मी वसंतराव चित्रपटामुळे वडिलांच्या स्मृती टवटवीत झाल्या| Usha Mangeshkar| Master Dinanath Mangeshkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 11

  • @amar18976
    @amar18976 2 года назад +8

    मंगेशकर कुटुंबियांकडून दाद मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांचे कौतुक सहज मिळावे असे नसते म्हणूनच स्पेशल आहे. अमेय वाघ साठी तर आयुष्यभर पुरेल अशीच घटना. अमेय आणि निपुण यांचे खूप खूप अभिनंदन.

  • @ujjwala7161
    @ujjwala7161 2 года назад +1

    Shri deenanath mangeshkara baddal sagda aikoon far changl vatlay dhanyvaad

  • @pushpakhairnar3044
    @pushpakhairnar3044 2 года назад

    I love mangeshker family

  • @pradeeppatki4936
    @pradeeppatki4936 2 года назад +2

    Khup chhan mulakhat

  • @samantprasad4058
    @samantprasad4058 2 года назад +4

    कोणत्या कोनातून पाहिल्यावर भूमिका केलेला कलाकार दीनानाथ मंगेशकर यांच्या सारखा वाटतो?

    • @amar18976
      @amar18976 2 года назад

      इथे दिसणे म्हणजे हुबेहूब दिसणे या अर्थाने घ्यायचे नाहीत तर ती व्यक्ती जर आता असती तर नेमकी अशीच वागली असती असा विश्वास दिला या अर्थाने घ्या.
      दिग्दर्शकाची मुलाखत पण हेच सांगते, प्रोस्थेटिक मेकअप ने हुबेहूब रूप मिळाले असते पण व्यक्तित्व नाही आणि अशा चित्रपटात हुबेहूब दिसण्यापेक्षा व्यक्तित्व वाटणे जास्त महत्वाचे आहे.

    • @wadkar.dattatray2275
      @wadkar.dattatray2275 2 года назад +5

      सरळ सरळ नाव घ्या की,
      ती भूमिका ब्राह्मण कलाकाराने केली असती तरच तुम्हाला आनंद झाला असता का, खुद्द मंगेशकर कुटूंबातील व्यक्तींनी दाद दिली तर मग इतरांनी त्रास करून घेऊ नये

    • @omkar2841
      @omkar2841 2 года назад +3

      सगळ्या कोनांतून.

    • @sanysadesai2499
      @sanysadesai2499 2 года назад +1

      Vatto ani abhinay pn mahatvacha asto..hrudayala sparsha kelay acting ne..actual family is appreciating and that's the best review

  • @patiltradelink9571
    @patiltradelink9571 2 года назад

    Mungda mungda gaana ho jaaye...????