बघणाऱ्यांच्या नजरा बदला म्हंजे सगळ जग सुंदर दिसेल सारखं काय आहे ओढणी ओढणी तिला राहू दे ना चांगल आता कोण ओढणी सांभाळत बसत का लोक बोलले म्हंजे लगेच तिला नका बोलू त्यांना नजर बदलायला सांगा
पांडू दादा जाऊद्या लोक सांगतात लोकांचं सांगणं कामच आहे बाईच्या डोक्यावर पदर असावा पण खरं म्हणजे पाहणाऱ्याच्या नजरेत आदर असावा आपण शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो बघणार आहेस थोडा आदराने बघावा म्हणजे त्यांच्या घरात भांडण लागणार नाही लोकांनी जर आपल्या नजरेत नजर ठेवून बघितलं नाही ओढणी घेतली तरी पूजा वहिनी खूप सुंदर दिसते
तिला विषयाचं गांभीर्य कळत नाही मुर्खा सारखं वागत असते नवरा काय सांगतो ते ऐकायचे सोडून दात काढते सोशल मिडीयावर आहे पुजा दादा चांगलं सांगतोय हजारो लोक बघत असतात याचं तरी भान असायला हवं तिला
आम्ही पण ड्रेस घालतो सवय लागल्यावर काही नाही वाटत ती भीत नाही तुला त्यामुळे कृष्णा पण ऐकत नाही पहिलंच धाकात ठेवायला हवे होते आता काय उपयोग ति फक्त हसत राहतें घरात तरणी तठी पोरं आहेत आम्ही मुलान समोर बिना ओढणी च फिरत नाही
पांडू दादा जोकर नाही,, नागार्जुन दि सता 😎👏👏🌹🌹 घरात मोठि मूल आहेत,, ओढणी घेणं ही सांगण्यासारखे आहे का,,😊मान्य आहे,, फॅशन आहे, पण फॅशन तेवढ्यापुरते बरी 😊
पूजा एवढेच जण बोलते तर तू या सगळ्यांना बोलायची संधी देऊ नको तू खूप छान राहा व्यवस्थित प्रत्येक गोष्ट मस्करी वर नेहरू नको कारण आयुष्याची मस्करी होऊ देऊ नको प्लीज छान रहा❤❤
पँट ओढणी सहित कपडे मिळतात. एक ओढणी एक पँट एक टॉप असतो पूजा कडे. असे कपडे आमच्या येथे रस्त्याने फिरणाऱ्या बायका घालतात कचरा गोळा करणाऱ्या. जरा पूर्ण पँट ओढणी , टॉप सर्व मॅचींग घेत जा तिला. परत तिला बोलतो कपड्यावरून एकदाच १० ड्रेस आणून दे बघू कसे घालत नाही.
कचरा गोळा करना रे लोकासारखी राहती ती पोराना पण तशी ठेवती तरी नवरा सगल जागेवर आनतो फाटक असाव पण नेटक राहव बाई ने कायम कपडे नाही म्हनुन ओरडती ही अशी आहे म्हनून लक्ष्मी टीकत नाही पाडूक
तुमची कमाई ही ह्यावर च अवलंबून आहे . सोशल मीडिया वर आहेत तुम्ही.म्हणून चार लोक बगतात तुम्हाला म्हणून लोक बोलतात.जॉब वागिरे असला असता तर तुम्ही घरात काय करतात कसे राहता कशाला कोण विचारत तुम्हाला
किती अवघड परिस्थिती आहे एवढ्या मोठ्या यूट्यूबच्या बायकोकडे फक्त तीन ड्रेस काय करणार ती पूजा पण बाहेर जाण्यासाठी दोन ड्रेस तिने कपाटात ठेवले आणि एकच ड्रेस रोज रोज घालते पूजाला नाव ठेवून उपयोग नाही दादा तुम्हालाही पटायला हवं सारखं तिला बोलतात तिच्याकडे एक ओढणी असेल तर ती काय करणार ड्रेस नसेल तर ती कुठून आणून ड्रेस घालणार किती काम असतात तिला कधी ती मेकअप करणार पार्लरला जाणार तिला जरा बाहेर पडू द्या तिचे तिचे काम तिला करू द्यात सारखी घरातल्या कामांमध्ये बिझी असते जरा घरात फरशी पुसायला एखादी बाई लावा भांड्यांसाठी बाई लावा कपड्यांसाठी बाई लावा म्हणजे मग छान राहील . तिला स्वतःसाठी वेळ मिळेल. विचारा बरं त्या रियाकडे दोन ड्रेस आहे का तीन ड्रेस आहे तुम्हाला अशा बाहेरच्या मुलींचे ड्रेस वगैरे बघायला आवडतात मग त्यांच्याकडे किती ड्रेस आहे ते विचारा तशा पद्धतीचे ड्रेस आणा ना, पोरी जीन्स वरती टी-शर्ट वरती फिरतात मग फिरू द्या पूजाला ही तसच काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या सारख्या मोठ्या यूट्यूब वरच्या बायकोने जर तसं राहिलं तर
नवरा सांगतो तर कशी हसतीदोन कानाखाली द्यायचं आम्हाला जर नवरा असं बोलला तर मनाला लागत आपल्यातले दोष दाखवले म्हणून कोणतीही गोष्ट एखादी ती परत नाही honar पण ही काय हस्तीं
घरातल्या घरात ठिक आहे ओढणी नाही घेतली तर चालतय पण कोण बाहेरच आल गेल तर ओढणी हि घ्यायला पाहिजे नाही घेतली तर बरोबर नाही दिसत ...... सरळ तुम्ही जावा दुकानात अर्धा डझन ड्रेस टाँप लेगिन्स त्याच्यावर ओढण्या मँचिंग घेऊन या ...next vlog कपड्याच्या दुकानातला आला पाहिजे नाहीतर vlog बगायच सोडून देणार 😢😢😢
माणसं किती पण चांगलं राहिलं तरी ओढणी घेतली तर ओढणी घेतली नाही घेतली तर नाही घेतली असला ड्रेस घातला तसला ड्रेस घातला जग जनार्दन काही बोलत राहतात नसत त्यांच्याकडे लक्ष न देणे आपलं काम करणे आपल्या
Bai. Jar tichyamaryadit. Rahali tar kasha kon. Bolel Aamala. Bagayla. Changala. Watat. Nahi. Odanicha. Wajan Kay 10kilo aheka tezepat. Nahi hila sawycha ahe Bina odanichi
अरे भाऊ तुम्ही घरातले सगळेजण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुमचे नुसतं व्हिडिओ विडिओ त्याला ताईंनी तरी काय करावे थोडं घरी विश्रांती तरी तुमच विडिओ चालू कॅमेरा चालू करायच्या अगोदर दिसत nahi काय
Dada mi tumache sagle video bagte comment pn vachte pn hi mazi pahilich comment aahe Tumhi lokankde evd ka lakshy detayt kahi lok mantat puja khup haste kahina tich hasra chehra aavdto mg tine pratekachya aavdinusar rahaych ka tila tich aayushy haw tas jagu dya tiche tila swatache vichar astil na Comment nusar partek veles tine swatala badlaych ka Baki video chan banvata tumhi
किती irritate करते यार पूजा थोडी तर नवऱ्याची respect कर यार किती जीव तोडून सांगतोय शिकवतोय एखादी हुशार असती तर नवऱ्याला किती support केला असता shame on you पूजा खूप shameless आहेस तू.
Poojala baherchya jagache knowledge naslyane Ticha behavior Tasa aahe tila knowledge dyaycha praytn tu Kru nkos pandu dada ti tuz Eaiknar Nahi tyapeksha tila RUclips var Vidio bagayla aavdte tyachach upyog Kar RUclips varche knowledgebal Vidio bagayla sang khup farak disel sudharna hoil Aani tashi pn ti age NE khup mothi nahi
बघणाऱ्यांच्या नजरा बदला म्हंजे सगळ जग सुंदर दिसेल सारखं काय आहे ओढणी ओढणी तिला राहू दे ना चांगल आता कोण ओढणी सांभाळत बसत का लोक बोलले म्हंजे लगेच तिला नका बोलू त्यांना नजर बदलायला सांगा
मग उघडं हिडां नजर बद्दला
@@rohinimurtadak7939अस नका बोलू पूजा ताई बद्दल 😡
Kahihi lok boltat dada lokach nahi manavar geyche lok jinse galtat te padat lokana
बरोबर
Bai he ky foreign culture nhi nagde ugde firayla ...eth aaple maharashtra cha culture vegle aahe ..
पांडू दादा जाऊद्या लोक सांगतात लोकांचं सांगणं कामच आहे बाईच्या डोक्यावर पदर असावा पण खरं म्हणजे पाहणाऱ्याच्या नजरेत आदर असावा आपण शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो बघणार आहेस थोडा आदराने बघावा म्हणजे त्यांच्या घरात भांडण लागणार नाही लोकांनी जर आपल्या नजरेत नजर ठेवून बघितलं नाही ओढणी घेतली तरी पूजा वहिनी खूप सुंदर दिसते
तिला नुसते कुर्ती पॅन्ट नको घेऊ... कुर्ती पॅन्ट ओढणी सेट भेटतो... तसले 2 3 सेट आण म्हणजे चांगल दिसेल....
लोकाच्या नजरा बदला पॅन्ट शर्ट घालणाऱ्या मुलींना पण म्हणतील ओढणी घेत जा
Ho brobar aahe
बरोबर आहेत
घरात मुल आहेत राग येऊन देऊ नका पण तिला कसलेच नॉलेज नाही कसे रहावे मुलांना कसे सांभाळावे सगळे असून नीट राहता येत नाही.
बरोबर आहे
आपण यांचे व्हिडिओ बघतो ना म्हणून जास्त नाटक करतात आपण व्हिडिओ बघायचा बंद केलं पाहिजे
दादा तूझ्या कडे पैसे नसतील तर एक व्हिडिओ बनव की माझी परिस्थती नाही बायकोला कपडे घेण्याची मदत करा पूजाला आणि पत्ता पाठव तुझ्या घराचा.
लोक चांगलं च सांगता त आयकल पाहिजेन
ती नाही ऐकत ती लय लाडन ईडी झाली आहे
ओढणी घेतलास छान दिसते तिला समजत नाय हसणं कमी कर म्हणावं तिला वेडी वाटते 😅हसत. राहते दादा तुमचा सारखा हाउशी नवरा भेटला किती हिला काय समजत नाही
खरच दादा तुम्ही काही पण म्हणा पण तेवढ्याला ती प्रियका चांगली आहे
तिला विषयाचं गांभीर्य कळत नाही मुर्खा सारखं वागत असते नवरा काय सांगतो ते ऐकायचे सोडून दात काढते सोशल मिडीयावर आहे पुजा दादा चांगलं सांगतोय हजारो लोक बघत असतात याचं तरी भान असायला हवं तिला
पुजा पहावे तेवहा तो हीरवा टॅ।प असतो मुलीला नीट ठेवत नाही प्रीयांका नेहमी ओढणी घे ऊन असते तीनही मूलांना व्यवस्थित ठेवते
अगदी बरोबर
केसांचा कट करून उपयोग काय केस थोडे मोकळे सोड छान दिशिल पूजा मुलीचे पण केस वाढव .. पूजा तू दिसायला खूप सुंदर आहेस निट रहा
व्हिडिओ चालू आहे काय झोपते कशी ही राहते.
पागल झाली दात काढणे म्हणजे तिला आनंद होतो अडाणी गोळा यालाच म्हणतात
ओढणी नाही हो पुजा कडे घेऊन द्या तिला
ही पूजा अक्कल शून्य आहे किती बोला ती नुसत दात काढते पांडू दादा काय होणार तुमचा फक्त एक दिवस तिचा आई कड सोडा तिला सगळं समजलं 😂😂😂
आम्ही पण ड्रेस घालतो सवय लागल्यावर काही नाही वाटत ती भीत नाही तुला त्यामुळे कृष्णा पण ऐकत नाही पहिलंच धाकात ठेवायला हवे होते आता काय उपयोग ति फक्त हसत राहतें घरात तरणी तठी पोरं आहेत आम्ही मुलान समोर बिना ओढणी
च फिरत नाही
पांडू दादा जोकर नाही,, नागार्जुन दि सता 😎👏👏🌹🌹 घरात मोठि मूल आहेत,, ओढणी घेणं ही सांगण्यासारखे आहे का,,😊मान्य आहे,, फॅशन आहे, पण फॅशन तेवढ्यापुरते बरी 😊
पूजा ओढणी घेत नसेल तर तिला साडी नेसायला सांगा
पूजा एवढेच जण बोलते तर तू या सगळ्यांना बोलायची संधी देऊ नको तू खूप छान राहा व्यवस्थित प्रत्येक गोष्ट मस्करी वर नेहरू नको कारण आयुष्याची मस्करी होऊ देऊ नको प्लीज छान रहा❤❤
पँट ओढणी सहित कपडे मिळतात. एक ओढणी एक पँट एक टॉप असतो पूजा कडे. असे कपडे आमच्या येथे रस्त्याने फिरणाऱ्या बायका घालतात कचरा गोळा करणाऱ्या. जरा पूर्ण पँट ओढणी , टॉप सर्व मॅचींग घेत जा तिला. परत तिला बोलतो कपड्यावरून एकदाच १० ड्रेस आणून दे बघू कसे घालत नाही.
कचरा गोळा करना रे लोकासारखी राहती ती पोराना पण तशी ठेवती तरी नवरा सगल जागेवर आनतो फाटक असाव पण नेटक राहव बाई ने कायम कपडे नाही म्हनुन ओरडती ही अशी आहे म्हनून लक्ष्मी टीकत नाही पाडूक
ती प्रियांका बग कशी व्हिडिओ चालू झाला की ओढणी ग्येते
Ho बरोबर 👍
तुमची कमाई ही ह्यावर च अवलंबून आहे . सोशल मीडिया वर आहेत तुम्ही.म्हणून चार लोक बगतात तुम्हाला म्हणून लोक बोलतात.जॉब वागिरे असला असता तर तुम्ही घरात काय करतात कसे राहता कशाला कोण विचारत तुम्हाला
Ky dada ...kon odhani ghetat ka hallichya muli.....rahudya na
नुसती हसण्याचा छंद आहे हिला. स्वतःला बारकी समजती
Barikch ahe
किती अवघड परिस्थिती आहे एवढ्या मोठ्या यूट्यूबच्या बायकोकडे फक्त तीन ड्रेस काय करणार ती पूजा पण बाहेर जाण्यासाठी दोन ड्रेस तिने कपाटात ठेवले आणि एकच ड्रेस रोज रोज घालते पूजाला नाव ठेवून उपयोग नाही दादा तुम्हालाही पटायला हवं सारखं तिला बोलतात तिच्याकडे एक ओढणी असेल तर ती काय करणार ड्रेस नसेल तर ती कुठून आणून ड्रेस घालणार किती काम असतात तिला कधी ती मेकअप करणार पार्लरला जाणार तिला जरा बाहेर पडू द्या तिचे तिचे काम तिला करू द्यात सारखी घरातल्या कामांमध्ये बिझी असते जरा घरात फरशी पुसायला एखादी बाई लावा भांड्यांसाठी बाई लावा कपड्यांसाठी बाई लावा म्हणजे मग छान राहील . तिला स्वतःसाठी वेळ मिळेल. विचारा बरं त्या रियाकडे दोन ड्रेस आहे का तीन ड्रेस आहे तुम्हाला अशा बाहेरच्या मुलींचे ड्रेस वगैरे बघायला आवडतात मग त्यांच्याकडे किती ड्रेस आहे ते विचारा तशा पद्धतीचे ड्रेस आणा ना, पोरी जीन्स वरती टी-शर्ट वरती फिरतात मग फिरू द्या पूजाला ही तसच काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या सारख्या मोठ्या यूट्यूब वरच्या बायकोने जर तसं राहिलं तर
दादा तुला vid करतानाच कळत नाही का.तीनी ओडणी घेतली नाही ते.लोक म्हणल्या वर समजत का तुला.
पूजाला अक्कलच नाही नुसती बावळट वाणी राहते
किती निर्लज आहे पुजा चुकुन पांडुदादाचा पदरात पडली बापरे कोणत्या गोष्टी चे गाभीर्य नाही
अहो भाऊ आजकाल कोणी ओढणी घेत नाही
कोलर वाले कपडे घ्या लोग साइजचे काही प्रोब्लेम नाही येत नाही दादा 👍🏻👍🏻
कॉलर चे कुर्ती घ्या त्याला ओढणी लागत नाही
Right
दादा तुझ्या शब्दाला किंमत नाही
Nusati dat kadhti puja tai
Tu lucky a pandu Pooja sathi ba6ko bhetli tula.ti natural sunder a dusrya bayka odhuntanun sunder parlour karun distat.
ओडणी ला पिन लावत जावा म्हणजे ओडनी पडत नाही😊
स्टपलर मारा म्हणजे ओढणी पडणार नाही 😅
तिने टाॅप घातलाय पण तो तरी व्यवस्थित घातला नाही आत मधले सगळे बारके कपडे दिसत आहेत खरंच बावळट आहे पुजा
😂😂😂😂😂😂 साडी घालतजा पुजा
सासऱ्या समोर दीरा समोर शंभु सागर समोर बिगर ओढणीची च असते बावळट कुठली लाजच नाही तिला
एकदम बरोबर बोलतात 😂😂😂😂
पूजा pexa प्रियांका बरी ती बघा सतत ओढणी घेऊन aste
Tila nighty (gown) ghalayla sanga
As ky hoty dada tyala ... odhani ghetli nhi tr ky prblm tiche kapde full astat .... Nit aste ti ekdm ....
स्वतः राहत नाही त्या पोरी ला चागलं ठेवत नाही
Tula ho bayko shobhat nahi tumhi kiti hushar ahat ani hi pooja tr vedich vatte tila rahayche bolayche mulana nit thevayche kltch nahi
पूजा ताई खुपच chan स्वाभावाच्या आहेत .
नवरा सांगतो तर कशी हसतीदोन कानाखाली द्यायचं आम्हाला जर नवरा असं बोलला तर मनाला लागत आपल्यातले दोष दाखवले म्हणून कोणतीही गोष्ट एखादी ती परत नाही honar पण ही काय हस्तीं
पुजाचा स्वभाव खूप छान आहे दादा खूप छान बायको भेटली तुम्हाला थोडं कौतुक करत जा आमच्या वहिनी चे खूप छान ❤❤
सिरीयस घेत नाही पांडू ला कोण लाड फक्त
कशाला काही समजत नाही लहान बाळासारखे करते
घरातल्या घरात ठिक आहे ओढणी नाही घेतली तर चालतय पण कोण बाहेरच आल गेल तर ओढणी हि घ्यायला पाहिजे नाही घेतली तर बरोबर नाही दिसत ...... सरळ तुम्ही जावा दुकानात अर्धा डझन ड्रेस टाँप लेगिन्स त्याच्यावर ओढण्या मँचिंग घेऊन या ...next vlog कपड्याच्या दुकानातला आला पाहिजे नाहीतर vlog बगायच सोडून देणार 😢😢😢
माणसं किती पण चांगलं राहिलं तरी ओढणी घेतली तर ओढणी घेतली नाही घेतली तर नाही घेतली असला ड्रेस घातला तसला ड्रेस घातला जग जनार्दन काही बोलत राहतात नसत त्यांच्याकडे लक्ष न देणे आपलं काम करणे आपल्या
आरे तिला राहु द्याना तिच्या मनासारखं व्हिडीओ बघायचं किमी करा त्यात कशाला भांडण लावतात मैंटल तुमच्या घरच बघात्. पुजारा नाव ठेवायची काय तुमची गरज
पुजा घेतग जा वोडनी
पां डू सर ओढणी जमाना गेला
Puja odhni ghe manlyavar gheychi aplya navryla nasel tas bina odnich jamat tar odhni gheltli chagl me pan yek leady j aahe 😊
Bai. Jar tichyamaryadit. Rahali tar kasha kon. Bolel Aamala. Bagayla. Changala. Watat. Nahi. Odanicha. Wajan Kay 10kilo aheka tezepat. Nahi hila sawycha ahe Bina odanichi
खर आहे पांडू दादा..ओडणी अंगावर घेतली पाहिजे त्यावरूनच संस्कार दिसतात. सारखं हसत असती तुझी बायको
Pooja chhan aahe. Hasari lakshmi milali tumhala.
आरे काय करायच आसत लोकांना तरी बाबा आंता काय सगळे वोडनी नाही घेत
Dada kashala bolta poojala ti bharuch rahate richay alshipanavar bola pan he Kay je boltata te taynachay bayka tari ghetat ka odhnay te vichar adhi
दादा तुम्ही खुप छान मस्त चांगले विचाराचे
दादा येडी हाय पुजा दोन मुलाची आई आहे काही कळत नाही
अरे भाऊ तुम्ही घरातले सगळेजण सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुमचे नुसतं व्हिडिओ विडिओ त्याला ताईंनी तरी काय करावे थोडं घरी विश्रांती तरी तुमच विडिओ चालू कॅमेरा चालू करायच्या अगोदर दिसत nahi काय
Dena tila ak odun dat kadti
पूजा ताईचा बरोबर आहे दादाकाम करायचे का ओढणीला सांभाळत बसायची तरी पण कमरेला बांधून घेत जा ओढणी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका
Pant t.shirt anle hote dadani tr sasuni ghalu nhi dile....
दादा आम्ही पण काम करताना ओढणी वापरतो पहिली बायको घेतली आहे तिला काम करताना ओढणी वापरता येत नाही
घरातल्या सततच्या कामामुळे नाही ओडणी घेतली तरी चालेल आणि घेतली तर अधिक उत्तम एवढा काय विषय नाही घरात काम करताना कुठे ओढणी सांभाळायची
पुजा चा. सारखं सारखं अपमान करणे बद कर पाडु
वन पीस घाल साडी वर छान दिसते नवरा ची इज्जत घालायची काम करत आहे पुजा लाज कुठे ठेवते
Gharat pan odni gyala pahije barobar aahe tuja dada 2 mula zali kadhi kalnar Tila sang baba tuch samjun
ओडनी बादायची काम करायचं आमी भी काम करतो
आरे बाबा ड्रेसच सेट चे आनत जा तेच्यात पँट ओठणी सगले भेटते .प्रतिक ड्रेस वर ओठनी भेटतेच वेगली घेयची जरुरत नाही
Dada mi tumache sagle video bagte comment pn vachte pn hi mazi pahilich comment aahe
Tumhi lokankde evd ka lakshy detayt kahi lok mantat puja khup haste kahina tich hasra chehra aavdto mg tine pratekachya aavdinusar rahaych ka tila tich aayushy haw tas jagu dya tiche tila swatache vichar astil na
Comment nusar partek veles tine swatala badlaych ka
Baki video chan banvata tumhi
ती शिकलेली असते तर समजलं असत बिन कामाची नुसती हसती मेंटल
Gavndal kothli
चागलं राहील तरी नाव ठेवतात वगल राहील तरी नाव ठेवतात दादा लोकच आयकुन काय पण बोलू नका दादा लोक काय कमेंट करतात
ओढणी घेतल्यावर बरं असते
Pandn deta pujya sadhi mulgi ahe tila koni dolat jau naka pandhu tujhi aai khup chan bai ahe
पूजा तुझं नशीब चांगला आहे तुला नवरा चांगला भेटला ओन्ली घेतल्यावर छान दिसतेस
Pooja la Navin odhani ghaya
दोन बाजूला पिन लावला तर दिवस भर ओढणी हालत सुदधा नाही अंगावरून बाजूला नाडी चे फुले बांधून ठेवा लागते
Are dada tya dress vrti wodhni nhi ghetli tri chhan diste ani comment krnayra pn ledies ch ahet .... Tya pn ghet nhit fkt lokana gyn dych aste ...... Bolnare bolt ch astat ani wodhni gheun kam hot ch nhi sarkh avrav lagte.... Wodhni sathi bolt bsych 😂 comment vrti
Muli जेव्हा Jin's ghaltat तेव्हा tyana koni bolt ka odhni ghe mhnun. ,,, म्हाताऱ्या बायका पन् आता odhni ghet nhit
ओढ़नी पाहिजे पूजा ताई बराबर नही दिस त
साडी घालायला लावा दादा
लोकांकडे लक्ष्य नाहीं देयच लोक घोड्यावर बसू देत नाही आणी पायी ही चालु देत नाही
पूजा ने आता घरातली काम करायची काय ओढणी घेत सावरत बसायची 😂😂😂.....ओढणी घे बोलणारा जो असेल ना त्याने स्वताची नजर बदला म्हणजे सगळं चांगलं दिसेल 😊
RUclips family manaw lok lok kay aahe
😂😂😂😂😂😂 Pooja Haste nest odhni ghtlyvar chan. Disty Pooja Panjab dress ghun day. Pandu dada ❤❤😂
Dress pn anun dya
पूजा खरंच ओढणी घेत जा चांगलं वाटत नाही तसं
Hila. Sagali. Mhantat na. Hsari laskhumi. Mhanun. Jasat. Karte
किती irritate करते यार पूजा थोडी तर नवऱ्याची respect कर यार किती जीव तोडून सांगतोय शिकवतोय एखादी हुशार असती तर नवऱ्याला किती support केला असता shame on you पूजा खूप shameless आहेस तू.
आग पुजा ओठणी घेतली का छान दिसते नुसतं हासते
Odhani nahi odhaniche full dress aana changle distil tumche sarkhe video astat poojani nit dress ghalayla pahijet
Pooja first time jenva dakhavleli tenva kiti छान disat hoti .....tashich rha
पुजाला अक्कलच नाही एकदमच बेअक्कल दिसतेय गरिबाची आहे गरिबालाच जास्त वळ असतं पूजाला कशाचीच किंमत नाही एकदम बिनडोक आहे
Poojala baherchya jagache knowledge naslyane Ticha behavior Tasa aahe tila knowledge dyaycha praytn tu Kru nkos pandu dada ti tuz Eaiknar Nahi tyapeksha tila RUclips var Vidio bagayla aavdte tyachach upyog Kar RUclips varche knowledgebal Vidio bagayla sang khup farak disel sudharna hoil Aani tashi pn ti age NE khup mothi nahi
एक नंबर बावळट बाई आहे पूजा
बिचारा नवरा