूर बोलू द्याव...दहा-पधरा तासांची किंवा त्याहून अधीक तासांची महीनाभर दिर्घ मुलाखत घ्यायला हवी ! ही माणसं महाराष्ट्राच्या हृदयातली आहेत. फार थोड्या वर्षांकरता आहेत हे कटू सत्य नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्वच मंगेशकर भावंडांच्या दिर्घ मुलाखती घेवून ठेवायला हव्यात. हा एक अस्सल सांस्कृतीक आणि ऐतिहासीक ठेवा असेल. ईश्वर त्यांना शतकापार आयुष्य देवो...
नक्कीच. आणि ती मुलाखत अश्या येड्या गबाळ्याने घेऊ नये
पंडित जी .
तुम्ही बोलत रहावं अन्
आम्ही ऐकतच रहावं ❤.
मंगेशकर फॅमिली म्हणजे सुसंस्कार चा व सुस्वरांचा अमृत कलश आहे
आपल्यावर फार फार उपकार आहेत त्यांचे
माननीय पंडित हृदयनाथ हे छान बोलले.त्यांची दीदी( भारतरत्न गानसम्राज्ञी लता दीदी) गेली.हे दुःख आम्हालाही आहे.
दिवसभर दीदींची गाणी ऐकताना आमचेही अश्रू थांबत नाहीत.
डोळ्यातुन नकळत पाणी आलं जेव्हा पंडितजी दीदींन बद्दल बोलत होते.
खूप छान ! दीदिस भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏
दीदींबद्दलचे बोलणे ऐकुन रडू आल
ते बोलत असताना प्रश्न वीचारणाऱ्याची अडचण वाटू लागते
पंडितजींनी बोलत रहाव आणि आपण ऐकत रहाव अस सगळ् ते असत
धन्यवाद
Khup chan bolatat Panditji
Asach chitrapat adarniya latadidinchapan
Nighelach
Asach pandit bhimsenji,
Bhaskarbuva bakhle ani
Master krushnarav yanchya sathihi
Nnighava
गानसम्राज्ञी लतादीदी
भावपूर्ण आदरांजली
🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
मंगेशकर कुटुंबीय महाराष्ट्राची शान आहे !
भारताची
The tragedy of present and future generations being blissfully ignorant and incapable of fathoming the magnitude of our legacy, culture and heritage is evident from the quality of this interviewer and the media world.
I am one of those people, but I hope to learn about the treasure of culture I am born in.
Absolutely right. The interviewer comes out such an idiot and immature fellow. He couldn’t connect emotionally nor was allowing Panditji to complete his thoughts. Putting an abrupt end to conversation. He forgot he was sitting near ‘Devtulya’ personality.
@@samdcosta927 This is called bite.... This is not an interview.... Here the Interviewer is more focused on what he wanted from Hrudaynath Mangeshkar..... And Hrudaynath mangeshkar is not aware of this .... Which is why the interviewer is interrupting him
छान मुलाखत
काका दीदींच्या जाण्याने जी अवकाश एवढी पोकळी निर्माण झाली ती केवळ तुमच्या किंवा माझ्या साठी नव्हती तर अवघ्या संगीत जगतात कधी ना भरणारी अशी आहे .. असे वाटते कि संगीत पोरके झाले . ज्या दीदींच्या आवाजाने संगीताने लहानपणापासून "घनश्याम सुंदर " " सुंदर ते ध्यान " सारख्या गाण्यावर डोलायला शिकवले तो आवाज कसा विसरू ?
प्रत्येक प्रश्न महत्वाचा असतोच,तर प्रत्येकवेळी "महत्वाचा" शब्द दरवेळी वापरायची गरज नाही,हे लक्षात ठेवायला हवं
😂 😂
मुलाकात घेणाऱ्या प्रश्न कर्त्याने एक प्रश्न महत्त्वाचा या विषयावर अभ्यास करावा.
इतक्या थोर व्यक्ती ची मुलाखत घेताना , आधी घरचा अभ्यास तर करून ये की ...
पंडितजींचं बोलणं नेहमी ऐकत राहण्यासारख आणि ज्ञानवर्धक असतं...अत्यंत विद्वान आणि आध्यात्मिक पुरुष... पं ह्र्दयनाथजी
Are mulakhat ghenara manasa,panditaji aaplya bhawana vyakt karatayet.tyaveli te halave zalet Ani tyavar Tula palanyachi ghai zaliy.jara sensible raha.u r human not robot
प्रश्न विचारणारा गांगरला आहे बिचारा!!!
Lata दीदी vr बायोग्राफी movei zali pahij
एक महत्त्वाचा प्रश्न.....
पं. हृदयनाथजींचा संयम वाखण्या जोगा आहे.
Faar chan🙏
लताबाईंवर चित्रपट बनलाच तर माझ्या मते तरुण लताबाईंचा रोल करण्यासाठी उर्मिला कानेटकर समर्पक होईल!
🙏🙏
अरे हा मुलाखत घेणारा कोण आहे ? त्यांना बोलूनच देत नाहीये, एकतर पंडितजी दीदींविषयी इतकं ओघावत बोलत आहेत आणि हा त्यांना पूर्णच करू देत नाहीये...
Ha Sarkha Mahatwacha Prashn Mhanun Anek Prashn Vicharat aahe
Hrudaynath mangeshkar yanch mat khupach aavadlay lata didi baddal tyanche vichar khoopach karuna purn hote te farach dukhi hote tyancha pariwar jana baddal majhi sahanubhooti aahe
Khup chhan mulakhat,
🙏🙏🙏🙏🙏
बातचीत ❌
चर्चा , गप्पा ✅
थाबनेलमधील शीर्षक ओळीत बदल करावा 🙏🏼
निशब्द.माझी लायकी नाही कॅमेन्ट करण्याची.
Ha mulakhat ghenara manus far makkha ka ahe ???
कारण तो या दिग्गज सोबत बोलायचं पात्रतेचा आहे..तू इथे कमेंट करतोय
@@ajinkyatikhe9164 mast
हल्ली कोणिही हातात माईक धरतं आणि स्वताःला पत्रकार समजतं.
interview घेणारा सागर मालाडकर एक्दम फालतू third class आहे. सारखं “एक महत्वाचा प्रश्ण” आहे असं म्हणून सगळे प्रश्ण विचारले. एवढ्या मोठ्या दिग्गज माणूस समोर आहे आणि हा नुसता मोठ्याने भुंकतोय 😡
Kay chukle ? Mhnje kay pn ugach
Udand aayushyachya "shubhechha" deto tondavar. Murkha patrakar. Prarthana karun aashirvad tari ghyayache
Kay reporter aahe ha...saglech yache prashna mahatvache aahet
Mulaakhat ghenaaryaanni kaahi paththye paalaayla nakot ka. ?
आर्या आंबेकर
Yes. This is for playing Lata Mangeshkar ji's role right ?
Atleast she should be chosen for young Lata Mangeshkar ji's voice playback....will be definitely perfect
काय फालतुगिरी आहे ही...
काहीच साम्य नाही त्यांच्यात
भीमअण्णांवर करावा आता...
Samorchyach bolan lakshat na gheta prashn vicharnyachi ghai keli geli as vatal. Ekhadi vyakti bhetali aahe tar jastit jast prashn vichararun ghyayala havet asa vichar karun mulakhat ghetali as vatat... lata didi baddal bolan suru asatanahi bolan todalyagat vatal. Itar veli thik aahe pan jya vyaktini nukatach aapal manus gamaval aani tya baddal ti vyakti bolate aahe tevha tari as vhayala nako hot...far kordepana vatala.
Interviewer la khup ghai zali ahe boluch det nahi
महत्त्वाचा प्रश्ण ? How irritating
Reality show madhe bolva Tyanna kadhitar ....ase Marathi vyakti Kadhi tv var disat nahit ....Hinditale bolvatat Marathi Show madhe
Chhaapil kaay bolta ? Panditji na bolu dyaaycha na.
Interview ghenyachi practice kara 5 varsha
त्या मुलाचं नाव ही घेतलं असतं तर बरं झालं असतं (अमेय वाघ )
मुलाखतकाराने दोन वेळा नाव सांगितलं. पण यांनी नाव शेवटपर्यंत घेतलं नाही
He appreciated Ameya Waugh’s work. It reminded him of his father. Such a big compliment. He is old and as a human no one is perfect. Let us not find fault please .
@sagar अतिशय फालतू गोष्टींमध्ये अडकलाय मित्रा तू!
अमेय ने उत्तमच भूमिका केली ।
मंगेशकरानी देखील कौतुक केले ।
उगाच काही पण बोलू नको
त्यांच्या बद्दल असा विचार करू नका
त्यांच वय लक्षात घ्या
या पीढीतले कलाकारांशी ते फॅमीलीअर नसावे
असले वितंडवाद या ठिकाणी पण??!!! कठीण आहे भावा तुझं..
आनन्द घे ना ..कशाला कचऱ्यात अडकतो !
Ya mansache tond pahun rag yeto
Tumhi tyana udand aayushyasathi "shubechha" dilya? Prarthana karayachi aste, te sudhha tyanchya samor mhanyache naste. Kuthun aanta he yede patrakar?
🙏🙏🙏🙏🙏