बाणाई व किसन दोघे गेले निसर्गरम्य कर्नाळा जंगलात मेंढ्या घेवून चारायला | Karnala | sidu hake | banai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 фев 2025

Комментарии • 170

  • @swatipadalkar6276
    @swatipadalkar6276 Месяц назад +48

    मेंढके असून सुद्धा कधीही व्यसन करत नाहीत अभिमानास्पद गोष्ट आहे खरंच तुमचा अभिमान वाटतो भावा भावांचा

  • @anaghasawantbirje
    @anaghasawantbirje Месяц назад +63

    सगळ्यात सुखी , कष्टकरी, समाधानी, संस्कारी असे हे हाके कुटुंब. बाणाई आणि अर्चना सारख्या संस्कारी आणि असेल त्या परिस्थितीत आनंदीत राहणाऱ्या लक्ष्मी आहेत.❤❤

  • @shobhakhatake809
    @shobhakhatake809 Месяц назад +32

    कीसणदादाचे गाणे एक नंबर आणी जोडीला भाकरी आणी ठेचा छान मस्तच

  • @GujabaKeskar
    @GujabaKeskar Месяц назад +24

    सर्व गुण सम्पंर्ण कुंटुब बाणाई अर्चना किसन दादा सिध्दुं दादा बाळु मामा सदैव आपल्या पाठिशी आहे🙏

  • @saralamali3551
    @saralamali3551 Месяц назад +20

    किसन दादा लय मजेशीर व्यक्तीमत्व.....साधीभोळी माणसं.....❤

  • @KalpanaIngale-np3pi
    @KalpanaIngale-np3pi Месяц назад +10

    बाणाई ची बोलीभाषा आवाज खूप छान आहे बोलण्यात खूप नम्र पणा आहे मामाची मुलगी दिर भावजय नात खूप छान निभावल

  • @vatsalazende8256
    @vatsalazende8256 Месяц назад +10

    भावभावना आणि जावा जावा विचाराने राहता छान वाटते ❤❤

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv Месяц назад +6

    खूपच मस्त व्हिडीओ. निसर्गाच्या कुशीत प्रवास. आनंदादाई. जीवन. खूप छान बाणाई किसन सिद्धू असेच व्हिडीओ पाठवत जा.👌👌🙏🙏🌹🌹

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar Месяц назад +16

    निष्पाप मनाची निर्मळ माणसे. सुखी रहा.

  • @indumatiraskar455
    @indumatiraskar455 Месяц назад +19

    काठी न घोंगड घेऊ द्या किर मला बी जत्र ला येऊद्या की किसन भाऊ आमच्या शाळेत या गाण्यावर डान्स घेतला होता खुप छान आठवण करून दिली ❤❤❤ राम कृष्ण हरी बानाई 🙏🙏

  • @sakshichoukhande9992
    @sakshichoukhande9992 Месяц назад +9

    😢राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा मिरचीचा ठेचा भाकरी कांदा १नंबर मस्तपैकी खूप छान सासवड

  • @SangitaPatwardhan
    @SangitaPatwardhan Месяц назад +7

    निसर्ग रम्य वातावरण आहे बाणाई किसान दादा तुम्ही सर्व किंमती भाग्यवान आहात तुम्हाला निसर्गाच्या सान्निध्यात राहीला व फिरायला भेटते.

  • @shobhasonawane7442
    @shobhasonawane7442 Месяц назад +3

    एक नंबर विडीओ कष्टाला सलाम ❤❤

  • @muk-m5t
    @muk-m5t Месяц назад +12

    छान व्हिडिओ आहेआज तुमचा परिवार म्हणजे आनंदी परिवार आहे दादा खुप छान वाटते बघायला 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏❤❤❤🎉🎉🎉

  • @NandaBhagat-kh6wd
    @NandaBhagat-kh6wd Месяц назад +10

    ❤ एकच नंबर बाणाई अर्चना किसन दादा आम्हाला खूप कौतुक आहे❤ आता वाडा कुठे दादा आम्हाला ❤

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Месяц назад +9

    वहिनी तुमचा स्वभाव वहिनी म्हणुन सून, आईं, बहीण, लेक सर्वगुण संपन्न आहे. व्हिडीओ एकच नंबर 🙏👍
    दादा बाहेर जाऊन आले की खुप छान छोटीशी रानात छान पार्टी होते. 😊😊 हे बघून खूप भारी वाटत वहिनी तुम्ही काढलेला कात आम्ही पण लहान असताना खायचो 😊😊♥️👍👍

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 Месяц назад +1

    Chan gappa marat mendya charlya aaj 😊vedeio👌👍👍

  • @suvarnamandhare6294
    @suvarnamandhare6294 Месяц назад +1

    दादा बानाई किती छान बोलतात मला खरच खूप आवडतात ..🥰🥰 किती निरागस खरेपणा असतो त्यांच्या बोलण्यात हाके दादा तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला बानाई भेटल्या.. ☺️

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 Месяц назад +16

    किसन दादा किती गोड हसतात.

  • @JyotiMahamunkar-jm8wr
    @JyotiMahamunkar-jm8wr Месяц назад +11

    खुप छान व्हिडीवो बाणाई .

  • @vidhyapatil7083
    @vidhyapatil7083 Месяц назад +23

    माझ्या वहिनीला दादाला किसन अर्चना हाके कुटुंबाला उदंड आयुष्य लाभो बाळूमामाच्या नावानं चांगभलं❤❤❤❤❤❤

  • @MarutiHumbe
    @MarutiHumbe Месяц назад

    हाके दाजी खुप-खुप छान लय बर वाटल तुमचा विडिओ पाहून आपण बाळूमामांचा बगा नंबर :- 16 मध्ये सेवेला होतो. आपण एकत्र मेंढ्या वळल्या. 👌👌👍👍

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 Месяц назад +4

    🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
    खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐💐

  • @vandanakudmate8004
    @vandanakudmate8004 Месяц назад +1

    आजचा विडिओ एकच नंबर ❤❤

  • @manoj5927
    @manoj5927 Месяц назад +4

    आम्ही नाशिकहून दिंडोरी तालुक्यातून आहे आमच्याकडे साखरी धुळे जिल्ह्याचे धनगर नेहमी येतात म्हणजे आताही आहेच आणि त्यांना तुमच्याबद्दल दाखवतो ते म्हणतात आम्ही दररोज पाहतो आम्ही त्यामुळे त्यांना खूप मदत करतो कारण धनगरी जीवन काय आहे हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून समजते त्यामुळे धनगर आमच्या शेतावर आल्यावर आम्हाला खूप आनंद होतो अगदी घरचा पाहुणा आल्यावर गत

  • @pallavijadhav8362
    @pallavijadhav8362 Месяц назад +2

    किसन दादा खुप छान गान बोलले❤❤

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 Месяц назад +28

    पहिली कमेंट दिसायला जरी सुखी जीवनवाटते तरी जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे

  • @PratibhaaBiraris
    @PratibhaaBiraris Месяц назад

    सिंदू दादा , किसन दादा बाणाई व अर्चना तुमचे सर्वांना कष्ट सहन करण्याची बाळू मामा ताकत देवो हिच बाळूमामा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @anilkamble4314
    @anilkamble4314 Месяц назад +2

    खरंच राम लक्षमण सिता... ♥️♥️♥️....

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 Месяц назад +1

    लय भारी व्हिडियो छान

  • @ashokbandale4952
    @ashokbandale4952 Месяц назад +3

    कोकणात म्हणल्यावर निसर्गरम्य वातावरणात मनमुराद आनंद🎉🎉

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Месяц назад +1

    चांगल बाळुमामा🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rajanisadare3721
    @rajanisadare3721 Месяц назад +1

    Nice विडिओ 👍👍👌👌👌🌹💐💐 विडिओ बघायच्या आधीच like &coment,, बाकी विडिओ छानच 👌👌

  • @vanitamundhe9048
    @vanitamundhe9048 Месяц назад +4

    खूप छान व्हिडिओ

  • @shankarshedge1291
    @shankarshedge1291 Месяц назад

    खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 Месяц назад

    Aajcha video laybhari laybhari 🌹 vatala baghyala maja aali

  • @ushabhosale5892
    @ushabhosale5892 Месяц назад

    खूप सुंदर ❤❤❤❤❤

  • @shilpakhuspe6180
    @shilpakhuspe6180 Месяц назад

    हे जिवन खरं तर कठीण आहे ऊन वारा पाऊस सगळं काही सहन करावं लागतं कोनाच पण काम नाही आपल्यासारख्याला ते शक्य नाही खूप छान वाटले तूमचे विडिओ बघून आम्ही पन धनगरच आहे आम्हाला बानू ताई तूमचे खूप कौतुक वाटते असेच रहा कायम आनंदात सुखात ब बाळूमामा चरणी हीच प्रार्थना बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏 ते

  • @SantoshGurme-l8l
    @SantoshGurme-l8l Месяц назад

    आम्हाला तुम्हा दोघांचा फार अभिमान आहे....

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 Месяц назад +2

    लय भारी कुटुंब आहे हे

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 Месяц назад +1

    Ek Number Video 📹❤

  • @chhayamarathe8463
    @chhayamarathe8463 Месяц назад +4

    Good spich banai ❤❤❤❤❤

  • @vijaygamre1325
    @vijaygamre1325 Месяц назад +3

    अतिशय सुंदर

  • @latagaikwad2717
    @latagaikwad2717 Месяц назад +2

    कष्टकरी समाधानी आनंदी कुटुंब

  • @tejesingpatil5942
    @tejesingpatil5942 Месяц назад +1

    छान व्हिडिओ.....👌💐

  • @vandanakudmate8004
    @vandanakudmate8004 Месяц назад

    बाणाईताई लई भारी बोलते❤❤❤❤

  • @thunderbirds6442
    @thunderbirds6442 Месяц назад +2

    8:18 दादा नशीबवान आहात तुम्ही लांब आहात या मोहमयी दूनियेपासून.इथे कुणी कुणाचे नाही.मतलबी आहे ही माणसं.किती प्रेम करा कधी उलट्टील नाही सांगता येत. पैसा आहे तो मोठा.घड्याळाच्या काट्यावर चालणारे हे शहरी जीवन.फक्त shyrat चालू आहे.शेवटच्या श्ासापर्यंत.तुम्ही मेंढरावर,कुत्री घोडा यांच्यावर प्रेम करतआ बदल्यात ते तुमच्यावर प्रेम करतात.प्रामाणिक राहतात. येथे तसे नाही. असो असेच आनंदी रहा.❤❤❤❤❤

  • @JyotiSavle-v3k
    @JyotiSavle-v3k Месяц назад

    खुप छान बाणाई

  • @ndkadam5443
    @ndkadam5443 Месяц назад +27

    श्रीराम सीता माता आणि लक्ष्मण 😊

  • @shobhashewale4861
    @shobhashewale4861 Месяц назад +2

    नमस्कार 🙏 छान मस्तच

  • @raufmujawar2367
    @raufmujawar2367 Месяц назад

    फ़ार छान व्हिडिओ हाके दादा

  • @ayur_kidz_careshreyaandtan2300
    @ayur_kidz_careshreyaandtan2300 Месяц назад +92

    तुम्हाला जंगलातील औषधी वनस्पती ची माहिती असेल तर त्या वनस्पती अगदी जवळून पान फुले फळ खोड साल असे दाखवावे लोकांना माहिती मिळेल

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  Месяц назад +7

      👍🙏🏻

    • @NikitaPingle
      @NikitaPingle Месяц назад +1

      ​@@dhangarijivanदादा आम्ही लोणी chya बाजूला गाव आहे आमचे

  • @Vashiyadav-1983
    @Vashiyadav-1983 Месяц назад +4

    Nice 👌👌👌👌😘

  • @bhaskarzaware9805
    @bhaskarzaware9805 Месяц назад +1

    Sidu,Banai, kisan, Aarchana khup khup shubhechha

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 Месяц назад +2

    हाय वहिनी नमस्कार खुप छान

  • @yogitamane2870
    @yogitamane2870 Месяц назад +1

    खुप छान विडिओ ताई ❤❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Месяц назад

    जय श्रीराम,दादा बाणाई तुमचे कष्टकरी जीवन आहे!

  • @meenajadhav2281
    @meenajadhav2281 Месяц назад +1

    अगदी सुंदर ❤

  • @vandanakudmate8004
    @vandanakudmate8004 Месяц назад

    किसनदादा लई भारी 😂😂

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 Месяц назад +2

    कर्नाळा किल्ला परिसर पाहून छान वाटले 🎉🎉🎉

  • @PrithvirajJadhav-o5b
    @PrithvirajJadhav-o5b Месяц назад +1

    खुप छान दादा मला तुमचे व्हिडिओ खुप आवडतात ❤🤗

  • @NagappaNaik-k9c
    @NagappaNaik-k9c Месяц назад +12

    खूप छान कुठला चेहऱ्यावरती कंटाळा नाही

  • @abhilashkumar9215
    @abhilashkumar9215 Месяц назад

    Nice video 👍

  • @kavitaarote7201
    @kavitaarote7201 Месяц назад +1

    खूप छान दादा वहिनी❤

  • @vijayadeshmukh9231
    @vijayadeshmukh9231 Месяц назад

    Kiti chhan kiti mehnt tri tondavr hsu. Hecht tr Banai ch secret.

  • @aayushkaberad2468
    @aayushkaberad2468 Месяц назад

    😂😂 बनाया अर्चना से दोनी किसान खरोखर घरंदाज आहे ती बाळूमामा त्यांच्या बरोबर आहे सध्या खूप सुंदर आणि एका शेतकऱ्याची मुलगी असून किती हुशार निघाली खरोखर गावातील मुला-मुली खानदानी असतात आणि त्यांना माणुसकी असते मी शोभा अकोलकर बेरड पुणे वडगाव शेरी सधया राहणार ऑस्ट्रेलिया इन पर्थ मध्ये दाच दाची दाची या ठिकाणी

  • @KavitaShinde-l6n
    @KavitaShinde-l6n Месяц назад +1

    Very Nice ❤

  • @sopanpatil77
    @sopanpatil77 Месяц назад +1

    राम राम हाके दादा 🙏

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 Месяц назад +1

    दादा निसर्गा बरोबर औषधांची माहिती सांगा लोकाना चांगला उपयोग होईल

  • @SadhanaMetkari
    @SadhanaMetkari Месяц назад +3

    ताई मेंढ्या ना छान झाडपाला मिळला आहे ❤

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 Месяц назад +1

    छान च❤❤

  • @sanjayjagtap5271
    @sanjayjagtap5271 Месяц назад +2

    खूप छान

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 Месяц назад

    खूप सुंदर

  • @anilkamble4314
    @anilkamble4314 Месяц назад

    ताई कुराड पकडायची पध्दत खुप छान 👌🙏

  • @shantasapkal
    @shantasapkal Месяц назад +3

    Khup chhan👌👌🙏 vanbhojan🎉❤

  • @BabasahebRandive-zl2ep
    @BabasahebRandive-zl2ep Месяц назад +1

    🎉❤खुप ❤‍🔥छान❤माहीती❤

  • @SantoshGhate-oq3yx
    @SantoshGhate-oq3yx Месяц назад

    1च नंबर❤❤❤

  • @seemapatil2449
    @seemapatil2449 Месяц назад

    Maze maher loni dhamni aahe dada😊

  • @maratha_status_009
    @maratha_status_009 Месяц назад +2

    आई तु कीती गोड आहे स ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @RadhikaDeshmukh-y4b
    @RadhikaDeshmukh-y4b Месяц назад +1

    Kisan Dada
    Chhan mix hotayet aata
    Masst life aahe tumchi

  • @nikitafavde3157
    @nikitafavde3157 Месяц назад

    मी पण शिंगवे पारगाव ची आहे लोणी धामणी

  • @दिपकरणपिसेओनलीड्रायवर

    आमच्या शेजारी आहे शींगवे पारगाव लोनी धामनि पण

  • @bajrangsule9868
    @bajrangsule9868 Месяц назад +1

    👍👍👍👍👍💐💐💐💐

  • @yash_yt_3525
    @yash_yt_3525 Месяц назад

    Dada aamach gav karanala kilyapasun javalach aahe tumhi sagle tikde aalat chan vattl.aamhala.

  • @NageshBangar-k1v
    @NageshBangar-k1v Месяц назад

    खूप छान बानू ताई❤❤

  • @meenadhanvijay1522
    @meenadhanvijay1522 Месяц назад

    तुम्हाला फिरताना बघुन जंगलात मला पन जुने दिवस आठवले असे वाटते की मी पन जंगलात सरपन आनायला गेली मला पन जंगलात फिरायला खुप खुप आवडते.😁😁

  • @vandanakudmate8004
    @vandanakudmate8004 Месяц назад

    काटेसावर ❤

  • @abidakazi2562
    @abidakazi2562 Месяц назад +1

    मस्तच

  • @shashipandhare4616
    @shashipandhare4616 Месяц назад +2

    Siddubhau kata jar rutala tar white vinegar 1chamacha 1chamacha sault(mitha) mix karun garam pani misalun tyamadhe 3minutes jithe kata ritala asel ti jaga panyat dubaun thevava kata appoap baher nigato .

  • @sangitapatil5404
    @sangitapatil5404 Месяц назад +1

    छान ❤

  • @SushilaRandhir
    @SushilaRandhir Месяц назад +1

    ❤❤👌👌👌👍👍

  • @nanakhomane185
    @nanakhomane185 Месяц назад

    🎉🎉

  • @bhalchandrakulkarni2922
    @bhalchandrakulkarni2922 Месяц назад

    Very good

  • @surekhakestikar4281
    @surekhakestikar4281 Месяц назад

    Kharech kiti chhan baghayla milali naati banai aani kisan che nate kiti chhan aahe aajkal kuthe nati tikun aahet

  • @swatipadalkar6276
    @swatipadalkar6276 Месяц назад +4

    बाणाई किसन ला काय म्हणून आवाज देते दाजी का भाऊजी एकदा आवाज मारून सांगा

  • @ushamahajan7216
    @ushamahajan7216 Месяц назад

    👌👌✨🎉🎉👍🏻

  • @gajananshingane6271
    @gajananshingane6271 Месяц назад +1

    नमस्कार ताई & दादा

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 Месяц назад

    Mast

  • @arvindgangurde2426
    @arvindgangurde2426 Месяц назад

    👌👌👍👍

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Месяц назад

    👌🏻👍🏻