किती सुंदर बोलते बाणाई आणि किती माणुसकी आहे.... किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे🎉❤किती ही काम असले तरी चेहरा कायम हसरा असतो अर्चना आणि बाणाई चा ... स्वयंपाक तर खुपच चवदार
सिमा,मिना,आणी दादु बानाई चे.पृथ्वीराज, व दिपा,सुलाचे ति गावी आसते.संग्राम व सागर आर्चना चे शिवाय दादा आई.आसा फार मोठा व सुखी परिवार आहे सिद्धुभाऊ चा.एक आदर्श कुटुंब आहे......Asi लाड परभणी पोलिस.....
कुणीतरी कमेंट केली आहे अर्चनाला मुलबाळ नाही का तर मीच उत्तर देते सागर हा अर्चना चा मुलगा आहे😅 बाळूमामा ने त्यांना सर्वे कडून सुख दिली आहे🎉❤❤ बाळूमामाच्या नावानं चांगभलं
बाणाई चा आत्मविश्वास खूपच उंचावला आहे। छान गप्पा मारत स्वागत केलं मैत्रिणीचं 😊
बाणाई खरच तु किती प्रेमळ आहेस .तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे .अर्चना पण खुप चांगली आहे .दोघी किती प्रेमाने रहाता .असच रहा .
जय श्रीराम, बाणाईने छान चहा करुन मैत्रिणींचे आदरातिथ्य केले,सागर पण छान खुष आहे ,मुलांबरोबर छान खेळतोय!
मनात विचार आला आणि बाणाई ताई तुमच्या व्हिडीओ लिंक वर दिसला आणि खूप आनंद झाला सागर खूप छान दिसत आहे खूप छान बोलतो❤
किती सुंदर बोलते बाणाई आणि किती माणुसकी आहे.... किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे🎉❤किती ही काम असले तरी चेहरा कायम हसरा असतो अर्चना आणि बाणाई चा ... स्वयंपाक तर खुपच चवदार
सागर किती गोड दिसतोय हसू किती निरागस आहे❤❤❤ मला खूप आवडतो सागर आता तुमचा वाडा कुठे आहे आज बनाई च्या घरात खूप पाहुणे आले छान वाटले❤❤
तुमच्या परिवाराला खूप माणुसकी आहे खूप माणसं जोडली
नानीच्या इथे आलाय मंजे घरात आल्या सारखंच आहे. तुम्हाला नानिच्या घरातले खुप जीव लावतात तुम्ही आल्यावर त्यांना खूप भारी वाटत 👍
छान व्हिडीओ व
छान रात्रीच्या गप्पा.
सिमा,मिना,आणी दादु बानाई चे.पृथ्वीराज, व दिपा,सुलाचे ति गावी आसते.संग्राम व सागर आर्चना चे शिवाय दादा आई.आसा फार मोठा व सुखी परिवार आहे सिद्धुभाऊ चा.एक आदर्श कुटुंब आहे......Asi लाड परभणी पोलिस.....
सागर खूप हुशार आहे बाणाई ताई तुम्ही तर भारीच बोलते.❤😊
कुणीतरी कमेंट केली आहे अर्चनाला मुलबाळ नाही का तर मीच उत्तर देते सागर हा अर्चना चा मुलगा आहे😅 बाळूमामा ने त्यांना सर्वे कडून सुख दिली आहे🎉❤❤ बाळूमामाच्या नावानं चांगभलं
व्हिडिओ बघण्यासाठी ऊशीर झाला आज म्हणुन ऊशीरा कमेनट केली छान व्हिडिओ आहे आजचा 👌👌👌👍👍👍🎉🎉🎉❤❤❤
त्या तिघी पण एकमेकींच्या मुलांनवर जीव लावतात त्यामुळे कळतं नाय नक्की मुलं कोणाची आहेत ते ❤️🫶
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
नाणीच्या घरच्यांना नमस्कार आणि सर्वांचं मनापासून कौतुक 🎉
सोशल मीडिया मुळे खूप प्रेमाची माणस जोडली गेली आहेत तुमच्या सोबत ❤❤ बानाई 😊
बानाई वहिनी खूप प्रेमळ आहे नानीचा परिवार पण अगदी घरच्या सारखा आहे सागर चांगला मस्ती खोर झालाय.
खूप छान बाणाई तुझाकडे खूप माणुसकी आहे
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भेटाभेटि सागर खूप हुशार आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
Aaj pahunya pauncharacha video khup chhan vatala baghyala maja aali
बानाई, मॅडम, अर्चना,सागर.एकच नंबर ग बाई विडिओ
सागर लयच गोड बोलतो
खूप छान व्हिडिओ बानाईत किती सुंदर बोलते ना ऐकतच राहावंसं वाटतं बाणाई च कौतुक करावं तेवढं थोडंच आहे
Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi Aani Recipe Video nice day❤🎉❤🎉❤🎉❤
हाय वहिनी नमस्कार खुप छान
बाणाई ग किती गोड आहेस तु प्रेमळ, मायाळू
खूप छान व्हिडिओ......👌💐
खरंच स्वर्गीय सुख आहे या कुटुंबात
खुप खुप छान विडीओ आहे
आम्ही पण लहानपणी सुगीच्या दिवसात रानात जाऊन रहावयास जात असे कारण गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रान होते ज्वारी गहू हरभरा
हाके भाऊ थंडीचा महिना आहे. बानाईताई आणि सागर ची काळजी घ्या. बस जिवन आहे. संघर्ष हेच आपल्याला पेरले आहे. धन्यवाद 🙏 मुंबई घाटकोपर ❤
Khuuup chaan video Dada 🙏
सागर खूप गोड मुलगा आहे ❤
मस्त विडिओ,, एक नंबर,, अप्रतिम, भारी 👌👌👌👌👍👍👍👍🌹💐💐💐💐❤️🍫🍫🍫🍫
आई बाबा तुमी मला लय लयआवडताय
खुप छान व्हिडिओ🎉🎉❤❤
खूप छान व्हिडिओ बानाई🎉🎉❤❤👌👌
कोंकणात आपलं स्वागत आहे, मी रोज तुमचं व्हिडिओ पाहतो ❤❤❤
खूप छान आहे बाणाई अर्चना🎉🎉🎉🎉
आपली बाणाई ताई खूप खूप छान,प्रेमळ आहे ❤❤🎉🎉😊😊
खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊
खूप छान बाणाई ❤❤
Khup chan vlog
बाणाई खूप माणस जोडलीस
❤❤
छान ❤❤
सागर खूप छान बोलतोय ❤❤❤
अर्चना ल दोन मुलं आहेत ऐक मोठा गावाला असतो आणि सागर अर्चनाचाच मुलगा आहे
Sagar arachna taicha mulaga aahe 2 mule aahet tyana banai tai Moti aai aahe tyachi mast video tai ❤
खूप छान बोलतो सागर आता❤❤
आर्चना आणि किसन यांना दोन मुले संग्राम व सागर कोणीतरी कमेंट केली म्हणून सांगितले ❤❤🎉🎉😊
Mala pan tumchya family la bhetayache ahe. Me roj tumchya vlog chi vat pahat aste. Banabai kharach khup mehanati ahe. ☺️🤗
सागर खुप छान❤
णसागर खूप गोड मुलगा आहे
😊❤❤❤alele muli khup premal vatale❤❤
जय बाळु मामा.शिध्दू.भाऊ.कुठय.वाडा.
सागर खरच खूप हुशार आहे बाणाई
Banaie nehmi pramane khup chan 👌vedeio hota 😊👍👍
जय मल्हार जय अहिल्या🙏
चहा पण छान केलास बानू
हो बरोबर आहे
COMMENTCHE UTTAR BAROBAR AAHE. SAGAR HA ARCHANACHA MULGA AAHE! PAN TYALA AAI PEKSHA BANAICHA LALA JAST AAHE!
Nice madam and congratulations 🎉
सागर पण खूप हुशार झालाय आता❤❤
मस्त व्हिडिओ
बाणाईची माणुसकी एकच नंबर.
बाळू मामाचा नावानं चांगभलं 🎉
बाणाई आम्हाला वाटल सागर तुझा मुलगा आहे.कितई प्रेम करतेस दिराच्या मुलावर.
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🎉❤😊
कोकणात गेलं म्हणजे आपल्या गावचे पंचक्रोशीत गेल्यासारखे वाटत असेल आपणास🎉🎉
आमची पण शेळ्या होत्या वीस वर्षा पूर्वी खूप मेहनत असते पोटा साठी पाळल्या होत्या
पाहुणे खुपच सुंदर
खूप छान माणुसकी जपतात बाणाई तुम्ही👌👌🥰
Shree swami Samarth ❤
नमस्कार.. 🙏🙏🙏❤❤❤
सागर त्याच्यांच मुलगा आहे
सिधू दादा,आम्ही पण आमच्या दोन्ही लहान कुत्र्यांची नावे आमदार,खासदार ठेवली आहेत.😊😊😊
Khup Chan
छान
बनाई ताईअर्चना किती काम करतात
Jay balumama❤
Nice 👌👌👌👍
हाके दादा एकदा गडचिरोली ला या की सर्वजण इकडे पण तुमचा वाडा आना की 😊😊
Aj cha blog lai bhari ❤❤
सागरा अर्चनाचा मुलगा आहे
Nice❤❤🎉🎉😊😊😊😊
Chan
याला म्हणायची माणुसकी 😊
त्या तिघींला पण मुलं आहेत
पहिली लाईक ❤
Ram ram
माणुसकी हि तुम्हच्या परिवारास कडुन शिकावं बाळु मामा , रक्षण करण्यासाठी पाठीशी आहे ज्योती पाटील नागपूर
अहो अर्चनाला एक नाही तर दोन मुलं आहेत
👌👌👌
Shri swami samarth.
बाणाईला किती मुलं आहेत
👌👌👍
🎉🎉
सागर हा अर्चना चा मुलगा आहे आणि एक मोठा आहे गावाला
सागर गुणी बाळ आहे बिस्टिक 😂